Maratha आणि Kunbi यांच्यात फरक काय? ज्यांच्याकडे कुणबी पुरावा नाही त्यांचे काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2023
  • #manojjarangepatil #96kulimaratha #RAJENDRABHOSALE #MarathaReservation #MarathaKunabi
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाप्रमाणेच आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
    मात्र, मराठा आणि कुणबी मराठा समाजात नेमका काय फरक आहे, तसेच ज्यांच्याकडे कुणबी पुरावा नाही त्यांनी नेमके काय करावे हे समजून घेऊयात.
    maratha reservation,maratha kunbi,marathi news,are kunbi and maratha same,kunbi maratha,kunbi maratha caste certificate,kunbi vs maratha,maratha vs kunbi kunbi caste obc,live marathi news,maratha,maratha kunbi history,maratha kunbi difference,96 kuli maratha,kunbi,abp maza marathi live,96 kuli maratha history,marathi batmya,96 kuli maratha history in marathi,maratha aarakshan,maratha caste history,marathi news live,maratha community kunbi maratha caste certificate

Комментарии • 361

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 19 дней назад +11

    😢ज्याचा पगार २ लाख त्याच्या मुलाला फीस २०००/- व ज्याची मजुरी २००/- रुपये त्याच्या मुलाला फीस २ लाख.हा मुद्दा महत्त्वाचा आहे.. 😢

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 8 месяцев назад +84

    काकांचे विचार मान्य करावेच लागतील 🚩🚩🕉️🕉️

    • @mtpatil7919
      @mtpatil7919 7 месяцев назад +1

      I Agried That is to. Please. Exept

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 8 месяцев назад +59

    बरोबर बोलता सर तुम्हि खरंच गरजु मराठा खुपचं मागासलाय त्यांना सुविधा द्याव्यात व ज्यांच्याकडे नोंद नाहि तेच ज्यास्त हालाखिचे जिवन जगत आहे

    • @payalhejib3615
      @payalhejib3615 8 месяцев назад +1

      होना बरोबर आहे जे हिंदू मराठा आहे पण जुन्या अहवाल मधे नोंदी नसातील त्यानी काय करायच त्यांच्यावर अन्याय आहे.... सरसकट सर्वाना कुंभी प्रमाणपत्र ध्यायलाच हव... कारण मराठा कुंभी आणि कुंभी मराठा आहे आहे...... एक मराठा लाख मराठा जय हिन्द

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 8 месяцев назад +46

    अभिनंदन काका एक नंबर विचार मांडलेत

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 8 месяцев назад +64

    प्रत्येक समाजात काही लोक श्रीमंत आहे म्हणून सर्वच समाज श्रीमंत होत नाही ... त्यासाठी ग्रामीण भागात येउन पहा

    • @vilasupase3040
      @vilasupase3040 8 месяцев назад +2

      ​@@user-ux3he1yc4vबरोबर आहे भाऊसाहेब, ज्यांच्या मागच्या दहा पिढ्यांनी अन्याय केला त्यांच्या पुढील पन्नास पिढ्यांनी अन्याय सहन करायलाच पाहिजे.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 4 месяца назад

      Manhunt Jatiwadi Arkashn nako....Aarthik aadhar

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 8 месяцев назад +59

    साहेब तुम्ही योग्या बोलत आहे तुमचे विचार ह्या राजकारणी लोकाना कळू दया

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 8 месяцев назад +3

      ह्या राजकारणी मंडळी नीच जनतेची वाट लावली.
      यांना फक्त पैसा पाहिजे.

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 8 месяцев назад +32

    94 ला सगळ्यात मोठा मराठ्यांवर अन्याय करणारा मराठाच होता

  • @Maharstra1
    @Maharstra1 8 месяцев назад +49

    १००% सत्य आहे

  • @kakasahebdeshmukh8480
    @kakasahebdeshmukh8480 8 месяцев назад +33

    जरांगे पाटील साहेब म्हणतात रक्ताचे नातेवाईक, तर सर्व सकट आरक्षण मिळालं पाहिजे

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 6 месяцев назад

      मी तर म्हणतो एखाद्याची नोंद सापडली की त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे!

  • @vilaskakade661
    @vilaskakade661 8 месяцев назад +62

    काका खूप छान विचार मांडले आपण मराठा समाजातील वास्तव्य आपण मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे आणलेले आहेत

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 8 месяцев назад +24

    🚩सत्य परिस्थिती मांडली आहे सर आपण 🚩यात अजिबात दुमत नाही 🚩

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 8 месяцев назад +25

    खुप छान विश्लेषण केले आहे सर आपण.. धन्यवाद

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 8 месяцев назад +8

    योग्य विश्लेषण साहेब सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 7 месяцев назад +6

    ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत तेच खरे गरीब ,गरजू मराठा कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे

  • @vishwas6015
    @vishwas6015 8 месяцев назад +13

    लय.भारी.युक्तीवाद.धनयवाद.साहेब.🙏🙏🙏💐💐💐

  • @vaishalidange4268
    @vaishalidange4268 8 месяцев назад +25

    बरोबर बोलत आहात

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 8 месяцев назад +6

    अगदी शंभर टक्के सत्य बोलले धन्यवाद.

  • @sanjaymaskare1467
    @sanjaymaskare1467 7 месяцев назад +5

    योग्य माहिती सर दिली. आमचे कडे कुणबी चा कुठल्याच प्रकार पुरावे नाहीत, आम्ही काय करावे, माहिती द्यावी.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 7 месяцев назад +14

    तुलनात्मक मांडणी करून अतिशय उद्बोधक विश्लेषण केले आहे .५ % श्रीमंत सोडले तर बाकी९५ % मराठा दारिद्र्यात आहेत , हे समजून का घेत नाहीत . धन्यवाद सर !

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 месяцев назад +16

    योग्य विचार

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 8 месяцев назад +7

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 8 месяцев назад +19

    जयस्तु मराठा ...⚔🚩

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 8 месяцев назад +10

    एकदम बरोबर बोलताय सर 🙏🙏

  • @digambarjadhav1328
    @digambarjadhav1328 7 месяцев назад +3

    सरांचे विचार अगदी स्पष्ट आणि खरे आहे. मराठा हा कुणबी आहे.

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 8 месяцев назад +9

    छान,वीचार मांडले, धन्यवाद,

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 8 месяцев назад +5

    वा वा भाऊ.. भारीच.. रोक ठोक.. भाऊ तुम्ही समाजाला मार्गदर्शन करा.. धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचे... 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 8 месяцев назад +11

    बरोबर बोलताय तुम्ही

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 8 месяцев назад +6

    अतिशय उत्तम पर्याय आणि मार्गदर्शन सर.धन्यवाद..

  • @laxmanubale3874
    @laxmanubale3874 8 месяцев назад +8

    खर वास्तव आहे

  • @ramkishanapparudraksh4952
    @ramkishanapparudraksh4952 7 месяцев назад +4

    आर्थिक दुर्बलतेचे बनावट प्रमाणपत्रे मिळवणारे महाभाग आहेतच त्यामुळे खऱ्या दुर्बलांवर अन्यायच ठरणार आहे.

  • @45-ix-renukaphadtare25
    @45-ix-renukaphadtare25 6 месяцев назад +2

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍खूप चांगला विचार आहे सर

  • @SharddhaGaikwad-ys3jw
    @SharddhaGaikwad-ys3jw 5 месяцев назад +2

    ज्यांना खरोखरीच गरज आहे त्यांना सवलती द्या. विद्यार्थी जसे माकॅ घेतात त्या प्रमाणे नोकरी द्या. मराठा जातीतील लोकांवर अन्याय होतो आहे. गोर गरीबांना हूशार मूलांना पूढे आणा. 10ते15हाजार पगार आहे. त्याणा सुध्दा 30.20हजारो फि भरावी लागते.का तर तो मराठा आहे. आसे करू नये.

  • @ganeshpungle7057
    @ganeshpungle7057 8 месяцев назад +11

    मराठा 🙏💐🚩

  • @navnathmahale6246
    @navnathmahale6246 8 месяцев назад +14

    बरोबर बोलता

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 8 месяцев назад +14

    कशाला मराठा कुणबी सरसकट मराठाकुणबी समजून ओबीसी आरक्षण दया किंवा आर्थिक निकष व गरज असलेल्या कुटुंबातील एकाला तरी पात्रतेनुसार संधी द्यावी

  • @ravikantgore7793
    @ravikantgore7793 8 месяцев назад +2

    अत्यंत सुंदर सत्य सवाॅ समोर विचार मांडलेत

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 7 месяцев назад +1

    सरांनी एकदम सुंदर विश्लेषण केले आहे . यामध्ये कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.सरांना खुप खुप धन्यवाद

  • @jayshrisalunke9795
    @jayshrisalunke9795 7 месяцев назад +2

    बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दहा वर्षे आरक्षण सांगितले मग सत्तर वर्षे आरक्षण ठेवताना कोणते पुरावे तपासले कोणते निकषांवर आरक्षण दिले

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 7 месяцев назад +2

    छान विश्लेषण केले सर
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 7 месяцев назад +3

    अगदी बरोबर विचार मांडलेत . धन्यवाद काका,

  • @asaramgore8124
    @asaramgore8124 5 месяцев назад +1

    Ekdam right

  • @sanjaymaskare1467
    @sanjaymaskare1467 7 месяцев назад +2

    अगदी बरोबर विचार मांडले, काका तुम्ही धन्यवाद 🎉

  • @dnyanadevkate579
    @dnyanadevkate579 8 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 7 месяцев назад +2

    फुकट खाना रे भरपूर आहेत. गरीब या जगात जगत आहेत. श्रीमंत होणारे चोर या जगात जगत आहेत. मानुस
    म्हणून जगत कोणी नाही ? मानेवर
    सुरा फिरवत आहेत.🌺🙏🌺💓🍎👈

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 7 месяцев назад +1

    सर सत्य परिस्थिती मांडली त्याबद्द्ल धन्यवाद 🙏🙏

  • @arjunnagve3807
    @arjunnagve3807 15 дней назад

    अतिशय सुंदर विचार तुम्ही आमचा समोर मांडलेत ... त्याबद्दल तुमचे आभार..

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 8 месяцев назад +4

    एकदम बरोबर आहे

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 8 месяцев назад +4

    अप्रतिम...विश्लेषण काका 👌🙏

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 8 месяцев назад +7

    मस्त विचार मांडले

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 6 месяцев назад +1

    आपले विचार थोर आहेतच जय हिंद 🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-td2fq8jx1q
    @user-td2fq8jx1q 8 месяцев назад +3

    दादा एकच नंबर. एक नंबर विचार.

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 6 месяцев назад +1

    आगदी बरोबर बोलत आहेत धन्यवाद .

  • @shamshinde866
    @shamshinde866 8 месяцев назад +5

    धन्यवाद सर

  • @insuranceadvisorsanjayneha3458
    @insuranceadvisorsanjayneha3458 7 месяцев назад +1

    आम्ही मराठा कुणबी आहोत परंतु आमच्या कडे कुणबी दाखला नाही कुणबी नोंद नाही या साठी सरसकट मराठा आरक्षण पाहिजे एक शिवजन्मभूमी सुपुत्र 🚩🚩

  • @vishnuvidhate69
    @vishnuvidhate69 19 дней назад

    धन्यवाद राम राम माऊली आपणं जे बोलता ते सत्य आहे आपण राजकारण्यांना सांगू शकता आणि कोर्टात पण हे दाखवून द्या धन्यवाद

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 8 месяцев назад +14

    कोष्टी समाजातील एका मालकाकडे एक मराठा शिपाई म्हणून कामाला होता दोघांची पोरं
    एका नांमाकीत ईजि . संस्थेत शिकत होते
    मालकाच्या पोराला फी 4000 रूपये
    शिपायाच्या पोराला फी 90000रूपये
    मग ईबीसी करून 45000रूपये झाली
    हे चित्र बदलायला हवे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      खूप खूप आभारी आहोत धन्यवाद

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 5 месяцев назад

      Nete nete ahet garibana arakshan dya

  • @sanjaygade8607
    @sanjaygade8607 8 месяцев назад +3

    खूप छान 👏✊👍

  • @samratkhambe1467
    @samratkhambe1467 8 месяцев назад +3

    खूप छान

  • @YogeshJadhav-yu7zd
    @YogeshJadhav-yu7zd 8 месяцев назад +4

    काका माझा 4 मावशी कुणबी मामा कुणबी ते नाशिक जिल्हा . व माझी एक मावशी माझी आई संभाजीनगर मधे ओपन कष्ट . आम्ही आजा पणजोबा खापर पणजोबा पिढ्ान्पिढ्या शेती करतो .

  • @AN_001
    @AN_001 13 дней назад +1

    एकदम बरोबर

  • @digambarjadhav1328
    @digambarjadhav1328 7 месяцев назад +2

    खूप छान विचार मांडले काकांनी.

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 13 дней назад +1

    हे खरं वास्तविक आहे सर❤❤❤

  • @user-fs3dc3nr5j
    @user-fs3dc3nr5j 8 месяцев назад +4

    काका. आम्ही. गरीब मराठा. समाज. राने. कदम. सर्वदेहिनाम्. याचे. लेकरू. शेती करावा. पाठविले. तेव्हा
    कळल.

  • @Shetkari5898
    @Shetkari5898 7 месяцев назад +1

    खूप छान सर

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 8 месяцев назад +2

    very good very nice speech sar

  • @newmovie7137
    @newmovie7137 7 месяцев назад +1

    साहेब तुम्ही मस्त बोलत आहे 🙏🙏

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 7 месяцев назад +1

    बरोबर सर

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 5 месяцев назад +1

    खूप छान विश्लेषण

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 7 месяцев назад

    सर आपण जे आजची मुलाखत सरांची दाखवतात एकदम अभ्यासपूर्ण आणि ग्राउंड लेव्हलची ओरिजनल माहिती पर्यंत आपल्या मार्फत पोहोचत आहे आपले खूप खूप धन्यवाद माहिती आपण वेळोवेळी पुरवावी

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 8 месяцев назад +4

    Ek Maratha Lakh Maratha

  • @shivkrupaarts7227
    @shivkrupaarts7227 6 месяцев назад

    अगदी बरोबर आहे

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 7 месяцев назад +2

    तुमच्या मताशी मी सहमत आहे सर.

  • @laxmanubale3874
    @laxmanubale3874 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात sir

  • @bhagawanpatil1346
    @bhagawanpatil1346 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर विचार मांडले दादा

  • @user-zl5qu1ks9o
    @user-zl5qu1ks9o 8 месяцев назад +3

    SC, St सोडून सर्वांचे आरक्षण रद्द करा....

  • @dilipnangare
    @dilipnangare 7 месяцев назад +1

    योग्य विश्लेषण केले आहे

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 18 дней назад

    हा व्हिडीओ पुन्हा पाठवा साहेब🙏🙏🙏

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 8 месяцев назад +4

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @familyhouse8011
    @familyhouse8011 7 месяцев назад

    अत्यंत sunder vishleshan

  • @VitthalShinde-lh9lk
    @VitthalShinde-lh9lk 6 месяцев назад

    एकदम बरोबर बोलता साहेब आपन

  • @ranjitghorad1176
    @ranjitghorad1176 8 месяцев назад +1

    खरी माहिती सांगीतली

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 19 дней назад

    मराठा कुणबी समाजाच्या नेत्यांना भेटले पाहिजे अन् हे लक्षात आणून दिलं पाहिजे

  • @santramhatwate9444
    @santramhatwate9444 7 месяцев назад

    धन्यवाद

  • @kallappapatil4960
    @kallappapatil4960 8 месяцев назад +2

    शेती करणारे , मागसलेले , ग़रीब लोक इतर समजात आहेत . त्यांचे काय ?

    • @vilasupase3040
      @vilasupase3040 8 месяцев назад

      असे ईमाव मध्ये समाविष्ट आहेत, नसतील तर समाविष्ट करावयास पाहिजे.

  • @user-yg4pf9rx6v
    @user-yg4pf9rx6v 8 месяцев назад

    सुंदर विचार

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f 5 месяцев назад

    आमदार व खासदार भाडे एकाच मिशन मतनाही जय किसान

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 18 дней назад

    साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @anilchavan4495
    @anilchavan4495 13 дней назад +1

    शंभर टक्के बरोबर आहे

  • @nandkishordeshmukh5136
    @nandkishordeshmukh5136 7 месяцев назад

    छान ऊत्तर दिली

  • @pandurangjagdale5040
    @pandurangjagdale5040 8 месяцев назад +1

    Ekdam barobar

  • @dattatrayjadhav7342
    @dattatrayjadhav7342 8 месяцев назад +1

    Abhinandan.

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 8 месяцев назад +2

    खर बोले तुमि

  • @udayshinde4941
    @udayshinde4941 7 месяцев назад

    Important. Aahe

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 8 месяцев назад +5

    हे छगन साहेबांना सांगा त्यांना हे एकवा

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 8 месяцев назад +2

      झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार , छगनला ओबीसी चा नेता म्हणून मिरवायचं आहे

  • @munjabhauukkalkar1425
    @munjabhauukkalkar1425 20 дней назад

    विचारपूर्वक विश्लेषण केले आहे...

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 7 месяцев назад +1

    एक दम बरोबर
    🔥✍️🚩🌄👍

  • @sunilardad137
    @sunilardad137 7 месяцев назад

    बरोबर आहे काका तुमचे म्हणणे

  • @user-yr9jx7kc9o
    @user-yr9jx7kc9o 7 месяцев назад

    गरीब मराठा लोंकाना आरक्षण द्यायला पाहिजे.मराठा आणि कुणबी ऐकच आहे.हे बरोबर बोलत आहे.

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 7 месяцев назад

    एकदम बरोबर आहे सर

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 7 месяцев назад

    Great thought very true speaking