भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
कमीत कमीत 30 दिवसांनी आणि वेळ असेल तर सगळ्यात योग्य 2.5 ते 3 महिन्यांनी पिकाचे नियोजन करता येते कारण यामध्ये लव्हळच्या गाठी गोळा करून चांगल्या नष्ट करता येतात.

नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
सर ५ एकर शेत्र खराब झाले आहे संपूर्ण शेत्रात लव्हाळा आला आहे. इलान मारले तरी जात नाही. सलग दोन वर्ष मका दाण्याची केली परंतु लव्हाळा गेला नाही . लोक आणि दुकानदार सांगतील ते उपाय केले.पण लव्हाळा गेला नाही sir उपाय सांगा
लव्हाळीला आम्हीपण फार त्रस्त होतो त्यासाठी आम्ही ग्लायसेल तीन राउंड घेतले पहील्या राउंड मधे थोडे गेले आणी नंतर दोन राउंड मधे पुर्ण लव्हाळ गेले तिन्ही राउंड मधे जास्त गॅप ठेवायचा नाही
आपण मिरची पिकामध्ये पुढील लिंक वर क्लिक करून तणनाशक बद्दल माहिती पाहू शकता फक्त हे तणनाशक पिकाच्या पानावर उडू देऊ नका आणीन आपल पीक कमीत कमीत 2 महिन्याचे पुढचे पाहिजे . krushidukan.bharatagri.com/products/gramoxone
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
तुम्ही विचरलेल्या प्रमाणे पेरू बागेत - UPL Sweep Power Herbicide (Glufosinate Ammonium 13.5% w/w SL) - 100 मिली/पंप फवारणी करू शकता फक्त पानावर उडू नाक देऊ ही काळजी घ्या. धन्यवाद सर !
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
धन्यवाद सर !
Dada khup mast mathiti dili Thanks.
Suryakant Sir ❤ Best 🎉
धन्यवाद सर. कृपया केना तणासाठी उपाययोजनांचा एक व्हिडिओ बनवा.
नक्की सर !
खूपच छान माहिती दिलीत thanks
धन्यवाद सर !
🙏 खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
छान माहिती
राजमा पीकासाठी सोयाबीनवर वापरले जाणारी तणनाशके (फ्युजिफ्लेक्स, आयरिस, पॅरिफ्लेक्स इ.) चालतील का?
सर कंपनी ची शिफारस नाही .
अतिशय छान माहिती दिली, सर माझे दोन महिन्याचे कपाशी आहे दोनदा निंदणी होऊन लव्हाळा गवत खूप वाढलेला आहे तणनाशक कोणते फवारावे
लव्हाळा साठी कपाशी मध्ये शिफारशीत औषध नाही आपण बैलच्या साह्याने मेहनत करावी, धन्यवाद सर!
दादा, पेरू, ड्रगन फ्रुट साठी काही जैविक तणनाशके आहेत का, कारण निंदणी खुरपणी शक्य नाही ?
छान माहिती कांबळे सरजी
धन्यवाद सर !
वागी पोटकिडा यावर माहिती द्मावी
Sir छान माहिती देतात तुम्ही,तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आहे,कंटाळवाणी अजिबात नसतात,ज्वारी मधे शिप हे गवत अधिक आहे,कोणते तन नाशक फवारावे
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
Agar Congress cover
@@bharatagrimarathifor🎉😂🎉🎉🎉❤
😊
sir aamchya pan Ranat khup tan aahe khup kantala aalay ..partek pikala navin tan yetay
Sir soyabin madhe tannashak martana kitaknashak mix kele tar chalte ka
छान माहिती आकाश सर
भैरवनाथ Gaikwad
तांदुळवाडी
धन्यवाद सर !
Amba zadachya alyamdhe haralisathi upay sanga.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
हॅलो सर माझ्या कपासा मध्ये खूप लव्हाळा आहे कोणते तन नाशक मारावे
कांदा पिकातील लव्हाळा नियंत्रण करता येतो का सर
आपण गोल आणि व्हीप सुपर मारू शकता त्यामधून नॉर्मल होईल, धन्यवाद !
खूपच छान..........🙏
धन्यवाद सर !
सर मी ऊसात टेजर तननाशक फवारले आहे 7 दिवस होवुन सुध्दा तन जळाले नाही.1.5 एकरावर साठी टोटल खर्च 3230 आला.
लेट मरेल तण... पूर्ण तण नाहीस होईल
माहिती चांगली आहे
सर चाऱ्यासाठीचा खोंड्या मध्ये कोणते तणनाशक वापरावे
Sampra तणनाशक लवाळव मारले आहे किती दिवसानी पीकाचे नियोजन करावे
कमीत कमीत 30 दिवसांनी आणि वेळ असेल तर सगळ्यात योग्य 2.5 ते 3 महिन्यांनी पिकाचे नियोजन करता येते कारण यामध्ये लव्हळच्या गाठी गोळा करून चांगल्या नष्ट करता येतात.
सर Cotton या पिका मधील लव्हाळा साठी कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे
सर, टोमैटो, फुल गोभी,व दोडका (तुरयी)या पिकातील लव्हाळा, कोंग्रेस (गाजर गवत)हाराळी या तन नियंत्रणा विषयी माहिती सांगा
आपण हे पीक आधीच ताणाचा बंदोबस्त कसा करावं सांगितलं आहे ..पीक विषय नक्की एक व्हिडिओ बनू .
Congress Congress government
❤
2 4D58% हे बिना गॅस तन नाशक आहे का ,याचाही शेजारचा पिकावर परिणाम होतो का.?
2 4D58% हे बिना गॅस तन नाशक आहे याचाही शेजारचा पिकावर परिणाम होतो
Sir mangil kande mnje december ending che kande tyanchi vad hot nahi aahe kahi upay kru shakto ka please replay...
सर अमोनिअम सल्फेट - ४० किलो / एकरी टाका वाढ होईल .
@@bharatagrimarathi tnx sir
कांदा पिकात लव्हाळा आहे कोणते तननाशक वापरावे. माहिती दयावी
Fusilade syngenta
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
सर भेंडी पिकात लव्हाळा आहे , कोणते तणनाशक फवारणीसाठी आहे किती प्रमाणात घ्यावे
सूर्यकांत सर गुलाबाच्या बागेत लव्हाळी आणि हरळी दोन्ही आहे त्यासाठि कोणते तन नाशक वापरावे
सर मोकळया शेतात आपण तणनाशक सांगितलं आहे शक्यतो पिकात खुरपणी करावी .
Soyabin madhe gajar gawat aahe konchi fawarni karyachi
आता उपयोग नाही होणार सोयबीन मध्ये तणनाशक फावरणी करून, धन्यवाद सर!
Peru baget lavhala and harali ya sathi konte aaushad vaprave and kiti pramanat ghyave.
कृपया आम्हाला तुम्ही आमच्या BHaratAgri Ap मध्ये येऊन संपर्क करा. आम्ही तुमची नक्की मदत करा
Sir dhanatil yervya aani somnya Hawaii nast karayacha aahe
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
Chandel tanavar favarni sanga
Soyabin madhe iris ani sempra ektra ghetale tr chalel ka
Adrak mde laval Sathi tanshak saga
खुप छान ❤
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
सुपर नेपियर चारा पिका मद्धे कोणतं तणनाशक वापरावे कृपया महिती द्यावी
क्षमा असावी यामध्ये आमच्या जवळ तंणनाशक नाही!
Sir kapas pikamdhe Laval ahe konte tananashik favarave
लाॅनमधील लव्हाळा व हरळ वरील प्रकारे तननाशक (सनरआईज) वापरून चालेल का?काही विशेष काळजी घ्यावी का?
भुईमुग पिकावर ती कोणते तणनाशक चालते
आपण खुरपणी करावी सर !
धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
तण नाशक वापरतांना शेतात ओल असावी का ?
धन्यवाद सर !
सर आम्हाला केना गवत निर्मुलनासाठी उपाय सुचवा.
आपण कोणत्या पिकामध्ये विचारत आहे, धन्यवाद सर!
सर ५ एकर शेत्र खराब झाले आहे संपूर्ण शेत्रात लव्हाळा आला आहे. इलान मारले तरी जात नाही. सलग दोन वर्ष मका दाण्याची केली परंतु लव्हाळा गेला नाही . लोक आणि दुकानदार सांगतील ते उपाय केले.पण लव्हाळा गेला नाही sir उपाय सांगा
लव्हाळीला आम्हीपण फार त्रस्त होतो त्यासाठी आम्ही ग्लायसेल तीन राउंड घेतले पहील्या राउंड मधे थोडे गेले आणी नंतर दोन राउंड मधे पुर्ण लव्हाळ गेले
तिन्ही राउंड मधे जास्त गॅप ठेवायचा नाही
Amchyakde pn lavhala khup zalay
Kapashi mdhye
@piyushkale008
@@piyushkale2008tumcha contact number dya bhau
सर टोमॅटो वर कोराजन फवारणी केल्याने फुल गळ होते का?.
नॉर्मल परिणाम दिसू शकतात .
Sir tanashaka madhey zhik kontehi pika madhe marta. yel ka
सर सोयाबीन पिकामध्ये लव्हाळ गांजर गवत आहे कोणती फवारणी करावी
आता सोयबीन पिकामध्ये लव्हाळा गवतासाठी स्पेशल कीटकनाशक नाही पण आपण शाकेद, ओडिसी आशा तणनाशक वापर केल्यास लव्हळा वाढणार नाही कमीत कमी, धन्यवाद सर !
लिंबू पिकात हरळी लव्हाळा व इतर तणांचा बंदोबस्त कसा करावा
मका डाळिंब मध्ये खुप लव्हाळा हराळी आहे...काय करावे
शेवगा शेती मध्ये लाव्हाळे आणि गाजर गवत वाढले आहे. कुठले तणनाशक आणि किती प्रमाणात फवारावे
Meera 71 use kelya natre ..kiti divsat perni karavi
आपण 21 ते 25 दिवसांनी पेरणी करावी , धन्यवाद सर !
कापुस पिकातील लव्हाळा कमी करण्यासाठी तन नाशक कोणते वापरावे सर
Kapus pikat lavla ahe konate tan nashak vaprave
कांद्या मधील लव्हाळा तणनाशक आहे का
Agil
दादा द्राक्ष बागेमध्ये लव्हाळा आहे त्यावरती व्हिडिओ बनवा. कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे असा उपाय सांगा (द्राक्ष बागेला परिणाम होणार नाही असा)
ओकेओके. आपण यावर एक नवीन विडियो बनयू. तूर्तास तुम्ही लगेच माहिती मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या BharatAGri App मध्ये संपर्क करू शकता.
जिरेनियम मध्यें कोणते तन नाशक. वापरावे
कपाशी मध्ये लव्हाळा खूप झालाय, सेम्प्र मारता येईल का
सेंप्रा फक्त उस आणि मका पिकामध्ये फवारणी करू शकता. धन्यवाद सर!
डाळिंब बागेतील हरली गाजर गवत लव्हाळा आहे या साठी काय उपाय करावा
शक्यतो तननाशक फवारू नये. मशागत करून किंवा हाताने तन काढून घ्यावे.
कपाशी मध्ये लव्हाळी झाली आहे काय फवारावे जर सांगाल का
मिरची पिकात तणनाशक कोनत वापर करावा साहेब
आपण मिरची पिकामध्ये पुढील लिंक वर क्लिक करून तणनाशक बद्दल माहिती पाहू शकता फक्त हे तणनाशक पिकाच्या पानावर उडू देऊ नका आणीन आपल पीक कमीत कमीत 2 महिन्याचे पुढचे पाहिजे . krushidukan.bharatagri.com/products/gramoxone
सर सोयाबीन मध्ये चिकटा गवत उगवले आहे ऊपाय सांगा
आपण शाकेद फवारणी करू शकता, धन्यवाद सर !
कुर्डू साठी कोणते तण नाशक वापरावे
शेम्प्र तन नाशक मारल्या नंतर कांदा पीक किती दिवसात घ्यावे ...आणि ते व्यवस्तित येत का ..
3 महिन्या नंतर करू शकता कांदा, धन्यवाद सर !
रिकाम्या शेतात खूप लव्हाळा झाला आहे उपाय सांगा
तुम्ही सेम्प्रा आणि 2 4 डी फावरणी करू शकता. धन्यवाद सर !
ऊस तीन महिन्याचा आहे त्यामधे चालेल का,
उसामध्ये तन कोणते आहे आणि तनाचा फोटो कृपया आम्हाला आमच्या BharatAGri App मध्ये पाठवा आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.
Perfect😮
राऊड अप हराळ फवारणी करता शेती ओलि असावी का कोरडी
आपण विचारलेल्या प्रमाणे जमीन ओली असताना तणनाशक फवारणी करावी.
Sunrise aushadh कोठे मिळेल
BharatAgri Krushi Dukan वेबसाइट वरती चेक करा.
Thanks Sir
Keli sathi konte tan nashak favarawe
पैराक्वाट डाइक्लोराइड 24% - 100 मिली/ 15 लिटर पंप फवारणी करावी.
गाजरगवत लव्हाळा व धूड ही असतो त्यासाठी काय आहे,
विवेक जोशी , रत्नागिरी.
राऊंड अप फवारणी करावी!
हळद. पिकामध्ये.. कोनते. तननाशक. वापरावे
आपण सुरवातीला राऊंड अप चा वापरू करू शकता, धन्यवाद सर !
छाध माहिती 👌👌
धन्यवाद सर !
@@bharatagrimarathi ङङ
ऊसामध्ये खुप हराळी आहेत्रीशुळ स्टिकर तण नाशक फवारणी करुन एक महिना झाला पण हराळी जशी होती तशीच परत उगवली आहे अजुन ऊस भरणी करावयाची आहे तरी उपाय सांगा.
हल्दी मध्ये लाहवाली आहे सर
कोन्ते तांनाशक वापरावे
हळदी पिकामध्ये लव्हाळा गवतासाठी निवडक तणनाशक उपलब्ध नाही, धन्यवाद सर !
सीताफळ बागेत लवहाळ झालेले आहेत , तरी कृपया प्रभावी तणनाशक सांगणेस विनंती आहे.रामकृष्ण हरि.
तुम्ही सेम्प्रा फवारणी करावी फक्त झाडावरती उडवून देऊ नका,धन्यवाद सर !
मका पिकामध्ये मारले होते त्या नंतर त्यात आत्ता ज्योरी करणार आहे आणि त्या नंतर कांदा पीक ..तर ते कांदा पीक जमेल का
काहीच अडचण नाही इतक्या दिवस नाही राहत औषधचा अंश नंतर कांदा केला तरी चालेल, धन्यवाद सर !
ऊषा मधिल टाळफुला साठी तननाशक कोनते आहे
सर मशीन ने काढलेला गहू त्याचा राहिलेला कचऱ्यचे खातात कसे रूपांतर करावे ..
नांगरट करावी सर नंतर लागवडी वेळेस डिकंपोस्ट बॅक्टरीया वापरावे !
सर,मका काढून त्याच मक्याच्या ताटा वर काकडी पीक घेतले जाईल का..
सर, वांगी लागवड तीन आठवड्यांपूर्वीच करण्यात आलेली आहे, परंतु लव्हाळा फारच झालेला आहे. कृपया प्रभावी तणनाशक सांगणेस विनंती आहे.
क्षमा असावी सर आपण खुरपणी योग्य राहील कारण वांगी पिकामध्ये लव्हाळा तणासाठी निवडक फवारणी नाही. धन्यवाद सर !
पपई पिकात कोणते तनानाशक फवारावे,प्रमाण पण सांगा.
क्षमा असावी पपई पिकात तणनाशक शिफारशीत नाही धन्यवाद .
जर मिर्ची पिकात लव्हाळा असेल तर कोणते तननाशक वापरावे
द्राक्ष बागेमध्ये लव्हाळा आहे काय करावे?
उस पिक त अन्तर पीक घ्यायचे आहे तर तण नाशक कोणते वापरावे
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
सर गुलछडी पिकात लव्हाळा आहे , कोणते तणनाशक आणि किती प्रमाणात घ्यावे
सर आपण विचारल्या प्रमाणे गुलछडी पिकात तणनाशक नाही !
सर हरळी साठी सांगा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण व्हिडिओ मधील राऊंड अप किंवा मेरा 71 हरळी साठी वापरू शकता.
द्राक्ष बागेमध्ये लव्हाळा खूप आहे
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
मका पिकामध्ये शिंपी हे तन आहे कोणती फवारणी करावी.
टिन्झर तणनाशक वापरावे .
लव्हाळा डाळींब बागेत आहे प्रभावी तणनाशक सांगा
हो माझ्या पण डाळिंब बागेत लोहाला आहे
कृपया सांगू शकता का आपली बाग आता कोणत्या अवस्थेत आहे?
अदरक टीका मधला लवाळा कशाना जाईल
तो तुम्हाला खुरपूनच काढावा लागेल. कारण त्यासाठी कोणताही शिफारशीत तननाशक नाही.
ताग किंवा ढेंचा केल्यावर होईल का तन नियंत्रण
नक्कीच सर हिवाळीच्या गवताने बराच फरक पडतो तणनियंत्रणसाठी , धन्यवाद सर !
पाथरी या गवतावर उपाय सांगा भाऊ
राऊंड अप जरी फवारले तरी चांगला परिणाम दिसेल .
कापुस पिकात लव्हाळा आहे ,उपाय सांगा ही विनंती
यासाठी कृपया आमच्या BHaratAgri App मध्ये मेसेज करा
कापुस पिकांमध्ये चालते काय
कापूस पिकामध्ये नाही चालत, धन्यवाद सर !
Peru baget harali ahe Kay karayach
तुम्ही विचरलेल्या प्रमाणे पेरू बागेत - UPL Sweep Power Herbicide (Glufosinate Ammonium 13.5% w/w SL) - 100 मिली/पंप फवारणी करू शकता फक्त पानावर उडू नाक देऊ ही काळजी घ्या. धन्यवाद सर !
केळी पीकात लव्हाळा आहे उपाय सांगा
पॅराक्वॅट डिक्लोराईड 24% - 100 मिली/ पंप फवारणी करावी पानावर पडू नका देऊ ही काळजी घ्या.
सर मॅक्सीकोन भुंगे कुठे मिळेल
आपण शेजारच्या विद्यापीठ मध्ये किंवा के वी के मध्ये चैकशी करावी .
कांदा पिकामध्ये लव्हाळा आहे तनाशककोनते
कांदा पिकात लव्हाळा तणासाठी तणनाशक नाही, धन्यवाद सर !
ऊसातील हराळ तण नियंत्रण कसे ठेवावे...
तुम्ही 2-4 d - 1 लिटर + टाटा मेट्री - 300 ग्रॅम @ 1 एकर फवारणी करावी, धन्यवाद सर !
Mast sar
धन्यवाद सर !
केना नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत.
Tata metri
कांदा पिकात लव्हाळा आहे तणनाशक आहे का
क्षमा असावी सर कांदा पिकात लव्हाळा साठी निवडक औषध नाही.
कपाशीत लव्हाळा नाशक कोणते तननाशक
कापुसा मध्ये असेल तर काय उपाय करायचे आहे
लवाड
Kayam sorupi jato ka
आपल्या पिकात कुठले गवत कायम नाही जात पण कमी होईल फक्त नंतर लव्हळा गवताच्या गाठी शेता मध्ये ठेऊ नका, धन्यवाद सर !
सर मका पिकात लव्हाळा आहे उपाय सांगा
नक्कीच या विषया वरती एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल, धन्यवाद सर !