maratha aarakshan update | मराठा आरक्षण GR 1994 | मराठ्यांचा समावेश OBC मध्ये होऊ शकतो का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 278

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 5 месяцев назад +64

    मंडल आयोग ch हा mulat बंडल आयोग आहे. जास्तीच 16% आरक्षण हे रद्दच झाले पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 4 месяца назад +54

    मराठा कूणबि एकच आहेत पुविच्या नोदी सापडल्या आहेत लवकरात लवकर आरक्षण देन्याचा विचार करावा नहीं तर विधानसभा चि निवडनू जड जाऊ सकती एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @shivajibbhosale8078
      @shivajibbhosale8078 3 месяца назад +2

      सर्वच पक्षांना हा इशारा आहे

  • @dsn7193
    @dsn7193 5 месяцев назад +46

    महाराष्ट्रात जास्तीत जास्त असणार्या ३८% ओबीसींना ३२% आरक्षण😂😂 मंडल आयोगाने ५४% ओबीसींना २७% आरक्षण देवुन (लोकसंखेच्या ५०%) दिले पण महाराष्ट्रात १९% पाहिजे पण १३% टक्के जास्त देवुन राजकारणासाठी मराठा नेत्यांनी मराठा समाज्याचे वाटोळे केले.

    • @shivajibbhosale8078
      @shivajibbhosale8078 3 месяца назад

      यांना फक्त पैसे खायचे पडले आहे समाजाचे काही देणे घेणे नाही समाजाची फक्त मते पाहिजेत समाजाची बाजू हे घेऊ शकत नाहीत समाजाची बाजू घ्यायला जंगी पाटलांचे आमदार हवेत

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 4 месяца назад +19

    1994 जी आर रद झालं पाहिजे आता त्याची गरज आहे जय शिवराय मनोज दादा जंरागे जिदाबाद

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 5 месяцев назад +113

    बेकायदेशीरपणे दिलेल बोगस आरक्षण रद्द करण्यात यावे

    • @Ash22702
      @Ash22702 5 месяцев назад +1

      कोणता आधार..

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 4 месяца назад +1

      100 + amdar 30 + khasdar ahet yaka samajache te mahar mang sutar lohar teli dhangar gisadi yana yek yek tar khasdar amdar dya sarv khau nka tumhi😢

    • @pavanshevatre5052
      @pavanshevatre5052 4 месяца назад

      ​@@dajighutukade2665 are मित्रा 100+ आमदार 30+ खासदार ahe आमचा समाजाचे पण थोडा विचार कर तू कमवलेले पैसे तुझाच आई-वडिलांना देशील na म्हणजेच tuza घरा साठी उपयोग करशील tuza समाजाला थोडीच देशील te आमदार खासदार कोणाचेच नाही त्यांच्या ky घेऊन बसला ka dile khi tuza ghari anun dile ekhada amdarane ?

    • @vinayakkadam5472
      @vinayakkadam5472 4 месяца назад

      ​@@dajighutukade2665 ते लोकसंख्या च्या आधारे निवडून येतात 😅

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 4 месяца назад +2

      ​@@Ash22702केंद्रात ओबीसी ल 52% लोकसंख्यल 27% आरक्षण आहे मग महाराष्ट्रात 37% ओबीसी ल 32% आरक्षण कसे ???????

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 5 месяцев назад +125

    शिंदे समितीने मराठा समाज मागास आसल्याचे सिध्द केले आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून 50%चे आत आरक्षण मिळालेच पाहिजे.10%चे आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा होणार नाही.

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 4 месяца назад +4

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 4 месяца назад +8

      @@vaibhavthorat5931 ओबीसी मधील एकाही जातीचा सर्वे नाही, मागासलेपण सिद्ध नाही, जनगणना नसताना ओबीसी आरक्षण कोणत्या कायद्या प्रमाणे घेत आहेत

    • @Ingoleajay
      @Ingoleajay 4 месяца назад +2

      एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

    • @pgdhobley1
      @pgdhobley1 4 месяца назад

      @@deepakkharade8159 मंडल आयोगाच्या सर्वेने ओबीसी जातींची यादी बनली

    • @vijaymanware6209
      @vijaymanware6209 4 месяца назад +1

      Thorat sir right

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 5 месяцев назад +57

    १९९४ला जी आर काढला त्यावेळी हरकती मागविल्या होत्या का

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 5 месяцев назад +115

    1994 मध्ये वाढीव आरक्षण देताना एकाही जातीचा सर्वे नाही, मागासलेपण सिद्ध नसताना, इंमपीरीकल डेटा नसताना 14 चे 32 टक्के वाढीव आरक्षण ओबीसीं ना दिले, आणी हेच बेकायदेशीर आरक्षण रद्द झालच पाहिजे

    • @Ash22702
      @Ash22702 5 месяцев назад +1

      मंडल आयोग ने देशभरातील सर्व जातीच सर्वेक्षण केलं होतं

    • @SushantKadam-ul1yk
      @SushantKadam-ul1yk 5 месяцев назад +7

      Nustya Shifarasi hotya. Tya accept keleya nhit court ne .

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 5 месяцев назад

      @@Ash22702 नाही केल, ओबीसी मधील एकाही जातीचा सर्वे नाही, मागासलेपण सिद्ध नाही, जनगणना नाही तरीही 14 चे 32 टक्के आरक्षण झालच कस

    • @ParamBhargade
      @ParamBhargade 4 месяца назад +7

      ​@@Ash22702te sarvekhsan bogas hote kaaran Sonar aani nabhik dohni jatimadhe khup dari aahe tarihi doghana ekach vargat takale yaavuranch kalate to kiti bogas aahe

    • @dayad124
      @dayad124 4 месяца назад +1

      आत्ता सुद्धा जो सर्व सर्वे झालाय तो पण सांगेल ती बाब खरी समजून झालाय
      उदा. पक्के घर आहे का? हा प्रश्न अन समोर बिल्डिंग असून पण नाही सांगितलं तर नाही असं दाखवायचं असं होत..
      सर्व्ह किती विश्वासानीय आहे हा वेगळा विषय आहे.. जे लोकांनी यात काम केलंय त्यांना माहिती आहे..
      मला rply देताना विचार करूनच द्या अभ्यासपूर्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻नाहीतर व्यवस्थित समजून सांगितलं जाईल

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 5 месяцев назад +68

    1994 चा GR रद्द करण्यात आला पाहिजे

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 3 месяца назад +14

    नामदेवराव जाधव सर पहिल्यापासून सांगत आहेत1994चा जी आर रद्ध करा मराठा आंदोलकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे

  • @JituPhate
    @JituPhate 5 месяцев назад +26

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 5 месяцев назад +41

    १९९४ चा जीआर रद्द होऊ शकतो का? झाल्यास योग्य होईल

  • @DagaduParakhe1
    @DagaduParakhe1 5 месяцев назад +24

    मंडल आयोग रद्द करा

  • @bharatsonwane5185
    @bharatsonwane5185 4 месяца назад +22

    बेकायदेशीरपणे दिलेल आरक्षण रद्द झालं पाहिजे

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 4 месяца назад +16

    शेती सारख कशातय काबाड कष्ट नाही. आणि मराठा जास्त तर शेतीच करतो.

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 4 месяца назад +12

    खूपच छान आणि चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि नेमकी चूक कोणाची आणि कधी झाली. हे पण व्यवस्थित सांगितले आहे. आणि आत्ता तुम्ही कोणालातरी सावध केले आहे. कोणालातरी जागे केले आहे
    त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 5 месяцев назад +24

    जातीनिहाय जनगणना करा वाद मिटेल.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 5 месяцев назад +38

    माळी तेली धनगर वंजारी ..सामाजिक मागास नाहीत..आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहेत...

    • @shailesh4297
      @shailesh4297 4 месяца назад +1

      आर्थिक ही नाहीत या सधन जाती आहेत

  • @anilshinde7473
    @anilshinde7473 5 месяцев назад +11

    अभ्यासपुर्ण विवेचन केले, दादा.
    सर्व समाजातील लोकांनी पहावा.
    नंतर आपापली मते ठरवावी.

  • @Bharat-s1b
    @Bharat-s1b 4 месяца назад +18

    1994 चा जिआर काढणारे बोलत का नाहीत.

    • @shivajibbhosale8078
      @shivajibbhosale8078 3 месяца назад

      मराठा समाजाचे वाटोळ करणारा एकच माणूस शरद पवार

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 5 месяцев назад +35

    मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास आहे हे सिद्ध करून कोर्टाला तो अहवाल दिला आहे..!!

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 4 месяца назад

      Kiti magas ahe mahit ahe😂😂

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 4 месяца назад +1

      सिद्ध कोर्टात होत असते, आपणच नकली सर्वे करायचा, झटपट उत्तरे द्यायची फॉर्मवर

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 4 месяца назад

      @@dajighutukade2665 ओबीसी मधील एकाही जातीच मागासलेपण सिद्ध झालेल नाही अजून,

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 месяца назад

      @@harshadsade2110अरे तुमचा तर अवहाल पण नाहीये 😂
      पुजा खेडकर च्या पप्पा ची 40 cr ची प्रॅापर्टी आहे तरी obc मधुन IAS झाली😂
      बोगस गप्पा हीनु नका

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 3 месяца назад +3

    भाऊंचा खूप भारी अभ्यास 2014 मधलं मराठ्यांचा हक्काचा आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठेच वाद राहत नाही मराठा खुश तर ओबीसी पण खुश एक मराठा कोटी कोटी मराठा एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी जय शिवराय मित्रांनो भाऊचं खूप भारी भाऊ

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 4 месяца назад +16

    दादा 50% नाही 52% केला आहे हा शरद पवार मराठी मुलांसाठी शकुनी मामा आहे

  • @SahebraoKobarne-s4p
    @SahebraoKobarne-s4p 4 месяца назад +4

    सर आपण आरक्षणावर अभ्यास पुर्ण दिलेली माहिती बदल धन्यवाद

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 4 месяца назад +6

    खुपच छान अभ्यासपुर्ण माहिती

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 5 месяцев назад +24

    1994 cha gr radd kara

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 5 месяцев назад +12

    खूप भारी सर सांगितलं तुम्ही

  • @yuvrajworld4345
    @yuvrajworld4345 4 месяца назад +12

    शरधदपवारांनी मराठी माणसाचे वाटोळे केले तरी लोक त्याचे गुण गान करतात

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 3 месяца назад

      एकदम बरोबर आहे

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 4 месяца назад +4

    मंडल आयोग संसदेने तसेच सर्वोच्च न्यायालयाने नाकारला होता.मग तो महाराष्ट् राज्याने कोणत्या कायद्याने लागू केला.

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 4 месяца назад +1

    योग्य माहिती दिल्याबद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन 🙏🚩

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 4 месяца назад +5

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 3 месяца назад +2

    जातीवर आरक्षण न देता सर्वाचे आर्थिक व सामाजिक निकषावर आरक्षण सर्वांना मिळाले पाहिजे

  • @KailasKanawade-nb6sq
    @KailasKanawade-nb6sq 3 месяца назад +2

    सगळे आरक्षण पवार यांनी संपवले आता काही केले तरी आरक्षण देता येत नाही हे सगळे पुढारी लोकांना पसवत आहे हे लक्षात ठेवा

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 4 месяца назад +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 4 месяца назад +4

    मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे केन्द्र सरकारने मराठा समाजाला ओबीसी च्या यादीत टाकुण ओबीसी चे 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे राज सरकारने केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवावा

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 4 месяца назад +4

    शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना विनंती १९९४ सालचा g r रद्द करा आणि आरक्षण प्रश्न मार्गी लागेल

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 3 месяца назад

    आपणही आरक्षणाची बाजू लावून धरल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन अनिकेत जुना आहे ते कोणीच काढत नाही आणि त्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळत नाही हे आपण सांगितलं त्याबद्दल ही खूप खूप अभिनंदन

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 4 месяца назад +4

    OBC 32 % म्हणजे कमीतकमी
    64% obc ( लोकसंख्येच्या 50%)
    30 % unreserved Maratha According to Supreme court
    13+7 = 20% Sc,St (लोकसंख्येच्या प्रमाणात)
    10 % Muslim (17% आहे पण 7 % लोकांना obc मध्ये आरक्षण भेटते)
    6 % ब्राह्मण, गुजराती, मारवाडी अणि उच्च वर्णीय जाती
    मग,
    64+30+20+10+6= 120%
    टक्केवारी कधी 100 च्या पुढे असते का?
    सर्वप्रथम जातीनिहाय जनगणना हा एकमेव पर्याय आहे. त्याआधारे नंतर टक्केवारी ठरवली जावी.
    सध्या obc चा आकडा पूर्णपणे फुगीर आहे

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 4 месяца назад +4

    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 4 месяца назад

    Reallly great
    Perfect information
    Perfect lot of thanks

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 3 месяца назад

    खूप छान विचार मांडले धन्यवाद सर

  • @chandrakantdevkar-s7c
    @chandrakantdevkar-s7c 3 месяца назад +2

    शिंदे कमिटीने नवीन नवीन निकषानुसार मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आशा अहवाल शासनाकडे दिला आहे त्यानुसार मराठा हा ओबीसी मध्ये बसतो.

  • @ssbhorss4733
    @ssbhorss4733 4 месяца назад +3

    १९९४ला जि.आर.काढताना मराठ्या चा विचार का केला नाही.? हे कोणी पवारांना का विचारलं नाही?

  • @yogeshtambare2762
    @yogeshtambare2762 5 месяцев назад +11

    sir maratha magas siddh zala ahe tya mule OBC madhe ghenyat kai adchan naslya pahije. chaan video banvla

  • @mahadeoshingne6353
    @mahadeoshingne6353 4 месяца назад +3

    लेवा पाटील कुणबी हे ओबीसीत गेले आणि मराठा का मागे राहिले याचे उत्तर तूच सांग ....
    शांहांनपणाने आता म्हणतोस मराठा सामाजिक व राजकीय दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करा

  • @VikasGaikwad-zd1ls
    @VikasGaikwad-zd1ls 2 месяца назад

    छान मांडणी केली आणि समजावून सांगितले ओके

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 3 месяца назад +1

    शरद वाकडे नीचे आरक्षण दिलं ते कॅन्सल झालं पाहिजे 16% कॅन्सल झालं तरच वाकड्याचा कॅन्सल बरा होईल एक छत्रपती मावळा जय शिवराय

  • @santoshpakhare1085
    @santoshpakhare1085 4 месяца назад

    V धन्यवाद साहेब एकदम तंतोतंत छान माहिती दिली

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 4 месяца назад

    दादा धन्यवाद

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 4 месяца назад

    विश्लेषण एकदम बढीया

  • @TdMore-x7r
    @TdMore-x7r 4 месяца назад +2

    1994 चा जी आर रद्ध करा नसता पूर्ण ओबशी आरक्षण रद्ध करा आम्हाला नाही तर कोणालाच नाही

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 3 месяца назад

    मंडल आयोगाला कोणत्या कोर्टाने मान्यता दिली आणि किती विरुद्ध किती न्यायाधीश होते, हे स्पष्ट केलं तर बरं होईल.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 3 месяца назад

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 4 месяца назад

    एकदम पारदर्शी माहिती दिली आहे.

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 4 месяца назад

    छान माहिती दिली दादा

  • @vilasjadhav6047
    @vilasjadhav6047 2 месяца назад

    बरोबर दादा

  • @LankeshwarKarande-w3w
    @LankeshwarKarande-w3w 4 месяца назад

    सामाजिक व राजकीय कोर्टात सिद्ध करणे गरजेचे आहे.

  • @arungore3878
    @arungore3878 4 месяца назад +4

    गोरे माऊली 1994 ला दिलेल 16 टकके आरक्षण रद्द करण मराठयाना ओ बी सी मधये समाविष्ट करण 16 टकके आरक्षण मिळालेच पाहिजे जय शिवराय

  • @vaibhav9316
    @vaibhav9316 5 месяцев назад +2

    चांगली माहिती आहे पण सर Article 15(4) मध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास असे दिसत आहे राजकीय दिसत नाही?

  • @rameshmali-xq6sb
    @rameshmali-xq6sb 4 месяца назад +1

    💐💐💐👌

  • @ravindrakudale5434
    @ravindrakudale5434 4 месяца назад

    Bhari sangitle dada
    Akadam mast

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 4 месяца назад +2

    सर मार्गदर्शन योग्य पण यामध्ये शरद पवार कमी पडला.

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 4 месяца назад +1

    १९९४ चा जी आर रद्द करा

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul 3 месяца назад +2

    1994 चा जी आर रद्द करावा.

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 4 месяца назад +2

    गोरे सर , आपण अशा विषयात पडू नका.कुणालाच कशाचे देणेघेणे नाही.विधानसभा निवडणूक संपली की सगळेच पुढील निवडणुकीपर्यंत शांत झोप घेणार आहेत.

  • @AkTashan
    @AkTashan 4 месяца назад +2

    भाऊ आपल्याला जरी ओबीसी मधी टाकलं तर समजा ओबीसी 40% आहे आणि आपण 34% आता झाले 74% आणि आरक्षण आहे 27% काय उपयोग होईल याचा , समजा आपल्यातला 14% समाज आधीच ओबीसी मधी असेल तरी सुद्धा 40+20=60% होतंय,हे आगीतून फुपाट्यात पडल्या सारखं होईल

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 4 месяца назад +1

      Engineer fee कमी होईल
      एव्हढच पाहिजे मराठ्यांना बाकी काही नाही

  • @shirinivasdevkate5861
    @shirinivasdevkate5861 3 месяца назад

    मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करायला आंदोलन झाले तेंव्हा कुठल्या बिळात होते आज obc मधुन मागणारे

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 5 месяцев назад +1

    Sir,Khup chhan mahiti 1994 GR var dilit.Ashi mahiti aajparyant koni dili navhati.Aaplya Maratha samajachya Political Lokamulech Maratha ha OBC gele nahi he conform zale..

  • @geetgatachalshashidhanavad4406
    @geetgatachalshashidhanavad4406 4 месяца назад

    व्हेरी गूड

  • @Ash22702
    @Ash22702 5 месяцев назад +5

    मंडल आयोग च्या आधारावर 1994 GR आहे....

    • @Don-x9b
      @Don-x9b 4 месяца назад +1

      😂😂😂

  • @gakomti3281
    @gakomti3281 4 месяца назад

    राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हा शब्द मंडल आयोगात मापदंड होत हे सगळ सागून जात.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 месяца назад

    मराठा नेत्यांनी मागे मतांसाठी केलेल्या चूकीसाठी आज समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 3 месяца назад

    सरकार, विरोधक आणि निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, आणि बेकायदेशीर व घटनाबाह्य असे ओबीसी आरक्षण रद्द करावे यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी.

  • @Vedant5558
    @Vedant5558 2 месяца назад

    Kadam

  • @rajgameing8916
    @rajgameing8916 4 месяца назад

    🎉barobar.aahe

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 месяца назад

    23 मार्चला जिआर रद्द करण्यात यावी जय शिवराय जय भीम

  • @subhashraohiwale6579
    @subhashraohiwale6579 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे,,,रद्द करा 23 मार्च 1994 चा जी आर, रद्दबातल करा, सरकार करू शकते, पण सरकार करत नाही,,सरकार शरद पवार याला भीत आहे,,,

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 4 месяца назад +1

    Bala, Maratha is already in obc as kunbi. Those are not kunbi, are taking reservation in EWS without political benefits. They should also be given political reservation. Kunbi certs. Should be issued maximally.

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 3 месяца назад

    मराठीमानसानेदिलेले😢आरक्षणमघारीघेतायेतनाही 😮घेयचचंआशेलतरकुनीदिलयकादिलयकुटलयामारठयानिदिलय😢जनतादरबारभरवन😮देनारालाबोललपहीजेबाबारेतुलापोरगाआहेकानसलतरं😢आमचयागोरगरीबमारठीलोकांचेकाघरपेटवतोसकामरठीपोरांचेनुंसकांनकरतोसंआगलागलीतुझाराजकारंनाला

  • @SAMBHAJISHIVAJIPATIL
    @SAMBHAJISHIVAJIPATIL 5 месяцев назад +2

    1994 GR reject urgently

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 4 месяца назад +1

    मराठ्यांना आरक्षण द्या

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 4 месяца назад

    छान माहिती

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 4 месяца назад

    Right

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 4 месяца назад

    मराठा आणि कुणबी एकच आहे ते कोर्टात सिद्ध करणे
    किंवा
    2021 मधील जनगणना जातीनिहाय करणे
    या दोन गोष्टीवर टिकणारे आरक्षण मिळवता येईल
    एक मराठा एक लाख मराठा

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 3 месяца назад

    Sir kalelkar ayogawarun direct mandal ayogawar jau naka..kalelkar ayog swikarlach nahi..tyanantar deshmukh ayog ..

  • @sachinmane8512
    @sachinmane8512 3 месяца назад

    👍

  • @rangnathbiradar1527
    @rangnathbiradar1527 4 месяца назад

    जास्तीचे अभ्यासक चोथा मात्र मराठा आरक्षणाचा केला जातोय प्रश्न शिल्लक राहतो. सर्व प्रकारच्या आरक्षणाची फेर मांडणी गरजेची आहे.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 4 месяца назад

    Why No objections were not called during 1994 when certain castes were included in the OBC lists ,why soch problems are created now.?. When maratha caste is included in OBC lists in other states why not in Maharashtra?.Is it because of more population of maratha.?.Is there any corruption or fraud while fixing OBC castes in the state?. Inquiry in this regard should also be initiated.

  • @rupeshghorpade1977
    @rupeshghorpade1977 3 месяца назад

    Nich Sharad Pawar

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 4 месяца назад

    बेकायदेशीर दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे.

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 5 месяцев назад +14

    मराठा समाज मागास नाही हे बऱ्याच अहवाल मध्ये सिद्ध झाल आहे ....

    • @sachinkale8
      @sachinkale8 5 месяцев назад +6

      Sebc nusar kasa magas sidda zala 😂😅
      Lol kuch to ghol
      प्रत्येकांसाठी संविधान आणि संविधान प्रत्येकांसाठी

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 5 месяцев назад +10

      शुक्रे आयोगाने मागास आहे म्हणून अहवाल दिला आहे..आपल्याला काय वाटते हे महत्वाचे नाही..

    • @DrAshani
      @DrAshani 5 месяцев назад +1

      गायकवाड आयोगाने सुद्धा मराठ्यांना मागास ठरविले आहे..

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 5 месяцев назад +8

      मराठा समाज हा मागास. आहे , हे सिद्ध
      झालेला आहे . मागास वगीॅय आयोगाने
      सिद्ध केले आहे तर, त्या समाजाला
      आरक्षण मिळाले पाहीजे व ही जात आत
      घेतली पाहीजे .

    • @जयस्तुमराठा-झ1व
      @जयस्तुमराठा-झ1व 4 месяца назад +1

      गायकवाड अहवाल आणि मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा निकाल. एकदा वाचा साहेब आणि मग ठरवा मराठा मागास आहे का नाही ते

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 4 месяца назад

    जीर काढून खिरापत वाटली..बापाची पेंड होती का? रद्दबातल ठरवला पाहिजे... ज्यांनी सह्या केल्या आहेत त्या सर्व अधिकारी व मुख्यमंत्री यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे...

  • @alkeshbawle3764
    @alkeshbawle3764 4 месяца назад

    Gr रद्द करता येतो की नाही याचे मात्र उत्तर दिलेच नाही.

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 3 месяца назад

    तुम्ही शरद पवार यांनी बरोबर केलं होत असं सांगायचा प्रयत्न करत आहात का

  • @sopanmore7044
    @sopanmore7044 4 месяца назад

    Ok

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 3 месяца назад

    शरद पवार यांनी केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे का

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 месяца назад

    वार्षीक उत्पन्न ७ लाख रुपयाच्या आतमध्ये असणारे पाचएकराच्या आतमध्ये जमीन असणारे लोकांना ५०% आतमधील आरक्षण शिक्षण नोकरीमध्ये देणे बाकी सर्व लोकांचे आरक्षण रद्द करा सर्व जातपातधर्म वाद संपुन जातील

  • @jagannathkuttiy7844
    @jagannathkuttiy7844 2 месяца назад

    😮

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 3 месяца назад

    महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लागू केलेली 18मे 1959 जातीविरहित शिक्षणाची हक्काची सनद असलेली अधिसूचना व शरद पवार मुख्यमंत्री असताना आणलेलं 1994 ची अधिसूचना या दोघांमध्ये फरक स्पष्ट करा.
    व 1994 ला 1959 ची अधिसूचना का रद्द केली , आता परत 1959 ची अधिसूचना लागू करता येईल का?यावर माहिती द्या.

  • @pgbgeneralinfo1553
    @pgbgeneralinfo1553 3 месяца назад

    Ews आरक्षण फायद्याच होत ते गेले जारंगे मुळे