गोत्र' 'देवक' 'वंश' 'कुलदेवता' म्हणजे काय? |What Is Gotra, Devak, Vansh, kuldevta |Lokmat Bhakti SG3
HTML-код
- Опубликовано: 23 май 2023
- गोत्र' 'देवक' 'वंश' 'कुलदेवता' म्हणजे काय? |What Is Gotra, Devak, Vansh, kuldevta |Lokmat Bhakti SG3
#lokmatbhakti #devotional #Gotra #Devak #Vansh #kuldevta
गोत्र' 'देवक' 'वंश' 'कुलदेवता' म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ
❤jai.Shri.ram.❤❤
Jai.Shri.ganesh❤
❤Shri.Swami.samrth
🙏
❤om Shri.om.sai.baba.ji❤
कुलैवत आणि गोत्र कसे ओ लखता येते ते सांगा
Mi tumcha vidio purna bghitla pn tri hi mla devak mhnje ky he smjlela nahi tr mla savistr mahiti sangal ka
96 kuli maratha surname thorat hyache gotta Ani devak ky asel jra sangal ka
ईटलाई देवी हा काेण त्या देवीचा अवतार आहे हे सांगा ईटलाई देवी चा टाक नमुना फाेटाे दाखवा ती आमची कुलदैवता आहे
भैरी भवानी फोटो मिळेल का
Hi aamch upanav ghodake ahe kul devata kal bhairavnath (sonarshidda) aani muliche upanav ghodake aani kul devata biroba ahe aamala prashan padlay doganchi upanave sem aslyane lagna julat nahi mulgi bahin lagte as etar loka mantat ...
छान माहीती
MI joyashi ahe mala kuldevechi mahiti milelka
मोरेश्वर
Mala davesri Devi कोकणातली फोटो हवा आहे
Ani gotta mhnjech devak asel tr te kse olkhave
कुल देवक माहीत नाही. कसे ओळखावे.
Om shanti
Harle vishanv gotr manje kay कोणत्या समाजात येते
आमची जात आगरी आहे आमचा गोत्र कोण ता आहे
कुल देवक माहित नसल्यास काय करावे
😊
इगतपुरी मध्ये बाबा दरबार मध्ये जा तेथे बाबा सांगतील आणि ते गुरवारी जावे ...कलिफनात मंदिर मध्ये
कुलदेवता माहीत नाही
गोंधळी समाजाची देवक कोणती
गोत्र म्हणजे तेव्हा ऋषींचे कुळ होते कुळ म्हणजे शिक्षण घेण्याचे ठिकाण आताच्या भाषेत विद्यापीठ ज्यांनी ज्या ऋषीकडे शिक्षण घेतले ते त्या कुलाचे नाव् घेतात
एकूण मराठ्यांचे आडनाव 36 होतो त्याची आणखी उपनावे मिळून एकूण 96 झाली म्हणूनच मराठ्यांना 96 कुळी म्हणतात .यासाठी अधिक माहिती हवी असल्यास राजस्थानातील भाट समज कित्येक पिढ्या नी पिढ्या मराठयनचि वंशावळ लिहितात त्यांच्याकडे लिखित स्वरूपात आजही माहिती उपलब्ध आहे