दादा पंढरपूर पायी वारी पोचली, पण आता का काय माहित पण दादा तेवढचं वाईट वाटायले, कारण आम्हाला रोज विडीओ, आणि तुम्हांला पाहाण्याची जणु सवयचं झाले, आता परत कधी असे दिवस येतात काय माहित 🙏🙏एकादशी च्या खूप शुभेच्छा दादा, 🙏🙏जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
Simply golden video created by dw super duper hit ya vari ch fruit nkkich sweet as nar ahe this year tumchya sati next year puna bhetu Jay hari viital shree hari vittal
खुप भारी आहे आजचा व्हिडिओ तुमचा मनात जो भक्ति चा सोहळा चालू झाला आहे तो आम्हा सर्वांचां मनात पोहचवल तुम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली मी तुमचा सबस्क्राईब नाही, मला माहिती नव्हतं तुम्ही डिजिटल वारकरी आहात तुम्ही व्हिडिओ अपलोड अपलोड करता आपली भेट माऊलींच्या उभे रिंगण पंढरपूर येथे झाली तुम्ही माझ्यासमोर उभा राहिला होता मी तुम्हाला बोललो बाजूला व्हा तेव्हा तुम्ही मला बोललात दादा मी खूप थकलोय रे. नंतर मी तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत केली नंतर तुमची काठी घेऊन मी त्या कठड्यावर उभा राहिलो होतो. प्लीज मला माफ करा काहीतरी रिप्लाय द्या
दादा व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत होतो
आनंदाचे डोही आनंद तरंग एक वेगळी तृप्ती पंढरपूरला पोहोचलेत खूप खूप खूप मस्त वाटला व्हिडिओ वारी सफल झाली पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी
दादा पंढरपूर पायी वारी पोचली, पण आता का काय माहित पण दादा तेवढचं वाईट वाटायले, कारण आम्हाला रोज विडीओ, आणि तुम्हांला पाहाण्याची जणु सवयचं झाले, आता परत कधी असे दिवस येतात काय माहित 🙏🙏एकादशी च्या खूप शुभेच्छा दादा, 🙏🙏जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
माऊली.जिवनाचा.आंनद.लुटत.आहात.तूम्ही.नशिबवान.आहात..जय.हरी.विठ्ठल.रामकृष्ण.हरी
आम्हाला दर्शन घडवून दिल्याबद्दल मी कोणत्या शब्दात धन्यवाद करु माऊली वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली🎉🎉❤
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
Khupach mast👌👌💯
लय भारी. ..........
धन्यवाद
जगात भारी आपले डिजिटल वारकरी
Tu kharch jaghat bari ahes aj raduch ale khup sunder vatale dev disala. ❤❤❤
जगात भारी आपले सर्वांचे लाडके डिजिटल वारकरी👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
, आप की विडियो के सामने न्यूज चायनल फेल है लय भारी डिजिटल वारकरी
राम कृष्ण हरी
Ram krushn hari mauli
लय भारी दादा 😂😂😂
Simply golden video created by dw super duper hit ya vari ch fruit nkkich sweet as nar ahe this year tumchya sati next year puna bhetu Jay hari viital shree hari vittal
खुप छान वाटलं मंदीर परिसर लय भारी ❤❤❤ १ नंबर आहे माऊली महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ❤❤❤
खुप भारी आहे आजचा व्हिडिओ तुमचा मनात जो भक्ति चा सोहळा चालू झाला आहे तो आम्हा सर्वांचां मनात पोहचवल तुम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
जगात भारी पंढरीची वारी 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏
भाऊ खुप खुप छान तुम्ही काम करीत आहेत आसेच काम करीत रहा धन्यवाद तुमचे सगळे ब्लॉक मी आवर्जून बघतो आगदी 3वर्षा पासून राम कृष्ण हरी माऊली
सगळ्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकच नंबर दादा खूप छान
जय हरी माऊली आम्हाला घरी बसुन दर्शन दील्या बद्दल खुप खुप धन्यवाद तुम्ही खूप भाग्यवान आहात
लय भारी आहे.दादा❤❤❤❤❤💯💯💯👏👏👏👏👏
खूपच छान 👍 धन्यवाद 🙏 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏❤
24:00 ते 24:40 याचसाठी केला होता अट्टाहास ।।
शेवटचा दिस गोड व्हावा।।
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Ek.no.video mauli❤
लय भारी
विठ्ठल विट्ठल विट्ठल❤🙏💐
राम कृष्ण हरी
दादा ह्या विडीवो ची खुप वाट पाहीली 😢😢
खूप छान आहे विडीओ
विठ्ठलमय
First🎉❤
राम कृष्णा हरी माऊली
Khup khup thank you....
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
माऊली तब्येतीची पण काळजी घ्या मला अजून खूप कामे करायची आहेत❤❤❤
❤❤
☺️☺️☺️👌😇
Dada vidio aala ka khup Vela baghitale aata vidio aala bar vatle tumche video chan astat
मी भगवान गड सशवथान मध्ये थांबतो
Mauli jatana nambar patwa call karayla
आता काय पुढच्या वर्षी का म ... video
राम कृष्ण हरी माऊली मी तुमचा सबस्क्राईब नाही, मला माहिती नव्हतं तुम्ही डिजिटल वारकरी आहात तुम्ही व्हिडिओ अपलोड अपलोड करता आपली भेट माऊलींच्या उभे रिंगण पंढरपूर येथे झाली तुम्ही माझ्यासमोर उभा राहिला होता मी तुम्हाला बोललो बाजूला व्हा तेव्हा तुम्ही मला बोललात दादा मी खूप थकलोय रे. नंतर मी तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत केली नंतर तुमची काठी घेऊन मी त्या कठड्यावर उभा राहिलो होतो. प्लीज मला माफ करा काहीतरी रिप्लाय द्या
भांकस tone doesn't suit the environment there pla avoid
Mich ahe to