खुप छान आणि महत्त्वपूर्ण अशा माहितीचा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद.. एक छान अशी सामाजिक भावना ठेऊन काम करीत आहात.. कृपया मलाही माझी पाचव्या पिढी पासूनाची वंशावळ शोधायची आहे. कृपया आपली मदत हवीय.. आपण मदत करू शकाल का ?
Bhatana tras delyamule, amachya kade vanshawal nahi ahe, tar sir apala contact bhetel ka? Sir mi par Yadav ahe, amachi family Maharashtra, MP, Andra Pradesh la ahe, tar sir amachi madat Kara.
आप्पासाहेब -- अप्रतिम माहिती अभिमानास्पद,स्फुर्तीदायक
खुप खुप धन्यवाद आणि आभार, आप्पासाहेब.
फार सुंदर माहिती आहे. धन्यवाद
अत्यंत उपयुक्त माहिती... धन्यवाद आप्पासाहेब
दादा खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही हा बनवलेला खूप मार्गदर्शन देणारा आहे.
YOU ARE GREAT...... EVADI MOTHI VANSHAVAL MEMORI MADHYE THEVALIYA.....GREAT
खुपच ऊपयुक्त माहिती आहे. यापूर्वी अशी माहिती सहज ऊपलब्ध होत नव्हती.
खुप छान महत्वपुर्ण माहिती मिळाली
खुप छान आप्पासाहेब
मोलाचं मार्गदर्शन केलंत
अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत. आपले खूप खूप आभार आप्पासाहेब.🙏
खूप छान माहिती दिली साहेब
खूप छान माहिती 👌👌
खुपच छान माहीती.धन्यवाद
धन्यवाद अप्पासाहेब
अप्रतिम उपयुक्त माहिती... 🙏
अप्रतिम माहिती आप्पासाहेब
धन्यवाद भाऊ👍👍👍
धन्यवाद जी
छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे हे मुघल होतेच, पण श्रीमंत ९६ कुळी मराठी वाले होते हा इतिहास सत्य आहे....
Are va 👍👍👏🙏khup Chan mahiti
अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.
Khup important mahiti dili tumhi.
जय श्रीराम नमस्कार
छान माहिती दिली
वंशावळीचा कोठे शोध घ्यायला हवा या संबंधीत खुप उपयुक्त माहिती आपण दिली आहे . आपले धन्यवाद 🙏
खुप सुंदर माहिती दिली
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आप्पासाहेब
आप्पासाहेब सातारा जिल्ह्यातील वाई तालुका मधील कुणबी नोंदी कुठे मिळतील गोळेवाडी गाव
खजिना आहे
खूप छान माहिती
Tumhala sampark kasa karaycha thombare gharanyachi vanshaval pahije solapur,sangli,karanatak madhli
Abhinandan
Sir mAje vabsaval kadychiye plz contect
Kondekar ya aadnavachi vanshaval aahe ka
अप्रतिम माहिती दिली आहे सर
उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न. विचार
Saheb mala belgav jilha khanapur takuka londa gaav che helvi hyancha number pahije
आप्पासाहेब अतिशय सुंदर माहिती आपण सागितली आहे
आता माझी वंशावळ हवी आहे मला तर काय करायला पाहिजे?
९६ कुळी मराठा कुणबी मराठा पाटील
कुळ :- सोनवणे
विजय यशवन्त शेटे गाव मंडकीजम ता दिंडोरी जि नाशिक महाराष्ट्र वनशावल पाहिजे
नमस्कार दादा मला कोल्हापुरात तिल हेळवी ची माहिती किंवा आमची वंशावळ मिळावी दादा हिच आपल्या कडून अपेक्षा दादा ❤🙏🙏🙏🙏🙏
khup Chan 🙏
छान आहे
दुकाने ता. पाटण जिल्हा सातारा येथील जाधव घराण्यातील वंशावळ व ईतिहास सांगावा
अतयंत महततवाची माहीती देत आहात .खूप धनयवाद.फोन नं मिळावा.🙏🏼
सर खूप छान माहिती मिळाली
नंबर द्या आम्ही कसा काँटॅक्ट करणार तुम्हाला
Nice information
धन्यवाद सर
चांगली माहीती साहेब
आपला संपर्क क्रमांक द्यावा.
Atyant upyukt mahiti........... pan tumhi fat 96 Kuli samajachi vanshavalibaddal mahiti dilit........ Mi Mali (Gashe) samajacha asun mazi vanshaval kashi kadhta yeil...........
Chan mahiti
Abhinandan 🙏🚩
खूप छान
Great
🙏🙏🙏Dhanyavad mahiti baddal
विदर्भातील घराण्यांची वंशावळ मिळेल का??
खुप छान आणि महत्त्वपूर्ण अशा माहितीचा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद.. एक छान अशी सामाजिक भावना ठेऊन काम करीत आहात..
कृपया मलाही माझी पाचव्या पिढी पासूनाची वंशावळ शोधायची आहे. कृपया आपली मदत हवीय.. आपण मदत करू शकाल का ?
Mala hi mazi vavshawal shodhwyachi आहे.maze nav shukradeo एकनाथ Pawar Walhe purandhar Ajoba janba
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
Tumchya sobt contact ksa karaycha?
नांदेड येथील शीख लोकांची वंशावळ कोणाकडे मिळेल . कृपया आपला मोबाईल नं. देणे🙏🙏
धन्यवाद,
Bahu saheb tumcha contact kasa karyacha
Dada mala lahane gharanyachi vanshaval milu shakte ka me pali sudhagad udharr yethil ahe
छान माहिती साहेब
Mala Majhi vanshaval sodhyachi ahe help hoilka
नमस्कार दादा 🙏 धन्यवाद खूप छान माहिती दिली 🙏
मी कर्नाटक राज्यात राहते
सौ. स्मिता शिवानंद जाधव 🙏
बागलकोट जि. जमखंडी ता. 🙏
नमस्कार दादा मी सौ ज्योती दिपक शेटे
गाव, चिलवडी,
तालुका .कर्जत,
जिल्हा,अहमदनगर
सोलापूर मध्ये असलेल्या भाट किंवा हेळवी यांचा ठावठिकाणा मिळू शकेल काय
Jaktap vanshavali kuthe aahe
VERY GOOD. AAPLYALA MI EK EMAIL PATHAVLA AAHE. UTTAR APEKSHIT
96 कुळी मराठा समाजा ला फार मोठे मार्गदर्शन आहे
Kunbi nahit he samajle asel
96 kuli kunbi
@@DearSnehaबालिके,कुणबी हाच मराठा,मराठा हाच कुणबी.बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना.तुझी पोटतिडिक आम्ही समजू शकतो.
Khoop chan ani udbhogak
सुर्यवंशी घराण्याचा इतिहास सांगाल का सर
आणि आमचीही वंशावळ शोधण्यासाठी सहाय्य करा सर 🙏🙏🙏 जय मराठा हर हर महादेव
मि भिमराज मधुकर पठारे मु.पो.ममदापूर,ता.राहाता, जिल्हा अहमदनगर.माझी वंशवळ शोधता येईल का कूणबी साठी
चळे ता पंढरपुर जिल्हा सोलापूर येथिल गायकवाड घराण्याची 7पिढ्याची माहीती आहे परंतु त्या आधीच्या पिढ्यांची माहीती नाही. ति मिळेल
का
नक्की मिळेल आपला मोबाईल नंबर सेंड करा
मिळणार ना भाऊ
भेटली का माहिती तुमचा नंबर द्या
खुप छान माहिती दिलीत.
मी राजापूर अडिवरे गुरव माझी वंशावळ मिळेल का?
कृपया मदत करावी.
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
मला जिल्हा बेळगाव कोनत्या तालुक्यातील कोनत्या गावी हेळवी रहातात
👍 very nice 👍
खुप आभार
संपर्कासाठी नाव सांगितले पण फोन नंबर नाही दिला त्यासाठी कृपया नंबर द्यावा
आम्ही सुर्वे संस्थान शृंगारपूरचे आमची वंशावळ मिळेल का?
Salute marathi wagha.
😊👍 मराठीत लिहा की मग!!! 🙏🤦♀️
आपण कोणते जिल्या मधी रहाता मला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका माजगाव चे हेळवी ची माहिती हवे प्लीज सागा की
Mala vashaval mahiti pahije
Amcha adnav Sawant Amche purvaj bohogoli gav changad taluka ya gavche ...amchi vavshaval milu shakel ka ..? Pls help
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
अपला फोन नंबर पहिजे होता साहेब ,
छान माहिती आहे
कृपया आपला मोबाइल नंबर devagiriitihasa@gmail.com मेल वर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
Good
Khup Chan mahiti ,Dhanyavad sir mala aamchi vanshaval kadhaychi aahe please madat kara
Phone no patva
Vadodara guitar👏🙏🙏🙏
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
Sampark kramank kay ahe?
रेणापूर तालुक्यातील भोकरंबा गावातील वंशावळ कोठे भेटेल
Bhatana tras delyamule, amachya kade vanshawal nahi ahe, tar sir apala contact bhetel ka? Sir mi par Yadav ahe, amachi family Maharashtra, MP, Andra Pradesh la ahe, tar sir amachi madat Kara.
Sir amcha nav katre Amala amcha vansha milel ka.
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
Sir dusrya kuli varti video bnva
कृपा करून मला शंकपाळ वंसावली सांगावी आणि आतच आण नाव उतेकर आहे आमचं मुलं सातारा उत्तवेश्वर देव त्याची मला सर्व माहिती सांगावी
Appa saheb 3 pidinchi mahit aahe ,tya pude mahit nahi,maje nav ravindra Mahadev chavan 96 kuli maratha gaon kolhapur
सर माझे नाव अनंत गुरव. असे असुन मी कोकणात राहातो तर माझी वंशावळ मिळू शकते का ? कृपया तुमचा कोनटृयाक पाठवा.
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
Mala
Raut gharaynchi vanshaval havi bhetu shakte ka konakade
आपला मोबाईल नंबर सेंड करा
@@देवगिरीचाइतिहास मला पढर आडनावाची वंशावळ मिळु शकते का
@@देवगिरीचाइतिहासआपला कोणता व्हाट्सअप ग्रुप आहे का?
Mala Temgire gharanyachi vavshawal havi hoti krupaya madat kara mala kuldaivat kulswamini samju shakel
Tumcha sampark Kramank Krupa karunpathva
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
कुंभार समाजा - ची वंशावळ कर्नाटक कोठे सापडेल
कदम आडनाव. नांदेड जिल्ह्य़ातील. मला आमच्या भाट वंशावळीकार ची माहिती किंवा वंशावळ कुठं मिळेल..
फार सुंदर माहिती. कृपया आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर बरे होईल.
devagiriitihasa@gmail.com या मेल आयडी वर मोबाइल नंबर सेंड करा आम्ही आपणास संपर्क करू
सर माझ्याकडे पाच पिढ्यांचे कशी शोधायची कळत नाही मला कृपा करून थोडी मदत करावी
Kadam adnavache gotr kont aahe...
आमचे आडनाव इदुंलकर आहै व मी कोकणातील आहे