मला मुळीच पटलं नाही,जो माणूस जिवंत असताना आपल्यावर प्रेम करत असतो.त्याचा आत्मा आपल्याला कधीच त्रास देऊ शकत नाही. आपण त्याचे कपडे आवडीने वापरल्यास त्याला आत्म्याला शांतीच मिळेल.
आली बाबांचे सर्व काही असते ते वापरतोंनच कपडे वापरले तर काय होते ते बीचयारे गेलयावरघरची आठवणच राहत नाही आठवण असती तर माझे मुलहोतमाझे वस्तु होत म्हणुन बोलला असता कधी गेलेला माणुस येताना दिसली का तुम्हाला तरी काही सांगता
म्हणूनच मनुष्य चांगले असतानाच काय आहे ते वाटून टाकतो लेकी, सुनांमधे म्हणजे ते आपल्यानंतर हमरीतुमरीवर येणार नाहीत, सुखासमाधानाने एकोप्याने, आनंदाने रहातील
मृत पावलेल्या व्यक्तींवर आपले प्रेम असेल,आणि मृत व्पक्तिचेही आपल्यावर प्रेम होते तर त्या मृत व्यक्तीची आठवण म्हणून जर आपण त्या मृत व्यक्तीच्या वस्तू वापरल्या तर त्या मृतात्म्यास आनंदच होईलना.कृपाकरुन हिंदूधर्माची विटंबना टाळा.आधीच हिंदू धर्माचे खुपच नुकसान परधर्मियांनी व काही हिंदूनीच कलेले आहे.आता तरी शहाणे व्हा !!!
Shree ram samrth jay jay raghuvir samrth 🙏🌺🙏 aamcha aajoban che pn nidhan zale pn tyan bakiche saglya vastu phekun dile pn phakt tyan che kapde phakt aamhi thevle aahet.tyan ch ky karaych te sanga.
If expired person was fully positive and he performed all good karmas in his life kept good relations with everybody automatically no evil thing will happen to those who uses his or things after death.
मला ही हे मुळीच पटले नाही कारण त्या माणसाच्या मौल्यवान वस्तु आपण टाकुन देतो का म्हणजे सोने, चांदी, जागा, ईस्टेट ते चालते मग त्या माणसाचे कपडे किवा इतर वस्तु का चालु नयेत. त्यामुळे असे चुकीचे मेसेज टाकु नका तुमच्या पापात भर होईल
जर एखाद्या व्यक्ती चा मुत्यु झाला तर त्याचे अस्तित्व सपंते संपत्ती मागे राहते शवास थाबला तो व्यक्ती संपतो तो सोबत काही घेऊन जात नाही वा काही घेऊन येत नाही मग साढेसाती कशाची व कसली
श्री स्वामी समर्थ 🌿🌺🙏🌺🌿 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌹
धन्यवाद खूपच छान बर वाटते ❤🎉
वाव सर आपण किती अप्रतीम बोधप्रद गोष्ट सांगितली आणि चांगल्या प्रकारे संदेश ही दिला धन्यवाद सर आपणांस दिर्घायुष्य लाभो व नमस्कार सर
जमीन काय करायची
श्री जय जय रघुवीर समर्थ खुप छान संदेश
जय जय रघुवीर समर्थ फार सुंदर बोधकथा
अर्ध्या तासाच्या video मध्ये 100000 वेळ " बघा " हाच शब्द ऐकल्यावर मन प्रसन्न झाले
माऊली आपल्याला जे आवडत नाही ते ऐकू नये
Jay jay raghuvir samarth
Jai sadguru🙏🙏🙏🙏❣
Dhanyawad.अप्रतीम❤❤
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ उत्तम
By
Jai jai raghuveer samarth
खूप छान आहे
मला मुळीच पटलं नाही,जो माणूस जिवंत असताना आपल्यावर प्रेम करत असतो.त्याचा आत्मा आपल्याला कधीच त्रास देऊ शकत नाही. आपण त्याचे कपडे आवडीने वापरल्यास त्याला आत्म्याला शांतीच मिळेल.
20:03
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@archanadhande4173
आली बाबांचे सर्व काही असते ते वापरतोंनच कपडे वापरले तर काय होते ते बीचयारे गेलयावरघरची आठवणच राहत नाही आठवण असती तर माझे मुलहोतमाझे वस्तु होत म्हणुन बोलला असता कधी गेलेला माणुस येताना दिसली का तुम्हाला तरी काही सांगता
Shri Swami Samarth ❤❤❤
Shree Swami Samarth jay jay swami samrth
🙏🙏🚩🐅 बरोबर आहे प्रॉपर्टी पैसे सोनं कस काय चालते मग
🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ
सर्व काही श्रद्धा आणि संशय यावर अवलंबून असते .श्रद्धेने कपडे वापरलं तर आनंद मिळेल संशयाने घालाल तर त्रास होईल.
Jay Sadguru Mauli koti koti Pranaam 🙏🏽🌹🙏🏽
Jay Jay Raghuveer Samarth. ❤❤
जय जय रघुवीर समर्थ महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷🌺
‼️🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️
❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरू समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉
आमची आई लवकरच गेली आम्ही तिच्या साड्या दागिने वापरले पण नरेंद्र माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही.🙏🙏🙏
श्री गुरुदेव माऊली..
🙏 Shree 🌹 Swami 🙏 Samarth 🙏🌹🙏🌹
म्हणूनच मनुष्य चांगले असतानाच काय आहे ते वाटून टाकतो लेकी, सुनांमधे म्हणजे ते आपल्यानंतर हमरीतुमरीवर येणार नाहीत, सुखासमाधानाने एकोप्याने, आनंदाने रहातील
🙏श्री गुरुदेव माऊली 🙏
Jay jay Raghuvir samarth ❤❤
मृत पावलेल्या व्यक्तींवर आपले प्रेम असेल,आणि मृत व्पक्तिचेही आपल्यावर प्रेम होते तर त्या मृत व्यक्तीची आठवण म्हणून जर आपण त्या मृत व्यक्तीच्या वस्तू वापरल्या तर त्या मृतात्म्यास आनंदच होईलना.कृपाकरुन हिंदूधर्माची विटंबना टाळा.आधीच हिंदू धर्माचे खुपच नुकसान परधर्मियांनी व काही हिंदूनीच कलेले आहे.आता तरी शहाणे व्हा !!!
L🎉
जय जय रघुवीर समर्थ
Jayjayrrghuvirsamarth.
Jay sadguru 🙏
जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज धन्यवाद ❤
हरे कृष्ण 😢यशोदा महाराष्ट्र
10:48 jay sdaguru
😮jay sri sadguru dev datt
जय गुरूदेव दत
श्री सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
Babeta pa
श्री स्वामी समर्थ
जय सदगुरु👌👌
जय सदगुरू ❤
Jay sadguru Akshay gole 🎉
Jay Raguvira Samrtha
जय सद्गुरु 🙏
जय श्री गुरु देव दत्त 🙏🌼🌼🌼🌺🌺🌺🌹🌹🙏♥️♥️
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏💐💐
जय रघुवीर समर्थ ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Shree Swami samarth 👃🌹👃🌹👃🌹
Sunglass bole❤❤❤❤
Jay jay raghuveer🎉
श्री गुरुदेव दत्त
❤जया सद्गुरू❤
गुरु देव दत्त 🎉
मला आपले म्हणणे थोड्या प्रमाणात पटते
🙏🏻 जय सद्गुरु 🙏🏻 🌺 🌼🌺🙏🏻
तीन गोष्टी सांगण्यासाठी एवढा मोठा व्हिडिओ का लागतो
Shree Swami Samarth
श्री, गुरुदेव,, दत
Jay jay Raghuvir Samarth
Jayjayramramji❤
Shree ram samrth jay jay raghuvir samrth 🙏🌺🙏 aamcha aajoban che pn nidhan zale pn tyan bakiche saglya vastu phekun dile pn phakt tyan che kapde phakt aamhi thevle aahet.tyan ch ky karaych te sanga.
माणसाचे आयुष्य पारमार्था मध्ये गेलेले असेल तर ते शुभ आहे
Jay sadguru
😮❤
हे चुकीचे आहे त्यांची प्रॉपर्टी किंमती दागिने वस्तू चालतात मग हे का नाही त्यांचा तिरस्कार केल्या चे पाप आहे
Shri gurudev data
Nice
Jai Sachchidanand 🙏
Jai Jai RAM
❤❤❤
Jay,jay,ram
Shree swami Smarth
Jay Sadguru Jay Jay Raghuvir Samarth
🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️
If expired person was fully positive and he performed all good karmas in his life kept good relations with everybody automatically no evil thing will happen to those who uses his or things after death.
महाराज माझा आत्मा अमर आहे,शरीर नाशवंत आहे.
अरुण पा थोटे
ऊत्तम निरूपण दिले
Mrut vykti che photo lavave ka? Ani kontya disela?
मला ही हे मुळीच पटले नाही कारण त्या माणसाच्या मौल्यवान वस्तु आपण टाकुन देतो का म्हणजे सोने, चांदी, जागा, ईस्टेट ते चालते मग त्या माणसाचे कपडे किवा इतर वस्तु का चालु नयेत. त्यामुळे असे चुकीचे मेसेज टाकु नका तुमच्या पापात भर होईल
जर एखाद्या व्यक्ती चा मुत्यु झाला तर त्याचे अस्तित्व सपंते संपत्ती मागे राहते शवास थाबला तो व्यक्ती संपतो तो सोबत काही घेऊन जात नाही वा काही घेऊन येत नाही मग साढेसाती कशाची व कसली
🙏🙏
माझी आई गेली .माझ्या स्वताच्या आईचे पण मी कपडे वापरायचे नाही का.....?
नक्कीच वापरले पाहिजेत
Dharat mrut vykticha photo lavaycha ka nahi
भाऊ देवा घरीगेलातर कपडे वापरत आहे त्याचे पुस्तक वापरत आहे
स्थावर वैभव चालते ना.. जन्गम चालते मग..?
Garat phto lavlala caltat ka
👆🏻मला पण असेच वाटते 👆🏻🙏🏻🙏🏻
सगळं घ्यायच अन प्रॉपर्टी वगैरे चालते
ज्याला त्या वस्तू दान करण्यात येतात त्याला त्रास का होत नाही....
Mata sati
🎉💐👌🏻👌🏻👌🏻
खरच जमीन कय करा
😢źseeस म मध्य😊उच्च😮टजञ नष्ट 😮छङोग
तिनच वस्तु कशा काय वापरु नये शेती बंगला गाडी पैसा काय करावे
Tya ghrat raht hote te Ghar chalte ka
मेलेल्या माणसाची पैसे, जमीन, सोने हे चांगले वाटते. मग बाकी गोष्टी का नाही.
मृत व्यक्तीचे फोटो समुद्रात विसर्जित केले तर चालतील का
Yes
❤. @@NAMASTEMAULI-yd7gt
विठठलराव. गोरले
मृत्यु नंतर आत्म्याला कशाचाही मोह नसतो . आपल्या प्रिय व्यक्तीला तो त्रास नाही देत नाही
लोकांना त्यांची जमीन घेऊ नका प्रॉपर्टी घेऊ नका असे सांगा ना मग
सोने नाणे जमीन जुमला सगळे चालते