मंगळाची पत्रिका व मंगळदोष - Mangalik Kundali & Mangaldosh, For Consultation Whats App No. 9130093331

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • मंगळाची पत्रिका व मंगळदोष यातला फरक.
    कुंडलीत मंगळ ग्रहाचे महत्व.
    वैवाहिक सौख्यात मंगळाचे महत्व.
    मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय?
    मंगळदोष कसा होतो?
    शुभ मंगळ व अशुभ मंगळ यातील फरक.
    मंगळाच्या व्यक्तीस मंगळाचा जोडीदार हवा का?
    मंगळाच्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी.
    Difference Between Mangalik Kundali & Mangaldosh.
    Importance of Mars Planet in Horoscope.
    Importance of Mars in Marital Life.
    What exactly Mangalik Kundali is?
    How Does Mangaldosh Occurs in Kundali?
    Difference Between Shubh Mangal & Ashubh Mangal.
    Does Mangalik Person Need Mangalik Spouse?
    Cautions Need to be Taken for Mangalik Person.
    कुंडलीत मंगळ ग्रहाचे महत्व - Importance of Mars in Horoscope
    • कुंडलीत मंगळ ग्रहाचे म...
    कुंडलीत रवी ग्रहाचे महत्व - Importance of Sun in Horoscope
    • कुंडलीत रवी ग्रहाचे मह...
    Follow us on Facebook : / brahmandjyotish

Комментарии • 167

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Год назад +2

    खूपचं छान...... पालकांना आधार, धाडस,सहकार्य करणारे निवेदन.

  • @sureshsonar6797
    @sureshsonar6797 4 года назад +3

    उपयुक्त माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @dipalishinde9977
    @dipalishinde9977 Год назад +7

    लग्नासाठी पत्रिका बागितली आहे..पण मुलीची पत्रिका जुळत नाही.. मुलाला मंगळ आहे म्हणून.

  • @nileshmahadik107
    @nileshmahadik107 7 месяцев назад +2

    मुलीच्या कुंडलीमध्ये 8 व्या घरात मंगल , केतू, गुरुची युती असेल हे शुभ आहे की अशुभ आणि याचे वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतील

  • @alkamane7604
    @alkamane7604 3 месяца назад +1

    मुलीला नृदूर दोष आहे वमुलाला सौम्य मंगळ आहे तर लग्न होईल का

  • @ArtByRenukaa
    @ArtByRenukaa 6 месяцев назад +1

    Aho he sgla smorchyala kasa sangaycha ?

  • @sunilwayal797
    @sunilwayal797 4 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे .धन्यवाद .

  • @PoojaNarayane-o1h
    @PoojaNarayane-o1h 7 месяцев назад +1

    Mala somya mangal ahe mulala mangal nahi 19 gun julat ahe lagan karan yogy ahe ka??

  • @dipaligurav3980
    @dipaligurav3980 3 года назад +4

    फार मानसिक समाधान झाले धन्यवाद गुरुजी

  • @SahilkadamOfficial
    @SahilkadamOfficial 2 года назад +7

    Hlo sir मला love marriage करायचे आहे पण माझी रास धनु आहे आणि माझ्या पत्रिकेत मंगळ आहे पण मुलीच्या पत्रिकेत मंगळ नाही हे मग लग्न होण शक्य आहे का

  • @pratikshadeore4096
    @pratikshadeore4096 Год назад

    Thank u sir khup chhan mahiti dili

  • @sakshikadam7524
    @sakshikadam7524 Месяц назад

    Mla lagn kraych aahe mulala mangal aahe pn maj ky mahit nahi
    जन्म १३/०९/२००४
    वेळ सकाळी ८:००

  • @sangitafegde9833
    @sangitafegde9833 2 года назад +1

    Chan mahiti

  • @rupeshkorde9594
    @rupeshkorde9594 2 года назад +3

    सर मुलीला मिथुन राशीचा सौम्य कमी मंगळ असेल तर लग्न केले तर चालेल का मुलाला मंगळ नाहीये. आणि मुलाची रास मीन आहे.

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      मिथुन राशीचा मंगळ निर्दोष असतो त्यामुळे मंगळ दोष मानू नये.

  • @omprakashsangule8371
    @omprakashsangule8371 Год назад

    छान माहिती !

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 2 месяца назад

    लग्नेश तुळेचा मंगळ कसा आहे.

  • @dipalishinde9977
    @dipalishinde9977 Год назад +2

    Chan mahiti dili sir

  • @sayalikathi7568
    @sayalikathi7568 Год назад +1

    sir mzi ras vrushchik jyeshtha ahe aani mr chi mesh ahe bharni nakshtra ahe. mza mr mangal ahe. amche roj bhandan vad vivad hotat. chotya chotya goshti vrun khp chidtat. plz upay sanga..

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад +1

      गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र दोघांनीही नित्य नियमित रोज वाचावे. तसेच तुमच्या इच्चेनुसार दिवसभरातून एक अशी वेळ निवडा जेव्हा तुम्ही जास्त सोबत असतात, त्यातील रोज अर्धा/एक तास वेळ दोघांनीही मौन धारण करा. दोघांनीही उपाय केल्यास अतिउत्तम. नसल्यास कमीत कमी एकाने तरी प्रयत्न करावा. १००% चांगला Result येईल.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Год назад +1

    अप्रतिम

  • @bhadkesiddheshwar6992
    @bhadkesiddheshwar6992 2 года назад +2

    गुरुजी छान माहिती भेटली
    तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा ना.

  • @shantawaghchaure7126
    @shantawaghchaure7126 2 года назад

    खूप सुंदर

  • @pavanjadhav5757
    @pavanjadhav5757 11 месяцев назад

    Tila mangal ahe ani majhi kanya ras ahe mg chalel ky

  • @sureshsonar6797
    @sureshsonar6797 4 года назад +2

    सर मंगळ हा इतर राशीच्या लोकांना लग्नाशिवाय काही त्रासदायक ठरू शकतो का

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  4 года назад +1

      आपण कुठल्या प्रश्नावर पत्रिका बघत असतो त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागतो, मंगळ दोष असेल तर त्रास हा होणारच

    • @sureshsonar6797
      @sureshsonar6797 4 года назад

      @@brahmandjyotish-3037 धन्यवाद सर

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 2 года назад +2

    माझ्या कुंडलीत वृषभ रास लग्न स्थानी आहे.
    मंगळ चौथ्या स्थानी आहे. म्हणजे सिंह राशीत.
    जन्म वेळ. 17/06/1993.
    05:00 AM.

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад +1

      पत्रिकेला मंगळ आहे, त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर मंगळ दोष आहे

  • @shindupatil6448
    @shindupatil6448 Год назад +1

    Mazya kundlit mangal hote so maze husband expire zale

  • @jayashrimugade7261
    @jayashrimugade7261 3 месяца назад

    मला मंगळ आहे. माझं लग्न ठरवत आहेत. पण मला मंगळ आहे हे समजल्यावर सगळे घाबरलेत. आणि मी ही घाबरले य.

  • @jyotibijjure6746
    @jyotibijjure6746 2 года назад

    Sir Mazi raas kumbh ahe ani me jyamulashi lagn karnar ahe tyala budhu ani shukr yanchyamade mangal ahe.. Pan amache 36 gun julatat.. Mala mangal nahi Mag amhi lagn karu shakto ka

  • @kumarijadhav3308
    @kumarijadhav3308 Год назад +1

    Sir mulga Makar Rashicha ahe ani tyala Adhik mangal ahe ani mulgi mithun rashichi ahe mulila mangal nhi tr lagn kele tr chalel ka

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад +1

      येथे दोघांच्या राशींच्या काहीही संबंध नाही, जर एकाला सदोष मंगळ असेल तर जोडीदाराच्या पत्रिकेत त्या मंगळाचा परिहार असणारी ग्रहस्थिती असल्यास विवाहास अडचण येत नाही.

  • @AshishGawande-j3z
    @AshishGawande-j3z 4 месяца назад

    Sir mala mangal aahe vivah sati upay sanga date of brith 29/09/1991

  • @AshishGawande-j3z
    @AshishGawande-j3z 4 месяца назад

    Mnagl dosh kasa mule hoto

  • @harshjeetsisode9831
    @harshjeetsisode9831 2 года назад

    माझी रास कर्क आहे आणि कन्या लग्न मध्ये १२ हाऊस मध्ये सिंह राशीचा मंगल आहे.

  • @susheelpathak7119
    @susheelpathak7119 4 года назад

    खूप छान विश्लेषण।।।

  • @pornimadevangpagare4242
    @pornimadevangpagare4242 4 года назад

    Prediction informative hote

  • @Kamleshkadu-c1i
    @Kamleshkadu-c1i 6 месяцев назад

    वृक्षिक व कन्या राशीला मंगळ आहे तर चालेल का हे मला आवश्यक सांगा

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  6 месяцев назад

      दोघांच्याही पत्रिकेत मंगळ दोषाचा परिहार असेल तर अडचण नाही.

  • @dipalishinde9977
    @dipalishinde9977 Год назад

    Pls sir काहीतरी उपाय आहे का

  • @vijayabergal3635
    @vijayabergal3635 Год назад +1

    Guruji 26/6/1997
    3.15,,dupari,
    Kernatak,tumkur lagnas adchani yetyt

  • @jayshreeladde1657
    @jayshreeladde1657 11 месяцев назад

    Mulala jr nimmn Mangal dosh asel aani mulila thodahi nsel tr lgn yogy hoil ka, please sanga Guruji.

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  11 месяцев назад

      एकतर मंगळ दोष असेल किंवा नसेल, निम्न मंगळ दोष नसतो.

  • @poojakanitkar1638
    @poojakanitkar1638 3 года назад +1

    Sir majhya saptam gharat mangal ahe ani majhi raas kanya ahe mg majhya patriket mangal dosh ahe ka ?

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад

      Saptam स्थानात 3,6,4, 10 राशीचा मंगळ असल्यास मंगळ दोष नष्ट होतो.

  • @Sgk2596
    @Sgk2596 8 месяцев назад

    Mala pn mangal ahe mz lagn zalel ahe bt mazya patila khup aarthik adachani yayala lglet ky upay sanga

  • @rajivkulkarni92
    @rajivkulkarni92 4 года назад +1

    Useful information

  • @poojajadhav2342
    @poojajadhav2342 3 года назад +1

    नमस्कार
    सर
    माझ्या पत्रिकेत मंगळ दोष आहे
    आणि तो मिथुन राशीचा आहे तर उपाय सांगा

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад

      मिथुन, कन्या, राशीचा मंगळ कोणत्याही स्थानात मंगळदोष मुक्त असतो, त्यामुळे पत्रिका मंगळाची असली तरी ती दोषमुक्त आहे. मग त्यावर उपाय ची आवश्यकता नाही. मग इतर काही प्रश्न असतील तर अवश्य मार्गदर्शन घ्या.

    • @poojajadhav2342
      @poojajadhav2342 3 года назад

      Thank you sir

  • @prachi0518
    @prachi0518 Год назад

    Mazi राश धनु आहे मला मंगल आहे अस समजलं आहे लागण झालेल आहे तर काय तोटा होईल का किंवा माझा जन्म 18/05/95. वेळ 2:32 दुपारी नाव

  • @Nko3096-p1x
    @Nko3096-p1x 4 месяца назад

    माझा पत्रिकेत शनि आहे..मल मंगळ ची मूलगी चालेल का

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  4 месяца назад

      1,4,5, 7,8,10,12 व्या स्थानात शनी असेल तर चालेल.

  • @madhurisarode7946
    @madhurisarode7946 Год назад

    Mla mangal ahe ani maza mitra la magha nakshtra dosh ahe tyachi rashi sinha ahe tr kahi hoiel ka guruji

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад +1

      मंगळाचा अणि मघा नक्षत्राचा काहीही संबंध नाही

  • @sakshikadam7524
    @sakshikadam7524 Месяц назад

    Contact no dyana plz
    Aapli fee dili jail ky asel tee lagn patrika bgaychi aahe

  • @arnavchaudhari9470
    @arnavchaudhari9470 2 года назад

    Mazi rashi kumbh aahe ani navryachi vrushik rashi aahe navryala saumya mangal ahe chotya chotya गोष्टी मध्ये वादविवाद होत असतात प्लिज उपाय सांगा

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад +1

      रोज मंगळ स्तोत्र वाचावे, आणि relaxation व mediation करावे लवकर बदल होइल

  • @sangramsuryavanshi3278
    @sangramsuryavanshi3278 3 года назад +1

    Sir mi love marriage krnar ahe pn mulgila Mangal ahe ...
    Pn Amhla lgn tr krych ch ahe
    Ky Hoeil amhi jr lgn kel tr prob hot asel tr upay sanga na Plzzzz

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад

      पत्रिका बघून घ्या, मंगळाचा दोष मुक्त होत असेल तर अडचण नाही

    • @rahultharali6189
      @rahultharali6189 3 года назад +1

      Maja pn sem asc ahe tumhala ky sangitla

  • @nishatandel2672
    @nishatandel2672 4 месяца назад

    जन्म तारीख दिल्यास पत्रिका काढून मिळेल का

  • @anilbhosale1666
    @anilbhosale1666 2 года назад

    माझा मंगळ भरणी नक्षत्रात मेष राशीत प्रथम स्थानात आहे. धनु रास ( मूळ नक्षत्र) आहे. मार्गदर्शन करावे.

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      प्रथम स्थानात मेष राशीत मंगळ दोषमुक्त असतो.

  • @omkarnalavade3483
    @omkarnalavade3483 Год назад

    वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर नाहीसा होतो का ?

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      चतुर्थ स्थानात असेल तरच दोष नाहीसा होतो

  • @chetanabarapatre5176
    @chetanabarapatre5176 Год назад

    Sir majhya sathi mulga ala ahe tyala mangal ahe anki tyachi rashi Makar ahe anki majhi rashi mesh ahe... Amhala ek mekan sobt lagn kryach ahe pn majhya gharche virudhat ahe... Tr amch lagn hu shkte ky?

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад +1

      पत्रिका अभ्यासाशिवाय भाकीत करणे चुकीचे आहे, मंगळ दोष नष्ट होत असेल तर विवाहास काहीच हरकत नाही, फक्त बाकीच्या गोष्टी बघून घ्याव्यात.

  • @mangalbarde9415
    @mangalbarde9415 Год назад

    Mulila kadak mangal aahe mulgi tar pasant aahe mag lagn karave ki nahi

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      मुलाच्या कुंडलीत त्या मंगळाचा परिहार असेल तर विवाहास हरकत नाही.

  • @lalitbidhe7308
    @lalitbidhe7308 2 года назад

    माझा मंगळ आश्विनी नक्षत्रात मेष राशीत चौथ्या क्रमांकावर आहे उपाय सांगा गुरु जी

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      नेमका उपाय कशासाठी हवा आहे, फक्त मंगळ आहे म्हणुन असेल तर रोज मंगळ स्तोत्र वाचावे.

    • @lalitbidhe7308
      @lalitbidhe7308 2 года назад

      Lagna junya sathi

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      @@lalitbidhe7308 WhatsApp 8177857739

  • @rohinidhadge5617
    @rohinidhadge5617 2 года назад +1

    Tumcha no bhetel ka..mahiti havi hoti

  • @anaghatawde8596
    @anaghatawde8596 2 года назад

    नमस्कार गुरुजी मंगळ आणि बुध यांचे लग्न झाले तर काय होईल

  • @Miss.prachi..716
    @Miss.prachi..716 4 месяца назад

    Mulala mangal asel n mulichi ras mithun asel tr vivah karava ka.aplai reply chi vat baghat ahe ...jarur daiva...🙏🙏

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  4 месяца назад +1

      ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही, एकाला मंगळ आहे तर जोडीदाराच्या पत्रिकेत त्या मंगळाचा परिहार असणारी ग्रहस्थिती असल्यास विवाहास अडचण येत नाही.

    • @Miss.prachi..716
      @Miss.prachi..716 4 месяца назад

      Thank you sir🙏

  • @baliramjoshilkar6657
    @baliramjoshilkar6657 2 года назад +1

    Sir mala love marriage karaych aahe mulgila mangl aahe ...mazi raas वृश्चिक aahe aamch lagn zalyanantr aamhnla kahi problem hovu shakto ka

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад +1

      दोघांच्याही पत्रिका जाणकार ज्योतिष कडून तपासून घ्या, अगदी मंगळाचा बाऊ करू नये.

    • @akashpatil8706
      @akashpatil8706 2 года назад

      Hii

  • @PriyankaKarve-f6r
    @PriyankaKarve-f6r Год назад

    Hello Sir , Mala 12 cha sthanat Mangal ahe v shukra tas ahe, mulala mangal dosh nahi ahe, mulacha guru grah strong ahe. Amhala lagn karayche ahe

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      पत्रिका बघितल्याशिवाय भाकीत करण्यात अर्थ नाही, मंगळ दोष नष्ट होत असेल तर विवाहास काहीच हरकत नाही, तुमच्या बोलण्यातून हे प्रेम विवाह आहे असे मला वाटते. जर तसेच असेल तर मनोमिलन सुद्धा महत्त्वाचे असते. तो सुद्धा एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

  • @OmkarAdsul-h7c
    @OmkarAdsul-h7c Год назад

    Sir mulila dhanu rashi cha mangal ahe tivr ani mulala nahiye mangal tr lgn kel tr chalel ka

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      धनू राशीचा मंगळ फक्त व्यय स्थानात दोष विरहित होतो. इतर स्थानात नाही

    • @OmkarAdsul-h7c
      @OmkarAdsul-h7c 10 месяцев назад

      ​@@brahmandjyotish-3037 mg lgn kele tr chalel ka

  • @snehaldigambarpachakar2901
    @snehaldigambarpachakar2901 Год назад

    Sir mazi ras kunmbh aahe Ani mla mngal aahe pn mi jr mangal nsel tr tya mulashi Lang kel tr ky hoil

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      मंगळ सदोष आहे की निर्दोष हे महत्त्वाचे

    • @PrachiRanavare
      @PrachiRanavare Месяц назад

      Te kas samjt sir..plzz sanga​@@brahmandjyotish-3037

  • @rahultharali6189
    @rahultharali6189 3 года назад

    सर मला जिच्याशी लग्न करायंय आहे तिला मंगल आहे तिची रास वृशिक आहे आणि माझी रास तुळ आहे आम्ही लग्न केलं तर काय होईल

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад

      पत्रिका बघितल्याशिवाय भाकीत करणे योग्य नाही,

  • @ramchadrkadam8202
    @ramchadrkadam8202 3 года назад

    सर मला मंगळ आहे मी मंगळ नसलेल्या व्यक्तिशी लग्न करू शकते का तो तीव्र मंगळ आहे आणी परिहार काय आहे का

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад

      वरील video बघून तुम्ही मंगळ नक्की दोषी आहे का ते बघा मगच मंगळ दोष मुक्तीचा उपाय शोधा

  • @priyankathakare6569
    @priyankathakare6569 Год назад

    सर मुलाला मंगळ आहे आणि मुलीला नहीं तर दोघांचं लग्न जमवल चालेल का

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад +1

      एकाला मंगळ आहे तर जोडीदाराला मंगळच हवा ही गोष्टच मुळात चुकीची आहे, जोडीदाराच्या पत्रिकेतून त्या मंगळा ला तारक ग्रहस्थिती असेल तर विचार करावयास हरकत नाही

  • @nikitamote7570
    @nikitamote7570 Год назад

    Mla Mangal nhi ahe , tyla mangl ahe, rass dhanu ahe, tr hou sakt ka lagan

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад +1

      वीडियो पूर्ण बघून समजावून घेतला तर त्यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. एकाला मंगळ असला म्हणजे जोडीदाराला मंगल असलाच पाहिजे असे नाही तर जोडीदाराच्या पत्रिकेत त्या मंगळाचा परिहार असणारी ग्रहस्थिती असल्यास मंगळाचा विचार करू नये.

    • @nikitamote7570
      @nikitamote7570 Год назад

      @@brahmandjyotish-3037 ok guruji thanks..Ani amchy dognch rAs dhanu ahee.. tr

  • @manalinagale5868
    @manalinagale5868 2 года назад

    Mulala mangal ahe n mulila mangal nahi tr upay sanga

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      दोघांच्या पत्रिका जाणकार ज्योतिष कडून तपासून घ्या

  • @dipalishinde9977
    @dipalishinde9977 Год назад +1

    माझा भाऊ त्याला मंगळ आहे.

  • @SahilkadamOfficial
    @SahilkadamOfficial 2 года назад

    जर मुलीच्या पत्रिकेत मंगळ नसेल आणि मंगळाच्या मुलाने लग्न केले तर काय होते

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад +1

      सर्वात महत्त्वाचे आहे की मंगळ खरच त्रासदायक आहे का? त्यानंतर पुढे उपाय करावे, यावर खूप पर्याय उपलब्ध आहेत.

  • @dipalishinde9977
    @dipalishinde9977 Год назад

    त्याची रास धनु आहे..

  • @vaibhavimore4000
    @vaibhavimore4000 Год назад

    नक्षत्र चरण same असेल तर विवाह करू शकतो का

  • @pornimadevangpagare4242
    @pornimadevangpagare4242 4 года назад

    Mazya patriket mangal ahe धनु राशीचा व्यय स्थानात

  • @ManojPatil-gc5oq
    @ManojPatil-gc5oq 7 месяцев назад

    साथमी मध्ये आहे

  • @shamarane6532
    @shamarane6532 Год назад

    Mazya mulala mangal aahe 35 varshe vay zale ajun lagn jamat nahi
    Magni yetat pan patrika Julat nahi

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  Год назад

      मंगळ स्तोत्र वाचावे, तसेच मंगळाची साधना करावी, बाकी पत्रिका बघितल्याशिवाय काही सांगणे कठीण आहे.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад

    👌👌👌👌👌👌

  • @AshishGawande-j3z
    @AshishGawande-j3z 4 месяца назад

    Morning 8:05Am

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 2 года назад

    तुळेचा लग्नेश शनी मंगळ एकत्र असेल तर मंगलदोष असतो का ?

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      हो

    • @santoshi.5215
      @santoshi.5215 2 года назад

      @@brahmandjyotish-3037 ok, यावर उपाय काय आहे ?

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад +1

      @@santoshi.5215 Meditation करा, गणपती बाप्पा chi साधना करावी.

    • @santoshi.5215
      @santoshi.5215 2 года назад

      धन्यवाद गुरुजी,
      आधी २१ मंगळवार उपास केले होते.

    • @akshaychavan7871
      @akshaychavan7871 Год назад

      Maz hi same ahe.. 1st place made mangal + shani... Ani rashi tulaa aahe

  • @nikkraj1436
    @nikkraj1436 2 года назад

    पण सर माझी धनू राशी आहे आणि 7व्या स्थानात आहे तर यात काही उपाय आहे का❓

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад +1

      तुमचा प्रश्न समजला नाही, सविस्तर पाठवा

    • @nikkraj1436
      @nikkraj1436 2 года назад

      @@brahmandjyotish-3037 सर माझ लव मॅरेज आहे माझ्या नवरा आहे त्यांच्या कुंडली मध्ये मंगळ दोष आहे आणि ते पण सप्तम स्थानी आहे तर आमच्या इकडे पंडित जी म्हणत आहेत की तुमची कुंडली सगळी चांगली आहे परंतु मुलाच्या कुंडली मध्ये मंगळदोष असल्या मुळे तुमचे वैवाहिक जीवन निट नाही चालणार म्हणे आणि तुमच्या दोघांपैकी एकाचा मृत्यू अनिवार्य आहे म्हणे
      तर सर तुम्ही यावर काही उपाय सांगा ना आम्ही दोघे पण एकमेकांना सोडून नाही राहु शकत plz sir plz 🙏🙏

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      @@nikkraj1436 पत्रिका बघितल्याशिवाय भाकीत चुकू शकते, मात्र मंगळाचा मंत्र जप, स्तोत्र, हनुमान chalisa वाचन रोज करावे

    • @nikkraj1436
      @nikkraj1436 2 года назад

      @@brahmandjyotish-3037 sir tumcha mobile number asel trr tya war me patrika pathvte

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  2 года назад

      8177857739 what's app only

  • @dipalishinde9977
    @dipalishinde9977 Год назад

    Maza ek question aahe sir..

  • @shaileshombale6167
    @shaileshombale6167 3 года назад

    सर मी लव मेरेज करणार आहे पन तिला मंगळ आहे मला लग्न करायचे आहे लग्न केले तर काय प्रॉब्लम नाही ना होणार

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад

      दोघांच्या पत्रिका तपासून घ्या, एकाला मंगल असेल तर दुसर्‍याला मंगळाचा परिहार हवा

  • @marutidhamanekar3060
    @marutidhamanekar3060 11 месяцев назад

    सर मंगळ दोष दोघांना असेल तर त्यांच्या वयाशी काहीही सबंध नसतो ना..?
    एक वेळ मुलगी मुलापेक्षा वयाने मोठी पण असू शकते.

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  11 месяцев назад

      येथे वयाचा काहीही संबंध नाही.

  • @bharatikale5044
    @bharatikale5044 2 года назад

    आपला फाेन नं पाठवावा.

  • @samruddhimane4319
    @samruddhimane4319 Год назад

    12 व्या स्तनात मंगळ असेल तर

  • @sanjivanishinde1766
    @sanjivanishinde1766 3 года назад +1

    माझी कुंभ रास आहे

    • @sanjivanishinde1766
      @sanjivanishinde1766 3 года назад

      सर तुम्ही बरोबर बोलता मला तसच होत खुप राग येतो चिडचिड होते बोलुन जाते मग अस वाटत उगाच बोलले पण काही मनासारख घडल नाहीकशी सहन होत नाही नवरा बायको आमचं आजीबात पटत नाही उपाय सांगा आमचं सगळं व्यवस्थित आहे पण नवरा कर्ज दारू या मुळे सतत वाद पैषा टिकत नाही मन चलबिचल होत उपाय सांगा

    • @sanjivanishinde1766
      @sanjivanishinde1766 3 года назад

      सर तुम्ही बरोबर बोलता मला तसच होत खुप राग येतो चिडचिड होते बोलुन जाते मग अस वाटत उगाच बोलले पण काही मनासारख घडल नाहीकशी सहन होत नाही नवरा बायको आमचं आजीबात पटत नाही उपाय सांगा आमचं सगळं व्यवस्थित आहे पण नवरा कर्ज दारू या मुळे सतत वाद पैषा टिकत नाही मन चलबिचल होत उपाय सांगा

    • @brahmandjyotish-3037
      @brahmandjyotish-3037  3 года назад +1

      @@sanjivanishinde1766 पत्रिकेचा अभ्यास करावा लागेल.

    • @sanjivanishinde1766
      @sanjivanishinde1766 3 года назад +1

      मग जन्म तारीख सांगु का दोघांची मला उपाय सांगा 17-6-1987 ही माझी आहे नवरयाची 11-5-1982 आहे कुंभ रास साडेसाती चालु आहे ना

    • @sanjivanishinde1766
      @sanjivanishinde1766 3 года назад +1

      मला सैम मंगळ आहे

  • @KiranBhise-l8z
    @KiranBhise-l8z Год назад

    .

  • @vivekgawas8456
    @vivekgawas8456 3 года назад

    Sir aapla contact number dya na plz..