ओबीसीतून मराठा आरक्षण देणे शक्य नाही? Pravin Gaikwad यांनी सांगितले कारण...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2023
  • tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #pravingaikwad #marathareservation #manojjarangepatil #marathasamaj
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor- Ketan #TV9D

Комментарии • 497

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 9 месяцев назад +38

    खुप अभ्यासपूर्ण मांडणी व उपयुक्त माहिती

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 9 месяцев назад +136

    मराठा कुणबी एकच... सर्व पक्षांची राजकीय अडचण काहीही असो, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे.

    • @Pratik0111
      @Pratik0111 9 месяцев назад +4

      Ekach ahe pun kunbi mhnje te mags hote maratha madhle te

    • @atulbhoyar5440
      @atulbhoyar5440 9 месяцев назад +2

      ​​@@krishnaramkar3019kuthe rahata tumhi?😂

    • @atulbhoyar5440
      @atulbhoyar5440 9 месяцев назад

      @@krishnaramkar3019 tithe tar maratha rahatat mg kunbyanni tumhala ksa kai tras dila? Aani toh pn fkt 2 ghar chya kunbyanni😂 mla khup funny watli tumchi comment.

    • @rameshkhamkar6549
      @rameshkhamkar6549 9 месяцев назад +1

      सयाहानो कोन
      म्हनजे मराठा जातनाही
      कुंनबी जात आहे

    • @atulbhoyar5440
      @atulbhoyar5440 9 месяцев назад

      @@krishnaramkar3019saheb tumhi kontya samajache aahat?

  • @vijayguraurav6964
    @vijayguraurav6964 9 месяцев назад +21

    फार चांगले विश्लेषण केले सर

  • @BalajiChinchane
    @BalajiChinchane 9 месяцев назад +70

    निःपक्ष आणि तटस्थ विश्लेणात्मक वर्णन केले आहे.खरी बाजु मांडली गायकवाड सरांनी.

  • @NarsinghShendge-oz3uh
    @NarsinghShendge-oz3uh 9 месяцев назад +19

    अतिशय मुद्देसुद व तर्कसंगत अभ्यासु विश्लेषण

  • @milindkulkarni4748
    @milindkulkarni4748 9 месяцев назад +10

    प्रवीण दादा यांनी अनेक संदर्भ सहीत अभ्यासपूर्ण, कोणतीही आगपाखड विरहीत अतिशय संतुलित तसेच परीपक्व विचार मांडले. सकळ मराठा समाजाला निष्पक्ष योग्य मार्गदर्शन देणारी मुलाखत पाहावयास आणि ऐकावयास मिळाली. जाहीर आभार.!

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x 9 месяцев назад +7

    महाराष्ट्रात मराठयांशिवाय54 टक्के ओ .बी. सी.आहेत हे जातगणने शिवाय कसे ठरवले?

  • @gautamkamble6962
    @gautamkamble6962 9 месяцев назад +27

    असे सत्य बोलणारे सत्यशोधक माणसे फार कमी आहेत प्रविण दादा गायकवाड यांनी खूप चांगले विश्लेषण केले आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @namratasonwane6715
    @namratasonwane6715 9 месяцев назад +12

    बरोबर माहिती दिली असून धन्यवाद साहेब

  • @anilkudale673
    @anilkudale673 9 месяцев назад +16

    अतिशय सविस्तर विवेचन

  • @krushimitrasailu6312
    @krushimitrasailu6312 9 месяцев назад +20

    अभ्यासपूर्ण विश्लेषण वास्तव मांडणी धन्यवाद दादा 👍🚩

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 9 месяцев назад +16

    अभ्यासु माणुस . जयभिम जयशिवराय .

  • @hemantgovande5313
    @hemantgovande5313 9 месяцев назад +10

    प्रवीण दादांनी खूपच चांगली मांडणी केली पण मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या नेत्यांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहे तिथे मराठ्यांना कमीत कमी दहा टक्के जागा ठेवाव्यात असे त्यांनी सांगणे महत्त्वाचे होते

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 9 месяцев назад

      ते स्वतः कुणबी म्हणून आधीच ओबीसी आरक्षण घेत आहे

  • @sudhirmahamulkar9558
    @sudhirmahamulkar9558 9 месяцев назад +5

    अभ्यासपूर्ण विश्लेषण सर मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @sum1creative49
    @sum1creative49 9 месяцев назад +3

    जग जाहिर आहे गायकवाड़ साहेब हे शरद पवार च मानुस आहे....जे शरद पवार ला स्पस्ट बोलता येत नहीं ते प्रवीण दादा सारखे मानस उभा करता जे पवार साहेबा ची भूमिका मंडतात.....🙏

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil 9 месяцев назад +5

    जरांगे पाटलांनी सर्वांच्या दुकाने बंद केले आहेत, कळत आहे तळमळ..

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 9 месяцев назад

      जारंगे पाटील यांनी या गायकवाड चे दुकान बंद पडले आहे

  • @drsureshbhayade326
    @drsureshbhayade326 9 месяцев назад +10

    अतिशय महत्त्वपूर्ण माहीत आहे.तसेच परीपुणॅ पुराव्यासह दाखले देत माहीती गायकवाड सरानी दिली त्याचा उपयोग शासनाने करून योगय तो निणॅय
    शासन घेईल असे अपेक्षित आहे.

  • @Maratha4912
    @Maratha4912 9 месяцев назад +58

    Indira Sahani खटल्याने maharashtra साठी १४%आरक्षण दिले होते ते १९९४ल कोणत्या basis var ३२%दिले कोणाला विचारले गेले आणि ३२% म्हणजे ओबीसी ६४%आहे का मग महाराष्ट्राची लोकसंख्या बघ SC,ST २०%OBC ६४% मराठा ३४%ब्राह्मण ५% मुस्लिम ११% . महाराष्ट्राची १३६% आहे का

    • @konkan145
      @konkan145 9 месяцев назад +2

      Ek number

    • @bhausaheb1400
      @bhausaheb1400 9 месяцев назад

      Wahhhh

    • @mukeshthakur5240
      @mukeshthakur5240 9 месяцев назад

      सहमत

    • @rca-marathi
      @rca-marathi 9 месяцев назад +2

      Muslim 35 casts are already in OBC..kunbi maratha at least 8% already in OBC ..so possibility of OBC population 50% is quite possible

    • @rca-marathi
      @rca-marathi 9 месяцев назад +1

      मित्रा मुस्लिम समाजातील ३५ जाती ओबिसि आहेत ..मराठा समाजातील कुणबी मराठा ८% ते १०% ओबिसि मध्ये आहे उरलेला २२ ते २४ % मराठा आरक्षणा बाहेर आहे असे गायकवाड आयोगाचे मत आहे ..सर्व समाज ( कुणबी , मुस्लिम ओबिसि ,आणि ओबिसि ३४४ जाती मिळून ) ओबिसि ५०% च्या वर असेल पण ते जनगणना झाल्यास समजेल

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n 9 месяцев назад +7

    फार फार सुंदर माहिती दिली.

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 9 месяцев назад +30

    खूपच छान मांडणी केली प्रवीण दादांनी पण गरीब मराठांना शिक्षण घेतानाच खूप अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे यामध्ये गरीब समाज कसा काय टीकणार?

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 9 месяцев назад

      MARATHA SAMAJALA ARAKSHAN MILAVE ASHI SARVANCHICH ICHHA AHE . PARANTU MAHARASHTRA RAJYAT O .B .C . CATEGORY MADHYE 400 CHYA JAVALPAS JATI AHET .ANI 32 % TAKKE KONTYA ADHARAVAR MHANTAT HE MALA SAMJAT NAHI . ACTULLY O. B.C. CATEGORY SATHI MAHARASHTRA RAJYAT 19 TAKKE ARAKSHAN AHE . TYA 19 TAKKE MADHIL. 2 TAKKE S .B.C. CATEGORY LA DENYAT ALE . ANI 27 TAKKE PAIKI ..19...TAKKE WAJA GELYANANTAR .SHILLAK RAHATE TE 8 TAKKE .TE 8 TAKKE .DIVIDE. KARUN VIMUKT JATI (V .J .) / N.T. (A ) / .N .T .( B .) / N .T .(C ) HYA CATEGORY LA DENYAT ALE MHANJECH O. B.C .CATEGORY MAHARASHTRA RAJYAT AHE TE FAKT .17 .TAKKE . 32 TAKKE KONTYA BASIS VAR DAVA KELA JATO .HECH SAMJAT. NAHI MARATHA SAMAJALA ARAKSHAN MILALECH PAHIJE PARANTU TYA SATHI .LOKSABHECHYA ANI RAJYASABHA YA DONHIHI SABHAGRUHAT .KAYADA PASS KARUN .GHYAVA LAGEL .ANI TYA BAHUMATANE .PASS JHALELYA KAYADYAVAR HONOURABLE PRESIDENT .OF . INDIA ( .BHARAT ) YANCHI SIGNATURE. .JHALI KI TYACHE KAYADYAT RUPANTAR. HOTE . ANI TYA KAYADYALA . ..APLYA DESHAT . KONTYAHI MANNIY COURT MADHYE CHALLENGE HOVU SHAKAT NAHI . PARANTU HE KEVAL ANI KEVAL KENDRA SARKAR SARKAR ANI APLE KHASDAR SAHEB .YANCHE HATAT AHE .MARATHA SAMAJALA ARAKSHAN MILAVE. HI SARVANCHICH ICHHA AHE . PARANTU TYASATHI. MAHARASHTRA RAJYATIL DONHIHI SABHAGRUHAT IL. MANNIY KHASDAR YANNI. PRAYATNA KELE PAHIJET .

    • @abhayparundekar8630
      @abhayparundekar8630 9 месяцев назад

      ज्यांना आरक्षण नाही त्या सर्व गरीबांना शिक्षण घेतांना अडचणींचा सामना करावा लागतो.त्यात सर्वच अनारक्षित आले.शिक्षण खूप महाग झाले आहे.

    • @madanh9999
      @madanh9999 9 месяцев назад

      यांनी उघड उघड ओबीसी मधून मराठा आरक्षणाला विरोधच केला आहे.

  • @ni3_
    @ni3_ 9 месяцев назад +6

    जे यानला करता आले नाय ते
    ⛳ मनोज जरांगे पाटिल नी
    करून दाखवले

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 10 дней назад

    जय शिवराय, गायकवाड साहेब आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 8 месяцев назад +2

    तुमचे शिक्षण, तुमचे इतर वाचन खूप आहे म्हणून तुम्हाला हे कळते. ज्या व्यक्तीचे कमी शिक्षण व इतर वाचन कमी आहे तो व्यक्ती फक्त स्वतः च्या समाजाचा आणि स्वतः चा विचार करीत असतो. ❤

  • @yogeshpathak8478
    @yogeshpathak8478 9 месяцев назад +6

    छान विश्लेषण.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 9 месяцев назад +9

    ह्या राजकारणी आमदार खासदार मंत्री पुढारी लोकांना आणि आयोगाला शिव कालीन नोंदी उघड्या डोळ्यांनी कसे दिसत नाही हेचं मराठा समाजाला विचार करण्या सारखी साधी सरळ गोष्ट आहे

  • @ip198
    @ip198 9 месяцев назад +3

    शिव फुले शाहू आंबेडकर यांचे खरे वैचारिक वारसदार खूप महत्वपूर्ण अभ्यास पूर्ण विश्लेषण...... एकमेव व्यक्तीमत्व जे समाजाच्या नावावर पोळी भाजून न घेता समाजासाठी खूप महत्वाचे काम करत आहे सर..... नाहीतर तथाकथित अभ्यासकांचा खूप सुळसुळाट आला आहे

  • @jjartspune
    @jjartspune 9 месяцев назад +2

    🙏🏻खुप चांगले विश्लेषण गायकवाड सर 👌

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 9 месяцев назад +3

    १) गायकवाड सर ५२% देश पातळीवर ते महाराष्ट्रासाठी कसे लागू होईल?
    २) २००४ च्या जीआर नुसार कुणबी, मराठा - कुणबी, कुणबी - मराठा किंवा काही मराठा हे रक्ताच्या नातेसंबंध शोधल्या नंतर काही लोक वंशावळी नुसार पात्र ठरत असतील तर सदावर्ते यांना काय अडचण आहे.
    ३) ९६ कुळी म्हणवणारे मराठे इंग्रजांच्या काळातील नोंदी नुसार कुणबी ठरत असतील तर हा पुरावा सुप्रीम कोर्टात सादर केला पाहिजे.

  • @tukaramchavan2377
    @tukaramchavan2377 9 месяцев назад +9

    खुप अभ्यासपुर्ण वक्तव्य आहे, प्रविणजी गायकवाड धन्यवाद..!

  • @venkatkadam2115
    @venkatkadam2115 9 месяцев назад +2

    आता जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे म्हणजे खरे चित्र समोर येईल

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 9 месяцев назад +8

    अगदी सुंदर अभ्यास प्रवीण गायकवाड सर

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 9 месяцев назад

      यात सुंदर काय विश्लेषण आहे

  • @arunkadam7546
    @arunkadam7546 9 месяцев назад +19

    केवळ आरक्षणासाठी मराठा समाजाने कुणबी दाखले घेऊन स्वतःला मागासवर्गीय जातीचा शिक्का मारून घेऊ नये. 10 % EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा.

    • @Anix199
      @Anix199 9 месяцев назад

      Tu ghe na bhau

    • @king95751
      @king95751 9 месяцев назад +1

      Borobr bol le bhau....faydya sathi jaat nstat bdlat

    • @pramodparade8451
      @pramodparade8451 9 месяцев назад +1

      ते आम्ही बघतो , काय करायचं ते , तू उगी राय..

    • @kailasshindepatil7416
      @kailasshindepatil7416 9 месяцев назад

      Are baba kunbi manje sheti, jat navhe

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 9 месяцев назад

      Aekshan Jyala Ghyach ahe to Gheil Nahitar Sodun Deil...

  • @user-hr2ni4zz7t
    @user-hr2ni4zz7t 7 месяцев назад

    अतिशय सोप्या भाषेत केलेले विवेचन

  • @rakeshthormote5889
    @rakeshthormote5889 9 месяцев назад +4

    Very good

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 9 месяцев назад +2

    हे महाशय नुसते चर्चा करण्यापूरतेच असतात त्यांची निष्ठा फक्त काका बारामती यांच्या कडे असते.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 9 месяцев назад +1

    Yess ❤

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 9 месяцев назад +2

    त्याग भरपूर पण आता कल बदलला!पण अयोग्य स्पष्टीकरण, सामान्य शेतकरी ,अवाढव्य फी भरू शकत नाही, नोकऱ्या काय फक्त मराठा समाजाला शिल्लक नाहि का?

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 9 месяцев назад

      गायकवाड हा शरद पवार चा मनुस आहे

  • @mptudes9857
    @mptudes9857 9 месяцев назад +35

    तुम्ही राष्ट्रवादी ची भाषा बोलू नका OBC ला लोकसंख्येच्या निम्म आरक्षण पाहिजे. महाराष्ट्रात ओबीसी 28% आहेत मग त्यांना आरक्षण 32% कसं काय देण्यात आलं हे सांगाल का. 32% मराठा आणि 28% एकूण 60 टक्के होतात. आणि मग 32% आरक्षण बरोबर होत. इ डब्ल्यू एस आरक्षण हे मराठा आरक्षण नाही EWS ला ओबीसी प्रमाणे सवलती नाहीत. हे पण तुम्ही सांगा.
    दर दहा वर्षाला ओबीसी मधून सुधारलेल्या जाती बाहेर काढण्यात यायला पाहिजे होत्या. कोणती जात बाहेर आली सांगाल का तुम्ही आम्हाला?
    संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीच्या विचारांचा पक्ष आहे. म्हणून तुम्ही याच्यावर काही बोलूच नका 🙏
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @abhayjadhav9447
      @abhayjadhav9447 9 месяцев назад

      Are dada agoadr he tar bagha obc kinva etar paravargal purn aarkshna milale ka

    • @darkrai1511
      @darkrai1511 9 месяцев назад +1

      Chiutya jitki sankya asel tevda arakshan aste paan 50% cha vaar jata yaat nahi manun urlela arakshan obc la ala . SC,ST kiti takke ahe Ani tyana kiti % arakshan he paha 😂 Tumhala jeva abyasas nahi karaycha tar maag arakshan gheun ka karnar 😂

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 9 месяцев назад

      ​@@darkrai1511shemnya अर्धा आरक्षण असता लवड्या अंड्यातून निघ आधी anpadh gavar

    • @user-sw1sm8zj9u
      @user-sw1sm8zj9u 9 месяцев назад +2

      ​​@@darkrai1511are dada 100% aarkshan fakt sc ani st la dil hot aani baki vargala loksankhyechya 50% aarkshan dyaychi tartud ahe. Jara check kar. Aajhi jya aarkshan dilelya jati ahet tyancha kontahi adhava ghetla gelela nahi. Pan kayda pramane he hon apekshit hot

    • @rationalist455
      @rationalist455 9 месяцев назад +1

      कुठून आले हे आकडे?

  • @user-hw5vs5df5z
    @user-hw5vs5df5z 9 месяцев назад +20

    Very nice interpretation.

    • @RustumJogde
      @RustumJogde 5 месяцев назад

      22:49 😊 23:06❤ 23:35

  • @machindratakle7548
    @machindratakle7548 9 месяцев назад +2

    यापेक्षा आणखी कोणते वेगळे पुरावे हवेत मग..या रेकॉर्ड चा विचार व्हावा

  • @suhasbarge5761
    @suhasbarge5761 9 месяцев назад +5

    यांच्यासारखे काही लोक आरक्षणाचे क्रेडिट दुसऱ्याला म्हणजे मनोज जरांगे सारख्या सामान्य माणसाला जाईल यामुळे बिथरले आहेत.. त्यामुळे नवनवीन सिद्धांत मांडत आहेत

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 8 месяцев назад

      सत्य पचवण्याची ताकत तेव्हा भाऊ

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 8 месяцев назад +2

    एव्हढि माहिती असून सुद्धा BJP ला मराठा व obc निवडून देतो , ही शोकांतिका आहे, झारीतील शुक्राचार्य BJP च व RSS आहे

  • @gorakhpawar7469
    @gorakhpawar7469 8 месяцев назад

    योग्य अभ्यासपूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 8 месяцев назад +2

    मराठा व कुणबी एकच ,शेती उपजिविका साधन ..मग शेती व्यवसाय करुण जगणाऱ्याला ओ.बी.सी. प्रमाण पत्र सरसकट देण्यात अडचण काय? समता बंधुभावाचा विचार
    ओ .बी.सी.नेते विचार का करत नाहीत.

  • @DG-sh2dp
    @DG-sh2dp 9 месяцев назад +17

    Very balanced for maratha as well as try to equalize tone with present strict vs awarding government

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 9 месяцев назад +3

    खुप छान माहिती धन्यवाद दादा

  • @sanjaygaikwad9379
    @sanjaygaikwad9379 5 месяцев назад

    अत्यंत योग्य विश्लेषण

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 8 месяцев назад

    अतिशय तौलनिक भाषण .नेते असे अभ्यासू हवेत.

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 8 месяцев назад +2

    प्रथम टी व्ही 9 चे आभार,अभिनंदन कारण या एवढ्या अभ्यासू व्यक्तीची मुलाखत घेतली,
    श्री गायकवाड साहेबांना १०० वेळा मानाचा नमस्कार 🙏

  • @aglaverajkumarsir3172
    @aglaverajkumarsir3172 9 месяцев назад +2

    यांना महणायचे काय आहे की मराठा मुलांनी शिक्षण नौकरी घेऊ नये , आरक्षणाने नोकरी मिळाली नाही तरी दर्जेदार शिक्षण मात्र मिळेल उच्च शिक्षण घेईल तेव्हाच कुठे तरी आऊट ऑफ बॉक्स जाऊन नौकरी करेल ,आज मराठ्याची मूल शिक्षणापासून वंचित राहत आहेत कारण भरमसाठ फी, कुठुन आणेल शेतकऱ्याचा मुलगा हुशार तर आहे पण हुशारी पाठोपाठ आर्थिक पुरवठा सुद्धा लागतो ते कुठून आणायचा.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 9 месяцев назад +6

    आरक्षण देण्यामुळे सर्व प्रश्र्न सुटणार नाहीत तर शेतीचे सिंचन वाढवून ग्रामीण भागातील दरडोई उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे आज बागायती भागातील लोक नोकरी मध्ये कमी जातात
    सरकारच्या अनेक योजना अनुत्पादक आहे त्या वरील खर्च कमी करून सिंचनासाठी जास्तीत जास्त अनुदान दिले

  • @AK_501
    @AK_501 7 месяцев назад

    👏👏👏👏👏 khupach sundar... Great 👍

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 9 месяцев назад +3

    हा माणूस शरद पवारचा आहे सावध राहा

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 9 месяцев назад +11

    संभाजी ब्रिगेड चे आणि संभाजी महाराजांचे नावा आड भाजपची पोळी गरम करणारे वक्तव्य ❤मनापासून आवडले चाटू कारीता भी एक कला है। 🙏🙏🙏🙏

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 8 месяцев назад +1

    Great anylisis sir

  • @vikrampatil8062
    @vikrampatil8062 8 месяцев назад

    गायकवाड साहेब धन्यवाद!आपण पुढाकार घेऊन या विषयावर जरांगे दादा सोबत चर्चा करावी मार्ग निघेल

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 8 месяцев назад +1

    very good very nice speech pravin Dada अभिनंदन तरुणाना स्फुर्ती आणि प्रेरणा या .साठी आपले विचार तरुण पिढीने अंतर्मुख होऊन विचार पुर्वक स्विकारावे त्यांचे भले होईल यात संदेह नाही .

  • @aarya1575
    @aarya1575 9 месяцев назад +2

    गायकवाड़ साहेब तुम् राजकारणी सारख बोलत आहे

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 9 месяцев назад +9

    प्रविण दादा आपले अभिनंदन
    आपण अगदी सोप्या भाषेत परखड व सत्य सांगितले, प्रत्येक मराठी माणसाने व तरुणांनी हे समजून ऐकावं असं सत्य
    सांगितले आहे, दादा आपले परत एकदा अभिनंदन.

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 9 месяцев назад +2

    खूप अभ्यासपूर्वक मांडणी जरूर पहावी व शेअर करावी

  • @panjabraopatil7914
    @panjabraopatil7914 9 месяцев назад +4

    आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळालीच पाहिजे त्याचबरोबर त्यांना नोकरीत सुद्धा सवलत आरक्षण आले पाहिजे त्यासाठी सर्वे होणे महत्त्वाचे आहे

  • @akshaysurwase8817
    @akshaysurwase8817 9 месяцев назад +9

    Maharashtra madhe 52% obc kuthe ahe ?

  • @sadashivsatpute6363
    @sadashivsatpute6363 9 месяцев назад +1

    खूप छान विश्लेषण केले आहे 👍

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 9 месяцев назад +2

    प्रविनभाऊ गायकवाड,सरासरी 23+(२७×2=५४)+(१६×२=३२)+४८=१५७%लोकसंख्या असती का?२७%मध्येच फक्त १३.५%ओबीसी आहे त्यात२.५वाढलेत अन त्यात ११%कुणबी म्हणजेच {३२-(११×२)२२}=१०%आरक्षण हे मराठा कुणबीसमाजा चेच ऑल रेडी ५०%चे आत आहेच.ते फक्त आधीचेच ओबिसित टाकलेले आहे .मराठा समाजाला बुम्रांग करू नको.

  • @gulabagarkar2950
    @gulabagarkar2950 6 месяцев назад

    फार अभ्यास आहे मला असे वाटते हे पाटील वकिलांनी समजून सांगाव

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 9 месяцев назад +2

    आशा छान विचारचे आदिकारी पाहीजेत धन्यवाद सर जय शिवराय साडे तिन टक्के लोक भारत देशावर राज्य करू लागले सर्व समाजाचे जागरूक झल पाहीजेत जय शिवराय

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 9 месяцев назад +5

    मला वाटत यांच्याकडे ओ बी सी प्रमाणपत्रक आहे वाटत

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 9 месяцев назад

      हो प्रवीण गायकवाड कडे ओबीसी आरक्षण प्रमाणपत्र आहे

  • @armstrong3038
    @armstrong3038 9 месяцев назад +4

    Sir very good speech ❤ excellent talking is a very good all clear thx sir

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 9 месяцев назад +2

    खरं तर गायकवाडांसारखे इंटेलेक्चुअल माणसांच्या विचारावर मराठा समाज चालत नाही तोवर समाजाचं मागासलेपणा जाणार नाही

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 9 месяцев назад +4

    सरकारनी जरी आरक्षण दिले तरी कोर्टात टिकणार नाही. कारण अनेक आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल होणार

  • @mauliingle8322
    @mauliingle8322 9 месяцев назад +6

    हे प्रवीण गायकवाड आमदारकीच तिकीट मिळावं म्ह्णून अजित दादा यांच्या पुढे नाचणारा माणूस. आणि म्हणे संतुलित विश्लेषण... मराठा समाजाने यांना लय गांभीर्य पणे घेण्याची गरज नाहीये ....

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 9 месяцев назад +13

    आंबेडकरांनी आरक्षण फक्त १० वर्षांसाठी दिले होते कारण त्यांना माहित होते की १० वर्षनातर bachward class open category बरोबर sprdha Karu शकतील.... पण लबाड राजकारणी लोकांनी अयोग्य निर्णय घेतला म्हणून open category madil garib लोकं वर अनेक वर्ष aanyay झाला त्या विषयी muddmun नाही बोलणार तूम्ही आणि आता गरीब मराठ्यांना आरक्षण dyychya वेळी कारणे सांगणार कही लोक..... पण आता मराठे आरक्षण मिळेपर्यंत थांबणार च नाही..... मराठा आणि कुणबी एकच आहे आणि याचे अनेक पुरावे आहेत आता फक्त राजकीय इचछाशक्ती असली की आरक्षण सरसकट मिळणारच.... . एक मराठा लाख मराठा...... जय भवानी जय शिवाजी

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 9 месяцев назад

      आरक्षण दहा वर्षे साठी दिले होते तर या नालायकांनी पुढे का वाढवले?
      मग एक मार्ग आहे. ज्यांनी चाळीस वर्षे जादा आरक्षण घेतले आहे आता त्यांचे रद्द करुन न घेतलेल्यांना द्यावे.

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 9 месяцев назад +1

      Ek kunbi lakh kunbi mhna

    • @abhayparundekar8630
      @abhayparundekar8630 9 месяцев назад +1

      ​@@acpmahakaal ९६कुळी वगैरे विसरा आता.सर्वच कुणबी, तरच आरक्षण.

    • @santoshkharat3748
      @santoshkharat3748 9 месяцев назад

      10 वर्षा साठी जे आरक्षण होते ते राजकीय होते तुम्ही लोक अभ्यास करत नाहीत यार ..

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 8 месяцев назад

      असं कुठे लिहल आहे मित्रा whatsapp university sodun hatat pustak university ghe tevha budhi yeil

  • @satishkharat1362
    @satishkharat1362 6 месяцев назад

    Khup chan

  • @sandipnawle2730
    @sandipnawle2730 9 месяцев назад +1

    खूपच छान

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 9 месяцев назад +1

    माणसाला राजकारणाची चव लागली की त्याचा परिणाम भूमिका विचार मांडण्यात पन होतो.

  • @tushraje2622
    @tushraje2622 9 месяцев назад +1

    शिवाजी महाराज,तुकाराम महाराज, गायकवाड सयाजी, हे सर्व क्षत्रिय मराठा होते पण हे हुशार बुद्धिजीवी ब्रह्म देवाचे वनशज लोक त्यांना शूद्र बोलले म्हणून तुम्ही सर्व मानायला लागले त्यांचं . ते कोण ठरवणारे शूद्र की क्षत्रिय .

  • @prabhakarghodke5622
    @prabhakarghodke5622 8 месяцев назад

    👌👌👌👌👌
    Barobar aahe sir

  • @nivasjambhale90
    @nivasjambhale90 9 месяцев назад +1

    सर...खूप छान समजावलं तुंम्ही या आरक्षण विषयाबद्दल.

  • @mukeshthakur5240
    @mukeshthakur5240 9 месяцев назад +5

    साहेब तुम्ही सगळ सांगितलं पण आरक्षण हे 10 वर्षांसाठी होते ते राजकारण्यांनी स्वार्थासाठी वाढवले हे सांगितलं नाही विसरलात का

    • @sachs8379
      @sachs8379 9 месяцев назад +1

      Adani aahes tu

  • @sujatashivshikhare555
    @sujatashivshikhare555 9 месяцев назад +1

    सर नमस्ते.जय संविधान.
    खूपच महत्वाची माहिती सांगितली , खूप खूप आभार

  • @user-fq4pi1wu6i
    @user-fq4pi1wu6i 9 месяцев назад +1

    दादा. तुम्ही. सक्रिय. असावा.
    आम्ही. अठरा पगड. तुम्हा. सोबत. आहोत..
    येणार्‍या. काळात.आपला.सहभाग....असणार आहे.
    हीअपेक्षा....... 😮😮😮😮.

  • @nileshshedge3079
    @nileshshedge3079 9 месяцев назад

    खूप खूप खूप छान छान छान छान

  • @sudamghule4088
    @sudamghule4088 9 месяцев назад +2

    Very good explanation.

  • @samadhandeshmukh3331
    @samadhandeshmukh3331 9 месяцев назад +6

    हे शरद पवार साहेबांचे विश्वासू आहेत कदाचित पवार साहेबांनी यांना हे बोलायला लावले असेल मराठा समाजाला न्याय मिळु नए म्हणून😢

  • @DineshPungati-vz9ru
    @DineshPungati-vz9ru 6 месяцев назад

    Khup chhan explain sir ji

  • @artistvivekshinde488
    @artistvivekshinde488 9 месяцев назад

    अतिशय उत्कृष्ट 👍👍👍
    अप्रतिम
    साहेब असे अनेक व्हिडिओ बनवा
    उगच समाजाचे मार्गदर्शन प्रबोधन करा 🙏🙏

  • @balasahebbodake2661
    @balasahebbodake2661 9 месяцев назад +1

    कुठल्याही राजकारणाची चाटून काही साहेब किती खरे बोलतो आणि किती मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून काम करणारे यात कोण कोण आहे ते ज्याने त्याने शेवटी म्हातारपणी शेवटी केलेले कर्मच उपयोग येणार आहे विचार करा नंतर विचार

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 9 месяцев назад +4

    Praveen Nae Naad Sodla Arakshanacha Vyatagun 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @jalindarsalunke5298
    @jalindarsalunke5298 9 месяцев назад +2

    Dada great analysis salute you

  • @gopalgalgali5700
    @gopalgalgali5700 8 месяцев назад

    Excellent discussions with expert Shri. PRAVIN GAIKWAD SIR
    WHAT AKNOWLEDGE THIS PERSO N possesses.!

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 9 месяцев назад

    फारच सुंदर विश्लेषण केले साहेब.

  • @sunandahilgude
    @sunandahilgude 8 месяцев назад

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 8 месяцев назад

    राज्य सर्वांचे आहे,, सर्वाना सवलती मिळाल्या पाहिजे

  • @dattatraygaikwad8417
    @dattatraygaikwad8417 9 месяцев назад +1

    सर
    ok धन्यवाद सहकार्य असावे

  • @pappurajpagare1153
    @pappurajpagare1153 9 месяцев назад

    यांच्या आयला , प्रत्येक जण वेगवेगळ बोलतो. म्हणून मराठा आरक्षण कधीच भेटणार नाही.

  • @caghadge
    @caghadge 9 месяцев назад

    अतिशय छान आणि अभ्यासपूर्ण चर्चा झाली मला आवडली

  • @rahulpiwal
    @rahulpiwal 9 месяцев назад

    Thanks sir

  • @sahikantdeshpande7878
    @sahikantdeshpande7878 9 месяцев назад

    खुपच छान विश्लेशन

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 месяцев назад

    23 मार्च 1994.मराठी बांधवांसाठी काळा दिवस.या दिवशी अतिरिक्त 16टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले.हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी मराठी बांधवांच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला का सांगत नाही.

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 9 месяцев назад +3

    सर खुप छान माहीती दिली पण कुठे तरी जरागे पाटलां बदल इरशा आणि फडणवीस चा आशीर्वाद 😂 थोड थोड दर्शन देत आहे बहूतेक खोके पोहुले आसावे ❤