गोत्र म्हणजे काय, ते कसे ओळखावे ? गोत्राचे महत्व - परमपूज्य गुरुमाऊली
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- ॥ श्री स्वामी समर्थ ॥
ज्या सेवेकरी / भाविकांना आपले गोत्र, कुलदैवत, कुलदेवता माहित नाही, त्यांनी आपल्या जवळील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राशी संपर्क करावा अथवा "क्षात्रधर्म" या ग्रंथाचा अभ्यास करावा.
"क्षात्रधर्म" ग्रंथ सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर उपलब्ध अथवा Online Order करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
srigurupiith.c...
गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ - २३४००७ / २३३१७० / २०४२५२
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Official Social Media Account:
1. RUclips : Shree Gurupeeth
/ @shreegurupeeth
2. Instagram : Shree Gurupeeth
/ shreegurupeeth
3. Facebook Page : Shree Gurupeeth
/ shree-gurupeeth-108870...
4. Twitter: Shree Gurupeeth
gu...
5. Online Shri Janjakyan Yojana Link : www.dindoripra...
Email: it.gurupeeth@gmail.com
Official website: dindoripranit.org
Shree Gurupeeth, Trimabakeshwar
#Gotra, #Kshatradharma, #Gurumauli, #ShriSwamiSamarth, #Gurupeeth,
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏 आमचं आडनाव मोटे जात धनगर आहे
आमच आडनाव वानखडे आहे गोत्र आणि कुळदैवत माहीत नाही परमपूज्य गुरुमाऊली यांना शतशत नमन🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻प.पू.गुरुमाऊलींच्या चर्नी त्रीवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु तुमचं प्रवचन मला खूप आवडतं श्री स्वामी समर्थ माऊली
श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ
🙏🌺‼️ श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरु माऊली ‼️🌺🙏
Shree Swami Samarth jay gurumauli 🙏🌺
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
परमपुज्य माऊली यांना त्रिवार वंदन धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌷🌷🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ माझं आडनाव शेळके आम्ही धनगर आहे गोत्रे सागवे
जय श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री सद्गुरू स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ गोत्र देवी माहिनी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री परमपुज्य गुरु माऊलींना त्रिवार वंदन
श्री.स्वामी समर्थ,
प्रणाम गुरुमाऊली.🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏
ll श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ll
👏👏🌹🌹🚩🚩
🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
Shree Swami Samartha Gurumauli
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ माऊली आडनाव :- आमच्याकडे फक्त गायकवाड आणि जाधव च आडनाव असत त्यांचे गोत्र सांगा
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
सौ.अनघा चव्हाण
Shree swami samrata Jay Jay swami Samrtha
ll परमपूज्य गुरुमाऊली ll
Shree sawmi samarth gumauli na trivar mujr🙏🙏
गुरु माऊली चरनी शतशत् नमन
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ,
परमपूज्य गुरुमाऊलींना माझा त्रिवार वदंन 👏
।।श्री स्वामी समर्थ।।प पु गुरुमावली चरणीं त्रिवार मुजरा
श्री स्वामी समर्थ प.पु गुरूमाऊली
श्री स्वामी समर्थ...
!!🌹shree swami samarth🌹!!
Shri Swami samartha
Shree Swami Samarth Gurumauli🙏🙏🙏🌷🌷🌷🌼🌸🌹🍀🍁🌺🌷🌼
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Shree swami samarth
सुलोचना भाऊसाहेब मोजाड श्री स्वामी समर्थ आमचे आडनाव मोजाड आहे गोत्र माहीत नाही गुरुमाऊली
गुरुदेव खूप आनंद होतो आपले मार्गदर्शन खूप प्रश्नाची उकल करण्यासाठी उपयोगी पडतात . 🙏🙏
Shree Swami Samarth 🌹🙏 Shree Gurumauli Charni 🌹🙏
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली की जय
आमचे आडनाव वानखेडे आहे
कुलदैवत आई तुळजाभवानी आहे
आमच बारगळ आडनाव आहे आमच गोत्र आणि कुलदेवता कुलदैवत सागा.
Shree Swami Samarth 🙏
aamhc aadnav sonwane.aahe gotrr saga mauli
श्रीरवामी। समर्थ। भारती। भ। कोरपे। आमचेगोत्र। गाव। नेरावरायगड। धन्यवाद
Shri swami samarth Jay Jay swami samarth
✳️श्री स्वामी समर्थ✳️
🙏🌺!!श्री स्वामी समर्थ 🙏गुरूमाउली!!🌺🙏
श्री स्वामी समर्थ🌹👏भानुदास पाटील
नारायणी गुरुमाऊली
Shree swami smarth 🌹🌹 mauli jagachi savli
॥ श्री स्वामी समर्थ प .पू . गुरुमाऊली चरणी त्रिवार वंदन ॥ 🙏 🙏 🙏
रामचंद्र हरिचंद जवळे गोत्र
माहिती नाही
मिना लदड सिलोड श्री स्वामी समर्थ
🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ परम पूज्य गुरुमाऊली
चरणी त्रिवार वंदन
श्रीस्वामी समर्थ
नमस्कार गुरुदेव.यादव गोत्र.देवक .ऋशि सांगा.मु. उसाळे पो. चिवे रायगड जिल्हा.स्वामी
समर्थ.
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
किरण कैलास खुटले गोत्र कळावे धन्यवाद
आमचे आडनाव पवार आहे कुलस्वामी भैरोबा कुलदेवी आई भवानी आहे तर आमचे गोत्र कोणते 🙏
🙏🏻🙏🏻Shri Swami samarth🙏🙏
Kshatriya gotra Sanga
jay guru mahuli
परमपुज्य गुरुमाऊली च्या चरणी त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏
Jay Gurudev
Jai guru mauli
Shree Swami Samarth gurumauli 🙏🙏🙏🌹🌺🌼🌻
गुरुमाऊली च्या चरणी त्रिवार वंदन मी शाम मोरे कराड माझे कुळ दैवत ज्योतिर्लिंग आहे गोञमाहित नाही
Shree Swami Samartha...!!🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामि समर्थ
परमपूज्य गुरुमाऊली माझा त्रिवार वंदन 👏👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 माझं नाव चेतना प्रविण माळी आमचं गाव नाने तालुका जिल्हा धुळे आमचं गोत्र सांगा ना
Hi aamchi kuldevi maahit naahi
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आडनाव सारं चे पोटघन आहे गोत्र सांगा
माहेचे आडनाव. सांगळे आहे गोत्र सांगा
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय 💐💐💐🙏🙏🙏औरंगाबाद जिल्हा फुलाब्रि तालुका मु बिल्ढा आहे आडनाव पेटारे आहे कुलदैवत गोत्र काही ही माहिती नाही कपया गुरुजी आपण सांगावे श्री स्वामी समर्थ जय जय 🙏🙏🙏💐💐
दत्त दत्त
Thakare
मि छाया पवळे आहे माझा गोत्रे माहिती नाही माला गोत्र सागावे परमपूज्य गुरू मावली तुम्हाला कुठे कुठे धन्यवाद
- "क्षात्रधर्म" या ग्रंथामध्ये सर्व सविस्तर माहिती आहे. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर उपलब्ध आहे. अथवा Online Order करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
srigurupiith.com/product/kshatradharma/
सौ.वंदना संदीप बांगर
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 🌹 श्री गुरूमाऊली चरणी त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम 🌹 साै मनिषा सुरेश नागरे आमचे गोत्र कोणते ते माहिती नाही अजून कृपया माझी विनंती सांगावे
क्षात्र धर्म पुस्तक वाचा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थ केंद्रात जा माहिती मिळेल🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🌹🌺
Maind
Aamache aadanav more aahi kuladyavat kalubai aahe va dev khandoba aahe
❤
Laturkar -gotra, kuldevta kalvave
Thank you
Gurumauli pranam. Mee suryakant dattatraya gurav. Malaa ajunahi gotraa mahit nahi tari krupaya margdarshan karave. Shri Swami Samarth.
नमस्कार माऊली
गुरुमाउलीच्या चरणी त्रिवार वंदन
Aamache aadnav Talekar
Aamchi kuldevi tuljapur chi bhawani aai aamche gotra sangave
Jay hanuman jay shri swami Samantha
अलका गणेश नवाळी... गुरू मावली माझे आडनाव..नवाळी आहे. मला गोत्र... आणि कुलदैवत... माहिती नाही..मला.ते. समजून सांगा...जय गुरु माउली...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Aamche aadnav bhasme aahe, aamhal guru mauli te bagayche aahe
aamchyakade bahutansh jilhyatil lok kashup gotrachi aahet aani ekach gotart lagne hotat
धन्यवाद 🙏
आमच आडनाव निघोट आहे आमच गौत काय आहे
आमचे आडनाव मोरे आहे गोत्र सांगावे विनंती 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ परमपूज्य श्री गुरु माऊली ला कोटी कोटी प्रमाण सौ रूक्मिणी गजानन इंगळे कुलदेवता व गोत्र माहिती नाही कृपया सांगावे ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ गुरुमाउली चरणी त्रिवार वंदन माझे आडनाव काकडे देशमुख आहे तरी माझे गोत्र सांगा
- "क्षात्रधर्म" या ग्रंथामध्ये सर्व सविस्तर माहिती आहे. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर उपलब्ध आहे. अथवा Online Order करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
srigurupiith.com/product/kshatradharma/
🙏🙏🙏