मराठा आरक्षण रद्द का झालं ? | Prakash Ambedkar on Maratha Aarkshan | MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #maratha #marathaaarakshan #marathareservation #prakashambedkar #vanchit #jaybhim #manojjarangepatil #maxmaharashtra
    मराठा आरक्षण रद्द का झालं ? | Prakash Ambedkar on Maratha Aarkshan | MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Helo: studio.helo-ap...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 256

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +86

    आद,अॅड,बाळासाहेब अंबेडकर वंचीत बहुजनांसाठी तळमळीने काम करणारे एक अभ्यासु अष्टपैलु व्यक्तीमत्व
    जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!🇮🇳✊

  • @charunerkar7768
    @charunerkar7768 3 года назад +42

    किती किती छान एखाद्या विषयावर मॅक्स महाराष्ट्र चर्चा घडवून आणू शकतो !

    • @ujwalamohod805
      @ujwalamohod805 3 года назад

      He Badasehab Ambedkar aslyemude charcha rgnli

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +1

      Charu Sarv Channel Asae Debate Kartae 📢✍️🆒🆗

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 года назад +13

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही प्रकाशप र्व

  • @subhasharke2330
    @subhasharke2330 3 года назад +12

    मराठा समन्वय समीतीने बाळासाहेबांच्या विचाराने चालले तर 100%यश मीळेल.जयभिम, जय शिवराय.

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 3 года назад +3

    ॲड आंबेडकर साहेब यांचे अभ्यासपूर्ण व मुद्देसूद विश्लेषण. एकंदरीत मराठा समाजाने आरक्षणाची मागणी नाहकपणे लावून धरू नये हाच याचा मतितार्थ आहे.

  • @shashiyadav7938
    @shashiyadav7938 3 года назад +5

    बाळासाहेब यांनी खरी फँकट सांगितले पण राजकीय नेते यांना हे सत्य पटल व पचल पाहिजे

  • @dhananjaykokane2061
    @dhananjaykokane2061 3 года назад +8

    प्रकाश जी
    खूप छान विश्लेषण केले,
    आम्हाला वस्तूस्थिती समजली !!

  • @shyamkulkarni2696
    @shyamkulkarni2696 3 года назад +27

    To be very precise, Marathas are financially and physically very strong. Why they require reservations. The poor people are not only in Maratha Community but in all community communities in Maharashtra State.The reasons putforth is not acceptable to anyone from any community in India.

    • @yuvrajspeaks6206
      @yuvrajspeaks6206 3 года назад +2

      The reason behind this issue is competition with bramhin Jain muslim and remaining other clas n castes in open category.on other hand backward students are getting seats in open quota also..they are not enough strong to fight other open category merit..n not getting admissions and jobs ..theytherfore are requesting reservation ..

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад

      @@kamlakarjondhale8729 right we don't want maratha virodhi constitution.

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +2

      @@kamlakarjondhale8729 that's why we should fight against bakwas constitution .

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 3 года назад

      @@yuvrajspeaks6206 if seats are the reason, why comission is explaining economic condition of maratha community. or poor farmer...
      ur explanation contradict itself wid gaikwad comission report.

    • @yuvrajspeaks6206
      @yuvrajspeaks6206 3 года назад +1

      @@kamlakarjondhale8729 WA mere Babbar sher..🙏

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 года назад +29

    मराठा आरक्षणाचं नेतृत्व जर प्रकाश आंबेडकरांकडे दिलं किंवा त्यानी तसं संघटन करून प्रयत्न करून बहुसंख्य गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून दिलं तर फार मोठया वर्गाला न्याय मिळेल

    • @siddhanta.khankal5501
      @siddhanta.khankal5501 3 года назад +5

      कोणत्याच अनुशनगणे शक्य नाही. गरीब मराठा ही संकल्पना मुळात अस्तित्वहीन आहे

    • @annachoudhari2854
      @annachoudhari2854 3 года назад +3

      प्रकाशजी तुमच्या मताशी 101 टक्का सहमत आहोत
      दहा टक्के श्रीमंत मराठे आणि 90 मराठे जोपर्यंत वेगळे होणार नाहीत तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही पण आपल्या मते मराठा समाजामध्ये प्रस्थापित (श्रीमंत)मराठे आणि विस्थापित (गरीब)मराठे दरी निर्माण झाली आहे खरे आहे पण एससी एसटी ओबीसी यामध्येसुद्धा प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी व विस्थापित (गरीब) एससी एसटी ओबीसी आहेतच की कायम विस्थापित गरिबावर अन्यायच होतो आपल्यासारख्या प्रकाश आंबेडकर रामदास आठवले अजून जे प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी एनटी तुम्हीच लाभ घेत आहोत पिढ्यानपिढ्या यांनी एकदा लाभ घेतल्यावर अशा लोकांनी आरक्षण सोडावे. किंवा यांना डबल लाभ मिळणार नाही याची तरतूद करावी कोणत्याही समाज जातीतून असेल तरी लाभ मिळणार नाही म्हणजे विस्थापिताना लाभ घेता येईल.

    • @dilipsawant5914
      @dilipsawant5914 3 года назад +3

      एकदा मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर राजकीय सामाजिक आर्थिक विकासासाठी विश्वास ठेवून पहावं

    • @fruitech4036
      @fruitech4036 3 года назад +3

      खरच प्रकाश सहेबान कडे द्या सूत्र

    • @123xyzabccba
      @123xyzabccba 3 года назад

      @@annachoudhari2854 : arey baba Moglai maratha ha Shivaji Marathyala shudra lekhto ani roti-beti vhyawaar karit naahi...tasey OBC SC ST madhye hoth naahi....

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 3 года назад +10

    आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल याचे सविस्तर विश्लेषण तसेच मार्गदर्शन केले आहे.

  • @shivajiwagh6611
    @shivajiwagh6611 3 года назад +40

    आंबेडकर साहेब तुम्ही पुढाकार घ्यावा आणि गरीब मराठ्यांना न्याय मिळवून ध्या आत्ता तुम्ही करू शकता

    • @mrmedico7644
      @mrmedico7644 3 года назад

      Aho as kas separate karnar? Reservation tar apan caste la ch deto na! He fakt rajkiy bhakarya bhajanya sathi kelel statement ahe

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 года назад

      Right

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 3 года назад

      मराठा हे मागासलेले नाहीत आरक्षण देता येत नाही

    • @walodemithun2881
      @walodemithun2881 3 года назад

      अत दिप भव

    • @power3433
      @power3433 3 года назад

      @@officialcritisizer6462 tumche je srimant zalet tyanche kadha

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 3 года назад +4

    विलास आठवले साहेब तुमच्या मराठा आरक्षण संदर्भात दोनही मुलाखती ऐकल्या. खूप छान प्रश्न विचारलात ,बरेच गैरसमज दूर झाले. तसेच सगळया नावजलेल्या चॅनलनी काहीतरी दोन जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे प्रश्न विचारले पण आपण मात्र जातविरहित वास्तववादी प्रश्न विचारुन शंका दूर करण्याचा छान प्रयत्न केलात. आपल्यातला या हाडाच्या पत्रकाराला मनापासून सलाम व भावी पत्रकरिता वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 года назад +4

    गरीब मराठ्याचा खरा शत्रू श्रीमंत मराठा गरीब मराठे, एससी, एसटी,ओ बी सी मुस्लिम एकत्र आल्यास इथल्या सत्ता धाऱ्यांची वाट लागेल.

  • @kanishkaandsuyashpawar4162
    @kanishkaandsuyashpawar4162 3 года назад +8

    I am kunbi(Obc) but Real fact and situation and Truly Says Mr Prakash Aambedkar Saheb.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +3

      Kunbi means Peasant Be Careful Nahe Tar Tujae Hak Maratha Khaun Jaael ✍️🆒🆗📢

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 3 года назад +18

    आर्थिक निकष तपासताना कोणत्या समाजाकडे किती टक्के प्रति मानसी जमीनीच्या मालकी आहेत हे सुद्धा तपासावेत.. कारण जमीन ही सर्वात मोठी संपत्ती आहे..

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 3 года назад

      Ya nikshavar bramhan, marwadi, Jain vagire gareeb prove hou shaktil mg tr.

    • @siddheshsangare7925
      @siddheshsangare7925 3 года назад +5

      @@anandnagpur111 मी फक्त जमीनीच्या निकषांवर द्या असं नाही म्हणत आहे. इतर आर्थिक निकष पाहताना सोबत जमिनीचा सुद्धा निकष पहावा असं म्हणत आहे..

    • @abhayzanjurne2987
      @abhayzanjurne2987 3 года назад

      Tumchyalokankadebharpurjaminiaahettyach

    • @sumit6889
      @sumit6889 3 года назад

      बरोबर जगात 99.99% लढाया या फक्त जमिनी साठी झाल्या आहेत

  • @akshaysapatal7858
    @akshaysapatal7858 3 года назад +18

    मराठा आरक्षण हा विषय आंबेडकर सोडवू शकतील फक्त

    • @siddhanta.khankal5501
      @siddhanta.khankal5501 3 года назад +2

      कोणीही नाही. शक्यच नाही.

    • @TheJacksonofficial
      @TheJacksonofficial 3 года назад +1

      @@siddhanta.khankal5501 Srv shakya aahe 😊🤙

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +2

      Arey savidhanach reservation virodhi ahe.

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +3

      @@kamlakarjondhale8729 savidhan desh virodhi ahe. Fekun dya te savidhan.

    • @akshaysapatal7858
      @akshaysapatal7858 3 года назад +5

      @@vbh4315 mg tu nigh ithun ja Pakistan la

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 года назад +6

    मराठा आरक्षणावर चर्चा म्हणजे येड पांघरून पेडगावला जाणे असेच आहे. कोणत्याही पक्षाला व नेत्याला मराठा आरक्षण व्हावे असे वाटत नाही . सर्व टाईम पास चालू आहे .

  • @RajanKarunakaran
    @RajanKarunakaran 3 года назад +3

    Thanks Max Maharashtra for arranging intellectual discussion.

  • @pawarashok7763
    @pawarashok7763 3 года назад +31

    आदरणीय बाळासाहेब आपणं गरीब मराठ्या बाबत तळमळ आहे हे मान्य पण मराठा गरीब जरी असेल तरी ते मागासवर्गीय लोकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर असतो त्याच्या स्वभावात कधीच फरक पडणार नाही उलट आरक्षण जर मिळाले तर ते मागासवर्गीय लोकांवर अत्याचार करण्यात हयगय करणार नाही त

    • @compassionlove2637
      @compassionlove2637 3 года назад +14

      खरंय भाऊ
      अलिकडे नांदेड चं उदाहरण आहे
      हा समाज खुपच मग्रुर आणि मुडदाड आहे

    • @prash2348
      @prash2348 3 года назад +4

      खरंय भाऊ

    • @prash2348
      @prash2348 3 года назад +5

      अगदी बरोबर भाऊ

    • @subhashbhinge7630
      @subhashbhinge7630 3 года назад

      विदर्भातील कुणबी अन्याय करीत नाहीत.

    • @rahuld592
      @rahuld592 3 года назад +3

      *Right,,,Bina reservation che Varachya jaatiche aahet,,, reservation milal tari Varachya jaatichech rahanar,,,,,aani apan khalachya jatiche aahot ani yanchya nazaret kayam khalachya jaatichech rahanar,,,,*

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 3 года назад +3

    HONORABLE PRAKASH AMBEDKAR is great man sir nice analysis.

  • @vivekdolas9356
    @vivekdolas9356 3 года назад +5

    अतिशय संतुलित चर्चा आहे ही.

  • @milindbagul400
    @milindbagul400 3 года назад +5

    मराठे राज्यकर्ते होते राज्य कर्ते आहेत बाळासाहेब यात आपण पडू नका आपल्या समाजाचे आधी बघा आमच्या वर काय अन्याय हौत आहे

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 года назад +1

    छान माग॔दशन केले बाळासाहेब.जय शिवराय जय भिम

  • @vivekanandkumbhar3752
    @vivekanandkumbhar3752 3 года назад +2

    जय संविधान Dr Babasaheb Ambedkar जय

  • @pritamkumarsawant117
    @pritamkumarsawant117 3 года назад +2

    10 मे Happy Birthday 🎂 साहेब

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 года назад +5

    Yes sir जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sshravan802
    @sshravan802 3 года назад +26

    आधीच विविध आयोग प्रमाणे मराठा समाज मागास ठरत नाही. आरक्षण मिळणे शक्य वाटत नाही

    • @bhagawanshinde7288
      @bhagawanshinde7288 3 года назад

      म तुम्ही लोक आम्ही जेवढी फीस भरतो तेवढी भरून बघा म कळेल

    • @siddheshsangare7925
      @siddheshsangare7925 3 года назад +1

      @@bhagawanshinde7288 मागास समाजांना जर तेवढी फिस द्यावी लागली असती तर त्यांना ती फी भरता आलीच नसती. त्यांना शिक्षण घेता आलेच नसते व ते अजून मागासेले राहीले असते.

    • @sshravan802
      @sshravan802 3 года назад +2

      @@bhagawanshinde7288 याला आम्हाला काय करायचा समाजाच्या नावावर राजकारण करणारे नेताना सांगा की त्याचा बरेच शैक्षणिक संस्था आहे फीस कमी करतील.

    • @sachinshelke207
      @sachinshelke207 3 года назад

      Te bhagu nantr pn ata yanchi satta janar

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 3 года назад +3

      @@bhagawanshinde7288 अरे बाबा इतिहासात ब्राह्मणांनी केलेल्या जातिवादामुळे काही लोक समाजापासून तुटले, ते अस्पृश्य झाले, त्यामुळे त्यांना पुढे आणण्यासाठी काही टक्के आरक्षण बाबासाहेबाना द्यावे लागले। इतिहास जर वेगळा असता तर कायदा पण वेगळा झाला असता। पण ही जातिभेदामुळे झालेली परिस्थिती आहे। तुम्हाला मिळत होते पण तुम्ही घेतले नाही आणि आता मिळत नाही

  • @sachin6980
    @sachin6980 3 года назад +11

    जो पर्यंत संविधान आहे तो कायदा महत्त्वाचा आहे आणि हा देश कायदेने चालणारा देश आणि जे कोर्टाने निर्णय तो अगदी योग्य आहे...हा विरोध नसून कायदा जो म्हणतो तो त्या़चा विजय आहे

  • @sanjaysalve2206
    @sanjaysalve2206 3 года назад +17

    मराठा समाजाने न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील अाणि वामन मेश्राम यांचे वीडियो पाहावेत, त्यांना मराठा अारक्षण का व कसे संपवले गेले याबद्दल सखोल माहीत अाहे...

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 3 года назад

      Te meshram mhntat, 2016 la morche zale tevha bjp sattet hoti n bjp nich support kel mhne maratha kranti morchanna....
      ithch distay kiti kiti knowledge aahe tyana

  • @neetamandlik7134
    @neetamandlik7134 3 года назад +2

    Very talented man

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 3 года назад +1

    अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मराठा आणि धनगर समाजला आरक्षण मिळून देऊ शकत.दुसरे कोणत्याही नेते व पक्ष आरक्षण विषय मार्गकडू शकत नाही..

  • @lordsangramnews2646
    @lordsangramnews2646 3 года назад +2

    आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांना एकच उपाय आहे हिंदू संस्कृतीचा त्याग करून विज्ञान वादी बोद्ध धर्माचा स्वीकार करणे त्या शिवाय पर्याय नाही

  • @SiddheshwarKaraleMScBEd
    @SiddheshwarKaraleMScBEd 3 года назад

    मा.Prakashji Ambedkar,
    खूप खूप धन्यवाद. आपण सदावर्ते ला योग्य जागा दाखवली.

  • @sawansabale7680
    @sawansabale7680 3 года назад +3

    21 व्या शतकातील 'बहुजनांचे राजे'बाळासाहेब आंबेडकर साहेब हे अतिशय अभ्यासू पणे विचार मांडतात. मराठा समाजाने साहेबांचे नेतृत्व स्वीकारला हवे. तरच निर्णय योग्य लागले . न्याय मिळेल. 🙏🙏🙏🙏
    🙏🙏जय जिजाऊ 🙏🙏जय शिवराय🙏🙏

  • @sanjaysalve2206
    @sanjaysalve2206 3 года назад +5

    केंद्र सरकार बहुमतात अाहे व राष्ट्रपतिं अध्यादेश काढून मराठा अारक्षण देउ शकतात.. परंतू मराठा समाज केंद्र सरकारकडे मागणी न करता राज्य सरकार कडे मागणी करत आहे हे साफ चूक अाहे... भाजपच्या विरोधात आंदोलन करायला मराठा समाज का घाबरतो ते कळत नाही

    • @pawansalunkhe5563
      @pawansalunkhe5563 3 года назад +1

      जसा फडणवीस ला त्रास दिला तसा वाकड्या ला पण होऊ द्या।

    • @sunilghadge328
      @sunilghadge328 3 года назад

      @@pawansalunkhe5563 tumhi jo koni vakdya cha ullekkh karat aahet..त्याच्या मागे सर्व कारखानदार शिक्षण सम्राट..आहेत..सर्व सहकार चळवळ..त्याच्या मिठीत आहे..

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 3 года назад

      @@pawansalunkhe5563 Sadhya centre kad focus krun adhyadesh kadhun bagha, naietr hech radna radav lagan pudchi 50 varsh.

  • @manishumale5375
    @manishumale5375 3 года назад +1

    Chan vishleshan prakash sirji

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 3 года назад +6

    Please protect our indian constitution and democracy and voting should be taken by BALLAT PAPER NOT BY EVM MACHINE and BJP hatav Desh bachao

  • @milindbagul400
    @milindbagul400 3 года назад +2

    मराठा समाज मागासलेला नाही बहिषकृत नाही दारिद्रय रेषेखाली नाही

  • @krushnapatil3831
    @krushnapatil3831 3 года назад +1

    खा! सर्वांनी लूटून खा!!हे सर्व मताच्या राजकारणासाठी.

  • @parvtimukhe4011
    @parvtimukhe4011 3 года назад +2

    Nice sir thank your prakash abedkar Saheb Max tv

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 года назад +8

    पण शाळेच्या दाखल्यात कुठ कस लिहायचं
    श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा
    टस काही करता येत नाही

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j 3 года назад

      Kunabi lihaych

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 3 года назад

      tasa prashna barobar ahe, thod ajun v4 kela tar samjal bas rajkaran hotai, bhetat kahi nai...
      as jr courtat jaun mhtle shrimant maratha n gareeb maratha vegle aahet, tar tithch haklun detin. uga kai b logic deta rajkiya lok.

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 года назад

      Kunabi

    • @subhashbhinge7630
      @subhashbhinge7630 3 года назад

      कुणबी समाजाला आरक्षणाचे लाभ मिळतात का ? शरद पवार साहेबांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे' , म्हणतात.खरे खोटे देव जाणो.

  • @sureshsonawane8103
    @sureshsonawane8103 3 года назад +5

    Saheb sahkar shetra maday manegment madhey S. C. and S. T. Tases OBC. Yanna 85 Takke pahije

    • @deepalibhate
      @deepalibhate 3 года назад

      Hya varti kaam honya chi khup garaj ahe

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 3 года назад +3

    Right Sir, Jay Bhim

  • @parmeshwaradhave5415
    @parmeshwaradhave5415 3 года назад +2

    Jaybhim🙏🙏🙏 jayshivray

  • @neilkamble9357
    @neilkamble9357 3 года назад +2

    अरे प्रकाश जी नाही बाळासाहेब म्हण.

  • @pravinpatil9336
    @pravinpatil9336 3 года назад

    Good Analysis by Adv. Ambedkarji
    Thx for fact

  • @goutamsagar8484
    @goutamsagar8484 3 года назад +4

    Jai bhim sir 🙏

  • @rahulbodare6823
    @rahulbodare6823 3 года назад +3

    Right 💯💯🙏

  • @akshaysapatal7858
    @akshaysapatal7858 3 года назад +5

    Vba

  • @mahiyaworld7
    @mahiyaworld7 3 года назад

    Khup chhan jaybhim sir suresh

  • @sureshpadwekar9904
    @sureshpadwekar9904 3 года назад +9

    जय वंचित जय भिम

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 3 года назад +1

    सुंदर विश्लेषण

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 3 года назад +1

    💯💯💯

  • @tashikavitakiran3474
    @tashikavitakiran3474 3 года назад +2

    Jay shivray jay vanchit

  • @ashishmaner7435
    @ashishmaner7435 3 года назад

    Great speech ....

  • @rushikeshdjoshi
    @rushikeshdjoshi 3 года назад +4

    सुप्रीम कोर्ट ने निकाल दिला म्हणजे फायनल आहे ...कुणीही काहीही आंदोलन करण्याची गरज नाही ..
    मीडिया नि पण मूर्ख आहे ..

    • @subhashbhinge7630
      @subhashbhinge7630 3 года назад

      बाळासाहेब म्हणाले दरवाजे बंद झालेलेनाहीत.

    • @rushikeshdjoshi
      @rushikeshdjoshi 3 года назад

      @@subhashbhinge7630 बाळासाहेब . राजकारणी आहेत ... त्यांना पण माहित आहे काहीही होत नाही ..

    • @sudampawar6512
      @sudampawar6512 3 года назад

      Tu x man ahes tuch kahi tri kr shendi

  • @lhukhedkr581
    @lhukhedkr581 8 месяцев назад

    👌👌💐💐🙏

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 3 года назад

    निर्णय झालाय , सुप्रीम कोर्टाने तो फायनल केलाय ...
    ब्राह्मण सी म आहे म्हुन उगचीच त्रास देऊ नये ..
    उगचीच वेळ वाया घालवून काहीही होणार नाही ..
    जय भवानी .. जय भीम . जय महाराष्ट्र

  • @user-jant
    @user-jant 3 года назад +6

    जय भीम

  • @dnyaneshwarmahadeo6784
    @dnyaneshwarmahadeo6784 3 года назад +1

    Fresh survey to be conducted by National commission throughout Maharashtra to find out the weaker section of society thereafter will be decided genuinely whoever is most needed and how much percentage are represented each category.
    Otherwise politician will always keep burning this topic. There are so many backward castes are deprived from reservation by caste scrutinity commission. maharashtra Govt has given tremoundous power to commission by making 2000-2001. They are invaliding & targeting weaker section due to lack of their political absence. Can Maharashtra Govt show the courage like milk of milk & water of water or always making fools.

  • @bhumayyaadheli
    @bhumayyaadheli 3 года назад

    ऍड गुणरत्न सदावर्तेसाहेब यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकलावरील चर्चा संवैधानिक घटकांवर आधारित कायदे आणि कलम यावर होती

  • @akashadhau6225
    @akashadhau6225 3 года назад +4

    कारण कि high कोर्ट bjp che दलाल होते म्हणून high कोर्ट मध्ये मंजूर झाले पण सुप्रीम कोर्टात अटकले... कारण ते मोठं आहे..

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 3 года назад

      @Vishal H supreme court mde tiknar nai mhnunch kelta....
      yevde yede nai te sc manage kraila.

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 3 года назад

      @Vishal H Manus tevhach manage krto jevha swatacha fayda disto...
      party cha tasch ahe. Ani aplyala mahit asun pn apan tyanach vote krto je apla v4 nai krt, bas 1 vel daru n chicken detat tyana krto apan vote.
      ews mde pn fayda tech uchlnar...
      Ews maybe tikel because ews mde sc st obc yet nai, ani yacha artha te reverse reservation honar nai. ( open sathi)

  • @shashankmohod7003
    @shashankmohod7003 3 года назад

    सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल काय आहे ते आधी प्रत्येकाने पाहायला हवं त्यात कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर सर्वोच्च बोट ठेवून मराठा आरक्षण देऊ शकत नाही ते पाहावं. ते पाहाल आणि नीट समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईन की सर्व राजकीय पक्ष निव्वळ राजकारण करत आहेत.

  • @sachinkulkarni919
    @sachinkulkarni919 3 года назад +4

    ब्राह्मण समाजाला आरक्षण आणि आट्रिसिटी कायद्यासाठी प्रयत्न करावेत हि विनंति प्रकाश आंबेडकर साहेबांना

    • @subhashbhinge7630
      @subhashbhinge7630 3 года назад

      आरक्षण ठीक आहे , पण अॅट्रासिटी कशासांठी.

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 3 года назад

      आरक्षण कुठे हवय मंदिरात?

    • @rohanmech88
      @rohanmech88 3 года назад

      @@officialcritisizer6462 hahaha

    • @kaus4764
      @kaus4764 3 года назад

      @@officialcritisizer6462 bhai education madhe deu shaktat maratha brahman na

  • @siddharthdhawale5734
    @siddharthdhawale5734 3 года назад +1

    Great saheb

  • @atulnile2551
    @atulnile2551 3 года назад +2

    जय भीम साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @researchoriginal8626
    @researchoriginal8626 3 года назад +4

    गरीब .. श्रीमंत असे काही नाही.. सर्वाना जातीचे महाआकर्षण आणि अभिमान आहे.. खरे तर हे लोक आपण मागासवर्गीय ..आहोत असे मानतात का? आरक्षणाचे.. राजकारण करून..काही लॉजिक नसताना बनावट रिपोर्ट तयार करून .. एका उच्चं वर्गाला.. फक्त मतांसाठी .. मागासवर्गीय.. दाखवायचे.....

    • @sunilghadge328
      @sunilghadge328 3 года назад

      Yes real agree..

    • @subhashbhinge7630
      @subhashbhinge7630 3 года назад

      श्रीमंतांना कुठं जातीचं आरक्षण असतं हो. ?ते जातीचा स्वत:च्या स्वार्थासांठी वापर करुन घेतात.

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 3 года назад

    जयभीम-लालसलाम काॕम्रेड अॕड्.बाळासाहेब पोलखोल-हल्लाबोल

  • @dattatraysoudagar646
    @dattatraysoudagar646 3 года назад

    साहेब गेल्यावर्षी विठ्ठल मंदीर उघडले!या वर्षी नवीन कार्य कोणते?
    जय भिम, नमो बुध्दाय नमो नमंः

  • @atishbhagat2857
    @atishbhagat2857 3 года назад +2

    kay maratha samajala jativadacha samna karava lagto kay tyani dalitanvar hot aslelya anyay atyacharana tond dyave lagle ahe.
    kay tyana asprushata, samajik bahishkar yansarkhya karvayana tond dyave lagte. kay tyana (marathyana) jativarun khasgi karkhanyanmadhe nokri nakarli jate, kay sarkari nokryanmadhe jatichya navavarun marathyanchi badhti rokhli jate.kay jatichya navavarun sarkari nokryanchya niyukti darmyan honarya jatiya bhedbhavacha samna karava lagto.yache uttar nahi ase ahe. Mag marathyana arakshan ka mhanun milave. jar marathe arthik drishtya magaslele astil tar tyana arthik sahaya sarkarne karave, jeparantu maratha samaj ha athik drishtyahi samruddha ahet mag tyana aarakshan ka mhanun milave?
    parantu dalitana ajunhi hya sarva anyayancha samna sampurna bhartat karava lagto ahe.Yache jite jagte udaharan maharashtratil pimpalgaon yethe 30 dalit parivaranvar marathyani samajik bahishkar takla ahe, ani asa anyay ha dalitanvar pratyek thikani kela jato mag te sarkari nokrya asot kinwa khasgi nokrya madhe. yache ankhi ek udaharan madhe nuktach kendriya tantrik shikshan sansthetil IIT kharagpur yethil eka mahila pradhyapikene dalit vidyarthyana jatiya shivigal keli ani tyana dhamkavla.hya mulmudyanvar aarakshn he milale pahije. sadhya marathyanchi tashi paristhiti nahi ani mhanun marathyana aarakshan milta kama naye.

  • @missionupsc1167
    @missionupsc1167 2 года назад

    Kunbi is reality , jai Bhavani jai shivaji

  • @edcccvehshhshsss6095
    @edcccvehshhshsss6095 3 года назад

    Balasaheb knows very well that Maratha's won't get reservation then why he is with SambhajiRaje ?

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 9 месяцев назад

    Bhimam sharnam ghàchami

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 3 года назад +3

    Neta asava tr asa

  • @walodemithun2881
    @walodemithun2881 3 года назад

    💯

  • @anandnagpur111
    @anandnagpur111 3 года назад +2

    High court madhe fixing zala asava, supreme court ne impartially kaam kela asava!

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 3 года назад +3

    या प्रकाश आंबेडकरांना ज्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत त्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोइस्कर पणे टाळतात. म्हणे वकिलाच्या युक्तीवादावर बोलायचं नाही. विचारांची लढाई विचारांनी लढायची असते. त्यांचे मुद्दे खोडून दाखवा ना..
    फक्त राजकारण करतायत हे.

  • @chakorsutar43
    @chakorsutar43 3 года назад

    *बहुजनहदयसम्राट*

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 Месяц назад

    नकही सामाजिक न्याय पँट झाला नाजी

  • @sunilghadge328
    @sunilghadge328 3 года назад +1

    सामाजिक दृष्टी ने मराठा मागास ठरत नाही..मग रिझर्व्हेशन..कसा मिळणार

    • @sachinshelke207
      @sachinshelke207 3 года назад

      Mg eak kam tu mazya eth yeun raha me tuzyakd rahto mazyakd je ahe tu ghe ani tuzyakdch mala de pahu konala garaj ahe aarkshanachi

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 3 года назад +1

      @@sachinshelke207 असे तर मग तू श्रीमंत मराठे आहेत त्यांच्याकडे जा।
      सामाजिक दृष्टीकोण कळतो का तुला, वैयक्तिक गरीब तर सर्व समाजात आहेत।

  • @nitinpatil8008
    @nitinpatil8008 3 года назад +8

    मला वाटत नाही कोणी नेते पाठींबा देतील

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 3 года назад

    Advocate, Sadavarte sahenanche bhashan pan aika🙏

  • @mahendraramteke6661
    @mahendraramteke6661 3 года назад +1

    मराठा आरक्षण का रद्द झाले ते सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे आता प्रकाश राव काय सांगणार
    आहेत नवीन नवल विशेष

  • @jszhsbsnns
    @jszhsbsnns 3 года назад +2

    Ha manus nusta... asnar asnar ..ashi asnari paristiti hech bolto...bilkul aiku vatat nhi boln hyach

  • @techopublikaledefrencho4681
    @techopublikaledefrencho4681 3 года назад +1

    Garib marathech aghadi vr astat. Dalit atyacharat.

  • @rameshpagareja5293
    @rameshpagareja5293 3 года назад

    Abydkarji great

  • @user-jant
    @user-jant 3 года назад +1

    Hi

  • @rajgameing8916
    @rajgameing8916 Месяц назад

    Marath.prakas.amedkar.jeedabad

  • @sureshbhave9992
    @sureshbhave9992 3 года назад

    Dr Ambedkar is mistaken when he says that Marathas never were warriors before the the times of Shivaji Maharaj. Who were the people who fought in the armies of the Hindu kings, the Yadavs, etc. In the fourteenth century. Who were the people who fought in the armies of the sultans in Maharashtra? The ancestors of Shivaji Maharaj were sardars in the armies of the sultans. As for the reservation for Marathas, those who challenged it showed conclusively that Marathas were not economically backward as a class of people. The had the lion's share of every opportunity. So, it was a no go situation, legality of the matter apart.

    • @Magnetar_10
      @Magnetar_10 3 года назад

      Kunabi is word he used Kan and bi , these are farmers not worriers since boudhas times

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 3 года назад +1

    Aaj Babasaheb hote tho sabse pehale
    Pimpalgaon taluka mudkhed Jilla Nanded Apne dalit bhaiyon ki madad karne jaate.
    Chahe lock down ho ya phir Aandhi Toofan duniya ki koi takat Baba Sahab ko vahan jaane se nahin rokti.
    Rajya main teen aur Kendra mein 2 dalit mantri hai. Vo
    Nanded Jana chahte Hain. Koi unhe rasta batao please.
    Hahahahaha hahahahaha

  • @amitsalunkhe3217
    @amitsalunkhe3217 3 года назад +1

    Patatay tumcha Maratha samaj nakkich tumcha hatat hat deun.. Udyacha changlya maharashtra sathi nakki kam karel.

  • @vaishalipatil3413
    @vaishalipatil3413 3 года назад

    जयभीम

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад +3

    सगळी जाती धर्माची आरक्षणे रद्द करावीत, गेली सत्तर एक वर्षे सगळ्यांनी आरक्षणाचे फायदे घेतलेले आहेत, आता ती बंद करा, आणि यापुढे आरक्षण द्यायचेच असेल तर ते आर्थिक मागासलेपण असणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांना द्या. अन्यथा कुणालाच देऊ नका. खूप लाड झाले सगळ्यांचे. केंद्र सरकारने विचार करून पाऊल उचलावे.

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 3 года назад +3

      त्या साठी अगोदर जाती समाप्त होने गरजेचे आहे

    • @neoprism6811
      @neoprism6811 3 года назад +4

      मागसलेल्या सोबत लग्न जोडनार का ? ☝

  • @bhimgeetebyvijaybhange3072
    @bhimgeetebyvijaybhange3072 3 года назад +1

    Ya aavaniwar He khup moth aaschyarya aahe ki manawachya jiwanat janma ghyawa aani manawatesathi aaplya jiwachya karodopat oze wahawe.
    Ya sampurn jagat dusra konihi Nahi
    Fakta BABASAHEB aahet. Aani adarniya BALASAHEB ha Wasa
    Mukatyane odhat aahet.
    Ashya mahamanwancha Kahi lok tiraskar kartat, tyana gallichh bashet
    Comments kartat he suddha ek
    Mothe aaschyarych aahe.

  • @MsPawan18
    @MsPawan18 3 года назад

    kharch ha bjp chi team ahy..

  • @vijaynalawade2782
    @vijaynalawade2782 3 года назад

    यावर उपाय.।।। गरीब मराठा समाजने भारतीय जती अगोदर नाहिशा करून आर्थिक निकशावरुन आरक्षण मिळविण्यासाठी पयतन करावेत .यामुळे कोणत्या ही धर्म असणारावर अननाय होणर नाही जात हीच खरी अडचण आहे.

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 3 года назад +3

      अगोदर जाती समाप्त करण्यात याव्यात

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 года назад

    Ami arakshan ghanar. Ami Maratha ahot. Tumi don't worry

  • @sureshnipane37
    @sureshnipane37 3 года назад

    टाईम पास चालू आहे

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 3 года назад

    आंबेडकर कुळवाडी नाही कुणबी बोल

  • @madanlalambadasgaikwadgaik9915
    @madanlalambadasgaikwadgaik9915 3 года назад

    Balasaheban kade prakaran sopwawe marg nighel