संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि बंधू भेट सोहळा mauli chi bandhu bhet with digital warkari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 58

  • @Pramod.gaikwad-l1p
    @Pramod.gaikwad-l1p 6 месяцев назад

    लय भारी आहे राव. व्हिडिओ. तुझा. माऊली

  • @PoojaNaik-b6v
    @PoojaNaik-b6v 6 месяцев назад

    Vaa... माऊली व्हिडिओ खूपच भारी झालं आहे हा.... तुमचा जोश... तुमचा प्रवास खुप छान अनुभवला.. आजचा व्हिडिओ मधे खूप अशा गोष्टी दाखवल्या तुम्ही जे पाहून आईकून. मन खुश .. आणि डोळे तृप्त झाले.... व्हिडिओ पाहून आनंद व्यक्त होतो त्याहून तर छान वारी केल्या वर अनुभवता येईल....
    खूप masth vaatl. .
    जय हरी विठ्ठल माऊली!!!!

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 6 месяцев назад

    आजित महाराज आसा आनंद रोज सर्वांच्या जीवनात मिळावा ह्याच शुभेछा ❤❤❤

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 6 месяцев назад

    दादा खरच किती आनंद झाला बंधु भेट पाहून तुम्ही तर प्रत्येक्ष तुमच्या डोळ्यांनी टिपले ते क्षण आम्हला घर बसल्या तीन वर्षां पासुन वारी अनुभवाला मिळतेय धन्यवाद माऊली👏🚩जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🏻🚩

  • @ShubhangiDeshpande-j7q
    @ShubhangiDeshpande-j7q 6 месяцев назад

    Khup chan video

  • @balajibiradar374
    @balajibiradar374 6 месяцев назад

    जय जय हरी माऊली जय हरी माऊली

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 6 месяцев назад

    Apratim video 👌👌👌👌

  • @prachiranade3470
    @prachiranade3470 6 месяцев назад +4

    एकदम छान बंधू भेट पहायला मिळाली एकदम छान एकदम छान खूप खूप खूप खूप आनंद

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि माऊली

  • @onkarwagh7
    @onkarwagh7 6 месяцев назад +12

    राम कृष्ण हरी डिजिटल माऊली❤ मी आहे या व्हिडिओमध्ये😂

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 6 месяцев назад

    तुमचा हेतू ऐकून खूप छान वाटले आहे .
    जय हरी माऊली

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh15 6 месяцев назад +1

    फुल्ल... एनर्जी
    फुल्ल..जल्लोष
    फुल्ल..मस्ती
    2024 मधील आषाढी वारी विशेष
    व्हिडिओ मधील नंबर वन व्हिडिओ म्हणून मी घोषित करीत आहे
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल................
    जय हरी विठ्ठल ...श्री हरी विठ्ठल...
    महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
    अजित थोरबोले
    *. *. * ❤❤❤
    विठ्ठलमय

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 6 месяцев назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 6 месяцев назад

    ले भारी मौली विट्ठल विट्ठल वित्तला

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 6 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी माऊली... कपाळावर टिळा लावून वारकरी डिजिटल खुप छान दिसता आहात.... जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 6 месяцев назад

    एकच नंबर माऊली शब्दात वर्णन करणे अवघड आहे मी सुध्दा पुढच्या वर्षी वारी करायचा विचार करतोय खरच भारी आहे व्हिडिओ पाहुन येव्हढी मजा येत असेल तर प्रत्यक्ष पाहीला कीती मजा येत असेल जय हरी माऊली

  • @GiridharJadhav-df9px
    @GiridharJadhav-df9px 6 месяцев назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @girishchavan394
    @girishchavan394 6 месяцев назад

    माऊली माऊली

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 6 месяцев назад

    Khup sunder bala kharch mn barun yete. Danywad 🙏🙏🙏

  • @shambhuart_3_
    @shambhuart_3_ 6 месяцев назад +1

    दादा आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. धन्यवाद माऊली 🚩🚩🚩जय हरी विठ्ठल 🚩🚩🙏🙏

  • @aadimaheshsalunkhe2122
    @aadimaheshsalunkhe2122 6 месяцев назад

    🙏ॐ🙏 "राम कृष्ण हरी" 🙏ॐ🙏

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 6 месяцев назад

    तु झ्या मुळे मला वारी अनुभवायला मि ळा ली वारकरी चरण दिसले.बंधभेत घडली.वारी सूरू होते तेव्हापासून पंढरपूर चे माय बाप आपल्या लेकरां ची जिव्हाळा ने वाट पहात असता आता त्यांना खुप खुप आनंद होईल. तस च लेकरा आता तु झिप ण अम्ही पु ढ च्या वारी येई पर यंत वाट पाहू.नमस्कार.

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 6 месяцев назад

    खूप छान 👍 राम कृष्ण हरी 🙏

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 6 месяцев назад

    आपल्या.व्हीडीओ.च्या.माद्यमातुन.जगातील.पहीला.सोहळा.मी.घरीबसुन.पाहत.आहे.आपले.खुप.खुफ.धन्यवाद.रामकृष्ण.हरी

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 6 месяцев назад

    जय हरी माऊली आपली भेटझाली होती आज 😊😊😊😊

  • @prachiranade3470
    @prachiranade3470 6 месяцев назад +1

    छान छान एकदम पहिले पोचलेत आम्हाला छान रिंगण पाहायला मिळणार आम्हाला वारीचा खूप खूप आनंद मिळतो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @shobhanagavhale5586
    @shobhanagavhale5586 6 месяцев назад

    Khoop Dhyanywad, aamhala saglya Santachi bhet ghadun delya baddal asech Video banvat Raha. Ram Krish Hari Mauli

  • @swatidhembare8579
    @swatidhembare8579 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली खरंच जे वारीला येऊ शकतं नाही त्यांना तुमच्या मुळे वरी बघायाला मिळते तुमच्यावर अशीच माउलींची कृपा राहूदेत . आजच आम्ही शंकर महाराज यांच्या मठात जाऊन आलो आणि तुमच्यामुळे आज त्यांच्या पालखीचं दर्शन झालं खुप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बनवत जा त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्यामुळे सगळ्याना आनंद मिळतो .तुम्ही जे बोलता त्यामुळे चेहऱ्यावर हसू पण येते.तुमच्यामुळे नवीन पिढी ला पण वारी काय असते ते माहित होते .तुम्ही स्वतःची काळजी घ्या.

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी❤

  • @vinayakaher2829
    @vinayakaher2829 6 месяцев назад

    झकास हो माऊली एकदम भारी..
    जय हरी माऊली.

  • @rajeshsurvase6414
    @rajeshsurvase6414 6 месяцев назад +1

    Thank you sir amhla vlog madhe anlya badal 😊 mi ch to mulga ahe ❤❤🙇🏼‍♂️🚩

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 6 месяцев назад

    खूप छान जय हरी माऊली 🙏🙏

  • @maltitalpade345
    @maltitalpade345 6 месяцев назад

    Ram Krishana hari mauli

  • @RajeshSurvase-o7w
    @RajeshSurvase-o7w 6 месяцев назад +1

    Me ahe video madhe

  • @yewalerupesh3276
    @yewalerupesh3276 6 месяцев назад

    Bhau tu ch reeee❤

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 6 месяцев назад

    खूप छान. आम्हाला घरी बसून एवढं पाहायला मिळालं

  • @EaknathSaknur-dd6uu
    @EaknathSaknur-dd6uu 6 месяцев назад

    Ram Krishna Hari vithl bahktana hardik subeca

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 6 месяцев назад

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 6 месяцев назад

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी वासुदेव हरी

  • @Shivamukanbe
    @Shivamukanbe 6 месяцев назад

    जय हरी माऊली

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 6 месяцев назад

    जय हरी विट्ठल🙏

  • @amolkharade4456
    @amolkharade4456 6 месяцев назад

    Mauli Chup Mast

  • @vindip2430
    @vindip2430 6 месяцев назад

    2nd year to watching video . Nice video thanks Godbole ji.😂

  • @ajitgholap3544
    @ajitgholap3544 6 месяцев назад

    Ghro Gari padharichi vari khup khup Dhyanawad Ajit Sir

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 6 месяцев назад

    व्हिडिओ बघून माऊलींच्या वारीला आल्या सारखे वाटले

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 6 месяцев назад

    हिंदू सनातन धर्म जगात कुठेही नाही जय महाराष्ट्र

  • @DhyanuPanchal
    @DhyanuPanchal 6 месяцев назад

    🙏🙏

  • @VINAYAKMANEE
    @VINAYAKMANEE 6 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 6 месяцев назад

    First view❤

  • @wadeshimovement1953
    @wadeshimovement1953 6 месяцев назад

    Ram krishn hari dada, ekda bandhubhet chi frame bg, aamchya sobat frame che pn Dole bharun aalyasarkh vatla...

  • @ManishLatpate-zs3qo
    @ManishLatpate-zs3qo 6 месяцев назад

    Mauali ram Krishna hari shevatcha patkavala 75 dindi kramanka madhla Aahe mi hoto

  • @kumarjadhav2948
    @kumarjadhav2948 5 месяцев назад

    Tondale bondale maze gav ahe

  • @shambhuart_3_
    @shambhuart_3_ 6 месяцев назад

    🚩🚩Ram krushn hari🚩🚩

  • @NPRRavindra
    @NPRRavindra 6 месяцев назад

    Saswad jejuri lonand phaltan peksha 25 % pn gardi nahi

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 6 месяцев назад

    जय हरी माऊली

  • @sheetalpardeshi477
    @sheetalpardeshi477 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🙏🏻