आमची दोघांची जन्म तारीख वेळ कशाचाच ठाव ठिकाणा नाही ज्या दिवशी हाॅल खाली होता त्या दिवशी लग्न केले आता पर्यंत सर्व काही झकास लेख परदेशी जपानला आहे all is well
खगोल शास्त्र आहे ग्रह तारे सूर्य चंद्र नक्षत्र पंच तत्व दिशा हे सर्व तर आहेच पण आपला जन्म् जिथे होतो आपला बालपण जस आपल्या आजूबाजूची वातावरण आपली विचार धारा आपली पद्धतीची जगण्याची सवय तस आयुष्य आपला जोडीदार हा आपल्या व त्याचा समजूतीवर संसार चालतो ग्रह ताऱ्यावंर् नाही आपल्या व्यवसाया अभ्यासाला शतशः नमस्कार जगण्या साठी प्रत्येकाला देवाने मार्ग दिलाय पती पत्नी ही जोडी ही मनाच्या
मी देखील ५४ मुलींशी गुणमेलन पडताळून पाहिलं, आणि ११.५ गुण मिळणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं मी पण तोच विचार केला होता की काय होईल ते पाहून घेऊ. नोव्हेंबर २०१४ पासून आजतागायत माझी अर्धांगिनी प्रत्येक बाबतीत माझी साथ देत आहे. तीचा खोडकरपणा, घर हसतं ठेवण्याची तिची कला उत्तम आहे.
आज ही मुलाखत बघून मला बर वाटल, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली ,माझं ही थोडं लग्नाच्या बाबतित असच होत,पण आज ठीक आहे, आणि गुरुजींच्या बद्दल आदर वाढला खर तर ,आणखी एखादी मुलखात करा छान वाटतं ,,बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले ,,,
हो..कारण मन महत्वाचं आहे रास चुकीची ही असू शकते..किंवा ते सगळ बरोबर च आहे हे कशावरून ...माझ्या लग्नाला पण रशिवरून खूप प्रोब्लेम येत आहे..लग्न करू की नको खूप confused आहे
ओम साईराम🙏 धर्य, धीरगंभीरता हे गुण आता व्यक्ती मध्ये खुप कमी होत चालले आहेत कोरोनाचा आवघड काळ पाहिल्या नंतर अस काही ऐकायला मिळालं कि मनाला उभारी येते🙏 आयुष्यात असे प्रयोग करुन पहाणे सोप्प नाही साईबाबा ची कृपा🙏🙏🙏
Pimpalkar sir tumhi mla olkhlt ka? Me Gita Pawar apan shejari ch rahat hoto... Balasaheb Pawar yanchi mulgi. Apan chandan nagar la rahat hoto.. congratulation for your successful and best luck...
अहो आमच्या तर राशीच जुळत नाहीत, हे खूप नंतर कळले. तरी सुध्दा संसार फुललाच की, मकर-सिंह राशी मधे खरे तर वैर पण निभावून नेलेच की, फक्त मनात प्रेम पाहिजेच
@DineshJedhe आमच्या नात्यात लग्न झालय, त्यावेळेस पन्नास वर्षांपूर्वी मुलींना काहीच विचारत नसत, मुलाला मुलगी आवडली की विषय संपला.अजूनही मस्तच चाललय उगीच अवडंबर करू नये
आता खूप काही बघतात प्रॉपर्टी बँक बॅलन्स छोटे कुटुंब आणि इतर बऱ्याच चौकशी करूनच मुलीची लग्न लावली जातात तरीपण संसार मोडतात पण खरे सांगायचे झाले तर पूर्वी जास्त चौकशी करत नव्हते त्यामुळे संसार चांगले होत होते असे म्हणायला हरकत नाही
अज्ञानानात सुख. पूर्वी पण चौकशी करायचे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी. येवढेच की सामोपचाराने समजूतीने बऱ्याच असाध्य गोष्टी साध्य करता येतात. विवाह हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यात फक्त दोघांचा नाही तर दोन्ही बाजूच्या अनेक लोकांचा संबंध असतो. घाई ने घेतलेले निर्णय एखादे वेळी चांगले निघाले तरी नेहमी होत नाहीत. मटका एखाद्यालाच लागतो. पत्रिका पाहणे हे विवाहासाठी मार्गदर्शक म्हणून पण त्याबरोबर इतर अनेक गोष्टी असतात त्यावरून विचार विनिमय करणे योग्य असे मला वाटते. बाकी ज्याचे त्याचे त्याने पाहावे. उगाच ह्याने केलं म्हणून तो पायंडा. त्याने केलं म्हणून मी का नाही वा एखाद्यावर सूड ई प्रकार नसावे.
Mi twenty years pasun jyotishya cha abhyas Karto. Mainly vadhu varanchya lagnrashi chandrarashi jamtat tenvha sansar averaglu OK chalto.Aajkal muli Engineer doctor hotat.Pan doghanche 100percent same naste .Hich ek babi ha vichar na karta muli husbandla Kami samjun divorce det aahet.Remarriageche veli groom ambitious well settled Mumbai Pune madhyecha resident etc.hatta karun age 50pekshahi jasta zale tarihi clerical Kam karanaryas reject karit astat.Kundalitil saptmeshanusarach groom milnar he kunich mulagi samajun ghet nahi.Divorce hi facility aahe.Ticha sagle ch ativapar karit aahet.Muli paise kamavu. Jeevan jaglyavha aa nad ghene sodit aahet.
सर साई बाबाचां हात डोक्यावर असेल तर तेच आपल सगळ चांगल करतात कारण आमची पण पञिका बघितली नाही आहे तरी आमचा पण संसार सुखाचा चालला आहे मला पण एक मुलगा आहे मला पुर्ण बाबांन वर विश्वास आहे
गुरुजी आमचही गुण जुडले नाही साडे बारा 12 1/2फक्त त्यांचा सातव घरात शनी, माझा चौथा घरात राहू, मंगल, लग्ना success झाला नाही.लग्ना अगोदर मलाही ज्योतिष्यावर विश्वास नोता.
प्रणाम गुरुजी खूप छान अनुभव सांगितला गुरुजी माझी व मिस्टरांची पत्रिका जुळत नाही सुरुवातीला खूप भांडण व्हायचे पण आता सगळे उत्तम आहे आम्ही खूप सुखात आहोत परंतु गुरुजी माझी एक शंका आहे मला घराबद्दल काही किंवा मुलांच्या भविष्या बद्दल काही अडचणी असतील तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा ते plz सांगा खूप काळजी आहे मुलांची त्यांच्या पुढील आयुष्याची plz सांगा सर धन्यवाद
Same Mazi pn gun julale nahi pn ani pcod aslymule pregnancy Rahat nahiy 1 misscaraige zal pn ata sagl devorce var alay mr jamat nahi mhanun devorce de mhantat pn Marg karayla nko mhantat
माझ्या माहितीत दोन्ही काय अनेक प्रकार आहेत. ३६ गुण जमलेल जोडपं तसेच कमी गुण असलेले पण. एक नाडी चे पण बरे वाईट पाहिलेले आहेत.पत्रिका पाहून केलेले, न पाहता केलेले. विवाह न केलेले ( ठरवून, निर्धारपूर्वक की मला लग्न करायचे नाही पण ते इतके सोपे नसते ), तसेच लग्न न जमलेले. बरेच बरेच बरेच. सर्व सरोगांवर एक औषध नसते तसेच इथे पण. योग्य वयात विवाह होणे, चांगल्या कुटुंबाशी चांगले संबंध, निरोगी मुलं होणे म्हणजे बऱ्याच अर्थाने आयुष्याचे सार्थक.
सर माझ्याही मुलीला लग्न झाल्या नंतर एका ज्योतिषा ने सांगितले की ह्याचे गुण जुळत नाही पण असंच भांडत झगडत पाच वर्ष झाली त्याना चार वर्षाचा मुलगा आहे आणि आत्ता एक वर्षापासून लांब आहेत आत्ता मला अशी भीती वाटते की हयाचा डीवाइज होतो की काय पुढच आयुष्य कसं व्हायच.plz काही तरी सांगा
सर आमची ही पत्रिका जुळत नव्हती आमचे सुद्धा 13 च गुण जुळत होते तरीही लग्न झालं त्यानंतर सासू नणंद अन् नवरा यांच्या भांडणात मला कळले आपण चुकीच्या व्यक्तीच्या घरात पडलो रोज कटकटी रोज भांडणं रोज सासू अन् नवरा दोघेही दारू पीवून तमाशा करणं हे सगळं माझ्यासाठी एखादा शॉक लागण्या सारखच होतं.कोणालाही विचारण्याची सोय नव्हती हे काय चाललंय म्हणून. अन् लग्नानंतर 9 व्या महिन्यात माहेरी रिटर्न आले 7 वर्षांनी घटस्फोट झाला. नवऱ्याने दुसरं लग्न केलं. 15 वर्षांनी नवऱ्याने दुसरं लग्न केल्या नंतर आता त्याला त्याच्या दुसऱ्या बायकोने सेम वागणूक दिल्यावर आता माझी किंमत कळते अन् त्याचे माझ्या फोन मध्ये ब्लॉक लिस्ट मध्ये दररोज 10 मिस्कॉल दिसल्यावर माझ्या मनाला कसं वाटते ते सांगू शकत नाही शब्दात.
Guruji kalsarp shanti dosh asalyawar ti shanti puja keli aahe satat kuldewata puja, shraddha pakshya , swaminche pujan karate but mr nit wagat nahit satat wad kam n karne wyasani pana kay karu plz sangal khup upay kele ho guruji
गुरुजी माझ्या मुलीची मीन रास आहे तर तुला राशीच्या मुलासोबत तीच लग्न होऊ शकत नाही असं मला सांगितलं आहे गुण 18जुळतात दोघांचे काय करू काळात नाहीय काही उपाय सांगाल का🙏🙏
सर षडाष्टक योग वर तुमचे काय मत आहे...मुलीची रास - मुलाची रास - वृषभ...बरेच ज्योतिषी लग्न करू नये हा सल्ला देतात..पण दुसरे स्थळ कोणतेही आले नाही...तर काय करावे... कृपया मार्गदर्शन करा
गुरूजी 🙏 जय साई राम मला माझ्या मुलाचे लग्न करायचं आहे तो २६ वर्षांचा आहे मुलगी बघीतली आहे पत्रीकेत ३६ गुण मिळाले आहेत पण अडच ही आहे की माझा मुलगा लग्नाला तयार होत नाही काय उपाय करावेत कृपया मार्गदर्शन करावे
माझ्या पण मुलीच लग्न... करायच पण पत्रीका जमत नाही... मुलाला.. व मुलीला लग्न करायच दोघेही पण डॉ... मुलाचे घरचे नाही म्हणताय... माझा स्वताचा साईबाबा वर पुर्ण विश्वास आहे. कि चांगल होईल. तुम्हाला काय वाटत आम्हाला सांगा
आमची दोघांची जन्म तारीख वेळ कशाचाच ठाव ठिकाणा नाही ज्या दिवशी हाॅल खाली होता त्या दिवशी लग्न केले
आता पर्यंत सर्व काही झकास लेख परदेशी जपानला आहे all is well
खगोल शास्त्र आहे
ग्रह तारे सूर्य चंद्र नक्षत्र पंच तत्व दिशा हे सर्व तर आहेच पण आपला जन्म् जिथे होतो आपला बालपण जस आपल्या आजूबाजूची वातावरण आपली विचार धारा आपली पद्धतीची जगण्याची सवय तस आयुष्य
आपला जोडीदार हा आपल्या व त्याचा समजूतीवर संसार चालतो ग्रह ताऱ्यावंर् नाही
आपल्या व्यवसाया अभ्यासाला शतशः नमस्कार
जगण्या साठी प्रत्येकाला देवाने मार्ग दिलाय
पती पत्नी ही जोडी ही मनाच्या
छान दिली तूमच्या लग्रना ची माहिती १३गुण जमले आहे तरी तूमच सगळं चांगले आहे
मी देखील ५४ मुलींशी गुणमेलन पडताळून पाहिलं, आणि ११.५ गुण मिळणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं
मी पण तोच विचार केला होता की काय होईल ते पाहून घेऊ. नोव्हेंबर २०१४ पासून आजतागायत माझी अर्धांगिनी प्रत्येक बाबतीत माझी साथ देत आहे. तीचा खोडकरपणा, घर हसतं ठेवण्याची तिची कला उत्तम आहे.
Khar ahe ka he plz sanga
Masst sir khup chan jodi ahe laxmi narayanacha joda shri swami samarth😊😊😊🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
Om sai ram 💐💐 sir tumchi story aayakyla chan vatle thanks god bless u
भाग 1 पासून ऐकतेय खुपच छान
अजून ही ऐकायला आवडेल सर
Ajun kara interview!! Khup chan experience ahe..
आज ही मुलाखत बघून मला बर वाटल, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली ,माझं ही थोडं लग्नाच्या बाबतित असच होत,पण आज ठीक आहे, आणि गुरुजींच्या बद्दल आदर वाढला खर तर ,आणखी एखादी मुलखात करा छान वाटतं ,,बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले ,,,
Thx sairam
🙏🏻🏵️ Om Gang Ganapataye Namah 🏵️🙏🏻
🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🏵️🙏🏻
👌🏻🙏🏻
पत्रिका नाही तर मन जुळ ली पायजे
Om sai ram tumchi story aaykayla bar vattay dhanywad guruji
आमचीही रास जुळत नाही सर , पण मन जूळतात बास आहे 😊👍
हो..कारण मन महत्वाचं आहे रास चुकीची ही असू शकते..किंवा ते सगळ बरोबर च आहे हे कशावरून ...माझ्या लग्नाला पण रशिवरून खूप प्रोब्लेम येत आहे..लग्न करू की नको खूप confused आहे
@@aratilavate8186लग्नानंतर पत्नीचे रूटीन कसे असावे या बाबतीत तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल
कदाचित कुणाचीतरी पत्रिकेची वेळ चुकीची असेल म्हणजेच मूळ वेळेनुसार कुंडली जुळत असेल
Karach gr8 Sir....मनापासून नमस्कार 👌👌🙏🙏
Om sai ram sir ji tumchi story aaikayla chan vatli
👌👌😀😀😀वा सर,ग्रेट u r lucky😃😃😃👌👌👌
Majhya Mr.chi pn patrika nahi bt changla sansar suru ahe shevti natya mdhe prem ani understanding asle ki baki kashachi hi garaj naste.
बाबांची कृपा🙏 om saai ram sir
Om sai ram
ओम साईराम🙏
धर्य, धीरगंभीरता हे गुण आता व्यक्ती मध्ये खुप कमी होत चालले आहेत कोरोनाचा आवघड काळ पाहिल्या नंतर अस काही ऐकायला मिळालं कि मनाला उभारी येते🙏
आयुष्यात असे प्रयोग करुन पहाणे सोप्प नाही
साईबाबा ची कृपा🙏🙏🙏
प्रयोग करण्यासारखी गोष्ट नाही. १ पण नाही.
जय शंकर बाबा महाराज
😀😀😀👍🙏chan story mi khup enjoy Keli tumchi story
Pimpalkar sir tumhi mla olkhlt ka? Me Gita Pawar apan shejari ch rahat hoto... Balasaheb Pawar yanchi mulgi. Apan chandan nagar la rahat hoto.. congratulation for your successful and best luck...
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा ॐ साईबाबा 🙏🌹
अहो आमच्या तर राशीच जुळत नाहीत, हे खूप नंतर कळले. तरी सुध्दा संसार फुललाच की, मकर-सिंह राशी मधे खरे तर वैर पण निभावून नेलेच की,
फक्त मनात प्रेम पाहिजेच
khar ahe ka,,karan ani mazya जोडीदाराची मकर आणि सिंग आहे आणि आमची जोडी पण खूप चांगली चालू आहे
@DineshJedhe आमच्या नात्यात लग्न झालय, त्यावेळेस पन्नास वर्षांपूर्वी मुलींना काहीच विचारत नसत, मुलाला मुलगी आवडली की विषय संपला.अजूनही मस्तच चाललय उगीच अवडंबर करू नये
@@jayshriborkar7964 तुमची पण मकर सिंग होती का?
@@jayshriborkar7964 मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे
Om sai Ram 🙏Babancha aashirvaad aslyavar kaay pahije ajun.tyatach sagle aale.
आता खूप काही बघतात प्रॉपर्टी बँक बॅलन्स छोटे कुटुंब आणि इतर बऱ्याच चौकशी करूनच मुलीची लग्न लावली जातात तरीपण संसार मोडतात पण खरे सांगायचे झाले तर पूर्वी जास्त चौकशी करत नव्हते त्यामुळे संसार चांगले होत होते असे म्हणायला हरकत नाही
अज्ञानानात सुख. पूर्वी पण चौकशी करायचे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी. येवढेच की सामोपचाराने समजूतीने बऱ्याच असाध्य गोष्टी साध्य करता येतात. विवाह हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यात फक्त दोघांचा नाही तर दोन्ही बाजूच्या अनेक लोकांचा संबंध असतो. घाई ने घेतलेले निर्णय एखादे वेळी चांगले निघाले तरी नेहमी होत नाहीत. मटका एखाद्यालाच लागतो. पत्रिका पाहणे हे विवाहासाठी मार्गदर्शक म्हणून पण त्याबरोबर इतर अनेक गोष्टी असतात त्यावरून विचार विनिमय करणे योग्य असे मला वाटते. बाकी ज्याचे त्याचे त्याने पाहावे. उगाच ह्याने केलं म्हणून तो पायंडा. त्याने केलं म्हणून मी का नाही वा एखाद्यावर सूड ई प्रकार नसावे.
Patrika Milan hech kalachee garaj aahe ! Grah Maitri changali asel ! Jai shree Krishna !
Normal Delivery hot ase ,Aata matra normal Delivery sahasa hotach nahi ?
Mi twenty years pasun jyotishya cha abhyas Karto. Mainly vadhu varanchya lagnrashi chandrarashi jamtat tenvha sansar averaglu OK chalto.Aajkal muli Engineer doctor hotat.Pan doghanche 100percent same naste .Hich ek babi ha vichar na karta muli husbandla Kami samjun divorce det aahet.Remarriageche veli groom ambitious well settled Mumbai Pune madhyecha resident etc.hatta karun age 50pekshahi jasta zale tarihi clerical Kam karanaryas reject karit astat.Kundalitil saptmeshanusarach groom milnar he kunich mulagi samajun ghet nahi.Divorce hi facility aahe.Ticha sagle ch ativapar karit aahet.Muli paise kamavu. Jeevan jaglyavha aa nad ghene sodit aahet.
ओम साई राम सर
ओम साई राम 🙏🏻🌹
किस्सा ऐकून 😀😀
सर खरच पर्तीका गुन पाहण्याची गरज आहे
Ekmekanche gun julnyapeksha vichar, swabhav julala tar ti vyakti neat sansar karu shakate. Nusate gun julale mhanaje kahi hot nahi.
माझ्या मुलाचे लग्न होऊ नये म्हणून कोणी तरी काय केले आहे
Majhi ani majhya Mr chi pn patrika julat nhi,fakt 5 gun jultat pn 15 varsh sansar chan suru ahe
Khup Chan sir
सर साई बाबाचां हात डोक्यावर असेल तर तेच आपल सगळ चांगल करतात कारण आमची पण पञिका बघितली नाही आहे तरी आमचा पण संसार सुखाचा चालला आहे मला पण एक मुलगा आहे मला पुर्ण बाबांन वर विश्वास आहे
गुरूजी
मी आपले सर्व पुस्तके वाचाली
आपले बहुमोल मार्गेदर्षण मला 2002 पासून मिळाले आहे.
मी आपले नाशिक पुणे येथे स्टेज शो ला हजर होतो.
1
4:56
पळून जाऊन संसार केला तर तो टिकतो
Mast sir ओम साई राम.🙏🙏💐
खूप छान माहिती मिळाली आहे
ॐसाई राम
सर मुलींची पत्रिका बघायची लग्ना योग कधी या संदर्भात
दोघांमधे समंजसपणा असला पाहिजे. म्हणुन नाते टिकले.
B
गुरुजी आमचही गुण जुडले नाही साडे बारा 12 1/2फक्त त्यांचा सातव घरात शनी, माझा चौथा घरात राहू, मंगल, लग्ना success झाला नाही.लग्ना अगोदर मलाही ज्योतिष्यावर विश्वास नोता.
Mazya pn 7 vya gharat shani ahe ..mulichya pn lgn krav ka
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद🙏🙏👌
प्रणाम गुरुजी खूप छान अनुभव सांगितला गुरुजी माझी व मिस्टरांची पत्रिका जुळत नाही सुरुवातीला खूप भांडण व्हायचे पण आता सगळे उत्तम आहे आम्ही खूप सुखात आहोत परंतु गुरुजी माझी एक शंका आहे मला घराबद्दल काही किंवा मुलांच्या भविष्या बद्दल काही अडचणी असतील तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा ते plz सांगा खूप काळजी आहे मुलांची त्यांच्या पुढील आयुष्याची plz सांगा सर धन्यवाद
Same Mazi pn gun julale nahi pn ani pcod aslymule pregnancy Rahat nahiy 1 misscaraige zal pn ata sagl devorce var alay mr jamat nahi mhanun devorce de mhantat pn Marg karayla nko mhantat
माझी पण nahi जुळत पण स्वामी सेवे मधून सगळं ok
@@archnashinde7071 swami सेवा करा ताई सगळं चांगलं होईल
Ha.kissa.same.magha.aahe
🌹🙏🙏🙏🌹ॐ साईराम
🙏🙏🌹🌹👌👌
Om Sai Ram 🙏🙏
सर कधी कधी विधिलीखीत व पुर्व कर्म यांवर काही गोष्टीं घडुन येतात असं वाटायला लागलंय .
माझ्या माहितीत दोन्ही काय अनेक प्रकार आहेत. ३६ गुण जमलेल जोडपं तसेच कमी गुण असलेले पण. एक नाडी चे पण बरे वाईट पाहिलेले आहेत.पत्रिका पाहून केलेले, न पाहता केलेले. विवाह न केलेले ( ठरवून, निर्धारपूर्वक की मला लग्न करायचे नाही पण ते इतके सोपे नसते ), तसेच लग्न न जमलेले.
बरेच बरेच बरेच. सर्व सरोगांवर एक औषध नसते तसेच इथे पण.
योग्य वयात विवाह होणे, चांगल्या कुटुंबाशी चांगले संबंध, निरोगी मुलं होणे म्हणजे बऱ्याच अर्थाने आयुष्याचे सार्थक.
सर माझ्याही मुलीला लग्न झाल्या नंतर एका ज्योतिषा ने सांगितले की ह्याचे गुण जुळत नाही पण असंच भांडत झगडत पाच वर्ष झाली त्याना चार वर्षाचा मुलगा आहे आणि आत्ता एक वर्षापासून लांब आहेत आत्ता मला अशी भीती वाटते की हयाचा डीवाइज होतो की काय पुढच आयुष्य कसं व्हायच.plz काही तरी सांगा
Sir tumchi kise aikayla aavdte ahe😊👍👍
सर, मझ्या जावेचे वडील पण एकादशीला वारले त्यांना कावळा शिवला नाही
ॐ साईं राम 🙏🌹🙏
छान👍👍👌👌🙏
Om
Sai
Ram
सर आमची ही पत्रिका जुळत नव्हती आमचे सुद्धा 13 च गुण जुळत होते तरीही लग्न झालं
त्यानंतर सासू नणंद अन् नवरा यांच्या भांडणात मला कळले आपण चुकीच्या व्यक्तीच्या घरात पडलो रोज कटकटी रोज भांडणं रोज सासू अन् नवरा दोघेही दारू पीवून तमाशा करणं हे सगळं माझ्यासाठी एखादा शॉक लागण्या सारखच होतं.कोणालाही विचारण्याची सोय नव्हती हे काय चाललंय म्हणून. अन् लग्नानंतर 9 व्या महिन्यात माहेरी रिटर्न आले 7 वर्षांनी घटस्फोट झाला.
नवऱ्याने दुसरं लग्न केलं.
15 वर्षांनी नवऱ्याने दुसरं लग्न केल्या नंतर आता त्याला त्याच्या दुसऱ्या बायकोने सेम वागणूक दिल्यावर आता माझी किंमत कळते अन् त्याचे माझ्या फोन मध्ये ब्लॉक लिस्ट मध्ये दररोज 10 मिस्कॉल दिसल्यावर माझ्या मनाला कसं वाटते ते सांगू शकत नाही शब्दात.
Same maze pn julat nahi amche pn divorce prynt yete😢
Om sai ram 🌹🙏🌹🙏🌹
ओम साई बाबा की जय
Guruji kalsarp shanti dosh asalyawar ti shanti puja keli aahe satat kuldewata puja, shraddha pakshya , swaminche pujan karate but mr nit wagat nahit satat wad kam n karne wyasani pana kay karu plz sangal khup upay kele ho guruji
ओम साई राम 🙏🙏
Om sai ram
Sir ajun sanga amhala avdyel baghyela
Sir please ek sampurn interview taka without interruption
Hello mazya mulachi patrika julat nahi. Nadi dosh sangitla ahe. Tar ya var upay kai
दोघांपैकी सप्तम स्थानात मंगळ कोणाला आहे ?
गुण कमी नाडी एक असल्यावर विवाह करावे की नाही
एक नाडी आणि चरण भिन्न असतील तर चालते
पण गुण कमी असेल तर चालते
Nice
खूप छान
Mala tumche tips khup awadatat ani interview ghenare Kunal ahe ka
Ho
सर , तुमची पत्रिका जुळली नाही पण त्यातले कोणते गुण जुळले , ज्यामुळे तुमचा संसार सुखाचा झाला? please सांगा🙏
Adjustment
@@AnandPimpalkarsAnandiVastu अगदी बरोबर बोललात सर 😊
दादा ही मुलाखत पूर्ण दाखवा ना
गुरुजी अकाल मृत्यू क्यू होती...?
जैसे ऍक्सीडेन्ट होते ही पत्नी कि जाण चली जाती और कुछ कर नही पाते...
गुरुजी माझ्या मुलीची मीन रास आहे तर तुला राशीच्या मुलासोबत तीच लग्न होऊ शकत नाही असं मला सांगितलं आहे गुण 18जुळतात दोघांचे काय करू काळात नाहीय काही उपाय सांगाल का🙏🙏
🙏🙏
एक नाडी असेल तर विवाह करावा का
Nahi....santati dosh nirman hotat
Nokari milat nahi upay sanga guruji dr.mbbs shikshan zhale aahe
ओम साई राम अप्रतिम
माझ्या मुलाला मंगळ आहे सर काय करावे लग्न जुळत नाही
सर आपली योग्य रास बघण्यासाठी मोबाईल वर चांगली अँप कोणते 🙏🙏
सर आपण खूप खूप खूप ग्रेट आहात 🌹🙏💎🖋️💎
Very nice
सर षडाष्टक योग वर तुमचे काय मत आहे...मुलीची रास -
मुलाची रास - वृषभ...बरेच ज्योतिषी लग्न करू नये हा सल्ला देतात..पण दुसरे स्थळ कोणतेही आले नाही...तर काय करावे... कृपया मार्गदर्शन करा
Sir my rashi is mithun and my wife,s rash I is varushik so I'm in the problem please how to solution this problem?
नाडी एक असल्यास लग्न करावे की नाही
बेडरूमच्या वरती टॉयलेट बांधणे योग्य आहे का
ॐ साई राम
Namaskar sir me snehal Parab borivali hun bolate vastu shatra nusar dagadi Jatt khuthe thevave te sangat ka please
om sai ram 💐💐
🙏🙏🙏🙏🙏😃
🌹🙏👌✌👍
Devak ek aasel tar Kay karave
पुढे काय , अर्धवटच आहे
माझ्या मुलाची रास मीन आहे व मूलिची तूळ आहे लग्न करावे का?
Shadashtak yeto... shakyto Karu naye
Mulachi राशी वृश्चिक mulichi makar gunmilan madhe 12 gun dakhvt aahet लग्न karave ka
@@indumatijagdale6410 nahi...karave
गुरूजी 🙏 जय साई राम
मला माझ्या मुलाचे लग्न करायचं आहे तो २६ वर्षांचा आहे
मुलगी बघीतली आहे पत्रीकेत ३६ गुण मिळाले आहेत
पण अडच ही आहे की माझा मुलगा लग्नाला तयार होत नाही काय उपाय करावेत कृपया मार्गदर्शन करावे
मेसेज वर सांगता येणे अवघड आहे प्रत्यक्ष मुलाला घेऊन या बोलता येईल८९८३००३५९१
माझ्या पण मुलीच लग्न... करायच पण पत्रीका जमत नाही... मुलाला.. व मुलीला लग्न करायच दोघेही पण डॉ... मुलाचे घरचे नाही म्हणताय... माझा स्वताचा साईबाबा वर पुर्ण विश्वास आहे.
कि चांगल होईल.
तुम्हाला काय वाटत आम्हाला सांगा
Samor kay zale mg lagn kele ka nahi
Guruji Aawaz khup low aahe🙏
ओम साई राम सर आपला फोन नंबर तुमच्या कार्यक्रमात द्यावा 🙏🙏🙏
सर शिर्डीला आले की आमच्या घरी या अशी माझी इच्छा आहे आमच्या घराला आणि दुकानाला पाय लागावं अशी
Nakki yeil
Tumhala contact kasa karicha please sanga
मग तुम्हाला काय म्हणायचं की ज्योतिष खोटं आहे