Balasaheb Sarate | महाराष्ट्रात आरक्षण घोटाळा ?...| Is Maratha reservation scam ? | MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #marathareservation #manojjarange #supremecourt #balasahebsarate #maxmaharashtra
    सरकार ओबीसी बद्दल सत्य सांगत नाही. सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही पाळत नाही, कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. न्यायालय ५०% वरील आरक्षणाच्या मुळाशी जाऊन न्याय करीत नाही. २०१४ उच्च न्यायालयाने एकांगी निर्णय दिला. त्याचा आजही निकालावर प्रभाव पडतो. आजचे घटनात्मक वास्तव न्यायालय विचारात घेत नाही. ह्या आणि अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक, ज्येष्ठ विश्लेषक बाळासाहेब सराटे ह्यांनी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला comment करून नक्की सांगा..
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Комментарии • 291

  • @5to7sr89
    @5to7sr89 6 дней назад +62

    साहेब मराठा वकिलांची फौज कोर्टात उभी करावी आणि लढाई लढावी ही विनंती 🙏

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад

      मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад

      मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад +8

      मराठा ही जात मागासलेली आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 6 дней назад +6

      @@pdrt-productdemoreviwesand2216नमस्कार महोदय. आपण थोडा समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले, कोल्हापूरचे छत्रपती शाहूमहाराज , घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, आणि मराठा समाजाचे नुकतेच शासनाने केलेले सर्वेक्षण यांचे विचार आभ्यासा म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 6 дней назад

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216 आपल्या प्रश्नाचे उत्तर सविंधनात आहे वाचन करा तिथे योग्य व अचूक उत्तर मिळेल

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 6 дней назад +42

    विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार

    • @d.m.5410
      @d.m.5410 5 дней назад

      खुप मोठा स्पीड ब्रेकर असणार.....या ब्रेकरवर महायुतीतीची व महाविकास आघाडीच्या गाड्या पलट्या करायच्यात

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 6 дней назад +28

    सराटे साहेब आरक्षण पासून मराठा समाजाला लांब ठेवण्यात मराठे पुढारी कारणीभूत आहेत.

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 6 дней назад +26

    साहेब हा समाजासाठी तुमचा लढा खूप मोठा आहे हा लढा नियमित चालू ठेवा हीच तुमच्याकडे अपेक्षा आहे😊 तुम्ही महाराष्ट्र समाजासाठी मराठ्यांसाठी एक योगदान आहे

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 6 дней назад +38

    जय शिवराय सराटे साहेब आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे जर मागासवर्गीय आयोगाला‌
    समजले आसते‌ तर बरे झाले आसते.

    • @dnyneshwerkubde4177
      @dnyneshwerkubde4177 6 дней назад +3

      अगदी बरोबर बोलता सराटे सर तुम्ही आता मराठा समाज पण हुशार झालेला आहे आणि एक

    • @dnyneshwerkubde4177
      @dnyneshwerkubde4177 6 дней назад

      आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल सराटे सर तुम्हाला धन्यवाद

    • @randhirrasal8088
      @randhirrasal8088 5 дней назад +1

      Maratha Samajala changale Margadarshan kelyabaddal Dhanyavaad.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩.

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 6 дней назад +24

    मराठा आरक्षणाचा लढा आता तीन पातळ्यांवर लढवला पाहिजे
    1-सामाजिक
    2-राजकीय आणि
    3-न्यायालयीन
    तरच आपल्या लढ्याला यश येईल.
    2

  • @5to7sr89
    @5to7sr89 6 дней назад +12

    सर्व चॅनेलवर पत्रकार परिषद घ्यावी

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 6 дней назад +16

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 6 дней назад +9

    अभ्यास पूर्ण विश्लेषण करून मराठ्या ना माहिती दिलीत . धन्यवाद साहेब .

  • @udayworld
    @udayworld 6 дней назад +12

    सर्वात आधी मराठा वकिलांनी 1994 चा gr ला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे... आणि ते लवकरात लवकर रद्द करावे... तसेच महाराष्ट्रात जातिनिहाय मागासलेपण पुनरसर्वेक्षणाची मागणी करावी..प्रत्येक जातीची.. With imperical डेटा...

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 6 дней назад +30

    सराटे साहेब आपण या विषयावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाजातील अन्य विचारवंता बरोबर विचारविनिमय करून आरक्षणा बद्दल पुढील ठरवावी असे मला वाटते.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад

      ☝जिल्हा आणि तालुका स्तरावर ओबीसीला जे राजकीय आरक्षण मिळाले आहे हेच जरांगेला पहावत नाही. बाकी मराठ्यांच्या गरीब लेकरांसाठी SEBC, EWS आरक्षण व इतर योजनाही आहेत.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 6 дней назад +6

    ज्यांना ज्यांना वाटते की आमच्या वर अन्याय झाला आहे त्या सर्वांनी समग्र जातीगत जनगणना झाली पाहिजे या साठी कृतीशील पुढाकार घेतला पाहिजे.

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 6 дней назад +5

    साहेब सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा आणि मराठा समाजाला न्याय मिळून द्या....

  • @vilasshendge6598
    @vilasshendge6598 5 дней назад +4

    श्री सराटे सर व जरांगे पाटील या दोघांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा लढा दिला पाहिजे ही काळाची गरज आहे. एक मराठा लाख मराठा 🚩... मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यात यावा...

  • @govindubale8778
    @govindubale8778 6 дней назад +15

    अवघड परिस्थिती करून ठेवली आहे

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 6 дней назад +16

    सराटे साहेब तुम्ही व जरांगे पाटील एकत्र बसून समाजाची दिशा ठरवली पाहिजे !
    समाजाला आरक्षणाबाबत
    सामाजिक , राजकिय व न्यायिक भुमिका घेण्यासाठी एककलमी कार्यक्रम झाला पाहीजे !
    तुम्ही दोघांनी मिळून मिसळून काम केले पाहीजे तेंव्हाच समाजहित साध्य होईल !

  • @mahadevvhankali8992
    @mahadevvhankali8992 4 дня назад +1

    आमदार, खासदार आणि सत्ता आतापर्यंत 99% आपल्याकडेच राहिले आहे साहेब.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 6 дней назад +9

    आम्हाला नाही तर कोणालाही नाही.

  • @ranjanakadam3967
    @ranjanakadam3967 5 дней назад +9

    सुप्रीम कोर्ट ने सर्व राज्य सरकारांना प्रत्येक 10 वर्षाने ओ,बी,सी,तपासणी करने बंधनकारक करावी

  • @manofaction405
    @manofaction405 6 дней назад +11

    सगळं रद्द करण्यात यावा

  • @Daulat_Wakure
    @Daulat_Wakure 6 дней назад +3

    वां दादा सलाम तुमच्या सडेतोड बोलण्याला..... जय शिवराय

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 2 дня назад

    खूप छान अभ्यास आहे तुमचा समाजासाठी मोठे योगदान आहे साहेब तुमचं

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 6 дней назад +17

    सराटे साहेब एकदम बरोबर आहे. शरद पवार च्या काळात हा अन्याय 90च्या दशकत झाला आहे.

  • @dipakmore8678
    @dipakmore8678 6 дней назад +3

    योग्य विशलेषण

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 6 дней назад +1

    अतिशय छान सर्वच पक्षांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले सराटे साहेबांनी.

  • @ashokkshirsagar9405
    @ashokkshirsagar9405 5 дней назад

    मराठा समाजाच्या वतीने तुमच्या कामाचं अभिनंदन 💐💐
    सर तुम्ही आणि जरांगे पाटील चर्चा करून पुढील रणनीती ठरवावी, एक मराठा म्हणुन आमचं वैयक्तिक मत आहे.

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 6 дней назад +2

    उच्च न्यायालय कधी सामान्य माणसाचा ऐकून घेऊ शकत नाही ते फक्त नेतेमंडळींनी

  • @prasadshrikhande7809
    @prasadshrikhande7809 4 дня назад +1

    Great Saratte saheb

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 6 дней назад +6

    साहेब तुम्ही न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय मराठ्यांना न्याय भेटू शकत नाही कप

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 6 дней назад +3

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे सर आपण 👌👌👌

  • @balajimule2825
    @balajimule2825 5 дней назад

    एकदम भारी विश्लेषण sarate सर.

  • @Vloggingtimewithbhakti3046
    @Vloggingtimewithbhakti3046 5 дней назад +3

    याच्यापुढे आंदोलन डायरेक्ट उच्च न्यायालयावर च काढू.

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 5 дней назад +1

    सरकार आणि न्यायालय एक आहेत हे लक्षात येते आहे

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 5 дней назад

    डॉक्टर सराटे साहेब, आपली मराठा आरक्षणा विषयी मांडणी अभ्यासपूर्ण आहे. माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती
    नमस्कार राम कृष्ण हरी
    प्रा.डॉ.मनोज दत्तात्रेय मते

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 6 дней назад

    धन्यवाद व अभिनदन अँड बाळासाहेब सराटे यांचे आपण मार्गदर्शक विश्र्लेशन केले

  • @d.m.5410
    @d.m.5410 5 дней назад

    सराटे साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा लढावा...महाराष्ट्रातील गरजवंत मराठा कोटींच्या संख्येने तुमच्यासोबत राहिल

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 5 дней назад +1

    मराठा समाजाने समजून घ्यावे आणि पुर्ण ताकदीने कोण कोण मराठा आरक्षण विरोधी आहे ते पाहा आणि सराटे सर जे बोलतात ते 100%खर आहे एक कुनबी मराठा लाख कुणबी मराठा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 дней назад +1

    सत्ताधाऱ्यांना विधानसभेत कायमचे घरी बसवा

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 6 дней назад +4

    अभ्यास पुर्ण माहीती

  • @5to7sr89
    @5to7sr89 6 дней назад +14

    एकटा सदावर्ते मराठा समाज्याच्या विरुद्ध याचिका दाखल करतो तसेच मराठा वकिलांनिसुद्धा याचिका दाखल करावी.

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 6 дней назад +3

    साहेब आपन जरांगेना सोबत चर्चा करुन योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षणा मार्ग काढला पाहीजे

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 6 дней назад +3

    नायालया सुद्धा😢 m Ani ch zale ahe कुठे न्याय मागायच😢😮

  • @PawarSwapnil-zo3qb
    @PawarSwapnil-zo3qb 6 дней назад +2

    जय शिवराय

  • @Vloggingtimewithbhakti3046
    @Vloggingtimewithbhakti3046 5 дней назад +1

    सराटे साहेबानी निवडणूक लढवावी ,आणी संसदेत ह्या गोष्टी अशा पद्धतीने मांडाव्या.🙏🏻🙏🏻

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 5 дней назад

    खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 6 дней назад +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @rameshsusundre6947
    @rameshsusundre6947 5 дней назад

    सत्य बोललात सराटे सर

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 дней назад +1

    सदावर्ते साहेब अभ्यासु व्यक्तती महत्व आहे

  • @bhikajidudhane6632
    @bhikajidudhane6632 5 дней назад

    धन्यवाद सर फार परखडपणे सर्व राजकीय नेत्यांसह न्यालयचा सुद्धा कसा दोष आहे हे मांडलात 🙏

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 4 дня назад +1

    मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करारे आपलेच मराठा नेते कारणीभुत आहेत

  • @ramchandramore2245
    @ramchandramore2245 5 дней назад +1

    सरकारला मराठ्य ची ताकत दाखवावी लागेल

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 6 дней назад

    सराटे सर आपण एकदम योग्य माहिती देतं आहे त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 6 дней назад +2

    काहि नेत्यानी राजकारणामुळे आरक्षणाचा ,कायद्याचा बाजार केला होता.

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 6 дней назад +17

    मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 6 дней назад +1

      आरक्षण आहे ना sebc ews आणि ओबीसी पण

    • @JkMaske-rx9qi
      @JkMaske-rx9qi 5 дней назад

      मला प्रमाणपत्र काढून दे​@@swapnildhatrak45

  • @bhagwanmangate9744
    @bhagwanmangate9744 6 дней назад

    सराटे साहेब., ईकडे बोलत बसून काही होनार नाही! तुम्ही हेच सगळे विश्लेषण कोर्टासमोर मांडुन योग्य तो न्याय मिळवून द्यावा.!

  • @ashokkaldate6925
    @ashokkaldate6925 3 дня назад

    You are absolutely right sir 💯✅🙏

  • @swamisamarthtoolsaurangaba1933
    @swamisamarthtoolsaurangaba1933 5 дней назад

    सरांनी बरोबर सांगितलं

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 6 дней назад

    धन्यवाद आभार विशेष मुद्दे आहेत सर!

  • @anilumale6966
    @anilumale6966 5 дней назад +2

    Need to think why everyone wants government jobs?nobody interested in agriculture work or industrial jobs or

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 6 дней назад

    देश का असली आयना! समग्र जातीगत जनगणना!!

  • @ashokghodke5928
    @ashokghodke5928 55 минут назад

    सराटे साहेब मागासवर्गीय आयोगाकडे स्थापना केले आहे त्या किती वर्षे आरक्षण लागू राहील का वाढीव मुदतवाढ दिले आहे का दिले आसेल तर ते रद्द करण्यात यावे या विरोध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावे

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 6 дней назад +1

    बाळासाहेब गरजवंत मराठा समाजाची वाटलावली आहे या शुक्रचाऱ्यांना आता संपवले पाहिजे

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 6 дней назад +5

    मराठा समाजाला ओपन कॅटेगरी मधून ही पाहिजे आणि ओबीसी,ews,sbc मधूनही पाहिजे नुकसान कोणाला होणार

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 5 дней назад +1

      ओपन ही कॅटेगरी गुणवंतांचा आहे त्यात सगळे येतातsc,st,obc सुद्धा...

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 5 дней назад

      ​@@SagarDeshmukh-ot9shकोणतेही एकच आरक्षण घेता येतं

    • @paramb8750
      @paramb8750 5 дней назад

      हो का मग nt a b c d हे केंद्रात ओबीसी आहेत् मग ते दोन प्रकराचे कस काय चालत

    • @ClashWithArthur
      @ClashWithArthur 2 дня назад +1

      ​@@nilesh.j935असं काही नाही, nt मधून apply केलं तर nt आणि open दोघांमध्ये फॉर्म जातात. Open chya list मध्ये सगळेच फॉर्म automatically येतात.

  • @jitendrapatil7004
    @jitendrapatil7004 4 дня назад

    बरोबर आहे

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 6 дней назад

    Best analysis of the reservation status of the Maharashtra state ✌️✌️✌️

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 дней назад +1

    न्यायालयात न्याय देणारे लोक जर 60% पास होऊन जेज झाले असले तर ते सामान्याला काय न्याय देऊ शकत

  • @vitthaljadhav2403
    @vitthaljadhav2403 5 дней назад

    Good work sir

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 5 дней назад

    Ekadam barobar saheb.....

  • @subhashbhosale3375
    @subhashbhosale3375 3 дня назад

    राजकीय पुढारी हेच न्यायालय आहे. आणि न्यायालयात जि मंडळी काम करणारी आहे ती आता न्याय व्यवस्था मधे फक्त ऐक सरकारी नौकर वर्ग म्हणून उभी आहे.म्हणजे याच्या पुढे राजकिय पुढारी सांगतील तेच न्यायालयांमध्ये निर्णय घेतले जातील. आज संविधानाचा सुध्दा अपमान करून ऐक तर्फी निर्णय घेतला जात आहे न्यायालयत. जय महाराष्ट्र.

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 5 дней назад

    साहेब आपला खुप आहे स्टडी झाला आहे.

  • @mohanpekhale8563
    @mohanpekhale8563 5 дней назад

    सर आपली माहिती विधानसभेत कशी मांडता येईल यासाठी मराठा समाजाने सरकारकडे दबाव आणावा

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m 5 дней назад

    सराटे सर आरक्षणाला कारणीभूत फक्तं आणि फक्तं मराठा नेते आहेत

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 5 дней назад

    Ek maratha lakh maratha

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 дней назад +1

    मीडिया कधीच खरी बातमी दाखवत नाही जिकडे सत्ता तिकडे निकाल जिकडे सत्ता त्याची बातमी

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 6 дней назад +5

    आमदार खासदार सर्व मराठे आहेत.
    भविष्यात काही झाले तरी भविष्यात इतर समाजाचा उमेदवार निवडून येऊ द्यायचा नाही जय शिवराय

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 5 дней назад

    सर.... सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी...

  • @manofaction405
    @manofaction405 6 дней назад

    शेवटी आपण हेच करणार आहे
    जय शिवराय

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 6 дней назад +20

    न्यायालया पासून सगळे मराठा व्देशी आहे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 6 дней назад +4

      महाराष्ट्रात मराठा मागासलेला आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरात सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 6 дней назад

      Perfect maze manatale bolale.sare katter jativadi maratha dweshi ahet.i am 73years old experience man.

    • @janardangite4540
      @janardangite4540 6 дней назад +3

      ​ओबीसीत सर्वच जाती मागासलेल्या आहेत का

    • @3top146
      @3top146 5 дней назад

      ​​@@pdrt-productdemoreviwesand2216एकदम बरोबर जर पुढारलेली जात मागास असेल तर मग मागास कोण .

    • @paramb8750
      @paramb8750 5 дней назад

      ​​​@@pdrt-productdemoreviwesand2216मराठा समाज् पुढारलेला आहे तर मग् ब्राह्मण जैन पारशी मारवाडी ख्रिश्चन सिकेपी हे मागास आहेत की काय 😅😅
      मुळात पुढारलेला समाज ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे तर पुढारलेले व मागासलेले कुटुंब ही व्यवस्था आजच्या काळात् लागू होते.
      आजच्या काळात sc st obc घटक पण ओपन मधून जागा मिळवतात म्हणजेच ते सक्षम झालेत ते पण मागास राहिले नाहीत.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 5 дней назад

    सर. 23march 1994cha g.r. रद्दच करा. Tashi याचिका dakhal करा. खूप खूप विनंती. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @Vaibhav-hv6rx
    @Vaibhav-hv6rx 6 дней назад +2

    खासदार आमदार सर्व मराठा आहे

  • @Prasant615.
    @Prasant615. 5 дней назад

    100% सत्य

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 6 дней назад

    जय शिवराय सर

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 5 дней назад

    If high court is avoiding to entertain the our matter, then we have to file writ petition in supreme court...

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 5 дней назад

    Nice sir ❤❤

  • @balajisakhare8417
    @balajisakhare8417 5 дней назад

    सुप्रीम कोर्टात दाद मागितली पाहिजे

  • @subhashbhosale3375
    @subhashbhosale3375 3 дня назад

    🙏🌹🙏

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 6 дней назад

    सर्व नागरीकांची समग्र जातीगत जनगणना करा, दुध का दुध आणि पाणी का करा. सामाजिक शैक्षणिक मागासलेपण निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होईल, आरक्षणाच्या बाबतीत होणारे वाद विवाद यातून सोडविण्यासाठी मदत होईल.

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 6 дней назад

    सराठे साहेब अगदी बरोबर बोलता🎉 पूरविचे आयोग ईमाण दारीणे काम करत होते आज थीती वेगलि आहे कारण आज आयोग सरकारच्या ईशार्यवर काम करतात

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 6 дней назад

    समग्र जातीगत जनगणना करा, मराठा -ओबीसी आरक्षणा वर तोडगा काढा.

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 5 дней назад

    एक मराठा कोटी मराठा...

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 5 дней назад

    आता न्यायालयाने मराठ्यांची बाजू ऐकावी म्हणून आंदोलन करावे लागेल का

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 5 дней назад

    मराठा समाजातील फक्त सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून चालणार नाही .वकील ,शिक्षक, राजकीय नेत्यांनी देखील रस्त्यावर उतरले पाहिजे

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 6 дней назад

    OK too right Saheb🎉🎉🎉

  • @dhondibapatle7142
    @dhondibapatle7142 6 дней назад

    प धन्यवाद

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 6 дней назад +2

    अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले सर आपण धन्यवाद .

  • @sudhirjadhav9981
    @sudhirjadhav9981 6 дней назад

    If you don't get justice in Supreme court
    Why not go to Inter national court for justice

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r 6 дней назад +1

    कोर्ट वर आमचा विस्वास राहीला नाही कोट् तेच आहे

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 5 дней назад

    साहेब तुम्ही कोर्टात याचिका टाकलं त्याचं काय झालं

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 6 дней назад

    सामाजिक शैक्षणिक मागासलेपण निश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे समग्र जातीगत जनगणना. समग्र जातीगत जनगणना करा आणि दुध का दुध आणि पाणी का पाणी करा. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेऊ नये.

  • @manikhake1132
    @manikhake1132 6 дней назад +2

    हो खर आहे राजकीय आरक्षण घोटाळा झाला आहे, केवळ एका जातीचे 80% लोक निवडून येत आहेत. प्रत्येक जातीला राजकीय आरक्षण असावं. राजाची जात नियोजन जनगणना करून राजकीय आरक्षण द्यावे.