Sadguru krupa jewellers 9867427779 Shop no.1, Gurukrupa Niwas, Dr Ambedkar Road, Thane दुकान क्रमांक १, गुरुकृपा निवास, डॉ. आंबेडकर रोड, ठाणे (प), 400601
खूप छान प्रस्तुती आहे भरीव काका ची परिकल्पना माझ्या पण मनात होती पण भरीव टाक डाई च्या काकाच्या नक्शी कामात च्या गुणवत्तेत फरक पडतो काय? भरीव मध्ये नक्शी काम कमी स्पष्ट होते काय?
Sadguru krupa jewellers
9867427779
Shop no.1, Gurukrupa Niwas, Dr Ambedkar Road, Thane
दुकान क्रमांक १, गुरुकृपा निवास, डॉ. आंबेडकर रोड, ठाणे (प), 400601
खूप छान आणि उपयोगी माहिती सुंदर सुमधुर सुस्पष्ट भक्ति भावमय प्रस्तुति आहे धन्यवाद लाईक केले आहे।
Excellent Information Sir
खूप छान प्रस्तुती आहे भरीव काका ची परिकल्पना माझ्या पण मनात होती पण भरीव टाक डाई च्या काकाच्या नक्शी कामात च्या गुणवत्तेत फरक पडतो काय? भरीव मध्ये नक्शी काम कमी स्पष्ट होते काय?
आम्हाला whatsapp चॅनल वर फॉलो करा.
whatsapp.com/channel/0029Va9T...
🙏🏻🌹
Khup chaan Mukhvate.Nice.
खुप छान माहिती आहे.,..
धार (मध्य प्रदेश ) येथील कालिका देवी चा टाक कसा आहे त्याचा फोटो पाठवा .त्याची किंमत ही सांगा .
आमची कुलस्वामिनी कोणती आहे हे आमच्या पिढीला माहीत नाही पण देव्हारा मधे तिचा टाक आहे आम्हाला पण असाच बनवायचा आहे
अंदाजे किंमत लिहा
Khandobacha chaa locket banun milel ka
Kothe milatil
Tuljjabhavani mahalakshmi mukavata kimit kiti ahe
कालिका देवीचा टाक उग्र रू पात नसेल असा फोटो पाठवा .
Mala devich Aya takacha foto taka aani kiti garamcha asel te sanga
अंबाईचा टाक आहे का
Malsa devicha Tak milel ka?
Khandoba mukhvata kimat kiti ahe
वाघेश्वरी कुलदेवी आहे कुळ आमचे वाघ आहे. आमचे कोणते टाक असतील
वाघेश्वरी कुलदेवी चार टाक कसा असतो
Karla ekvira aai cha tak ahe ka
भैरीभवानी च टाक किवा मुर्ती मिळेल का
Mahalaxmi cha tak dakhava
पाटनीच देवी कशी आहे ती सांग
अंदाजे किंमत पण लिहा
जगदंबा देवीचा टाक दाखवा