गोत्र म्हणजे काय? तुमचे गोत्र कसे ओळखाल? What is Gotra? How do you know your Gotra? Gurumauli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 358

  • @sairam7409
    @sairam7409 2 года назад +16

    माझे गोत्र भारतवर्ष, कुल दैवत भारतमाता, पुजामन्त्र राष्ट्र्गीत, मंत्र. भारत माता की जय, संकल्प राम राज्य, झेंडा तिरंगा.. घोषना जय हिंद 🇮🇳

  • @सुलोचनामोरे-स6झ

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 माझे अडनआव मोरे आहे कुळ दैवत जोतिबा आणि तुळजाभवानी आहे

  • @balugawade7518
    @balugawade7518 3 года назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sushmajadhav5780
    @sushmajadhav5780 Год назад +1

    Maze aadnav jadhav aahe. Ter gotre aani kuldevi shagne. 🙏🙏

  • @poojabharti7864
    @poojabharti7864 2 года назад +3

    🙏🌺🌺Shree swami samarth🌺🌺🙏

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 9 месяцев назад

    माझ गोत्र महाराष्ट्र जात भारतीय दैवत आमचे रक्षण करणारी इंडियन आर्मी पृथ्वीवरील डॉक्टर झेंडा तिरंगा❤❤❤❤❤❤❤

  • @vaishnavisonawane3942
    @vaishnavisonawane3942 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏🚩

  • @renukabansode9397
    @renukabansode9397 Месяц назад

    shree swami samarth maze aadnav Bansode Ahe Gotra Sanave

  • @rekhavidhate5687
    @rekhavidhate5687 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ

  • @j.m3245
    @j.m3245 Год назад +2

    मी पहिल्यांदा मठात गेले होते तेव्हा हेच होते जे मला बोलले आणि खूप वेळ बघत होते बाहेर बसून नंतर मी हे भविष्य सांगतात अस एका काकूंनी सांगितलं तेव्हा मी पण विचारले त्यांनी छान सांगितलं पण भावाला घेऊन ये अस बोलले होते आणि तो ऐकल अस नाही वाटलं म्हणून कधी नाही सांगितलं पण मठात गेल्यापासून आमचं सर्व स्वामी चांगलच करत आहे काही कमी नाही घरामध्ये ......मी यांना आधी ओळखत न्हवते पण you tube चॅनलवर बघितल्यापासून वाटत आहे स्वामी त्या दिवसापासून माझ्यासोबत आहेत लक्ष ठेऊन .....🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸

  • @sejalsuryawanshi2866
    @sejalsuryawanshi2866 2 года назад +4

    श्री स्वामी समर्थ,🌹🙏🏻🙏🏻
    माझे आडनावं सूर्यवंशी आहे तर गोत्र व कुलदेवता कोणते आहे ते सांगा ,ही विनंती,
    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ,🌹🙏🏻

  • @MiraMore-k4v
    @MiraMore-k4v Месяц назад

    श्री स्वामी समर्थ 💐👏
    माझ आडनाव मोरे आहे. माझ कुलदैवत आणि कुलदेवी कोणती आहे....plz मला सांगा....मी खूप paresan ahe....hyanchya job ch kam hot nahi, baby che pnn problem ahet,ani nehmi hospital cha kharc,,yanch 2 vela accident pnn zaley...plz mla help kra.
    , श्री स्वामी समर्थ 👏💐

  • @balajikomale6673
    @balajikomale6673 Год назад +3

    शिखर शिंगणापूर महादेव हे आमचे कूल दैवत 🙏

  • @swamisamarthshingan498
    @swamisamarthshingan498 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ , माझे आडनाव शिंगण आहे तरी कुलदैवत आणि गोञ सांगा.

  • @tarashendre2483
    @tarashendre2483 29 дней назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव शेंद्रे आहे मला गोत्र माहित नाही आणि कुलदेवता कोणती हे पान माहित नाही🙏🏻🙏🏻

  • @dipalilande8966
    @dipalilande8966 4 месяца назад

    आमच्या आडनाव लांडे आहे. आमची कुळदैवत आणि कुळदेवी सांगावी ही विनंती. 🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @nitanesarkar1796
    @nitanesarkar1796 2 месяца назад

    Amche aadnav nesakar ahe.mala kudev,kuldevi ani gotra sangayachi Krupa karavi
    Jay jay Swami samarth

  • @varshaburkul5215
    @varshaburkul5215 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 года назад

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @suvarnanazare1037
    @suvarnanazare1037 17 дней назад

    Shri Swamy samrath maze nav Mahesh Nazare aai tuljabhavani ani khandoba he kuldaivat ahe mala goatra sangave shri swamy samrath gurumauli

  • @KakasahebPaygavhan
    @KakasahebPaygavhan Год назад +1

    पायगव्हान आडनावाच गोत्र आणि कूलदैवत सांगा

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 2 года назад

    Aamche adnav Mahalaya

  • @nareshmhatre1584
    @nareshmhatre1584 Год назад +8

    श्री स्वामी समर्थ
    माझे आडनाव म्हात्रे आहे माझे गोत्र
    काय आहे ते मला कळवा
    आपला शुभचिंतक
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jitughune527
    @jitughune527 Год назад

    Msze aadnav aahe GHUNE sgli mahiti milavi

  • @kirtisabale7814
    @kirtisabale7814 Год назад

    श्री स्वामी समर्थ maze dev tuljapur devi jotida aani khandoba aahe maze gotra sangave

  • @ushawaghmare6006
    @ushawaghmare6006 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ माझं आडनाव कांबळे आहे . खंडोबा माळेगावचा आहे कुलदेवता व गोत्र माहीत नाही तरी सांगावे

  • @aryanwable2242
    @aryanwable2242 3 года назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @sheetalbalghare1295
    @sheetalbalghare1295 Год назад

    Maze adnav Balghare ahe...kudaivat - nimgaon khandoba ani kuldevi tulajabhavani ahe...krupaya maze gotra sanga

  • @anilkumbhar2532
    @anilkumbhar2532 11 месяцев назад

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 माझे आडनाव कुंभार आहे तर गोत्र व कुलदेवता सांगा

  • @ShitalTelange-c1g
    @ShitalTelange-c1g 2 месяца назад +2

    माझे आडनाव ईभुते आहे तर माझे कुलदैवत कोणते आहे सांगा

  • @sunilpatil2672
    @sunilpatil2672 7 месяцев назад

    Shri swami samarth
    Mazhe nav sunil sarjerao patil
    Kudevta bhairavnath rele
    Tuljabhavani
    Gotra kalave

  • @poomankadam926
    @poomankadam926 9 месяцев назад

    Shri Swami Samarth 💐 majha surename kadam aahe kuldevi. Aani kuldevta konte aahe te sanga

  • @kanchanshelar953
    @kanchanshelar953 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺 माझे नाव कांचन सुरेश शेलार आहे माझे गोत्र सांगा

  • @sangitarajguru8983
    @sangitarajguru8983 Год назад

    Shri Swami Samarth

  • @mohanshinge497
    @mohanshinge497 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव शिंगे( साळुंखे ) आहे. मी न्हावी समाजातील आहे. श्री ज्योतिबा ( वाडी रत्नागिरी,तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ) तरी आमचे गोत्र व कुलदेवी बाबतची माहिती सांगावी.

  • @vibhalamkhade5351
    @vibhalamkhade5351 Год назад

    Maje aadnav Gadge aahe aamche gotr konte aahe plz sanga
    Shree Swami Samarth

  • @sahebraosupe2390
    @sahebraosupe2390 Год назад

    श्री स्वामी समर्थ
    माझे आडनाव सुपे आहे तर माझे गोत्र व कुलदैवत कोणते ? हे मला कळावे विनंती .

  • @sunitajasutkar3935
    @sunitajasutkar3935 Год назад

    Shree swami samarth maze aadnav Jasutkar aahe mala gotra aani KULDAIVAT sanga

  • @pareshgorivale9882
    @pareshgorivale9882 5 месяцев назад

    गोरिवले

  • @makeoverbypranali7017
    @makeoverbypranali7017 Год назад

    Sree radhe, maz lagna agodar aadnav, madhavi,aani lagna nantar,bhoir, maze kuldaivat khandoba, kuldevi tuljabhavani, please mla maze gotra sanga

  • @sumanbagade3262
    @sumanbagade3262 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹माझे आडनाव बागडे आहे कुलदैवत माहिती आहे पण गोत्र माहिती नाही कुरुपा करून 🙏🙏 मला सांगावे

  • @ambadaskenewar1116
    @ambadaskenewar1116 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव केनेवार आहे कुलदेवता नागर तास देवी तरी गोत्र काय आहे ते सांगा

  • @aditichitalkar1291
    @aditichitalkar1291 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव चित्रकार आहे कुलदैवत कुलदेवी गोत्र माहित नाही मला त्याच्याबद्दल माहिती द्या

  • @dattabugade3050
    @dattabugade3050 Год назад

    सर नमस्कार.मी दत्तात्रय नारायण बुगडे रा लोणावळा जिल्हा पुणे

  • @nileshnagose9453
    @nileshnagose9453 Год назад

    Maze aadnav Nagose ahe maze gotra kay aani kuldaivat konte

  • @shwetachorge3388
    @shwetachorge3388 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझा आडनाव रेनोसे आहे तर माझे कुलदेवत कोणता आहे आणि गोत्र काय आहे पलाझ सागा ना

  • @ramzore6667
    @ramzore6667 2 года назад

    श्री स्वामी समर्थ माझे नाव झोरे आहे मी धनगर समाजाचा आहे माझे कुळदैवत आणि गोत्र समजून सागणे हि विनंती आहे .

  • @jagdishbhoir633
    @jagdishbhoir633 Год назад

    गुरू जी, माझे आडनाव भोईर आहे
    कूपया आमचे कूलदैवत व गोत्र याविषयी अधिक माहिती सांगा.

  • @KalpanaThorat-b2w
    @KalpanaThorat-b2w 11 месяцев назад

    Shree Swami Samarth maze Adana v Thorat ahe maze gotre Kay ahe

  • @meghadhangar8958
    @meghadhangar8958 Год назад

    M jalgain jilha raverchi ahe, aamhi dhangar (kachare) ahot tr aamch kulavarun kul daivat konate te sangave pkz

  • @kirtisabale7814
    @kirtisabale7814 Год назад

    🙏🙏🙏

  • @MamtaDolase
    @MamtaDolase Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव डोळसे माझे गोत्र आणि कुलदैवत कोंचते ते सागा

  • @sunitashelke402
    @sunitashelke402 3 года назад

    माहेरचेच आडनाव शेळके सासरच गुरखे गोत्रसांगाश्री स्वामीसमर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @arunapawar4944
    @arunapawar4944 2 года назад

    Shri Swami Samarth Majhe Nav Aruna Pawar aahe aamche gotra

  • @sangitarajguru8983
    @sangitarajguru8983 Год назад

    माझं आडनाव राजगुरू आहे माझं गोत्र सांगणे

  • @kashirampalkar2439
    @kashirampalkar2439 Год назад +1

    श्री गुरुदेव दत

  • @VijaykumarAthanikar
    @VijaykumarAthanikar 8 месяцев назад

    मुळगाव तमदडी ता तेरदाळ जि बेळगाव नाव अथणीकर गोत्र वसिष्ठ कुलदेव कुलदेवी माहित नाहि

  • @RupaliShirke-j2z
    @RupaliShirke-j2z Год назад +1

    माझे आडनाव शिर्के आहे माझे माझे गोत्र कोणते ते सांगा श्री स्वामी समर्थ

  • @vishnupayghan1561
    @vishnupayghan1561 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव पायघन आहे. 96 कुळी मराठा पूर्वीचे आडनाव गायकवाड असे होते.(जुने) तर आमचे कुळ, वंश, देवक,गोञ, शस्त्र, गादी कोणती? पायघन आडनावावरून.

  • @rajukhadke7480
    @rajukhadke7480 3 года назад

    श्री स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @rutumanek6871
    @rutumanek6871 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    माझे नाव रमेश नरसी दास मानेक आहे मी गुजराती आहे कृपया मला माझे गोत्र व कुलदैवत सांगावे ही 🙏😊

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 2 года назад +1

    जय जय स्वामी समर्थ

  • @Rajchavan7708
    @Rajchavan7708 Год назад

    Maze aadnav chavan ahe maze gotra kulswami kulswamini sanga

  • @vaibhavinavale6874
    @vaibhavinavale6874 Год назад

    Maje nava vaibhavi navale ahey tar mala mahit nahi ki gotra konte ahey sanga na maje kuldaivat khandoba ahey please sang

  • @jyostnkadam7430
    @jyostnkadam7430 Год назад

    Majh adnav kadam aahe aamchi devi konti aani gotra konta aahe plz sanga naa

  • @surekhawagh7879
    @surekhawagh7879 2 года назад +1

    माझ्या भावाचे नाव संजय सूर्यकांत वाघ आहे
    गाव नांदगिरी,ता.कोरेगाव,जि.सातारा
    आम्ही फुलमाळी आहोत,,,,,कृपया गोत्र,कुलदेवी,कुळ सांगावे,,,,,,कुलदेव खंडोबा आहे पण जेजुरी चा की पाली चा हा पण प्रश्नच आहे
    कृपया माहिती द्या,,, खुप शोधतेय,,योग्य मार्गदर्शन मिळेना

  • @janardanmargale1891
    @janardanmargale1891 Год назад

    Maghe nav janardan sandipan margale ahi amcha gotra ani kul deevta konte sanga

  • @balvantborse4580
    @balvantborse4580 Год назад

    श्री स्वामी समर्थ आमचे आडनाव बोरसे गोत्र सांगा

  • @pratibhajadhav7628
    @pratibhajadhav7628 Год назад

    Aamch aadanav jadhav aahe, aamchi jat patharvat aahe,,aamcha gotra kay aahe guruji please sanga...

  • @sanchita7114
    @sanchita7114 Год назад

    श्री स्वामी समर्थ ,माझें आडनाव भामोदे माझे कुळ दैवत आणि गोत्र काय आहे कृपया सागावे

  • @abhijitkenjale6977
    @abhijitkenjale6977 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे अडनाव केंजळे आहे, कुळ दैवत ज्योतिबा आहे, कुळ देवी तुळजा भवानी आहे तर माजे गोत्र कोणते 🙏🙏🙏

  • @amolghodkepatil9883
    @amolghodkepatil9883 2 года назад +1

    आमचे गोत्र भारद्वाज आहे आणि आमची कुलस्वामिनी आमचे कुलदैवत आई तुलजाभवानी तुळजापूर आहे आणि आमचे लग्नातले देवक हे कमळाचे फुल आहे.

  • @janardansurve2606
    @janardansurve2606 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव सुर्वे आहे कुलदैवत खंडोबा माझे गोत्र सांगा

  • @SriddharMurti
    @SriddharMurti 8 месяцев назад

    Majha aadnav murthi tar aamach gotra Kay asel saga guruji

  • @bcacomputer-l5w
    @bcacomputer-l5w 11 месяцев назад

    श्री माझे आडनाव राऊत आहे,माझे गोत्र काय‌आहे व आमची कुलदेवता कोणती आहे ‌हे सांगावे, धन्यवाद!

  • @HiDen-c7d
    @HiDen-c7d 29 дней назад

    श्री स्वामी समर्थ मला माझं गोत्र माहित नाही आणि कुलदेवता कोणते आहेत ते सागा 🙏🏻🙏🏻

  • @subhashbhoyar7803
    @subhashbhoyar7803 10 месяцев назад

    माझे। आडनाव भोयर आहे. व कुळदैवत वाघोबा दादोबा आहे. माझे कुळ व गोत्र कळवावे कृपया

  • @Raju-ru8nu
    @Raju-ru8nu 3 года назад +2

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव शेंदुरकर आहे माझे गोत्र व माझी कुलदेवता कळावी

  • @PrashantPatil-le9gx
    @PrashantPatil-le9gx 9 месяцев назад

    Maze aadnav Patil.
    Kuldayvat khandoba devi ny mahiti gotra kalave

  • @uttmaagivale6599
    @uttmaagivale6599 2 года назад

    आडनाव आगिवले आहे यांचे कुलदैवत कोनते आहे ते सांगा माऊली

  • @pradiphemke8951
    @pradiphemke8951 Месяц назад

    माझे नाव प्रदीप हरीभाऊ हेमके नागरी जि चंद्रपूर गाेत्र व कुलदेवी कुलदैवत सांगा ही विनंती

  • @DinkarGade-cp1vh
    @DinkarGade-cp1vh 2 месяца назад

    माझे आडनाव गाडे आहे, माझ कुलदैवत तुळजाभवानी आहे, कृपया गोत्र सांगाल का

  • @satishpachkar1010
    @satishpachkar1010 2 года назад

    Aamch aadnav pachkar aahe tar Devi dev gotr kay kay te sagave dhnyvad

  • @raniithape3737
    @raniithape3737 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹माझे नाव इथापे आहे तर कुलदैवत कोणते आणि गोत्र आहे सांगा 🙏🙏

  • @appasoteli3564
    @appasoteli3564 4 месяца назад

    आप्पासो विनायक तेली मुळ गाव कोगनोळी ( कागल) माझे गोत्र व कुलदैवत कोणतं आहे ते सांगावे

  • @sarjeraotidke4653
    @sarjeraotidke4653 11 месяцев назад

    मी सर्जेराव मोहनीराज तिडके कुलदेवी खंडोबा गोत्र कृपया सागा

  • @JayShinde-ox7yc
    @JayShinde-ox7yc Год назад

    Jaysing shinde amchi kuldaivat ani gotra konate ahe te krupaya sangave

  • @RahulHagawane
    @RahulHagawane Месяц назад

    आमचे आडनाव Hagawane आहे ,तर आमचे गोत्र आणि कुलदेवी कोणती आहे.

  • @kirtisabal486
    @kirtisabal486 Год назад

    माझे आडनाव सबळ आह्मी शैव गुरव आहोत
    आमचे गोत्र वेगळे वेगळे सांगतात आमची कुलदेवी रेणुका देवी माहूरगड आहे
    तरी मला माझ्या परिवाराचे गोत्र सांगावे

  • @milindmadne2187
    @milindmadne2187 Год назад

    माझे आडनाव मदने आहे तरी आमचे कुलदैवत आणि गोत्र कळवावे 🙏

  • @ajaymohite3355
    @ajaymohite3355 3 года назад

    गुरुमाऊली आमचे पहिल्याचं आडनाव माळी असून आताचे आडनाव मोहिते आहे तरी कुलदैवत व कुलदेवी ह्याची माहिती वडिलधाऱ्यांकडे विचारली असता त्यांनाही माहिती नाही भैरी ब्राम्हण सांगतात, तरी कृपा करून माहिती सांगावी

  • @sanjuchivelkar1778
    @sanjuchivelkar1778 11 месяцев назад

    माझे आडनाव चिवेलकर ( सुतार) मी पांचाळ सुतार आहे. माझे गोत्र काय आहे., कुलदैवी कोण आहे. व कुलदैवीचे मंदिर कुठे आहे.

  • @sunitashelke402
    @sunitashelke402 3 года назад +8

    माझे सासरे आडनाव गुरखे आहे माहेरचेच आडनाव शेळके आहे धनगर समाज मध्ये आहे माझ गोत्र सांगा श्री स्वामी समर्थ

  • @pavanchabukswar1508
    @pavanchabukswar1508 Год назад

    स्वामी समर्थ 🌹🌹 माझं आडनाव चाबुकस्वार आहे.कृपया मला सांगा.

  • @surekhajadhav4343
    @surekhajadhav4343 Год назад

    माझे.आडनाव.जाधव.आहे.मलकापुर.चालीसगांव. हे.गाव.आहे.तर.आमचे.कुल.व.गोत्रों.वकुलदेवत.सागा

  • @sunitashelke402
    @sunitashelke402 3 года назад

    सुनितालक्षण शेळके गावची देवी एकविरा कुलदेवी मानाई केदार गोत्र कोणत ते सांगा

  • @sangeetagire850
    @sangeetagire850 2 года назад

    Ashok govind gire ...devak rajhans pakshi aahe pan gotra kay aahe kul konate aahe v daivat konate mahit nahi please sanga gurumauli 🙏👏

  • @meenatilekar3554
    @meenatilekar3554 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझं आडनाव टिळेकर आहे कुलदेवता खंडोबा व कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आहे मग आमचं गोत्र काय आहे ते सागा

  • @vilasjakate2447
    @vilasjakate2447 Год назад

    श्री स्वामी समर्थ माझे आडनाव जकाते आहे तसेच आमचे कुलदैवत तुळजापूरची आई तुळजाभवानी आई आहे तर माझे गोत्र कोणते आहे कृपया करून सांगावे गुरुवर्य

  • @ChhayasRecipe_
    @ChhayasRecipe_ Год назад

    माझे सासरचे अडनाव शिरसठ आहे आणि माहेर चे अडनाव काशिद आहे . माझे कुलदैवत खंडोबा आहे.तर माझे गोत्र काय आहे. कृपया मला सांगा 🙏🙏

  • @sheeladalvi1466
    @sheeladalvi1466 2 года назад

    माझे आडनाव दळवी आहे गाव तळगाव (सुकळवाड) कुळदैवत देवक आणि गोत्र सांगाल का