नाडी दोष म्हणजे काय .? | एक नाडी असल्यास काय करावे . ? | नाडी दोष आणि रक्तगट यांचा संबंध आहे का.?
HTML-код
- Опубликовано: 22 июн 2022
- #गुरूजी #महाजन #दोष #guru
#गुणमेलन म्हणजे काय .? ते कोण किती गुण असावेत मनुष्य गण राक्षस गण दोष #एकनाडी दोष विवाह वर्ज्य #mahajanguruji #करावा का रक्तगट चेक करावे का एक नाडी दोष यामुळे संतती होण्यासाठी उशीर होतो का वर्णन १ गुण वर्ष २ गुण तारा ३ गुण योनी ४ गुण ग्रहमैत्री ५ गुण गण -६ गुण भरुकुत ७गुण नाडी८ गुण एकूण 36 गुण. नाडी प्रजननक्षमता वंशवृद्धी संतती एकूण तीन प्रकार आद्य मध्य अन्त्य अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वाधिक जास्त ८ गुण नाडी नक्षत्रावर आधारित आयुर्वेद - त्रिदोष कफ पित्त वात कफ दोष अंत्य नाडी, पित्तदोष मध्य नाडी, वातदोष आद्य नाडी. गजानन अक्षमता संतती लाभ जन्मनक्षत्र समान परंतु चरण वेगळे असतील तर नाडी दोष निवारण. 18 पेक्षा अधिक गुण. एक दोषाचे प्रबलता. पुढे होणारा संतती लाभ त्रास. रक्तगटाचा काहीही संबंध नाही. संपूर्ण वेगळी पद्धत. षडाष्टक योग म्हणजे काय
लिंक
मनुष्य गण राक्षस गण दोष
लिंक
हरि ॐ
नेहमी प्रमाणे खूप चांगली माहिती दिली.
नवीन video ची आतुरतेने वाट पहात आहे.....
अंबज्ञ नाथसंविध्
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली.आपले शास्त्र फार विचार पूर्वक सागितले आहे .तुम्हाला धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहीती मिळाली.षडाष्टक योगाबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. हा पुढचा व्हिडिओ लवकर यावा ही विनंती.👌👌👌👌🙏🙏
छान माहिती मिळाली
माझ्या घरी सुद्धा माझ्या घरातील मेम्बर साठी जे ही स्थळ येत आहे त्या मध्ये बहुतेक शडाष्टक योग येत आहे त्यामुळे लग्नाला उशीर होत आहे 😔
🙏🙏
@@kantabante9767 777tt
❤76@@amitbhau
गुरुजी खूप सखोल माहिती सांगितली धन्यवाद 👌
अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली पुढील माहिती लवकर मिळावी ही अपेक्षा
माहीती खूप छान मिळाली धन्यवाद गुरुजी👌🙏
खूपच महत्त्वाची माहिती दिली गुरुजी, धन्यवाद
महाजन गुरुजी, आपल्या व्हिडिओ पाहून खुबाच धन्य झालो कारण बरत काय माहिती देण्यात आली. धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती दिली महाराज आशिच माहिती देतजा
शेवटचे वाक्य खुप mahatvache आहे की त्या दैवी शक्ती var विश्वास theun pudhe जावे
श्री स्वामी समर्थ 🙏
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे
खूप छान माहिती दिली गुरुजी , धन्यवाद,
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप छान विश्लेषण आणि एकदम सोप्या भाषेत माहिती मांडलीत आपण अवघड विषयावर.
त्याबद्दल आपले अभिनंदन...
Nadi dhosh aahe makar rashi Ani mesh rash yache kay karave please ghuruji margdarsh Kara.
खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
खुप छान काही गोष्टी चे नीरसन झाले
छान मार्गदर्शन आहे, शंका दूर होण्यास मदत होतअसते
36 गुण असलेमुळे एक नाड़ी आहे, दोघांचीही रास वृषभ आहे. लगन होऊन दोन वषे झाले ,दररोजची भांडण सुरु आहेत. उपाय सुचवा....
माझ्या मुलीची व तिच्या मिस्टरांचे ब्लड ग्रुप पण सेम आहे (A+)आणि नाडी पण सेम आहे. आणि त्यांना मुलगी झाली (दीड वर्षाची ) ती पण छान आहे 🥰 नाडी चे चरण वेगळं असावं तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे, 😊तूम्ही खूप छान सविस्तर व व सोप्या पद्धतीने माहिती देता मनातल्या शंकांचं निरसन होतंत ,👌👃अर्धवट माहिती असेल तर खूप शंका आणि भीती वाटते. ब्लड ग्रुप सेम आहे म्हटल्यावर आम्हाला खूप टेन्शन आलं होतं पण डॉक्टरांनी स्वतःचे उदाहरण सांगितलं (सेम ब्लड ग्रुप असूनही निरोगी मुले आहेत. पॉझिटिव्ह रक्तगट असतील दोघांचेही सेम तर काही प्रॉब्लेम नसतो उलट ते चांगलं)
अगदी बरोबर
¹
खूप छान माहिती गुरुजी.. 🙏🙏
एकदम छान गुरुजी धन्यवाद,,🙏🙏🙏🚩
महाराज जी आपने नाडी दोष बताकर तो हमारी आख हि खोल दी जयश्री राम महाराज आगे भी ऐसी जानकारी देते रहे
अतिशय चांगले सागितले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
खुप छान, सोप्या शब्दात माहिती दिली, धन्यवाद गुरुजी
नाडी दोषावर विश्लेषण उत्तम केले शंका दूर झाली धन्यवाद.
खूप चांगला विषयावर आज मार्गदर्शन मिळाले
धन्यवाद गुरूजी...
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली गुरूजी
खूप छान माहिती दिली खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती सांगितली गुरुजी
नमस्कार साहेब आपण खूप सुंदर माहीती दिलीत
खूप योग्य मार्गदर्शन केले
खुप छान माहिती दिली साहेब
खुप महत्वपूर्ण माहीती सांगितली
सुंदर विश्लेषण केलेगुरुजी 🙏
Guruji! Saadar Naman. Chhan vishleshhan.
, खूप छान माहिती दिली.
फारच छान माहिती झाली👏👏
गुरूजी तुम्ही खुप छान माहिती दिलीत🙏🙏
प्रणाम गुरूजी.छान माहिती.
खूपच छान माहिती दिलीत
खुप छान माहिती..
Guruji khup chan mahiti ahe Dhanyavad
छान मागदर्शन केले गुरूजी
खूप छान माहिती दिली भाऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान समजून सांगतात हरिओम श्रीराम अंबज्ञ
खूप खूप छान माहिती दिली सर..
GBU
Khup chan mahiti dili mahajan guruji.....karn mazya bahinich sthal aajch bgitl gun tr 19 gun jmle pn nadi ek tyamul jra naraj zalo pn aata khrch manatli bhiti geli 👏💐
Jai ho. Guruji. Divya & gnaan vardkah video
Thank you Guruji
Very good knowledge given of nadidosh. Explanation is nice. 👍👍👍👍👍
Thanks and welcome
Very nice information. Thanks.
Chan
उत्तम विवेचन.
खूप छान सांगता
धन्यवाद
नाडी बद्दल खूप छान माहिती सांगितली आहे नाडी म्हणजे खूप काही कळालं आता आमचा विश्वास पत्रिकेवर बसलेला आहे
खुप छान माहिती दीलीआहे .
खूप छान माहिती दिली
Very nice explain 🙏
आमचे ८गुण जुळतात आम्हाला २मुली आहेत आणि आमच्या लग्नाला गेल्यावर्षी २५वर्ष पूर्ण झाली आहेत..त्यामुळे हे नाडी दोष वग्रे काही असत अस मला वाटत नाही..उगीच मनात भीती बाळगू नये...
Precautions are better then Cure . Tumch Changla Zala , congratulations , pan sarvanch ch hoil aasa nahi.
Ani Tumhi ek dusrya sobat adjust kela aasel , aajkal chi generation evda adjust karelach aasa nahi.
सर्वांचेच चांगले होते,पण भिती काढून टाका. ३६ गुण जूळले तर चांगले होईल याची खात्री कोण देईल का? विवेकाने लागले तर सगळे चांगले होईल. जे प्रारब्धत तेच जर होणार आहे हे सर्वांना मान्य आहे तर हे उपद्व्याप कशाला? आज मुलांची लग्नं होत नाहीत आणि आपण नाड्या घेऊन बसलोय.
@@studyAt6 m😂3😊
दाते पंचांगतील नदीपादवेधकोष्टक वापरावे की नाही
Antya nadi ek aslayas kanya santati hot astatat he khare aahe
माहिती खूप छान मिळाले गुरुजी धन्यवाद
उपयुक्त माहिती 🙏
Khup Chan Mahi ti dili
राम कृष्ण हरी अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
Amazing👍 sr. Congratulations..
खुप छान माहीती दिली गुरुजी
Khup chhan mahiti deli 👌👌
खूपच छान माहिती
गुरू जी छान माहिती दिली.
Khup chan mahiti Dili aahe thankas
Nice information Jai shree Mahakal Shivadatta Muraridatta Vyas Amravati Maharashtra
खुप छान माहिती 🙏
छान माहिती दिली गुरुजी तुम्ही..मनातील शंका दूर केली धन्यवाद
Thank you so much for your guidance.
खरंच वखाणण्यासारखं अतिशय उपयुक्त विश्लेषण सांगितलंत गुरुजी त्याबद्दल मनःपूर्वक 🙏
आता उपयुक्त माहिती मिळाली
Very good information
Love marriage करावं सगळेच दोष नष्ट होतात . उदा कुंडली दोष, मंगल दोष, ये गण ते गण असलेले व नसलेलं दोष , एवढंच काय तर हुंडा देणे व घेणे , लग्नात रूसव्या फुगव्या च पण टेन्शन नसतो, एवढंच काय अनावश्यक आर्थिक खर्च वाचतो.
बाकी ज्याचं त्याचं विचार.
love martiage 90% unsucessful astat
@@archanapansare4408 छपरि मुला मुली बरोबर प्रेम केलं तर हेचं होणारं. मुलींना तुम्हाला चांगला मुलगा आवडतो तर कुठे फक्त पैसा बगता तर हेच होणार. चांगल मुले मुलींना हँडसम दिसत नाहीत हाच सगळ्यात मोठा समस्या.
सुंदर माहीती दिली....धन्यवाद ...
तेच किती बीलता
गुरूजी आपण खूप चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏
Raas ani nadi ek ahe tar prgency la problem hoeil ka ani mi navarya pesha mothi asle tar 28gunai juli hoti
छान माहिती दिली तुम्ही सर
छान माहिती मिळाली धन्यवाद.
Excellent information
Pranam Gurujee 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गुरुजी धन्यवाद 🙏
सुंदर व चांगली माहीती दिली.धन्यवाद गुरुजी.
Khup chanmahoto dili
Khup chan Samajawun sangitale 🙏
Khoop chaan mahiti deli dhanyvad
Khop chan mahiti milali
Khup chan mahiti dilit
Chaan mahiti 👌👌
\Ada\\\\\77
धन्यवाद खूप छान
महाजन गुरुजी आतीशय सुःदर आणि पटवून सांगितलंत ?धन्यवाद
पंडीत जी आपने बहोत अच्छी और सची बात कही है ,🙏🙏
गुरुजी खूप छान माहिती सांगितलीत माझी कुंडली n बघताहीसागले छान पार पडला माझी धनु आणि वृश्चिक ras मिस्टरांची असे होऊ शकते ka
🙏🌹माहिती अप्रतिम 🌹🙏
Khup chaan mahiti dili dhanayvad ak Nadi bhinn nakshatra chalte ka piz riply kara
खूपच आभ्यांस पूर्ण माहीती दिली सरजी.
Thank you sir