शिवसेना आणि राष्ट्रवादीवर मालकी कोणाची? सुप्रीम कोर्ट इज बॅक. Karan-Rajkaran with Sunjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 279

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 4 месяца назад +34

    सत्यमेव जयते🌹

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 4 месяца назад +123

    निःपक्ष निकाल जर दिला तर ठाकरे यांची शिवसेना आहे हे सिध्द होईल 🙏💯💐

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 4 месяца назад

      @@ArchanaKurane-c9u agadi barobar 💯 percent

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 4 месяца назад +25

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 4 месяца назад +117

    शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हे जनतेने दाखवून दिली.
    जय महाराष्ट्र ।।

  • @yogeshyadav5577
    @yogeshyadav5577 4 месяца назад +7

    या विडिओ ची खुप खुप वाट बघत होतो सर, धन्यवाद सर...

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 4 месяца назад +117

    संजय औटे साहेब. 22 जुन 2022 ला शिंदेनी केंव्हा स्थापन केली. ते सांगा. आता या देशात न्याय शिल्लक आहे का? हा खरा प्रश्न आहे. पुन्हा तारीख पे तारीख होणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 4 месяца назад +36

    जनता आणि शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवणार शिवसेना किंवा राष्ट्रवादी कोणाची आहे ते लोकसभेला दाखवले आता विधानसभेलाही दाखवून देऊ कमळाबाई लक्षात ठेव

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 4 месяца назад +1

      @@Balasahebgate4246 👍👍 barobar

    • @pravinsawant3749
      @pravinsawant3749 4 месяца назад

      🎉 only Uddhav saheb Jai Maharashtra 🌺🌺🌺

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 4 месяца назад +4

    सर्वोच्च न्यायालयानी योग्य व सत्य जे ह्या देशातील सुज्ञ नागरिकांना माहितीय , त्याला आवलंबून संविधानिक मोहर आपण न्यायदेवतेने लावावी ही नम्र विनंती

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 4 месяца назад +31

    शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षानी
    कोर्टाच्या निर्णयाची वट पक्षाने सोडून दिले आहे
    आता मशाल चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रात पहोचले आहे आता धनुष्यबाणाची गरज नाही

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 4 месяца назад +3

      Nikal November paryant nahi denar .bekaydeshir sarkar fakt janatach ghalvel

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 4 месяца назад +67

    देशातील न्यायव्यवस्था वर आता लोकांचा विश्वास उडाला आहे

    • @dhanwantaripardeshi669
      @dhanwantaripardeshi669 4 месяца назад

      चोरांच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या दिल्या गेल्यात

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 4 месяца назад +27

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. आता आदरणीय शरद पवार साहेब यांनी तुतारी हेच चिन्ह ठेवावे.

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 4 месяца назад +27

    वरील विषयात 101 % टक्के मा.आ.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा व मा.आ.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीचा करेक्ट पक्का कार्यक्रमच होणार आहे. कारण सत्य कडु असते पण ते सत्य च आहे हे देखील मान्य करावेच लागेल कारण सत्य सही और सच कभी भी पराजित नही होता यही ईतिहास है. सत्य मेव जयते .

    • @ConfusedForestBridge-ry7ld
      @ConfusedForestBridge-ry7ld 4 месяца назад +1

      सर्वांनचेच धन्यावाद सह आभार मानतो कारण मला जे काही योग्य वाटत आहे ते मत मी व्यक्त करत आसतो.

  • @anmolagame4214
    @anmolagame4214 4 месяца назад +3

    Thank you sir..🎉🎉

  • @MadhukarJadhav-gf4dc
    @MadhukarJadhav-gf4dc 4 месяца назад

    अप्रतिम सुंदर मांडणी, धन्यवाद

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 4 месяца назад +1

    जबरदस्त विश्लेषण 🔥🔥🔥 my god... Knowlege of this man awate sir❤❤❤

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 4 месяца назад +17

    न्यायालयाचा निर्णय काहीही लागो जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना उद्धव ठाकरे यांची व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांची आहे हे सिद्ध झाले आहे

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 4 месяца назад +2

    सर आमचा न्यायालयावरचा विश्वास उडला आहे राहिला प्रश्न मि टिव्ही पहात नाही कारण पत्रकार विकले गेले आहेत तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणुन मोबाईल वर तुमचे व्हिडोओ बघुन अजुन एक आशा आहे कि सच्चे पत्रकार अजुन हि भारत देशात आहे❤❤❤

  • @virenchavan778
    @virenchavan778 4 месяца назад +5

    # सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही #
    खरं तर देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निकालाची गांभीर्य न ओळखता दोन वर्षापासून लटकवत ठेवत आहे. जनतेला वेठीस धरून जनतेचा पैसा खर्च करून सत्ताधाऱ्यांच्या वेशीवर सर्वोच्च न्यायालय चांगलं गेलेलं आहे असं वाटतंय.
    सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही

  • @hemantpangam3363
    @hemantpangam3363 4 месяца назад +17

    सर्वोच्च न्यायालय ढोंग करते
    महत्त्वाचे निर्णय जे देश हिताचे असून सुद्धा जर निर्णय घेत नसतील 2 वर्षे म्हणजे किती देश हिताची कामे न्यायालय करते

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 4 месяца назад +10

    लोकांनी निकाल दिला आहे. आता कोणी रस घेणार नाही. खूप उशीर झालाय

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 4 месяца назад +19

    सर, सर्वोच्च न्यायालय नरो वा कुंजरो च्या भुमिकेत आहे, पक्ष कोणाचा हे जनतेनी दाखवून दिलं आहे, न्यायालयही तोच निर्णय देणार आहे मात्र केव्हा??? विधानसभा निवडणुकीनंतर?

  • @VishnuGadkari-fy2jn
    @VishnuGadkari-fy2jn 4 месяца назад +5

    सत्यमेव जयते

  • @kalyantalekar7443
    @kalyantalekar7443 4 месяца назад +2

    Right 👍

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 4 месяца назад

    सर तुह्मी फार अगदी निपक्ष पणे , ही सर्व मंडळी सुरत, गोवाहाती गेल्यापासून ते आजपर्यत सर्व माहितीतंतोतंत सांगत आले आहे , त्याबद्दल लोकमत चे आणी तुमचे मनापासून आभार !🙏🙏

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 4 месяца назад

    माहिती आणि विश्लेषण यांचें संयमित व व्यवस्थित प्रतिपादन आवडले.धन्यवाद.

  • @yogeshkarpe6894
    @yogeshkarpe6894 4 месяца назад +4

    निःपक्ष निकाल दिला तर संपूर्ण देशाला माहीत आहे शिवसेना ठाकरेंची आहे आणि राहणार

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 4 месяца назад +11

    पक्षांतराचा निकाल कधीही निकाल लागणार नाही.

  • @puranmalme1299
    @puranmalme1299 4 месяца назад +7

    विधानसभेचा नंतरच निकाल द्यावा आता, उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो बेकायदेशीर सरकार अडिच वर्षे चालले आता काय उपयोग याचा

  • @cpgodse6380
    @cpgodse6380 4 месяца назад +3

    न्यायालय काहिही म्हणोत लहान मुलगाही सांगु शकेल की शिवसेना फक्त ठाकरेंचीच आहे

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 4 месяца назад +14

    मुख्य न्यायाधीश हे महाराष्ट्रिय असल्याने,ते निवृत्त होण्यापूर्वी नक्कीच निर्णय देतील अशी आशा आहे

  • @shantkumarlachyane446
    @shantkumarlachyane446 4 месяца назад +5

    भारताचे ब्रीदवाक्य आहे सत्य मेव जयते.उध्दवसाहेबांचा पक्ष आहे हे तर शैंबड पोर पण सांगेल

  • @machindralondhe9713
    @machindralondhe9713 4 месяца назад +7

    सर्वोच्च न्यायालय धनुष्य बाण चिन्ह गोठवणार

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 4 месяца назад

    Thanks Sanjay aaste sir fine explained.

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 4 месяца назад +7

    ज्या अर्थी दोन वर्षे निकाल येण्यास होतात, त्याअर्थी निकाल व न्यायालय विकले गेले आहेत. दोन वर्षे अनाधिकृत सरकार सत्तेवर राहिले व आम जनतेच्या आक्रोशाचे काय .

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 месяца назад +11

    न्यायालयाचा निकाल अजून 50 वर्षे लागणार नाही😂

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 4 месяца назад +5

    साहेब न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहील नाही

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 4 месяца назад +7

    इतका विलंब आधीच झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर यायला हवा हे म्हणणं चुकीचं आहे.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 4 месяца назад +43

    सुप्रीमकोर्ट वर आता विश्वास नाही

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 4 месяца назад +7

    देशात न्यायव्यवस्था जर खरोखर निःपक्ष पणाने काम करत असेल तर ठाकरेंना पक्षाचे नाव व चिन्ह परत देईल

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 4 месяца назад +1

    आपण जनतेचे प्रबोधन करीत आहात असे अनेक प्रकाराचे अनेक विषयांवर असे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. निदान महाराष्ट्रातला माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकवादी आणि निर्भय असेल तर तो भारतात चांगलं काही तरी वेगळं घडून येईल असे वाटते.

  • @WVATarchive
    @WVATarchive 4 месяца назад +14

    न्यायालयाच्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाही. सगळें विकले गेले आहेत

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 4 месяца назад +34

    आपल्याला पाहिजे ते घ्यायचे, नको आहे ते सोडायचे यालाच खूळचट लाकशाही व न्यायदान म्हणतात.

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe 4 месяца назад

      @@prakashvarpe6732 अगदी बरोबर आहे

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 4 месяца назад +9

    औटी सर पक्ष ह्यांचा नाही चिन्ह ह्यांचे नाही आमदार पण ह्यांचे नाही मग ह्या सीएम चे आहे काय ? नावाचा मुख्यमंत्री स्वतःचे काहीच नाही पण घमेंड किती करतो

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 4 месяца назад +14

    खूप विलंब झाला

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 4 месяца назад +23

    त्याच्या आधीच लोकांनी लोकांनी सिद्ध केलं की शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची हे लोकांनी सिद्ध केले

  • @atulwadekar2341
    @atulwadekar2341 4 месяца назад

    भारतात न्यायव्यवस्था ही राजकारणी
    लोक चालवतात लोकांचा विश्वास उडाला

  • @shahajikshirsagar3707
    @shahajikshirsagar3707 4 месяца назад

    Great sir

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 4 месяца назад +7

    निकालाला फार उशीर झाला आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही

  • @banduvaidya7063
    @banduvaidya7063 4 месяца назад

    धन्यवाद आवटे साहेब

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 4 месяца назад +3

    कोणात्याही आमदारांना अपात्र न्यायालयाने ठरवले तरी तो फक्त कायद्याने अपात्र असेल व्यवहारीक दृष्टीने काय फरक पडेल ? कारण आता निवडणूक होणार आहेतच. जर ह्यांना अपात्र ठरवून पाच वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घातला तर अपात्र ही खरी शिक्षा मानायला हवी.

  • @janardangite4540
    @janardangite4540 4 месяца назад +1

    Thakarechi शिवसेना ओरिजनल आहे असं सर्वसामान्य जनतेच मत आहे.

  • @satishpatil3079
    @satishpatil3079 4 месяца назад +3

    न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिला नाही. गेली अडीच वर्षे झाली अजून न्यायव्यवस्था निर्णय देऊ शकत नाही. लोकशाहीचे दुर्दैव आहे न्यायव्यवस्था दबावाखाली दिसते

  • @sushantkolate3411
    @sushantkolate3411 4 месяца назад +2

    सर्वोच्च न्यायालय निकाल लावणार नाही, तारीख पे तारीख चालेल फक्त 😊😊

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 4 месяца назад +4

    हे सांगायला सुप्रीम कोर्टाने फार वेळ घेतला

  • @C2405_
    @C2405_ 4 месяца назад +3

    काहीही फरक पडणार नाही कारण शेवटी विधानसभा अध्यक्ष च ठरवले आहे तो अंतिम असेल. जर तरीही सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही तारीखच भेटेल. नंतर शेवटी चालू विधानसभा चा कालावधी संपेल.

  • @prashantkumbhar4899
    @prashantkumbhar4899 4 месяца назад +1

    मी म्हटलं नवीन कायतरी सांगाल पण.... पण गंमत अशी आहे..... हे समजून घ्या.... ही गमत नाही.....खरतर त्याच वेळी प्रशासक आणून निकाल लावून घ्याला पायजे होता कोर्टाने.... आणि कोर्टात आहे तर.... सरकार अस्तित्वात कस आलं..? म्हणजे इथून पुढे हेच सूरू राहणार आता पक्ष फुटी करायची पद भोगायचं आणि कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी परत... निवडणुका आल्या कि पार्टी उभा राहायचं.... एकूण काय लोकशाही ज्या गोष्टी वर सुरु आहे... तिथेच झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत..... त्यामुळं जनतेचे लक्ष या निकालाकडे आहे हा फक्त भ्रम आहे महाराष्ट्र मधील पत्रकारांचा...जनतेला कोर्टाचा निकाल आणि निवडणूक आयोग.... हे सगळं वाऱ्यावर सोडलं आहे कोर्ट फक्त सर्वसामान्य साठी आहे..... जनतेने ठरवलं आहे आणि त्याच प्रात्यक्षिक लोकसभेला दाखवलं आहे..
    फक्त या सगळ्यात प्रकरणात कोणी चुकीचे निर्णय दिले असतील तर त्यांना शिक्षा मिळाली तर कोर्टावर जनतेचा विश्वास राहील नाहीतर.... बाकी खेळ माकडांचा...... 🙏

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 4 месяца назад +1

    न्यायालय, निवडणूक आयोग यांचे बाबत जनतेत कमालीचा रोष आहे.अशी वेळ देशात येवू नये.सर्व पक्ष एकाच वेळी एकत्र येऊन न्यायालय, निवडणूक आयोग ,ईडी सिबीआय कार्यालया समोर बेमुदत आंदोलन सुरू करतील

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 4 месяца назад +15

    अडीच वर्षे हा घोळ चालु आहे ...न्यायपालिका कुंभकर्ण सारखी गाढ झोपेत आहेत

    • @rameshkhamkar6549
      @rameshkhamkar6549 4 месяца назад

      झोपली नाहि
      दडपून झोपवली उठायची नाही
      आजुन पाच वषँ
      आजुन पाच वषँ

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад

      मोदी जी चां च विजय मोठा आहे कॉंग्रेस दोन आकड्यात आहे 3 वर्षे झाली b j p 1 नंबर ला राहील लोकसभा जिंकणारच विधान सभा जिंकणारच

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 4 месяца назад

      विधानसभा निवडणुकीत विजय आता B.J.P ने विसरून जावे..लोकाना समजून आले आहे की सत्तेसाठी बीजेपी कोणत्याही थराला जाऊ शकते

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад

      @@ksjrdp123 पुन्हा युती सरकार आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад

      @@ksjrdp123 काम केलीत

  • @sampatgaikwad1466
    @sampatgaikwad1466 4 месяца назад +3

    सु.को.कडून फार अपेक्षा करणं अवघड आहे.

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 4 месяца назад +5

    ज्यांनी कमवायचे होते त्यांनी कमवले, आता काय कोणाचाही पक्ष असुदे काय फरक पडतोय

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 4 месяца назад +5

    अजून १० वर्षे निकाल लागणार नाही.

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 4 месяца назад

      Tovar Shinde, Ajit pawar rajkarnatun baher padtil.

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 4 месяца назад +3

    आपल्या देशात न्यायालय न्याय देतात काय? अनुभव काय? अपेक्षा करने गुन्हा आहे। बेकायदा सरकार चालु आहे, सुप्रीम कोर्ट निकाल पुढे ढकलत आहे।

    • @bapumangle7622
      @bapumangle7622 4 месяца назад +1

      सत्ता, पैसा व दादागिरी कडे न्याय झुकते असे वाटायला लागले

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar1479 4 месяца назад +3

    निकाल न्यायालय काय द्यायचा तो देईल ,पन म्तदारांनी निकाल दिला आणि तोच निकाल येणाऱ्या प्रत्येक निवडणूक वेळीदिसेल मतदार सुद्धा जागृत आहे एक बाकी नक्की bjp आता सत्तेत येणं कठीण

  • @bharat2652
    @bharat2652 4 месяца назад

    भारतीय न्यायव्यवस्थेचा कणा मोडलेला आहे. महाराष्ट्रातील माणसाकडून अपेक्षा होती पण तो पण......

  • @DattaSuryarao
    @DattaSuryarao 4 месяца назад

    परफेक्ट

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 4 месяца назад +4

    सुप्रीमकोर्ट निकाल नोव्हेंबर मध्ये लागेल.

  • @rajendrachavan708
    @rajendrachavan708 4 месяца назад +1

    सर्व सामन्य जनतेचा विश्वास उडाला आहे न्यायालय वर. कारण शिवसेना ठाकरे नाही आहे ती शिंदे यांची आहे असे न्यायालय सांगत आहे आणी हे पुर्ण पने चूक आहे

  • @sudhirshelke7734
    @sudhirshelke7734 4 месяца назад +4

    सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही

  • @shankarkadam7997
    @shankarkadam7997 4 месяца назад +2

    Shivsena only uddhav saheb 1000 %

  • @vishwaspartole2447
    @vishwaspartole2447 4 месяца назад

    सर्वोच्च न्यायालयाला दिसून देखील.......
    त्यामुळे न्याय जनताच करणार.
    पक्षाची घटना?????

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 4 месяца назад +7

    भारत मातेला इंग्रजापासुन जेवढा त्रास झाला नाही त्याही पेक्षा कितीतरी पटीने भारतीय जनता पक्षाने माझ्या भारत मातेला त्रास दिला हे अतिशय वाईट वाटतंय

  • @madhavthorat8243
    @madhavthorat8243 4 месяца назад +5

    न्यायालय निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास ठेवने थोडे अवघड आहे

  • @rajarammohite2424
    @rajarammohite2424 4 месяца назад

    Very níce analysis.

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh8767 4 месяца назад +1

    सर विश्लेष खुप सुंदर केलत, पण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार आहे, हे तुम्हाला चांलच माहिती आहे. फक्त ते सांगायचं थेट तुम्ही टाळले आहे.

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 4 месяца назад

    Eknumber

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 4 месяца назад +2

    यावेळेस कमळी ला लोळवणार चिखलात... 14:51

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 4 месяца назад

    Very beautiful sharing 😊

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 4 месяца назад +6

    मिंधे आणी गटाला झोपवणार विधानसभेत .... 11:49

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 4 месяца назад +1

    हे घडलं नाही घडवलं साहेब.,पक्ष जर या पध्दतीने ताब्यात घ्यायचा असेल तर २/३ काय गरज .साधे बहुमत ही खुप झाले.

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx 4 месяца назад +3

    लोकशाही की कोर्टाने दिलेला निकाल याचा अर्थ काय. विश्वास कोणावर ठेवावं

  • @chandrakantghosalkar7445
    @chandrakantghosalkar7445 4 месяца назад

    सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या पाश्र्वभूमीवर ज्या..ज्या तारखा जाहीर केल्या आहेत..त्या त्या तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत याचिका कर्त्या पक्षाला सोयीचे होईल !!.. .जनाधार संभ्रमात पडणार नाही.

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 4 месяца назад +1

    सरकारच्या सोईनुसार सर्वोच्य न्यायालय न्यायनिवाडा करते की काय असा संभ्रम निर्माण झालाय.सर्व निवडणूका संपन्न झाल्यावर कोर्टाचा निर्णय येईल असे वाटते.

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 4 месяца назад

    ❤❤

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 4 месяца назад +2

    Janta hich supreme ahe

  • @pratikgangane4176
    @pratikgangane4176 4 месяца назад +1

    सर हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसत आहे.

  • @sudamaware
    @sudamaware 4 месяца назад +1

    DhanushbanBarkhast kara

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 4 месяца назад +19

    विधानपरिषदेचे इलेक्शन झाले की अजित दादाचा उपयोग संपला म्हणूनच ह्याच काळात न्यायालयाचा निकाल येईल आणि ह्याचाच अर्थ निघतो की राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना मिळेल. नंतर शिंदे मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला कामाचे दिसतात म्हणून शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेला मिळेल असा अंदाज आहे....

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 4 месяца назад

    निकाल दिला तरी न्याय मिळेलच याची शक्यता फारच कमी वाटते.राहू,केतू आहे तोवर न्याय मिळणं अशक्य.

  • @adsm-1512
    @adsm-1512 4 месяца назад +2

    Tumchya video pahanyat anand ya mule hoto ki tumhi mudyya var bolta ani proper vishleshan karta
    Dhanyavad

  • @vikasbhase6104
    @vikasbhase6104 4 месяца назад

    लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं आहे महाराष्ट्रातील जनतेने, खरी शिवसेना आणी खरी राष्ट्रवादी कोणाची ते, आणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब होईल उद्धव साहेब यांचीच खरी शिवसेना आहे ते

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 4 месяца назад

    Suprem court कडून अपेक्षा नाही. कृपया त्यांनी वेळ आणि पैसा वाया घालवू नये. जनता येत्या निवडणुकीत याचा निकाल लावेल. Suprem court लां एवढा त्रास.
    Suprem court पर्यंत लोकांच्या भावना पोहोचवा.
    धन्यवाद

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 4 месяца назад

    🙏💯👍👍

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 4 месяца назад +1

    घटनात्मक अधिकार अध्यक्षाना असल्याने हे सर्व विषय अध्यक्षांकडे सोपविला व अध्यक्षानी दिलेल्या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे त्यावर निर्णय येईल. हा सरळ साधा विषय असताना जरतरची संदिग्धा निर्माण करण्याची कसरत करु नका.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure 4 месяца назад

      मग उपाध्यक्ष च्या नोटीस ला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून देवुन का हस्तक्षेप केला.

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 4 месяца назад +1

    जनतेला आपेक्षीत निकाल चंद्रचुड यांनी द्यावा ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील ह्या 200 पार च्या नादी लागून आपली प्रतिमा घालवू नका

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 4 месяца назад +2

    सर्वांच न्यायालय निर्णय देईल का पण

  • @mahadevbhuvad5870
    @mahadevbhuvad5870 4 месяца назад

    खरी निष्ठावंत शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेब यांची व राष्ट्रवादी ही शरद पवार साहेब यांचीच आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balugade548
    @balugade548 4 месяца назад

    विधान सभा अध्यक्षांचा निकाल फिरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? असेल तर मला नाही वाटत न्यायालय तो निकाल फिरवेल ,जसाचा तसाच निकाल ठेवेल

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 4 месяца назад

    One and only Sanjay Awate sirji

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 4 месяца назад

    सर पक्ष नोंदणीकृतीला‌ घटने‌‌ ला व जे अध्यक्ष सचिव संस्थापक यांना काही महत्त्वाचे आहे का नाही
    महत्वाचे नसेल तर नोंदणी कशाला करायची......
    घटने ला महत्त्वाचे राहाणार नाही

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 4 месяца назад

    न्यायालयाचे काही सांगू नका कारण त्यासाठी शंबर वर्ष लागणार अहेत