Это видео недоступно.
Сожалеем об этом.

कुंभ विवाह म्हणजे काय | कुंभ विवाह विधि मराठी|kumbh vivah |kumbh vivah puja vidhi |kumbh vivah video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2022
  • कुंभ विवाह म्हणजे काय | कुंभ विवाह विधि मराठी|kumbh vivah |kumbh vivah puja vidhi |kumbh vivah video
    #कुंभ_विवाह_का_करावा?
    #_कुंभ_विवाह_कश्या_प्रकारे_करतात?
    Contact us
    ----------------------------------------------------------------------------------------------
    Atul guruji #9221719530
    Thank you for watching my video do subscribe and like
    #What's_app link
    wa.me/message/X6MORG6UGI5BA1
    ----------------------------------------------------------------------------------------------
    website
    -atulguruji33.wixsite.com/atul....
    ----------------------------------------------------------------------------------------------
    Facebook page
    - profile.php?....
    ----------------------------------------------------------------------------------------------
    35#HINDI-RUclips Chanel link
    ruclips.net/channel/UCx-WDFFv...
    ----------------------------------------------------------------------------------------------
    कुंभ विवाह मुलींचा जन्मकुंडली मधील वैधव्य योग विषकन्या योग, मंगळदोष, काल सर्प दोष इ. योग हे वैवाहिक आयुष्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. याच्या परिहारार्थ किंवा निवारणार्थ कुंभ विवाह केला जातो.
    ■ कुंभ विवाह मागील संकल्पना :
    एखाद्या मुलीच्या जन्मकुंडलीमध्ये वरील प्रमाणे काही दोष अढळल्यास तो दोष टाळण्यासाठी तिचा प्रथम विवाह हा नेहमी कुंभाबरोबर ( मातीच्या भांड्याबरोबर ) लावणे महत्वाचे आहे. कुंभाबरोबर विधिवत विवाह लावल्यानंतर तो फोडून हा प्रथम विवाह संपुष्टात आणावयाचा असतो. त्यानंतर ठरवलेल्या अनुरुप जोडीदाराबरोबर दुसरा विवाह केल्यास वैवाहिक आयुष्यासाठी त्रासदायक असलेल्या कुयोगांचा परिहार होऊन भविष्यात वैवाहिक जीवन आनंददायी होते अशी मान्यता आहे.
    कुंभ किंवा अर्क विवाह का आणि कसा करावा ?
    जर व्यक्तीच्या (स्त्री / पुरुष) कुंडलीत सप्तम भाव अथवा बारावा भाव क्रूर ग्रहांनी पीडित असेल किंवा शुक्र, सुर्य, सप्तमेश अथवा द्वादेश, शनी ने ग्रासित असेल किंवा मंगळ दोष असेल तर म्हणजे व्यक्तीच्या कुंडलीत १,२,४,७,८,१२ ह्या भावात मंगळ असेल तर वैवाहिक विलंब किंवा बाधा येणे. तसेच वैवाहिक सुखात कमतरता आणणे संतान सुखात किंवा शारीरिक सुखात बाधा, भिन्न स्वभावाचे जोडीदार मिळणे संतती विषयक किंवा शारीरिक काळजी असे अनेक योग उद्भवतात.
    धर्म सिंधु ग्रंथात तत्सबंध विषयी अर्क विवाह (पुरुषासाठी), आणि कुंभ विवाह (स्त्रीसाठी) करण्यासंबंधी माहिती दिली गेली आहे. कुंभ विवाह : जेव्हा चंद्र तारा अनुकूल असेल तेव्हा आणि अर्क विवाह शनिवार, रविवार, किंवा हस्त नक्षत्र असताना करावे असे शास्त्र संमत आहे. मान्यता अशी आहे कि कोणत्याही जातकाला (पुरुष) कुंडलीत अशा प्रकारचा दोष असेल तर सूर्य कन्या किंवा अर्क वृक्ष बरोबर विवाह करणे म्हणजे अर्क विवाह संबोधला जातो. असे मानले जाते कि ह्या प्रकारच्या विधीने दाम्पत्य सुखात वृद्धी होते. आणि वैवाहिक विलंब दूर होतो. इच्छित लग्न म्हणजे प्रेम विवाह करण्यात यश येते. याच प्रकारे एखाद्या स्त्री जातकाच्या कुंडलीत अशा प्रकारचा दोष असता भगवान विष्णुं बरोबर विवाह लावण्यात येतो. जे कलशात किंवा पाण्याने भरलेल्या माठात स्थित असतात म्हणून याला कुंभ विवाह म्हणतात.
    #Atulguruji#marathiguruji#bhadaji#panditajifotpooja#astrologer #astrologerandvastucounsltunt #vastu #vastuconsultant #_vastu dosh #_Subhavastu #_vastudoshniwaran
    #_मराठीगुरुजी #_अतुल_गुरुजी #वास्तू
    #वास्तुशांती #_vastushanti #_vastupuja #_ज्योतिषी #jyotishi #गुरुजी #_guruji #_vastu_navchandi #_वास्तू_नवचंडी #numerology #Mumbaipandit #_Mumbaiastrologer #_astrology Mumbai #MarathiGuruji
    mangal dosh, mangal stotra,mangalik dosh jane k liye mantra, मंगळ दोष ,#mangal dosh है ya nahi,#mangal_stotra #mangalik dosh#bhaum stotraवेदमूर्ती_ज्योतिषाचार्य #वास्तुतज्ञ #अतूल_जवळकर_गुरुजी #Vedmurti #Jyotishacharya #Atul #jawalkar #Gurujii #shivshkati #Jyotish #acharya#हस्तरेषा #HASTRESHA
    #_मुंबईभडजी #_मुंबई_भडजी #_MUMBAI_ASTROLOGERS
    #ASTROLOGER_IN_MUMBAI
    #_JYOTISH
    #international_Astrologer #Astrologytips #astrologylive #Astrology #astrogyaan #astroworld #Horoscope #Vastu #Numerology #reeltarget #reelsinstagram #reelsinsta #reelsviral #reelsindia #reelsvideo #Bageshwar Dham Sarkar
    kumbh vivah
    #kumbh vivah
    #_कुंभ_विवाह
    #_अर्कविवाह
    #_arkvivah
    #_vivah
    More options
    #कुंभविवाह
    X
    #kumbh vivah X
    कुंभ विवाह X
    #kumbhwivah X
    #kumbh_vivah_puja_vidhi X
    D
    #कुम्भ_विवाह_पूजा विधि X
    #kumbh_vivah_puja_vidhi_in_marathi X
    kumbh vivah puja vidhi in kannada X
    kumbh vivah puja samagn X
    कुंभ विवाह पूजा सामग्री X
    कुंभ विवाह विधि X
    कुंभ विवाह विधि मराठी X
    kumbh vivah video X
    #कुम्भ_विवाह_वीडियो X
    kumbh vivah video songs X
    kumbh vivah for manglik girl X
    kumbh vivah for manglik boy X
    kumbh vivah for manglik boy in hindi X
    कुंभ विवाह क्या होता है X
    कुंभ विवाह का X
    कुंभ विवाह का X
    कुंभ विवाह का कराना X
    कुंभ विवाह मुंबई X
    kumbh vivah ke karawa X
    kumbh vivah kasa a X
    kumbh vivah kasa karatata marathi X
    marathi guruji kumbh vivah X
    mangal dosh niwaran X
    दोन विवाह योग असेल तर X
    दोन विवाह दोष निवारण विधी X
    कुंभ शांती X
    कुंभ विवाह शांती X
    विवाह
    #_kumbhvivah
    #कुंभ विवाह कसा करतात#कभविवाह
    #marathi_मंगळ दोष
    #_subhavastukumbhvivah विधी

Комментарии • 30

  • @atulguruji108
    @atulguruji108  4 месяца назад

    कुंभ किंवा अर्क विवाह का आणि कसा करावा ?
    जर व्यक्तीच्या (स्त्री / पुरुष) कुंडलीत सप्तम भाव अथवा बारावा भाव क्रूर ग्रहांनी पीडित असेल किंवा शुक्र, सुर्य, सप्तमेश अथवा द्वादेश, शनी ने ग्रासित असेल किंवा मंगळ दोष असेल तर म्हणजे व्यक्तीच्या कुंडलीत १,२,४,७,८,१२ ह्या भावात मंगळ असेल तर वैवाहिक विलंब किंवा बाधा येणे. तसेच वैवाहिक सुखात कमतरता आणणे संतान सुखात किंवा शारीरिक सुखात बाधा, भिन्न स्वभावाचे जोडीदार मिळणे संतती विषयक किंवा शारीरिक काळजी असे अनेक योग उद्भवतात.
    धर्म सिंधु ग्रंथात तत्सबंध विषयी अर्क विवाह (पुरुषासाठी), आणि कुंभ विवाह (स्त्रीसाठी) करण्यासंबंधी माहिती दिली गेली आहे. कुंभ विवाह : जेव्हा चंद्र तारा अनुकूल असेल तेव्हा आणि अर्क विवाह शनिवार, रविवार, किंवा हस्त नक्षत्र असताना करावे असे शास्त्र संमत आहे. मान्यता अशी आहे कि कोणत्याही जातकाला (पुरुष) कुंडलीत अशा प्रकारचा दोष असेल तर सूर्य कन्या किंवा अर्क वृक्ष बरोबर विवाह करणे म्हणजे अर्क विवाह संबोधला जातो. असे मानले जाते कि ह्या प्रकारच्या विधीने दाम्पत्य सुखात वृद्धी होते. आणि वैवाहिक विलंब दूर होतो. इच्छित लग्न म्हणजे प्रेम विवाह करण्यात यश येते. याच प्रकारे एखाद्या स्त्री जातकाच्या कुंडलीत अशा प्रकारचा दोष असता भगवान विष्णुं बरोबर विवाह लावण्यात येतो. जे कलशात किंवा पाण्याने भरलेल्या माठात स्थित असतात म्हणून याला कुंभ विवाह म्हणतात.
    अतूल गुरुजी 9221719530

  • @pujatheteach9703
    @pujatheteach9703 18 дней назад +1

    Maza 8th mdhe mangal ahe and non mangal sobt lagn hot ahe jmel ka aamch , maze 26 goon ahe mhnun pandit ji ne lagn karayla sangitali ky kru

    • @atulguruji108
      @atulguruji108  17 дней назад

      मंगळ दोष आहे तर कुंभ विवाह कराच..बाकी कुंडली पाहूनच समजेल

    • @pujatheteach9703
      @pujatheteach9703 17 дней назад

      @@atulguruji108 amche 26 goon judat ahe

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Год назад +2

    गुरूजी नमस्कार तुमचा पत्त्या सांगा प्लीज

  • @sarikanaiknaware9592
    @sarikanaiknaware9592 4 месяца назад +1

    मंगळ दोष साठी घरी काय उपाय करू शकतो

    • @atulguruji108
      @atulguruji108  4 месяца назад

      मंगळ वार च उपवास

  • @chhayasangle3956
    @chhayasangle3956 2 месяца назад +1

    कुठे करतात हा विवाह

  • @nikitapadse6428
    @nikitapadse6428 5 месяцев назад +1

    Mangal ani kumbh vivah shanti charges ky ahet

  • @sarikanaiknaware9592
    @sarikanaiknaware9592 4 месяца назад +1

    अजून लग्न ठरलं नाही..सप्तम भाव मदे मंगळ आहे..तर कुंभ विवाह करू शकतो का

  • @rajendrabadjate8969
    @rajendrabadjate8969 Год назад +2

    puja rs?

  • @shekharkame3615
    @shekharkame3615 11 месяцев назад +2

    नवरा/मुला साठी ही कुंभ विवाह करने लागु होतो का.

    • @atulguruji108
      @atulguruji108  11 месяцев назад

      Nahi...मुलाच्या कुंडलीत काही दोष असेल तर अर्क विवाह करतात..

  • @priyankascorner2390
    @priyankascorner2390 Год назад +1

    Namaste guruji, 2 vela kumbh vivah kela tar chalato ka?

  • @jayashreedhamne6638
    @jayashreedhamne6638 10 месяцев назад

    Mulichey baba varley asel thar pooja la kon karu saktey

    • @atulguruji108
      @atulguruji108  10 месяцев назад

      Kaka kinva bhau mama नाहीतर गुरुजी द्वारे चालेल

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Год назад +2

    भद्रा आणि विष्ठा शांती माहिती सांगा

    • @atulguruji108
      @atulguruji108  Год назад

      विष्टी या करणाला भद्रा म्हणतात..जन्म वेळी विश्टी कारण असेल तर त्याची गोप्रसव शांती करावी..जन्म झाल्यावर बारसे होण्या आधी पूजा करावी नाहीतर जेव्हा पंचांग नुसार भद्रा करणं असेल तेव्हाच ही शांती करता येते..अधिक माहिती साठी call karawa

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Год назад +4

    हा विधी त्रबकेशवर येथे कोण करते का त्यांचा नंबर मिळेल काय

  • @aartiwankhede478
    @aartiwankhede478 7 месяцев назад +1

    Guruji phere kiti ghetle jatat

  • @rupalisatam8871
    @rupalisatam8871 Год назад +3

    अर्क विवाह पण दाखवा

    • @atulguruji108
      @atulguruji108  Год назад +1

      ruclips.net/video/mOGsk9diKdI/видео.html

  • @arunsonawane1725
    @arunsonawane1725 6 месяцев назад +1

    990li9