OBC Reservation 1994 GR | महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण 14 वरुन 30 टक्के कसं झालं?| Prashant Kadam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2023
  • 23 मार्च 1994 च्या एका जीआरवरुन सध्या महाराष्ट्रात बरंच वादळ सुरु आहे. सोशल मीडियावर सुरु असलेली कुजबूज आता मेनस्ट्रीम माध्यमांपर्यंत पोहचली आहे. खरंच या जीआरमुळे मराठ्यांची आरक्षणाची संधी हिरावली का? हे आरक्षण 14 वरुन 30 टक्के कसं झालं? शरद पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्याला कारणीभूत आहेत का? या सगळ्या प्रश्नांबद्दलचा गोंधळ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातून दूर होईल.
    #obcreservation #marathareservation #sharadpawar #23march

Комментарии • 782

  • @sambhajisuryawanshi5278
    @sambhajisuryawanshi5278 8 месяцев назад +210

    ओबीसा ची जात गणना करा. मराठा ची जात गणना करा.. लोकसंख्येनुसार 50% आरक्षण द्या.. श्वेतपत्रिका काढा.. सर्व जातीचा एम्पिरिकल डेटा गोळा करा..

    • @pranavpatil579
      @pranavpatil579 8 месяцев назад +9

      Agadi yogya magani

    • @SharadKadam-pd8ov
      @SharadKadam-pd8ov 8 месяцев назад +15

      Within OBC Make seperate groups of dominant caste .. And remover their political Reservation. And give it to deprived OBC castes such as NHAVI, DHOBI, गवंडी etc

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад +5

      तेच तर मोदी सरकार करत नाही.

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад

      मोदी सरकार जन गणना करत नाही. जातीनिहाय जन गणना करायला त्यांचा विरोध

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 8 месяцев назад

      कदम तुम्ही धादांत खोटे बोलत आहात..
      संविधान, मंडल आयोग, सुप्रीम कोर्ट 54% obc ला 27% आरक्षण देते.. sc आणि st ला लोकसंख्येच्या 100% जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आरक्षण देते परंतु obc ला लोकसंख्ये च्या 50% आरक्षण दिले जाते..
      महाराष्ट्रात;
      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे.. कारण
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      तुमच्यासारख्या पाकीटबाज बाजारू ला कळणार नाही..
      गेली 40 वर्षे मराठा समाज आणि शेतकरी यांचा सर्वात मोठा शत्रु हा बाबरमती चा शरूदिन मुल्ला आहे..
      या शरूदिन मुल्ला ने गेली 40 वर्षे फक्त मराठा आणि शेतकरी लुटला आहे
      त्याच्या पलीकडे हा दहशतवादी पाकिस्तानी समाजाचा कट्टर समर्थक आहे, आता तर हा हमास च समर्थन करायला लागलाय..
      सत्ता मिळाली की महाराष्ट्र लुटायचा आणि सत्ता गेली की महाराष्ट्र पेटवायचा हे या बाबरमती च्या शरूदिन मुल्ला चे आयुष्य आहे

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 8 месяцев назад +164

    1967ला मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बरी होती आज 2023लामराठा समाजाची आर्थिक स्थिती फारच खालावली व इतर समाज पुढे गेला ही वस्तुस्थिती खरी आहे

    • @AS12909
      @AS12909 8 месяцев назад +5

      Arakshan mhanje garibi hatao karyakram nahiye.....adhi Arakshan mulat ka dile gele hyacha abhyas kara.....

    • @milindrajguru9080
      @milindrajguru9080 8 месяцев назад +1

      Aarakshan aarthik magaslepanavar milat naahi. Samajik magaslepanavar milte

    • @mhk9219
      @mhk9219 8 месяцев назад +8

      आरक्षण कायमस्वरूपी पण नाहीये.
      याचा पण अभ्यास केला पाहिजे😅

    • @AS12909
      @AS12909 8 месяцев назад

      @@mhk9219 Te jari khar asl..Teri te hatavnyachi paristhiti ajunhi deshat diset nahiye..Kahi jati eter jatincha tiraskar ajunhi karatat..ter jaticha mothepana dakhvnyasathi kahijan adnavaber punha Patil as lavtat..Ekda hrudayavar hath theun sanga kharech arakshan hatvnyaevdhi Samanta deshat ali ahe ka..

    • @vilasupase3040
      @vilasupase3040 5 месяцев назад

      ​@@AS12909'काही' जाती ईतरांना कमी लेखतात, 'काही' जन आडनावासमोर पाटील लावतात. हे म्हणनं अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे जे "काही" आहेत, त्यांची संख्या शुन्यावर येणाऱ्या दिवसा पर्यंत तरी आरक्षण असने जरूरी आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, तो दिवस पुढच्या शंभर पिढ्यात तरी येईल का? आणि त्यांच्यापैकी जे 'काही' नाहीत, त्यांनी मागासलेपणाकडे वाटचाल करीत नविन विषमता निर्माण करायची का?
      खरं तर सर्वच समाजातील ज्यांचं वय ७० च्या वर आहे आणि सर्व समाजातील झालेले बदल ज्यांनी स्वानुभावर 'डोळसपणे' व 'तटस्थपणे' नोंदलेले आहेत, त्या लोकांनी ह्याची उत्तरे शोधावयास पाहिजे

  • @anilbhosale2982
    @anilbhosale2982 8 месяцев назад +80

    १ बिना जनगणनेनुसार कसं काय दिले
    २ संपूर्ण भारतात OBC 52℅ पन महाराष्ट्रात किती आहे

    • @a.k.streamer2376
      @a.k.streamer2376 Месяц назад +3

      सगळ्यात महत्वाचं हे कोणी सांगतच नाही भारतात 52% होते म्हणजे म्हणजे महाराष्ट्रात पण थोडीच तेवढे होते

    • @a.k.streamer2376
      @a.k.streamer2376 Месяц назад +2

      जर लोकसंख्येनुसार द्यायचच आहे तर मग 1991 चा जनगणनेणुसार द्या

    • @Ingoleajay
      @Ingoleajay Месяц назад +2

      महाराष्ट्रात OBC संख्या सर्व प्रवर्ग मिळून 34% आहे.पण आरक्षण मात्र 32% खातात. यातलं 16% मराठा समाजाचं आहे...

    • @The_king_back
      @The_king_back Месяц назад

      ​@@Ingoleajay अरे भाई महाराष्ट्र मध्ये 19 % आहे आणि जाती 375 आहे आणि केंद्रात 37% आहे आणि जाती 3500 आहे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Месяц назад

      ​@@The_king_backआबे NTC NTD VJ SBC सगळ मिळून केल्या

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 8 месяцев назад +57

    म्हणजेच 16%आरक्षण मराठा समाजातील लोकाच आहे

  • @SagarYadav-kj7mn
    @SagarYadav-kj7mn 8 месяцев назад +45

    वेगळा विषयच महत्त्वाचं आहे साहेब त्याला तुम्ही टाळतात.मराठा जात का सामील केली नाही हाच आज महत्वाचा प्रश्न आहे

    • @nageshsatre4057
      @nageshsatre4057 Месяц назад +1

      बरोबर

    • @nageshsatre4057
      @nageshsatre4057 Месяц назад +1

      Ha पत्रकार शरद पवार च माणूस आहे😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад

      महाराष्ट्रात 21% लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सध्या मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा ==》
      🚩SEBC- 10%
      🚩EWS- 8.5%
      🚩OPEN मधील 20% [उर्वरित 40% मधील अर्धा वाटा]
      🚩Maratha converted to Kunbi-10%
      👉 Total Maratha reservation= 48.5%
      याव्यतिरिक फक्त मराठ्यांसाठी हेही आहे=>
      अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ
      सारथी योजना

    • @shashikantpatil7790
      @shashikantpatil7790 8 дней назад

      Mastpaiki vishay taltoy
      Ha maratha ahe??

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад +1

      @@SagarYadav-kj7mn मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही

  • @sharadpatilallin115
    @sharadpatilallin115 8 месяцев назад +8

    स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षे पूर्ण होत असताना मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आपण आरक्षणाची टक्केवारी वाढवली. याला आपली प्रगती म्हणायची की अधोगती!... आणि पुढे राज्यकर्त्यांनी हे आरक्षण कायम करण्याचा विचार केला कारण यामध्ये मागास समाजाचा विकास व्हावा हा उद्देश नाही तर आपल्या मतपेटीची सोय पाहिलेली आहे. त्यामुळे याला शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत. 75 वर्षांमध्ये देशाची, समाजाची प्रगती होत असताना जर आरक्षणाची टक्केवारी टप्पा टप्प्याने कमी केली असती तर आज मराठा समाज रस्त्यावरती आला नसता....आणि हे वास्तव आहे.

  • @rahultaware6265
    @rahultaware6265 8 месяцев назад +30

    वाडीव जातींचा समावेश केला तर त्या जातींचा तरी कुठे मागणी होती, असे काही gov चे रेकॉर्ड आहे का ?
    मंग न मागता इतर समाजाला आरक्षण मिळाले असेल तर आम्हालाही ( मराठा ) न मागता द्यावे
    जरांगे साहेबांची ते 13 प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत

    • @user-mz8yo5lx3m
      @user-mz8yo5lx3m Месяц назад +1

      पवार साहेबांनी दिले आहे.त्यांना विचारा आस का केल. उठसुठ फडणविस तोंडी लावने सोडा..

    • @shivajimhaske
      @shivajimhaske Месяц назад

      त्याचे उत्तर यांना देण्याची आवश्यकता नाही. हे तोंडाला पाणी पुसण्यासाठी व्हिडिओ बनवतात. आरोपाला प्रत्यारोप करायचं आणि गप बसायचं. थोडक्यात काय मराठ्यांना मूर्ख समजायचं.

  • @namdevpawar5817
    @namdevpawar5817 8 месяцев назад +41

    साहेब महाराष्ट्रात मराठा जात वगळता सर्व आरक्षणाची टक्केवारी 32% आहे ओबीसी NT SBC मिळून 64% लोकसंख्या आहे का यासाठी जाती नुसार जनगणना हाच पर्याय आहे. मराठा जात समाविष्ट केल्याशिवाय महाराष्ट्रात 64 % हा आकडा गाठू च शकत नाही.

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 8 месяцев назад +13

      100% सहमत आहे. आपल्या मराठ्यांच्या हिश्याचं खात आहेत obc.

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Месяц назад

      आपले म्हणणे रास्त आहे
      पण आपण मराठाजातीतील कुणबी, लेवा पाटील, आगरी या पोटजाती ज्याकी सध्या ओबीसी लाभ घेत आहेत त्या परत मराठा मधे काऊंट करता, त्यामुळे हा पेच आहे
      हा प्रश्न विदर्भ, कोकण मधे नाही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मधे मात्र मोठ्या प्रमाणात आहे, याला कोणताही ओबीसी जबाबदार नाही सर्वच आयोगाने मराठा आणि कुणबी हे वेगळे असल्याचे सांगितले तसेच सुप्रीम चे निवाडे सुद्धा तसेच आहेत
      त्यामुळे सगेसोयरे ची अधिसूचना अवैध ठरते
      तसेच कुणबी आरक्षणाला आणि मराठा स्वतंत्र आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही
      मराठा काही अपवाद वगळले तर शेतकरी आणि कुणबी आहे हे सत्य आहे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад

      94 च्या जीआर मुळे मराठे जाती आरक्षणाच्या बाहेर गेले. basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court ने ठरवले आहे. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा.

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 8 месяцев назад +13

    अहो कदम, मराठा हाच कुणबी आहे आणि त्यांची नोंद आहे ती का दाबून ठेवली ते सांगा?

  • @nspatil8484
    @nspatil8484 8 месяцев назад +53

    मंडल ची शिफारस लोकसंख्येच्या निम्मे आरक्षण आहे..महाराष्ट्रात असे आहे का? शरद पवार मुळे मराठ्यांचे हक्काचं आरक्षण गेलं

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад +1

      मराठा मागास आहेत हे कुणी ठरवायचं. नीट व्हिडिओ ऐका.

    • @GbBadar
      @GbBadar 8 месяцев назад +5

      कुणबी आणि मराठा एकच आहे सिध्द झाले आहे

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад +5

      @@GbBadar मागास वर्ग आयोगाने मराठा मागास नाहीत असा अहवाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा मागास नाहीत हे अधोरेखित केले. आता मराठा व कुणबी एकच आहेत हे आपल्याला दोन्ही ठिकाणी सिद्ध करावे लागेल. आता आपल्याला कुणबी जातीच प्रत्र आरक्षणा. करिता घ्यावे लागेल.

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 8 месяцев назад

      ​@@sanjayjagtap1515घेणार कुणबी सर्टिफिकेट

    • @mhk9219
      @mhk9219 8 месяцев назад +1

      पवार साहेब बच,आपणाला कुणबी प्रमाणपत्र देतील.😅

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 8 месяцев назад +17

    हा समावेश कष्याच्या अधरावर्ती केला आहे हे सर्व मराठा समाजातील जनतेला सांगा.(जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 8 месяцев назад +44

    हा एक वेगळा विषय आहे...हा एक वेगळा विषय आहे..असे म्हणून तुम्ही बऱ्याच गोष्टी लपवत आहात....😢😢

    • @udaychavan7964
      @udaychavan7964 8 месяцев назад +2

      Ekdam barobar

    • @PPaddy7377
      @PPaddy7377 8 месяцев назад +1

      सर्व शिफारस व सर्व्हे करून लोकसंख्या विचार करून द्यायला पाहिजे होते लोकसंख्या न विचार करता दिलय ते तुम्ही मांडत नाही

    • @PPaddy7377
      @PPaddy7377 8 месяцев назад

      बरोबर आहे

    • @ompatil2014
      @ompatil2014 8 месяцев назад +2

      पवारांची सतरंजी उचलायला विडिओ बनवला आहे

  • @ravidhale7278
    @ravidhale7278 8 месяцев назад +51

    साहेब मुख्य प्रश्न आहे मंडल कमिशन ने देशात ५४% ओबीसी आहेत म्हणून 27% सांगितले आहे मग महाराष्ट्र मध्ये state reservation साठी ओबीसी ची लोकसंख्या 54% आहे का? हे आपण स्पष्ट करा. मुख्य मेख येथे आहे.

    • @wanderingwithkedar
      @wanderingwithkedar 8 месяцев назад +9

      महाराष्ट्रात ओबीसी जवळपास 30 ते 32 टक्के असावा... व यांचे 50 टक्के म्हणजे 15 ते 16 टक्के आरक्षण ओबीसींना दिलं गेलं पाहिजे पन सध्या महाराष्ट्रात ओबीसींना जास्त आरक्षण लागू आहे..

    • @machindragaikawad
      @machindragaikawad 8 месяцев назад

      आणि पहिले दिले आहे असं सांगता नसतं आला पण यांच्या डोक्यात किडा होता

    • @ankushmore4062
      @ankushmore4062 8 месяцев назад +1

      तुम्ही लोकांची दिशाभूल करीत आहात ,लोकांना थोडे फार कळत

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 8 месяцев назад +2

      हे महाशय या विषयी नाही बोलणार

    • @GMMutkekar
      @GMMutkekar 8 месяцев назад

      बरोबर आहे, सरकार मराठ्यांना फसवत आहे
      मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले नाही आणि प्रमाणपत्राची गरज भासली नाही. पण कुणबी म्हणजे मराठा अणि इतर जाती मिळुन ५४ टक्के होतात पण कुंनब्यानी प्रमाणपत्र न मिळाल्याने फायदा मिळाला नाही मराठयानी बिनडोक आमदार निवडून दिले ते खरे मराठ्यांचे वैरी आहेत गल्लीतील मराठे राजकीय कार्यकर्ते लाच्चार, गुंड,भावाना लुबाडणारे, पंच गावाला लुबाडणारे निघाले तर आमदार मराठ्यांना फसवत सत्तेत चिकटून राहिले म्हणून मराठ्यांना मराठयानी संपवलेआणि पवारांना दोष देत दुसऱ्या पारट्या बदलत सत्तेत राहिले गब्बर झाले

  • @santoshbali4204
    @santoshbali4204 8 месяцев назад +19

    खाजगी व शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची जात जनगणना करा सर्व काही सत्य समोर येईल

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад +1

      खोटे सर्टिफिकेट देऊन टाकले काढलेले आहे त्यांना घरी बसवा

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад

      महाराष्ट्रात 21% लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सध्या मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा ==》
      🚩SEBC- 10%
      🚩EWS- 8.5%
      🚩OPEN मधील 20% [उर्वरित 40% मधील अर्धा वाटा]
      🚩Maratha converted to Kunbi-10%
      👉 Total Maratha reservation= 48.5%
      याव्यतिरिक फक्त मराठ्यांसाठी हेही आहे=>
      अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ
      सारथी योजना

  • @Abhmarathi6686
    @Abhmarathi6686 8 месяцев назад +9

    छानपणे शरद पवार यांना पाठीशी घालण्याची भूमिका यासाठी किती ......घेतले हे पण जनतेला सांगा समजावून सांगा हेच जर उत्तर समर्पक असतं तर पवार साहेब स्वतः माध्यमांसमोर बोलले असते तुमच्यासारख्या .gjent लोकांना घेण्याची गरज नसते

  • @harishbhosale9104
    @harishbhosale9104 8 месяцев назад +18

    साहेब मुळ विषयाला बगल देवू नका प्रश्न हा आहे की इंपेरिकल डेटा न घेताच आरक्षण कस वाढवलं?

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 8 месяцев назад +2

      मलाही तेच म्हणायचंय 🚩🚩🚩🚩🚩

    • @mhk9219
      @mhk9219 8 месяцев назад +1

      Good work 😅

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад +1

      मंडल आयोगाने 1931 चा डाटा वापरून आरक्षण दिले हे 1931 चे माहिती 1994 ला कसे काय चालेल

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 8 месяцев назад +10

    त्या वेळेस 1967 ला 180 च्या obc यादी मध्ये कुणबी समाज होता,, तरी पण उर्वरित मराठा समाजाला आता पर्यंत obc मध्ये समावेश केला नाही,, आता आमच्या नोंदी सापडत आहेत, आता तर द्यावेच लागणार 👍

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад +1

      @@shrinivasbhusare2958 मराठा क्षत्रिय आहे. शूद्र नाही.
      पुरावा चातुर्वर्ण व्यवस्था-
      1. ब्राह्मण
      2. क्षत्रिय- मराठा
      3. वैश्य -व्यापारी वाणी
      4. शूद्र - OBC, बारा बलुतेदार, कुणबी.
      अति शूद्र- SC, ST

  • @TheSquadyTales
    @TheSquadyTales 8 месяцев назад +15

    मूळ प्रश्न हा आहे की मराठा वगळून इतरांना त्यावेळी आरक्षण दिले होते की नाही ?

  • @sanjaybenake
    @sanjaybenake 8 месяцев назад +7

    शरद पवारांना वाचवा. कारण आत्ता मराठे जागे झालेत. कितीही विस्लेशन दिलात तरी काही फायदा नाही.

  • @nileshkohak
    @nileshkohak 8 месяцев назад +9

    १८० नंतरच्या जाती ज्या की आत्ता ३५० आहेत ओबीसी मध्ये कोणत्या आधारावर समाविष्ट झाल्या हे कळेल का?

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 8 месяцев назад +17

    नामदेवरावांना व्हिलन करायचे आणी मालकांना हिरो ठरवायचे. असा फार्मुला ठरला आहे का?

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 8 месяцев назад

      नामदेव राव किती शहाणा आहे ते माहीत आहे

    • @ompatil2014
      @ompatil2014 8 месяцев назад +2

      पवारांचे सतरंजी मालक हेच करणार

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Месяц назад

      नामदेव काय शाहणा आहे का.. तो काय करतोय हे सुद्धा कळतय लोकांना ..

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад

      94 च्या जीआर मुळे मराठे जाती आरक्षणाच्या बाहेर गेले. basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court ने ठरवले आहे. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा.

  • @vaibhavbhosale2118
    @vaibhavbhosale2118 8 месяцев назад +37

    महाराष्ट्रातील बहुतेक पत्रकार हे ओबीसी समाजातून आरक्षण लाटून आलेले कारण ते मराठा आंदोलकांना उलट सुलट प्रश्नच विचारत होते

  • @warriormaratha2367
    @warriormaratha2367 8 месяцев назад +13

    कदम साहेब म्हणता तुम्ही निर्भिड आहात पण तुमच्या भूमिकेवरुन आपण एका राजकिय पक्षाचे चेले वाटत आहात, गरीब मराठा समाज काय यातना सहन करतोय ते पण दाखवा एकदा...

  • @ninadmane6112
    @ninadmane6112 8 месяцев назад +5

    आपण म्हणता1967 ला 180 जाती होत्या. व त्या मध्ये 1994 ला जातींची वाढ झाली नाही.मग आता 350 जाती आहेत असे सांगितले जाते.

  • @Audiophilealcove
    @Audiophilealcove 8 месяцев назад +21

    अर्धवट माहिती सादर करून कुणाचे अजेंडे राबवताय कदम सर? माळी, तेली, धनगर, वंजारी या शेतकरी जातींच्या समांतर अशीच मराठा जात आहे, त्यांचे असे कोणते सर्व्हे झाले ज्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये आणले गेले?

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 8 месяцев назад +4

      100% सहमत.... हा राष्ट्रवादी चा माणूस दिसतोय.... नुसतीच दिशाभूल करतोय.

    • @nitinmane2719
      @nitinmane2719 8 месяцев назад

      Yes

    • @nitinkadam1109
      @nitinkadam1109 Месяц назад

      मराठा किती नंबर ते नाही सांगितलं नाही

    • @nitinkadam1109
      @nitinkadam1109 Месяц назад

      1980 पासून मराठा मागणी होती

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Месяц назад +2

    23 मार्च 1994 मराठी बांधवांचे ओबीसींच्या घशात घातले हा इतिहास जनतेला सांगायला पाहिजे.

  • @sandipgadhe3886
    @sandipgadhe3886 8 месяцев назад +7

    कदम साहेब शरद पवार साहेबांनी का फोन नाही केला व्हिडिओ

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 8 месяцев назад +6

    वीडियो वस्तुस्थिति दाखवत नाही,राजकारणाचा संशय येतो, तत्सम जाती कशा घेतल्या,इंद्रा सहानी प्रक्रणात काय म्हटल हो त,तरीही 52 जाती आयोग न नेमता कशा घेतल्या, हया बाबी वीडियो मधे दाखवल्या नाहीत, त्यां कारनाने हा वीडियो जानिवपूर्वक बनवलेला दिसतो

  • @diwakarpundge9228
    @diwakarpundge9228 8 месяцев назад +19

    कदम साहेब... आपले विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण असते, आणि त्या मध्ये विश्वासार्हता असते,त्यामुळे दुसरे काही संदर्भासाठी वाचनाची गरजच पडत नाही. Thanks

  • @prakashdesai3947
    @prakashdesai3947 8 месяцев назад +5

    कदम साहेब 1980 मध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठाच्या साठी आरक्षणाची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली होती हे आपण जाणतोच आपण ते सोयीस्करपने विसरलात

    • @milindrajguru9080
      @milindrajguru9080 8 месяцев назад

      Annasaheb patil he aarthik nikasavar marathe va itarana aarakshan magar hote. Aarakshan samajik magasle panavar milte aarthik nikashavar naahi. Atta modi sahebanni ews kayada karun aarthik nikashavar aarakshan dile

    • @nitinkadam1109
      @nitinkadam1109 Месяц назад

      ​@@milindrajguru9080पवार कसे कळेल नाही मराठा ना obc घेतले पाहिजे
      गोपीनाथ मुडे नी एक रात्री वजारीना वेगळे आरक्षण दिले

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 8 месяцев назад +9

    सगळ्यां जातीतील लोकसंख्या ची बेरीज केली तर ती 130% पर्यंत जाते. त्यावर कोणताच obc नेता बोलत नाही.

    • @milindrajguru9080
      @milindrajguru9080 8 месяцев назад

      Sakal Maratha samajatil leva patil, patidar, kunbi, kunbi Maratha, Maratha kunbi,ect. Obc madhe yetat. Mag nivval Maratha kiti aahe? Yache uttar milalyavar sarvanchi berojgari 100% yeil

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 8 месяцев назад +12

    शरद पवार यांनी मराठा सिटी काय केले फक्त घर भरण्याचे कामच केले

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад

      त्याकरिता मराठ्यांचा मागास म्हणून समावेश होणे गरजेचे आहे. नीट ऐका अभ्यास करा

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 10 дней назад

      घर भरा याचे का म टरबुज ने केलं पवार ने नाही.

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 8 месяцев назад +7

    Abp माझा मधून राजीनामा दिल्यानंतर पैसे कमवायला सुरु केला दिसतोय... विसलेशउन तर तसच वाटतंय... अण्णा साहेब पाटलांनी गोळी झाडून आत्महत्या कधी आणि का केली....आणि म्हणे मराठा आरक्षण विषय मंडळ आयोग नंतर आली... पैसे कमवा पण किमान असे नको...

  • @sushantbhosale9257
    @sushantbhosale9257 8 месяцев назад +13

    प्रशांत आपण खूप उपयुक्त माहीती दिली पण १९९४ ला ज्या जातीचा समावेश झाला त्या साठी त्या जातींची गणना करणे आवश्यक होते की नव्हेत ? तसेच त्या जातीनं साठी मागास आयोग नेमने गरजे होते की नव्हेत ह्या बाबतीत एक व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 8 месяцев назад

      100% काहीही अभ्यास न करता आरक्षण दिले गेलेलं आहे.

    • @bhaskarlate4733
      @bhaskarlate4733 8 месяцев назад

      Ja jati19 94 la o b c mdhe gela tya kshacha adhar gheun o b c mdhe samavist kelya hach prahn srkarla jrange patil vichart ahe jr 1967 pasun kunbi mrathe he o b c mdhe gele ahe mg ata srkarne kunbi mratha ani mratha kunbi each ahe asa
      Gr kadun kendriy magasvrgiy ayogakde ( shifars krun ) pathvle tr srsgt mratha smajala kunbiche prmanptr aple srkar deu shkte he sty ahe ani srkar tse krel asa maza purn visvas ahe

    • @bhaskarlate4733
      @bhaskarlate4733 8 месяцев назад

      Kunbi mratha ani mratha kunbi he yekch ahe asa
      Gr srkarne kadun kendriy magasvrgiy ayogakde pathun to my krun ghetla tr srsgt kunbiche prmanptr srkar vatp Kru shkte yat shanka nahi

  • @shrigarudeshwar6864
    @shrigarudeshwar6864 8 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली..
    गैरसमज कसे पसरवले जाता हे या व्हिडिओ मधून समजले,..
    Dhanyawad

  • @rajan887
    @rajan887 8 месяцев назад +4

    कोणाची बाजु मांडुन, त्यांचा दोष नसल्याचा अडहास सपुर्ण व्हिडिओ मधुन स्षट दिसतोय. प्रश्न चिन्ह असलेल्या बऱ्या मुख्य मुद्द्यांना बगल दिल्याचे स्षट होते.
    उगाच नका करू असे अडहास लोक या सर्वांचा सखोल अभ्यास करून बसलेत.
    फक्त आपले म्हणुन एवढे दिवस सांभाळुन घेतले पण ते आपले मानायला तयार नसतील तर योग्य आत्ता पावल उचली आहे खोट खर नियमानुसार दिल का नाही हे कोर्टात समजेल तेव्हा त्याची वाट पाहा.

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr Месяц назад +3

    प्रशांत कदम साहेब, मराठा समाजावर हा अन्याय नाही का❓तो हाके सांगतो, की मराठा समाजातील, बरेच लोक श्रीमंत आहेत.
    मग ओबीसी तील ढिगाने लोक श्रीमंत आहेत. हे का दिसत नाही.

  • @suryakantkadale4099
    @suryakantkadale4099 8 месяцев назад +59

    तेव्हा OBC लोकसंख्या 60% होती का? , 30% आरक्षण वाढवणे बरोबर होते का?

    • @depressed_life_1M
      @depressed_life_1M 8 месяцев назад

      अरे केळ्या ओबीसी 60 + sc st 20+ Muslim 12+ शीख इसही अणि इतर 7 टक्के मग मराठा काय 3 टक्के आहे का? कही ही अभ्यास न करतां बरलतो

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад +13

      सुरवातीला१८० जाती होत्या. नंतर ३५० जातींचा समावेश झाला. धनगर हुशार निघाले. मराठे स्वतचं मोठेपण मिरवत बसले. आता कळतय नुसत्या मोठेपणाचा काय उपयोग. 13:12

    • @mahadevnarale2394
      @mahadevnarale2394 8 месяцев назад +4

      Obc ची लोकसंख्या महाराष्ट्रात 38% आहे मग आरक्षण 38% दिल पायजे होत कारण sc,st ना लोकसंख्याच्या प्रमाणात दिल आहे

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад +4

      @@mahadevnarale2394 मोदी सरकार जन गणना करत नाही. जातीनिहाय जन गणना करायला त्यांचा विरोध

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 8 месяцев назад +10

      ​​@@mahadevnarale2394अरे मुर्खा ST and SC ल आरक्षण लोकसंख्येच्या १००% भेटत पण मंडळ आयोगानुसार ओबीसी ना लोकसंख्या chya ५०% आरक्षण भेटत आणि महाराष्ट्रात सर्व ओबीसी समाज ३८% आहे म्हणून आरक्षण १९% असायला पाहिजे पण आता ओबीसी आरक्षण ३२% आहे

  • @ashokbandal1186
    @ashokbandal1186 8 месяцев назад +12

    आमदार आणासहेब पाटील यांनी १९८० मध्ये मराठा आरक्षणावर मोर्चे काढले.१९८२ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. मराठा आरक्षण मागणी मण्डल आयोग वेळी होती.

    • @onkarwagh7737
      @onkarwagh7737 8 месяцев назад

      ते अण्णासाहेब तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी कळाले ? मागच्या ४-५ वर्षांमध्ये कळाले असतील. मग मराठा समाज आण्णासाहेबांना विसरला होता का ? तर संपूर्ण मराठा समाजाची मागणीच नव्हती. शेती पिकत होती गरजा कमी होत्या. १९९१ च्या जागतिकीकरणानंतर २००५ पासून या मागणीने जोर धरला

    • @ashokbandal1186
      @ashokbandal1186 8 месяцев назад

      @@onkarwagh7737 मला तरी मराठा महासंघ समजला १९८२ ला.मी मराठा महासंघ ऑफिस गिरगाव मुंबई येथे जात होतो.

    • @mhk9219
      @mhk9219 8 месяцев назад +1

      आम्हाला , ओबीसी लोकांचा विकास करायचं होत, म्हणून गप्प होतो.
      आत्ता आम्हालाच गरज आहे,भाऊ.😅

    • @onkarwagh7737
      @onkarwagh7737 8 месяцев назад +1

      @@mhk9219 👌😅

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 8 месяцев назад +6

    छान विश्लेषण 👏👏 Gave a feeling of classroom teaching..
    यापुढील व्हिडीयो मध्ये जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांची काय बाजू आहे तेही तांत्रिकदृष्ट्या समजावून दिलेत तर या मुद्द्यांवर अधिक स्पष्टता येईल..
    हा विषय अतिशय sensitive असल्याने तो सादर करताना जी प्रगल्भता दाखवली पाहिजे, ती तुम्ही नक्किच दाखवाल... आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक सुद्धा कोणत्याही प्रतिक्रिया देताना तारतम्य बाळगतील अशी आशा आहे..

  • @premdiwase8566
    @premdiwase8566 8 месяцев назад +9

    अतिशय अर्धवट आणि चुकीची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे .

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 8 месяцев назад +9

    धन्यवाद ! छान ह्वडिओ ! परंतू १९९४ साली ओ.बी.सी. आरक्षण वाढवताना जातवार लोकसंख्या लक्षांत घ्यावयास होते व त्यानंतरच एव्हढा महत्वाचा निर्णय घेणे आवश्यक होते असे वाटते.
    ‌ ‌. याबाबत आपला पूढील व्हिडिओ कृपया लवकर प्रसारित करावा ही विनंती.

    • @GbBadar
      @GbBadar 8 месяцев назад

      बरेाबर आहे

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 8 месяцев назад

      100% बरोबर आहे.

  • @user-ph6fx2pp7s
    @user-ph6fx2pp7s 8 месяцев назад +1

    धन्यवाद सर 🙏 विश्लेषण आणि माहिती ❤ या व्हिडिओमध्ये तुम्ही जो दुसरा व्हिडिओ बनवावा लागेल असे जे बोलला तो व्हिडिओ बनवा 👍

  • @pravindhomse7000
    @pravindhomse7000 8 месяцев назад +5

    कितीच पाकीट मिळालं????

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 5 месяцев назад +3

    मराठी काही कुटुंब हे पहिले पासून गरीब राहिले ते आजपर्यंत काय वाताहत झाली ते माझेसारखे ना माहीत.गावो गावी जाऊन वाडवडिलांनी गुरे राखोळी करून राहिले .साडेतीन एकर जिराईत पैकी दीड एकर ७२साली धरणात गेली.२एकर दोन भाऊ वाटणी त्यात प्रकल्प ग्रस्त असून लाभ नाही .साधं कागद,भाडं प्रवास शक्य ऐपत झाली नसूनसर्व नुकसान कंटाळून एक एकर सुद्धा विकुन मुलांचे कसेतरी शहरात जळगाव आले तर कॅब ड्रायव्हर आहे सांगाल तर रात्र पुरणार नाही म्हणून obc आरक्षण पाहिजे आजोबा/पंजोबा दस्त सापडले ते जरांगे दादा पाटीलमुळे ..!

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Месяц назад +2

    या. महाशयान तर केला आमच्या आरशनाचा घात खैरात आपल्यासारख आरशन वाटुन टाकल शरद पवारान

  • @anilwagle6548
    @anilwagle6548 8 месяцев назад +12

    Well explained . Facts placed in proper perspective

  • @sureshwagh651
    @sureshwagh651 8 месяцев назад

    Excellent n nice analysis.
    Many people are try to make this election prapogenda.Again Thanks For your Accurate information

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 8 месяцев назад +6

    छान विश्लेषण. ते धनगर आरक्षणावर पण एक माहितीपूर्ण व्हिडीओ करा प्लीज. गोपीचंद पडळकर यावरुन कायमच शरद पवारांना शिव्या देत असतात. एनटी अस्तित्वातच नसताना एनटी हा नवीनच प्रवर्ग काढून आम्हाला फसवलं अस काहीतरी म्हणणं आहे त्यांचं.

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 Месяц назад +1

    डॉक्टर बाळासाहेब सराटे यांचे वरील विषयावरील विश्लेषण आपण जाणून घ्यावे.यामुळे तुमच्या मनातील गोंधळ सुद्धा दूर होईल.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 8 месяцев назад +4

    खूप छान व खरी खुरी माहिती मांडलीय सर आपण महाराष्ट्र पुढे🎉

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 8 месяцев назад +9

    जर 180 जातीच्या 1967/80 च्या यादी मध्ये कुणबी/मराठा 83 नंबर वरती असताना मग त्या वेळच्या मंडल कमिशन ने मराठा समाजाला आरक्षणा मध्ये का समाविष्ट केले नाही त्या मंडळ कमिशन ला त्या वेळच्या राज्य सरकारने विचारणा करायला हवी होती

    • @mahadevnarale2394
      @mahadevnarale2394 8 месяцев назад +1

      कुणबी व मराठा वेगळे आहेत कुणबी याचा समावेश लिस्ट मध्ये होता .mandal commission वेळी मराठा आरक्षणाची मागणी नव्हती

    • @PrashantPatil0059
      @PrashantPatil0059 8 месяцев назад

      @@mahadevnarale2394 निजाम काळाच्या नोंदी मध्ये कुणबी म्हणजेच मराठा अश्या ही नोंदी सापडत आहेत राहिला प्रश्न मराठा समाजाच्या मागणीचा तर त्यावेळी च्या राज्य सरकारने मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली नाही म्हणून ते आरक्षण त्या वेळच्या सरकारने एक GR काडून इतर समाजा मध्ये देण्यात आले हे मान्य आहे मग आता कायदेशीर मराठा समाज आपल्या हक्काचे जे आरक्षण होते ते जर आता मागत असेल तर ते द्यायला काय हरकत कोणाचीच आणि कोणत्याही समाजाची नसायला पाहिजे

    • @milindrajguru9080
      @milindrajguru9080 8 месяцев назад

      Purvi pramane maratyanni aapalya nondi kunbich thevalya asatya tar hi vel aali nasati.itar jaatinni aapalya nondi badallya nahit

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 8 месяцев назад +16

    साहेबांना वाचविण्यासाठी हा व्हीडोओ तयार केला आहे. साहेबांना आजही जात सांगण्याची लाज वाटते.

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 Месяц назад

      सत्य माहिती दिली

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад +1

      94 च्या जीआर मुळे मराठे कायम जाती आरक्षणाच्या बाहेर गेले. basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court ने ठरवले आहे. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा.

  • @vidhataghoswami7364
    @vidhataghoswami7364 8 месяцев назад +2

    पुस्तकांचा खजिना चांगला आहे तुमच्याकडे

  • @indianreality7536
    @indianreality7536 8 месяцев назад +8

    मंडळ ची नियम लोकसंख्येचा निम्मे आरक्षण असा आहे गुरुजी...... त्यामुळें वरचे आरक्षण मराठ्याचे आहे

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 8 месяцев назад

      त्याकरिता मराठ्यांचा मागास म्हणून समावेश होणे गरजेचे आहे. नीट ऐका अभ्यास करा आपल्या नेत्याला महाशक्ती जाणीवपूर्वक बदनाम करत आहे. राजकारण समजून प्रतिक्रिया द्या.

    • @anilpalve2976
      @anilpalve2976 8 месяцев назад

      No Satisfaction konachi baju mandayatay

  • @vidhyadharpatil
    @vidhyadharpatil 8 месяцев назад +3

    निर्भीड पत्रकारितेची अपेक्षा आहे तुमच्याकडून 🙏

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 8 месяцев назад +7

    बाकी इतर गोष्टी आम्हाला ही माहिती पण सगळ्याच राजकारणी मंडळी नी आम्हाला मराठा समाज ला आरक्षण न देऊन मागास ठेवली
    मनुन आम्ही सगळ्याच राजकारणी लोक न RIP श्रद्धांजली वाहिली आणि ते आमच्या साठी संपले आहेत
    पूर्वी च काहीही असो
    आम्हाला आता जो न्याय देईल आमच्या सत्य गरजवंत मराठा समाजाला न्याय मिळवून तो आमचा
    मंडल बंडल सगळं सगळं माहिती भुजबळ तेंव्हा कुठे होते ते माहिती बऱ्याच गोष्टी आहेत
    बतींडा आयोग नी 1/2 वर्षात 37% सांगितली लोकसंख्या

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +1

    हा GR रद्द झालाच पाहिजे...एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 8 месяцев назад +3

    कदम तुमच्या या व्हीडिओ ला राजकीय वास आहे......एक तर आरक्षण टक्केवारी वाढली 1994 हे कबूल करताय आणि त्याचवेळी वाढलेल्या फुगीर आरक्षणाबद्दल सौम्य भाषेत बोलताय....

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 8 месяцев назад +5

    पवार साहेबांनी काय केले त्यापेक्षा आरक्षण मराठा समाजाला का मिळाले नाही ते सांगणे योग्य होईल.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад

      94 च्या जीआर मुळे मराठे जाती आरक्षणाच्या कायम बाहेर गेले. basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court ने ठरवले आहे. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा.

  • @ompatil2014
    @ompatil2014 8 месяцев назад +2

    एखाद्या विषयाचे प्रामाणिक विश्लेषण करायचे सोडून सतरंज्या उचलायचा प्रकार अधिक आहे 😂😂

  • @sambhajirajedhumal
    @sambhajirajedhumal 8 месяцев назад +12

    पत्रकार कसा manage होतो yache उदाहरण

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 8 месяцев назад +5

    भाऊ अस करा ना हा विषय वेगळा तो वेगळा सांगण्यापेक्षा ९४ साल चा gr Kay आहे या विषयी श्वेत पत्रिका कडण्याची मागणी करा तुम्ही पत्रकार आहात सर्वांच्या सर्व शंका मिटतील.

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 8 месяцев назад +21

    ओबीसीं व मराठा हे सवर्ण समजत होते मंडल कमिशन लागु झाले तरी ओबीसींमधील लोकांना मंडल कमिशन हे काय आहे ते पण कळत नव्हते बौध समाजाने जाग्रुती केली.

    • @Hskpatil
      @Hskpatil 8 месяцев назад

      खरं बोललात 👍

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 8 месяцев назад

      बरोबर
      मंडळ कमिशन लागु होऊ नये म्हणुन ओबीसी तरूणानेच आत्मदहन केले होते

    • @milindrajguru9080
      @milindrajguru9080 8 месяцев назад

      Maza anubhav tyaveli mandal aayogachya virodhi andolana madhe obc va marathe sahabhagi asayche.mi kititari obc mitranna mandal aayog samjaun sangitala hota.tyaanna watat hote mandal aayog sc st lokansathich aahe

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 8 месяцев назад +3

    Perfect and real explanation. You disclosed the facts only. No political attitude at all. It is very easy to blame Mr. Sharad Pawar for the politicians. But the facts are quite different and your video has exposed them well. Thanks once again for your video as usual.

  • @umviews7867
    @umviews7867 8 месяцев назад +19

    Namdeo Jadhav purposely spreading hatred among Maratha and OBC communities. Thank you for giving proper explanation.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 8 месяцев назад +1

      Namya BJP cha palatu gulam aahe. Khote bolun Sharad pawar vishai gair samaj vasarane ha hetu aahe .

    • @sureshwagh651
      @sureshwagh651 8 месяцев назад +1

      Exactly

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 Месяц назад +1

    सगळ्या माझ्या भावानो , सगळ्याच आरक्षणाचा पहिल्या पासून बारकाईने अभ्यास करावा म्हणजे ह्या चाललेल्या आरक्षण आंदोलनावर खरा मार्ग निघेल .

  • @skpatil984
    @skpatil984 8 месяцев назад +6

    अण्णा साहेब patil यांनी १९८० ला केली होती काही सांगू नको

  • @vilasvadje7572
    @vilasvadje7572 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर विश्लेषण....

  • @jaimaharashtra12
    @jaimaharashtra12 8 месяцев назад +5

    Nice explanation Sir. Please convey us more information in next video.we are waiting for....... Keep it up Sir

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Месяц назад +1

    मंडल आयोगचा अहवाल तत्कालीन परिस्थितीला धरूण असू शकेल परंतू आता परिस्थितीत खुप बदल झालेला आहे,परत जातीनिहाय जनगणना करून नवीन आरक्षण देण्यात यावे व आरक्षणा मुळे समाज समाजात वाढत चाललेली दरी कमी करून प्रत्येक समाजातील घटकांना न्याय देन्यात यावा.अन्यथा भारतात यादवी माजेल ऐवढे मात्र निश्चित.

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 8 месяцев назад +12

    थोडक्यात काय तर मंडल लागू केला , डोळे झाकून....ना लोकसंख्या मोजली ना काय.....1994 च्या सरकारचा निषेध.....

  • @navnathjadhav4932
    @navnathjadhav4932 8 месяцев назад

    खूप छान माहिती सर
    धन्यवाद..

  • @dinkargolase7695
    @dinkargolase7695 8 месяцев назад +2

    तुमच कशावरून बरोबर आहे.

  • @arunjadhav1632
    @arunjadhav1632 8 месяцев назад +23

    Sharad Pawar was CM 1977 -1980 .Mandal Ayog period 1977- 1980.OBC cast list extended 180 _ 350 without Ayog . That time Annsaheb Patil Morcha for Maratha Reservation .Sharad Pawar extended reservation quata 14- 30. Sharad Pawar was and is responsible for Maratha community reservation

    • @murlidhargangane8064
      @murlidhargangane8064 8 месяцев назад

      Disabhul maratha samajchi kuncha tari ros Kami karnesati uchlle pavul

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 8 месяцев назад +2

      1994 ला साहेब cm होते

    • @amoljadhav5146
      @amoljadhav5146 8 месяцев назад

      ​@@murlidhargangane8064awowqwaop

    • @ankushtaware4071
      @ankushtaware4071 5 месяцев назад

      Very nice

  • @bhaskargaikwad1291
    @bhaskargaikwad1291 8 месяцев назад +1

    छान विश्लेषण❤❤❤

  • @papoint142
    @papoint142 8 месяцев назад +6

    माळी नंतर आले मराठा कुणबी पहिले हिते

  • @NeymarRock
    @NeymarRock 8 месяцев назад +4

    १८० मधील लिस्ट मध्ये तेली तसेच माळी समजला का घेतले नव्हते?

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 8 месяцев назад +2

    वस्तुनिष्ठ विश्लेषण केले बद्दल धन्यवाद सर

  • @vpb195
    @vpb195 8 месяцев назад

    Well explained.

  • @absabs4343
    @absabs4343 8 месяцев назад

    वास्तव विश्लेषण.योग्य संधर्भासहित.धन्यवाद.

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 8 месяцев назад

    खूपच छान माहिती मिळाली आहे मस्त

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 8 месяцев назад +3

    Well done sir

  • @mahadeopol5570
    @mahadeopol5570 8 месяцев назад

    अभ्यासपूर्ण माहिती ✍️🙏

  • @milindratate4901
    @milindratate4901 8 месяцев назад

    तुमचं विश्लेषण खूप छान आहे समजले आवडले

  • @Democracy2400
    @Democracy2400 8 месяцев назад +5

    Kadam sir unbiased bola karan ji mahiti sangitali ti barobar ahe pan Dhangarana ST ch reservation asatana tyana sub categorization karun NT kel ani mulata obc mandal ayogan 27 percent reservation dil te 52 percent lokasankhya ahe mhanun mag Maharashtra madhe 32 percent reservation ahe 64 percent obc ahet ka? Sharad Pawar yana he kalat nhavat ka tyaveli te kay dudh khule hote ka? Tumhi ardhach sangun tyana favor ka karatay? Chukal tith chukal mhanun sanga avadh pan baju ghyayachi garaj nahi

  • @pavangawli1971
    @pavangawli1971 Месяц назад +1

    अपूर्ण माहिती दिली सर..

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 10 дней назад

    प्रशांत कदम जीआपन खुप अभ्यास पुर्ण विश्लेषण केले ते अगदी बरोबर आहे.

  • @gurudasmajgaonkar9893
    @gurudasmajgaonkar9893 8 месяцев назад

    खूप छान पद्धतीने विश्लेषण केल आपण

  • @arunpatil5647
    @arunpatil5647 Месяц назад

    धन्यवाद सर खूप खूप आभार

  • @jalindarkhatkar802
    @jalindarkhatkar802 6 месяцев назад

    दादा सखोल आणि सुटसुटीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 8 месяцев назад +3

    ओबीसी 60 टक्के मुस्लिम 17 टक्के sc 10 टक्के st 10 टक्के यांची लोकसंख्या बेरीज केली तर 97 टक्के होते ..मग मराठा समाज महाराष्ट्र मदे फक्त 3 टक्के आहे का .....अवगड आहे सगळं

  • @praveenkumarpawar7398
    @praveenkumarpawar7398 8 месяцев назад +3

    If the GR is not relevant to today's context, then it needs change. That's the point

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Месяц назад

    छान माहिती,
    नंतर कोणत्या जाती कशा आल्या ते सांगा

  • @motomoto6311
    @motomoto6311 8 месяцев назад +3

    14 टक्केवारी 30 टक्केवारी नेणे अणि लोक नसतील तरी द्यायचा asate ka

  • @yogaforhealth4461
    @yogaforhealth4461 8 месяцев назад +5

    मराठा जात त्यावेळी आरक्षणातून का आणि कशासाठी कोणी वागळती तेही सांगावं ना आता ते सांगत का नाही?

    • @mhk9219
      @mhk9219 8 месяцев назад

      पवार साहेब म्हणाले ,आपण शेतकरी राजा आहोत, आणि दिली ठोकून ,आपल्यात😅

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 8 месяцев назад

    अप्रतिम

  • @newsprint2445
    @newsprint2445 8 месяцев назад

    Good analysis

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 15 дней назад

    आरक्षणाचा लाभधारक आणि आरक्षणासाठी लढणारा समाज कधीच सर्वांगीण प्रगती करू शकत नाही .

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 8 месяцев назад +3

    इंद्रा सहाणी विरुद्ध भारत सरकार यावर व्हिडिओ बनवा