एकनाथ शिंदेंनी सांगितलं ओबीसी आरक्षणासाठीच्या बैठकीत काय ठरलं? Eknath Shinde on OBC Reservation |HA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • एकनाथ शिंदेंनी सांगितलं ओबीसी आरक्षणासाठीच्या बैठकीत काय ठरलं? Eknath Shinde on OBC Reservation |#eknathshinde #obcreservation #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 810

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +221

    जातीय जणगणना करा शिंदे साहेब प्रश्नच मिटतोय
    तुम्ही जर हे करत नसाल तर तुमचा पण हेतु केवळ राजकिय स्वार्थ साधण्याचा आहे हेच सिध्द होईल

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 месяца назад +177

    शिंदे साहेब सरकार पडले तर पडू दया पण चुकीचे काहीही करू नका

    • @pratapinamdar3337
      @pratapinamdar3337 2 месяца назад +16

      🚩🚩 शिंदे साहेब आपण खरोखर आरक्षणाबाबत प्रामाणिक आहात

    • @bhimasolanke5074
      @bhimasolanke5074 2 месяца назад +16

      हो नक्कीच चुकीच्या मार्गाने आरक्षण घेतलेल्यांना बाहेर काढा

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 2 месяца назад

      मराठा ही जात आहे..obc ही जात नाही साहेब...obc संवर्ग आहे..केवळ या राज्यात मराठा समाजवर अन्याय होत आहे..मराठ्यांच्या पदरात काहीच पडत नाही..सगळे राजकारण करत आहेत..50 %च्या वर दिलेलं आरक्षण आतापर्यंत कोणत्या कोर्टात टिकले आहे साहेब..10%आरक्षणामुळे कदाचित मराठा समाजातील भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे..त्यामुळे त्यांचे भविष्य अधांतरी करण्याचा अधिकार कोणाला नाही.. सारथी आणि अण्णासाहेब महामंडळाचा फायदा कोणाला होतोय तेच माहिती नाही..

    • @sandipmhaske236
      @sandipmhaske236 2 месяца назад +19

      ओबीसी आरक्षणाची चौकशी करा, कुठल्या कागदपत्रांच्या आधारे दिले आहे, वंजारी,माळी, यांना

    • @Ingoleajay
      @Ingoleajay 2 месяца назад

      मराठा समाज सरसकट हक्काच ओबीसीतीलच आरक्षण घेणार.. किती दिवस फूकटच आरक्षण खाता..आता सोडावच लागणार..
      एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @lpllivematch9152
    @lpllivematch9152 2 месяца назад +123

    आधी 16%आणी 13% आता 10% टिकणार नाही ओबीसीतुन आरक्षण पाहीजे

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +7

      घेरे बाबा आरक्षण,,
      छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे च
      आणि,, या मिन्दे चे हातात आहे काय?,,हा ऐक प्रश्न आहे च ना

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 2 месяца назад +1

      Aani ase jar hoat nasel tar OBC aarakshan kami jhhaley paahije kaaran te oramaana baaher aahe ase Shri Namdeo Rao jaadhvanni spasht kele aahey

    • @5-miniCraft
      @5-miniCraft 2 месяца назад +1

      Kamacha bola tika Karu naka

    • @Appagaik
      @Appagaik 2 месяца назад +4

      अरे बाबा ते दहा % टिकत नाही ना

    • @AkshaySalve-h3e
      @AkshaySalve-h3e 2 месяца назад

      जातीय, आर्थिक मागास आहात का ?असेल तर कायदेशीर सर्वे करून मागास मराठ्यांना लाभ घेऊ द्या हे OBC मध्ये जाण्याचा कायदेशीर मार्ग आहे. रक्ताचे नाते तुमचे धनदांडगे घराण्यात असेल तर सरसकट, सगेसोयरे कायद्यात बसत नाही. या भूमिकेमुळे गरीब मराठा बरबाद होईल....OBC आरक्षणात सुधारणा होऊन फक्त मागास मराठा त्यात सामील होऊ शकतो टामटूम लोकाना सरसकट घेण्याची जास्त घाई झाली?थोडे गरीब बांधवांसाठी योग्य भूमिका घ्या मनोज पाटील सारख्या माणसाला पुढे करता अणि सुशिक्षित लोक घरात बसुन तमाशा बघता?हे राजकारणापुरतेच मर्यादित आहे...अजून काही काळ गेला की जाणीव होईल.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 2 месяца назад +6

    उद्धव,पवार,कॉंग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका घेतले नाही तर महाराष्ट्रात मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही .समाजाला काळजीपूर्वक विचार करावा लागेल

  • @atulmukkawar9565
    @atulmukkawar9565 2 месяца назад +107

    बैठकीत विरोधकावर टिका करण्याचा निर्णय झाला की आरक्षणाबाबत निर्णय झाला 😂😂😂

    • @manojjadhav223
      @manojjadhav223 2 месяца назад +4

      😂😂👌👌

    • @Ankush_kale_96k
      @Ankush_kale_96k 2 месяца назад +6

      विरोध पक्षा नी ‌हजार राहाणे तुम्ही विरोधी पक्षनेते आहेत की मराठा विरोधी आहेत

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 2 месяца назад +6

      विरोधी..पक्ष...आलाच.नाही....

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 2 месяца назад

      बिन.विरोध.जरागे. पाटलांना....मुख्यमंत्रीपद...द्यावे...मग...तुमाला..पाहीजे...त से.आरक्षण...घ्या..

    • @bhimasolanke5074
      @bhimasolanke5074 2 месяца назад +1

      @@Ankush_kale_96k विरोधी पक्षालाही माहीत असेल हे टाईम पास करणार आहेत म्हणून आले नसतील

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +24

    ही फक्त मराठा आणि OBC समाजाची दिशाभूल चालू आहे.

  • @agastyab926
    @agastyab926 2 месяца назад +12

    आर्थिक संपत्ती पण हिशोब काढा एका जतिकडे एवढी संपत्ती कशाला

  • @baburaoajabe3298
    @baburaoajabe3298 2 месяца назад +31

    ओबीसी नेत्यांनी सगे सोयऱ्या च्या अंबलबजावतीला वीरोध केला पण मराठा नेत्यांची भूमीका काय हे सर्वांना सांगा

    • @ravighogare
      @ravighogare 2 месяца назад

      ओबीसी नेते कोण कोण आहेत, ?

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 месяца назад +45

    सत्ता तुमच्या हातात आहे नीर्णय तुम्हाला घ्यायच आहे.त्याला जर कोनी वीरोघ केला त्यावेळेस समजेल.

    • @Samgameing1
      @Samgameing1 2 месяца назад +2

      Arakshan kendrachya hatat ahe modiji OBC madhe ghuskhori hou denar nahit courtat jave

  • @sunilmedhe75
    @sunilmedhe75 2 месяца назад +72

    जरांगे साहेब ,सरडा जेव्हडा रंग बदलतो त्याच्याहीपेक्षा हा जास्त रंग बदलतो...
    याने मुंबईत जि आर.दिला होता ना
    मग आता कसले सर्व पक्षिय अधिवेशन
    बोलवत आहे....

    • @Entertainment14398
      @Entertainment14398 2 месяца назад +7

      अरे भाई ओबीसी वाले पण आंदोलन करत आहे...म्हणून एकत्र येऊन निर्णय घेतले तर खूप बरे आहे

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 2 месяца назад +6

      अरे gr लागु कुठे झालाय
      का फक्त टीकाच करायची

    • @GANESHCHAVAN-hg4bs
      @GANESHCHAVAN-hg4bs 2 месяца назад +3

      Dimag ahe ka tula

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 месяца назад +3

      अरे बाबा, आरक्षण म्हणजे काय फक्त विरोधी पक्षाने गंम्मत बगत बसायची का, का नुसतं सरकार कसं पडायचं ह्याचा विचार करायचा, सगळं राजकारणी एकत्र येऊन चर्चा करणार

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 2 месяца назад

      @@rhitptil5237 विरोधी पक्षाला लागू दे घोडा
      सरकार यांच आहे यांनी द्याव आरक्षण

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 месяца назад +6

    सरकारने या अनपढ, यडपट मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा!

    • @komushri6393
      @komushri6393 2 месяца назад

      Tuzya aila zavalo marathe

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 2 месяца назад +47

    शिंदे साहेब आत्ता बास झाले आत्ता इतून पुढे आंदोलन कायदा बनवा आणि जे काही असेल ते फक्त नायालयात जाऊन आपले आरक्षण मिळावे यासाठी काम करावे रोड वर लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता सरकारने ग्यावी

    • @samadhanpalde3345
      @samadhanpalde3345 2 месяца назад

      ज्या ची जळतेना त्याला कळते.
      शंढ लोकांना घ्यायच माहीत असतं.जेव्हा द्यायची पाळी येते तेव्हा त्यांचे हात थरथरतात.

    • @dhanushribile
      @dhanushribile 2 месяца назад +3

      हो का.... ओबीसी आरक्षण घेणारच

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 2 месяца назад

      Pahil tumcha fraud aarakshan cancel kar... Ani mg Court madhe jaun milvun dakhav

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад

      बरोबर आहे जे काही करायचे ते कोर्टात

    • @premsir1507
      @premsir1507 2 месяца назад

      बरोबर आहे

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 2 месяца назад +2

    आदरणीय शरद पवार, श्रीमान राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे ताई, यांचेकडून मराठा समाजाला आरक्षण याप्रकरणी लिखीत स्वरूपात मते घेऊन तसा निर्णय घ्यायला हरकत नाही. श्री जरांगे यांचे आंदोलन सर्व दृष्टीने तेच जबाबदार आहेत.

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 2 месяца назад +8

    आरक्षणात तरी राजकारण आणु नका. सगळ्यांना आनंद झाला पाहिजे.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 месяца назад +17

    विरोधी पक्षाला लोकांच्या विषय सहाणभुती नाही.ह्यात जरांगे आणि शरद पवार ह्यांचा हात आहे. हे जनतेला माहित आहे

    • @SachinDhumal-xd4nd
      @SachinDhumal-xd4nd 2 месяца назад

      गप काही ही खोटं नको बोलू

  • @ambadaskhedkar8261
    @ambadaskhedkar8261 2 месяца назад +27

    बरोबर आहे, हा वाद कधीच मिटू नये, म्हणजे आपला फायदा होत राहील, आणि आपण भ्रष्टाचार करायला मोकळे, 50 वर्षापासून हेच चालू आहे महाराष्टात 🤕 याचा विचार होणे गरजेचे आहे🙏

  • @govindnimbalkar3103
    @govindnimbalkar3103 2 месяца назад +49

    आता पक्का विचार झाला आहे मराठा समाजाचा मनोज दादा म्हणतात तसे ओबीसी मधूनच आरक्षण व सगेसोयरे कायदा ह्या मागण्या झाल्या नाही तर एकनाथ शिंदे आणि महायुतीला विधान सभेत मराठा नारळ देणार आहे आणि विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवून देणार एक मराठा लाख मराठा

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 2 месяца назад +6

      10% reservation dile tar khush Raha समाधानी व्हा.

    • @nkbhartiya108
      @nkbhartiya108 2 месяца назад +1

      शेतं घे काढून😂😂

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 2 месяца назад

      ​@@nkbhartiya108तू घे काढून लवडू

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 2 месяца назад +7

      ​@@PrasadAdhav-dv7kh40 वर्षे खाल्ली ना फुकटची

    • @vinayak115
      @vinayak115 2 месяца назад

      तुमच्या मनोज दादाला तुतारीने याच कामासाठी तर उभे केले आहे.....बर महायुतीला नारळ दिला आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर ते देतो म्हणत आहेत का आरक्षण obc मधून

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 2 месяца назад +1

    मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 2 месяца назад +4

    OBC समाज निवडणुकीत लक्ष ठेव

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 месяца назад +66

    मराठा लोकसंख्या ३२ टक्के असताना १० टक्के आरक्षण कोणत्या निकष लावून दिले

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 2 месяца назад +13

      काहींची लोकसंख्या 10 टक्के, त्यांना आरक्षण 20 टक्के. अन्याय फक्त मराठ्यांवरच.

    • @ganu696
      @ganu696 2 месяца назад

      काय फालतू बोलतात रे तुम्ही.
      अरे तुम्हीच म्हणता 70% मराठा obc मध्ये गेलाय. म्हणजे 30% मराठा आरक्षणापासून शिल्लक आहे.
      तर प्रश्न हा आहे तुझ्या म्हनण्या नुसार 32 % मराठा असेल बिना आरक्षणाचा आहे तर महाराष्ट्रात कुणबी*मराठा 96% आहे का ?
      फालतू बडबड लावली.
      येड्याभोकाचे. ...

    • @balajikature79
      @balajikature79 2 месяца назад +4

      अगदीं बरोबर आहे. हे ही आरक्षण टिकत नाही.
      तरीही 10 टक्के चा निकष लावलाच कसा?? लोकसंख्येच्या प्रमाणात का नाही?? काही समाज अर्धा टक्के त्यांना आरक्षण अडीच टक्के आणि मराठा समाज 32 टक्के त्यांना आरक्षण 10 टक्के 😂😂😂 व्वा रे कावा..

    • @Samgameing1
      @Samgameing1 2 месяца назад +5

      Maratha samaj magas tharat nahi 10/ maratha garib ahe he sarvana manya ahe mhanun sarkarne 10/ dile ahe

    • @svkofficial499
      @svkofficial499 2 месяца назад +4

      जनगणनाच केली नाही तर तु कसे असं मनु शकतो सगळी जनगणना दे मग सरकार ला एअदाच😅

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 2 месяца назад +1

    मराठ्यांना आरक्षण पाहिजे एक मराठा कोटी मराठा 🚩🙏

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 2 месяца назад +20

    विरोधी पक्ष गेला खड्ड्यात.तुम्ही सत्तेत आहात तेव्हा तुम्ही निर्णय घ्या.

  • @agastiflex7325
    @agastiflex7325 2 месяца назад +24

    शिंदे साहेब तुम्ही राजीनामा द्या तुम्ही काहीच करू शकत नाही

    • @vitthalkakade9872
      @vitthalkakade9872 2 месяца назад +1

      चुकीचे आहे त्यांचें मुळे कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम सुरू केले

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 2 месяца назад +17

    80 %मराठा कुणबी झाले आहे सर्व ओबीसी समाज जागृत होऊन कोर्टात रिपीटेशन दाखल करा तरच ओबीसी आरक्षण टिकेला

    • @volgs6379
      @volgs6379 2 месяца назад +1

      Nahi zale tension घेऊ नये,
      Cast validation hot nahi.
      अनेक duplicate नोदी आहेत त्यामुळे
      ओबीसी मध्ये सर्वाधिक फायदा हा जुने/ original कुणबी च घेत आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +4

    महायुती सरकारने 7 वर्षात नोकर-भरती करून किती युवकांना नोकऱ्या दिल्या, हे सांगावे. मराठा-OBC समाजात वाद निर्माण करु नये. दोन्ही समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण द्यावे.

  • @SanjaySonawane-o6n
    @SanjaySonawane-o6n 2 месяца назад +9

    मराठा समाजावर अन्याय होणारच आहेत फक्त मताच राजकारण चालुआहे विधान सभेला तागा पलटि होनार एक मराठा लाख मराठा

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 2 месяца назад +56

    मविआ ने योग्य केल नाही 😡😡

    • @AllaminSk-km9gw
      @AllaminSk-km9gw 2 месяца назад +1

      Lava lavki kartoy cm.. 8 divas purvi sarva pakshiy baithak tharli hoti ti hyanech cancel keli.. Medai samor dishabhul kartoy

    • @thegreatmaratha4894
      @thegreatmaratha4894 2 месяца назад

      मग आता महा विकास अघाडीची वाफ गेली का जी आठ दिवसापूर्वी होती​@@AllaminSk-km9gw

    • @shivajigadage597
      @shivajigadage597 2 месяца назад

      मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा गुन्हेगार डोम कावळा शरद पवारच आहे हे मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो .
      जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +1

      मोदीला बोलवायचं ना प्रश्र्न सुटण्यास मदत होईल

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 2 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @shyampawar700
    @shyampawar700 2 месяца назад +1

    तुम्ही निर्णय घेऊन टाका, विरोधकांना आम्ही बघुन घेतोत

  • @fabulouskidstv8212
    @fabulouskidstv8212 2 месяца назад +28

    मराठा समाजावरच अन्याय करा तुम्ही फक्त मराठा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही

    • @shivajigadage597
      @shivajigadage597 2 месяца назад +1

      जरा अभ्यास करा शरद पवार याने मराठ्यांच 16 % आरक्षण ईतर जातींना वाटुन टाकले आहे.मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा गुन्हेगार डोम कावळा हा शरद पवारच आहे हे मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो.
      जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 2 месяца назад +11

    सरकार पण चपटी किंगच्या नादाला लागलय

  • @aforashish7
    @aforashish7 2 месяца назад

    जे नेते गैर हजर राहिले होते,
    त्यांना कायमचे घरीच बसवा...
    नवीन कायदा बनवा नेत्यांविरोधात

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 месяца назад +3

    एकदम बरोबर आहे

  • @shinderahul287
    @shinderahul287 2 месяца назад +9

    वंचित पक्षाला मानायला हवं सामाजिक मुद्द्यावर त्यांचं seriousnes दिसत आहे.
    महाविकास आघाडी उनुपस्थित राहून त्यांचं मत जनतेने बघितलं.

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 месяца назад +27

    आघाडीला मराठा vs obc वाद लावायचा आहे,
    हाके तर उध्वचा प्रवक्ता आहे

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад +2

      एकत्र येवून एखाद मोठ काम करून दाखवा ...हे काय रोज एक दोन नेत्याला शिव्या द्यायच्या आणि सहानुभूती मिळवायची हे तुमच्या राजाचे काम .. .मराठा समाजाचा आधी पण वापर करून घेण्यात आला ...आणि आता पण .....तुम्हाला ओबीसी आरक्षणात जाऊन काहीही फायदा होणार नाही .....राजा अनपढ असला की प्रजा त्याच्या न समजलेल्या गोष्टीला पण टाळ्या वाजवते ...असाच हा प्रकार आहे ....

    • @chandrashekharshinde3116
      @chandrashekharshinde3116 2 месяца назад +3

      ​@@kishorbhusari6774राजा अनपड नाही तुम्ही जास्त शहाणे झाले आहेत.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 месяца назад +1

      ​@@kishorbhusari6774 50 च्या र टिकणार नाहीत.. राजा समजूतदार आहे...😊

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад

      ​@@chandrashekharshinde3116बेवडा आहे

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 2 месяца назад

    Right 👍

  • @bh_12P
    @bh_12P 2 месяца назад +3

    बेट्यानो भूमिका स्पष्ट आहे तर जो शब्द दिलाय तो पूर्ण करा नाहीतर नारळ घ्या.... एकदम सुपडा साफ च

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 2 месяца назад +25

    0BC खोट जास्त आरक्षण खातय ना. चुक तिथ आहे . जनगणना करून ती दुरुस्त करून न्याय होतो. पण हा न्याय तुम्ही करत नाहीं.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +11

    सरकारच महाराष्ट्र. पेटवण्याच काम करत आहे हे दिसत आहे

  • @LahuChougale-t4v
    @LahuChougale-t4v 2 месяца назад

    Tank you

  • @roshanhajare3428
    @roshanhajare3428 2 месяца назад +1

    Shinde saheb 🙏🙏🙏✌️

  • @chandrakantshinde8962
    @chandrakantshinde8962 2 месяца назад

    The great speech. C.m.sir many many thanks 🙏

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 месяца назад

    शिंदे साहेब निर्णय योग्य घ्या दोन्ही समाजावर पण अन्याय झाला नाही पाहिजे दोन्ही समाजाच्या हितासाठी निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट आहे दोन्ही समाजाचे हित असेल तर दोन्ही समाजांनी शिंदे यांचे स्वागतच करायला पाहिजे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад

    पळून जायला धमक दाखवली तसा आरक्षण द्यायला धमक दाखवा❤❤ एक मराठा लाख मराठा

  • @madhavghodekar5008
    @madhavghodekar5008 2 месяца назад

    Wel done 👍

  • @bhanudasrathod5688
    @bhanudasrathod5688 2 месяца назад

    शिंदे साहेब आपण राजीनामा घ्यावा . कारण आपल्यात सर्व घटकाना सोबत घेवून चालण्याची कुवत नाही

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 2 месяца назад

    जातीगणना करा आम्हाला ही कळेल कोणाची किती लोकसंख्या.

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +4

    काय तो निर्णय लवकरात लवकर घ्या, कारण 12 जुनं ला दादांचं उपोषण सोडले आणि आज 9 जुनं ला तुम्ही समीती हैदराबाद ला गेझेट साठी पाठवता म्हणजे तुम्हाला वेळ संपायच्या आकारात आली की तुम्हची झोप संपती ,‌त्यामुळे काय तो निर्णय लवकर घ्या शेवटी दादा सांगतील तिचं आमच्यासाठी पूर्व दिशा..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @shahee9361
    @shahee9361 2 месяца назад +16

    शिंदे साहेब obc तूनच आरक्षण द्या...बाकी काही बोलू नये

  • @ArunKale-u2j
    @ArunKale-u2j 2 месяца назад

    Very Good

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +1

    NDA सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही, आर्थिक सर्व्हेक्षण करत नाही. तर मग मराठा आणि OBC समाजाला न्याय कसा मिळेल?

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 2 месяца назад +17

    मा शिदे महतवाचा मुददा बाजूला राहातोय आपण सगेसोयरे वर बोलतच नाही बाकीचा फापटपसारा नका बोलू तयावर सगेसोयरे सरसकट या मुददयावर बोला मराठा मुखयमत्री साहेब

    • @ganeshchaudhari2194
      @ganeshchaudhari2194 2 месяца назад

      अरे विरोधी पक्षाने पण आले पाहिजे बैठकीला ते तर आले नाही म्हणजे त्यांना नकोय मराठा आरक्षण फक्त मराठा मतांसाठी राजकारण करायचे आहे. अरे मराठा आरक्षणाला विरोध करणारे मूळ कारणीभूत हेच विरोधी आहे

  • @sarjeraokhande6162
    @sarjeraokhande6162 2 месяца назад +1

    सगळी दिशाभूल आहे

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 месяца назад +10

    शिंदे साहेब आधार कार्ड सक्तीचे केले पाहिजे जातीच्या दाखल्यासाठी......

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 месяца назад

    एकनाथ शिंदे साहेब खरे बोलत आहेत. मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा गुन्हेगार शरद पवार हाच आहे हे मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 2 месяца назад +5

    मा शिदे साहेब सगेसोयरे ना आरक्षणला विरोध कादेऊन टाका ना तरच मराठा आपलया पाठीशी ऊभा आहे

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 2 месяца назад

      आमचे सगेसोयरे मुस्लिम ना आरक्षण मिळालंच पाहीजे

    • @MahendraShinde-f2f
      @MahendraShinde-f2f 2 месяца назад

      😂​@@DhondiramShinde-t1d

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад

    जय शिवराय पाटील ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +1

    शिंदे-फडणवीस-पवार यांना सामाजिक न्याय पेक्षा सत्ता .महत्त्वाची आहे. देवेंद्रपंत फडणवीस यांनी घटनाबाह्य पध्दतीने पक्ष फोडले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे झाले नाहीत. ते जनतेचे कसे होणार?

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 2 месяца назад

    महाविकास आघाडी ही मराठा आरक्षण विरोधात आहे हे स्पष्ट झाले. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवू. सर्व मराठा समाज हे सर्व पहात आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देईल तो आपला.

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 2 месяца назад +1

    आपण ही, July 2022 मध्ये आपलीच पोळी भाजून घेतली

  • @kalugaikwad8991
    @kalugaikwad8991 2 месяца назад

    शिंदे साहेब मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @avinashkasar8689
    @avinashkasar8689 2 месяца назад +1

    सगेसोयरे विषयी बोला साहेब....

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs 2 месяца назад

    तुम्ही महाराजांची शपथ पूर्ण करा अगोदर

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 2 месяца назад

    सत्ताधारी विरोधक एकत्र् च आहेत
    दोघांनी मिळून खायचं आणि भांडल्याचे दाखवायचे
    करा तयारी मराठ्यांचे स्वराज्य निर्माण करायचे

  • @someshwariss
    @someshwariss 2 месяца назад

    शरद पवार , UBT हे एकाच माळेचे मणी आहेत ...त्यांना फक्त या आंदोलनाचा फायदा घ्यायचा आहे ...

  • @sunilmedhe75
    @sunilmedhe75 2 месяца назад +16

    याचाच दूत असलेला ..सदावर्ते आहे .

  • @TejasShinde-dz3du
    @TejasShinde-dz3du 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा आरक्षण

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    चर्चा करा महाराष्ट्राला कळू द्या पाठींबा कुणाचा?विरोध कुणाचा?

  • @bapuraomore8645
    @bapuraomore8645 2 месяца назад

    साहेब आम्हाला ओबीसी तून आरक्षण पाहिजे 10%टिकणार नाही हे सर्वांना समजले आहे

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 2 месяца назад +1

    सगेसोयरे वर शिंदे साहेब बोलायला तयार नाही

  • @jagannathvishe9078
    @jagannathvishe9078 2 месяца назад

    विरोधक काय फक्त राजकणासाठी मराठी लोकांचा उपयोग करणार

  • @ganeshmore4931
    @ganeshmore4931 2 месяца назад +1

    सरकार म्हनून तुम्ही आरक्षण देणार कि नाही हे सांगीतले पाहिजे

  • @nandkumarpatole1739
    @nandkumarpatole1739 2 месяца назад

    शिंदे साहेब आजुन सुध्दा सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण काम सुरू करावं.

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 2 месяца назад

    मी तर म्हणते, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरक्षण द्यावे, म्हणजे खरोखरच भेदभाव जाऊन संपूर्णपणे समानता येईल. एक सुविचारी नागरिक

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 месяца назад

    दादासाहेब भुसे यांना बघून असे वाटते आमदारकीच्या निवडणुकी अगोदरच घाबरले आहे

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 месяца назад

    अगदी बरोबर बोलत आहेत शिंदे साहेब मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होता तरी पण कोणी येत नाही बैठकीला म्हणाल्यावर खरं कोण आणि खोटं कोण हे स्पष्ट कळत आहे जनतेला

  • @MadhavBokse-ls7oe
    @MadhavBokse-ls7oe 2 месяца назад

    साहेब आम्हाला obc मधून आरक्षण पाहिजे

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c 2 месяца назад +1

    शिदे साहेब सगेसोयरे याच वरची बोलाव

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669 2 месяца назад

    सदावर्ते कुणाचा माणूस सगळ्या महाराष्ट्र ला माहिती आहे !

  • @bhausahebshirale878
    @bhausahebshirale878 2 месяца назад +1

    तुम्ही द्या ना . सर्व श्रेय तुम्हाला मिळल . - निर्णय घ्या .

  • @shalavachva1371
    @shalavachva1371 2 месяца назад

    मुलीला मोफत शिक्षण मात्र एॅडमिशण घेतांना वेगळच चित्र

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 2 месяца назад +5

    साहेब.... हे काय करायचं ते करा... पण रस्त्यावर आंदोलन उपोषण रॅली.... ते कोणत्याही सामाज्याची असो... हे बंद करा. या मुळे सामान्य लोकांना त्रास होतोय...

    • @rameshukarde577
      @rameshukarde577 2 месяца назад

    • @rameshukarde577
      @rameshukarde577 2 месяца назад

      तुझी दुखले का ?

    • @valmikgarje6858
      @valmikgarje6858 2 месяца назад

      @@rameshukarde577 ज्या वेळेस डोक्याचा भात होतो ना त्या वेळेस अशा गोष्टी घडतात जेव्हा लोकं स्वतःला मोठं करण्यासाठी..

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 2 месяца назад

    महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना आरक्षणाची भुमिका काय आहे हे विचारले पाहिजे ते कोणच बोलत नाहीत फक्त महाराष्ट्रातील तमाशा बघत आहे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад

    सदर व ते तुमचा माणूस

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 2 месяца назад +1

    only shinde saheb

  • @raghunathbhosale3231
    @raghunathbhosale3231 2 месяца назад +3

    साहेब मागचं काही सांगू नका आता काय करणार हे सांगा

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 2 месяца назад

    पवार साहेब सत्तेत असताना त्यांनी का निर्णय घेतला नाही मराठ्यांबाबत, ते सर्व चालते यांना 😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    विधानसभेत चर्चा करा दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 2 месяца назад +11

    हो हे शरद पवार ने केल आहे

  • @vilasnalawade7751
    @vilasnalawade7751 2 месяца назад

    केंद्रीय मंत्रिमंडल 😮❤

  • @PrakashSabale-p7c
    @PrakashSabale-p7c 2 месяца назад +14

    शिंदे साहेब भुजबळ तलवारीची भाषा करता प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्यावर
    बोलना टाळता

    • @Nanapadalkar007
      @Nanapadalkar007 2 месяца назад

      😂😂😂😂😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад

      ओबिसि जिदाबाद

    • @RJ_..
      @RJ_.. 2 месяца назад

      ​@@chandrakantabhang5144 ❤ डा

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 2 месяца назад

    सरकार तुमच आहे विरोधकांच राजकारण सोडून आरक्षणावर बोला
    ..ऊगच विरोधकांच नाटक बंद करा

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 2 месяца назад

    सरकार तूमचे आहे निर्णय तूम्हाला घ्यायचे बाकी चे जावू द्या गूंलाल तूमचा ओ बी सी तून मराठा आरक्षण द्या वेळ वाया घालू नका विजय आपलाच होईल हे लक्षात ठेवा

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 месяца назад +1

    ह्या माणसाकडे कसलाही अभ्यास नाही कसलंही ज्ञान नाही कसलंही नियोजन नाही फक्त उचलली जीभ लावली टाळयाला

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 2 месяца назад

    बोलताना चेहर्यावर अतिशय घबराहट झाल्या सारखं वाटतं आहे पुन्हा एकदा ओ.बी.सी.नेत्यांच्या दबावाखाली मुख्यमंत्री आलेले दिसतात ह्याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे हे मराठा समाजाने ओळखून जावे.😢😢😢😢

  • @KailasSanglepatil
    @KailasSanglepatil 2 месяца назад

    आम्हाला o.b.c मधुन पहिजे शिंदे साहेब

  • @amoljavale348
    @amoljavale348 2 месяца назад +2

    शिंदे साहेब मराठा आरक्षण द्या आणि गद्दारी चा शिक्का पुसून टाका होऊन जाऊ द्या

    • @MahendraShinde-f2f
      @MahendraShinde-f2f 2 месяца назад

      गद्दार तर ऊबाठा आहे ज्यानी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नाकारले

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 2 месяца назад +13

    लोकमत ने मराठा ओपन ebc ला 100टक्के फी माफ ची मागणी उचलुन धरावि आणि योग्य न्याय मागावा

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h 2 месяца назад +2

    ओबीसी मराठा समाजाची एकच समान मागणी आहेत की जातीय जनगणना जो पर्यंत जातीय जनगणना होत नाही तो पर्यंत हे असंच चालत राहील