जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार साहे ॥ धृ.॥ बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात घरी राधेच्या परी ते वाढले सुखात कर्णराज त्याचे नाव अमर आहे ॥ १ ॥
डाॅ. दाम्पत्य व जीवा धनगर यांचा योगायोग घडवून आणण्यात श्री. विठ्ठल भकतीमुळेच आला जिवा धनगराची आयुष्य भराची काळजी मिळली व. डाॅ. दाम्पत्याला मुलीचा सांभाळ करायला विठ्ठलाने योग जुळून आणला धन्य तो परमेश्वर
फक्त कथा सांगितली आहे अतिशय छान आहे पण माऊली ते लोक कोठे आहे त्यांची समक्ष हिडीयो मध्ये त्यांचे मुखातून ही कथा ऐकवली असती तर कदाचित खुप छान झाले असते ईथुन पुडे कथा सांगायची झाली तर जेचींकथा आहे.. ते लोकांना समोर हिडियो मध्ये दाखवत जाने तर त्या कथा ला खूप लाईक मिळतील राम कृष्ण हरी माऊली
खुप छान सत्य घटनेवर आधारित सविस्तर माहिती विषद केली देव आहेच खरच देव आहे त्याचा शिवाय कस..... खुप खुप धन्यवाद भाऊ
धन्यवाद 🙏
विठू माझा लेकुरवाळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवादपांडुरंगा आहेच
🙏🙏
खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍 अनुभव आपण सांगितला आहे. धन्य आहेत तुम्ही. अशीच पांडुरंगाची भक्ती केली पाहिजे.
रामकृष्ण हरी 🙏😊
देव तर आहेच फक्त मनात श्रद्धा पाहिजे भक्तिभावाने तुम्ही हाक मारा देव तुमच्या पाठीशी उभा राहतोच राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
खूपच छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी🚩
रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे ॥ धृ.॥
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधेच्या परी ते वाढले सुखात
कर्णराज त्याचे नाव अमर आहे ॥ १ ॥
🙏✅❤️
माझा पांडुरंग आहे च दिनाचा दयाळा रामकृष्ण हरी धन्यवाद माऊली
खूप छान अनुभव सांगितला दादा तुम्ही धन्यवाद माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग हरी
धन्यवाद 🙏 रामकृष्ण हरी 🙏😊
जय श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 दादा खूप छान अनुभव सांगीतला पांडुरंगाची लीला अगाध आहे 👌👌👌👌👌
रामकृष्ण हरी 🙏😊
Ram Krishna Hari Mauli 🙏
रामकृष्ण हरी 🙏😊
Khup Chhan Mast Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी 🙏
पांडुरंगा तुझी लीलाच न्यारी, वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद धन्यवाद खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
🙏🏻🙏🏻फार हृदयस्पर्शी सत्यकथा सांगितलीत दादा!!शेवट ऐकून अंगावर काटा आला, देव आहे हेच सत्य!!🙏🏻🙏🏻
🌻🙏🏻पांडुरंग हरी रामकृष्ण हरी 🙏🏻🌻
जय जय रामकृष्ण हरी 🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Om pandurang hari pandurang hari
😊o😅
ko m leke ol lo ol😅 look😅m mn
-mn kr ol
बाप माझा दिनानाथ वाट भक्ताची पाहत
🙏🙏🙏🚩
दादा छान आनुभव सांगीतले.धन्य धन्य विठ्ठला.माझा राजा पंढरीचा जय जय जय विठ्ठल.🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏 रामकृष्ण हरी 🙏😊
राम कृष्ण हरी खूपच सुंदर
खुप, छान, 🙏🏻
श्रध्दा, विश्वास व भाव असला की पांडुरंग हा भक्तांच्या भक्तीचे ऋण कधीच ठेवत नाही.तो फळ निश्चित देतो फक्त वेळेची वाट पहावी लागते.
राम कृष्ण हरी 🚩
अतिशय सुंदर अप्रतिम 🌹👌🙏जय हरी माऊली🌹
धन्यवाद 🙏 जय हरी 🚩🙏
खुप छान आहे ❤
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली दादा विठ्ठल माऊली लीला राम कॄष्ण हारी धन्यवाद खुप छान आहे🙏🙏 🌹🌹
रामकृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी 🎉
Khup chan sangitale
Thanks 👍🙏
🙏🌷🌷श्री विठ्ठल रुक्मिणी नमः 🌷🌷👌👌👌👌👌👍👍👍👍👍
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
रामकृष्ण हरी 🚩🚩
खूप छान वाटल....या वर एक मराठी सिनेमा निघाला पाहिजे...🙏🙏🙏
🙏👍✅
दादा खूप खूप तुमचे धन्यवाद❤🙏🙏विठ्ठल विठ्ठल तुम्ही माहिती दिली आम्ही आभारी आहोत धन्यवाद दादा❤🙏जय हरी विठ्ठल पांडुरंग जय जय हरी विठ्ठल
धन्यवाद 🙏😊 श्री हरी विठ्ठल 🚩🚩
🙏🏻👌vitthal vitthal
खूपच छान पांडूरंगा अशीच कृपा असुदे तुझी सर्वांवर
रामकृष्ण हरि,सर्वांवर कृपा असू दे विठ्ठला रामकृष्ण हरि।
छान अनुभव सांगीतले दादा धन्यवाद. (माऊली)
धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
खरंच दादा खूप छान सांगतो . सगळं चित्रीकरण समोर आलं. 👌👌👍👍👍💐🌹🌹 राम कृष्णा हरी
धन्यवाद ताई 🙏 रामकृष्ण हरी 🙏 मनापासून आभारी आहे 🙏😊
म्हणून म्हणतात विठू माझा लेकुरवाळा खुप छान धन्यवाद राम राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी 🙏😊
Ram krishna hari ,jay hari viththal
Ii ni I'll by use se@@chandurokde1975
राम कृष्ण हरी
छान अनुभव आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी❤
डाॅ. दाम्पत्य व जीवा धनगर यांचा योगायोग घडवून आणण्यात श्री. विठ्ठल भकतीमुळेच आला जिवा धनगराची आयुष्य भराची काळजी मिळली व. डाॅ. दाम्पत्याला मुलीचा सांभाळ करायला विठ्ठलाने योग जुळून आणला धन्य तो परमेश्वर
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🙏✅🚩
Godisgreat.ramkrishanhaari.
❤ खूप हदयय स्पर्शी सत्य कथा
देव आहे हेच सत्य 🛕🙏🏻💁🏻♂️
छान दादा डोळ्यात पाणी आले
🙏
एस जै कंदले सर बेंगलुरु देव आहे त्याची प्रचिती येते मनात भक्तीभाव पाहिजे ❤जय हरि विठ्ठ्ल ❤
जय जय रामकृष्ण हरी 🙏😊
छान सुंदर विचार करण्याच्या
पलिकडील कथा❤
धन्यवाद 🙏
❤❤
Jay malhar
राम कृष्ण हरी
जय बाळूमामा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रामकृष्ण हरी 🚩🚩
Khup.chhan.👍👍☝️❤❤❤
धन्यवाद 🙏
खूप छान दादा
🙏
माऊली तुमची भक्ती खूप दृढ आहे, माऊली तुम्हाला प्रणाम🙏🙏🚩
राम कृष्ण हरी🙏🙏
रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
खुप छान वाटले
धन्यवाद 🙏
😢😢❤ अशीच माझी लेक भेटावी भगवंता देवा पांडुरंगा😢😢❤🙏🙏 जय हरी विठ्ठला❤❤
🙏😥
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
राम कृष्णा हरी. पांडुरंग हरी
रामकृष्ण हरी 🚩🚩
देवा विठ्ठला मायबापा पांडुरंगा आमच्या हाकेला धावून ये हीच प्रार्थना तुझ्या चरणी पांडुरंगा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी 🙏
देव तर आहेच श्रध्दा अन विश्वास मनापासुन पाहीजे राम कृष्णा हरी विठ्ठल विठ्ल❤
खूप छान, अन् भव,सांगितला,जय,हरि,विठठल,
रामकृष्ण हरी 🙏
खरच देव आहेच. फक्त विश्वास पाहिजे बस्स. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रामकृष्ण हरी 🙏
कोटि.कोटि.राम. कृष्ण हरि.माऊलि.जिवाभावुच्या.पाठिसि.विठ्ठल. मावुलिचि.कृपा.आहे.हेमातत्र.नक्कीच 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
😢😢😢
🙏🙏 खूपच छान स्टोरी आहे.
इतर कार्यक्रम पाहण्यापेक्षा असला भावस्पर्शी कार्यक्रम ऐकून ममला खूप खूप आनंद झाला.जय हरी.
🙏🙏🙏
Jay jay ram krishn hari vithla pandurang hari vithla keshva
फक्त कथा सांगितली आहे अतिशय छान आहे पण माऊली ते लोक कोठे आहे त्यांची समक्ष हिडीयो मध्ये त्यांचे मुखातून ही कथा ऐकवली असती तर कदाचित खुप छान झाले असते ईथुन पुडे कथा सांगायची झाली तर जेचींकथा आहे.. ते लोकांना समोर हिडियो मध्ये दाखवत जाने तर त्या कथा ला खूप लाईक मिळतील राम कृष्ण हरी माऊली
मोबाईल फोनवर ऐकलेली कथा आहे प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नाही 🙏
पांडुरंग हरी, हरी विठ्ठल. पांडुरंगाची लिला अगाध आहे. 🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏
Khup Chan vitthal vitthal mauli
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी सत्य घटना
रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
खूप छान अनुभव सांगितला.धन्यवाद.
धन्यवाद 🙏 जय हरी 🙏
ऐकच नबर दादा। भगवताचे कथा सागीतली
धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
पांडूरंग आमची लिला अपरंपार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पांडूरंग हरी 🚩🚩🙏
जय हरी विठ्ठल खरच दादा तुम्ही जी घटना सांगितली ती अगदी मनात भरली डोळ्यात अश्रू आले दादा ती घटना ऐकून जय हरी विठ्ठल🙏🙏
धन्यवाद 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
खरंच दादा मलाही रडू आवारेना... माझा पांडुरंग 😭
विठ्ठला तुझी कृपा .साष्टांग नमस्कार देवा.
🙏 राम kurshn हारी 🌹
Very nice sir.
धन्यवाद 🙏😊🙋♂️
🙏🙏👌👌👍👍
🙏🙏🚩
खूपच छान अनुभव,
पांडुरंगा माझा पण मुलगा मला परत द्या 🙏🏻🙏🏻
🙏😥
खुप छान कथा राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏
दादा छान अनुभव सांगत आहेत
धन्यवाद 🙏😊
🎉 छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🌹🌹
Thanks 🙏
🌹🙏॥राम कृष्ण हरी ॥🙏🌹
राम कृष्ण हरी 🚩🙏
👏👏राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी 👏👏
भगवंताच्या कृपेनेच ते दाम्पत्य मिळाले, रखुमाई योग्य कुटुंबात गेली.जय हरि विठ्ठल
रामकृष्ण हरी 🙏
😊@@सावतारणदिवेTalksमराठी
Ram krushn hari 🌹🌹
रामकृष्ण हरी 🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤
खरोखर माऊली जिवाला माया वेड लावनारी घटना वथीत केली खूप बर वाटल भगव.त तूम्हाला सूख प्रदाण करो जय हरी पाडुरग हरी😊😊😊
धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏😊
देव आहे म्हणून म्हणतात विठू माझा लेकरू वाळा🎉🎉
रामकृष्ण हरी 🚩🙏
विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी 🙏
विठ्ठल कोणाला केव्हा भेटेल सांगता येत नाही. श्रध्दा ठेवा.
रामकृष्ण हरी 🙏
L by by by
❤ ni ही जे@@सावतारणदिवेTalksमराठी
धन्यवाद
🙏📿
Ram Krishna Hari angavar Kata aala
❤ रामकृष्णहरि🙏
जय हरी विठ्ठल ओम नमो भगवते वासुदेव य नमः
Jai Jai Ram Krishna Hari Mauli ❤❤❤
छान अनुभव . राम कृष्ण हरी🚩🌹🙏🙏🙏🌹🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
Ram krushana hari
Ramkrishna hari 🙏🚩
जय हरी विठ्ठल
🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
🙏🙏
खूप छान आहे🎉😢😢
श्री विठ्ठला आजब तुझे सरकार रामकृष्णहरी🙏🙏 माऊली🙏🙏🌹
Ram Krishna Hari
Very good 😊
🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
छान अनुभव सांगितला जय श्री विठ्ठला
Khupchanchhanmahitidili