जालन्याच्या वारकऱ्यांला पंढरपुरात मारहाण करुन लुटलं | आषाढी वारी 2024 | 🙏🏻Team Bhf 🙏🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @santoshpatligavane8384
    @santoshpatligavane8384 2 месяца назад +64

    माऊली तुम्ही साक्षात पंढरपूर चे विठ्ठलच आहात .तुच जी मदत केली ती खूप कोतूकास्पद आहे.. ईश्वर क्रुपणे आपल्या ला कशाची ही कमी पडणार नाही.❤

  • @साईमल्हारफार्म

    दादा तुमचे कार्य खूप महान आहे तुम्हाला पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अशीच सेवा तुमच्या हातून घडो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.....

  • @AdityaPatil-w4e
    @AdityaPatil-w4e 2 месяца назад +149

    अजूनही जगात माणुसकी आहे अशा समाजसेवकाला धन्यवाद

    • @sachingaikwad9737
      @sachingaikwad9737 2 месяца назад +13

      खुप छान काम केल दादा ❤❤🫡🫡

    • @ramchandrapatil500
      @ramchandrapatil500 2 месяца назад

      ​@@sachingaikwad9737खुपछानकामकेलतभाऊ

    • @RupaliGaikwad-n4b
      @RupaliGaikwad-n4b 2 месяца назад

      Dev mandirat nahi khara apna tyala thevala mandirat mandiran sathi dengi deu naka changalya mansala madat kara ​@@sachingaikwad9737

    • @VishnuBarade-et2om
      @VishnuBarade-et2om 2 месяца назад

      ❤❤

    • @VishnuBarade-et2om
      @VishnuBarade-et2om 2 месяца назад

      माऊली एकच नंबर पांडुरंग तुम्हाला खूप आशीर्वाद देईल

  • @AlkaDhakad-t7y
    @AlkaDhakad-t7y 2 месяца назад +1

    Bhyaa.Salam.Tuza.Karayalaa👌👌🙏🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩

  • @shrutishitole5988
    @shrutishitole5988 2 месяца назад +17

    खुप छान तुम्ही अशा अनेक वारकऱ्यांची मदत करता मला तुमचे कार्य बघून खूप आनंद झाला

  • @rajupardeshi727
    @rajupardeshi727 2 месяца назад +2

    🚩🚩पांडुरंगाला साक्षात पाडुरंग भटले 🚩🚩

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 2 месяца назад +32

    खुप छान असेच कार्य आपल्या कडून घडत राहो

  • @LaxmiTipale
    @LaxmiTipale 2 месяца назад

    दादा तुझ्या कार्याला सलाम अशीच लोकांची मदत करत तुझा तुला असाच सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल देवाचा व्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील तुझं सगळं चांगलं आहे असंच गोरगरिबांची मदत करत राहतात धन्यवाद धन्यवाद 👌😘 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramchandrabhoir5871
    @ramchandrabhoir5871 2 месяца назад +55

    माऊली तुमच्या सारखक तरुण पोर अशी चांगल्या करमातली आहेत म्हणून हे जग चालत आहे..ही पुण्याई तुम्हाला व तुमच्या आई वडील मुला बालाना.भावाबहीणीना हमकास मीलनार माऊली

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk 2 месяца назад +34

    आपली समाजसेवा खुप चांगली आहे. देव आपल्याला आणि आपल्या कुंटूबला नेहमी सुखी ठेवो हिच ईश्वराचरणी प्रार्थना.
    🙏🚩 राम कृष्ण हरि 🚩🙏

  • @BhatankarGuruji
    @BhatankarGuruji 2 месяца назад +39

    दादा तुमच्या व्हिडिओ मुळे सर्व पंढरपूर ,चंद्र भागेच पांडुरंगाच दर्शन घडल,दादा ही खूपच मोठी सेवा आहेत,,😢😢पाणी आलं दादा डोळ्यात,,खूप मोठा माणूस होणार दादा तु

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 месяца назад

      धन्यवाद

    • @daglejaganath6505
      @daglejaganath6505 2 месяца назад +2

      दादा तुम्ही जे व्हिआयपी कार्य केले त्या ला मुंबई वरून सलाम 🎉

  • @shriramkoli8068
    @shriramkoli8068 2 месяца назад

    मानव सेवा हीच ईश्वर सेवा तुमच्या रुपात आजोबांना पांडुरंगच भेटला असेच कार्य आपल्या हातून सदैव घडो

  • @vijaypawar7220
    @vijaypawar7220 2 месяца назад +43

    अरे दादा सलाम तुज्या कार्याला, तुज्यासारखे अजून युवक निर्माण व्हावे, आणि तुला सर्वाकडून भरभरून आशीर्वाद, आज एकादिवशी तुज्या मध्ये साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले, पुनः एकदा तुला त्रिवार प्रणाम,

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 2 месяца назад +1

    Vartahar bhau khup chhan kam
    Ase vartahar asle tar
    Desh sudaryala vel lagnar nahi
    Very good work

  • @sumitshelke3916
    @sumitshelke3916 2 месяца назад +110

    काय मिळत या लोकांना गरीब वारकराना मारहाण करुन आपल्या गावाला तेवारकरी देवासाठी येतात ही चोरटी चोरा करतात काय देवा पांडुरंगा भैया खरच तु पांडुरंगच रुप आहेस अशी सेवा गोड तुमचा हातून खुप खुप धन्यवाद भैय्या तुमाला

  • @yashwantchawle5114
    @yashwantchawle5114 2 месяца назад

    दादा आपल काम छान आहे. आपल समाजकार्य खुप मस्त आहे. पांडुरंग आला भेटीला. त्याच प्रमाणे आपल्या रूपाने त्या माऊलीला पांडुरंग मिळाला. पांडुरंग हरी. आपल्या कार्याला खूप खूप धन्यवाद.

  • @Sai_koli_1111
    @Sai_koli_1111 2 месяца назад +61

    🙏🏻पांडुरंगाच्या कृपेनं चांगल काम करता दादा तुम्ही..🙏🏻🙏🏻
    TEAM BHF तुमच मनापासून आभार.. 🙏🏻🙏🏻

  • @RagravHake
    @RagravHake 2 месяца назад

    धन्यवाद साहेब स्वागत आहे तुमचं खरच आशा माणसाची गरज आहे माणसाला आसच सहकार्य करावे यालाच परमात्मा म्हणतात जय जय राम कृष्ण हरी

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 2 месяца назад +75

    🎉 पांडुरंग अडल्या, माणसाला,, ज्याच्या चेहऱ्यावरचे हसू हरवले आहे,,, त्याच्या चेहऱ्यावर, स्मित हास्य,, फुलवणे,, हीच खरी पांडुरंगाची सेवा,,

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 месяца назад +3

      धन्यवाद

    • @Aapli_manas
      @Aapli_manas 2 месяца назад +3

      भाऊ हीच खरी- मानवशेवा हीच खरी ईश्वर सेवा !

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 2 месяца назад

    जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी जगात अजुन तरी माणुसकी शिल्लक आहे म्हणुन आपल्या सारख्या पत्रकारांना कोटी कोटी प्रणाम विठुराया आपणाला असिच सद्बुद्धी देवो आपलं हिचं ईश्वर चरणी प्रार्थना आहे आपली पत्रकारीतेत भरभरुन यश मळो धन्यवाद जय हरी

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 месяца назад +43

    ,ज्या वारीच्या जीवावर पंढरपूर ची आर्थिक उलाढाल चालते , त्या पंढरपूर मध्ये हे चोरटे गावाचे नाव खराब करत आहेत , तुमचे काम स्पृहणीय आहे , अडचणीतील व्यक्तींना मदत केली ❤❤❤❤❤❤

  • @laxmanpande4624
    @laxmanpande4624 2 месяца назад

    धन्यवाद माउली यवढा बंदोबस्त. असताना आश्चर्य वाटते कि. आशा घटना का होतात चांगले काम केले सर तुम्ही

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 2 месяца назад +88

    खरच आशा सामाजिक संस्था आहेत म्हणुन पंढरपूरात चांगली व्यवस्था आहे नाही तर लोकांना वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 месяца назад +1

      धन्यवाद

    • @TukaramUpase-p7y
      @TukaramUpase-p7y 2 месяца назад +1

      एकच नंबर भावा तुझ्या या कर्तुत्वाला मानाचा मुजरा आणि उदंड आयुष्या लाभो हीच पाडुरंगाचरनी प्रार्थना

    • @PrashantGhadage-ht4vi
      @PrashantGhadage-ht4vi 2 месяца назад

      ​@@BeingHumanPandharpurअशी वाद

    • @kalpanamuluk462
      @kalpanamuluk462 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤

  • @sahanuddinshaikh8917
    @sahanuddinshaikh8917 2 месяца назад +2

    केटी,केटी,धनेवाद

  • @तेजरावचव्हाण-घ4व
    @तेजरावचव्हाण-घ4व 2 месяца назад +53

    धन्यवाद. गावाकडच्या शेतकरी गरीब वारकऱ्यांच्या मदतीला धाउण आला. तुम्हाला माऊलींच्या दिंडीत चालले चे पुण्य मिळो पांडुरंग चरणी प्रार्थना.

  • @MAHESHDESHMUKH-q6i
    @MAHESHDESHMUKH-q6i 2 месяца назад +1

    Very good 👍👍

  • @HirajiDongre
    @HirajiDongre 2 месяца назад +3

    तुम्हाला हे समाज कार्य करण्याची आवड असल्याने तुमच्या पाठीशी माझा पांडुरंग सदैव हिच खरी देशभक्ती आहे.आशा माझ्या भारतीय संस्कृती ला माझ्या या समाजविराला कोटी कोटी प्रणाम जय हरी माऊली एक वारकरी लाखो वारकरी संप्रदायाचा तुम्हाला रामकृष्ण हरी.

  • @AadityaPatil-vc7kf
    @AadityaPatil-vc7kf 2 месяца назад +2

    Salman bhau..❤❤

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 2 месяца назад +96

    धन्यवाद समाजातील विविध घटकांतील लोकांचा आधार असलेल्या समाज सेवकाला मानाचा मुजरा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 месяца назад +8

      धन्यवाद 🙏

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po 2 месяца назад +3

      धन्यवाद दादा मदत केल्याबद्दल भक्त रुपी माणूसाच्या विठ्ठल माउली पावली.

    • @pradipkalmegh8881
      @pradipkalmegh8881 2 месяца назад +1

      चांगल्या समस्या बद्दल धन्यवाद

  • @harishchandradhake4791
    @harishchandradhake4791 2 месяца назад

    माणसातच परमेश्वर आहे याची प्रचिती ही तुमच्या व्हिडियोतून दिसली कोण म्हणतो परमेश्वर नाही आहे फक्त ओळखता आले पाहिजे.तुमचे कार्य असेच असुदेत परमेश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो जय जय विठठल,माऊली तुकाराम

  • @satishgade8803
    @satishgade8803 2 месяца назад +49

    आज.माणसात. देव. पाहिला. खुप.छान 👌 .समाजकार्य. विठ्ठल. माणसाच्या.रुपात. भक्तगणा.साठी.धावून आला.

  • @vijaynikam2788
    @vijaynikam2788 2 месяца назад

    भाई माऊली आपको बहुत बहुत धन्यवाद 🎉समाज सेवा हिच इश्वर सेवा आपका विडियो बघुन खूब बर वाटल 🎉

  • @prakashthakare2326
    @prakashthakare2326 2 месяца назад +4

    अत्यंत स्तुत्य काम केले आपण साहेब.आपल्या या कार्यास लाख लाख शुभेच्छा!परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @nirvikdeore7401
    @nirvikdeore7401 2 месяца назад

    आपली समाजसेवा फारच चांगले भगवान तुम्हाला भरपूर देव आपल्या कुटुंबाला सुख शांती व आपला आयुष्य असंच भरभराटीच जावो हे ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद

  • @MadhuriWaybase
    @MadhuriWaybase 2 месяца назад +17

    भाऊ तुझ्यासारखी माणसं जगात कमीच आहेत तुझ्या कार्याला माझा सलाम पांडुरंगाची कृपा सदैव राहील तुझ्यावर🙏🙏

  • @nandkishorkad2588
    @nandkishorkad2588 2 месяца назад

    अजूनही माणुसकी जिवंत आहे आपली सेवा पाहून असे वाटले पांडुरंग आपले कल्याण करो

  • @madhukarvekhande8615
    @madhukarvekhande8615 2 месяца назад +10

    धन्येवाद माउली असे जर सगळ्यानी पांडुरंगाचे चरनी आषाढी वारीला येउन सेवा करावी धन्यवाद माउली

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 2 месяца назад +1

    Lot of thanks 👍👍👍 beta Weldon mitra

  • @balusul577
    @balusul577 2 месяца назад +5

    धन्यवाद तुमचा समाज कार्य असंच चालू राहू दे हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना जय हरी माऊली

  • @ravindraradhakisanthorat9694
    @ravindraradhakisanthorat9694 2 месяца назад

    श्री विठ्ठल दादा
    आपल्या या कार्याचा नक्कीच अभिमान वाटला
    खूपच छान
    वारकऱ्यांची सेवा पांडुरंग तुमच्या सारख्याच्या रूपात येऊन नक्कीच करतो हे सिद्ध झालं
    🙏🙏🌹🙏🙏

  • @मृदंगराज-फ8ल
    @मृदंगराज-फ8ल 2 месяца назад +32

    अशीच वारकऱ्यांच्या मदतीला धावत जा जा सलाम तुमच्या कार्यला

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 месяца назад +1

      धन्यवाद

    • @bhalchandrashinde752
      @bhalchandrashinde752 2 месяца назад

      10:58 Pandurangachya veshat swataha tumhi sewa karat ahat pandurangane tumhas arthika Bal va dirghayushya Deo.
      Balachandra

  • @savitavalekar7906
    @savitavalekar7906 2 месяца назад

    माऊली तुमचे चांगले विचार आहेत तुम्ही त्या वारकऱ्यांना पांडुरंगाच्या रूपात भेटला आहात त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील असेच कार्य करत राहा हेच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @Gemar2050
    @Gemar2050 2 месяца назад +9

    पोलीस प्रशाशन करते काय यात्रेकरेची सुरक्षा करणे सरकारचे आणि पोलीसाचे कर्तव्य आहे, मदत मदत कर्नार सलमान भाईचे आभार

  • @prashantmhatre9082
    @prashantmhatre9082 2 месяца назад

    खूपच चांगलं केल्याबद्दल अभिनंदन

  • @prakashgurav8382
    @prakashgurav8382 2 месяца назад +11

    खूपच चांगल परोपकारी काम..... भगवान पंढरीनाथ आपणास काहीही कमी पडू देणार नाही....पण सुरवातीला हॉटेल वर बरेच पोलिस दिसले...पण त्यांनी अजिबात या कडे लक्ष दिलं नाही....वाईट वाटलं...

  • @amoldeshmukh8848
    @amoldeshmukh8848 2 месяца назад

    धन्यवाद दादा तुमच्याकडून अशीच समाज सेवा घडो हीच पंढरीस पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @gulshangajbhiye5549
    @gulshangajbhiye5549 2 месяца назад +20

    धन्यवाद आपणास एका आजोबांच्या मदतीला धावले.दुखात असे कितीतरी आजोबा आहेत त्यांना असेच सहकार्याची अपेक्षा आहे.माऊली त्यांना सहकार्य करो.आपल्या या कार्या बदल पुन्हा धन्यवाद.

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 2 месяца назад

    सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम माणुसकी जपणारी माणसे आजच्या काळात आहेत हे बगुण बर वाटलं तुमच्या सारख्या लोकच्यामुळे वारीत विट्टल भेटला ❤

  • @kautikpagar1625
    @kautikpagar1625 2 месяца назад +4

    खुप खुप शुभेच्छा धन्यवाद माऊली तुमच्या समाज कार्य ला सलाम जयहरी

  • @sunillakhe4860
    @sunillakhe4860 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏 जय हरि विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @dhananjayyadav5677
    @dhananjayyadav5677 2 месяца назад +5

    हे आमचे मीत्र संकटाचया वेळी देव म्हणून हजर होऊन आपली मदत करतात अशा लोकांना देव भरभरून देवो काही कमी पडु नये हीच पार्थ ना

  • @manikkhandagale7695
    @manikkhandagale7695 2 месяца назад +2

    जनसेवा हीच ईश्वर सेवा या म्हणीप्रमाणे भाऊ आपण खुप कौतुकास्पद कार्य केलेल आहे त्याबद्दल तुमचे अंत:करणापासुन आभार मानतो
    आणि पांडुरंग आपल्याला अशीच सद्बुद्धी देवो ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो व आपल्याकडुन अशीच सामाजिक कार्य घडत राहो अशी अपेक्षा करतो.
    जय शिवराय जय लहुजी
    जय भीम जय संविधान
    जय सारथी जय एल्गार
    राम कृष्ण हरी
    प्रबुद्ध भारत
    आषाढी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा
    धन्यवाद

  • @DIGAMBARWarhade
    @DIGAMBARWarhade 2 месяца назад +6

    फारच चांगलं काम केल आहे, विठ्ठल तुम्हाला अशीच सु्बुद्धी देऊन तुमचे कल्याण करो हीच विठ्ठल चरणी विनंती

  • @AadityaPatil-vc7kf
    @AadityaPatil-vc7kf 2 месяца назад +2

    Evdhi madat kuni karat ny ho dada galli bolatun gadi kadhat babala sukhrup pohochval tumhi..
    Khup khup aabhar tumche..🙏
    Radhey Radhey..🙏

  • @महादेवटेकाळे
    @महादेवटेकाळे 2 месяца назад +86

    प्रथमतः तुमच्या परीवराला दिर्घ लाभो हीच प्रार्थना पांडुरंग चरणी.

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 месяца назад +1

      धन्यवाद

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 2 месяца назад +2

      खरंच पांडुरंग आहे दादा तु

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 2 месяца назад +4

      पेसै चोरीला गेलयावर खुप वाईट अवस्था होती माणसाची कुणी हि मदत करत नाही

  • @GovindRaoBiradar-cg4hd
    @GovindRaoBiradar-cg4hd 2 месяца назад

    धन्यवाद मित्रा पांडुरंग आपणास पूढील आयुष्य उत्तम राहुन धनवान होवो आर्शिवाद पांडुरंगाचा🌹💐💐⛳⛳🙏🙏

  • @anilkale9492
    @anilkale9492 2 месяца назад +3

    मित्रा खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा केली.तुला व तुझ्या कुटुंबाला सुख समृध्दी उत्तम आरोग्य लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना.

  • @LaxmiTipale
    @LaxmiTipale 2 месяца назад

    थँक्यू दादा बहुत धन्यवाद बाबांना सोडल्याबद्दल कुठलेही असो आजोबा त्यांच्या घरी सुखरूप जाऊ दे देवा 👌👌🙏🙏🙏🙏🙏👍🥰👍👍👍👍

  • @babulalchavan2750
    @babulalchavan2750 2 месяца назад +20

    कोटी कोटी प्रणाम आपल्या समाज कार्याला धन्यवाद माऊली.

  • @amolgayke4412
    @amolgayke4412 2 месяца назад +2

    प्रथमतः आपले मनापासून धन्यवाद माऊली हे बाबा आमच्या जाफ्राबाद तालुक्यातील आहे तुम्ही देवसारखी त्यांची मदत केली त्या बद्दल आपले आभार आणि आपल्या हातून आशीच गोर गरीबांची सेवा समाजकार्य घडत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @shashikantshingote5446
    @shashikantshingote5446 2 месяца назад +8

    धन्यवाद भाऊ तुच पांडुरग आहे समाजसेवा हिच खरी पांडुरंग भवती🙏

  • @MOODICHANNELDEEPAKCHAVAN
    @MOODICHANNELDEEPAKCHAVAN 2 месяца назад +2

    माऊली तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगा आहे मी माणुसकीच्या नात्याने जात धर्म रंग प्रांत भेद न पाहता जे कार्य करत आहात त्याचा आशीर्वाद पांडुरंग निश्चितच आपल्याला आपल्या कार्याला कोटी कोटी सलाम❤

  • @pallavimankar7915
    @pallavimankar7915 2 месяца назад +3

    माऊली तुमच्या रूपात आजोबांना विठोबा घावला राम कृष्ण हरी

  • @saritakhawle
    @saritakhawle 2 месяца назад +1

    Khupch shhayn😂🙏🙏

  • @RajuKapse-q5o
    @RajuKapse-q5o 2 месяца назад +3

    माऊली तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @rameshwarkalkumbe4852
    @rameshwarkalkumbe4852 2 месяца назад

    जय हरी माऊली हे आजोबा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच विसरू शकणार नाहीत अशीच समाज सेवा आपल्या हातुन घडो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @RaniNalawade-ml3ox
    @RaniNalawade-ml3ox 2 месяца назад +3

    अजून जगात माणुसकी आहे देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @bhagwanpandbhar3406
    @bhagwanpandbhar3406 2 месяца назад

    धन्यवाद पांडुरंग तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीर्घ आयुष्य व सुख समृद्धी देवो.

  • @Trendystuff_sr7
    @Trendystuff_sr7 2 месяца назад +3

    खरोखर भावा तू भाग्यशाली आहे पांडूरंग माऊली. पावली.जय महाराष्ट्र .

  • @kashinathbagul2814
    @kashinathbagul2814 2 месяца назад

    भाऊ तुम्हाला विठू राया खूप खूप सुखी ठेव खूप आनंद यओ तुमच्या जीवनात हीच प्रार्थना भाऊ १ वारी चे पुण्य जमा केले पांडुरंगा ने तुमच्या जीवनाचे खाते मधे salute🙏🙏🙏 जय हरी माऊली 👍🙏🙏

  • @shivajaparl6040
    @shivajaparl6040 2 месяца назад +22

    असच समाज मदत कार्य करीत रहा जय हारी माऊली

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 месяца назад

    धन्यवाद सर‌‌ फार मोठं योगदान आहे. तुमचं हे समाजकार्य ‌असेच चालू ठेवण्यासाठी देवानं तुम्हाला चांगले आरोग्य द्यावं व.आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुखी ‌समाधानी राहो‌हिच प्रभु चरणी प्रार्थना.

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve2932 2 месяца назад +11

    माऊली धन्यवाद तुमच्या कार्याला शतशः नमन तुम्हाला माऊली

  • @RajkumarShinde-q6u
    @RajkumarShinde-q6u 2 месяца назад +1

    तुमचं कार्य हे मी संकोच वादातीत आहे आणि फार मोठं पुण्याचं काम आहे एखाद्या पैसे नसलेल्या माणसाला खाऊ पिऊ घालून त्याच्या घरापर्यंत पोच करना और तुम्ही असेच कार्य करा तुमच्या कार्यात देव तुम्हाला यश देऊ आणि तुमच्या अशा अनेक लोकांना मदत मिळू

  • @purushottamsambare8129
    @purushottamsambare8129 2 месяца назад +8

    आपण आबा ची जी मदत केली ती खरी विठूरायाचरणी वाहिलेली पूजा आहे, आपल्या कार्याला विठू माऊली आनखी चागले बळ देइल हीच प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @SINGERDIPAKPAWAR
    @SINGERDIPAKPAWAR 2 месяца назад +1

    भाऊ तुमच्या रुपात बाबांना पांडुरंग भेटला ❤❤❤❤❤

  • @rajukadam3792
    @rajukadam3792 2 месяца назад +3

    आशिष सेवा पांडुरंगा तुमच्या पाठीशी राहो राम कृष्ण हरी

  • @AshokKaladate
    @AshokKaladate 2 месяца назад

    धन्यवाद माऊली तुमच्या रुपाने खरोखरच विठ्ठृलच.भेटला नाहि तर बिच्चार्याचे काय हाल ़झाले असते कल्पना करवत नाहि, परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, धन्यवाद

  • @vijaylad2890
    @vijaylad2890 2 месяца назад +5

    सलमान भाई तुमचे खूप खूप आभार त्या आजोबांना मदत केल्याबद्दल रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏👍👍👍 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @jagnnathsalunkhe3741
    @jagnnathsalunkhe3741 2 месяца назад +2

    खुपचछानकामकेलैआहे

  • @sudhakarbhamre6786
    @sudhakarbhamre6786 2 месяца назад +10

    जय हरी माऊली तुमच्या रूपाने विठ्ठल भगवंत तुमच्या कडून हि समाज सेवा करू न घेता आहे ही सेवा अशीच घडो व विठ्ठलाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो हि पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @Narayanasam
    @Narayanasam 2 месяца назад

    माऊली राम कृष्ण हरी ह्या जगात आजूनही देव आहे असे समाजकार्य करणाऱ्या माणसाला पांडुरंग भरभरून देवो रामकृष्ण हरी

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 2 месяца назад +7

    भक्तीचं माणुसकीचा वाईट प्रवृत्तीचा आणि पंढरपूरचं सर्वंचं दर्शन घडले या व्हिडिओमध्ये 🙏🙏

  • @dilipkhade1093
    @dilipkhade1093 2 месяца назад +1

    दादा तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा मानव सेवा हीच ईश्वर सेवा🙏🙏 दादा आम्ही सुद्धा ओम साई फाउंडेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा यांच्या माध्यमातून सेवा देण्याकरिता आलो होतो पण आमच्या गोळ्या औषधी संपल्यामुळे आम्हाला घरी परत जावे लागले 🙏🙏

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 2 месяца назад +8

    असे लोक समाजात आहेत अजुनही खुप चांगले होईल या पत्रकाराचे .

  • @TEAMLEGEND56
    @TEAMLEGEND56 2 месяца назад

    दादा, वारकरी बाबांना बहुमोल सहकार्य केले असून, आपण फारच उत्कृष्ट समाजसेवा केली धन्यवाद ll 🌹🌹🙏🙏

  • @TejaswiniGurale
    @TejaswiniGurale 2 месяца назад +4

    खूपच छान,ज्येष्ठ नागरिक,तसेच अडचणितील माणसांना मदत करणे हे वर्तमान तसेच भावी पिढींना आदर्श तसेच तुमच्यातील इश्वर सदैव जाग्रुक राहो व आपणास उदंड आयुष्य लाभो हिच इश्वर चरणी प्रार्थना😊.

  • @prabhugadhe6884
    @prabhugadhe6884 2 месяца назад +1

    दादा आपले मनःपूर्वक धन्यवाद हे बाबा आमच्या जाफराबाद तालुक्यातील आहे तुम्ही त्यांना घरी पोहच केल्याबद्दल आपले ऋणी आहोत, त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मनःपूर्वक आभार.

  • @KailashKawale-o5x
    @KailashKawale-o5x 2 месяца назад +4

    खूप छान असंच कार्य आपल्या कडून घडत राहो हीच खरी पांडुरंगाची सेवा,

  • @gajananchatur9733
    @gajananchatur9733 2 месяца назад +1

    दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद माणूस सेवा हीच खरी ईश्वर सेवा तुमचं कार्य पाहून खूप भारावून गेलो 🙏🙏

  • @BhatankarGuruji
    @BhatankarGuruji 2 месяца назад +28

    हीच पांडुरंगाची कृपा आहे,

  • @TulshiramUmale
    @TulshiramUmale 2 месяца назад

    आषाढी निमित्त आज माणसात देव पाहिला दादा आपलं कार्य खूपच असंच कार्य आपल्या हातून घडत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @kiranmahajn6535
    @kiranmahajn6535 2 месяца назад +25

    आपल्या समाजकार्यास खुप खुप शुभेंच्छा.

  • @KartikiKshatriya
    @KartikiKshatriya 2 месяца назад +1

    भाऊ तुम्ही खूप सुंदर अप्रतिम कार्य करीत आहे तुम्हीच खरे पांडुरंग जय हरी विठ्ठल

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 2 месяца назад +3

    तुमच्या सेवेसाठी फार आभारी आहे देवाच्या दारी चोरी भरपूर होतात 🙏🙏

  • @dipakkachare6652
    @dipakkachare6652 2 месяца назад

    फारच छान सुंदर 🙏 आपणच देव म्हणून धावला आपणास शूभेच्छा परमेश्वर आपले कल्याण करो आणि होणारच. हाच परमेश्वर आहे 🙏

  • @rayachandwaje8496
    @rayachandwaje8496 2 месяца назад +6

    सलाम तुमच्या कर्याल्या बाबांना साक्षात पांडुरंग भेटला

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 2 месяца назад

    धन्यवाद माऊली माऊली चरणी प्रार्थना करतो की त्यांचे उर्वरित आयुष्य सुख-समृद्धीचे आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम होईल आमच्यावर किती वाईट हाल झाले तर त्यांचा कंटाळा आला नाही

  • @ज्ञानेश्वरमोरे-ग2प

    खरोखर मनापासून धन्यवाद भावा

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 2 месяца назад +1

    व्हिडिओ बनवण्यासाठी एक सेप्रेट माणूस,