मी 14 वर्षाचा मुलगा आहे.मी बौद्ध धर्माचा आहे .मी दररोज देवीची पूजा करत असतो .आई सप्तश्रृंगी चा छोटा फोटो लपून मी सेवा करत असतो .माझ्या घरचे खूप विरोध करतात . मला खूप मारतात म्हणतात आपल्यात असल नाही चालत तरीही मी देवीची पूजा करत असतो .आई भगवती सदैव माझ्या पाठीशी असते ❤❤
ताई तुळजाभवानी तर माहारास्टाची कुल देवी आहे पण आमच्या गावाला एक देवी आहे माझी नंनद म्हणते की ही देवी तुम्हाला आहे तर मी कुठल्या देवीचे आकरा मंगळवार करु लवकर सांगा ही विनंती आहे
❤ ताई आमची कुलदैवत तुळजापूरची आई भवानी माता आहे ही सेवा 20 तारखेपासून श्रावण महिन्यापासून सुरू केली तर चालेल का 11 मंगळवार होईपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही का ताई अनुभव येतो का ताई या सेवेने प्लीज रिप्लाय करा ताई मंगळवारी उपवास करावाच लागेल का ताई 11 मंगळवार आमच्या इथे सर्व साहित्य भेटेल पण गजरा भेटणं मुश्कील आहे आणि मग काय करायचं त्यासाठी अनुभव येतो का ताई प्लीज रिप्लाय करा श्री स्वामी समर्थ❤❤
मी 14 वर्षाचा मुलगा आहे.मी बौद्ध धर्माचा आहे .मी दररोज देवीची पूजा करत असतो .आई सप्तश्रृंगी चा छोटा फोटो लपून मी सेवा करत असतो .माझ्या घरचे खूप विरोध करतात . मला खूप मारतात म्हणतात आपल्यात असल नाही चालत तरीही मी देवीची पूजा करत असतो .आई भगवती सदैव माझ्या पाठीशी असते ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई खूप👌 माहिती दिली धन्यवाद🙏🙏🌹
खूप छान माहिती मिळाली ताई ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई ❤❤❤❤
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते बोल अंबे की जय 💐🌺🙏🙏🌺🌹💐
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
Khup Chan vidio is dhanyawad shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏🙏🙏
श्री swami समर्थ छान माहिती दिली🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏👍
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल❤❤❤
@@arunkhairnar999 ❤️
❤❤️❤️❤️❤️
☘️☘️🌹🌹 कुलस्वामिनी तुळजाभवानी आई की जय 🙏🙏🙏🙏
☘️☘️🌹🌹कुलस्वामिनी मेसाई माता की जय 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
आई तुळजाभवानी माता🙏मी करेल मुलाच्या लग्नासाठी...श्री स्वामी समर्थ ताई🙏
श्री ओम नमो तुळजाभवानी आई दैवेन नमः 💐🙏🙏🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
Shree swaami samartha 🙏🙏
, खूप खूप सुंदर माहिती मागील देवी आई प्रसन्न
Shri swami samarth mauli❤jai. Maaa bhavni
श्री स्वामी समर्थ खूप छान माहीती दिलीत धन्यवाद ताई
Jay sheer swami samarth
Shri Swami Samarth Tai Thank U Tai Love U Tai❤❤
खूप छान माहिती दिलीत ताई❤❤🙏🙏
Shree Swami Samarth🙏🙏
🙏🙏 तुळजाभवानी आई साहेब🌹🌹
या देवी सर्वभूतेषु तुळजारुपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः🌹🌹🙏🙏
🌺 श्री स्वामी समर्थ 🌹
खुप खुप धन्यवाद
जय माता भवानी
Kup chan mahiti dili Tai dhanywad
"Kulaswamini nama"❤❤❤
कुलस्वामिनी रेणुका माता की जय हो
Chan ahe mahiti mauli mauli prasanna❤
धनदाई माता,
Khup chan mahiti tai
Har har mahadev OM Namo Sevaya 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏यमाई माता की जय
Shree Swami Samarth 🙏🌹🙏 Jai sadguru 🙏🌹🙏 Krupa Aapli aahe 🙏🌹🙏
यमाई माता की जय 🙏🙏श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏♥️♥️
जय कुलस्वामिनी आई 🙏🙏♥️♥️
श्री स्वामीसम र्थ
जय माता जी जय तुळजापूरची देवी. 🙏🙏🙏
Khupach chan mahiti❤🎉🎉
तुम्ही सांगितलेली कुलदेवतेची माहिती खूप आवडली.आम्हाला कुलदेवता माहीत नाही.पण उपाय जरूर करेन.
Thank you Tai khup chhan mahiti dili❤
Jai mata di 🌹🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे खुप खुप. धन्य वाद तिई
खूप धन्यवाद. छान माहिती दिली.
Khup chhan Tai mahiti dilit.
Kuldyveya nmah om chmundaya vicheey nmha 🎉🎉🎉🎉🎉❤❤
👌 छान माहिती🙏 श्री तुळजाभवानी आईसाहेब🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🏵️🌹🙏🙏🙏
👋जय मां आशापुरी 👏
Aai Tula bhavani
ॐ श्री धनदाई माता. कि जय
Thanks thank tai khup chan mahiti dilit
Shree Swami Samarth
Aai tulja bhavani. mata
Shree Ganeshay nam ha om anadi soham kulswamini kuldeeata namo nam ha marg de
येमाई देवी प्रसन्न
खुप छान आहे ताई मा मिती आई आंबा बाई तुळजाभवानी
ll Shree Swami Samarth ll 🌹🙏❤️
श्री तुळजाभवानी माता कि जय
Jai Kalikamata 🙏🌹
🙏🌺🔔श्री स्वामी समर्थ🌺🙏
आई तुळजाभवानी प्रसन्न
ही गोष्ट
😮 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Jay dhandai Mata ki jai
Vindhyachal chi vindyavasini devicha var konta aahe tai
Aai jagdambe sankat dur lar sadsadvivekbudhi aarogya aayushya sukh shanti shakti de aai🙏🙏🙏
Shri swaami samrth, tai ghrat jar sunbai.. Tichya maheri balntpnasathi geli asel tar kay krave. Plij sanga. 🙏🙏🙏🤙🌹🌹🌹
तुळजाभवानी माता कि जय
Tai tak & murti donhi aahet mg kashyavr abhishek karaycha
& path मांडून कराव ki देव्हार्यात् theu shkto
Please send mantra in writing, thanks
Om Nam Shivay Hr Hr mahadev 🔱
Jai aai Tuljabhavani
🙏vidhwa stri hi puja karu skthy ka please saga
ताई तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे हे मंगलवार करताना वष्याट खाले तर चालेल का तो दिवस सोडून 💐💐
?
Kumkuma chin mhanjy kay
Maharashtra chi jagat jajanani tulja bhavani aaicha udo udo 🌹🙏❤️Kulswamini malganga Aaicha udo udo aai🌹😊.🙏❤️
Mazi kuldevi madheshari aahe mhnjech tuljabhavani
ताई माझ्या कडे दुसऱ्या देवाचे टाक आहेत मग त्यांची पुजा कसी करायची ते सांगा
Thanks tai well wishes baddal, ha time khup mahatwacha aahe, yash prapti house de, santan, nokery baddal
🙏🙏
😮🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
जय भवानी माता
Aamchi saptashrungi aani mahalasaa aahe
ताई तुम्ही म्हणाल्या गावाकडची देवि मंझे ग्राम देवता आहे मग कुळदेवी कोठे आसते ते सांगा
Tai khup chan mahiti sangitali..pan 11 mangalvar zalayvar aaplyala aai chi nitye sev karyachi ahe tar kashi karvi.. Plz sanga n .. 🙏
हो share karel tai
@sujashappyworld नंतर त्या विड्याच्या पानांचे काय करायचे सांगा
तुम्ही खात असाल तर चालेल कींवा निर्माल्यात टाका
@@sujashappyworld thank you
Tai aamchya kuldevila badhan kel ahe tai kon tari
Kendrat vichara tai
Tumhi saanglitaleli he vrat palan kashat lhilel aahe ?
mahiti cha aadhar
Tai gharatlya kulicya devancya takala Sri ne Abhishek ghatla tar chalel ka
ho
दांधाई माता म्हसदी या देवीचा वार कोणता
ही पूजा विधवा स्त्रीने केली तर चालेल काय? उत्तर अपेक्षित आहे.
ताई तुळजाभवानी तर माहारास्टाची कुल देवी आहे पण आमच्या गावाला एक देवी आहे माझी नंनद म्हणते की ही देवी तुम्हाला आहे तर मी कुठल्या देवीचे आकरा मंगळवार करु लवकर सांगा ही विनंती आहे
❤ ताई आमची कुलदैवत तुळजापूरची आई भवानी माता आहे ही सेवा 20 तारखेपासून श्रावण महिन्यापासून सुरू केली तर चालेल का 11 मंगळवार होईपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही का ताई अनुभव येतो का ताई या सेवेने प्लीज रिप्लाय करा ताई मंगळवारी उपवास करावाच लागेल का ताई 11 मंगळवार आमच्या इथे सर्व साहित्य भेटेल पण गजरा भेटणं मुश्कील आहे आणि मग काय करायचं त्यासाठी अनुभव येतो का ताई प्लीज रिप्लाय करा श्री स्वामी समर्थ❤❤
non veg nahi khayach seva hoiparyant....upwas nasel jhepat tar naka karu
🙏 🌹 🌹 🙏
ताई तुम्ही गजरा वेणी चा काय आहे ते सांगितल नाही भेटल्या वरती काय करायचं आमच्या इथे भेटणं खूप मुश्किल आहे मग काय करायचं प्लीज रिप्लाय करा ताई
@@nitinasane6119 gjra nasel tar lal rangach ful arpan kara tai
❤
🌹 🌹 🙏🥰🥰🙏
Hi
ताई नमस्कार ताई तुम्ही 11 मंगळवार कुल देवाचे सांगितलेत करायला घरी महिन्याचा प्रॉब्लेम असेल तर ते कसे करायचे
to mangalwar sodun dya
कुलदेवी कोणती आहे माहीत नसेल तर काय करावे
खूपच छान आहे ❤
Hi tai
Shree swami Samarth
Aamchi kuldevi satti aasra devi aa hai
Tyancha konta vaar aa hai
Sagu shakal ka
sorry nahi mahiti
ताई साती आसराच मंगळवार शुक्रवार व पोर्णिमा असतो आणि तुमच्या घरी साती आसराच देवीचे टाक आहे का
@@jayganesh9295 nahi
ताई आमच्या कुलस्वामिनीता 4 देवता आहेत सोमय्या (शंकर आठवा खंडोबा, ) महालक्ष्मी, साळुबाई, भवानी आशी 4 टाक आहेत मी देवीच्या कोंत्यावरी पूजा करण्या योग आसेल. krupaya margdartion कराल.
kuldevi ji asel ti
Upvas tevaucha ka
ho