जय हरी माऊली. खरच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण सर्वांनी प्रस्थानापासून पालखी सोहळा पंढरपूर पर्यंत दाखविला आपण मात्र तो सोहळा दाखवून परतीचा सोहळा दाखवित अहात अहात.आपले शतश: आभारी आहे.मी आपला फैन आहे.परत एकदा रामकृष्ण हरी
माऊली तुम्ही उपमा खूप सुंदर देता पंखा काय आणि आपल्या मध्ये पण देव आहे तो जाणला पाहिजे, माऊली माझे मोठे भाऊ आहे असे छान बोलतात आणि परतीची वारी दाखवत आहात खूप खूप धन्यवाद आणि आभारी माऊली 👌👌👌🙏🙏🙏👏👏👏
जय हरी विठ्ठल माऊली... तुमच्या मेहनतीला आणि ऊर्जेला... वारकऱ्यांच्या भक्तीला....आणि माऊलींचा तुमच्या वर असलेल्या प्रेमाला.... मानाचा मुजरा....❤ खूप सुंदर परतीचा प्रवास दाखवत आहात .. माऊली तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करो.. तुमचा मुळे आम्ही खूप छान घर बसल्या आनंद घेतोय ... खूप छान.
🙏🏻🚩राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय ज्ञानेश्वर माऊली विश्वाची साऊली 🙏🏻आम्ही जातो आमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा 🙏🏻जय हरी विठ्ठला🙏🏻🚩
आपल्याला मनापासून धन्यवाद ज्ञानोबरायाचा परतीचा प्रवास पहिल्यांदा नजरेस पडतोय हा सुख सोहळा त्रिभुवनी नाही! काय सांगू देवा माझ्या ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैशामुखी बोलाविले
दादा तूझ्या सोबत वारी करावी वाटते पण माझे दोन्ही हिप जॉईंट खराब झालेत त्यात एका हिप जॉईंट चे डिसेंबर मद्ये ऑपेरेशन झाले आहे तरी पण तूझ्या सोबत 10 पाऊले वारीत चालावे वाटते...
जय हरी माऊली. खरच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण सर्वांनी प्रस्थानापासून पालखी सोहळा पंढरपूर पर्यंत दाखविला आपण मात्र तो सोहळा दाखवून परतीचा सोहळा दाखवित अहात अहात.आपले शतश: आभारी आहे.मी आपला फैन आहे.परत एकदा रामकृष्ण हरी
🙏🏻🚩राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय ज्ञानेश्वर माऊली विश्वाची साऊली 🙏🏻आम्ही जातो आमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा 🙏🏻जय हरी विठ्ठला🙏🏻🚩
माऊली 🙏डिजिटल वारकरी खुप खुप 👌 विडिओ आहेत तुमचे . खुप आवडतात माऊली धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली,धन्यवाद परतीची माऊली ची वारी दाखवत आहात त्याबद्दल🙏🙏
माऊली 🙏
जय हरी माऊली
जय हरी माऊली. खरच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण सर्वांनी प्रस्थानापासून पालखी सोहळा पंढरपूर पर्यंत दाखविला आपण मात्र तो सोहळा दाखवून परतीचा सोहळा दाखवित अहात अहात.आपले शतश: आभारी आहे.मी आपला फैन आहे.परत एकदा रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🙏⛳Jay hari mauli ❤❤❤❤❤❤❤jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳
माऊली खुप मोठी पुण्याई कमावताय
परतीच्या वारीमध्ये सहभागी व्हा सुंदर व्हिडिओ
फार फार छान ❤
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्णा हरी
रामकृष्णहरी माउली!
Excellent👌👍🙏🌹
मी परतीची वारी पहील्यांदाच पाहतोय
राम कृष्ण हरी माऊली
मी पण जय श्री राम
धन्यवाद दादा हि परतीची वारी तुमच्यामुळे पहिल्यांदा पहायला मिळते. जय हरी विठ्ठल🙏🚩
धन्यवाद माऊली तुम्ही आम्हाला परतीची वारी पहील्यांदाच दाखवली
खरच परतीची वारी पहील्यांदाच बघतो आम्ही जय हारी माऊली
Lai mhanje lai bharii Ajitbhau
खुब छान भाई राम कृष्ण हरी
Khup bhaaaaaari vatato.... video ❤
राम कृष्ण हरी
डिजिटल वारकरी दादा तुम्ही पण माऊलीमय झाला आहात... राम कृष्ण हरी माऊली...🙏😊 खुप छान दादा...🙏😊
Thanks for showing God's returns video...
❤❤
Great dada🎉❤❤😊
Nice vlog ❤
Thank you
भाऊ 1नंबर
धन्यवाद
माऊली तुम्ही उपमा खूप सुंदर देता पंखा काय आणि आपल्या मध्ये पण देव आहे तो जाणला पाहिजे, माऊली माझे मोठे भाऊ आहे असे छान बोलतात आणि परतीची वारी दाखवत आहात खूप खूप धन्यवाद आणि आभारी माऊली 👌👌👌🙏🙏🙏👏👏👏
जय हरी विठ्ठल माऊली... तुमच्या मेहनतीला आणि ऊर्जेला... वारकऱ्यांच्या भक्तीला....आणि माऊलींचा तुमच्या वर असलेल्या प्रेमाला.... मानाचा मुजरा....❤
खूप सुंदर परतीचा प्रवास दाखवत आहात .. माऊली तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करो..
तुमचा मुळे आम्ही खूप छान घर बसल्या आनंद घेतोय ... खूप छान.
जय हरी माऊली
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी. अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ जणू काही प्रत्यक्ष परतीच्या वारीत गेल्याचा अनुभव घरबसल्याच येत आहे.
आपल्यामुळे घरबसल्या ही परतवारी अनुभवता येत आहे आपले खुप खुप आभार माऊली ❤❤
🙏🏻🚩राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय ज्ञानेश्वर माऊली विश्वाची साऊली 🙏🏻आम्ही जातो आमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा 🙏🏻जय हरी विठ्ठला🙏🏻🚩
Good
जय हरी माऊली तुमच्यामुळे पहिल्यांदा परतीची वारी पाहतोय काकडा तुमच्यामुळे ऐकवतोय
माऊली नातेपुते मध्ये आल्यानंतर आपल्याला भेटणार आहे नात्या पोत्यामध्ये आपले स्वागत
आपल्याला मनापासून धन्यवाद
ज्ञानोबरायाचा परतीचा प्रवास
पहिल्यांदा नजरेस पडतोय
हा सुख सोहळा त्रिभुवनी नाही!
काय सांगू देवा माझ्या
ज्ञानोबाची ख्याती
वेद म्हैशामुखी बोलाविले
Dada thak you so much ...mauli will bless you 🙏 🙌 🙌 🙌 🙌
🙏🏻🚩
राम कृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद! परतवारी दाखवल्याबद्दल! 🙏🙏🙏🚩🚩🌹🌹🌹
राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहिले पण आता परत वारीचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतोय राम कृष्ण हरी माऊली
Babaji chaitanya palkhi mhnje amchya Otur gavchi palkhi ❤ babaji chaitanya mhnje sant tukaram mahajanche guru..... Babaji apule sangitle nam mantr dila ramkrushnhari
धन्यवाद माऊली... मला तुमच्यामुळे माहिती मिळाली... राम कृष्ण हरी...🙏😊
हो दादा पहील्यांदाच परतीची वारी बघयाला मिळाली धन्यवाद
❤👌
❤
जर का त्या अखंड विश्वाच्या मालकाची आज्ञा झाली तर तू पुण्यात पोहच्याआधी मी तुझ्या भेटीला येईल...
Ram Krishna Hari Mauli
आम्ही ते खंडोबा मंदिरातील वेळापूर च्या प्रज्वल आणि रुद्रांश व्हिडिओ पाहत आहोत
माउली तुमची विडीवो मी स्टेटस ला ठेवुन माउली ची वारी दाखवनार करा रक्तदान वाचेल चौघाचे प्राण थँलेसेमीया मुक्त भारत
Tumhi far thakale asal chalun chalun❤❤😂😂
राम कृष्ण हरी
Ram krishna hari ❤
तुमच्यामुळे आम्हाला परतीचा प्रवास पाहायला मिळाला तुम्हाला काय बोलू या शब्दात खरोखर मुजरा मानाचा❤🎉
लय.भारी.गोडबौले.खूप.जिद्दी.आहेयार
जय हरी माऊली 🎉❤
Mi pahilyanda partichi vari pahtoy
❤❤❤
जयजयकार आसो
❤ माऊली मी तुम्हाला बघीतले पण गर्दी खुप होती त्यामुळे भेट नाही झाली ❤❤❤
राम कृष्ण हरी,जय हो
Partichi palkhi philyanda bghitli chan vatal asecha chachan vedio dakhvt ja ram Krishna hari
चैतन्य महाराज रथ हा आमच्या गावा कडचा आहे
Hardwork 🎉🎉
जय हरी विठ्ठल माऊली परतीच्या प्रवासात कुठ पर्यन्त आलेत
जुन्नर तालुका आमचा आहे
मालुली डोक्यावर फेटा खूप छान बांधताना तुमी एका दा विडिओ मध्ये दाखवणा कसा बांधता एकदा विडिओ मध्ये दाखवा प्लीज माऊली
Mala mahit nahi maulichi palakhi parat chalat yete aaj mala mahit zale
दादा तूझ्या सोबत वारी करावी वाटते पण माझे दोन्ही हिप जॉईंट खराब झालेत त्यात एका हिप जॉईंट चे डिसेंबर मद्ये ऑपेरेशन झाले आहे तरी पण तूझ्या सोबत 10 पाऊले वारीत चालावे वाटते...
पारतीचा प्रवास पहिल्यांदाच पाहत आहे .
तुम्हाला भेटायचं आहे digital वारकरीपुण्यातअल की भेटा
Mauli lonand la kadhi yenar... 🙏🙏
Sorry दादा तुझे व्हिडीओ पाहण्यासाठी उशीर होत आहे पाऊसा मुळे शेतीची कामे सुरु झालीत...
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
माऊलीचे अश्व 🐴 का बर दिसत नाही
Parth chalath zata ka
तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
Maharashtacha maharashtracha digital warkari tumcha mo No do na please mobile number dena