गोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2021
  • गोत्र म्हणजे काय.? प्रवर म्हणजे काय..? वंश व गोत्र एकच की.? कुळ कुळाची फांदी / वृक्ष ..? गोत्र माहीत नसल्याने काय करावे.? कश्यप गोत्र सर्वांना चालते का.? आणि का चालते.? एका गोत्रात विवाह करू नये का.?
    गा त्रायते इति गोत्र। - गा - इंद्रिय
    सनातन धर्मात गोत्र महत्व
    'गोत्राचे - अर्थ खूप विस्तृत 'गो' म्हणजे इंद्रिय आणि 'त्र' म्हणजे 'संरक्षण करणे',
    गोत्र - ऋषी परंपरेने
    'गोत्र' म्हणजे ओळख.
    ब्रह्म देव मानस पुत्र - तसे 59 मात्र सुरवात गोत्र 8 नंतर 2
    ब्रह्मा 10 प्रमुख पुत्र :
    1. मन - मारिचि 2. नेत्र - अत्रि 3. मुख - अंगिरस
    4. कान - पुलस्त्य 5. नाभि - पुलह 6. हाथ - कृतु
    7. त्वचा - भृगु प्रथम मनवंतर - सप्तऋषी
    8. प्राण - वशिष्ठ 9. अंगुष्ठ - दक्ष 10. छाया - कर्दम
    हे मूळ गोत्र - त्यातून पुढे गोत्र विस्तार
    काही गोत्र - कुळदेवीच्या नाव
    गोत्र म्हणजे कूळ किंवा वंश परंपरा होय.
    संस्कृत व्याकरण जनक महर्षी पाणिनी यांचे मुख्य सूत्र -
    सूत्र - ‘अपात्यं पौत्रप्रभृति गोत्रम्’ म्हणजेच गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलाच्या मुलापासून सुरू होणारी परंपरा
    बापाचा बाप ...... वडील गोत्र मुख्य - कन्यादान वेळी आई (मातुल) गोत्र उच्चार ऋषी - शिष्य परीक्षा - ऋषी कुळाचे नाव क्षत्रिय - ऋषी चे गोत्र - सेवा करणारे - आचार्य गोत्र गोत्र विस्तार
    प्रवर - प्रवर्तक - त्या गोत्रातील श्रेष्ठ ऋषी हे प्रवर 3 प्रवर 5 प्रवर
    कुरु वंश - पुढे पांडव - पंडू राजा
    राम - रघु वंश - मूळ
    असाच वंश - सोमवंश - चंद्र सूर्य वंश कुळ - 96
    कुलदेवता - .?
    2. देवक - विवाह प्रसंगी
    ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
    गोत्र माहिती नसल्यास काय करावे..?
    कश्यप - मरीची चा पुत्र - मरीची ऋषी / मारीच राक्षस रावण मामा ( मुंबादेवी कुलदेवी मुंबापुरी नगरी)
    तर तो 'कश्यप' गोत्राचे उच्चार करतो.
    दक्ष प्रजापती कन्या प्रथम 13 नंतर 3
    1) अदिति - आदित्य (देवता) 2) दिति - दैत्य 3)दनु - दानव
    4) काष्ठा - अश्व आदि 5) अनिष्ठा - गन्धर्व 6)सुरसा - राक्षस
    7) इला - वृक्ष वेली 8) मुनि - अप्सरागण 9) क्रोधवशा - सर्प
    10) सुरभि - गौ और महिष 11) सरमा श्वापद (हिंस्त्र पशु)
    12) ताम्रा - पक्षी 13) तिमि - जलचर
    14) विनता - गरुड़ और अरुण 15)कद्रु - नाग
    16) पतंगी - पतंग 17) यामिनी - शलभ
    परशुराम - कश्यप भूमी दान - गोत्र ..
    एक गोत्र विवाह वर्ज्य .? का
    जवळ च्या नात्यात - जनेटिक प्रॉब्लेम आनुवंशिक रोग
    जीन्स सेपरेशन - जवळच्या नात्यात लग्न नको
    DNA क्रोमिझोन्स - गुणसूत्र 7 पिढ्या नंतर -
    विज्ञान 7 जनरेशन
    आता बाजू ची मुलगी आवडली - विवाह केला जातो।
    वर्ण संकर त्यामुळे स्वजाती विवाह पद्धती
    अधुनिक विज्ञान - आशियन वंश
    आफ्रिकन वंश चीन कोरिया जपान - ब्रिटन - अमेरिका मूळ - रेड इंडियन - आता ब्रिटन चा वंश - अमेरिकेत -

Комментарии • 765

  • @unpoliyel-tv3qf
    @unpoliyel-tv3qf Месяц назад +13

    DNA गोत्र म्हणजे DNA सगोत्रामध्ये लग्न करू नये म्हणजे एकाच DNA मध्ये लग्न करू नये आजच्या जगात हाच अर्थ होतो

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 года назад +10

    खुप छान माहिती मिळाली
    शास्त्रीय, धार्मिक संदर्भासहित माहिती मिळाली शंकांचे निरसन झाले. धन्यवाद गुरूजी

  • @vilaspatange9015
    @vilaspatange9015 3 года назад +6

    Khup chaan .....Guruji ....
    Thanks .....
    "Shri Gurudev Datta"

  • @amolbagul3158
    @amolbagul3158 Год назад +5

    श्री महाजन गुरुजी आपण ही जी संपुर्ण गोत्रची माहिती आतिष्य सोप्पा आणि सुंदर पद्धतीने समाधानकारक सांगितली आहे त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @ajaykulkarni5205
    @ajaykulkarni5205 3 года назад +5

    खूप छान माहिती. धन्यवाद.

  • @sampatraogaware8392
    @sampatraogaware8392 3 года назад +1

    फारच छान माहिती धन्यवाद

  • @makarandkulkarni589
    @makarandkulkarni589 3 года назад +2

    Thank you very much! खूप छान माहिती दिली आहे!

  • @subhashghodake9433
    @subhashghodake9433 3 года назад +3

    गुरुजी खूप छान माहिती आभार !

  • @shwetahole1540
    @shwetahole1540 Год назад +4

    योग्य मार्गदर्शन मिळत आहेत. दंडवत प्रणाम.

  • @venkatdarmod4358
    @venkatdarmod4358 2 года назад +5

    गुरूजी खुप छान गोत्राची माहिती सांगितली. धन्यवाद.

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 3 года назад +5

    जय हरी माऊली छान प्रबोधन दिलात गुरूजी

  • @madhukarkarne3718
    @madhukarkarne3718 Год назад +1

    खूप छान ,धन्यवाद गुरुजी

  • @vastusantoshsantoshmishra1646
    @vastusantoshsantoshmishra1646 3 года назад +1

    धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत.

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 года назад

    खुप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @ranjiniganpatgaikwad6875
    @ranjiniganpatgaikwad6875 3 года назад

    खुपच सुंदर माहिती सांगितली धन्य वाद

  • @shardashinde8966
    @shardashinde8966 Год назад

    धन्यवाद गुरुजी खुपच सुंदर माहिती

  • @krishnakathepuri6993
    @krishnakathepuri6993 3 года назад +12

    Very very grateful information for the Indian people

  • @prasadzarwal8214
    @prasadzarwal8214 3 года назад +2

    प्रणाम गुरुजी अतिशय उपयुक्त माहिती दिली

  • @nandkumarshinde256
    @nandkumarshinde256 3 года назад +1

    खुप सुंदर माहिती मिळाली.. धन्यवाद गुरूजी ..

  • @arjunpawar4398
    @arjunpawar4398 2 года назад +1

    अतिशय उत्कृष्ट सादरीकरण खूपच छान माहिती

  • @onthewaytomusic..9007
    @onthewaytomusic..9007 2 года назад +3

    खुप छान माहिती दिली धार्मिक खूप खूप धन्यवाद गुरुजी.

  • @SureshRathod-hu6ev
    @SureshRathod-hu6ev 3 года назад +2

    Good information sir. Thanks.

  • @sagarsureshnaikudi5704
    @sagarsureshnaikudi5704 3 года назад +1

    जय सदगुरू... खूप खूप आभार...

  • @sunilnikam337
    @sunilnikam337 2 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 года назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @dinuwaghare3132
    @dinuwaghare3132 Год назад

    फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी .
    शतशत प्रणाम

  • @prabhakarpathak4734
    @prabhakarpathak4734 2 года назад +2

    नमस्कार!
    फारच उपयुक्त माहितीपूर्ण VDO केलाय मनःपुर्वक धन्यवाद!

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 Год назад +4

    फारच अर्थपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिलीत🙏
    धन्यवाद.

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 Год назад +3

    धन्यवाद गुरूजी,खूपच छान व अतिशय उत्तम माहिती सांगितली,याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹

  • @Vandana_jogi
    @Vandana_jogi 3 года назад

    🙏khup sunder mahiti milali, dhanyawad Guruji🙏

  • @anjalithakre1925
    @anjalithakre1925 2 года назад +1

    खूप सखोल व उपयुक्त माहिती

  • @sopyachavdarrecipes8782
    @sopyachavdarrecipes8782 2 года назад +7

    तुमची समजवण्याची पद्धत खूप छान आहे 👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manikghanwat2359
    @manikghanwat2359 Год назад +3

    🌹🌺🚩🙏🙏 खूप ज्ञानवर्धक माहिती. धन्यवाद

  • @vinayakpalsamkar545
    @vinayakpalsamkar545 3 года назад +2

    👌🙏🙏👍 Thank you sir Good info.

  • @prasadzarwal8214
    @prasadzarwal8214 3 года назад +1

    प्रणाम गुरुजी खूप महत्वाची माहिती दिली

  • @rajendramajor4830
    @rajendramajor4830 2 года назад +1

    खूप छान माहिती!👌👌👌💐💐

  • @seemajadhav3875
    @seemajadhav3875 3 года назад +3

    खूपच छान। माहिती दिली गुरुजी 👌

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 2 года назад +1

    उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏

  • @pratibhamahindalekar4915
    @pratibhamahindalekar4915 Год назад

    धन्यवाद गुरुजी छान माहिती दिली

  • @leelanighot2615
    @leelanighot2615 3 года назад +1

    Namaste guruji khoop chhan mahiti sangitali thanks

  • @anitapenore7945
    @anitapenore7945 3 года назад

    धन्यवाद गुरूजी

  • @subhashdivte9024
    @subhashdivte9024 Год назад +1

    अतिशय उत्तम माहिती.

  • @prakashpatyane3024
    @prakashpatyane3024 3 года назад +2

    छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद गुरुजी👌👌👌💐💐

  • @jyotsanapisal1239
    @jyotsanapisal1239 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली 🙏🙏👍👍

  • @kisanjambekar8726
    @kisanjambekar8726 2 месяца назад +1

    गोत्र कुळ वंश परपंरा बाबत माहिती सुंदर. धन्यवाद .
    .

  • @bapuraofargade2010
    @bapuraofargade2010 Год назад +1

    धन्यवाद अतिशय सुंदर माहिती दिली. 🙏🙏

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 2 года назад +1

    सुंदर माहिती दिली गुरूजी 🙏🙏

  • @alkakamble1365
    @alkakamble1365 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @rupalichavan3455
    @rupalichavan3455 3 года назад +6

    Khup sundar mahiti dili guruji 🙏🙏

  • @vishwanathbhoir1959
    @vishwanathbhoir1959 3 года назад

    धन्यवाद सर

  • @mansipawar6013
    @mansipawar6013 Год назад +1

    खूप सुंदर माहिती गुरुजी

  • @shakuntalawadkar3823
    @shakuntalawadkar3823 3 года назад +1

    खुप सुंदर माहिती मिळाली गुरूजी.अशीच माहिती द्यावी.

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 2 года назад +1

    सुंदर फारच सुंदर

  • @salimshaikh1133
    @salimshaikh1133 3 года назад

    Thanks,Sir .🌷🌷🌷🌷🌷

  • @sanjaladhuri8346
    @sanjaladhuri8346 3 года назад

    Guruji khupch chhan mahiti dilat

  • @shaumatisonavane8302
    @shaumatisonavane8302 2 года назад +1

    Pranam guruji . khup chhan mahiti sangitly. 👍👍 Thank you

  • @singerdipakdhangada2768
    @singerdipakdhangada2768 3 года назад

    Thanks for information

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад +5

    गुरुजी नमस्कार.
    आपण सध्याच्या तरुणाईला खूप चांगली माहिती समजावून सांगितली, धन्यवाद !

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Год назад

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @ganpatgovalkar8120
    @ganpatgovalkar8120 Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी .

  • @vinayanavle1464
    @vinayanavle1464 2 года назад +2

    खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद गुरुजी🙏🙏

  • @chandrakantgarde8089
    @chandrakantgarde8089 2 года назад

    खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @jagannathshingade9626
    @jagannathshingade9626 3 года назад +1

    नमस्कार गुरुजी, फार छान माहिती दिली

  • @shobhabawaskar566
    @shobhabawaskar566 2 года назад

    खुपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @ramsarvade4891
    @ramsarvade4891 Год назад +1

    धन्यवाद गुरूजी खुप छान माहिती समजावून सांगितली 🙏🌹💐🙏

  • @bhaskarbhailuhar4699
    @bhaskarbhailuhar4699 3 года назад

    नमस्कार गुरुजी गोत्र विषय फार छान माहिती प्राप्त झाली धन्यवाद प्रणाम

  • @yadavshetty798
    @yadavshetty798 3 года назад +1

    Very Nice Thanks

  • @makarand63
    @makarand63 Год назад

    अतिशय चांगली माहिती दिलीत धन्यवाद.

  • @dnyaneshwarthete3486
    @dnyaneshwarthete3486 3 года назад +1

    गुरुजी गोत्र माहिती अतिशय छान मिळाली

  • @arjunbhosale6892
    @arjunbhosale6892 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली

  • @sangitasarwade3667
    @sangitasarwade3667 Год назад

    धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती मिळाली 🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 года назад

    फारच छान माहिती दिलीत धन्यवाद ✌️🙏

  • @vikramgaikwad8231
    @vikramgaikwad8231 2 года назад +1

    Namaste🙏 very nice information Hari om

  • @kailaskathar1523
    @kailaskathar1523 3 года назад +6

    खूप छान माहिती मिळाली गुरुजी धन्यवाद

    • @sumanghadge3234
      @sumanghadge3234 3 года назад

      धन्यवाद प़भुजी हारे कृष्ण दंडवत प़णाम

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 3 года назад

    फार छान माहिती मिळाली गुरूजी

  • @mangalkondhalkar1839
    @mangalkondhalkar1839 2 года назад

    खुप खुप छान माहीती दील्यबदल धन्यवाद गुरुजी

  • @surendraparker6333
    @surendraparker6333 3 года назад

    खूप छान !

  • @prashantpatole7870
    @prashantpatole7870 2 года назад +2

    खूप छान समजावुन गोत्र माहिती दिली आहे.
    धन्यवाद गुरूजी.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwanwankhede8978
    @bhagwanwankhede8978 2 года назад +2

    Very nice Information, thank,

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 Год назад +3

    जय सियाराम,🌹🙏अप्रतिम छान माहिती,🌹🙏

  • @king-cr6qx
    @king-cr6qx 3 года назад

    माहिती खूप छान आहे

  • @aanadtaigirase2149
    @aanadtaigirase2149 2 года назад

    खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद🙏🙏🙏

  • @marutijadhav2421
    @marutijadhav2421 3 года назад

    Chan mahiti Dili Guruji dhanywad

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Год назад +2

    नमस्कार गुरूजी. छान माहिती मिळाली

  • @dipakhavele7168
    @dipakhavele7168 3 года назад +5

    फार छान महत्वाची माहिती दिलीत 🙏🙏

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 7 месяцев назад +2

    धन्यवाद, महाजन गुरुजी.
    खुप चांगली माहिती दिलीत, आपणं.

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 3 года назад +1

    Khup chan Mahiti dhanyavad. Like kele.

  • @laxmimahadeshwar4287
    @laxmimahadeshwar4287 2 года назад

    खूप छान 🙏🙏🙏

  • @kailasthakare3098
    @kailasthakare3098 2 года назад +1

    गुरूजी रवुप सुंदर आणि मौल्यवान माहिती मिळाली आहे.

  • @shivajiraokulkerni5227
    @shivajiraokulkerni5227 21 день назад

    अतिशय सुंदर माहिती

  • @priteehaware5491
    @priteehaware5491 2 года назад

    खुप सुंदर माहिती मिळाली.गोत्र कळले. धन्यवाद गुरुजी.

  • @bhimashankartaru6749
    @bhimashankartaru6749 Год назад

    खूप चांगली माहिती मिळाली मनापासून dhanyawad गुरूजी

  • @jyotinand1556
    @jyotinand1556 2 года назад

    छान माहिती 👍

  • @prakashkasbe4797
    @prakashkasbe4797 3 года назад +1

    धन्यवाद गुरूजी 🙏

  • @kusumsaindane4519
    @kusumsaindane4519 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @nilimagurav4732
    @nilimagurav4732 2 года назад

    माहिती खूप छान दिली खुप आभारी आहे

  • @sudarshankudkekar7879
    @sudarshankudkekar7879 3 года назад

    Thank you sirji

  • @anitathorat2735
    @anitathorat2735 2 года назад

    खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद गुरूजी

  • @devdassakpal8779
    @devdassakpal8779 3 года назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻 sunder👌👍

  • @bhoomiandfamily7904
    @bhoomiandfamily7904 Год назад +2

    खूप खूप आभारी आहोत तुमचे तुम्ही खूप महत्त्वाची आणि खूप छान माहिती दिली❤❤❤