Maratha VS OBC Reservation | मराठा ओबीसी आरक्षणावर सडेतोड सराटे Jarange Vs Laxman Hake NW18

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देवू असं सरकार म्हणतंय तर ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलं जातंय
    मराठा समाजाचं आंदोलन कन्क्लूजनऐवजी कन्फ्यूजनकडे जातंय का? डेडलॉक तयार झालाय का?
    The government says that it will give reservation to OBCs without pushing them, but it is said that they should give reservation from OBCs
    Is the movement of the Maratha community going towards confusion instead of conclusion? Is the deadlock created?
    #marathareservation #obcvsmaratha #obcreservation #manojjarangepatil #laxmanhake #marathinews #news18lokmatlive
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 255

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur 9 дней назад +59

    अभ्यासपुर्ण भाषण सराटे साहेब

    • @thevanjari
      @thevanjari 9 дней назад +1

      ह्याला तुंतून्या फार नाद आहे.

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 9 дней назад +3

      ​@@thevanjariaani Tula pakajacha khup nad aahe neet bol nahi tar tujhi pan khili udawta yete aamhala

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 9 дней назад +36

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @sudhirss26
      @sudhirss26 9 дней назад +1

      Gret

    • @dattatrayghongane7089
      @dattatrayghongane7089 8 дней назад +1

      पाटील ही वस्तूस्थिती आहे

    • @balasahebshinde2857
      @balasahebshinde2857 8 дней назад +1

      संवीस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 7 дней назад +2

      खुप चांग‌ली माहिती सांगितले आहे.

    • @sunilchimanpade2566
      @sunilchimanpade2566 7 дней назад +2

      अगदी खर आहे. ...

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 9 дней назад +43

    अभ्यासपूर्ण मांडणी सराटे साहेब आगे बढो

    • @Avhadnitin451
      @Avhadnitin451 9 дней назад

      अरे हया सराटे नेच गायकवाड समिती चया टाईम ल आरक्षण टिकू नये म्हणून पैसे खाले होते 😂

    • @thevanjari
      @thevanjari 9 дней назад

      ह्याला फक्त गौतमी बाई चा फडात टाकला पाहिजे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 9 дней назад +27

    मराठा आरक्षणावर अत्यंत दांडगा अभ्यास असलेले अभ्यासक श्री बाळासाहेब सराटे साहेब यांचे मराठा समाज बाधवाकडुण अभिनंदन

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 9 дней назад +20

    मनोज दादा जरांगे पाटील हे सर्वसामान्य नेतृत्व आहे....आणि सराटे साहेब तुम्ही अभ्यासक आहात.,...आणि मराठा समाज फक्त मराठवाडा पुरता मर्यादित नाहीये.... इतर महाराष्ट्रात पण गरीब मराठा समाज आहे

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 9 дней назад +3

      बरोबर आहे दादा 🙏🏻

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 дней назад +1

      Jarange patlani fakt marathwada ase kadhich bolale nahi . Te marathwada hyderabad gazette cha wapar karun purn maharashtra madhlya marathya sathi Magni hoti. Likhit Magni aahe.

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 9 дней назад +66

    सराटे साहेब आपली मराठा समाजाला खूप मोठी गरज आहे. हाके व भुजबळ ला तुम्हीच पाणी पाजू शकता.

    • @thevanjari
      @thevanjari 9 дней назад +10

      हा गौतमी च्या फडातील नाच्या आहे

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 9 дней назад

      ​@@thevanjariaani tu pankaja cha nacha aahe

    • @manofaction405
      @manofaction405 9 дней назад +4

      किती किंमत आहे तुला
      ​@@thevanjari

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 дней назад

      ​@@thevanjariतुझी आई तिकडे मागे नाचायला ठेवली आहे😂😂😂😂😂😂😂 दणादण आपटते

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 9 дней назад +2

      एका अभ्यासू वकीला बद्दल वक्तव्य योग्य नाही स्वतःला पहिले तपासा

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 9 дней назад +25

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
    आदरणीय सराटे साहेब धन्यवाद.. 🚩✌️

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 9 дней назад +18

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-wl9zh5xd7v
    @user-wl9zh5xd7v 9 дней назад +6

    बाळासाहेब सराटेसाहेब तुमचे विचार ऐकून मनात आशेचे किरण संचार करतात
    तुमचा सामाजिक अभ्यास खूप आहे
    तुम्ही प्रामाणिकपणे समाजाचे काम करत आहात ही सुद्धा परमेश्वराची भक्तीच आहे
    तुमच्याकडे तरूण मुलं मोठी आशेने पाहत आहे
    तुमच्या कार्याला 🙏जय शिवराय 🚩

  • @user-y410
    @user-y410 9 дней назад +5

    आदरनिय श्री सराटे साहेब आणी पत्रकार श्री बडे साहेब दोघांचे पण हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.💐💐 आणी संततुल्य सराटे साहेबान बदल बोलायला आमच्या सारख्या अनपडा कडे शब्दच नाही.त्यामुळे त्यांना फक्त कोटी कोटी नमन 🙏

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 9 дней назад +5

    मागील दोन वर्षातील सर्वोत्कृष्ट मुलाखत, प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला सुचवलेला विधायक मार्ग. ❤❤❤

  • @studycentre3984
    @studycentre3984 9 дней назад +5

    जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण चा लढा योग्य प्रकारे सुरू आहे त्यामुळे बाकीच्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाने नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फूट पाडण्याचा किंवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नये.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 9 дней назад +13

    मला वाटते की कुणबी नोंदी राज्यातील शोधल्या खर तर सरकारचे अभिनंदन केले पाहीले. .... ओबीसी कुणबी आहेच जेवढा जाईल तेवढा ठीक सगेसोयरे मुळे आंदोलन योग्यमार्गाने जात होते पण ओबीसी नेते निवडणुकांत पडले त्याचा राग मराठा समाज वर काडत आहेत.. मताचा अधिकार राज्य घटनेने लोकशाही मार्गाने दीले आहे ... त्यामूळे प्रति आंदोलन सुरू केले ते चुकीचे आहे
    .वेगळ्या सगेसोयरे सुटेल का नाही माहीत नाही यावर सर्वच समाजातील अभ्यासकांची एकत्र चर्चा करावी मार्ग काढावा मतभेदाचे दरी कमी करावी

    • @aniket2220
      @aniket2220 9 дней назад

      sage soyre kortat tikat nahi ..mulat patlani marathvada sodun kai bolyla nko hot ...fkt marathvadyatla maratha baddal magni shevt prynt thevayla havi hoti ..

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 9 дней назад +8

    कोणत्याही समाजाला आरक्षण नकोच, फक्त प्रत्येक समाजाला शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत देवा हिच सर्व समाजाची वं नागरिक यांची एक नम्र विनंती आहे...,. सरकारी नोकरी मिरीट वरती दिली गेली पाहिजे ? 🙏

    • @girish3218
      @girish3218 9 дней назад

      Mahoday tumhi jarangyala he sagal ka samjaun sangat nahit? Karan sarkar ne ek prashna mhanun pahav mhanata teva jar tyani te kel tar apala samaj bramhan mhanun jeva DEVENDRA ji na,tyanchya aai,bahainila ghanerdya bhashet shivya ghalatat teva tumach he divya dnyan tyachya.susanskrut(?) Samajala ka det nahit ho?😂😂😂😂😂😂😂

  • @amitmane2744
    @amitmane2744 9 дней назад +5

    पूर्ण अभ्यास आहे डॉ साहेबांचा

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 9 дней назад +5

    सराटे साहेब एक हुशार संयमी व्यक्ती महत्त्व ❤

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 9 дней назад +16

    मराठा समाजाला आरक्षण दिलं तर लगेच जातीय तेढ निर्माण होतेय हा विचार चुकीचे आहे

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 2 дня назад +1

    रोखठोक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सराटे सर

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 9 дней назад +4

    मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण मीळे पर्यंत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षणात दहावी पासुन पुढे सर्व कोर्सला मोफत शिक्षण द्यावे मुलांसाठी आणी मुलींसाठी दोघांना पण

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 9 дней назад +4

    शिंदे समिती जसी नेमली तसी सर्व समाजासाठी नेमावी म्हणजे सर्व समाजाचं चित्र समोर येईल.म्हणजे आरक्षणाचे वाटप योग्य करता येईल.

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 9 дней назад +3

    सराटे सर आपण खूप छान माहिती दिली आणि आपल्या पाठीशी संपुर्ण मराठा समाज आहे❤❤

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 9 дней назад +8

    अभ्यासपूर्ण मांडणी Sarate साहेब...!! 💐💐

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 9 дней назад +5

    अभ्यास आहे तर आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही

  • @dnyaneshwarghule9081
    @dnyaneshwarghule9081 2 дня назад

    अभ्यासपूर्ण मांडणी सराटे साहेब धन्यवाद

  • @user-nz9su1qx7n
    @user-nz9su1qx7n 9 дней назад +6

    सर्वसमावेशक माणूस माणसाला सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलंसं वाटणारे पत्रकार विलास बडे सर

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 9 дней назад +3

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 9 дней назад

    खूप छान आणि वास्तविक प्रश्नाला धरून अशी मुलाखत झाली.❤🙏🎉💐
    💐👏👏💐खूप खूप अभिनंदन विलास बडे सर आणि बाळासाहेब सराटे सर.
    #बाळासाहेब सराटे सर खूप छान पर्याय आपण सुचवले. 🇮🇳🙏⛳️प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांनी याचा अवश्य विचार करावा.
    🇮🇳🙏जय हिंद🙏 जय महाराष्ट्र🚩

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 9 дней назад +13

    सराटे सर बेकायदेशीर ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करा. १०% आरक्षण टिकणार नाही ते कशाला सांगताय घ्यायला.

    • @BsfManoj
      @BsfManoj 6 дней назад

      तो पाच वर्षे अगोदरच गेला होता कोर्टात ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणून 😂
      पुढे काय झाले ते त्याला विचारलं पाहिजे 😎

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 9 дней назад +3

    Babasaheb no 1. Studied persion .

  • @studycentre3984
    @studycentre3984 9 дней назад +2

    आणि स्वतःला अभ्यासक म्हणून घेणाऱ्यांनी मराठा समाजाचा आतापर्यंत काय भलं केलं ते त्यांना सांगता येत नाही फक्त म्हणून चरागे पाटील यांनी सर्व समाज एकत्र करून लढा उभा केला त्यामुळे या सर्वांची दुकानदारी आणि प्रसिद्धी बंद झालेली आहे हे या लोकांना पचायला अवघड जाते

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 9 дней назад +2

    धमकी आणि शिव्याच 😢😢

  • @ShrimantKhade-hl9wx
    @ShrimantKhade-hl9wx 6 дней назад

    बढे साहेब 👏
    सुंदर मुलाखत 🎉🎉

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 9 дней назад +2

    जबल जबल मराठा समाजाला महाराष्ट्रातील सगळ्यांना ओबीसी कुणबी मराठा आरक्षण द्यायचं नाही त्यांचा बंदोबस्त यापुढे मराठा समाज करणारच आहे नुसत्या मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन भागणार नाही महाराष्ट्रातील जी पाठीमागे राहिलेले आहेत मराठा कुणबी कुणबी मराठा त्यांना पण प्रमाणपत्र ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजेत बसता मराठा समाज कोरोना पाडायचे हे आता ठरवलेलं आहे

  • @user-yb2gy1ud1q
    @user-yb2gy1ud1q 3 дня назад

    धन्यवाद सरडे साहेब धन्यवाद विलास बडे साहेब

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar 9 дней назад +4

    सदानंद मोरे,कोंढरे,प्रविन गायकवाड,विनोद पाटील, बाळासाहेब सराटे, विरेंद्र पवार, पुरूषोत्तम खेडेकर सारखे दिग्गज मंडळी एकत्र आले तर मराठा समाजातील सर्व प्रश्न निकाली निघतील.

    • @BsfManoj
      @BsfManoj 6 дней назад

      जरांगे ला देव मानणारे मराठा गायकवाड आणि विनोद पाटील ला खरं बोलले म्हणून शिव्या देत आहेत 🙏

    • @dr.rajurkar
      @dr.rajurkar 6 дней назад

      @@BsfManoj टाइमपास कमेंट

  • @sanjayingole3066
    @sanjayingole3066 9 дней назад +1

    आजची मुलाखत खुप छान आहे सर आवडली

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k 9 дней назад +2

    सराटे साहेब तुम्ही जरांगे पाटलांसोब काम करण्याची गरज आहे आता.

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 6 дней назад

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती थँक्यू सर

  • @ashishumbare5634
    @ashishumbare5634 9 дней назад +2

    सराटे सर अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण व परखड मत

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil 6 дней назад

    एक अत्यंत अभ्यासु नेतृत्व सराटे साहेब❤❤

  • @manojgaike6073
    @manojgaike6073 4 дня назад

    अभ्यासु भूमिका सर

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 9 дней назад +3

    आपण जे विश्लेषण करीत आहात ते महाराष्ट्र शासनाच्या लक्षात कसं येत नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 дней назад +1

      😂😂😂गचाचा खायचा आहे फक्त😂😂😂 माल

  • @shriswamirajmauli2734
    @shriswamirajmauli2734 7 дней назад

    सरांना त्यांचे मुद्दे पूर्णच करु दिले नाहीत, जेंव्हा जेंव्हा ते काही तरी खुप महत्वाचे आणि खास सांगणार तेव्हढ्यातच वेगळे वेगळे प्रश्न करून त्या मुद्द्यापासून दूर केल्याचं संपूर्ण व्हिडिओ पाहतांना असं प्रकर्षाने जाणवलं....

  • @ranjitdangat7123
    @ranjitdangat7123 9 дней назад +1

    सराटे साहेब सरकार का योग्य रीतसर बाजू सविस्तर चर्चा करून आरक्षणाचा संपूर्ण प्रश्न का सोडत नाही सरकारन आरक्षणाचा प्रश्न सोडून शेतकऱ्याचे प्रश्न सोडायला पाहिजे आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर समाजा समाजात वाद वाढतील
    कृपया करू सरकार मायबाप हा प्रश्न लवकर सोडा... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 9 дней назад

    विशाल बडे सर आपण खुप छान सर्व समाज बदल भावनीक विश्लेषण करता त्या बदल तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @keshav1779
    @keshav1779 8 дней назад +1

    प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त चर्चा. विचार व्हावा.

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 9 дней назад +1

    सराटे सर शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की ओबीसी व इतर कोणत्याही समाजावर न अन्याय होता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं शब्द पाळला व 10% दिला एकच अक्षय एवढाच आहे की ते कोर्टात दुखतय का नाही त्याची दक्षता घ्या दुसऱ्या तालमेलात आपलं 10%दक्षता घ्या ते जाऊन यची दक्षता घ्या एवढंच

  • @prpatil4028
    @prpatil4028 7 дней назад +1

    सराटे सर वेगळं 10% ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्यापेक्षा ओबीसीचे आरक्षण 10 टक्क्यांनी का वाढवता येत नाही आणि ओबीसी मध्ये मराठा समाज का समावेश होत नाही या विषयावर आपण बोला ना

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 9 дней назад +2

    साहेब तुमचा अभ्यास भरपूर आहे पण.शरद पवारांचा इतके गुणगान गाता म्हणजेच तुम्ही 40 वर्षात पवार साहेबांना का म्हणले नाही कसा समझोता झाला नाही

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 9 дней назад

    अतिशय उपयुक्त व महत्वपूर्ण विश्लेषण🌹🌹🙏🙏 धन्यवाद सर

  • @user-pl3it9bp2g
    @user-pl3it9bp2g 9 дней назад +2

    जय शिवराय

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 9 дней назад +2

    10%ला विरोध का करता कोर्टात कोन जाते सरकार 288 हद्दपार 🍉 तैलरंग मुख्यमंत्री करा 🍉

  • @sachinjadhav7072
    @sachinjadhav7072 9 дней назад

    खूपच छान विश्लेषण सराटे सर

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 9 дней назад

    सराटे साहेब नंबर एक विश्लेषण केलात सराटे सर आपले खुप खुप धन्यवाद 🎉🎉

  • @pratapwalke4182
    @pratapwalke4182 7 дней назад

    सराटे सर आपणास खूप खूप शुभेच्छा.आशिर्वाद...

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 9 дней назад

    अभ्यासपूर्ण अचूक विश्लेषण

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 9 дней назад +1

    सराटे सर धन्यवाद

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 9 дней назад +1

    Hats off 👌🏻👌🏻🙏🙏

  • @user-nz9su1qx7n
    @user-nz9su1qx7n 9 дней назад

    अभ्यासपूर्ण पत्रकार विलासजी बडे

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 8 дней назад

    Congratulations to you,Bade sir for best analysis & calling Sarate sir on your platform.

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 9 дней назад +1

    Soft corner towards patil...clearly visible

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 5 дней назад

    शेती नाही आरक्षण नाही शेती नाही अशावेळी राजकीय क्षेत्र नाही अशा ब्राह्मण समाजाला ही आरक्षण द्या....

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 7 дней назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 7 дней назад

    अभ्यासू व्यक्ती महत्व , सराटे साहेब सलाम तुम्हाला,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 дней назад

    खुप chhan माहिती. जय शिवराय

  • @pramodsolanke5391
    @pramodsolanke5391 9 дней назад +2

    50% टक्के पुढे टिकत नाही

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 9 дней назад +1

    मस्त मांडणी केली

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 9 дней назад +1

    सराटे साहेब आपण वाशी मुंबई त नव्हते का आव्हान केले तेव्हा आपण बोलले नाहीत ❤️❤️😡😡

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 9 дней назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 7 дней назад

    💯 agree ❤

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 9 дней назад +1

    जातीय जातगणना करा अशी मागणी करा साहेब मग सर्वांना लोकसंख्या नुसार आरक्षण द्या

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 4 дня назад

    खूप छान एक मराठा कोटी मराठा

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane3481 9 дней назад

    खूप छान सराटे सर ! आपण चांगले पटणारे मत आणि विश्लेषण केले आहे .

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 7 дней назад

    Sarate Sir good 👍

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 9 дней назад +1

    नोकरी सोडा शिक्षणाचा मूलभूत अधिकार सरकारने सर्वांना समान द्यावा

  • @BabasahebBhorde
    @BabasahebBhorde 9 дней назад

    Great full discuss 👌

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 9 дней назад +1

    हे फक्त फ़ुगे सोडले..... आहेत..... सराटे साहेब... कधीतरी एक व्हा!

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 7 дней назад

    सराटे साहेब high court मधील cases चे काय झाले. तूमचा मोबाईल नंबर ध्या.. तेली आणी माळी समाज 1994 ला ओबीसी मध्ये आरक्षण कसे दिले.?

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 2 дня назад

    जर पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नसेल तर मुळ ओबीसी आणि मराठा यांची जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व प्रकारचे आरक्षण सर्वाना द्यावे राजकीय सुद्धा. म्हणजे सर्वच प्रश्न सुटतील

  • @ramdeshmukh2911
    @ramdeshmukh2911 21 час назад

    शिक्षण फ्री केले व शेतमालाला एम एस पी कायदा लागू केला आणि उद्योग धंदे विकसित करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या तर हे सर्व प्रश्न सुटतात

  • @nikhiljagtap3216
    @nikhiljagtap3216 8 дней назад

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 9 дней назад

    सरकारने हाके साहेब व जरांगे साहेब यांच्यासह त्यांचे तज्ञ घेऊन समाधान शोधावा

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 9 дней назад

    अभ्यासपूर्ण मांडणी आसे लोक समोर येन गरज

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 9 дней назад

    या सर्व प्रश्नांचं प्रभावी उपचार लोकसंख्या नियंत्रण .

  • @dnyandevgarje3988
    @dnyandevgarje3988 3 дня назад

    हे सर्व घडनेचे मुख्य कारण शेती व शेतकरी मागास च ठेवला शेतकरेला पाराधाने देत नाही व नोकरीला ज्यादा पृधाने दिले आशा चुकीचे धोरणाने शेतकरी चे मुलाला मुलगी कोनि देत नाही हा मोठा पृशन आहे

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 8 дней назад

    Balasaheb Sarate is the most legal studious person on Maratha -obc reservation.

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 7 дней назад

    मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी करण्यासाठी कुठल्याही ओबीसीच्या अडचण नव्हती परंतु मनोज जरांगे यांच्या सरसकट मागणीमुळे हा विषय माझा रंगावर हा विषय धोक्यात आला

  • @Mohan-nh9nw
    @Mohan-nh9nw 9 дней назад +1

    जरांगे साहेब तुम्हाला काळ फासून समाधान करत आहेत

    • @dr.rajurkar
      @dr.rajurkar 9 дней назад +1

      कसलं काळं फासलं

  • @prpatil4028
    @prpatil4028 7 дней назад

    50% वरील आरक्षण टिकणारच नाही तर राज्यात आणि केंद्रात आरक्षण देऊन काय फायदा होणार सरड साहेब सारासार विचार करून सल्ला द्या

  • @BsfManoj
    @BsfManoj 6 дней назад

    सराटे साहेबांच मराठ्यांचे नेता शरद पवारांना वर विशेष प्रेम बघता 😎 आरक्षणाचा तिढा फक्त पवार साहेब सोडवू शकतात यावर ठाम विश्वास दिसतोय 🙏 सराटे एक भाबडा प्रश्न आहे, इतके वर्ष मराठ्यांच्या नेता शरद पवारांना त्यांच्या मराठ्यांना आरक्षण का द्याव असं वाटलं नाही😊 का त्यांचा विरोध असतो?

  • @YUw2320
    @YUw2320 8 дней назад

    बडे तुम्हाला सांगितल ना..प्रश्न सुटत नसेल तर राजकिय भुमिका घेणे गरजेच ..राजकिय लोकाना भिती ज्याची आहे..तेच गरजेच आहे..

  • @navratnabaga243
    @navratnabaga243 9 дней назад +2

    Sarkarche paise gheun bada zalela bade yane maratha samajachya vishayavar bolu nay😢😢😢

  • @skorade491
    @skorade491 9 дней назад

    ❤❤

  • @sunildeshmukh9944
    @sunildeshmukh9944 8 дней назад

    सराटे सरांनी मराठा समाजाचे नेत्रुत्व कराव व आरक्षनाची लढाई संपवावी

  • @bhagwatashok-dq6zs
    @bhagwatashok-dq6zs 9 дней назад

    Good solution🎉

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 7 дней назад

    मराठ्यांच ❤ आहेत बाळासाहेब sarate सर

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 9 дней назад +3

    सराटे साहेब 23-3-1994 चा G R ha चॅलेंज करता येतो का. करता येत असेल तर मग आपण मराठा का चॅलेंज करत नाहीत.

    • @rohanpatil.007
      @rohanpatil.007 9 дней назад

      आरे भाऊ कोर्टात केस चालू आहे

    • @user-et5eh4jw9q
      @user-et5eh4jw9q 9 дней назад

      ​@@rohanpatil.007court madhe taken thevli ani thith te gele pan nhit nantr

    • @BsfManoj
      @BsfManoj 6 дней назад

      पाच वर्षे अगोदरच गेला होता कोर्टात 😎 प्रत्येक सुनावणी वेळी न्यायाधीश याची पिसं काढतो 😂😂

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 7 дней назад +1

    Only babasaheb🎉🎉🎉

  • @prakashbhamangol2652
    @prakashbhamangol2652 8 дней назад

    आरक्षणाचा मुडदा पाडला.हे आपण प्रामाणिकपणे सांगितले याबद्दल अभिनंदन सराटे सर.

  • @shindenamdev9086
    @shindenamdev9086 7 дней назад

    मांडवी अभिनंदनीय