हाय मी नम्रता, मी देव गण आहे, व मिस्टर राक्षस गण होते, पाच मूल झाली, दोन मूल चोरांनी नेली आणि तीन आहेत, आता 60ठी आली मिस्टर स्वर्ग वासी झाले, मोठ्या मुलीचे लग्न झाले नातू आहे, पण मुलाचे लग्न जुळत नाही,33, वय आता चालू आहे, प्रयत्न सुरू आहेत.❤❤😊
Guruji mulachi meen rashi mulichi kumbh rashi ahe bhokut dosh lagto ka gan mulache manushy muliche rakshas ahe total 18.5 gun ahe tar vivah karu shaktat ka bhokut dosh ani gan dosh ahe
गुरुजी 🙏🙏 माझ्या मुलीची जन्म 14 -5 - 1996 रात्री 1:30 म्हणजे 15 तारीख. जन्म ठिकाण डोबावली (मुबंई ) तर तिचा विवाह योग कसा आहे. आणि कधी ते पिल्ज सांगावे. मुलीचे नाव. ज्योती आहे.🙏🙏
सर एक प्रश्न होता की मुलीची रास ही मेष राशी कृत्तिका नक्षत्र आहे राक्षस गण आहे आणि मुलगा हा देव गण आहे आणि राशी ही मेष आहे गुण 27 जमतात ग्रह मैत्री 5+5 आहे तर लग्न जमेल का याची माहिती मिळावी ही विनंती
सर, जर मनुष्य गणाचा मुलगा असेल आणि राक्षस गणाची मुलगी असेल आणि यांचा विवाह झालाच असेल तर यावर काही उपाय आहे का ते प्लीज सांगा खूप खूप त्रास देते आहे मुलगी काय करावे?
Date panchagmade narpaticharya ya adhare nadipad ed kostaka pramane nadidosh jato ase marale aahe v dosh naxatr Charan vegalya reshet salyas dosh jato v adik 8 gun milavale jatat khare kay
गुरुजी प्रणाम समजा एखाद्या वेळी एक मुलीचा गुण १८ चे वर आहे आणि मुलाचे gun १७ आहे मुलगा top government class २ officer आहे तर अशे वेळी काय करावे please margdarshan कीजिये please
Majha pan gan rakshak ahe age 30 ahe majhe marriage Jamal nahi kahi tari upay sanga mala Mangal dosh pan ahe kal sarp pan dosh mul nakshatr pan ahe maja rashi madhe really kharch life madhe khupch problem aahe education jhale pan job pan nahi lagat as ka majha baddal why
Sir manya kele ki gan astat. Pn dev gan wale pn paap karnare pn miltat. Jas tumhi sangitl as aselach as nahi. Aani rakshas gan vait aahe asahi nahi tyat changle suddha astat. Lokanna chuki che margdarshan karu naka. Maza rakshas gan aahe aani mazya aayushyat problem khup aahet pn mala devacha ashirvad pn khup aahe. Maza devawar khup vishvas aahe. Aani ho mala purn vishvas aahe ki mazya sobat dev acha aashirvad aahe. Lokanna chukich margdarshan karu naka.
गण केवळ तीन आहेत राशी केवळ बारा आहेत नक्षत्र केवळ 27 आहेत पण केवळ भारताचा विचार केला तर 140 कोटी लोक आहेत प्रत्येकाची प्रवृत्ती वेगवेगळी असते... केवळ गण पाहिला म्हणजे सगळं झालं असं नाही वरील सर्व घटकांचा विचार केला तर राशी नक्षत्र गण तिथी ग्रह या सगळ्यांचे कॉम्बिनेशन करून 60 लाख पेक्षा जास्त पॉसिबिलिटी तयार होतात... हा ज्योतिषीय अभ्यास आहे... प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर त्याच्या आजूबाजूची परिस्थिती पूर्वजन्मीचे आणि या जन्मातील कर्म त्याचे विचार करण्याची प्रकृती आणि प्रवृत्ती असे अनेक घटक सुद्धा अवलंबून असतात
सर लव मॅरेज करतात ते काय बघतात तर त्यात कोणी यशस्वी होतं कोणी नाही आणि ठरवून केलेलं लग्न पण कधी यशस्वी होतं. कधी नाही पण मनं स्वभाव व विश्वास जुळले तर का नाही होणार. सुखी संसार आणि एक ज्याच्या त्याच्या कर्मानुसार एकमेकांना चांगले जोडीदार मिळत असतात यात काही चूक असल्यास प्लीज मला रीप्लाय मधून समजून सागावे ही विनंती धन्यवाद सर 🙏🙏
कधी कधी न ठरवता सुद्धा काही गोष्टी खूप सुरळीत होतात मॅप न लावता सुद्धा अनेक जण आपल्या निर्धारित ठिकाणी पोहोचतात... परंतु जर योग्य मार्गदर्शन आणि पुढे गेले तर नक्कीच भले होईल
ज्योतिष हे एक शास्त्र आहे आणि ज्या शास्त्राचा तुमचा अभ्यास नाही,अनुभव नाही त्याबद्दल आपले नसलेले ज्ञान पाजळू नये. इथे अनुभव घेतलेली बरीच माणसं आहेत,तुमचा अविश्वास तुमच्याजवळ ठेवा.
Pratika baghun lagn kele 36 gun julale taripan swabhavch jar ka vegale astil tar sansaar sukhacha ho nahu ekmekana gundoshasakat swaikarne hech khare sukh aahe pan tiththech manus adun basto baki gun julane vagaire he aaplya samdhanasathi aahe 36 gun jamlely jodapi saha mahinyat vagali hotaat lagnachy 8 divastat mulagi vidhava hote jar patrika julali tar he ase aghatit ka ghadate he sagle aaplya nashibache khel aahet
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
गणपती बाप्पा मोरया
!!श्री स्वामी समर्थ!!
!!श्री गुरुदेव दत्त!!.
!!ओम साई राम!!💐
खुप छान माहीती दिलेली आहे🙏🙏
खूप खूप धन्यवाद गुरुजी खूप छान मार्गदर्शन करतात🙏🙏
गुण पाहणे गन पाहणे पंचांग पाहणे हे सर्व अर्थात श्रद्धा आहे
36 ला 36 गुण जमून लग्न केलेल्या च्या
90% कोर्टात केस दिवार साठी चालू आहे😮😢😂😅
Ram Sita che tar 36 gun hote
GREAT WORK FOR HINDUS TO BELIEVE IN KUDALI. EACH ISSUE MUST BE EXPLANUED IN FULL DETAILED.
खूप छान माहिती सांगितली ...गुरुजी🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती सांगितली
Khupach Chan mahiti dili Dada tumhi Dhanyawaad 🙏🙏🙏🙏
Marathi madhe pahilyanda. Spasht,achuk mahiti .... khup sundar
खुप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती दिलीत त्याबद्दल Ambadnya
हरी ओम
खूप छान माहिती देत आहात 🙏
ॐ गुरुदेव दत्त 🙏🕉️🔯⚛️☯️👩❤️👨
खुपच छान .
षडाष्टक योग विषयावर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये द्यावी अशी विनंती आहे.
Chan samjavlat guru
Khup Chan Mahiti dili Guru ji
खुपच छान माहिती दिलीत आपण गुरूजी
हाय मी नम्रता, मी देव गण आहे, व मिस्टर राक्षस गण होते, पाच मूल झाली, दोन मूल चोरांनी नेली आणि तीन आहेत, आता 60ठी आली मिस्टर स्वर्ग वासी झाले, मोठ्या मुलीचे लग्न झाले नातू आहे, पण मुलाचे लग्न जुळत नाही,33, वय आता चालू आहे, प्रयत्न सुरू आहेत.❤❤😊
खूप खूप धन्यवाद ,🙏🙏🌹🌹
ज्योतिषाची मन निर्मित नगरी.
Hariom ShriRam Ambadnya Naathsamvidh 😊🙏🙏🙏
Khup chan mahiti... guruji....
माझा गण राक्षस आहे माझे लग्न मनुष्य गणा बरोबर झाले पण दोघांचे पटत नाही यावर काय उपाय आहे का
🙏 धन्यवाद गुरूजी,
राक्षस गण दोघांनाही असले तर लग्न करावे का
जन्म आणि मरण आपल्या हाती नसते म्हणून त्याचा विचार करूच नये. विवाह आपल्या हाती आहे म्हणून आपण केव्हाही विवाह लावतो जे 100% चुक आहे.
Guruji Atishay Sundar Mahiti Dilyabaddal Abhinandan
गुरुजी खुप छान माहिती आहे.
मुलाचा गण. देव आहे आणि मुलीचा गण मनुष्य आहे. लग्न करायला काही अडचण आहे का गुरुजी..
देवगन आणि मनुष्य गण यात काही अडचण नाही
जय गुरू देव
Hari om 🎉❤
हरिओम गुरुजी❤
आमच्या घरात एक राक्षस गण अल आणि फॅमिली ची वाट लागली.....चांगलच अनुभव घेतल 🙏
Can you please let me know in short? Exactly kay hoat ? Manushya gan and devgan get marry then?
हो हे अगदी खरे आहे आमच्या घरात हीच स्थिती आहे 😢
@@qeytmyok2473nemka ky problem hoto sangu shakta kay???
Thank you🙏🙏 guruji
आमची नाडी सारखी आहे पण सुखी आहोत
Hari Om Guruji.,🙏🏻🙏🏻
मनुष्य गण (मुलगी) आहे व राक्षस गण ( मुलगा) आहे सल्ला हवा.
मनुष गन मुलगी व राक्षसगन मुलगा कायकरायचे
नमस्कार 👏👏🎉
मुलगा राक्षस आणी मुलगी मनुष्य आहे...गुण 22.5 जुळतात लग्न केले तर चालेल का
खूप छान आहे.
गुरुजी मुलाचं मनुष्य गण आहे आणि मुळीच राक्षस गण आहे आणि २२.५ गुण जुळत आहेत तर विवाह करू शकतो का?
Guruji mulachi meen rashi mulichi kumbh rashi ahe bhokut dosh lagto ka gan mulache manushy muliche rakshas ahe total 18.5 gun ahe tar vivah karu shaktat ka bhokut dosh ani gan dosh ahe
Sir pithru dosha chi माहिती देण्यात यावी
पितृदोष याविषयी आपला व्हिडिओ उपलब्ध आहे.. पितृदोष महाजन गुरुजी असे आपण सर्च करावे
.36 गुण पडतात पण जन्म नक्षत्र दोष आहे लग्न करावे का
नमस्कार गुरुजी,,माहिती खूप छान आहे धन्यवाद गुरुजी शनीच्या साडेसाती सुरू आहे लग्न जमताना काय अडचणी येतात का
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
मुलगा (देव) गण व मुलगी (राक्षेस) गणा चि आहे तर लग्न करायच का...?
गुरूजी मुला मुलीचे लग्न खुप अवगड झाले आहे कारण क्वचितच पत्रिकेत गण दोघांचे सारखे असतात गण वेगळे असेल तर लग्न जुळवावे का
धन्यवाद
धन्यवाद गुरु जी
गुरुजी 🙏🙏 माझ्या मुलीची जन्म 14 -5 - 1996 रात्री 1:30 म्हणजे 15 तारीख. जन्म ठिकाण डोबावली (मुबंई ) तर तिचा विवाह योग कसा आहे. आणि कधी ते पिल्ज सांगावे. मुलीचे नाव. ज्योती आहे.🙏🙏
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
माझे नात आहे 12 वर्षाची तिचं नाव मनस्वी आहे आई-वडिलांबरोबर पटवून घेत नाही काही दोष आहेत का शांती करावी लागेल का महाजन गुरुजी सांगा तुम्ही
हरि ओम राधे किष्न पडीतं जि 🙏🏼🙏🏼
L8
खूप छान माहिती संगीतालीत सर
सर एक प्रश्न होता की मुलीची रास ही मेष राशी कृत्तिका नक्षत्र आहे राक्षस गण आहे आणि मुलगा हा देव गण आहे आणि राशी ही मेष आहे गुण 27 जमतात ग्रह मैत्री 5+5 आहे तर लग्न जमेल का याची माहिती मिळावी ही विनंती
लग्न जमतं नाही तर काय करावे गुरूजी
सर, जर मनुष्य गणाचा मुलगा असेल आणि राक्षस गणाची मुलगी असेल आणि यांचा विवाह झालाच असेल तर यावर काही उपाय आहे का ते प्लीज सांगा खूप खूप त्रास देते आहे मुलगी काय करावे?
त्या वर काहीही पर्याय नाही... परस्परांना समजून घ्यावे हाच एक उत्तम उपाय राहील
राक्षस गण दोघांना असले तर लग्न करावे का
🙏🙏🙏🙏
🙏 गुरूजी मनुष्यगण आणि राक्षसगण लग्न झालेले आहे , मार्ग दर्शन करावे प्लीज 🙏🙏
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
माझे ही असेच आहे देव गण व राक्षस गण ..
हरी ओम
माझ्या भावाच पण गण राक्षस आहे तेचावर उपाय सांगा
मनुष्य गण आणि राक्षस गण 10 किंवा 11 गुण आले तर जुळती का पत्रिका
Hari 🕉️
Guruji jar 16II gun jamat astil tar kay karayche.
कमीत कमी 18 गुण असावेत
Date panchagmade narpaticharya ya adhare nadipad ed kostaka pramane nadidosh jato ase marale aahe v dosh naxatr Charan vegalya reshet salyas dosh jato v adik 8 gun milavale jatat khare kay
अभ्यास करून निर्णय घ्यावा
hyacha bhavrth pan snagane aavshyak aahe . mhanje deh ch abhyas hoto
चागली. माहीती आहे
Guruji.... ली..आणि गे...ह्या नावावरून पत्रिका जुळते का कृपया...मार्गदर्शन करावे...,🙏🙏
मनुष्य गण राक्षस गण याचे ३६ गण जुळत आहेत तर विवाह करावा का
Mazya mulicha manuhya gan ahe
Nd mulacha rakshas gan ahe
Nd 27 gun padt ahe tar merej sathi pudhe vadhve ki nahi pls ans me🙏
कृपया वैयक्तिक समस्या व्हाट्सअप च्या माध्यमातून विचाराव्यात व्हिडिओमध्ये नंबर उपलब्ध आहे
Mazya mulache aani pahilelya muliche 18 gun jultat mag kay karayche guruji
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक विचारले तर उत्तम राहील
🙏
Majhya lagnat Kay adchan ahe guruji kahi kalu sakel ka
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा वैयक्तिक प्रश्नांना उत्तर देता येईल
मुलीचे आणि मुलाचे आठ गुण जमतात लग्न केलं तर चालेल का गुरुजी उत्तर द्या
Me manushya gan pati rakash gan
गुरुजी प्रणाम समजा एखाद्या वेळी एक मुलीचा गुण १८ चे वर आहे आणि मुलाचे gun १७ आहे मुलगा top government class २ officer आहे तर अशे वेळी काय करावे please margdarshan कीजिये please
मुलाचे आणि मुलीचे गुण वेगवेगळे कधीच नसतात दोघांचे मिळून एकत्र पाहिले जातात....
Majha pan gan rakshak ahe age 30 ahe majhe marriage Jamal nahi kahi tari upay sanga mala Mangal dosh pan ahe kal sarp pan dosh mul nakshatr pan ahe maja rashi madhe really kharch life madhe khupch problem aahe education jhale pan job pan nahi lagat as ka majha baddal why
निराश हाेउ नका, तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थ दिडाेरी प्रणित केद्र असेल तर तिथे जावे, व लवकर सेवा सुरु करा, स्वामींना शरन जाउन त्यांनी विनंती करा
Deva gharunch jodi banvun yete guna chi garaj nahi nashibat je ahe te hote
दोघे राक्षस गण असेल तर विवाह करावा का
पुराणा वरुन राक्षसांनी अधिक कठोर तपश्चर्या केलेली आढळते.
Atigadh yogachi mahiti sanga
जरूर
मुलली गुण 11 ऐत आहे नाडी आहे काय करायचे
दोन्ही पत्रिकेत नाडी सारखी असेल तर काय परिणाम होतो?
केवळ नाली दोष या विषयावर वेगळा व्हिडिओ आहे जरूर पहावा
@@Mahajan.guruji धन्यवाद
Mazya mister che dev gan aahe maze mahit nahi amche jast patat nahi
Guruji maz manusha gan ahe ani mazya mister cha rakshah gan ahe
Sir manya kele ki gan astat. Pn dev gan wale pn paap karnare pn miltat. Jas tumhi sangitl as aselach as nahi.
Aani rakshas gan vait aahe asahi nahi tyat changle suddha astat. Lokanna chuki che margdarshan karu naka.
Maza rakshas gan aahe aani mazya aayushyat problem khup aahet pn mala devacha ashirvad pn khup aahe. Maza devawar khup vishvas aahe. Aani ho mala purn vishvas aahe ki mazya sobat dev acha aashirvad aahe. Lokanna chukich margdarshan karu naka.
गण केवळ तीन आहेत राशी केवळ बारा आहेत नक्षत्र केवळ 27 आहेत पण केवळ भारताचा विचार केला तर 140 कोटी लोक आहेत प्रत्येकाची प्रवृत्ती वेगवेगळी असते... केवळ गण पाहिला म्हणजे सगळं झालं असं नाही वरील सर्व घटकांचा विचार केला तर राशी नक्षत्र गण तिथी ग्रह या सगळ्यांचे कॉम्बिनेशन करून 60 लाख पेक्षा जास्त पॉसिबिलिटी तयार होतात... हा ज्योतिषीय अभ्यास आहे... प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर त्याच्या आजूबाजूची परिस्थिती पूर्वजन्मीचे आणि या जन्मातील कर्म त्याचे विचार करण्याची प्रकृती आणि प्रवृत्ती असे अनेक घटक सुद्धा अवलंबून असतात
प्रत्येकाच्या लाइफ मध्ये काही ना कांही अडचणी असतात च अस काही आहे का तुमचे उपाय केल्यावर काहीच अडचणी येणार नाही
गुरुजी ' माझी मुलगी देवगण आहे वर मुलगा राक्षसगण आहे परंतु पत्रिकेत ३६ गुण जुळतात योग्य आहे . का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻 .
पुन्हा एकदा चेक करा देवगन आणि राक्षस गण असल्यास छत्तीस गुण कधीही मिळत नाही....
गन दोशासाठी सहा गुण असतात... देवगन राक्षसगण शून्य गुण येतात
राक्षस गन मूलगा व राक्षस गन मूलगी असेल तर कीती गून देतात
3/10/2002/ ही जन्म तारीख आहे तर नोकरी, लग्न, या पैकी एक नोकरी मीळेल का? यांची राशी माहिती पाहिजे ,
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
सर लव मॅरेज करतात ते काय बघतात तर त्यात कोणी यशस्वी होतं कोणी नाही आणि ठरवून केलेलं लग्न पण कधी यशस्वी होतं. कधी नाही पण मनं स्वभाव व विश्वास जुळले तर का नाही होणार. सुखी संसार आणि एक ज्याच्या त्याच्या कर्मानुसार एकमेकांना चांगले जोडीदार मिळत असतात यात काही चूक असल्यास प्लीज मला रीप्लाय मधून समजून सागावे ही विनंती धन्यवाद सर 🙏🙏
कधी कधी न ठरवता सुद्धा काही गोष्टी खूप सुरळीत होतात मॅप न लावता सुद्धा अनेक जण आपल्या निर्धारित ठिकाणी पोहोचतात... परंतु जर योग्य मार्गदर्शन आणि पुढे गेले तर नक्कीच भले होईल
गुरुजी आठव्या वर्षी मुंजी करायची आहे, तर आठ पूर्ण झाल्यावर की आठवे सुरु असताना कृपया कळवा
आठवे वर्ष लागल्यानंतर म्हणजेच आठव्या वर्षी आठ वर्षे पूर्ण झाले तेव्हा नवे वर्ष लागते
Jnm vel Ch mahiti nsel tr gun milan kse karave he krupya sanga 🙏🏻
अशावेळी आपण आपल्या चालू नावाप्रमाणे गुण मिलन पहावे
@@Mahajan.guruji धन्यवाद guruji
Om namah shivaya 🙏😊
मुलगा मनुष्य आणि मुलगी राक्षस गणाचे आहेत .नाडी आणि भुकुट पैकी च्या पैकी आहेत .२।५ गुण जुळतात .हे चालेल काय?
वैयक्तिक प्रश्नांच्या बाबतीत कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
Mulacha rakshes gan aahe mulicha manusha gan aahe Nadi pan doganchi madya aahe chalel ka gurugi
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
ज्यांचे मन आणी विचार जुळतात तिथे तुमच्या गणच आणी गुणांचं कायच नसत समजलं
हो
ज्योतिष हे एक शास्त्र आहे आणि ज्या शास्त्राचा तुमचा अभ्यास नाही,अनुभव नाही त्याबद्दल आपले नसलेले ज्ञान पाजळू नये. इथे अनुभव घेतलेली बरीच माणसं आहेत,तुमचा अविश्वास तुमच्याजवळ ठेवा.
@@--SANDEEP-- tula ka zomble tu le abhyas kela ka tuzya pashi ch thev
@@--SANDEEP-- ani tu koni jyotishi astil tr to bkt tuza business asel
चुकीचे बोलतय आपण
माझे.व.माझ्या. मिस्टाराचे.चरण.तीन.आहे.तर.याचे.फल.सांगावे
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
Namskar guruji maza mulga 26 August 1992 cha janm aahe tyach lagn ajun julat nahi upay
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा
Pratika baghun lagn kele 36 gun julale taripan swabhavch jar ka vegale astil tar sansaar sukhacha ho nahu ekmekana gundoshasakat swaikarne hech khare sukh aahe pan tiththech manus adun basto baki gun julane vagaire he aaplya samdhanasathi aahe 36 gun jamlely jodapi saha mahinyat vagali hotaat lagnachy 8 divastat mulagi vidhava hote jar patrika julali tar he ase aghatit ka ghadate he sagle aaplya nashibache khel aahet
देवगण आणि राक्षस गण विवाह योग्य आहे का
साडे पंचविस गुण
18 पेक्षा अधिक गुण असल्यास जरूर विचार करावा आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा
Bhukut Dosh var video kra na
जरूर
Guruji tumchi fee kiti aahe
कोणत्याही धार्मिक आणि आध्यात्मिक प्रश्न करिता कोणतीही फी नाही. ज्योतिष विषयक प्रश्न असतील तर आपण व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता
राक्षस गण मुलगा आणि मुलगी मनुष्य गण आहे तर चालेल का
वैयक्तिक कुंडली व्हाट्सअप वर पाठवून दिली तर व्यवस्थित लक्षात येईल
17.5 gun julat astil tar kay karave
Reply please