पंढरपूरच्या रिंगणाचा स्वर्गीय अनुभव 🙏 लहान मोठे,जाती भेद कशाचेही बंधन नसलेली माऊलीची वारी 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►Dharmaveer - 2 Marathi Official Trailer
    • Dharmaveer 2 | Officia...
    ►►Dharmaveer - 2 Hindi Official Trailer
    • Dharmaveer 2 | Officia...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #pandharpur #mauli
    #crazyfoodyranjita
    #flywithranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 969

  • @ashwini..
    @ashwini.. Месяц назад +22

    ।।राम कृष्ण हरी।।
    ताई तुझ्यासोबत हे क्षण नाही नाही सेकंद नाही मिलीसेकंद जगतोय आम्ही❤❤खूप खूप म्हणजे खूपच अविस्मरणीय व्हिडीओ येतायत ह्या वारीचे❤❤😊खूप छान,एक शब्द समजला नाही किंवा नीट कळला नाही तर मागे व्हिडीओ घेवून बघतेय मी,इतकी आवडतीय वारी न तुझा व्हिडीओ❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      Thank you ❤️❤️रामकृष्ण हरी 🙏

  • @anjalimhatre8377
    @anjalimhatre8377 Месяц назад +11

    तुमचा कॅमेरामन आणि एडिटर 🙏🏻👍 वारीचा इतक्या जवळून अनुभव आम्हीही घेतला👌

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Месяц назад +20

    रंजिता खरच वारीचा सोहळा बघुन डोळ्याच पारण फिटल. तुला देवाने अशिच एनर्जी देवो.अशी मी देवाजवळ प्रार्थना करते.काळजी घे .

  • @bhaktigadre2053
    @bhaktigadre2053 Месяц назад +8

    आजचा व्हिडिओ खूपच छान .....डोळ्यात पाणी आले ....धन्यवाद ....तुमच्या मुळे आम्हाला वारी पाहता आली .....रामकृष्ण हरी माऊली ....

  • @yogita3630
    @yogita3630 Месяц назад +11

    राम कृष्णा हरी माउली खुप छान ताई वारी मन कीती प्रसन्न होत मी पण करल पुढचा वर्षी ‌वारी माला तुमला भेटनेची ईच्छा माऊलीच पुर्ण करल आपली भेट घडून आणल जय हरी विठ्ठल 😊😊😊😊😊😊

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Месяц назад +2

    वैष्णवचा मेळा बघून डोळ्याचे पारणें फिटले.... खूपच सुंदर video 🙏🙏

  • @shitalpatil7074
    @shitalpatil7074 Месяц назад +14

    धन्यवाद माऊली तुमच्या मुळे आम्हाला सर्व बघायला भेटल राम कृष्ण हरी

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Месяц назад +11

    जय सद्गुरू 🌺🙏🌺 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आम्हाला रिंगणाचं दर्शन दिल्या बद्दल खूप खूप आभार मानते तुझे घरी बसून आम्हाला दर्शन मिळालं 🙏🙏🌺

  • @rekhasworld4004
    @rekhasworld4004 Месяц назад +5

    एडिटिंग पण खूप अप्रतिमच होती अंगात माऊली भिनत होती🚩🙏 राम कृष्ण हरी🙏🚩

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Месяц назад +1

    रंजीता वारीचा सोहळा पाहुन खुप छान वाटल डोळे भरले पाण्याने खुप आनंद वाटला

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 Месяц назад +8

    खुप सुंदर, डोळ्याचे पारणे फिटले.राम कृष्ण हरि.❤❤

  • @rutujamhaskar1877
    @rutujamhaskar1877 Месяц назад +2

    Wow amazing Sunil hats off u it’s not easy to shoot in crowd and Ranjita u r great

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Месяц назад +4

    वारीत बर नसतांना पण येवढी ऐनरजि कुठून आली रंजिता, माऊली ची पुण्याई व्हिडिओ पाहून खूप छान वाटले. मी पण नक्की पुढच्या वर्षी तुझा सोबत येणार आहे पंढरपूर ला राम कृष्ण हरी माऊली. मी विनया चौधरी पुणे

  • @kavitabhandari9724
    @kavitabhandari9724 Месяц назад +2

    Good morning ranjita vidio baghun mauli angat bhinat hoti

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Месяц назад +3

    खुप छान होता आजचा व्हिडिओ. रिंगणातील मजा आम्ही पण अनुभवली. आज सुनिलचे पण फारच कौतुक करावेच लागेल, अप्रतिम , सुंदर वारीचा व्हिडिओ शुट केल्याबद्दल. सर्व परिवाराला जय हरी विठ्ठल 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @ghateswapnil5922
    @ghateswapnil5922 Месяц назад

    Ranjita ताई video बघून खूप अस आतल्या आत रडायला येत होत... मला पण अशी एक वारी करायची आहे... तुझ्या मुळे मला पंढरपूर ची वारी बघता आली.... राम कृष्ण हरी 🙏❤

  • @AshwinaWani
    @AshwinaWani Месяц назад +7

    मस्त विडियो ताई तुझ्या मुळे विठ्ठलाचे दर्शन झाले..❤❤❤

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी रंजिता ताई हे सर्व बघून खूप समाधान वाटले असे वाटले मीच माऊली जवळ पोहचले खूप बरे वाटले ❤🎉

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 Месяц назад +6

    विट्ठल विठ्ल....एक नंबर vedio,खुप वारी चे vedio पहिले...पन,असा navta धन्यवाद ranjita ❤❤❤durag पन एकदम तोडीस तोड आहे रंजित ला तिची अणि तुज़ी friendship कशी zali हे ऐकायला आवडेल,अणि तुज़्या बरोबर काही तरी वाईट घडले होते,ते पन सांग

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰नक्की सांगू 😊

  • @supriyapednekar8288
    @supriyapednekar8288 Месяц назад +2

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏

  • @arohigholekar1996
    @arohigholekar1996 Месяц назад +5

    Aajchi commetnts sunil la khup sundar volg aamchya ithvar phochvla❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад

    डी जे आणि बॅनजो च्या तालावर लग्नात तर कोणी ही नाचतो पण वारीत टाळ मृदंगाच्या गजरात जो नाचतो तो खरा मनुष्य आणि त्याला पांडुरंग बघत असतो आणि कायम त्याच्या पाठीशी असतो.... आज रजिता वहिनी तुम्हाला वारीत नाचताना बघुन तुमच्या बद्दल अजून प्रेम आणि आदर वाढला.... रामकृष्ण हरी.... जय हरी माऊली....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you ❤️❤️रामकृष्ण हरी 🙏

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 Месяц назад +3

    वारीचा हा आनंद सा्हळा पाहून विठ्लमय केलस रंजिता 🚩👌👌🚩
    ज्ञानाेबा ज्ञानाेबा माऊली तुकाराम 🚩🚩🙏

  • @sunitishinde3350
    @sunitishinde3350 Месяц назад

    रंजिता,वारिचा व्हिडिओ खूप खूप छान प्रकारे सादर केलास, दुर्गा आणि तु एकत्र आल्यानंतर तुमच्या दोघींची धमाल,मस्ती बघायला मज्जा येते, अशाच दोघी एकत्र रहा, तुमच्या दोघींची मैत्री कायम टिकून राहो,हि माऊली चरणी प्रार्थना, तुमच्या मैत्रीला कुणाची नजर लागू नये. राम कृष्ण हरी.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @YashShitkare-xl8fx
    @YashShitkare-xl8fx Месяц назад +4

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏾

  • @jyotikokani
    @jyotikokani Месяц назад +1

    5:24
    खूप छान
    हे बघून डोळे भरून आले
    ताई काही बोलायला शब्दच नाही आहे

  • @vaishalishinde4104
    @vaishalishinde4104 Месяц назад +4

    रामकृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 Месяц назад +4

    Ram Krishna Hari.🙏 Jay Sadguru Mauli ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @yogitakavlekar7809
    @yogitakavlekar7809 Месяц назад +2

    Ranjita tuja mule Amala sarv ringan bagaila betla . Khup Sara Prem tuma sarva sathi ❤️ Ranjita n team....

  • @vedika02__
    @vedika02__ Месяц назад +3

    राम कृष्ण हरी ❤🙏🏻🌺

  • @AnilmohanJadhav
    @AnilmohanJadhav Месяц назад +2

    Ranjita dai khoob khoob khoob khoob khoob khoob Sangli hai tu video

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 Месяц назад +4

    🙏🌹🙏 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 राम कृष्ण हरि 🙏🌹🙏

  • @hemantwaigankar9624
    @hemantwaigankar9624 Месяц назад +4

    राम कृष्ण हरी.... ताई जय सदगुरु

  • @user-vh7vh2df5g
    @user-vh7vh2df5g Месяц назад +2

    Ram Krishna Hari ❤❤❤❤❤❤

  • @rupalideolase7997
    @rupalideolase7997 Месяц назад +5

    Ranjita kuthe pan gele ke mSt enjoy karte aani tela baghun mala pan enjoy karava asa vatat hota

  • @aasmi418
    @aasmi418 Месяц назад +2

    रंजिता ताई आज व्हिडीओ पाहताना अचानक आनंदाने अश्रू आले काय ते पाहण्या सारखं दृश्य आहे..डोळ्याचं पारण फिटल खरच् तु स्वर्ग सुख अनुभवलं

  • @d-akshumali3126
    @d-akshumali3126 Месяц назад +3

    राम कृष्ण हरी🌺

  • @kavitawaghmare9905
    @kavitawaghmare9905 Месяц назад +47

    नातं कसे जपावे तर रंजीता सारखे

    • @smitadhode686
      @smitadhode686 Месяц назад +4

      रंजिता आजच्या विडीओ मध्ये बघताना आम्ही तुझ्या सोबत व माऊलींची वारी अनुभवली.सुनिल ने सुंदर शुटींग केले. रंजिता दुर्गा विजया सुनील सर्व टिमचे आभार.रंजिता अशीच आनंदी हसतखेळत रहा हाच आशिर्वाद 👌👌👍🙌🌹💐
      माऊली सर्वांना सुखी ठेव👏👏👏👏
      ‼️🙏🌹जयजय रामकृष्ण हरी🌹🙏‼️
      ‼️🙏🌹जय हरी विठ्ठल माऊली🌹🙏‼️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +2

      रामकृष्ण हरी 🙏​@@smitadhode686

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      🙏🙏

    • @shraddhanaik9879
      @shraddhanaik9879 Месяц назад

      राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

    • @anjalisawant1664
      @anjalisawant1664 Месяц назад

      रंचीता ताई तूजा विडयो बघून खूप डोळया.तून अश्रू आले खूप छान विडयो होता ताई

  • @kavitabhoir6019
    @kavitabhoir6019 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 आजचा vlog खूप खूप म्हणजे खूप छान वाटला... बघायला पण खूप छान वाटला डोळ्याची पापणी पण हलत निव्हती बघताना खरच खूप छान 🙏🙏

  • @user-hd9fb8po4q
    @user-hd9fb8po4q Месяц назад +3

    Ram Krishna hari mauli

  • @VAXELGAMINGYT
    @VAXELGAMINGYT Месяц назад +2

    Jai jai Ram Krishna Hari, Hari Vithal 🙏🙏🙏

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 Месяц назад +3

    Vlog chan jhala vithal maulich darshn jhale thankyou tai tujhyavar mauluch krupa asu se hich prathna nehmi happy raha

  • @nitishametake7099
    @nitishametake7099 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी.... खुप मस्त .... खरच वारीचा आनंद वेगळाच असतो

  • @Pratik_v_p
    @Pratik_v_p Месяц назад +5

    जय हरी विठ्ठल , राम कृष्ण हरी 🙌🏻🌸🙏🏻

  • @vrushalibhoir3546
    @vrushalibhoir3546 Месяц назад +4

    Ekch number kash ranjita tujha sarkhi ek friend asti maji 😊

  • @jayshreewaghchoure3851
    @jayshreewaghchoure3851 Месяц назад +2

    Ram krishan hari 🙏

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +6

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      रामकृष्ण हरी 🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @rasikahaate
    @rasikahaate Месяц назад +1

    राम कृष्ण हरी. रंजीता तुझे मनापासून आभार. पंढरपूर वारीचा व्हिडिओ बघताना भरून आले.

  • @27dhruvpatil6e4
    @27dhruvpatil6e4 Месяц назад +3

    राम कृष्ण हरी

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Месяц назад +2

    . राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Месяц назад +3

    मी पायदळ वारी केली प्रत्यक्षात या वर्षी. आळंदी ते पंढरपूर

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Месяц назад +1

    🙏🙏 जय सद्गुरू... रंजिता आम्हाला पुढच्या वर्षी घेऊन जा वारीला..... खूप मज्जा आली व्हिडीओ बघून... आम्ही पोहचलो तुज्या मुळे वाखरीला व्हिडिओ च्या रूपाने 🙏🙏🙏 जय हरी माऊली 🙏

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Месяц назад +3

    तिघीनी खुप धमाल केली वारीचा अनुभव घेतला आहे खुप छान माझे पती वरकरी आहे ते पायवारी करतात

  • @ashwinivaradkar608
    @ashwinivaradkar608 Месяц назад +1

    डोळ्याचे पारणे फिटले ❤❤ रामकृष्ण हरी माऊली, माऊली तुकाराम . खूप छान. सुनीलचे खूप खूप कौतुक 🎉 कॅमेरामन ..

  • @shraddhamore3754
    @shraddhamore3754 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @NileshDev-d9i
    @NileshDev-d9i Месяц назад +2

    राम कृष्ण हरि माऊली

  • @sarikatike3099
    @sarikatike3099 Месяц назад +2

    राम कृष्णा हरी

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 Месяц назад +2

    शुभ सकाळ जय सद्गुरु राम कृष्ण हरी माउली

  • @monikaraykar5287
    @monikaraykar5287 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी रंजिता

  • @ganeshbabar71313
    @ganeshbabar71313 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-tb1sw8mz1l
    @user-tb1sw8mz1l Месяц назад +2

    Hatta off to ranjita khupch bhari vatal next time mala pn sang me pn yenar tuzya sobat pune hun

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏👍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Месяц назад +1

    रंजिता विडीवोची सुरूवात छान केली खुपच छान वारिचा विडीवो तुझ्या सारखी एकमेव सगळयांना आंनदित करणारी विठु माऊलींचा आशिवाद॔ सदैव तुझ्या पाठीशी आहे दुंगा ही तुझ्या सारखीच आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏रंजिता तुझ्या सारखे भाग्य आम्हा ला लागले कारण आपलस करणारी आहे राम कुषण माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुला भावी आयुष्य साठी खुप खुप शुभेच्छा जय श्री राम जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @poonampanchal5676
    @poonampanchal5676 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी खूप छान वाटला पंढरपूर ची वरी बघुन डोलय चा पालन फिटला जय जय राम कृष्ण हरी❤

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Месяц назад

    गेल्या वर्षी पासुन वारीतले विडिओ छान च बगायला मिळतात रंजीता खुप छान ...❤

  • @pushpapatildeshmukh9510
    @pushpapatildeshmukh9510 Месяц назад +2

    राम कृष्णा हरी 🙏🏿🌷

  • @rutajoshi1394
    @rutajoshi1394 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी❤❤खूप छान मन प्रसन्न झाल. माउली तुला उत्साही ठेवो ❤❤

  • @hemabait1487
    @hemabait1487 Месяц назад +1

    रामकृष्ण हरी

  • @saanjhanageshkar4847
    @saanjhanageshkar4847 Месяц назад +1

    Raam Krishna Hari 🙏

  • @iamadi_j2804
    @iamadi_j2804 Месяц назад +2

    One of the best videos so far... Ranjitha hats off health issues asun evdhi vaari karne soppe nahin ... Ani video baghun amala pan chhan vatle. Durga sarkhi friend saglyana bheto. Kay dhamal chalu aste tichi ❤

  • @priyankawade2780
    @priyankawade2780 Месяц назад +2

    रंजीता ताई तुमच्यामुळे हे आम्हाला सगळं बघायला भेटत रामकृष्ण हरी 🙏❤️

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 Месяц назад +2

    खूपच सुंदर आहे व्हिडिओ माऊली 🙏
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk Месяц назад +1

    Yalach mhantat bhakkti marrg...❤Ranjita tumhi tighini tumcha anubhav sangun aamhi santusta zalo.pandarpur chya varit ranjita tu ji kahi mahiti det hotis te maulinche prabhodhan tuzya mukhatun aiknyas milale.dhany dhany tu mauli.tumhi tighi mhanje ...Ram Krishna Hari❤🎉
    Tumchya ya apratim video mule amhi bhagyavant zalo.ase vatle video sampuch naye.kay karnar velechi maryada aste na.....
    Tumhi vari kartat ti dhammal nahi..tar ha tumcha bhakkti saar aahe.vari mhanje durgane chyan sangitle angat bhakkti bhav sanchyarun ane...abhinandan durga🎉😊ashya youvti tumhi varila jatana jama houn yenari pidhi tumchi mhanun samja.paule chalati pandarichi vaat❤
    Ram Krishna Hari🎉🎉🎉
    Sorry comment khup mothi zali...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 Месяц назад +1

    खूप छान बोलायला शब्द च नाही जय ❤माऊली

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 Месяц назад +2

    राम कृष्ण माऊली ❤ गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी पंढरपूर च दर्शन घर बसल्या करता आल मना पासून धन्यवाद ताई म्हणताना देव जो पर्यंत बोलवत नाही तो पर्यंत घरातून पाय निघत नाही नशिबवान आहे ताई तु पण आणि आम्ही पण पंढरपूर च दर्शन भेटल 😊❤😊 आमच्या गावातून संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्काम करते ह्या वर्षी माझ तीन वेळेस दर्शन झाल दोन वेळेस डोळ्यांनी आणि तीसर ताई तुझ्या मुळे धन्यवाद ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 Месяц назад +2

    Ram Krishna Hari....Ranjita apratim video ...Amhala ghari basun vari pahayla..Anubhavayla milali....aksharsha...akkh Ringan pahtana ...maza dolyat pani alle...khupach sundar Ranjita...love you dear...❤❤❤

  • @Oldfox....1727
    @Oldfox....1727 Месяц назад +2

    Mala tar ghosbum yethaya hey video bagun karach kup bhari feeling yethya

  • @sujatamahadik7580
    @sujatamahadik7580 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @artishanbhag9698
    @artishanbhag9698 Месяц назад +2

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Месяц назад +1

    रंजिता तू जसे परदेशी ट्रिप घेऊन जाते. तसे पुढच्या वर्षी आपल्या युट्युब फॅमिलीला घेऊन पंढरीच्या वारीला चल 🙂जय हरी माऊली 🙏🏻 पाहून खूप समाधान वाटलं लयभारी रंजिता 👌🏻👌🏻

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @swapnasachin7935
    @swapnasachin7935 Месяц назад +2

    खुप छान तुमच्या मुळे आज हे बघायला भेटल 🙏.राम कृष्ण हरी 🙏

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Месяц назад +2

    Ram krushn Hari Mauli❤❤ MST hota Vlog ❤ khup bhari vatala Varicha experience 😊😊 Ringan pn zakaaaas😊😊 dada ni Khup Bhari mahiti dili varibaddl😊😊😊 mla jam aavdl😊😊😊 Ranjita tu mst enjoy kelas Durga Ani vijaya 😊. Mst😊😊😊 Ram krushn Hari ❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @shitalkapgate3562
    @shitalkapgate3562 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी मावूली

  • @namitagovari3649
    @namitagovari3649 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Месяц назад +2

    Hi 🙏जय सद्गुरू🙏खुपच भारी वाटलं ताई 🙏 राम कृष्ण हरी 🙏☺️👌❤️

  • @shamaldandekar5316
    @shamaldandekar5316 Месяц назад +1

    खुप छान जय सदगुरू माऊली

  • @amitagawad9136
    @amitagawad9136 Месяц назад +1

    🙏माऊली 🙏🙏🙏

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏🌹

  • @user-vo6lj3lw2t
    @user-vo6lj3lw2t Месяц назад

    !! राम कृष्ण हरी !! माऊली .....हे तुझे वारीचे विडिओ बघून मला तर खूप इच्छा होतेय वारीला जायची रंजिता खरच डोळ्याचे पारणे फेडले तुझ्या ह्या विडिओ ने आणि विशेष म्हणजे माझे दोघे मुलं एक पाचवीला आणि एक नववी ला आहे ते पण म्हणत होते मला की आई आपण पण जाऊ ना वारीला असं.......❤❤❤आजकालच्या मुलांना कुठे एव्हडा कौतुक आहे पण ते मला म्हणाले तेच खूप झालं

  • @user-vh7vh2df5g
    @user-vh7vh2df5g Месяц назад +2

    Ranjita varice video pahun aanadane dole bharun ale, man prasan zal 😊😊😊❤ tu sukki raha hac aashirvad

  • @anghamane3507
    @anghamane3507 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏 विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडला 🙏🙏🙏🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच आणि मस्तच 🙏🙏🌹🙏 लाजवाब कसलं भारी रिंगणात असं वाटलं की मी ही तुमच्या मध्ये मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा अफलातून च आणि व्हिडिओ सुंदर रोमांचक शहारे काटे अंगावर आणणारा ❤❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰रामकृष्ण हरी 🙏

  • @pratibhanaik1817
    @pratibhanaik1817 Месяц назад

    खुप छान रंजिता... तुझ्यामुळे आम्हाला वारीचा सोहळा बघायला भेटला... आजचा विडीओ भारी‌ आहे.. खरच‌ डोळे पाणावले...राम कृष्णा हरी माऊली

  • @swatibhoir6472
    @swatibhoir6472 Месяц назад +2

    Ek like Sunil sathi😊

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Месяц назад

    जय हरी विठ्ठल माऊली रंजिता ताई‌ धन्य झालो ह्याची देही याची डोळा वारी‌चा योग आम्हाला कधी मिळेल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @ganeshjadhav9015
    @ganeshjadhav9015 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Месяц назад

    राम कृष्ण हरी खूप सुंदर वारीचे दर्शन झाले मन प्रसन्न झाले ताई असे वाटत होते की मी पण तिकडे वारी मध्ये तुझ्या बरोबर आहे जय सद्गुरु

  • @shailalande4150
    @shailalande4150 Месяц назад

    रंजिता खरच वारीचा सोहळा बघून डोळयाच पारण फीटल

  • @VidyaPatil-bt5pc
    @VidyaPatil-bt5pc Месяц назад +1

    राम कृष्ण माऊली खुप छान रंजीता मला पण ईच्छा झाली माऊली ला भेटन्या ची राम कृष्ण हरि

  • @VanitaBopte
    @VanitaBopte Месяц назад +2

    Ram Krishna Hari...🙏🙏

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 Месяц назад +2

    Jai Sadguru 🙏 khup Chan vari cha video bagun prasanna vatla Ram Krishna Hari 🙏🙏

  • @alkakshirsagar1994
    @alkakshirsagar1994 Месяц назад +2

    Tuzyamule aamalahi vari anubhavayla milali ram krushna hari 🙏🙏