Love marriage zalel ahe, Chalu Navavar ek Nadi yet ahe Blood group vegle ahet..pan abortions hot ahet tyasathi Eknaad Shanti keli ahe ....ji Shanti keliy ti yogya ahe ka ..? Tyane farak padel ka ..?
हे फक्त एवढ्या प्रश्नावर अवलंबून नाही ग्रहयोग काय आहेत गुण मिलन काय सांगत आहे हे सर्व गोष्टींवर अवलंबून आहे त्यासाठी जवळील गुरुजींशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावी
गुरुजी माझ्या पतीचा व माझा ब्लड ग्रुप 1 आहे A पॉजिटीव्ह माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले मला संतान प्राप्ती नाही झाली.... आमची एक नाडी असू शकते का plz सांगा 🙏🏻
बहुत बढ़िया जानकारी !
PlZ help mi..love marrige but nade same aahe..and bld grp pn...☺️
Lgn kel ka tumhi same problem here
Same problem
@@vinay4477tumhi kel ka lagn
Same problem pls solution sanga
Same problem love marriage kraych aahe pn nadi same aahe aani blood group pn mg ky krave
Khup chhan mahiti aahe guruji
Thank you Guruji
धन्यवाद
Guruji yavar upay asel yek nadi var
Sem Nadi and sem blood group how do
Blood group doghanche same ahe A positive ani nadi ek ahe lagn krave ka
जर नाडी एक आहे तर लग्न करू नये राहिला विषय रक्तगटाचा तर त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये देखील स्पष्टपणे काही सूचना केल्या आहेत
Khup Khan mahiti sagitali . pan maz lagn zale, aamch blood group akch ahe azun mulbal nahi...
Nadipad vedh koshtakane nadi dosh jat asel tar lagna karane yogya ahe ka?
Uttar bhetl la kuthe..same here problm
Antya nadi ak aslyavr ky hote
नाडी एक असल्यावर काय होते याबद्दल खुलासा वरील व्हिडिओमध्ये केला
गुरुजी माझ लग्न तर झालं
पर्याय अगदी योग्य वाटतो
Blood group aani nadi same asel tr lagn karave ka please sanga
वीडियो मध्ये खुलासा केला आहे पाहून घ्यावे
Blood group doghanche same ahet A positive ani nadi pn same ahet 36 gun julat ahet tr lagn krave ki nhi.
एकदा जर व्हिडिओ पाहिला तर आपल्याला योग्य ती माहिती मिळेल
Love marriage zalel ahe, Chalu Navavar ek Nadi yet ahe Blood group vegle ahet..pan abortions hot ahet tyasathi Eknaad Shanti keli ahe ....ji Shanti keliy ti yogya ahe ka ..? Tyane farak padel ka ..?
Sir aamchi nadi ek yet aahe pn blood group vegvegl ahe ani gan pn maj rakshas ani tyanch dev gn yet aahe tr hya vr kahi upay aahe ka
नाडी दोषा बद्दल तर वरील व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे बाकी विषयांवर तर मला पत्रिका पण पहावी लागेल नाडी दोषावर असलेली माहिती पाहून घ्यावी
Antya Nadi dosh aslyas ky krave
त्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगितले आहे कृपया पाहून घ्यावे
Guruji doghancha bood grup o postive aslyavr mul honyas adchn yete ka
याविषयी आपल्याला डॉक्टर अधिक माहिती देऊ शकतील त्या विषयावर कुठलेही सल्ले देणे हे माझे कार्यक्षेत्र नाही
Guruji mulich navrsnav harna ahe ani mulach nyaneshvr gun kiti jultayt ani lagn jmu shkel ka nadi dosh asu shkto ka plz riply
नावावरून गुण मिलन ची पद्धत ही अत्यंत चुकीची पद्धत आहे त्यासाठी जन्मतारीख जन्म वेळ आणि कुठे जन्म झाला या माहितीच्या आधारावर गुणमेलन केले जाते
धन्यवाद गुरुजी, खूप छान माहिती मिळाली आहे,
आपला धर्म शास्त्राला आणि दुसऱ्यांचा धर्म शस्त्रा लां का बांधलेला आहे याचा पण विचार करावा
सर माझ्या मुलाची व मुलीची पत्रीकेत एक नाडीदोश आहे पण 22गुण जुळताहेत मग काय करायच रिप्लाय द्या
व्हिडिओ पहावा त्यात सांगितले आहे
सर आमच्या दोघांच लग्न झालेल्या आहे पण आमची नाडी ऐकच आहे मुल होतील का गुण जुळतात
Hotat mala zal
@@asmitapawar7056😊नक्की ना....
100% होतील
Same nadi ani same gotra chalte ka
गोत्र एक चालत नाही नाडी बद्दल व्हिडिओमध्ये सांगितले आहे
नाडी आणि चरण हे वेगवेगळं आहे का.. कि एकच 🙏
जसे दोन शब्द वेगळे आहेत तसे त्यांचे अर्थही वेगळे आहेत
पत्रिका सेम असेल तर चालते का
हे फक्त एवढ्या प्रश्नावर अवलंबून नाही ग्रहयोग काय आहेत गुण मिलन काय सांगत आहे हे सर्व गोष्टींवर अवलंबून आहे त्यासाठी जवळील गुरुजींशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावी
मुलीचे नाव लीना गुलाब पाटील जन्म ता 27.7.97 वेळ 4.40सकाळी
wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा
जर मूल दत्तक घेतलं तर काही प्रॉब्लेम येईल का 🙏🏻
नाही,,, दत्तक विधी करून घ्यावा
गुरुजी माझ्या पतीचा व माझा ब्लड ग्रुप 1 आहे A पॉजिटीव्ह माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले मला संतान प्राप्ती नाही झाली.... आमची एक नाडी असू शकते का plz सांगा 🙏🏻
हे तर पत्रिका पाहूनच सांगता येईल आपण दिलेल्या माहितीवर असे काही सांगणे चुकीचे ठरेल
@@RaneGuruji गुरुजी माझी जन्म पत्रिका नाही
@@smitam.k.3801Tai Dr KDE dakva kahi medical check up astat krun ghya smjel kay pbm ahe ..aj kal science khup pude gelay kahi pn kru shkta apn
Kunacha jivnala dhoka tr nirman hot nai na ek nadi ahe adi nadi
एक नाडी विषयी जे काही महत्त्वाचे आहे ते सर्व व्हिडिओमध्ये सांगितले आहे बाकी विषयांना काही महत्त्व नाही
Thanks
Thanks
धन्यवाद