सासु सुना निघाल्या वारीला | 😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024
  • सासु सुना निघाल्या वारीला | 😳 #latest #shortfilm ​⁠‪@NagariComedy‬
    #pandharpur #pandharpurkar #pandharpurwari2024
    #pandharpurwari #माऊली #maulidnabi #vitthal #vittalrukuministatus #संकटमोचन
    #youtubeshorts #youtuber #youtubevideo #youtube #shortfilm #marathishortfilm #newvideo #viralvideo #viral #trending #latest #viral
    pandharpurwari2024
    सासु सुनेचे भांडण
    सासु सुनेचे कॉमेडी भांडण
    भांडकुदाळ सासु
    गावाकडची माणस
    village life
    भांडण
    trending video
    comedy video
    marathi comedy videos
    धनगरी जीवन
    Reshma Rathod
    reshma rathod video
    सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
    sasu sunece comedy marathi video
    sasu sunece marathi video
    wari videos
    pandharpur che video

Комментарии • 397

  • @anilrajemahadik9256
    @anilrajemahadik9256 4 месяца назад +72

    आत्याबाई वारीला निघाल्या आत्याबाई व रेश्मा ताई आपण केलेला व्हीडीओ जीवनातली परिस्थीतीनुसार दाखवला आहे तुम्हा दोघींना पण व तुमच्या परिवारास 100 वर्ष आयुष्य लाभो हीच विठु मावलीला प्रार्थना करतो आपले अभिनंदन एक नंबर व्हीडीओ आहे रेश्मा ताई माझी पण मुलगी तुमच्या सारखीच सुंदर आहे मी तुम्हाला माझी मुलगीच मानतो
    आत्याबाई व ताई आपण फारच छान काम केले आहे अभिनंदन तुमचे गाव करते आहे मी आजच तुमचा व्हीडीओ बघीतला आहे आपण फारच अभिनय चांगले करता विठु माउली अशीच शक्ती देओ
    आनील राजेमहाडीक पुणे

    • @anilrajemahadik9256
      @anilrajemahadik9256 4 месяца назад +2

      🎉👌👌🙏

    • @indian_thinktank
      @indian_thinktank 4 месяца назад

      Oj😅😢​@@anilrajemahadik9256

    • @nauvaricollection7585
      @nauvaricollection7585 2 месяца назад

      Khub chhan radle g reshme vdo bagun😢😢😢😢

    • @pritisadawarte2154
      @pritisadawarte2154 Месяц назад

      खूप बोध घेणा सारख विडिओ खूप शिकायला मिळाले यातून तुम्ही दोघी अशीच एकमेकींना सांभाळून रहा ❤

    • @RajputRajput-k2m
      @RajputRajput-k2m 27 дней назад

      😤🤳😘

  • @NagariComedy
    @NagariComedy  5 месяцев назад +161

    व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा 🙏🏻 व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा support करा 🙏🏻🙌

    • @pratimagore8711
      @pratimagore8711 5 месяцев назад +28

      😢😢❤❤ kharay tai

    • @Iam-king.
      @Iam-king. 5 месяцев назад +10

      खुप छान विडियो होता रेश्मा ताई

    • @reshmadhumal855
      @reshmadhumal855 5 месяцев назад +9

      खुप छान आहे आम्ही पण या संकटातून गेलो आहे काय त्रास होतो ते आनुभवलय

    • @SunitaKatake-b8c
      @SunitaKatake-b8c 5 месяцев назад +6

      बस😊

    • @ameetas1623
      @ameetas1623 5 месяцев назад +3

      Lo​@@Iam-king.

  • @SangitaSurse
    @SangitaSurse 3 дня назад +1

    Chan Aavaj

  • @shankarbongane7094
    @shankarbongane7094 4 месяца назад +3

    धंन्य ती सासु आणि धंन्य ती सुनबाई संकटात ही एकमेकांची साथ सोडली नाही.आणि देवा पांडुरंगावरचा दृढ विश्वास देव म्हणतो ना की कोणतेही काम असो की एखादे संकट आले तरी माझे नाव घेऊन घेतो माझ्या वर विश्वास ठेवतो मज समर्पितकरुन कार्य करतो किंवा मला अनन्य शरण आला त्याते मी सर्व समर्पन करतो त्याची मी सर्व काम करतो .या वरील व्हिडिओ करुन समजतो .धंन्य त्या सासु आणि सुना आजच्या काळात सासु सुनेच प्रेम....

  • @PushpaNadgam-f2c
    @PushpaNadgam-f2c 2 месяца назад +3

    खरंच आहे ताई आपलीच माणसं संकटाच्या वेळी मदतीसाठी येत नाही माझ्यासोबत असेच घडलेलं आहे 😢😢

  • @divekarvijaya
    @divekarvijaya 4 месяца назад +2

    Sukh Devashi Magave Dukh Dewala sangave Ram Krishna Hari Mauali ❤️❤️❤️

  • @jayshribhujbal
    @jayshribhujbal 3 дня назад

    खूप खूप छान ❤️

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 4 месяца назад +2

    बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ❤

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 4 месяца назад +2

    खुप खुप खुप छान 🎉🎉🎉🎉

  • @arunsalunke5693
    @arunsalunke5693 4 месяца назад +20

    ताई माझा वर ही एकदा असाच टाईम आला होता पण त्या वेळेस माझा सोबत कोणी ही नव्हत फक्त माझी बोयकोनेच मला साथ दीली होती व आज मी सूखी समाधानी आहे दोग मूल लागली नोकरीला ते पण सरकारी आज ज्यानी साथ दीली नव्हती तेच लोक आज मला दादा व माझा बायकोला ताई म्हनतात दीवस बसून रात नाही कोनाचे😢😢😢😢

    • @jankim2530
      @jankim2530 4 месяца назад +4

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप खूप छान व्हिडीओ वाटला.विठठलावर विश्वास ठेवला पाहिजे.करता करविता परमेश्वरच असतो.❤

    • @yashwantraokadam9267
      @yashwantraokadam9267 4 месяца назад +2

      आभिनंदन माईच आणी ताई च❤❤

  • @SamadhanYadav-b9z
    @SamadhanYadav-b9z 4 месяца назад +2

    छान 😊😊😊😊

  • @SurekhaDeshmukh-r7t
    @SurekhaDeshmukh-r7t 4 месяца назад +2

    विठ्ठल प्रसन्न झाला सासु सुनेला

  • @shilpapadamwar8141
    @shilpapadamwar8141 4 месяца назад +8

    जेवढ हसवल तेवढच आज डोळ्यात पाणी आणलं, सासु सुनेची chemistry 1 no👌👌👍

  • @SumanSuryawanshi-ds7hk
    @SumanSuryawanshi-ds7hk 4 месяца назад +2

    छान ❤,,माऊली खूप छान

  • @RytainEntertainment-nm2hf
    @RytainEntertainment-nm2hf 5 месяцев назад +5

    What a wonderful message. ❤

  • @rukminimhetre309
    @rukminimhetre309 4 месяца назад +4

    Jay sheer Hari khup can video 👌👌👏👏🌺🌺

  • @SitaramUnhale
    @SitaramUnhale 4 месяца назад +2

    वा खूप छान आहे

  • @pratibhapawar5813
    @pratibhapawar5813 4 месяца назад +2

    खुप खुप छान विडिवो

  • @AshishAher-by2sd
    @AshishAher-by2sd 4 месяца назад +10

    ,,,खरच आहे ताई वाईट वेळ आल्यावर कोणीच आपल नाही हे मालापण समजल ताई जावुदे ही पण वेळ निघुन जाईल देव आहे आपल्या सोबत

  • @divekarvijaya
    @divekarvijaya 4 месяца назад +2

    Ram Krishna Hari Mauali sukhache Sarthi sarwa Dukhache sarthi koni nahi very nice your video ❤❤❤

  • @moreshwarmatere684
    @moreshwarmatere684 4 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 4 месяца назад +2

    रेश्मा राठोड चा सर्वात भारी एपिसोड.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Месяц назад +2

    Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉

  • @SunitaChavan-o5o
    @SunitaChavan-o5o 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी 🌻🙏 माऊली ❤

  • @bhavanaparalkar8013
    @bhavanaparalkar8013 4 месяца назад +2

    Sasubai chhan abhinay
    Changale updesh kelet
    Sune varache prem baghun bhari vatale

  • @SonuPavar-e3o
    @SonuPavar-e3o 4 месяца назад +2

    छान आहे

  • @RevatiSwami
    @RevatiSwami 4 месяца назад +2

    खूपच छान

  • @pratiksandbhor8732
    @pratiksandbhor8732 4 месяца назад +2

    खुप छान व्हिडीओ वाटला

  • @SunandaDarode
    @SunandaDarode 4 месяца назад +2

    Jai jai ram kushan hari

  • @SuvarnaNaik-b5l
    @SuvarnaNaik-b5l 3 месяца назад +1

    Khup chaan video .....dolyat Pani aale 😢

  • @SunitaKamble-iq5dp
    @SunitaKamble-iq5dp 6 дней назад

    Khup chan ahe ha video❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sagunahandore
    @sagunahandore 4 месяца назад +2

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @ushajagdale1614
    @ushajagdale1614 2 месяца назад +1

    Khup khup apratim tai.vithu mauli sadaiva tumhala Ashish Prerna devo.

  • @sampatghode5105
    @sampatghode5105 4 месяца назад +2

    सत्य आहे

  • @ashaudmale6990
    @ashaudmale6990 3 месяца назад +1

    एकच नंबर देव तुमच्या पाठीशी आहे 🎉🎉🎉🎉🎉 विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhalic8205
    @surekhalic8205 4 месяца назад +3

    खूप खूप चांगले विषय घेऊन तुम्ही जीवनाचे सत्य सर्वासमोर सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत प्रत्यक्ष साकारता.तुमच्या दोघीची जोडीला मनापासून नमस्कार. तुमच्या समाजकार्यला हार्दिक शुभेच्छा .

  • @krishnakuthe349
    @krishnakuthe349 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरी

  • @AnuradhaDhage-o4s
    @AnuradhaDhage-o4s 2 месяца назад +1

    खरच खूप छान व्हिडिओ होता

  • @pradeepraut6968
    @pradeepraut6968 4 месяца назад +2

    माझे माहेर पंढरपूर 🚩🚩🚩🚩🚩

  • @latagudulkar2841
    @latagudulkar2841 4 месяца назад +2

    दरवेळी हसवता पण आज खुप रडायला आलं❤❤❤

  • @PushpaUghade
    @PushpaUghade 5 месяцев назад +6

    खूप छान व्हीडीओ अगदी डोळ्यात पाणी आल

  • @shashikalahule4147
    @shashikalahule4147 4 месяца назад +2

    या व्हिडिओतून अप्रतिम असा संदेश मिळाला आहे

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 11 дней назад

    Reshma, khupach sunder story nivadlis. 👌👌👌

  • @rambhauyownate6385
    @rambhauyownate6385 4 месяца назад +2

    खूब छान

  • @shobhagunjal9173
    @shobhagunjal9173 5 месяцев назад +4

    खुपच छान व्हीडीओ आहे

  • @RahulKandalkar-l6u
    @RahulKandalkar-l6u 4 месяца назад +1

    Video khup chan ahe tai

  • @SunitaKamble-iq5dp
    @SunitaKamble-iq5dp 7 дней назад

    Jay Hari vitthal🙏🌸🙏🌸🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️

  • @TusharGawali-um9nx
    @TusharGawali-um9nx 4 месяца назад +2

    Lay bhari man bharun aal

  • @swatijagtap8568
    @swatijagtap8568 5 месяцев назад +7

    आपल्या वर वाईट वेळ आली तर आपल्या बरोबर कोणी नसते चांगले असेल तर सगळे चिकटायला येतात हे खरे आहे

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 4 месяца назад +3

    Khupch chhan

  • @ashoknehale2377
    @ashoknehale2377 4 месяца назад +9

    जय जय राम कृष्ण हरी अति उत्तमसासु सुनेचे खूप छान यासाठी साधू संतांनी जे सांगितले हे खरे आहेश्रीमंती आली तर गर्व करू नये गरिबी आली तर लागू नये त्यासाठी माणसाने माणसासारखेच वागावेप्लीज परमेश्वरा पांडुरंगा चरणीप्रार्थना हरी विठ्ठला पांग फुटला नरेंद्र स्वामी माझा गुरु भेटसर्व वारकरी बंधूंनामाझा श्री गुरुदेव

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 3 месяца назад +1

    आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑

  • @shailawankhede935
    @shailawankhede935 4 месяца назад +2

    Khoop chaan kharacha dolyat paani aale.

  • @TaraMhaske
    @TaraMhaske 4 месяца назад +8

    दुःख सहन केल्या शिवाय सुख येत नाही माझी पण तसिच वेळ आहे

  • @Hanuman-tt7ll
    @Hanuman-tt7ll 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ बनवला सासु सुनेला धन्यवाद🎉

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 4 месяца назад +2

    खुप छान विडीओ आहे ताई राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv 4 месяца назад +3

    छान छान,आत्याबाई अन्नाचं महत्त्व पटवून दिलात. आज कालच्या मुली काय अन् मुल काय ताटात फारच उष्ट टाकतात.त्यांच्या साठी चांगली शिकवण आहे.

  • @yashodamahind9637
    @yashodamahind9637 5 месяцев назад +8

    खरंच भरून आले

  • @GeetaKhandare-lf8gz
    @GeetaKhandare-lf8gz 4 месяца назад +4

    खूप छान सासू सोबत राहते रेश्मा ताई

  • @mahadevgaikwadmanprasannho9396
    @mahadevgaikwadmanprasannho9396 27 дней назад +1

    खरच ताई आणि मावशी तुम्ही आम्हाला रडवले आहे आज संत्य घटनेवर आधारीत आहे तुमचे कार्यक्रम 😢😢❤❤

  • @RamdasSable-pn7pu
    @RamdasSable-pn7pu 4 месяца назад +2

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @nandanishinde675
    @nandanishinde675 2 месяца назад +1

    तुमच्या स्टोरी ने डोळ्यात पाणी आलं

  • @pandurangdaund6950
    @pandurangdaund6950 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे.जेंव्हा आपली परिस्थिती चांगली असते तेंव्हा सर्वजण आदराने आपल्या जवळ येतात. परंतु जेंव्हा परिस्थिती बिकट वाईट असते तेंव्हा आदराने कोणतीही व्यक्ती आपल्या जवळ मदतीला येत नाही.म्हणून प्रत्येकानी परमेश्वराची प्रार्थना करून त्यांना आपला केला पाहिजे .जय जय राम कृष्ण हरी.

  • @Rajini-f3g
    @Rajini-f3g Месяц назад +1

    Bapre khup mast video ❤

  • @VedikaDurgude
    @VedikaDurgude 4 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ बनवला रेश्मा👌👌💐

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 4 месяца назад +1

    Khup chan 🙏🙏

  • @पारंपारिकलोककलावंततानाजीभालेरा

    छान कथा सादरीकरण केले कौटुंबिक कथा काळजाला भिडली सासुसुनेचा अभिनय एकदम सुंदर

  • @virajshinde3660
    @virajshinde3660 4 месяца назад +2

    खरं आहे आपल्यावर वेळ आली की कोण मदतीला येत नाही

  • @sarswatikadu7415
    @sarswatikadu7415 2 месяца назад +1

    Very very nice video God bless you and your family

  • @kavitagarud1146
    @kavitagarud1146 4 месяца назад +2

    Kupch chhan video ☝️☝️👍👍❤️❤️

  • @ShardaBorude-p2c
    @ShardaBorude-p2c 6 дней назад

    खूपच छान सासू सासरे सासूची आणि सुनेची जोडी आहे आणि साडी तर माझ्यासारखीच आहे मी पण तुमच्यासारखेच खिलाडी आहे मला लय आवडले तुमचं

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 4 месяца назад +1

    ज्याचं जळत, त्याला कळतं, परिस्थिती वाईट आलेवर कोणीही कामास येतो नाही.
    तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार, सावध रहा अन् संसार व परमात्मा सांभाळा ‌
    अरुण थोटे

    • @ShankarraoBhadre
      @ShankarraoBhadre 4 месяца назад

      सासुसुनेचे.चागले.विचार.आहेत..असे.सर्व.विचार.घरोघर.आचरनात.आनावे..धन्यवाद....

  • @nauvaricollection7585
    @nauvaricollection7585 2 месяца назад +1

    Khub khub chhan vdo😊

  • @PriyaWaghmare-n1r
    @PriyaWaghmare-n1r 7 часов назад

    Khup khup chan video aahe tai ❤

  • @sandeshpejalesandesh4946
    @sandeshpejalesandesh4946 19 дней назад

    ताई खूप विडिओ सुंदर. ताई व्हीडिओ बघुन ताई खूप 😭😭रडू आले 🙏🙏🙏🙏🙏ताई तुम्ही दोघी. खूप धन आहात ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @AshaPuranik-m4v
    @AshaPuranik-m4v 5 месяцев назад +8

    रेश्मा नी सासूबाईंना चांगली साथ दिली इतर वेळेस रेश्मा हसवते फार पण घरावर संकट आलं तर सासूबाई च्या खांदयाला खांदा देऊन उभी राहिली छान रेश्मा छान

  • @jyotigunjkar8893
    @jyotigunjkar8893 2 месяца назад +1

    खूप छान विडिओ होता अंगावर शहारे येणारा

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 4 месяца назад +2

    राम कृष्हरी

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 5 месяцев назад +7

    व्हिडिओ खुपचं छान बनवला.. पांडुरंगाची कृपा आणि सासु -सुनेचे प्रेम बघुन खुप आनंद झाला. हल्ली हे असं प्रेम,जिव्हाळा, प्रेमाची तुतु -मीमी बघायलाच मिळत नाही.😂😂😅😅 जय हरी...!

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 4 месяца назад +2

    खुप छान अभिनय केला तुम्ही सासु सुनानी आपले कोण आणि परके कोण हे वेळ दाखवून दिली शेवटी देवच बघतो

  • @pandurangbagal7250
    @pandurangbagal7250 4 месяца назад +2

    खुप चांगला अनुभव आला. परमेश्वरा वर श्रद्धा ठेवा, तोच तारण हार आहे. जय हरी.

  • @smitapawar976
    @smitapawar976 4 месяца назад +2

    खूप खूप छान ताई पांडुरंगा ची सर्व कृपा छान व्हिडिओ काढला 😢 आल❤

  • @AparnaHole
    @AparnaHole 4 месяца назад +2

    Kharash khoob Sundar video aahe devashivay konich aaple nastat

  • @meena5006
    @meena5006 5 месяцев назад +4

    Khup chan Aagaver kata Aala 👌🏻👌🏻🙏🏼

  • @ChayaBhorle
    @ChayaBhorle Месяц назад

    हे खरे आहे घर फिरलं की घराचे वासे फिरतात अगदी बरोबर बोलतं सासूबाई तुम्ही नाते वाईक असे असतात संकटा वेळी कोणी सात देतं नाही खूप छान विडियो 🙏🙏

  • @ushakashid471
    @ushakashid471 Месяц назад

    Khupach chan video ahe

  • @Rajini-f3g
    @Rajini-f3g Месяц назад

    Radu ale Reshma kharch heart touching video ❤

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 4 месяца назад +2

    Very nice video

  • @KaveriPawane
    @KaveriPawane 4 месяца назад +1

    Khup khup Chan Adarsh Genoa sarkha video ahe asecha video Bannvat raha🎉🎉🎉🎉🎉❤All the best

  • @sunitashevante3099
    @sunitashevante3099 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिलीत ताई तू आणि तुझ्या आत्या❤🙏🙏

  • @mandakinishikhare4631
    @mandakinishikhare4631 4 месяца назад +2

    खरचं खूप सुंदर असा व्हिडिओ आहे... नेहमी हस्वणाऱ्या सासू सूना आज मी खूप रडली...

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 5 месяцев назад +6

    खरच खुप छान रडवल 😂😂❤❤

  • @deepakchavan8192
    @deepakchavan8192 5 месяцев назад +10

    खुप छान विडियो आहे खरी गरज जेव्हा आसते तेव्हा सगळेच पाठ फिरवतात तुमचा विडियो पाहुन डोळे भरून आले 😢

  • @nitinghodekar6366
    @nitinghodekar6366 5 месяцев назад +3

    Ek number ❤❤

  • @PankajPatil-w5w
    @PankajPatil-w5w 4 месяца назад +1

    खूपच छान संदेश आहे भगवंतावर मनापासून भाव पाहिजे...
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🎉🎉🎉

  • @vitthalpawar1940
    @vitthalpawar1940 4 месяца назад +2

    छान व्हीडीओ .बनवला ॥रामकृष्ण हरि॥

  • @dishakhedekar2899
    @dishakhedekar2899 4 месяца назад +3

    खूप खूप छान अभिनय....उत्तम मेसेज डोळ्यात पाणी आलं 🙏🌹🌹🙏

  • @sunitaghandat-pg5yj
    @sunitaghandat-pg5yj 5 месяцев назад +4

    छान विडिओ

  • @shobapote36
    @shobapote36 5 месяцев назад +4

    Reshama khupch chan video jay Hari Mauli

  • @krishnakuthe349
    @krishnakuthe349 4 месяца назад +1

    माऊली तुमचा कार्यक्रम मी नेहमी पाहतो
    परंतु आजचा कार्यक्रम बघून डोळ्यातून पाणी आले