महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीचंद पडळकर साहेब झाले पाहिजे ही महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाची इच्छा आहे
बरोबर भाऊ, यांच मिंदेचा जरांगे ठेकेदार आहे, त्यांनेच महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी आणि मिंदेनी आरक्षणाचे राजकारण करून दोन समाजात वाद लावला आहे..
एकच मागणं सरकार कडे जो उमेदवार...समाज मधून निवडून आला... ज्याला सगळ्या समाजाची मुख्यमंत्री पदा साठी पसंती आहे त्यालाच मुख्यमंत्री करा...जो कोण्या एका समाजाला घेऊन न चालता सगळ्यांना सोबत घेऊन चालेल त्यालाच मुख्यमंत्री करा....😊
धरण गेला घेऊनच एवढे मोठे उमेदवार मराठा दिलेले आहेत एवढे मराठा उमेदवार असताना ओबीसीचा कसाच मुख्यमंत्री होणार नाही हे लक्षात ठेव बाळा छत्रपती चा मुख्यमंत्री होणार
फडणवीस साहेब,भुजबळ साहेब.. व इतर नेत्याना ल CM हवे पूर्ण पाठिंबा 👍👍👏..सर्व OBC बहुजन च पूर्ण पाठिंबा आहे.✌️✌️✊✊..आत्ता उरलेल.मराठा राजकारण उखडून फेका...देवा भाऊ 😎🚩:face-blue-smiling::face-blue-smiling:
OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे. १. OBC गटाची पुनर्रचना करा. २. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा. ३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका. ४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा. सरसकट मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. 🚩
दिले ना आमच्या मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आरक्षण 57 लाख कुणबी नोंदी सापडले जवळपास दोन कोटी समाज ओबीसीत गेला राहिलेला पण लवकरच जाईल एकनाथ भाई शिंदे किंग ऑफ मराठा@@santoshk3511
बोगस कुणबी ओबीसी सर्टिफिकेट काढून मोठ्या प्रमाणावर ती शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लाटणाऱ्या मराठा समाजातील फ्रॉड विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे ससाने साहेब आपण हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे
ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे.....
😂😂😂😂
मुख्यमंत्री ब्राह्मण होणार
Obc nako maharashtrat pakishthanat pathava
बरोबर कुणबी ओबीसी झाला पाहिजे कारण ते ओबीसी मध्ये 50%आहे
Rajya Marathyanch ani CM pan Marathach parampare pramane.
अगदी बरोबर ,भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करावे
OBC मुख्यमंत्री झाला पाहिजे
😅😅😅bhava aag lavat raha
ओबीसीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
ओबीसी चा मुख्यमंत्री करा
ओबीसींचा dhanyavagh ओन्ली भुजबळ साहेब. Cm झाले पाहिजे
Yes yes you are right sir
100 obc मुख्यमंत्री झाला पाहिजे
ओबीसीचा मुख्यमंत्री झाल्यावर कोयते नाही काढले म्हणजे बरं होईल
ओबीसी मुख्यमंत्री पाहिजे ❤
जय ओबीसी ❤❤
ओन्ली ओबीसी पंकजा मुंडे ताई 🎉🎉🎉
पहिली महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे
Correct
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीचंद पडळकर साहेब झाले पाहिजे ही महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाची इच्छा आहे
महायुतीचे प्रमुख ठरवतील ते आम्हाला मान्य आहे 🪷🏹🕑🙏🌹🙏🚩🚩🚩🚩
हाके ला गृहमंत्री व्हायचंय आपण व्हा मुख्यमंत्री. आणि जे जनतेतून निवडून आलेत त्यांना पाठवा राजस्थान च्या वाळवंटात😂
अगदी बरोबर
पंकजा मुंडे पालवे यांना मुख्यमंत्री करा🎉
अर्र हाड. सप्न बघा पिंकी आणि मुख्यमंत्री 😂😂
एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस🚩🚩🇮🇳
Deva bhau💐✌
पंकजा ताई ला मुख्यमंत्री करा.🎉
💯 बरोबर
एकनाथ शिंदे मुळेच तुझी सत्तेत सहभागी झाले
मुख्यमंत्री कोणीही असो. OBC असला तरी त्याला मराठा समाजाला न्याय देता आला पाहिजे. काय ससाणे बरोबर ना. बघूया एवढा मोठेपणा आहे का ?
Pankajatai munde great leader ✌✌🚩🚩
Right dada
Obc फॅकटर चाला आहे
सर्वाधिक मराठा आमदार निवडून आलेत 😅😅
बरं.. तरी पण आरक्षण मिळणार नाही भाऊ..किती पण उपोषण करा😂😂😂
112 फक्त 😂
बर आहे OBC मराठा 36 आकडा असून दोघांनी पण महायुती पसंती केली
@@Ash22702tari pan highest..obc chya hatat rajya dile tar rajya vikun khatil...for exam Bihar 😂😂😂 yogijinchga agothercha U.P. 😂😂😂
@@Ash22702 total 2019 che 166 che 2024 la 204 jhale re..
बरोबर आहे
Right 👍
बरोबर भाऊ, यांच मिंदेचा जरांगे ठेकेदार आहे, त्यांनेच महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी आणि मिंदेनी आरक्षणाचे राजकारण करून दोन समाजात वाद लावला आहे..
ओन्ली फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे.
ओबीसी जनतेला....
एक नंबर ससाणे साहेब 🎉
एकच मागणं सरकार कडे जो उमेदवार...समाज मधून निवडून आला... ज्याला सगळ्या समाजाची मुख्यमंत्री पदा साठी पसंती आहे त्यालाच मुख्यमंत्री करा...जो कोण्या एका समाजाला घेऊन न चालता सगळ्यांना सोबत घेऊन चालेल त्यालाच मुख्यमंत्री करा....😊
फक्त फडणवीस साहेब 🙏🪷🙏
Te sagale talavae nachnare andar ahet
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री करावे व ओ.बी.सी. व पहिली महिला .बी .जी. पी. ने महाराष्ट्र मध्ये केले पाहिजे
मंगेश ससाणे ब्रँड इस ब्रँड..👍👍
मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार निवडून आलेल्या आमदारांना आहे.
पंकजा ताई साहेब
मग एकनाथ शिंदेंची आमदार कशी निवडुन दिले OBC ने.म्हने OBC फ्कटर 😂
महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
सर्वात जास्त आज मी मराठा आमदार आहेत त्याला लक्षात राहू द्या
पंकजाताई मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पैकी एकाला मुख्यमंत्री करा.
भुजबळ साहेबाना मुख्यमंत्री करा
जरांगे पाटील यांनी मंत्री मागणी केली नाही,हाकेनी मंत्री करावे असे म्हटले आहे.
धरण गेला घेऊनच एवढे मोठे उमेदवार मराठा दिलेले आहेत एवढे मराठा उमेदवार असताना ओबीसीचा कसाच मुख्यमंत्री होणार नाही हे लक्षात ठेव बाळा छत्रपती चा मुख्यमंत्री होणार
OBC pn मराठाच आहेत त्यामूळे आत्ता आपण जातीने मराठा असलेल्या समाजाचं सगळया समजला सोबत घेउन चालणे हे कर्तव्य आहे...
@@vikram4873 मराठा आरक्षणाला विरोध का करता मगं, मराठा कुणबी एकच असल्याचे पुरावे असूनही विरोध केला जातो.
शिंदे च पाहिजे मराठ्यांना, आरक्षणाचा मुद्दा पुर्ण करायचा आहे
अहो हे सगळं देवेंद्र फडणवीस साठी चाललंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार होणार होणार
Great 👍
100% देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत
मुख्यमंत्री पद विसरा
देवेंद्र फडणवीस ना किंवा इतर ओबीसी नेता मुख्यमंञी झाला पाहिजे❤
कारे फाटली का मराठा २३४ आमदार आहेत
@@Yraypgdargfg112
hakyala banv ki . Kutlya confidence ne cabinet magty te deshi vadpaav?😂🤣
@@bdl1-i1f पुर्ण प्रेस पहावी मिञा, त्यांनी मागितले नाही, पञकारांच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले
@@rukmajimugwane2497 saglech tyachyavar ajkal hastayt..😂
आधी जनतेमधुन निवडून येउद्या मग मुख्यमंत्री पदांसाठी मागणी करा
204 मराठा आमदार बाजूला काढा आणि बघा मुख्यमंत्री करा
Only Jarange Patil jindabad Jalgaon 👌
आता अजित दादा सोडून भुजबळ आणि देवेंद्र सोडून पंकजा.. मग शिंदे काय करणार..EVM सरकार
आरे सर्वात जास्त मराठा आमदार आहेत.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री .आदरणीय एकनाथ संभाजीराव शिंदे .हेच योग्य आहेत....जयमहाराष्ट्र
पंकजाताई ना कोयते लावायला मशीन घेऊन दयायची आहे.... जरांगे पाटील म्हणावे...🎉🎉
पंकजाताई ला करा पहिल्या महिला मुख्यमंत्री व obc चेहरा
Back door entry kele..pahila front door ne nivdun yayla sanga
magchya daratlyana mukhya darvajatun koni vichart nahi..
मराठा मुख्यमंत्री झाला पाहिजे
महाराष्ट्र चे राष्ट्राध्यक्ष जारांगे ला करा
ससाणे भुजबळ चा टॉमी 😂ओबीसी पाहिजे ना मग कुणबी चा मुख्यमंत्री करा.
आणि म्हणे जातीभेद संपवायचा
महाराष्ट्राचा एकच मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब
ओबीसींच्या मतावरच हे सरकार विजयी झालेलं आहे,आता ओबीसींच्या मतचा आदर करून ओबीसी मुख्यमंत्री करावा
फडणवीस साहेब,भुजबळ साहेब.. व इतर नेत्याना ल CM हवे पूर्ण पाठिंबा 👍👍👏..सर्व OBC बहुजन च पूर्ण पाठिंबा आहे.✌️✌️✊✊..आत्ता उरलेल.मराठा राजकारण उखडून फेका...देवा भाऊ 😎🚩:face-blue-smiling::face-blue-smiling:
शिंदे साहेब एकटे निवडणूका लढले असते तरी 288 पैकी किमान 160 आमदार निवडून आले असते
महाराष्ट्राचा नाथ❤ एकनाथ शिंदे साहेब ❤
भुजबळ ला करा म्हणजे नवीन महाराष्ट्र सदन घोटाळा करेल
आमचा संघर्ष योद्धा एकच पाटील मनोज दादा जरांगे पाटील
जारांगे ला महाराष्ट्र च राष्ट्राध्यक्ष होणार
Jarange Patil jindabad Jalgaon 👌
Eknath shinde Saheb 🔥🚩💪
आम्ही इतर ओबीसी शिंदे साहेब बा बरोबर ..❤❤🎉
204 मराठा आमदार...💪🚩
जरागे मुख्यमंत्री ह्याला पाहिजे
मंगेश ससाणे सोजवळ संयमी अभ्यासू हाके पेक्षा तर खूप बरे हाके येड म्हणतंय मला मंत्री करा
भुजबळ
गोपीचंद मुख्यमंत्री करा
वाघमारे ला दोन वर्षे व हाकेला तिन वर्षे मुख्यमंत्री करा त्यांच्या मुळेच सर्व सिटा निवडून आल्यात सर्व ओबीसी मतदान आहे .
OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे.
१. OBC गटाची पुनर्रचना करा.
२. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा.
३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका.
४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा.
सरसकट मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.
🚩
मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे साहेब किंग ऑफ मराठा महाराष्ट्र
आमरण उपोषण करा मग obc मुख्यामंत्री होईल....
ईव्हीएम फॅक्टर चालला
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
❤मुख्यमंत्री मराठा होणार ❤...
बरं.. तरी पण आरक्षण मिळणार नाही 😂😂😂😂😂😂😂
दिले ना आमच्या मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आरक्षण 57 लाख कुणबी नोंदी सापडले जवळपास दोन कोटी समाज ओबीसीत गेला राहिलेला पण लवकरच जाईल एकनाथ भाई शिंदे किंग ऑफ मराठा@@santoshk3511
@santoshk3511 👍👍
Ja re deva bhau kiva Eknath ji hech mukhmantri honar
ओपन आहे ओपन लढतो@@santoshk3511
एकनाथ शिंदे ओबीसी आहेत
बोगस कुणबी ओबीसी सर्टिफिकेट काढून मोठ्या प्रमाणावर ती शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लाटणाऱ्या मराठा समाजातील फ्रॉड विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे ससाने साहेब आपण हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे
शिन्देची गरज नाही,, आता,,, भाजपला,,
.. देवेंद्र होणार किंवा दादा होणार,, CM
अहो शेंडगे-हाके नी पाठिंबा दिलेल्या ओबीसी पक्षांचा एकही उमेदवार यवु शकला नाही मग यांना अशी बडबड करण्यात काय उपयोग आहे.
रामदास आठवले ला मुख्यमंत्री करा
मराठा मुख्यमंत्री❤❤
होणारच उपमुख्यमंत्री तर नक्कीच
फडणवीस ला मुख्यमंत्री करा
ओन्ली वन एकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
मा छगन भुजबळ साहेबांना फक्त पवार साहेब मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री करू शकतात
100% महागाई सुरु आहे ते बघ
एकनाथजी शिंदे साहेब
पंकजाताई मुंडे
होणार पण नाही ओबीसी चा मुख्यमंत्री
देवा भाऊ be like - मी काय इथ उपटायला बसलोय का ती चिक्की आणि सदन ची फाईल उघड रे😂😂😂
Only एकनाथ शिंदे सरकार
Only maratha
Only मराठा 🚩🚩🚩
शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नकोय..जरांगे चे शिंदे, पवार हे मार्गदर्शक आहेत..शिंदे नी जातीयवादी राजकारण सुरू केले