माऊलींची वारी पूर्ण झाली संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी Mauli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • 29 जून पासून सुरू झालेली माऊलींची पंढरपूरची वारी आज पूर्ण झाली माऊलींसोबत जवळपास 35 दिवसांपासून मी चालतोय या दिवसांमध्ये मला वेगवेगळे अनुभव आले आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी माऊली पुन्हा आळंदीला पोहोचतात त्या दिवशी थेट माऊलींच्या मंदिरात जाऊन माऊलींच्या गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या चरणांवर नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली माऊलीच्या गाभाऱ्यात बसण्याची संधी मिळाली माऊलीचा सहवास लाभला त्याच्यापेक्षा मोठे भाग्याची गोष्ट असू शकत नाही हा अनुभव हा प्रवास मी तुमच्यासमोर मांडला आहे याची देही याची डोळा जे काही पाहिलं अनुभवलं ते तुमच्यासमोर जशास तसे थेट मांडलेला आहे तुम्ही दिलेल्या प्रतिसाद तुम्ही दिलेला प्रेम तुम्ही दिलेल्या आपुलकी तुम्ही दिलेला जिव्हाळा कधीच विसरता येणार नाही ही सर्व माऊलींची कृपा आहे यातील मात्र शंका नाही असेच व्हिडिओ आणि अजून बऱ्याच गोष्टी येतच राहतील अजूनही मी आळंदीतच आहे अजून काहीतरी नवीन आणि चांगले टिपण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि भरपूर प्रेम करून सहकार्य करा.
    डिजिटल वारकरी
    महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
    माऊली
    अजित थोरबोले
    digital warkari
    maharashtracha digital warkari
    ajit Thorbole
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी 2024
    संत ज्ञानेश्वर माऊली परतवारी 2024
    संत तुकाराम महाराज परत वारी 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी दिनक्रम
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी वेळापत्रक
    कशी असते परत वारी
    आळंदी दर्शन
    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठे आहे
    संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज कुठे आहे
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी वेळापूर
    संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी नातेपुते
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    संत ज्ञानेश्वर महाराज वारी
    संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी
    पंढरीची वारी
    आषाढी वारी
    पंढरीची परत वारी
    sant Gyaneshwar Maharaj parat vari 2024
    sant Dnyaneshwar Mauli parat vari 2024
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Time table
    Sant Dnyaneshwar Maharaj parat vari Velapur
    Sant Dnyaneshwar Maharaj parat vari Natepute
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Rath
    Sant Dnyaneshwar Mauli palkhi rath
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala
    Sant Dnyaneshwar Maharaj Dindi
    Sant Dnyaneshwar Maharaj wari
    Sant Dnyaneshwar Maharaj Payiwari
    Pandharichi Wari
    pandharichi parat vari
    pandharichi parat vari
    #santdnyaneshwar #santdnyneshwarmaharaj #palkhisohala #palkhi2024 #palkhirath #pandharichivari #varkari #dindi #Wari #velapur #vitthal #Pandurang
    alandi darshan live
    alandi darshan pune
    alandi darshan video
    alandi live darshan 2024
    alandi kalash darshan
    vitthal darshan alandi
    alandi devachi live darshan
    alandi shikshan sanstha
    INDRAYANI RIVER
    indrayani river history
    indrayani nadi ugam sthan
    indrayani nadi information in marathi
    indrayani nadi chi mahiti
    indrayani ghat alandi
    AJANBAG AJANVRUKSHA
    DNYANESHAR MAULINI CHALVLELI BHINT
    suvarn pimpal alandi
    dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024
    dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 status
    alandi he gaon punyabhumi thav abhang
    viswashanti sthambh alandi
    alandi yatra 2024
    aalandi yatra 2024
    sanjivani samadhi sohala alandi 2024
    alandi yatra
    kartik ekadashi alandi
    kartik yatra alandi 2024
    alandi yatra 2024

Комментарии • 75

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 Месяц назад +2

    पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले कृपाळू राम कृष्ण हरि माऊली खूप खूप धन्यवाद.

  • @ajaykumarphad327
    @ajaykumarphad327 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली...🙏😊🚩 सर्व माऊली कृपा आहे...🙏😊 खुप खुप धन्यवाद तुमचे थोरबोले माऊली...🙏😊🚩

  • @Aditya.w
    @Aditya.w Месяц назад

    ll एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ll
    अजित दादा तुझ्या मूळ पूर्ण वारी बघायला मिळाली. ती अनुभवली. तुझ्या कामाची पोचपावती मिळाली थेट मंदिरात प्रवेश होऊन माऊलींचे दर्शन झाले. तू सर्वांच्या नजरेत आला .तुझ सर्वत्र कौतुक झालं.याच आम्हाला आनंद आणि समाधान. डिजिटल युगात. डिजिटल वारी आम्हाला बघायला मिळाली. तंत्रज्ञानाचां उत्तम वापर तुम्ही केला. अशीच वारी करत रहा. ही विठ्ठला चरणी .सर्व संता चरणी प्रार्थना.
    राम कृष्ण हरी ❤🙏🏻

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 Месяц назад

    माऊली खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत वारी दाखवल्या बद्दल नगरप्रदक्षिणा पण दाखवली . आम्ही आतुरतेने वाट बघतो तुमच्या विडीओची माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 Месяц назад

    एक महिने आप की विडियो देखकर वारी का आनंद मिला खुब खुब आभार माऊली
    माऊली ज्ञानेश्वराय नमः जय हरी विट्ठल

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Месяц назад

    Great feeling...Karan vari sampurn jhali... Charan sparsh❤

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Месяц назад +1

    आम्ही तुमच्या या व्हिडिओची खूप वाट पाहत होतो ,
    आजपर्यंतचे सर्व खूप सुंदर होते .
    🚩🌹🙏॥ राम कृष्ण हरी ॥🙏🌹🚩

  • @kalpanabarde2273
    @kalpanabarde2273 Месяц назад

    माऊली ,धन्यवाद

  • @rajeshritilekar9568
    @rajeshritilekar9568 Месяц назад +1

    दादा तुमच्यामुळे हा स्वगीॅय सोहळा पहावयास व अनुभवयास मिळाला शतश धन्यवाद. तुमच्या पायाला आलेले फोड पाहुन खुप वाईट वाटले.काळजी घ्या .अशीच सेवा घडो ही माऊली चरणी प्रार्थना

  • @ChhayaTekale-k3w
    @ChhayaTekale-k3w Месяц назад

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Месяц назад

    राम कृष्ण माऊली धन्यवाद

  • @BapuraoShinde-z9j
    @BapuraoShinde-z9j Месяц назад

    जय हरी माऊली

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 Месяц назад

    ऐक नंबर प्रवास

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 Месяц назад

    नमस्कार. अप्रतिम अलौकिक अ शी वारी तुझ्या मुळे अनुभवायला मिळाली.धन्यवाद वारी पूर्ण केल्यावर तुला जो आनंद मिळाला तो आणि कुठेच नाही. प्रत्यक्ष माऊलीनी तूला पंढरपुरला घेऊन गेले आणि पुन्हा आळंदीला आपल्यासोबत आणल.तू खरोखर भाग्यवान आहेस. नमस्कार.

  • @dilipaghor1658
    @dilipaghor1658 Месяц назад

    रामकृष्ण हरी माऊली. खरच आपणास धन्यवाद. आपले शतश: आभार.आतापर्यंत सविस्तर चित्रिकरण करून घरी बसून सोहळा पहाणेत आला.विशेष म्हणजे परतीचा सोहळा पहायला मिळाला नव्हता तो आपल्या द्वारे पहाणेस मिळाला आमचे परमभाग्य म्हणावे लागेल.परत एकदा आपणास त्रिवार वंदन.रामकृष्ण हारी

  • @user-zl8ki7lu8v
    @user-zl8ki7lu8v Месяц назад +1

    माऊली माऊली 🙏🏻🙏🏻

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 Месяц назад

    Ram krishan hari mauli🙏🙏🙏🙏🙏👍👌

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 Месяц назад +8

    राम कृष्ण हरी माऊली गेली तिन वर्ष आपली वारीचे व्हिडिओ पाहात आहे या वर्षी तुम्ही कमाल केली आगदी पुर्ण वारीचे दर्शन घरी बसल्या दिलेत तुमचे खुप खुप आभार. नक्की माऊली तुमच्या पाठीशी आहे मुंबईला पोहचला की व्हिडिओ पाठवा आगदी मागच्या वर्षा सारखा धन्यवाद

  • @sunildhutadmal5612
    @sunildhutadmal5612 Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @mangeshmangesh4419
    @mangeshmangesh4419 Месяц назад

    माऊली, तुम्हाला माऊली भेटले तो नुसता श्वान नव्हता... हे एक गुढ आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. संत नामदेव महाराज याना सुद्धा पांडुरंग या रुपात भेटलेले.. आणि प्रमाण असे सांगतात की महाविष्णुचा अवतार |सखा माझा ज्ञानेश्वर ||तपेवीण दैवत दिधल्यवीण प्राप्त |गुजेववीणहित कोण सांगे ||गुरू करुन घ्या. गुरुवीण अनुभव आला आहे.

  • @rampatil1746
    @rampatil1746 Месяц назад

    अजित दादा तुमच्या मूळे आम्ही घरबसल्या वारी घडली आहे साशटगचरणीदडवत

  • @pushpakhokale9775
    @pushpakhokale9775 Месяц назад

    Khup chan dada🙏🙏🙏🙏

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 Месяц назад

    घरी बसून दर्शन घडले धन्यवाद

  • @satishpatil3136
    @satishpatil3136 Месяц назад +3

    जय हरी माऊली शेवटी वारीच फळ भेटलं माऊली गाभाऱ्यात इन्ट्री भेटून धन्य झालात माऊली तुम्ही

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली अजित दादा धन्यवाद खूप छान आषाढी वारी पूर्ण झाली खूप छान व्हिडिओ दादा

  • @ranjanasable4733
    @ranjanasable4733 Месяц назад

    जय हारी माऊली मी तुमचे विडोओ दोन वष॔ झाले पाहात आहे विडोओ खुप छान आसतात तुमच्या मुळे आमाला वारीचा आनंद घरी बसल्या पाहायाला मिळाला आम्ही तुमच्या विडोओ ची रोज वाट पाहतात तुमच्या मुळे आमाला माऊलेचे दश॔न होते माऊलीची कॄपा आशीच तुमच्या वर राहो राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹🚩🚩

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Месяц назад +4

    धन्यवाद माऊली, आपण परतीची वारी दाखवली त्यामुळे खूप आनंद झाला, आम्ही श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचे सोबत श्री त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये येत असतो.आणि घरी आल्यावर आपण आम्हाला परतीची वारी दाखवली तरी आम्ही आपले आभारी आहोत, राम कृष्ण हरी.
    ज्ञानेश्वर माऊली.

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 Месяц назад

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली प्रणाम आनंदाचा परमावधी झाला आजचा video अप्रतिम

  • @sanjaybadve6237
    @sanjaybadve6237 Месяц назад

    Ram krishna Hari

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Месяц назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏 🙏🙏🙏दादा विडीओ खूप वाट पाहिली आता आला विडीओ मला. अभिनंदन दादा परतीची वारी ही तुम्ही पुर्ण केला त्या बद्दल. ऐकदम बाबड्या मनान निस्वार्थ कीती त्रास झाला तरी वारी पुर्ण केलात. खंरचं तुम्हचा डोक्यावर माऊलीचा आशिर्वाद आहे, आणि या पुढे ही असाच आशिर्वाद राहू देत तुम्हाचावर, आज पण खुप मस्त विडीओ आहे 👌👌🙏🙏👍👍👍👍

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Месяц назад +1

    खूप छान दर्शन झाले ❤ धन्यवाद माऊली,🙏

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 Месяц назад

    Khupchhan 😂नमस्कार

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad Месяц назад

    Ram krushna hari ajit tumhi maulinchi partichi vari amhala gharbaslya dakhvali tya badal amhi shatshah abhari aahot

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 Месяц назад +1

    जय हरी माऊली🙏 दादा खरच माऊलींचा आर्शिवाद मिळाला तुम्हाला आज पर्यंत कोणीही न दाखवलेली परतीची वारी घर बसल्या दाखवली खुप मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil9341 Месяц назад

    🙏 धन्यवाद माऊली,मी काय बोलू आणि काय लिहू माझ्याकडे शब्दच नाही तुम्हाला पूर्ण वारीत काय आनंद झाला आणि किती त्रास झाला हा सुद्धा बघितला तुम्हाला एका ठिकाणी पंक्तीभेद केला खूप वाईट वाटले तुमच्या पायाला जखमा झाल्या तरी तुम्ही आम्हाला परतीची वारी दाखवली त्या बद्दल खूप खूप 🙏धन्यवाद आणि 🌹आभार माऊली 👏👏👏

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Месяц назад

    👌👌👌धन्यवाद परतीची वारी दाखवल्याबद्दल ❤❤❤❤🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩जय गो. रा. जय समर्थ 🚩🚩🚩

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Месяц назад

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah

  • @hemlatapandare1036
    @hemlatapandare1036 Месяц назад

    जहरी माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Месяц назад

    ❤❤❤......राम कृष्ण हरी......... ❤❤.........छान मस्तच..........❤........माऊली.........जय हरी........

  • @ShaliniMhaske
    @ShaliniMhaske Месяц назад

    Ramkrishna Hari

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Месяц назад

    खुप खुप धन्यवाद माऊली तुम्ही परतीची वारी दाखवली खुप आनंद झाला सर्व व्ही डी ओ खुप छान दाखवलेत राम कृष्ण हरी माऊली

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj Месяц назад

    राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल माउली 🙏🏻माऊली🙏🏻 माऊली🙏🏻 माऊली माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली🙏🏻 माऊली 🙏🏻माऊली 🙏🏻माऊली 🙏🙏🚩

  • @videostore1469
    @videostore1469 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला संपूर्ण वारी तुम्ही घर बसल्या दाखवली. या मागे तुमचे खूप कष्ट आहे. आणि प्रत्येकाने वारी करावी हा संदेश तुम्ही महाराष्ट्र भर दिला आहे. माऊली तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि भरपूर यश भेटत राहो हिच मी माऊली कडे पार्थना करतो. 🙏जय हरी जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल............

  • @pradipsabale9672
    @pradipsabale9672 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद आपण शेवट पावतर व्हिडिओ दाखवल्याबद्दल

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z Месяц назад +1

    महाराज अजीतजी आज वारी चा शेवट होताना दुःख झाले.आज पस्तीस दिवसांची वारी पालखी सोहळा तुमच्यामुळे पाहता आला..भेटु पुढील वर्षी संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळा. जय हरी विठ्ठल जय हरी माऊली... विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. धन्यवाद आभार.

  • @shivshankaradkine7898
    @shivshankaradkine7898 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण

  • @suvarnanangare8207
    @suvarnanangare8207 Месяц назад

    Kup chan aahe partichi varimi sarve video pahilet

  • @chandrakantraskar6017
    @chandrakantraskar6017 Месяц назад

    तुमची डिजिटल वारी लय भारी

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 Месяц назад

    खूप धन्यवाद प्रतीची वारी दाखवल्यावर

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 Месяц назад

    माऊली तुमचा आमचा गेल्या जन्मच ऋणानुबंध असावेत म्हणून हे आम्हास भाग्य लागले बघण्याचं .माझ्या कडे शब्द नाहीत बोलायला.जय हरी विठ्ठल.

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Месяц назад +1

    मला आज खुप दुःख होत आहे कारण वारी संपली आहे आज
    दररोज विडिओ ची वाट बघत असतो
    मनापासून धन्यवाद माऊली सम्पूर्ण वारी दाखवल्या बद्दल
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @user-pd5bf4ce1u
    @user-pd5bf4ce1u Месяц назад

    लय भारी.बाहू. सलुट.तुला.माऊली.

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 Месяц назад

    धन्यवाद

  • @vanajibangar7816
    @vanajibangar7816 Месяц назад

    माऊली राम कृष्ण हरी

  • @sunitajundre3074
    @sunitajundre3074 Месяц назад

    किती वाट पाहत होतो विडीओ येण्याची सकाळ पासून
    फार छान वाटले तुमचे परती ची वारी पाहुन आता प्रर्यत कधीच पाहिले नव्हते आणि माहीत ही नव्हती
    खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mukundsarje5444
    @mukundsarje5444 Месяц назад

    माऊली कृपा करो रामकृष्णहरि🙏🏻🙏माऊली

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Месяц назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @rutujakurhade5664
    @rutujakurhade5664 Месяц назад

    🙏🏻🚩

  • @shreeboutique7064
    @shreeboutique7064 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Месяц назад

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @manishakale9805
    @manishakale9805 Месяц назад

    राम कृष्ण हारी माऊली

  • @Cadetavishkarkotkar
    @Cadetavishkarkotkar Месяц назад

    Dada yevdha vip darshan bhetayla pn khup nashib lagta aani maulinchi krup tumchyvr ashi raho ram krishna hari🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 Месяц назад

    माऊली धन्यवाद🎉❤

  • @yuvrajmisal1703
    @yuvrajmisal1703 Месяц назад

    🚩वारीचा शेवटचा विडिओ पाहताना मन नाराज झालय कारण उद्यापासून तुमची भेट होणार नाही मागील पस्तीस दिवस मी वारीचा आनंद घेतोय पुढील वर्षी लवकर भेटा रामराम माऊली

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr Месяц назад

    जय रामकृष्ण हरी

  • @aniketmundhevlog
    @aniketmundhevlog Месяц назад

    2 divs wait kela 1st wive 😍🙏

  • @VishuAyare
    @VishuAyare Месяц назад

    मि आळंदीला नाय गेलो पण तुमच्या मूळे बघीतले

  • @jitendradarekar3565
    @jitendradarekar3565 Месяц назад

    दादा. माझा मुलगा आहे.आळदी .ला.शीकायला

  • @MeenaBabar-wr1wc
    @MeenaBabar-wr1wc Месяц назад

    🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 Месяц назад

    आता व्हिडीओ पुढं येणार ना

  • @ashoktak973
    @ashoktak973 Месяц назад

    जय हरी माऊली

  • @Jasahetascha
    @Jasahetascha Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 Месяц назад

    जय हरी माऊली