खूप छान दिली माहिती सर आत्ताच माझ्या मुलीच्या लग्नासाठी एका ज्योतिषा कडे गेले होते त्यांनी परवा ला सांगितले एक नाडी असल्यामुळे लग्न करू नका मुलगा छान आहे शिकलेला आहे आणि तिला हे पसंत आहे तुमचा व्हिडिओ बघून बरे वाटले खुप खुप धन्यवाद गुरुजी
खुप खुप धन्यवाद सर आजच मी ज्योतिषा कडे गेले होते माझी आणि माझ्या होणाऱ्या मिस्टरांची नाडी एकच असल्या मुळे त्यांनी आम्हाला लग्नाला नकार द्यायला सांगितले पण तुमचा हा विडिओ बघितला आता आम्हाला नाही वाटत की पुढे चालून भविष्यात काही प्रोब्लेम येतील आता आम्ही काही लग्नाला नका नाही देनार पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
Sir mla tumhala vicharyach ahe ki maji and mr. Cha blood group B+ ahe ani nadi ek ahe m te baby healthy born honar na? Tyat khi abnormalities nahi rahnar na.... Plz.... Reply kra...
Please sir tell me... Me and my boyfriend have same nadi but different blood groups... Will it create any health problem... I cant properly understand ur language... Plz reply...
To answer in detail, I have to check both of your kundalis in detail. Pls book an appointment for consultation from my website www.KPJyotish.com Visit the website to know the procedure, fees etc.
My entire Video is on the same topic only. If you can understand marathi then pls watch the video till end otherwise contact me through www.KPJyotish.com
Guruji aamchi Nadi ek ahe ani blood group pan ekach ahe, pan dev krupene mala divas gelet , majha prashna ahe ki ashya situation madhe mule normal hotat ka? I mean kahi apang kivha kahi problem hoto ka?
व्हिडिओ संपूर्ण बघितला नसेल तर बघा! त्यात बऱ्याच गोष्टींची उत्तरं आहेत. त्यापुढे जाऊन काही विचारायचं असल्यास, वैयक्तिक पत्रिका बघून सांगता येईल. Consultation साठी अपॉइंटमेंट www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून घ्येयची असते. अधिक माहितीसाठी वेबसाईटला visit करा.
It entirely depends upon individual horoscopes (Kundalis) of boy & girl. For consultation, book an appointment. Visit www.KPJyotish.com to know the details.
If a boy and a girl are having the same rashi meen , nakshtra Uttara Bhadrapada, phase 3 ,rashish lord Jupiter and they are getting 28/36 in kundi matching scores, Can you please educate me that there will be Nadi dosh or comes under cancellation of Nadi dosh? Thanks for your cooperation, blessings and support.
'सगोत्र' करायला काहीच problem नाही. मुलं होणारं कि नाहीत, हे मी व्हिडिओ मधे सांगितलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे. सगोत्र हा खूप मोठा विषय नाही so त्यावर संपूर्ण व्हिडिओ बनवावा एवढा content नाही.
Hello, हो नक्कीच. Astrology Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करायची असते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून Birth details आणि प्रश्न पाठवून online appointment घ्यावी लागते. Fees details वेबसाईट वर आहेत.
ONLINE consultation साठीच www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून birth details आणि प्रश्न पाठवून अपॉइंटमेंट मिळते. अधिक माहितीसाठी वेबसाईट वर जाऊन phone consultation हे पेज बघावं. तिथून Whastapp video consultation ची देखील अपॉइंटमेंट घेऊ शकता. धन्यवाद!
ह्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे दिलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. Personal consultation साठी मला www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून संपर्क करावा.
लग्न टिकणार कि divorce होणार हे दोघांच्या संपूर्ण पत्रिकेवर आणि match making वर अवलंबून असतं. फक्त एकाला मंगळ आणि जोडीदाराला नाही म्हणून divorce होत नाहीत. अधिक माहितीसाठी, www.KPJyotish.com वरून माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता.
नाडी आणि blood ग्रुप विषयीची सगळी माहिती व्हिडिओ मधे सांगितलेली आहेच. आणखी काही details विचारायचे असल्यास दोघांच्या संपूर्ण पत्रिका बघून सांगता येईल. त्यासाठी www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून दोघांचे birth details पाठवून अपॉइंटमेंट घ्यावी लागते.
धन्यवाद गुरुजी, पण जर दोघांच्या पत्रिकेत नाडी पण एक असेल,चरण पण एक, नक्षत्र पण एकच,योनी पण एकच, गण पण एकच, रास पण एकच, आणि गुण ३६ जुळतात ...आणि मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ असेल व मुलाच्या पत्रिकेत मंगळ नसेल तर लग्न करावे का?🥲 Sir plzzz plzz reply dya🙏🙏🙏🙏
तुमचा ज्योतिषाचा अभ्यास नसेल तर तुम्हाला ज्योतिषालाच पत्रिका दाखवावी लागेल. दोघांच्या पत्रिकेत पंचमचा सबलॉर्ड आणि महादशा 2,5,11 च्या कार्येश आहेत का हे चेक करावं लागतं तसंच गुरुची दृष्टी पंचमावर असेल तर उत्तम.
Mala pn hach doubt khup adhi pasun hota...amcha blood group different ahe but nadi same ahe...khup aiklel ki mulanvr parinam hoto kahi... Ty sir ata relief vatatay
गुण १९ जुळतात पण नाडी दोष येत आहे ....blood group पण वेगळे आहेत ....मुलगा मुलगी एकमेकांना आवडले आहेत सगळे चांगल आहे पण नाडी दोष दिसल्यामुळे शंका येत आहे मार्गदर्शन करावे???? लग्न करावे का???
Hello, Astrology Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करायची असते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून Birth details आणि प्रश्न पाठवून online appointment घ्यावी लागते. Fees details वेबसाईट वर आहेत.
Navin kahi tare,kharach aapan manachi shanka bhagavali,majhe bahiniche mulalache aik nadi hote bahin khup ghabraychi nadi point var ,khupach jyotish la dakhvale,karan ki Don miscourage pan jhale hote,aik ko wale ne sangitale husband chi kundali 2,5,11 dhakhvate wife chi kundali 2,11 dhakhvate,fifth cha sublord mars aasun to barign sign mesh madhe aahe mul honar nahi,sublord mars aahe manhun surgery hoeel, 5 July la tyala mulga jhala,sir nadi same , KP chya hisebane wife chi 2,11 si connection pan 5 dhakhvat nahi ,tari pan ye ghadle,kharach ,nadi dos aani kp jyotish che aardhvat knowledge mule majhi bahin khupach hadarali hoti,aaple he video mi tyala dakhvale tar tyane aaplyala namashkar pathvale aahe,sir you are great
Married life हे दोघांच्या पत्रिकेवर अवलंबून असतं, फक्त नाडीवर नाही. दोघांच्या पत्रिका check करूनच उत्तर देता येईल. Consultation साठी www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईटला visit करा.
ह्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे दिलेलं आहे. ह्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास मला माझ्या www.KPJyotish.com ह्या वेबसाईटवरून अपॉइंटमेंट घेऊन संपर्क साधावा.
Sir mazi rashi makar charan 2 Nakshatra dhanistha Boy rashi meen charan 3 Nakshatra uttar ashadha Doghachi madhya nadi ahe tr nadi dosh applicable ahe ka. Marriage karu shakto ka.
Hello Abhay Sir Namaskar.... Sir, I wanna know if the boy and girl have the same Nadi (Madhya) and after getting the marriage shall the baby will succeed or not... can you plz reply to the above discussion?
I believe that Nadi dosh is applicable. Having a child also depends upon two major factors (other than Nadi) which I have explained in detail in the Video. Go through the video till end. Still, if you need any advice then connect me through www.KPJyotish.com Visit the website to know the details.
Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून www.KPJYOTISH.com book करावी लागते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडे सगळी माहिती दिलेली आहे.
चरण वेगळे असल्यास नाडी दोष नसतो असं काही लोकं मानतात पण मी त्या गोष्टीशी सहमत नाही. नाडी दोष मूल होण्यामध्ये कितपत महत्वाचा असतो ते मी व्हिडिओ मधे सांगितलं आहे तसंच blood ग्रुप विषयी पण सांगितलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा.
@@AstrologerAbhayGodse aamch love mararge aaHe .So aamhi blood taste keli tar chalel ka sir .Doghancha blood veg vegala asel tar chalel ka sir plz reply.
माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करावी लागते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून online appointment घ्यावी लागते.
नाडी सारखी आणि रक्त गट सारखा आहे लग्न गाठ बांधन योग्य असेल का ? ग्रामीण भागाकडे नाडी एक आहे असे कळले म्हणजे जसे मोठे संकट आहे अस गृहीत मानतात ....पण तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर गोष्टी सोप्या झाल्या . पण तरी लग्न गाठ बांधावी का ? याबद्दल मार्गदर्शन हवे होते सर
Things can be told only after checking kundalis of both of you. For Consultation, My Appointment booking is ONLINE. Visit my website www.KPJYOTISH.com & check PHONE CONSULTATION page to know the Fees, Procedure etc.
Appointment booking is online. Visit www.KPJYOTISH.com Send the birth details online & book the appointment for consultation. No need to call before the appointment.
लग्न टिकणार कि घटस्फ़ोट होणार हे दोघांच्या वयक्तिक पत्रिकेतल्या married life वर ठरतं/बघून सांगता येतं. फक्त गुण matching वर ठरतं नाही. अधिक माहिती आणि Consultation साठी Visit www.KPJYOTISH.com or www.AbhayGodse.com
Medically wife चा Rh factor negative असेल तर problem येऊ शकतो पण तो Medicine ने solve होऊ शकतो. तुमची आणि तुमच्या मिस्टरांची बाकीची पत्रिका मूल होण्यासाठी चांगली असेल तर मूल होईल.
Hello, Astrology Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करावी लागते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून online appointment घ्यावी लागते.
खूप छान माहिती मिळाली सर, धन्यवाद 🙏
केवळ नाडीएक आहे म्हणुन लग्न थांबतात.
आत्ता ती होतील.
Thank u
खूप छान दिली माहिती सर आत्ताच माझ्या मुलीच्या लग्नासाठी एका ज्योतिषा कडे गेले होते त्यांनी परवा ला सांगितले एक नाडी असल्यामुळे लग्न करू नका मुलगा छान आहे शिकलेला आहे आणि तिला हे पसंत आहे तुमचा व्हिडिओ बघून बरे वाटले खुप खुप धन्यवाद गुरुजी
धन्यवाद 😊🙏
Nadi ani blood group same asel tr
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi
Thanks for good solutions on naadi confusion 😊 🙏
My pleasure 😊🙏
खुप खुप धन्यवाद सर आजच मी ज्योतिषा कडे गेले होते माझी आणि माझ्या होणाऱ्या मिस्टरांची नाडी एकच असल्या मुळे त्यांनी आम्हाला लग्नाला नकार द्यायला सांगितले पण तुमचा हा विडिओ बघितला आता आम्हाला नाही वाटत की पुढे चालून भविष्यात काही प्रोब्लेम येतील आता आम्ही काही लग्नाला नका नाही देनार पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
kahi problem ale ka…nadi ekach ahe tar radhe radhe
Kel ka lagn?
Good 👍
Good information
Thanks 🙏
Need your help sir for this issue only.how can we share patrika to you?
Send details through my website www.kpjyotish.com
Check Phone consultation page or Meet Abhay Godse page to know the details.
Thanks for the correct knowledge sir..
Thank You 😊🙏
Amche guruji bolle ki nadi dosh ani blood group donhi same nasava. Tya mule mul hot nahi. Ek kahi tari same chalte. Hya baddal kay sangtal?
Thanq so much
@@DhananjayChikhle 🙏🙏
छान माहिती सर
धन्यवाद madam, यापुढे देखील interesting व्हिडिओज घेऊन येणार आहे. नक्की बघा. चॅनेलला नक्की Subscribe करा 😊🙏
मुलगा आणि मुलगी यांची दोघांची नाडी (मध्य) आहे त्याबद्दल काय सविस्तर सांगाल का सर प्लस रिप्लाय नमस्कार 💐💐💐🙏🙏🙏
दोघांच्या वयक्तिक पत्रिका बघाव्या लागतील. www.kpjyotish.com वरून अपॉइंटमेंट book करा.
छान माहिती दिलीत सर
धन्यवाद 😊🙏
Sir mla tumhala vicharyach ahe ki maji and mr. Cha blood group B+ ahe ani nadi ek ahe m te baby healthy born honar na? Tyat khi abnormalities nahi rahnar na.... Plz.... Reply kra...
Consultation घेयचं असल्यास तुमचे प्रश्न आणि details www.kpjyotish.com वरून पाठवा.
Please sir tell me... Me and my boyfriend have same nadi but different blood groups... Will it create any health problem... I cant properly understand ur language... Plz reply...
Health issues will depend upon individual horoscope (Kundali), not on blood group or nadi.
Thank you sir for instant reply... I didn't get reply from any youtube channel... M glad to receive your response....
Sir our bhakoot and nadi is 0. But having 4/5 greh maitri.... So bhakoot and nadi dosh can be cancelled?
To answer in detail, I have to check both of your kundalis in detail. Pls book an appointment for consultation from my website www.KPJyotish.com
Visit the website to know the procedure, fees etc.
Sir 🙏
If Naadi (AADI) is same then should we go for marriage...??
And will it impact on future baby planing and health.??
My entire Video is on the same topic only. If you can understand marathi then pls watch the video till end otherwise contact me through www.KPJyotish.com
मुलगा आणि मुलगी दोघांचीही रास मकर, नक्षत्र श्रवण, मुलाचं नक्षत्र चरण 2 आणि मुलीचं 3. 28 गुण जुळत आहेत. तर लग्नासाठी योग्य आहे का?
संपूर्ण पत्रिका बघून सांगावं लागेल. www.KPJyotish.com वरून details पाठवून अपॉइंटमेंट घ्या.
Ho sir khar ahe
Thanks
Guruji aamchi Nadi ek ahe ani blood group pan ekach ahe, pan dev krupene mala divas gelet , majha prashna ahe ki ashya situation madhe mule normal hotat ka? I mean kahi apang kivha kahi problem hoto ka?
तुमच्या दोघांच्या पत्रिका बघून ते सांगता येऊ शकतं. Visit www.KPJyotish.com to contact me.
Hach prashn mala pan ahe madam
Ho baal normal ahe
Tumch bal normal zale ka? aamchi nadi pn same aahe Bal hoin ki ny zalyav kse hoin tyamul thambloy
Mazi ane mulachi Patrika 36 guna ni julat ahe pn 1 naad ahe mg Kay karave
व्हिडिओ संपूर्ण बघितला नसेल तर बघा! त्यात बऱ्याच गोष्टींची उत्तरं आहेत. त्यापुढे जाऊन काही विचारायचं असल्यास, वैयक्तिक पत्रिका बघून सांगता येईल. Consultation साठी अपॉइंटमेंट www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून घ्येयची असते. अधिक माहितीसाठी वेबसाईटला visit करा.
Very agreed 👏👏
Thanks 😊🙏
🙏आशुतोष 8.12.1996 जन्मवेळ 5:18 AM. रास मिथुन मेघना 3-4-1997 जन्मवेळ 9:10PM. धनु. दोनो का मध्य नाडी है. परिहार बताईये गुरुजी .
Visit www.KPJyotish.com for mote details
Sir agar dono ka vrishab rashi and kritika , rohini nakhastra ho toh Kya problem hoga and Kya accha he pls telll
It entirely depends upon individual horoscopes (Kundalis) of boy & girl. For consultation, book an appointment. Visit www.KPJyotish.com to know the details.
Jr nadi same ahe bt blood grp muliche negative ahe and mulache positive ahe mh khi upay
व्हिडिओ मधेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. Visit www.KPJyotish.com to contact me for consultation.
Nadi same aani blood group same A+ asa chalel na, sir
व्हिडिओ मधेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा.
Dear sir mala mala suggestion have ahe please tumhala kase contact karayche
माझ्या वेबसाईटवरून contact करायचे, www.KPJyotish.com
If a boy and a girl are having the same rashi meen , nakshtra Uttara Bhadrapada, phase 3 ,rashish lord Jupiter and they are getting 28/36 in kundi matching scores, Can you please educate me that there will be Nadi dosh or comes under cancellation of Nadi dosh? Thanks for your cooperation, blessings and support.
Contact me through www.KPJyotish.com
I will explain you in detail about this.
Same question from myside sir
Same reply...
Contact me through www.KPJyotish.com
I will explain you in detail about this.
Hello sir
Anjali and Kishor madhe Nadi dosh lagto ka......
नाडी दोष पत्रिकेवरून ठरतो आणि पत्रिका हि जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाणावरून केली जाते. एकाच नावाचे लाखो लोकं जगात असू शकतात.
@@AstrologerAbhayGodse Anjali DOB 26/12/1999. Time 7:50 place Akola...... Kishor DOB 22/8/1996 Tim 10 :00..
@@anjalikadam5299 मुलाची birth place दिलेली नाही. मुलीची नाडी अंत्य आणि मुलाची नाडी मध्य. नाडी दोष नाहीये.
@@AstrologerAbhayGodse sir place mhit nhi mala....pn lagtche ka birth place
@@anjalikadam5299 birth place मुळे नाडी बदलण्याचे chances कमी आहेत.
नमस्कार सर,
सगोत्र विवाह आणि एक नाडी असेल तर चालते का? सगोत्र विवाह करावा? की करू नये? कृपया यावर व्हिडिओ बनवला तर बरे होईल.
'सगोत्र' करायला काहीच problem नाही. मुलं होणारं कि नाहीत, हे मी व्हिडिओ मधे सांगितलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे. सगोत्र हा खूप मोठा विषय नाही so त्यावर संपूर्ण व्हिडिओ बनवावा एवढा content नाही.
@@AstrologerAbhayGodse thank u
Hi Sir mala sanga mi tumhala patrika pathwoo shakto ka
Matchmaking karoo shakato ka
Hello, हो नक्कीच.
Astrology Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करायची असते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून Birth details आणि प्रश्न पाठवून online appointment घ्यावी लागते. Fees details वेबसाईट वर आहेत.
Online द्वारे मार्गदर्शन होईल का appoinment घेण्या pexa
ONLINE consultation साठीच www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून birth details आणि प्रश्न पाठवून अपॉइंटमेंट मिळते. अधिक माहितीसाठी वेबसाईट वर जाऊन phone consultation हे पेज बघावं. तिथून Whastapp video consultation ची देखील अपॉइंटमेंट घेऊ शकता. धन्यवाद!
Nadi ek aahettar vivah kela tar chlel ka,
दोघांचा ब्लड ग्रुप o positive आहे. दोघांची नाडीपण मध्यच आहे... तर मुलं होण्यास काही प्रोब्लेम येईल का
?
ब्लड ग्रुप वेगळे आहेत... पण एक नाडी दोष आहे... 27गुण पत्रिका जमते मग लग्न करावे का... मुलं होण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो का
ह्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे दिलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा.
Personal consultation साठी मला www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून संपर्क करावा.
Sir individual patrika mhanje kay sir kalel ka
मुलाची आणि मुलीची वैयक्तिक पत्रिका.
Jar doghanch pn o postive aslyavr mul hotat ka
गुरुजी माझ्या मिस्टर रांची आणि माझे ब्लल्ड ग्रुप एक आहे तर आमची एक नाडी असते का plz सांगा 🙏🏻
ब्लड ग्रुप आणि नाडीचा काहीही संबंध नसतो. दोन्ही गोष्टीं वेगवेगळ्या आहेत.
Ok थँक्स सर 🙏🏻
पण आमच्या लग्नाला 3 वर्ष झाले आम्हाला मुलं नाही
दोघांच्या पत्रिका बघून सांगता येईल. Contact me through www.KPJyotish.com
Check Meet Abhay Godse or Phone consultation page on the website.
पण गुरुजी माझी जन्म पत्रिका नाही आहे मग कसे समजणार plz सांगा 🙏🏻माझ्या मिस्टरांनाची आहे
Eka vytikla Mangal aslyavr.. sir relation marriage tikat nhi ka..??
Please 🙏🏻🙏🏻🙏🏻 mala nkki reply dya please 🙏🏻😭😭
लग्न टिकणार कि divorce होणार हे दोघांच्या संपूर्ण पत्रिकेवर आणि match making वर अवलंबून असतं. फक्त एकाला मंगळ आणि जोडीदाराला नाही म्हणून divorce होत नाहीत.
अधिक माहितीसाठी, www.KPJyotish.com वरून माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता.
@@AstrologerAbhayGodse
Sir mala Tumhala patrika matching sathi dakhvychi asel tr mi kas contact karu..
माझी अपॉइंटमेंट www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून घ्यावी लागते. वेबसाईट बघा, तिकडे सगळी माहिती दिलेली आहे.
सर माझी नाडी आणि तिची नाडी आणि blood group सुद्धा सेम आहे काय करावे काही समजत नाही , काय करावे ।
नाडी आणि blood ग्रुप विषयीची सगळी माहिती व्हिडिओ मधे सांगितलेली आहेच. आणखी काही details विचारायचे असल्यास दोघांच्या संपूर्ण पत्रिका बघून सांगता येईल. त्यासाठी www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून दोघांचे birth details पाठवून अपॉइंटमेंट घ्यावी लागते.
Naadi ek ahe amchi pn gun 28 ahet tr lagan kela tr chalta kaa
For more info, Contact me through www.KPJYOTISH.com
For Married life information, watch this video
ruclips.net/video/KhW9-8MV6tU/видео.html
धन्यवाद गुरुजी, पण जर दोघांच्या पत्रिकेत नाडी पण एक असेल,चरण पण एक, नक्षत्र पण एकच,योनी पण एकच, गण पण एकच, रास पण एकच, आणि गुण ३६ जुळतात ...आणि मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ असेल व मुलाच्या पत्रिकेत मंगळ नसेल तर लग्न करावे का?🥲 Sir plzzz plzz reply dya🙏🙏🙏🙏
दोघांच्या वयक्तिक पत्रिकेत married life कसं आहे त्यावर अवलंबून आहे. Consultation साठी माझी वेबसाईट www.KPJyotish.com visit करा.
सर ,जर नाडी सारखी असेल आणि गुण 12 मिळत असतील तर लग्न करायला काही अडचण येईल का?
तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे दिलेलं आहे. कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा.
Ok
सर माझी व पत्नी ची मध्ये नाडी आहे .व दोघं चा पण रक्त गट o +आहे.मुलं होईल का .
ह्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा.
Sir mala contact kra
www.kpjyotish.com वरून माझ्याशी संपर्क साधावा
11.5 gun aahe ....nadi dosh aahe...rashi maitri nahi....lagn kel tr chalel ka?
Not advisable. तुम्ही लिहिलेल्या सगळया गोष्टी आणि Individual पत्रिकांमध्ये married life चांगल नसेल तर divorce देखील होऊ शकतो.
For more info., Contact me through www.KPJYOTISH.com
Same bld grp and nadi pn same aahe.. plz help.. Kya kru me..😑
Ho
माझ्या मुलाची आणि होणाऱ्या सूनबाई ची adyanadi एक आहे कृपया लवकर मार्गदर्शन करावे
व्हिडिओमधे उत्तर दिलेलं आहे. अधिक मार्गदर्शन हवं असल्यास माझ्याशी www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून appointment घेऊन संपर्क साधावा. धन्यवाद 🙏
नवरा आणि बायको ह्यांच्या पत्रिके मध्ये मूल आहे की नाही हे कसं कळेल??? माझी आणि माझ्या आहोंची नाडी एकच आहे पण individual नाही माहीत कास चेक करायचं ते
तुमचा ज्योतिषाचा अभ्यास नसेल तर तुम्हाला ज्योतिषालाच पत्रिका दाखवावी लागेल. दोघांच्या पत्रिकेत पंचमचा सबलॉर्ड आणि महादशा 2,5,11 च्या कार्येश आहेत का हे चेक करावं लागतं तसंच गुरुची दृष्टी पंचमावर असेल तर उत्तम.
@@AstrologerAbhayGodse धन्यवाद सर, मे नक्की फ़ोन consultation ला apply कारेन।
Nadi ani blood group same asel tr ky problem hou shktat
व्हिडिओत उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा.
Sir रासनाव वर पत्रिका जुळली तर 13 gun माळालेत
आनी चालु नावावर 16 gun मिळाले आहे सर चालु नावावर पत्रिका जुळवली तर चालेल का
रास ही फक्त पत्रिकेवरूनच ठरते, नावावरून नाही.
asa mhntat ki nadi ek asel tar honar mul angvikal hot. he khar ahe ka sir plz plz reply me sir
खोटं आहे. मूल कसं होतं हे नवरा बायकोच्या (विशेषतः बायकोच्या) वैयक्तिक पत्रिकेवर अवलंबून असतं. नाडी एक नसताना सुद्धा विकलांग मूल जन्माला येऊ शकतं.
@@AstrologerAbhayGodse tq sir tq tq so much
Mala pn hach doubt khup adhi pasun hota...amcha blood group different ahe but nadi same ahe...khup aiklel ki mulanvr parinam hoto kahi... Ty sir ata relief vatatay
गुण १९ जुळतात पण नाडी दोष येत आहे ....blood group पण वेगळे आहेत ....मुलगा मुलगी एकमेकांना आवडले आहेत सगळे चांगल आहे पण नाडी दोष दिसल्यामुळे शंका येत आहे मार्गदर्शन करावे???? लग्न करावे का???
@@9kalki दोघांच्या संपूर्ण पत्रिका बघून उत्तर देता येईल. Contact me through www.KPJyotish.com
Sir doghanchi naadi aani blood group ekch aahe tr lagn karav ka nhi
Plz reply
व्हिडिओ संपूर्ण बघा, त्यात उत्तर आहे.
Nhi samjl evd sir please reply same problem
दोघांचे accurate birth details माहिती असल्यास माझ्याशी www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून संपर्क साधू शकता. धन्यवाद 🙏
@@shrutigholap7163 maz pn same pro ahe
@@shrutigholap7163 amchi pn nadi same blood group same ahe
Hello, Astrology Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करायची असते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून Birth details आणि प्रश्न पाठवून online appointment घ्यावी लागते. Fees details वेबसाईट वर आहेत.
Navin kahi tare,kharach aapan manachi shanka bhagavali,majhe bahiniche mulalache aik nadi hote bahin khup ghabraychi nadi point var ,khupach jyotish la dakhvale,karan ki Don miscourage pan jhale hote,aik ko wale ne sangitale husband chi kundali 2,5,11 dhakhvate wife chi kundali 2,11 dhakhvate,fifth cha sublord mars aasun to barign sign mesh madhe aahe mul honar nahi,sublord mars aahe manhun surgery hoeel, 5 July la tyala mulga jhala,sir nadi same , KP chya hisebane wife chi 2,11 si connection pan 5 dhakhvat nahi ,tari pan ye ghadle,kharach ,nadi dos aani kp jyotish che aardhvat knowledge mule majhi bahin khupach hadarali hoti,aaple he video mi tyala dakhvale tar tyane aaplyala namashkar pathvale aahe,sir you are great
As khrch ast ka g
Katan majy bf Ani Maj lagn honar ahe Ani tychi Ani maji Nadi same ahe tr ball hot ny ka
गैरसमज दूर करण्यासाठी व्हिडिओ बघा, उत्तर मिळेल.
Tyncha namber pathv na mala plz
@@mansikasbe6168 APPOINTMENT BOOKING is ONLINE through the website : www.KPJyotish.com
Amha doghanchi pan ek nadi ahe , mulga ahe amhala
हो तेच तर सांगितलंय व्हिडिओ मधे
Sir माझी मीन राशीं रेवती नक्षत्र आणि मुलीची मकर राशीं श्रावण नक्षत्र नाडी दोष लागेल का
No
सर खूप स्थळे आले , काही तर २८/३६ गुण जुळले व फक्त नाडी चे ८ गुण नाही जुळले, मग अशा परिस्थितीत लग्न केलेले योग्य राहील का?
Married life हे दोघांच्या पत्रिकेवर अवलंबून असतं, फक्त नाडीवर नाही. दोघांच्या पत्रिका check करूनच उत्तर देता येईल. Consultation साठी www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईटला visit करा.
Sir majha aani majha bayko cha blood group b negative aahe mul hotil ki nahi
ह्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे दिलेलं आहे.
ह्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास मला माझ्या www.KPJyotish.com ह्या वेबसाईटवरून अपॉइंटमेंट घेऊन संपर्क साधावा.
Zale ka mule
Hello sir...aamvhi nadi ek hoty .mg lagn karila kahi harkat nahi na
उत्तरासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. दोघांच्या पत्रिका मूल होण्यासाठी चांगल्या असतील तर मूल होणार.
Sir aamchi nadi ek aahe aani aamche Sade 14 gun jultat tr aamahala mule hotil ka aani zale tr kshe hotil
Contact me through www.KPJyotish.com
Sir mazi rashi makar charan 2
Nakshatra dhanistha
Boy rashi meen charan 3
Nakshatra uttar ashadha
Doghachi madhya nadi ahe tr nadi dosh applicable ahe ka. Marriage karu shakto ka.
For consultation, goto www.KPJyotish.com
Sir aamche 23 gun jultat pan aamchayt nadi dosh ahe, marriage karu ka nko Kay hotay ka pude
मूल होणं कुठल्या तीन गोष्टींवर अवलंबून असतं हे व्हिडिओ मधे सांगितलंय.
सर माझी नाडी आणि तिची नाडी आणि blood group same आहे लग्न करता येते का
व्हिडिओ मधे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा.
Maz pan same problem ahe
Thanks ....sir
नाडी सेम आणि रक्त गट सेम A+ असेल तर चालेल ना, सर
Mala pan hey uttar havay
@@maheshghadge746 व्हिडिओ मधे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा.
व्हिडिओ मधे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा.
Hello Abhay Sir Namaskar....
Sir, I wanna know if the boy and girl have the same Nadi (Madhya) and after getting the marriage shall the baby will succeed or not...
can you plz reply to the above discussion?
Answer is already there in my video. Have you watched the video till end?
sir... ekch Nadi aani Blood group pan ekch asel tr santan prapti aahe ki nahi
तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे दिलेलं आहे. कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा.
नमस्कार सर
मला तुमची. Appointment milel ka
माझी अपॉइंटमेंट माझ्या www.KPJyotish.com ह्या वेबसाईट वरून online book करावी लागते. वेबसाईटवर जाऊन phone consultation हे पेज बघावं.
Hiii
चांगली जानकारी
धन्यवाद 😊🙏
सर माझी आणि मुलीची नाडी आणि रक्त गट सारखा च आहे तर काही प्रॉब्लेम नाही येणार ना?
तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मधे आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा.
गुरुजी माझ्या मिस्टर रांची आणि माझी नाडी एक आहे तर आम्हाला मुलं होईल का plz सांगा 🙏🏻😢
Nadi aani rashi 1 ekch asel v
36 gun milta tr tyana mul hot ka plzz sanga
नाडी एक असेल तर 36 गुण match होत नाहीत. For more info, contact me through www.KPJYOTISH.com
Ok thanks
Pn maze aani mazya misteranche milale v aamhala nadi dosh ahe
@@manishasalunke6910 नाडी एक असते तेंव्हा 8 गुण कमी होतातच त्यामुळे 36 जुळणं शक्य नसतं. काहीतरी चूक होतेय.
sir
boy -rashi makar ...nakshra utra ashda 4 vasya varna ... nadi anat ....tula lagan
Girl- kark rashi ashlesha nakstra 3 bhramin varna nadi anat...meen laga
Grehy matri = 0.5
is nadi dosh applicable plz reply sir🙏🏿🙏🏿
Nadi dosh is there. Some Astrologers also believe that if charan is different then it gets nullified.
@@AstrologerAbhayGodse sir i believe in ypu kindly tell me about what you feel....is nadi dosh is severe in our life
I believe that Nadi dosh is applicable. Having a child also depends upon two major factors (other than Nadi) which I have explained in detail in the Video. Go through the video till end. Still, if you need any advice then connect me through www.KPJyotish.com
Visit the website to know the details.
Sar maza nadi 2same ahe Ani amch 15.5gun मिळतात तर मी लागण करू का
कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा.
3/4/1991. 2:१०time mulach
३१/५/१९९८ ८:१५time मुलगीच आत सांग
Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून www.KPJYOTISH.com book करावी लागते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडे सगळी माहिती दिलेली आहे.
सर माझा ब्लड ग्रुप ओ पासिटीव्ह आहे आणि माझ्झ्या पार्टनर चा पण same आहे तर काय प्रॉबलेम येईल का
व्हिडिओमधे ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
दोघांचे नक्षत्र/चरण/रास blood group एकच आहे नाडी दोष होतो का
चरण वेगळे असल्यास नाडी दोष नसतो असं काही लोकं मानतात पण मी त्या गोष्टीशी सहमत नाही. नाडी दोष मूल होण्यामध्ये कितपत महत्वाचा असतो ते मी व्हिडिओ मधे सांगितलं आहे तसंच blood ग्रुप विषयी पण सांगितलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा.
अधिक माहितीसाठी मला www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून संपर्क साधू शकता.
11 गुण जुळत आहेत आणि एक नाडी दोष आहे तर विवाह करण्यास योग्य आहे का काही उपाय आहे का सर
गुण matching तर अजिबात होतं नाहीये पण दोघांच्या वयक्तिक पत्रिकेत married life कसं आहे ते check करून final opinion देता येतं.
@@AstrologerAbhayGodse aamch love mararge aaHe .So aamhi blood taste keli tar chalel ka sir .Doghancha blood veg vegala asel tar chalel ka sir plz reply.
ह्या video मधे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. Video संपूर्ण बघा
Sir mla mazi maza honar navra aahe tyachi patrika dakhavychi tumcha address bhetel ka
माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करावी लागते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून online appointment घ्यावी लागते.
Tumchi fee ky ahe
Gun 28 ahe and nadi dosh ahe , name puja and piyush ahe jmel ka❤😮
दोघांच्या संपूर्ण पत्रिका बघितल्यावरच सांगता येईल. अपॉइंटमेंट घेयची असल्यास माझ्या वेबसाईट वरून www.KPJyotish.com घेयची असते.
नाडी सारखी आणि रक्त गट सारखा आहे लग्न गाठ बांधन योग्य असेल का ? ग्रामीण भागाकडे नाडी एक आहे असे कळले म्हणजे जसे मोठे संकट आहे अस गृहीत मानतात ....पण तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर गोष्टी सोप्या झाल्या . पण तरी लग्न गाठ बांधावी का ? याबद्दल मार्गदर्शन हवे होते सर
दोघांच्या वैयक्तिक पत्रिका मूल होण्यासाठी चांगल्या असतील तर नाडी दोष असताना सुद्धा मूल होऊ शकतं. सरसकट नाही म्हणण्याचं कारण नाही.
वैयक्तिक पत्रिका योग्य आहेत की नाही याबद्दल मारगदर्शन करावे ...
@@9kalki Ok. माझी अपॉइंटमेंट घेऊन consultation घ्यावं. अपॉइंटमेंट www.KPJyotish.com ह्या माझ्या वेबसाईट वरून घ्येयची असते.
Ok thanks sir ...
Sir my patr manglik point is 16.5 and my point is 16.5 is it gud????
Things can be told only after checking kundalis of both of you.
For Consultation, My Appointment booking is ONLINE. Visit my website www.KPJYOTISH.com & check PHONE CONSULTATION page to know the Fees, Procedure etc.
नमस्ते पंडितजी मुझे भी सलाह दिजिये 17गुण मिल गये और नाडी एक हो तो क्या होता है
Appointment booking is online.
Visit www.KPJYOTISH.com
Send the birth details online & book the appointment for consultation. No need to call before the appointment.
36 gun aalet pn nadi 1 zale...mg lagna karav ki nhi ..plz reply
व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. अधिक माहिती आणि Consultation साठी Visit www.KPJYOTISH.com or www.AbhayGodse.com
Sir jar naadi ek aasel tar gharat chid chid hote ka
काडीचा संबंध नाही या दोन गोष्टींचा 😀
नवरा बायकोत भांडणं होत असतील तर ते पत्रिकेतल्या married life वर अवलंबून आहे.
Thanks sir🤗aani ho naadi ek aasel tar lagnla kai problem yeto ka lagn karayla kai haarkat
नाडी एक असणे हा मूल होण्यासंबंधातला विषय आहे, married life चा नाही. व्हिडिओ पूर्ण बघा!
For Married life information, watch my this video
ruclips.net/video/KhW9-8MV6tU/видео.html
एक रास , एक नक्षत्र 36 गुण पण चरण वेगळे अशांना मूल झालंय म्हणजे दोन मुली आहेत.असो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पत्रिका महत्वाची.
धन्यवाद 😊🙏
Blood group and nadi same asel tr mul hou shakte kay
व्हिडिओत उत्तर आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा.
सर आमचे 36 गुण मिळतात नाडी उवदय आहे माझी आणि मुलीची अंत्य तर चालेल का आमचे
नाडी वेगळी आहे, आता जर दोघांच्या वयक्तिक पत्रिकेत married life चांगल असेल तर पुढे जायला काहीच हरकत नाही.
Nadi ani blood group same asel tr kay proble ahe ka
व्हिडिओ संपूर्ण बघा.
For more details, visit www.KPJyotish.com
सर माझी आणि पार्टनर ची नाडी सेम आहे आणि रक्त गट पण सेम आहे तर पुढे काय अडचण होईल काय
उत्तरासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा
नाडी ऐक राश ऐक गन ऐक आहे तर लग्न होऊ शकते का
Contact me through www.KPJyotish.com
सर,
एक नाडी, ग्रहांची मैत्री नाही म्हणून 0 marks,गन ला 0 marks,मुलीचा नक्षत्र मूळ आहे.हे विवाह टिकेल का?
लग्न टिकणार कि घटस्फ़ोट होणार हे दोघांच्या वयक्तिक पत्रिकेतल्या married life वर ठरतं/बघून सांगता येतं. फक्त गुण matching वर ठरतं नाही.
अधिक माहिती आणि Consultation साठी Visit www.KPJYOTISH.com or www.AbhayGodse.com
@@AstrologerAbhayGodse
पण सर लग्न करू शकतो का?
ते दोघांच्या पत्रिकेतलं married life बघूनच सांगता येईल.
सर रास जर एकच असेल तर नाडी दोष लागत नाही का 🤔
गैरसमज
Ladki ka makar rasi utarsadha nakshetra aur ladke ka dhanu purbasadha nakhetra mrg hone se ladke ki jan ko koi khatra he kya? Sir pls replay
Threat to life of either life partner because of match making issues, is Myth. Lifespan of any person depends only upon his/her individual horoscope.
Sir iska matlab sadi karne se ladke ki jan ko koi khatra nahni?
If his individual horoscope indicates long life then getting married with any girl will not make it short.
Sir nadi dosh lagega kya in dono me ?
उत्तराषाढा और पूर्वाषाढा का नाडी दोष नही होता है!
Maz blood group o negative ah मिस्टर A positive ah tar ky problem yeil
Medically wife चा Rh factor negative असेल तर problem येऊ शकतो पण तो Medicine ने solve होऊ शकतो. तुमची आणि तुमच्या मिस्टरांची बाकीची पत्रिका मूल होण्यासाठी चांगली असेल तर मूल होईल.
Same kuli asel tar sir
Kuli?
Sir mala tumchi appointment milel kaa... Mala mazhya bhavchya patrike vishayi bolaych hot
Hello, Astrology Consultation साठी माझी अपॉइंटमेंट माझ्या वेबसाईटवरून, www.KPJYOTISH.com वरून book करावी लागते. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन PHONE CONSULTATION हे पेज बघा. तिकडून online appointment घ्यावी लागते.
सर माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे मिळतील
Consultation साठी माझ्या वेबसाईट www.KPJYOTISH.com वरून ONLINE appointment घ्यावी लागते.