मेकॅनिकल नांगराचा बाप 😱 हे कंपनी नाही, शेतकरी सांगतात! / ओम साई नांगर / om Sai plough
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2024
- Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
green_gold_...
Facebook Page
👇👇👇👇
swapnil.desh...
Marathiagri?...
Dada nagar kas banvaych plz ya varti Video Banva 😊
Ek number aahe
1 nambar ahe sarv aujare ethali
Nandurbar la milel ka
575 ट्रॅक्टर साठी नांगर आहे का व त्याची किंमत काय असेल आपल्या शोरूम ला नक्की भेट द्यावी अशी वाटते सिंगल फळी नांगर हवा आहे
Subsoiler मिळेल का बनुन?
485 आयशर करीता किती इंची चालेल
Jivo 245 sathi ahe ka nangar
२८ hp Massey Ferguson Sathi kitni kimaticha nangar bhatel
धुळे नंदुरबार जिल्ह्यात कुठे उपलब्ध होईल.
Sonalika tractor video Dada
10inch price kay ahe
14 inch kimat sanga
किंमत किती आहे तें सांगा
14 " nangar mechanical system rate
Latur la anayla parvdel ka
Latur la renapur fata yethe aple om sai nanger milel
Jhon deer 3036 la kiti inchi lageal
टायर ची जी साइज् आहे त्या इंचीचा लागेल
Hydraulic nangar changla ki manual nangar
फक्त साधा आणि हायड्रॉलिक एवढंच फरक आहे. मला साधा चांगला वाटतो. फक्त दणका बसतो एवढा विषय आहे 👍
Lasalgon la aapali shakha ahe market javal kanda
3 नांगर चा आहे का
Nko 2 ghya
जालना . किँवा परभणी भेटेल का?
तिस एचपी सोणालीका नांगरकिमतकाय
मी घेतलेला आहे येथून 14 इंच नांगर. Sonalika 745 tractor la
Kasa aahe.
किंमत किती आहे.
किती रुपये मध्ये मिळाला. व hidrolik आहे का.
Sp agro cha video banvnar hotatat na to banva
To hi ahe channel var
Power tiller cha नांगर भेटलं का सर
बनवून घ्यावा लागेल. सध्या मिळेल अस वाटत नाही
आपल्याकडे भेटलं का बनून
Sir power tiller cha नांगर भेटलं का रिप्लाय करा
3 फाळी आहेत का
2Fal lgtat 3fhali kasla gheto
नमस्कार सर चाळीसगावला मिळेल का साई ऍग्रो कंपनीचा नांगर मला घ्यायचा आहे जॉन डियर 50 50 डी ट्रॅक्टर आहे कृपया सांगा
कॉल करा त्यांना
14 इंचीची किंमत किती ?
Sir apla number dya