गोत्र माहिती नसल्यास काय करावे?| How do you know your Gotra? | What is Gotra? | Lokmat Bhakti | SG3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 май 2023
  • गोत्र माहिती नसल्यास काय करावे?| How do you know your Gotra? | What is Gotra? | Lokmat Bhakti | SG3
    #Lokmatbhakti #devotional GotraIdentification
    Subscribe -
    / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Комментарии • 33

  • @AnilPatil-if1tk
    @AnilPatil-if1tk 13 дней назад

    Chhan mahiti dili !

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +3

    सहज सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती तीही अगदी सोप्या शब्दात. उत्कृष्ट निवेदन 👌🙏

  • @Shubhadarecipe3368
    @Shubhadarecipe3368 Год назад +3

    खुप सुंदर माहिती आहे 🙏 आमचे गोत्र भारद्वाज आहे 🙏

  • @rudrakamble1stb900
    @rudrakamble1stb900 2 дня назад

    माझे अड नावं कांबळे आहे plz गोत्र काय आहे नाही माहीत मला समजेल का

  • @ashokamble8279
    @ashokamble8279 День назад

    आमच्या अडनाव कांबळे (भोई) आहे तर गोत्र कुळदेवी कुळ देव माहिती नाही

  • @sagarsc07
    @sagarsc07 9 дней назад

    ज्यांचे पूर्वज माकड होते त्यांच काय?

  • @vaishnav5515
    @vaishnav5515 7 месяцев назад

    आवाज खूप छान आहे

  • @jyostnkadam7430
    @jyostnkadam7430 Год назад +1

    Majha aadnav kadam aahe majh gotra konte

  • @GayatriEducare
    @GayatriEducare Месяц назад

    Ekhadi vyakti anath aseltrtine ky karave...?

  • @sunilgurav6323
    @sunilgurav6323 8 месяцев назад

    Amhi Gurav ( vaisya brahman ) sangli jilha gotra mahit hoeil ka ?

  • @sangitawankhade3269
    @sangitawankhade3269 11 месяцев назад

    Wankhede gotra konte

  • @bhartitulsi6818
    @bhartitulsi6818 9 месяцев назад

    I wish to know which gotra i belong to, sen mahraj is our mahraj

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 9 месяцев назад +1

    माहीत नसल्यास कश्यप गोत्र सांगावे

  • @venmavi7814
    @venmavi7814 Год назад +1

    Jadhav which is my gotra

  • @santoshvaij7624
    @santoshvaij7624 5 месяцев назад

    आमचे आडनाव वैद्य नसून वैज आहे परंतु आम्हाला आमचे गोत्र देवक व कुलदेवता माहीत नाही मार्गदर्शन व्हावे ही प्रार्थना

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 3 месяца назад

    आम्ही लिंगायत माळी ( कोरे ) कुलदैवत सोनारी भैरवनाथ कुलदेवता तुळजाभवानी आहे तरी आमचे गोत्र कोणते हे सांगा विनंती करते

  • @prakashbachre4556
    @prakashbachre4556 10 месяцев назад

    8 takachi name sanga

  • @babantodkar9614
    @babantodkar9614 5 месяцев назад

    माझे आडनाव तोडकर असून मला माझे देवक काय आहे माहित नाही कृपया मार्गदर्शन करावे

  • @aarya2161
    @aarya2161 Год назад

    Thanks for this information

  • @smitamhatre2751
    @smitamhatre2751 Год назад

    Mhatre surname che gotra konte ahe🙏

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 11 месяцев назад +9

    तुम्ही सात ऋषीचे नावे सांगते वेळी चुकलात ते अग्नी नसून अत्री आहे अत्रीऋषीं म्हणजेच श्री दत्तात्रेय प्रभुचे पिता ( वडील )🙏🏻🙏🏻🌷🌷🌹🌹

  • @Tusharpatil12345
    @Tusharpatil12345 3 месяца назад

    व्यालीज कुलाचे गोत्र कोणते

  • @satishmowade1145
    @satishmowade1145 Год назад

    मार्कंडेय गोत्र आहे ka गुरुजी

  • @poojachaugule7829
    @poojachaugule7829 4 месяца назад

    महापुरुष म्हणजे काय

  • @mohinibiradar7398
    @mohinibiradar7398 Месяц назад

    जाधव आडनाव आहे गोत्र काय आहे सागावे

    • @user-fq3bk6km5p
      @user-fq3bk6km5p 20 дней назад

      तुमचे गोत्र अत्री आहे

  • @pradipmarath6404
    @pradipmarath6404 7 месяцев назад

    माझे आडनाव ढेरे आहे मला माझे गोत्र माहीत नाही तरी माझे गोत्र कोणते आहे ते सुचवावे

  • @poojachaugule7829
    @poojachaugule7829 4 месяца назад

    मूळ पुरुष म्हणजे काय

  • @user-pi9ke8rj9o
    @user-pi9ke8rj9o 10 месяцев назад

    माझे आडनाव कस्तूरे आहे माझे गोत्र कोणते हे सांगणे?

  • @anilgaikwad9947
    @anilgaikwad9947 11 месяцев назад

    गोत्र कस ओळखायचं मी गोधळी समाजाचा आहे

  • @arjunsabale4383
    @arjunsabale4383 11 месяцев назад

    माझे आडनाव साबले आहे

  • @sachingaikwad-zz4zm
    @sachingaikwad-zz4zm 9 месяцев назад

    माझे नाव सचिन गायकवाड आहे. माझे गोत्र माहित नाही ...