माऊलींची परतीची वारी दिवस चौथा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • आज माऊलींची पालखी नातेपुतेहून फलटणला पोहोचली संध्याकाळी सात वाजता फलटणहून उद्या माऊलींची पालखी पुढे जाणार आहे आज माऊलीने 40 किलोमीटरचा प्रवास केला असून आता विश्रांती करत आहेत विठ्ठल मंदिरात फलटणच्या काल भयंकर आजारातून कसे बसत स्वतःला सावरत माऊलींसोबत फलटणला पोहोचलो आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळवा तुमच्या कमेंट्स आणण्यास मी आशीर्वाद समजून माझ्यात अजून हुरूप येऊन मी चांगलं काम करू शकतो कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांना हा अनुभव देण्याचा प्रयत्न करा हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे
    संत ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम महाराज रिंगन
    पालखी पादुका सोहळा पादुका दर्शन माऊली आषाढी एकादशी पंढरीची वारी पायी वारी पायी दिंडी डिजिटल वारकरी
    sant Dnyaneshwar Maharaj paalki ashadiwari ashadhi ekadashi paalki paduka Darshan paduka soda aagman prasthan mavali ringan Uber ringan mavali Maharaj sant sant nyaneshwar Tukaram Maharaj paltan Solapur नाते-पुत्ते Marathi

Комментарии • 85

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Месяц назад +1

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🙏🙏🙏

  • @rohankharade9398
    @rohankharade9398 Месяц назад

    भाऊ तुला मानला पाहिजे..... तुझ्या सारखा तूच❤.... जय हरी विठ्ठल...

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 Месяц назад

    खूप छान प्रतीची वारी पहिल्यांदा पाहिली

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली अजित दादा खूप छान परतीचा प्रवास खूप छान व्हिडिओ दादा

  • @VilasDalvi-hv9do
    @VilasDalvi-hv9do Месяц назад

    माऊली माऊली माऊली डिजिटल रूप तुझे माऊली 🙏 नमस्कार डिजिटल वारकरी घरोघ री वारी वारी दाखवंल त्या बद्दल 🙏

  • @Growyourownways
    @Growyourownways Месяц назад

    शेवट च्या अभांगणे मण अगदी प्रसन्न झाले, तुम्ही तुमच्या भाषे बद्दल बोलत होता पण मला असं वाटत की जे मनात तेच ओठावर आहे माऊली तुमच्या, निखळ आणि स्वच्छ ....... जय हरी माऊली

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 Месяц назад +3

    माऊलींची परत वारी पाहणे हा आनंद सोहळा आहे माऊली ना प्रणाम आणि तुमच्यामुळे हे शक्य झाले तुम्हाला धन्यवाद

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 Месяц назад +2

    ❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @sunitakulkarni2047
    @sunitakulkarni2047 Месяц назад +3

    माऊली, माऊली,फारच सुंदर आहे रोज चे दर्शन

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 Месяц назад

    राम कृष्ण हरि माऊली खूप छान

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 Месяц назад +1

    जय हो जय हो

  • @gauravvilasdeshmukh3499
    @gauravvilasdeshmukh3499 Месяц назад +1

    खूप छान वाटतात तुझे व्हिडीओ.. मुळात खरेपणा आहे तुझ्या वारी मधल्या व्हिडीओ मध्ये म्हणूनच तू छान कार्य दाखवतो आहेस लोकांना... खूप छान शुभेच्छा तुला मित्रा

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Месяц назад

    विठू माऊली तू माऊली जगाची.....माऊली त मूर्ती विठ्ठलाची...... विठ्ठला.......मायबापा...❤

  • @dnyaneshwarpatil7743
    @dnyaneshwarpatil7743 Месяц назад

    वा सुदंर

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Месяц назад

    पंढरीचा वारकरी ।
    वारी चुको ना दे हरी ।।

  • @MontyDPatil
    @MontyDPatil Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 Месяц назад

    जय हरी माऊली खरच किती वेळ चालून पण विडिओ अगदि आनंदाने आणि उत्साहाने बनवतात पायाला जखम झाली काळजी घ्या माऊली🙏 🚩

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Месяц назад +1

    माऊलीची.कृपा.आहे.तुम्हच्यावर.तबेत.बिघडणार.नाही.

  • @Jasahetascha
    @Jasahetascha Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली आज आपण भेट झाली मस्त वाटलं फलटण येथे

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Месяц назад

    दाद्या 🚩🛕अखंड विश्वाचा मालक परीक्षा🛕🚩 घेतोय....

  • @rohitkhengare397
    @rohitkhengare397 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली चला वारीला🙇🥺🥺🚩🙏🙏🙏😁😁😁😃😃🚩🚩🙇🙇🙇🚩🙏🙏🙏

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Месяц назад +2

    जय हरी विठ्ठल जय हरी माऊली.दररोज डेरसिंग करत रहा.चालाताना त्रास होणार नाही

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Месяц назад +1

      माऊली सोय करतील काहीतरी

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Месяц назад

    खूपच सुंदर अनुभव आजचा व्हिडिओ चां...❤
    खूप खूप छान पद्धतीने सवडीने आवडीने... गंभीर परिस्थिती आसुन नयना रम्य आसा आणि बुद्धी परमेश्वराच्या नावाने आणि गजराने तल्लीन होइल.... इतका छान व्हिडिओ झालं आहे माऊली...
    किती नशीबवान आहेत ते माऊली जे किती वेळ तुमची आणि माऊलींची आतुरतेने वाट पाहतात.. आणि भेटून तुम्हाला धन्य मानतात....
    तुम्ही करताय त्या सगळ्याला तोड नाही.... परतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळे जन आतुर आसतात.....तुमचे कवतुक करू तेवढं कमी .... काळजी घ्या माऊली... राम कृष्ण हरी.... जय हरी विठ्ठल माऊली..❤

  • @user-fc5ok1db5z
    @user-fc5ok1db5z Месяц назад

    माऊली तुम्हाला परतीच्या वारीन समजल असेल ह्या दुनियेत माया,ममता ,प्रेम या शिवाय मौल्यवान दुसरं काहीच नाही. जात धर्म वय लिंग सर्व सर्व समान आहे.

  • @user-wf2pn4tb9i
    @user-wf2pn4tb9i Месяц назад

    माऊली राम कृष्ण हरी

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 Месяц назад

    अति सुन्दर विडियो रोज़ आपकी विडियो का इन्तजार करते हैं राम कृष्ण हरी माऊली

  • @shailajaid9759
    @shailajaid9759 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @sandipatole5247
    @sandipatole5247 Месяц назад +2

    बोलावे तेवढे कमीच डिजिटल वारी प्रस्थान पासून ते परतीच्या प्रवासा पर्यंत खुप च छान

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 Месяц назад

    नमस्कार खुपच सुंदर परतीची वारी सगळे वारकरी सगळा आजुबाजुचा परीसर वेगवेगळी गाव आणि माउलिचा वाजवता त तो करंद आणि खुप खुप काही तुम्ही दाखवत आहात . खुप आनंद वाटतो..तु म्हा ला नमस्कार करतात सगळी पण मी आशिर्वाद देते.असाच आनंद वाटा

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 Месяц назад +1

    आनंद आनंद

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @tejas3351
    @tejas3351 Месяц назад

    रामकृष्ण हरी माऊली...❤

    • @tejas3351
      @tejas3351 Месяц назад

      दादा मी येणार आहे. २६ तारखेला माउलींच्या नीरा स्नानाच्या दिवशी...भेटूच...🤞🚩🚩🚩

  • @vasantsanaye3145
    @vasantsanaye3145 Месяц назад +7

    माऊली....आज विचार करत होतो...व्हिडिओ येणार की नाही....आणि शेवटी आला व्हिडिओ....कस सर्व तुम्ही जमावता हेच समजत नाही....शूटिंग..एडिटिंग....महत्वाचं म्हंजे चार्जिंग....जय हरी

  • @cosmic7451
    @cosmic7451 Месяц назад

    Ram Krushna Hari Mauli 🙏🙏

  • @omkarkirve7976
    @omkarkirve7976 Месяц назад

    राम कृष्ण हरी 🙏

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Месяц назад +1

    जय हरी माऊली.....
    परतीची वाट पाहत आहे.छान पालखी सोहळा दिमाखात सांगता आहेत.राम राम जी.
    नेलकटर नवीन घ्या नखे काढा चालताना त्रास होणार नाही.

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Месяц назад

      किती दिवस झाले...तेवढं घ्यायला पण वेळ मिळेना झालंय

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 Месяц назад

    The BEST👌👌👌👍🌹

  • @vijaynevase5261
    @vijaynevase5261 Месяц назад

    Ram krishna Hari

  • @MacchindraJagdale
    @MacchindraJagdale Месяц назад +1

    Jay Hari mauali 🚩🚩🚩🙏🙏

  • @MayurChogaleOfficial
    @MayurChogaleOfficial Месяц назад

    राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 Месяц назад

    दादा तुझे विडिओ खूप छान आहेत. घरी बसून आम्हाला पुर्ण वारी पाहता आली.

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Месяц назад +2

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏 दादा काळजी घ्या स्वाताची 🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Месяц назад

      हो....माऊली आहेतच

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Месяц назад

    परतीची वारी चे व्हिडिओ पाहण्यासाठी मी वाट पाहाते रोज कधी व्हिडिओ येतो म्हणून

  • @meghnathbhingarkar8009
    @meghnathbhingarkar8009 Месяц назад +2

    ह भ प ज्ञानेश्र्वर महाराज (छोटे ) यांचे परतीचे काकड भजन दाखवा डिजिटल दादा

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 Месяц назад

    खुप छान

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 Месяц назад +1

    माऊली तुमची गाठ पडली नाही😢 खूप शोधलं तुम्हाला मी तुमचे दर्शन शेवटी झालेच नाही😊 परत च्या वारीला आपकी नक्की भेट होईल

  • @dhanajigaikwad847
    @dhanajigaikwad847 Месяц назад

    माऊली तुमची भेट झाली धन्यवाद मनापासून धन्यवाद आमचे व्हिडिओ टाकल्याबद्दल

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Месяц назад +1

    आजीत.गोडबोले.चे.कौतुक.करायला.माझे.कडे.शब्द.कमी.पडायले.दादा.जय.हरी.विठृल.रामकृष्ण.हरी.जय.हरी.माऊली

  • @SIDDHESHPatil-wz3gt
    @SIDDHESHPatil-wz3gt Месяц назад

    03.28 Rishi bhai spotted

  • @prasannarahinj732
    @prasannarahinj732 Месяц назад

    ❤🤩👍👍

  • @aniketdeshmukh551
    @aniketdeshmukh551 Месяц назад

    🙏

  • @user-pd5bf4ce1u
    @user-pd5bf4ce1u Месяц назад +1

    जय. हरी.बाहू.

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @omkarkirve7976
    @omkarkirve7976 Месяц назад

    खरच दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच तुमच्या व्हिडिओ मधून आम्हला वारी मध्ये असल्या सारखं वाटत 😊

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Месяц назад

    माऊली काळजी घ्या
    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @sidhhibamane7913
    @sidhhibamane7913 Месяц назад

    Tya barkya barkya army valya mulin Madhali mi ek 😅khup Chan vatla tumche video baghun...☺️

  • @vitthalpawar1161
    @vitthalpawar1161 Месяц назад

    Tumse sagade video mein parto video khoob chhan astat

  • @kisanshinde7708
    @kisanshinde7708 Месяц назад

    Mauli bardcha maulicha Abhishek dakhwana

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 Месяц назад +2

    माऊलींचे अश्व दाखवा

    • @vaibhavchavan6164
      @vaibhavchavan6164 Месяц назад

      परतीच्या वारीला अश्व नसतात

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Месяц назад +1

      गेले ते

  • @vishvakumarkadam5351
    @vishvakumarkadam5351 Месяц назад

    खुप सुंदर व्हिडिओ काळजी घ्यावी ❤

  • @JAGUARGAMINGY
    @JAGUARGAMINGY Месяц назад

    Dada paratichi wari zhalya war konche videos yenar
    Please sang

  • @user-wf2pn4tb9i
    @user-wf2pn4tb9i Месяц назад

    आपली पायची जखम बरी झाली का

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Месяц назад

    राम कृष्ण हरी तुमच्या पण पायांची काळजी घेणे वतब्बेत सांभाळणे माऊली

  • @user-bhaktirang
    @user-bhaktirang Месяц назад

    माऊली वडकी लां आल्यावर सांगा

  • @shaileshkablhor19
    @shaileshkablhor19 Месяц назад

    माऊली काळजी घ्या

  • @rudrarockingstar2415
    @rudrarockingstar2415 Месяц назад +1

    माऊली काळजी घ्यावी तुम्ही पण तुमच्या पायाची

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Месяц назад

      हो....माऊली आहेतच

  • @pratikgawande264
    @pratikgawande264 Месяц назад

    Dada tu pn gamaji baba sarkha disnar 80 age cha zalyavr😂

  • @surajshingade9107
    @surajshingade9107 Месяц назад

    Jata ne pan rajuri ch shut nahi Ani ajj pn nahi as ast ka mauli 😢 khup shodhla tumhla pn tumhi nahi sapdla

  • @user-wf2pn4tb9i
    @user-wf2pn4tb9i Месяц назад

    अजुन काही औषधे देतो

  • @ajaykumarphad327
    @ajaykumarphad327 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏😊