Maratha आणि Kunbi यांच्यात फरक काय? निजामकालीन सरकारी पुरावा काय सांगतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2023
  • #manojjarangepatil #96kulimaratha #RAJENDRABHOSALE #MarathaReservation #MarathaKunabi
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
    यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
    आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाप्रमाणेच आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
    मात्र, मराठा आणि कुणबी मराठा समाजात नेमका काय फरक आहे, हे समजून घेऊयात.
    maratha reservation,maratha kunbi,marathi news,are kunbi and maratha same,kunbi maratha,kunbi maratha caste certificate,kunbi vs maratha,maratha vs kunbi kunbi caste obc,live marathi news,maratha,maratha kunbi history,maratha kunbi difference,96 kuli maratha,kunbi,abp maza marathi live,96 kuli maratha history,marathi batmya,96 kuli maratha history in marathi,maratha aarakshan,maratha caste history,marathi news live,maratha community kunbi maratha caste certificate

Комментарии • 414

  • @sharadbhange9565

    राष्ट्रगीत मध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा असे आहे. ही लिहिलेली प़ाताची राज्याची नांवे आहेत मराठा हा शब्द जात नसून प़देश आहे. हे राष्ट्रगीत मधून सिध्द होते.म्हणून मराठा जात नाही कुणबी हीच जात आहे

  • @dhanrajpawar1437

    🌹मी खानदेशातला कुणबी आहे माझा जरागे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे 🌹

  • @RameshPatil-qd6bi

    सुर्यवंशी सरांनी व्यवस्थित अभ्यास करून कुणबी मराठा समाजाची मांडणी केल्या बद्दल आभार.हिंदू हा जसा धर्म नाही तर संस्कृती आहे तसेच मराठा ही जात नसून प्रादेशिक अस्मिता आहे, मनुस्मृती प्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि बहिष्कृत असे चार वर्ग आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र असल्याने राज्यभिषेक ब्राह्मण धर्माने नाकारला होता, १९३१ पर्यंत मराठा अशी कोणतीही जात नव्हती तर कुणबी म्हणूनच इतर जातीबरोबर उल्लेख आहे. त्यामुळे कुणबी मराठा म्हणजेच ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण मिळाले पाहिजे

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 14 дней назад +1

    जे शेती करतात तो कुणबी,मग ज्यांच्या पूर्वजांचे सात बारे उतारे निघतात त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यास काय हरकत आहे,भले त्याच्याकडे आज शेती नसेल,,प्रसंगाने विकली असेल,तरी तो कुणबी च आहे हे सिद्ध होत.याला फक्त स्वच्छ मानसिकता व न्याय देण्याची कनवाळू वृत्ती हवी.

  • @user-gq8dk8go3d

    सर आपन तेलंगणा राज्यामधी आसतो तर आपल्यालाआरक्षनाचा लाभ मिळाला आसता... म्हणजे या सरकार पेक्षा निजाम परवडला असेच म्हणावे लागेल.. 🙏🙏🚩

  • @raghunathwable8579

    मराठा व कुणबी यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतो कारण ते एकाच जातीचे असल्याने हे विवाह पूर्वापार समाजमान्य आहेत

  • @Nishabdk7

    खूपच छान माहिती सांगितली, धन्यवाद. आपल्या माहितीतून एक गोष्ट clear होते की कुणबी आणि मराठा एकच आहेत.... जय भवानी जय शिवाजी

  • @ashokshirsat6832

    फारच योग्य प्रकारे साहेबांनी कुणबी जाती बाबत पटवून दिलेले आहे.या चर्चेचा अभ्यास व्हावा अशी विनंती आहे.ओ बी सी ची जन गनणा व्हायला हवी व नंतर निर्णय घ्यायला हवा.

  • @sureshroman498

    खूप छान माहिती दिली सरांनी कुणबी आणि मराठा हे हेकच मग अस असून सरकार आणि कोर्ट हे कसलं अभ्यास करतायत

  • @satyavirgaikwad3648
    @satyavirgaikwad3648 14 дней назад

    शिक्षणासाठी लागणारी फी फ्री होण्यासाठी चळवळ चालविली जावी

  • @prashantkakde490

    मी विदर्भातील कुणबी आहोत.

  • @vishnu.m.i

    मी कुणबी (ओबीसी) आहे

  • @balasahebpawar6248

    बरोबरच आहे कुणबी मराठा व मराठा कुणबी एकच असल्याचे भरपूर पुरावे आहेत व JR सुधा आहे विशेष म्हणजे प्रस्तापित मराठा याना ही अट नसुन गरजवंत मराठा की त्यांचें उत्पन्न आठ लाख यांच्या खाली असेल याना ओबीसी समूह मध्ये कायदेशीर रित्या ओबीसी मध्ये कुणबी मराठा आरक्षण मिळणारच

  • @baburaopandharkar8655

    सरांणा समीतीवर घ्यावे एवढे भरगच्च पुरावे आहेत

  • @dadajipatil72

    सर हे १००% सत्य आहे खुप खुप धन्यवाद

  • @jeevanpokale1424

    भोसले साहेब छान विश्लेषण

  • @dnyandevambhore9124

    खरं बोलले सर

  • @SubhashJaid-hd3eg

    खुप मोठी माहिती जाहीर केली

  • @DattaDudhate-yq6kn

    कोटी कोटी आभार 🙏🙏🙏🙏

  • @Pranjal1226

    खूप सखोल विश्लेषण 🙏👍🚩