खर आहे का ज्योतिष, कारण आता वाढत्या वयाची मुले, मुली chi संख्या वाढली आहे. गुरुजी आमच्या कडे जुन्या पिढी t माणसे, मुलगा आवडले ki लग्न जमले आहेत. कोणीही कधीच पत्रिका पाहिली नाही. आजी, आई, आत्या, मावशी, स्वत आम्ही कधीच पत्रिका पाहिली नाही. आता पत्रिका पाहून आवडली स्थळ जातात त्यामुळे विवाह एज वाढलय. आता पत्रिका पाहूच नये असे वाटते
खूपच छान उपयुक्त माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! मी स. सरन्यायाधीश साहेब यांना ही काही दिवसांपूर्वी कळविले आहे कि घटस्फोटाचे प्रमाण कमी तथा मुला मुलीला परफेक्ट नवरा बायको मिळावे म्हणून जन्मकुंडली चे आधार घेत त्याप्रमाणे लग्न योजना सफल करणे आवश्यक आहे नाहीतर उगाच भलत्यासलत्याशी विवाह अथवा प्रेम नौटंकीत अडकून फसवणूक होत आयुष्य उद्ध्वस्त होतात तसेच पोलिस प्रशासनात हाताच्या रेषांवरुन डायरेक्ट भरती करण्यात आली तर देशाला खरे पदस्थ मिळून योग्य वाटचाल सुरू होईल. डायरेक्ट हाताच्या रेषा तपासून ठरवले नाही तर चालू व्यक्ती बनावट कुंडली तयार करून ती दाखवतील म्हणून सतर्कता आणि अन्य क्षेत्रात ही अशीच जन्म हस्तरेषेवरुनच भरती होणे गरजेचे आहे. मी ही स्थिती पूर्वी ही मांडली होती इत्यंभूत परंतू फेसबुक वर पोस्ट चोरुन ती स्वतः नावे करुन जाहीर करण्यात पटाईत असतात आणि असे केले गेले आहे पण मी ते दुर्लक्षित केले. उलट त्या पोस्टवर लाईक ही दिली 😂😂😂😂😂😂👍 खूपच छान प्रयत्न सर । धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Sir mazya dirach lagn hot nahi aamala kumbhvivah sangital hota to aami kela aahe pan ajun jamena jal aahe ky karave sanga muli yetat pan hokar yat nahi yog Suru aahe sadha pan kutech Kahi jamena jal aahe
सर नमस्कार तुम्ही अक॔ विवाह व कुंभ विवाह हे दोन्ही करायचे आहेत. तरी ते तुम्ही करणार का आणी ते कुठे करणार व त्या साठी काय खच॔ येणार हे कृपया मला सांगा धन्यवाद
Ankush dhodiram Mohite Jamdinak_ 11,11,1987 Jamvel_ sakali 11 Vanya Navras nav_mohan Ha maza dirach a biodata aahe lagn jamt nahi kahitari upya suchva aamala sangital hate ki navgruh ,kalsrp,pitrudosh,Shanti v kumbhvivah sangital hota he sarv upay kele aahet pan kahich upyog hoena Tumi pahun ekada upyay suchva plz nakki sanga sir
गुरुजी माझ्या मुलीचं लग्न झाले पण तीन दिवस राहिली होती आणि घटस्फोट घेतला मूलगा सायको होता समोरच्या व्यक्तीने फसवले मी अगोदर कुंभक विधी केला होता पण तरी घडले आता काय करावे पुन्हा बघत आहोत
कुंभविवाह वगैरे खरतर एक प्रयत्न असतो घटस्फोट वाचवण्याचा परंतु शेवटी जे कर्मात लिहिले ते होणारच आपल्या मुलीच्या पत्रिकेतील विवाह स्थान निश्चितच खराब असणार म्हणून असे घढले आहे पण आता जेव्हा पुन्हा विवाह कराल तेव्हा पुन्हा असा त्रास होणार नाही
Sir mazya mulichi bd 17/9/1996 ratri 11/35 pune ani mulachi 18/4/1991 ratri 8/45 ratri pune ahe tyala magal ahe tyache prem ahe ticyavar he lagan hovu shakate ka mulila tyamule nantar kahi tras honar nahi na he sanga tumacha reply kup important ahe kalava
Majyamulichya 7 house made rahu aahe aajun tiche lagana nahi jamat tari tichyasati kay karawe lagel tichi date aahe 9/8/1986 Birth time 11/10am Birth place mumbai aahe
@@digambarkulkarni7762 भाऊ तिसरं लग्न करण्याची वेळ नाही आलीये माझ्यावर आजून. देवाच्या कृपेने माझं सगळं ठीक सुरु आहे. Pls जरा विचार करून बोलावे ही विनंती..
मुलांचा विवाह होण्यासाठी काय उपाय आहेत.. माझा मुलगा संकल्प.. याला पाहण्यासाठी २-३ वर्षांपासून ७-८ मुलींची स्थळे येऊन गेलेत. पण विवाह होत नाही! काय कारण असावेत.. कृपया, मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती! 👍धन्यवाद👍धन्यवाद👍गुरुजी👍
सर माझ्या बहीणिचा विवाह झाला आहे पण तिची फारकत घेतली आहे तिला दुसरा विवाह होण्यासाठी ऊपाय सागा तिला कुठे विवाह संगीतकार होता पण आम्ही केला नाही तर ऊपाय सागा
खर आहे का ज्योतिष, कारण आता वाढत्या वयाची मुले, मुली chi संख्या वाढली आहे. गुरुजी आमच्या कडे जुन्या पिढी t माणसे, मुलगा आवडले ki लग्न जमले आहेत. कोणीही कधीच पत्रिका पाहिली नाही. आजी, आई, आत्या, मावशी, स्वत आम्ही कधीच पत्रिका पाहिली नाही. आता पत्रिका पाहून आवडली स्थळ जातात त्यामुळे विवाह एज वाढलय. आता पत्रिका पाहूच नये असे वाटते
उत्तम माहिती धन्यवाद सर, जर मुलाच्या विवाहात अडथळे येत असतील तर काय करावे कुंभ विवाह करता येतो काय कृपया मार्गदर्शन करा
खूपच छान उपयुक्त माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! मी स. सरन्यायाधीश साहेब यांना ही काही दिवसांपूर्वी कळविले आहे कि घटस्फोटाचे प्रमाण कमी तथा मुला मुलीला परफेक्ट नवरा बायको मिळावे म्हणून जन्मकुंडली चे आधार घेत त्याप्रमाणे लग्न योजना सफल करणे आवश्यक आहे नाहीतर उगाच भलत्यासलत्याशी विवाह अथवा प्रेम नौटंकीत अडकून फसवणूक होत आयुष्य उद्ध्वस्त होतात तसेच पोलिस प्रशासनात हाताच्या रेषांवरुन डायरेक्ट भरती करण्यात आली तर देशाला खरे पदस्थ मिळून योग्य वाटचाल सुरू होईल. डायरेक्ट हाताच्या रेषा तपासून ठरवले नाही तर चालू व्यक्ती बनावट कुंडली तयार करून ती दाखवतील म्हणून सतर्कता आणि अन्य क्षेत्रात ही अशीच जन्म हस्तरेषेवरुनच भरती होणे गरजेचे आहे. मी ही स्थिती पूर्वी ही मांडली होती इत्यंभूत परंतू फेसबुक वर पोस्ट चोरुन ती स्वतः नावे करुन जाहीर करण्यात पटाईत असतात आणि असे केले गेले आहे पण मी ते दुर्लक्षित केले. उलट त्या पोस्टवर लाईक ही दिली 😂😂😂😂😂😂👍 खूपच छान प्रयत्न सर । धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
मला माझ्या मुलीच्या विवाहा बद्दल माहिती विचारायची आहे पण तुमची फी जास्त आहे
छान माहिती आहे..... क्रूपया ..अर्क विवाह बद्दल माहिती सांगा.
Sir khup Chan mahti delay thanks
Sir kumbh vivah mulancha sudha kela jato ka.....???? coz mla yeka astrologer ne sangitl aahe
नेहमीप्रमाणे च खूप छान माहिती ..🙏 सर्वाना उपयुक्त ...
Sir ekda lagn zale aahe aani divorce zala aahe tri pn kumbhavivah karava ka?
Sir mazya dirach lagn hot nahi aamala kumbhvivah sangital hota to aami kela aahe pan ajun jamena jal aahe ky karave sanga muli yetat pan hokar yat nahi yog Suru aahe sadha pan kutech Kahi jamena jal aahe
माझी भाची आहे तीचे विवाह जमत नाही नाव सुप्रिया आहे जन्म तारीख 04/09/1999 आहे लग्न कधी पर्यंत जमेल सर जय साई राम🙏🙏
गुरुजी माझ्या दिर आहेत त्याचे लग्न 6वर्ष झाले नाही जमत आहे
सर आम्ही सगळे केले तरीही आमच्या मुलीला येत नाही कुठलाच नाही हेच काय कुठलंच काम होत नाही
माझ्या मुलीचा कुंभ विवाह केला आहे आता वय अडतीस होत आल अजुन योग येत नाही सर तुम्ही मागदर्नम कराल का.
मुलांसाठी अर्क विवाह करावा
मुलींसाठी कुंभ विवाह करावा
सर नमस्कार तुम्ही अक॔ विवाह व कुंभ विवाह हे दोन्ही करायचे आहेत. तरी ते तुम्ही करणार का आणी ते कुठे करणार व त्या साठी काय खच॔ येणार हे कृपया मला सांगा धन्यवाद
उपयुक्त अशी माहिती दिलीत सर धन्यवाद सर ओम साई राम 🙏🙏🙏
Thanks you so much sir tumch bolnene adhar milte
कुंभ विवाह मुलांसाठी पण असतो का. लवकर कळवाल तर बरं होईल
Ankush dhodiram Mohite
Jamdinak_ 11,11,1987
Jamvel_ sakali 11 Vanya
Navras nav_mohan
Ha maza dirach a biodata aahe lagn jamt nahi kahitari upya suchva aamala sangital hate ki navgruh ,kalsrp,pitrudosh,Shanti v kumbhvivah sangital hota he sarv upay kele aahet pan kahich upyog hoena Tumi pahun ekada upyay suchva plz nakki sanga sir
🙏सर तुम्ही खूप चांगली माहिती देता
मेलासाठी कोणता उपाय
तुम्ही मुलीचा विवाह बद्दल सांगत आहात तसेच मुलाला कुंभ लग्न सांगितलं असेल तर कोणत्या झाडाजवळ विवाह होतो
सर जर कुंभ विवाह वर लग्नाआधी झाला नसेल तर लग्नानंतर पर्याय आहेत का कृपया मार्ग सुचवा
Mulaca kumbh vivah pn krtat tr tyabadhlhi mahiti dya, video mdhe ulekh krava
Sir swatache ghar honyasathi upay sanga , nahi tar ekhada episode ghya please
खुपच डिटेल माहिती दिलीय धन्यवाद💐🙏,तुमचा अनुभव काय सांगतो सर लग्नानंतर च्या कुंभ विवाहाचा असे लोकं आलेत का पाहण्यात?
हो अगदी तुटत नाही ....पण भांडत राहतात ,खूप जास्त कटकटी करतात
Om Sai Ram Khup chan mahiti
फारच छान आहे व्हिडिओ
Chaturmasat kumbha vivah kela tar chalto ka?
Gharacha aaya kasa calculate krava... please sir video banva
कुंभ विवाह कशासाठी करायचे
गुरुजी माझ्या मुलीचं लग्न झाले पण तीन दिवस राहिली होती आणि घटस्फोट घेतला मूलगा सायको होता समोरच्या व्यक्तीने फसवले मी अगोदर कुंभक विधी केला होता पण तरी घडले आता काय करावे पुन्हा बघत आहोत
Same problem माझा पण आहे 😔
कुंभविवाह वगैरे खरतर एक प्रयत्न असतो घटस्फोट वाचवण्याचा परंतु शेवटी जे कर्मात लिहिले ते होणारच आपल्या मुलीच्या पत्रिकेतील विवाह स्थान निश्चितच खराब असणार म्हणून असे घढले आहे पण आता जेव्हा पुन्हा विवाह कराल तेव्हा पुन्हा असा त्रास होणार नाही
माझ्या मुलीचं नाव अश्विनी चा लग्न होशील दुसर्या दिवशी आम्ही तिला घरी आणली तिचा नवऱ्याची वागणूक बरोबर नसल्यामुळे पण मातीचे लग्न दुसरा कधी होईल ना कसा
Janma kundali mdhil variyan yog baddal information sanga
Gurui lagnamadhe adchani yet ahe kundali dhakhavaychi ahe
8 -5-1992तारीख आहे 10..32वेळ सकाळी लग्न केव्हा जमेल
Chaan mahiti
खूप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏🙏👍
सर मला माझ्या मूलीची पञिका दाखवायची आहे
माझ्या मुलीची जन्मतारीख ३०सप्टेंबर १९९१आहे । सकाडी ११-३७ मि लग्न केंव्हा जमेल?
Aamchya mulache lagn karyat adthle yet aahet.. Lagn kary nishchit hote.. Achanak.. Thambate...
My brother weding not arrange pl give suggestions
Sir Mla kal,cha ya vivah baddle sangitla ahe, maza Kanya lagnna asund, tula rashi ahe, age24 ahe 7th house Chandra mangal yuti.ahe
Mulana pan kumbh vivah karava lagto ?
विवाह बाबात बोलायचे आहे कधि बोलावे सर केले🙏🙏
Online pratika baghtat ka Tuhmi Sir
Sir mazya patriket kumbh vivah sagitla hota pn hey amhala maze lagn houn ek varshanantr samjle.Tevha mazya ani mazya mistran madhye vaad hou lagle vegle jhalo.pan punha 6 month madhe ektra alo.punha ata 4yrs pasun vegle ahot kay karave.
Tumi Pradeep dada sonawane yana call kara tyancha kadun seva gya nisulk seva gya nisulk aahe 9920375822 8149582533
@@ashajagdale3660 Thank you
Kumbh vivah cha sadharan kharch Kiti yeto
Sir mazya mulichi bd 17/9/1996 ratri 11/35 pune ani mulachi 18/4/1991 ratri 8/45 ratri pune ahe tyala magal ahe tyache prem ahe ticyavar he lagan hovu shakate ka mulila tyamule nantar kahi tras honar nahi na he sanga tumacha reply kup important ahe kalava
Mulala pan kumbh lagn karav lagte kay?
अधिक महिन्यांत नविन देवघर घेतलं तर चालेल का
Mula sathi asa kahi asta ka
How much does this kumbha vivah cost
Majyamulichya 7 house made rahu aahe aajun tiche lagana nahi jamat tari tichyasati kay karawe lagel tichi date aahe 9/8/1986
Birth time 11/10am Birth place mumbai aahe
Detail Patrika दाखवून घ्या
माझा कुंभ विवाह करून सुद्धा डिवोर्स झाला. आणि दुसरं लग्न झालं. जर आधी कुंभ विवाह केलेला होता तर असं नव्हत व्हायायला पाहिजे
बरोबर म्हणता तुम्ही पण दुसरा विवाह जर यशस्वी झाला तर कुंभविवाहाचा काही फायदा झाला असे म्हणता येईल
कुंभ विवाह करून सुध्दा विवाह जमत नाही
तुमच्या पत्रिकेत 3 विवाह होण्याचे योग असतील
@@digambarkulkarni7762 भाऊ तिसरं लग्न करण्याची वेळ नाही आलीये माझ्यावर आजून. देवाच्या कृपेने माझं सगळं ठीक सुरु आहे. Pls जरा विचार करून बोलावे ही विनंती..
@@MsRaginee sorry mala tas mhanaych navat .....pn asa pn yog asto ...yevdhach ..
Dhanyavad Sir. Om Sai Ram.
Kumbh vivah kela aahe tarihi
Lagn julat nahi kay karave
Sir mulansathi upay sanga 🙏🙏
ओम साई राम 🙏🙏
Ok sri pan tumachi fees jyast ahe
Sir tumi lagn Patrika baghtat ka kran lagnla khup adchni yetat ani mza kubha vivha dekhil zaly
Tumi Pradeep dada sonawane yana call tyancha kadun seva gya nisulk aahe 8149582533 shree Swami Samarth
@@ashajagdale3660 wapp vr vichrl tr chalel ka mam
@@ashajagdale3660 ani dindori pranit sewa ahe ka ya
Very nice information sir ty
sir Majha khoob Vivah kelo aahe pan aajun marriage fix nahi zhala
AK Nadi asli tar Vivah jamto ka
Mi vachar karat hote tas pan maja lagana hot nahi mi 40 zhale kumbha sobatcha lagana karate Narayen yetil ka honeymoon sathi 🤩
Sir mazaya mulichi Patrika tumhi pahili aahe tila kubhvivah vidhi karayala sagitla aahe. Khup motha problem asto ka sir 🙏🙏🙏
Ho mam karun ghya kumb vivah maza divorce zala aahe aani mala aata sangitle aahe kumbhvivsh kara lagna aadhi konich nahi sangitle
Sir I have rahu in 7th house n ketu in lagnesh. mala kumbh vivaha sangitlya
Tumch lagn zale ka aata. Mazya mulichya patriket same ahe. Pl sanga kay kele upay te sanga
किती खर्च येईल
Nice information Sir🙏🙏
khubh vivah kadhi kraich lagacha bolli kraivha kadhi kraich ka
सर माझ्या मुलाचा विवाह जमत नाही .
Maza already kumbha vivah zhala ahe tari ajun vivah jamat nahi kay karava krupaya margadarshan karava
Ase tin prasang zale... Yakarita kumbh lagn karave lagel ka?
Kumbh lagn fakt muliche babatit kartat ase aikle
I m already married
मुलांचा विवाह होण्यासाठी
काय उपाय आहेत..
माझा मुलगा संकल्प.. याला पाहण्यासाठी २-३ वर्षांपासून ७-८ मुलींची स्थळे येऊन गेलेत.
पण विवाह होत नाही! काय कारण असावेत..
कृपया, मार्गदर्शन करावे.
ही नम्र विनंती!
👍धन्यवाद👍धन्यवाद👍गुरुजी👍
Khup chan
Kiti kharcha yeto
OM sai ram 🙏🙏🙏🌹 Thanks sir
सर मला माझ्या मुलीची पत्रिका दाखवायची आहे मी तुम्हाला २ वेळा whatsup वर request पाठवली.
Khup chhan Anandji
तुमचा नंबर शी contact होत नाही गुरु
Mulinche ch as nahi mulancha pan lagna tharat nahit tar kay karave te pan sanga please 🙏
Tumi Pradeep dada sonawane yana call kara nisulk seva aahe 8149582533
mala thodi mahiti sanga n sir please
आपली फी किती आहे
मकर राशी चे सागंता येईल का?
Thanks
caste konti ahe
माझ्या मुलीच्या 8 घरात मगळ दिसतो तर ती काय अस्ती
Chan mahiti
Mulala pan kumbh vivah easy to ka
मुलाला पण हा कुंभ विव्हा असतो
Sir namaskar
Copied text is stored in the clipboard for 1 hour.
Sir congrats. Tumhala doctorate milalya badal
कुंभ विवाह हा फक्त मुलींचा केला जातो की मुलांचा सुद्धा या वर आपण मार्गदर्शन केले नाही कृपया मार्गदर्शन करावे
पुरुषांना अर्क विवाह असतो
10 varsha purvi nrusingwadi mde kela hota tari pn ajun lagn zal nahi
Mg he khar aahe ki khot....
Same here
Tumi Pradeep dada sonawane yana call kara tyancha kadun seva gya nisulk aahe 8149582533
Lagna jhamela aahe Panch varsh Zali kadhi karaycha sanghatna nahi aj Uday Uday as karto aah
Dhanyawad sir
सर माझ्या बहीणिचा विवाह झाला आहे पण तिची फारकत घेतली आहे तिला दुसरा विवाह होण्यासाठी ऊपाय सागा तिला कुठे विवाह संगीतकार होता पण आम्ही केला नाही तर ऊपाय सागा
कुभं विवाह सागीतला होता पण केला नाही उपाय सांगा सर माझ्या बहीणिचा पहिला विवाह झाला आहे दुसरा विवाह कराचा आहे फारकत घेतली आहे ऊपाय सागा सर विवाह साठी
सर , माझ्या मुलीचा कुंभ विवाह केला आहे तरी पण विवाह योग येतच नाहीत काय करावे .
sir aapli fee kiti