महाराष्ट्राची बातमी Live: Vidhanparishad निवडणूक बिनविरोध नाहीच, पराभव कुणाचा होणार? Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: Vidhanparishad निवडणूक बिनविरोध नाहीच, पराभव कुणाचा होणार? Election 2024
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 216

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 3 месяца назад +53

    शेतकरी वर्गाचा केसाने गळा चिरला सदाभाऊ खोतान, त्यामुळे त्याचा गेम सगळ्यांनी मिळून करावा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 месяца назад +22

    भरपूर पैसा आहे एकनाथ शिंदे, अजित, देवेंद्र फडणवीस यांया कडे हजारो करोड रूपयची खंडणी गोळा केली आहे भ्रष्टाचारात माहेर आहेत घोडे बाजार होणार म्हणुन ९वा उमेदवार दिला आहे .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +68

    कोणाची पडो वा न पडो, परंतु सर्व सामान्य माणसाची निश्चितच गेल्या 10 वर्षापासून पडलेली आहे.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 месяца назад +37

    सदा,गर्जे, या पैकी एक विकेट

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад +13

    महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माधव भंडारीचे नांव विधानसभा वा विधानपरिषदेसाठी का घेतलं जात नाही. फार वाईट वाटते. त्याचा पुढेमागे विचार व्हावा. अतिशय अभ्यासू, राजकीय विश्लेषक व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. माधव भंडारी. धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.

    • @x-ih1js
      @x-ih1js 3 месяца назад

      Bjp la aata aayat kelele lok mahatvache vatat ahe Jani sangarsh kala te nako

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 3 месяца назад

      tyana scam krta yet nhi...mhanun te mage Ahet

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 3 месяца назад +1

      Setacha अभ्यास 😅😅😅😅

    • @saraladoke7599
      @saraladoke7599 3 месяца назад

      Aho he rajkaran aahe ki khurchicha timepass.garib thakar lok ajun zopdyat rahatat tyacha kon vichar karnar.tumhi patrakar garib jantechy bajune ka aawaj uthav karat nahi.

  • @srpatil6189
    @srpatil6189 3 месяца назад +4

    आशिष जी खूप दिवसानंतर आपले चॅनल बघत आहे,,, छान विश्लेषण, मुद्देसूद मांडणी, कणखर भूमिका, निष्पक्ष पत्रकारिता, मराठी भाषा, आणि सुस्पष्ट बाना,, जय महाराष्ट्र.....

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 3 месяца назад +73

    महायुतीच्या एका उमेदवाराचा गेम निश्चितच होणार,

  • @shrikantjoshi2748
    @shrikantjoshi2748 3 месяца назад +21

    सद्यस्थितीत अजित पवारांचाच एक उमेदवार रेड झोनमध्ये वाटत़़ो.

  • @ashanaikwade9503
    @ashanaikwade9503 3 месяца назад +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार निवडून येणार

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 3 месяца назад +20

    सदाभाऊ खोत पडणार आहेत 100%

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 3 месяца назад +21

    सदाला.डच्चू.मिळणार.

  • @ashokmhamunkar9139
    @ashokmhamunkar9139 2 месяца назад +1

    नक्किच जयंत पाटील हे जिंकुन येणारच हे आज लिहून ठेवले पाहिजे म्हणजे पाहिजेच

  • @shiddu8135
    @shiddu8135 3 месяца назад +20

    सद्याचा गेम होणं अपेक्षित आहे म्हणजे फडण्याला दिल्लीवाले कोलतील

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 месяца назад

      फडणवीस कशाला डोळ्यात खुपत असतात जेव्हा तेव्हा. फावड्याचा पहा. हिंदुत्व सोडलं आहे. कोणाच्या फत्व्यामुळे निवडून आले आहेत ते बघा. ते आणि शरद पवार साहेब कधीही सत्ते करता काँग्रेस वाल्यांना दगा देतील हे सांगता येत नाही.

  • @guravdevidas6166
    @guravdevidas6166 3 месяца назад +19

    Only mahavikas agadi

  • @nileshpatil3446
    @nileshpatil3446 3 месяца назад +33

    सदाभाऊ बली का बकरा नक्की बनणार ह्यात काही शंका नाही त्याला सूरी bjp च लावणार 100%

    • @AmolSarode-k7g
      @AmolSarode-k7g 3 месяца назад

      एकच सांगतो ठासुन, सदाभाऊ खोत दणक्यात निवडुण येणार 🎉 नार्वेकर ला रश्मी खाली झोपवून 😂

  • @RavindraPenkar-e6r
    @RavindraPenkar-e6r 3 месяца назад +26

    जयंत पाटील 100% निवडून. येणार

  • @prafulladesai4923
    @prafulladesai4923 3 месяца назад +17

    महायुतीचे ऐक उमेदवार पडणार.

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 месяца назад +2

    जयंत पाटील.. 12 पवार गट+1शेकाप+2 समाजवादी+ 2mim+7कांग्रेस =24+ सिल्लोड नेवासा गेवराई

  • @erakashaswale1933
    @erakashaswale1933 3 месяца назад +2

    सर तुम्ही निष्पक्ष विश्लेषण करावं असं वाटत बाकी तुमची इच्छा आम्ही आज तुम्हाला ऐकतोय तुम्ही असाच करत राहिला तर तुम्ही कोण्या एका पक्षाचे कार्यकर्ते झाल्यासारखे होऊन जाल

  • @MrSachin1812
    @MrSachin1812 3 месяца назад +14

    त्या अज्या पवार चा गेम करणार असे वाटत आहे

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 3 месяца назад +3

    आशिष जाधव तुम्ही फक्त भाजपाचे नियोजन करा
    इतरांबद्दल गैरसमज थांबवा
    बाकीची काळजी करू नका
    शरद पवार सगळी काळजी घेतील

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 месяца назад +7

    ही निवडणूक जनतेतून होत नाहीत त्यामुळे मागिल निवडणूकीचा अनुभव पाहता भाजप प्रनित युती घोडे बाजारात जिंकू शकते.गेल्या दहा वर्षांत भाजप हेच करत आले आहे हे जनतेला चांगले माहीत आहे.

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 2 месяца назад

    अगदी बरोबर विश्लेशन

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 3 месяца назад +2

    Loksabha election पूर्वी आशिष जी यांचे पोर्टल पहात होतो त्यामुळे सर्व detail माहिती मिळत होती

  • @pravinlohar604
    @pravinlohar604 3 месяца назад +5

    अजीत पवार ला त्यांची उरलेली मते भाजप ला देत नाही म्हणून स्वता चा उमेदवार दिला

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 2 месяца назад +1

    M I M चे 2आमदार आहेत त्यांच विश्लेषण झालं नाही.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 месяца назад +3

    मिलिंद नार्वेकर win .. ठाकरे सरकार ❤

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 3 месяца назад

    योग्य विश्लेषण

  • @bashiralji7359
    @bashiralji7359 3 месяца назад +3

    शेलार साहेब तुम्ही संन्यास कधी घेताय!

  • @chandrakantpacharne2448
    @chandrakantpacharne2448 3 месяца назад

    अतिशय सुंदर मांडणी केली

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 3 месяца назад +1

    बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 3 месяца назад +1

    पंकजा मुंडे भावना गवळी शिवाजी गर्जे याच्या पैकी एकाची विकेट नक्कीच पडणार

  • @MaharashtraSignal
    @MaharashtraSignal 3 месяца назад

    आशिष सर अन् आश्विन सर...आपला सेट बॅकग्राउंड कधीच बदलत नाही माञ आपल्या प्रत्येक व्हिडीओमधील संवाद अधिक प्रभावी आणि नेहमी वेगळा असतो हे विशेष - महेश ढाकणे

  • @dasharathsangle7495
    @dasharathsangle7495 2 месяца назад

    भावना

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 3 месяца назад +1

    सदाचाच गेम होईल असे वाटते

  • @ganeshtalekar1826
    @ganeshtalekar1826 3 месяца назад

    सदा भाऊ खोत , शिवाजी गर्जे, कृपाल तुमाने यापैकी एकाची व्हिकेट पडेल बहुतेक …

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 2 месяца назад

    भावना ताई गवळी यांना दगा फटका होऊ शकतो

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 3 месяца назад +1

    करपा करुन पंकजाताई ने विधानपरिषदेत पोहचे पर्यंत गप्प राहवे कारण देवेंद्र फडणवीस तुमचा कार्यक्रम केला समजा

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 2 месяца назад

    सदाभाऊ खोत पराभुत होणार निवडुन येऊनही सदा काही कामांचा नाही

  • @BhanudasPatil-xl9gj
    @BhanudasPatil-xl9gj 3 месяца назад +1

    सदा पडणार

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 3 месяца назад

    एक उमेदवार कसाही पडणारच आहे त्यावर इतकं मंथन कशासाठी

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 месяца назад

    मी आजच खात्रीने सांगतो या विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी गठाचा गेम होणार होणार होणारच आहे

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 3 месяца назад

    राजकारण कसं चालतय हे जनतेला सांगता धन्यवाद

  • @aniluppar1155
    @aniluppar1155 2 месяца назад

    घोड़ा बाजार झाला... आणि तों महायुति ने केला... हा असच बोलणार... हा पार्शल पत्रकार आहे...

  • @sanapsubhash6434
    @sanapsubhash6434 3 месяца назад

    छानvishleshan

  • @6990-q1d
    @6990-q1d 3 месяца назад

    पैसा जनतेचा मजा नेत्यांची. काय कर्तुत्व आहे .तेही कळले पाहीजे... चांगले लोक का नाही घेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील.

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 3 месяца назад +1

    भाजपचे सदाभाऊची विकेट जाणार .

  • @umeshgour1321
    @umeshgour1321 2 месяца назад

    सदाभाऊ यांचा गेम शरद पवार करतील हे नीच्छित.

  • @hiramanmore2062
    @hiramanmore2062 3 месяца назад +9

    N.2 sadabhau khot padnar

  • @shahadevgarje2905
    @shahadevgarje2905 3 месяца назад

    जाधव सर महाजन सर🙏🙏🙏🙏🙏

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 3 месяца назад +1

    खोत पडणार कारण त्याने शेतकरयाणचा केसानी गळा कापला आहे

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 3 месяца назад

    सकल मराठा समाज महाराष्ट्र कायम मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे पाटील या संघर्ष योध्दा सोबतच ठामपणे उभा आहे. राजकारणासाठी विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करणारा लोकनेता. मराठा समाजाचे हित आणि कल्याण करण्यासाठी पोटतिडकीने उभा राहणारा धुरंधर मावळा. !

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 месяца назад

    Ashish sir analysis is right

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 3 месяца назад +3

    Wikate Ghadi Chi Padnaar?

  • @SumaiyaSayyed2004
    @SumaiyaSayyed2004 3 месяца назад

    Samajwadi Party ki Jay Maharashtra Maharashtra

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 месяца назад

    Ashish sir good

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 3 месяца назад

    जयभिम🎉🎉🎉❤❤❤

  • @user-prakash3
    @user-prakash3 3 месяца назад +1

    महायुतीची विकेट पडणार

  • @santoshdhatrak428
    @santoshdhatrak428 3 месяца назад

    उध्दव ठाकरे आणि शिंदे मित्र आहे. कुणाच्या लक्षात आले की .पूर्ण पाच वर्ष शिवसेना सतेत आहे..भाजप शिवसेना फोडून तोडून .नाही कळलं की . त्यनी शिवसेना मोठी केली ..बघा .दोनी शिवसेना किती आणि भाजपा किती ..कळेल ..

  • @abdulrahimanshaikh1647
    @abdulrahimanshaikh1647 3 месяца назад

    आशिष सर बळी सदा भाऊ खोत 100%😢😢

  • @dr.dayanandbenake3783
    @dr.dayanandbenake3783 2 месяца назад

    सदाभाऊ खोत ची दांडी पडणार 100%

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op 3 месяца назад +3

    शिंदे गट पुटणार

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 3 месяца назад

      झोप रे चुपचाप उबाठा शिल्लक राहते का नाही ते पाहा ,सद्या ग्राउंडवर उतरून बघ लाडकी बहिण खुप जोमात आहे आणि विधानसभेला महा भकास आघाडी कोमात 😅😅

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753 3 месяца назад +6

    सदाभाऊ खोत.

    • @shivnandanpardeshi3185
      @shivnandanpardeshi3185 3 месяца назад

      सदाभाऊ 100% येणार

    • @shiddu8135
      @shiddu8135 3 месяца назад

      @@shivnandanpardeshi3185म्हणजे तु आमदार आहेस सद्या निवडून आला तर देशाचा पंतप्रधान तु होणार

  • @govindsawant5485
    @govindsawant5485 3 месяца назад

    कोणाची विकेट पडणार ह्याच टेंशन लोकमत वाल्याना 😂😂

  • @ravihande2735
    @ravihande2735 2 месяца назад

    पंकजा मुंडे मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटील यांच्यापैकी एक जण पडणार हे सत्य झाल्यास मला नक्की फोन करा

  • @ganeshchaudhary819
    @ganeshchaudhary819 3 месяца назад

    सदा खोत यांचा गेम होणार आहे नक्की

  • @aoneenterprise-up4xh
    @aoneenterprise-up4xh 3 месяца назад +1

    सर तुम्ही काय तरी गौप्यस्फोट करणार होते...

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 3 месяца назад +3

    मनिषा कायंदेला उद्धव साहेबांनी आमदार केल पण या गद्धारणी ला मिंधे नै ठेंगा दाखवलाय

  • @pradeepnagapure112
    @pradeepnagapure112 2 месяца назад

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 месяца назад

    Good sir

  • @dnyaneshwargawade9013
    @dnyaneshwargawade9013 3 месяца назад

    विधानसभा निहाय कोणाला किती मतदान झालं, याच्यावर तुम्ही कार्यक्रम घेणार होतात... काय झाल त्याचं?

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 3 месяца назад +1

    जातीवादी स्टार प्रचारक ताई

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 3 месяца назад

    आशिष जाधव महायुतीचे 8 उमेदवार असते तर घोडेबाजार झाला नसता

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 месяца назад

    खोत पडणार नाही.. पाटील आमदार खोतला मतदान करु शकतात

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare29 2 месяца назад

    सदाभाऊ खोत घरी जाणार

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 3 месяца назад

    जयंत पाटिल 100%पडनार उद्धव ठाकरे गेम करनार

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 3 месяца назад +1

    ही टेस्ट मॅच आहे फायनल विधान सभा फायनल mva जिंकणार

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 месяца назад

    खोत मिलिंडकर ह्या दोघांपैकी कुणीतरी पडेल ,,,,,,

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 3 месяца назад +1

    Aashish je vishleshan kele...tyapaiki kahich honar nahi...😂😂

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 2 месяца назад

    Only maha vikas aaghadiy

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 месяца назад

    उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार पडणार आहे.

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 3 месяца назад +2

    Saheb check kara nahitar kayalcha pankajatai padnar

  • @balasahebgawade1234
    @balasahebgawade1234 3 месяца назад

    शरद पवारांनी शिवसेने च्या उमेदवाराला नाही दिली तर शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी पवार हेच कारणीभूत आहेत यावर शिक्का पडेल

  • @nitinbanchare3595
    @nitinbanchare3595 3 месяца назад

    महायूतीचे 9 चे नऊ उमेदवार निवडून येतीलच. कारण फडणवीस जिथे तिथे काय उणे.

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 3 месяца назад +1

    गजेॅ ची विकेट पडणार

  • @sandesh4u1011
    @sandesh4u1011 3 месяца назад

    घोडेबाजार करण्यात, पैशाच्या देवाणघेवाण करण्यात भाजप मास्टर आहेत. त्यांनी अजून जोर लावून त्यांचे सगळे उमेदवार निवडून आणू देत.
    म्हणजे येत्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या अजून आमदार निवडून येतील.

  • @devanandmhatre6434
    @devanandmhatre6434 3 месяца назад

    पंकजा मुंडे यांना फडणवीस पाणी पाजतील हे लक्षात घ्या

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 2 месяца назад

    Only Uddhav Thakare shivsena

  • @abdulrahimanshaikh1647
    @abdulrahimanshaikh1647 3 месяца назад

    आता तरी महायुती च गणित जुळणे कठीण आहे.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 месяца назад +2

    पंकजा पडणार.

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 3 месяца назад

    पंकजा पडणार हे मी आज सांगतोतारीख चार जुलै

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 3 месяца назад

    सदाभाऊ खोतच पडणार 😅

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 месяца назад

    Mim समाजवादी बहुजन आघाडी या ९ आमदारावर अवलंबुन...

  • @hiramanmore2062
    @hiramanmore2062 3 месяца назад +4

    Wiket tar aho pankjychi padnar

    • @pavanaghav6916
      @pavanaghav6916 3 месяца назад +1

      Tu jhop निवांत . ताण नको घेऊस . 100/ टक्के कॅबिनेट मिनिस्टर होणार . ते पण थाटात

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 3 месяца назад

      Nuidun आल्या नंतर तू नक्की _शी गेशिल😂😂

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 2 месяца назад

    Only Uddhav Thakare zindabad

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад

    सदा खोताची विकेट पडणार हे नक्की.

  • @SumaiyaSayyed2004
    @SumaiyaSayyed2004 3 месяца назад

    🙏🙏🙏👍👍👍

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 3 месяца назад +2

    Thakre ahet te barobat hukmi eka maidanat utaravla

  • @anandvartak1481
    @anandvartak1481 3 месяца назад

    तुझ्या स्पष्ट मताला काळं कुत्रं सुद्धा किंमत देत नाही..
    फार दिवसांनी तुमची चटरपटर ऐकायला मिळाली.. मोदी सरकार परत आल्यावर सुतकात गेला होता काय आशीष?

  • @sanjaypawar8023
    @sanjaypawar8023 3 месяца назад

    आशिष जी 2022 मध्ये तुम्ही का सांगितले नाही निवडणूक बिनविरोध करा तुम्ही भाजप ची बाजू कडून बोलत आहे का