Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 493

  • @pandurangghodeswar5221
    @pandurangghodeswar5221 7 месяцев назад +176

    दरबारात एखादा तर विदुषक पाहिजेच ना

  • @vipeendhale
    @vipeendhale 7 месяцев назад +76

    सामाजिक न्यामंत्री ऐवजी लाच्यार आणि हस्येजत्रा मंत्री बनवायला पाहिजे

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 7 месяцев назад +39

    रामदास आठवले यांना फक्त सत्तेची खुर्ची तेवढी दिली की आठवले खुश ही खुश
    राज्यसभेत मागील दारातून गेलेला खासदार म्हणजे आठवले सत्तापिपासू निवडून आलेले आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार अथवा खासदार नाही तरी कॅटागिरीतील व्यक्ती म्हणून मंत्रिमंडळात स्थान देऊन बोलती बंद करणे बस एवढेच

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 7 месяцев назад +2

      आता यांच्या बाजुला राज्य सभेत,सुनेत्रा पवार बसनार

    • @user-rl9wv4mk1oaaggg
      @user-rl9wv4mk1oaaggg 22 дня назад

      2:36

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg 7 месяцев назад +37

    आठवलेंना पंतप्रधान करा .देशभरात मनोरंजन होईल .

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 7 месяцев назад +69

    कविता गाणी विनोद करून देशाचा विकास होत नाही ।।

  • @rahulingale6795
    @rahulingale6795 2 месяца назад +28

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील सर्वात मोठा जोकर आहे हा रामदास

  • @sumeetushire6269
    @sumeetushire6269 7 месяцев назад +83

    राजदरबारात जसा खुष मस्करी असतोच, सर्कस मध्ये जोकर असतो तसं.. यांच्या मध्ये यांचं स्थान आहे.

    • @SushilMeshramkar-gk1ut
      @SushilMeshramkar-gk1ut 7 месяцев назад +4

      पदा.साठी हपापलेले.

    • @NitinThoke-br4fc
      @NitinThoke-br4fc 6 месяцев назад +3

      संघर्षातून वरती आलेला माणूस आहे तो समजलं का बेटा

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 4 месяца назад

      @@SushilMeshramkar-gk1ut आपण ताठ वागून काय कमविले. ना इज्जत ना प्रतिष्ठा. त्यांना समाजात प्रतिष्ठा आहे काही का असेना.

    • @Vaultdrawing24
      @Vaultdrawing24 Месяц назад

      ​@@NitinThoke-br4fcआता संघर्ष करतो का?

  • @wats.in.name....
    @wats.in.name.... 7 месяцев назад +15

    तुम्ही अर्धवट बातमी देता. 2014 साली नरेंद्र मोदी लोकसभेसाठी पहिल्यांदा उभारले होते. मोदी निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून त्यांनी 2 जागेवर उभे होते. रामदास आठवले यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांना पहिला पाठिंबा दिला. मित्र पक्ष मोदींना नंतर पाठिंबा दिला. मोदी यांच्या दोन्ही मतदार संघात रामदास आठवले यांनी 16 सभा घेतल्या ह्या ठिकाणी मित्र पक्षाच्या एकाही नेत्याने सभा घेतली नाही. त्यामुळे रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी हे घनिष्ठ मित्र मानतात. आणि मैत्रीची परत फेड म्हणून त्यांना राज्यसभा व मंत्रिपद देतात.

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 7 месяцев назад +28

    जोकर बिना सर्कस अधूरी.

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 7 месяцев назад +41

    आपल्या गाडीला एक निळा झेंडा लावता यावा, आम्ही निधर्मी आहोत हे दाखवण्यासाठी

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 2 месяца назад +7

    फक्त वंचित बहुजन आघाडी. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत

    • @VijayKhobragade-x1b
      @VijayKhobragade-x1b 2 месяца назад

      दोनो को दलाली करने के लिए .

  • @tanajikamble1280
    @tanajikamble1280 7 месяцев назад +13

    आठवले आर पी आय गटाचे पाच दहा खासदार आहेत त्यामुळे मोदीजींना मंत्रीमंडळात घ्यावे लागतय

    • @rajeshgaikwad2791
      @rajeshgaikwad2791 4 месяца назад

      😂

    • @shantaramgaikwad3799
      @shantaramgaikwad3799 3 месяца назад

      काही पण, नावे सांगा,

    • @dattasshinde
      @dattasshinde Месяц назад

      ना आमदार ना खासदार... नगरसेवक तरी आहेत का?

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 6 месяцев назад +21

    कोणालाही दुखवत नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. सलग 3 वेळा राज्यमंत्री आहेत. अहंकार तर बिल्कुल नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात ही जमेची बाजू.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 5 месяцев назад

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @SureshPatil-t1d
      @SureshPatil-t1d Месяц назад

      💯 Correct....prakash aamebdkara sarkha baba sahebanchya virodhat jat nahit...🙏🙏🙏

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 7 месяцев назад +11

    भारत सरकार को patrol ऐसा कि बहुत जरूरत है बाकी चाय पानी कम चाय बहुत अच्छे हैं वह मतदान डिवाइड नहीं करते बहुत बड़ी बात आठवले साहब आज के बाद कुछ दिनों के बाद कैबिनेट मंत्री बनेंगे

  • @ramchandraotawanekar9368
    @ramchandraotawanekar9368 7 месяцев назад +30

    जोकर फक्त मनोरंजनाचे काम करत आहेत. स्वार्थी माणूस आणखी काय करणार?

  • @sahebraomore2945
    @sahebraomore2945 4 месяца назад +7

    विदुषकासारखे आहे त्याचां दिमाख त्याला कुणी जाती मध्ये विचारत नाही,

    • @AniketKamble-oj3sj
      @AniketKamble-oj3sj Месяц назад

      तुझ्या बापाला जाऊन विचार जातीत विचारत की नाही जातीवर नाय जायचं जातीवर आलो तर दुनियात दिसणार पण नाय समजलं का केल्या

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 7 месяцев назад +15

    अरे लोकांमधून निवडून आले त्यांना द्या ना मंत्रीपद. पंकजाताई मुंढे यांचे पुनर्वसन करणे गरजेचे नाही का? आणि हे कुठली निवणुक न लढविता सरळ मंत्री.

    • @ईदुबाईJawale
      @ईदुबाईJawale 5 месяцев назад

      बाप.तो.बाप.आसतो

    • @sunilrandhir1845
      @sunilrandhir1845 5 месяцев назад

      चिक्की घोटाळ्या बद्दल दिलच पाहिजे 😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад

      Tyanchi Vote bank kiti Mothi aahe mahit ka? Pankaja Tai ne kuthe Sanghrsha kela aahe?

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 месяца назад

      Pankaja Tai aalya ka nivdun?

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 7 месяцев назад +5

    पावर आहे आठवले साहेबांचा

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 3 месяца назад +3

    आटवले हे आज समजुन घेण्या सारखे आहे.?
    यांना शेवटी च्या वेळी त्यांना समजेल.?
    आंबेडकर विचारधाराच संपवने
    सोपे जाणार नाही.?

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 3 месяца назад +2

    भाजप ला दलीत चेहरा हवा तो पण न बोलनारा यांना संविधान ची चींता नाही आहेराणीत मण आहे सागेल काम ना आणी बादेल भाकर ना

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 7 месяцев назад +15

    रामदास आठवले धुत॔ राजकारनी मोदी सारखे मोठे नेते आठवले साहेब यांना भितात

  • @sbs1098
    @sbs1098 5 месяцев назад +8

    पिक्चर मधे जॉनी लीवर पहिजे ना 😂

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 7 месяцев назад +20

    पूर्वजांच्या पुण्याईवर माणसाला बरा वाईट मार्ग मिळत असतो ! आठवले साहेबांच्या पूर्वजांनी हाल अपेष्ठा सोसुन चांगले काम केलेले असणार म्हणुनच त्यांना अशा संधी मिळतात त्यामुळे त्यांना नांवे कोणी ठेऊ नयेत !

    • @VinodSadanshiv-nq5fs
      @VinodSadanshiv-nq5fs 6 месяцев назад +1

      माझ्यामते आदरनियच आहेत आठवले साहेब,आयत्या पिठावर रेघोटया मारून नेते झाले नाही खुप मेहनत केली त्यांनी ☺️

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 5 месяцев назад

      ​@@VinodSadanshiv-nq5fsएकदम बरोबर

    • @SunilBhivasane
      @SunilBhivasane Месяц назад

      Barobar

  • @balasahebwaghmare6195
    @balasahebwaghmare6195 4 месяца назад +4

    मालकाशी ईमानदारी प्रामाणिक पणे करतात म्हणून हे नेहमी मंत्री आहे

  • @RajuDabhadekar-x7f
    @RajuDabhadekar-x7f 5 месяцев назад +2

    रामदास आठवले साहेब जिंदाबाद

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 7 месяцев назад +4

    म्हणजे.भाजपीय.लाचार.एकनाथ.शिदें.पेक्षाही.आठवले.सांहेबाच.स्थानमोठ.आहे.आठवले.साहेब.कशेही.असोपन.एकपद.त्यांना.भेटतेच.व.एकपद.त्यांच्या.नावावर.फीक्स.असतेच.

  • @rajrawangaonkar9820
    @rajrawangaonkar9820 День назад

    सत्तेत राहूनच बहुजनाचा विकास करता येतो. रिकामा बात्या मारून विकासापासून वंचित राहावे लागते. हे प्रत्येकाला समजणे काळाची गरज आहे

  • @RamdasBorkar-c7s
    @RamdasBorkar-c7s 7 месяцев назад +21

    कॉमेडियन आहे म्हणून असतात रामदास आठवले

  • @DattatrayKambale-n7v
    @DattatrayKambale-n7v 5 месяцев назад +2

    आठवले हे मोदींचे भाहुले आहेत आणि आठवले इतका नालायक आमच्या समाजात नाही कारण त्यांना मणिपूर दिसत नाही ना समाज खोबरे तिकडे चांगभले अशी त्यांची भावना आहे जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 7 месяцев назад +10

    मला देतात नेहमी मंत्रिपद
    मला देतात नेहमी मंत्रिपद
    ,,,,बापरे गडबड झाली पुढचं काही आठवेना

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 7 месяцев назад +9

    रामदास आठवलेंना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सिंबाल म्हणून वापर करता येतो

  • @yogeshhajirnis481
    @yogeshhajirnis481 6 месяцев назад +3

    अवघड जागेचे दुखणे. असून ताप नसून संताप.

  • @AvinashJadhav-o8o
    @AvinashJadhav-o8o Месяц назад

    आठवले यांच मला पटत नाही करण ते स्वताच्या मंत्री पदासाठी काम करात आमच्या महर जातच्या 1 तारी नगर सेवक किंवा आमदार आहे का मुंबई मधे आठवले साहेब आम्हाला दुख आहे की तुम्ही स्वतः साठीच काम करतात मुंबई मध्ये 1 तरीआपला महार नगरसेवक किवा आमदार नाहीत आम्हाला मान वर करुण समज फिरायला लाज वाटे आपला 1 कही हक्काचा माणूस नाही आहे तुम्ही फक्त स्वताच्या बगता ह्याचा आम्हाला दुखा आहे. डॉ.बाबासाहेब अंबेडकराचॆ नाव घेऊन PM होऊ शकतात मोठमोठे मंत्री होऊ शकतात तर त्याच्या महार समाजाचा एकही नगरसेवक किवा आमदार का होऊ शक नाही #जय भीम 🙏💙 जय सविधान 💙

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 2 месяца назад +4

    ना किसीसे नफ़रत, ना किसीसे द्वेष, आठवले जिंदाबाद

  • @vasanttandel7563
    @vasanttandel7563 7 месяцев назад +1

    रामदास आठवले हे जनतेचे खासदार नाहीत तर लोकसभेच्या सासंद यांचे मनोरंजन करणारे नेते आहेत.

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 3 месяца назад +1

    आठवले साहेबांचा १ रुपये पण आमच्या गावाला निधी नाही त्यांचे कट्टर समर्थक आहेत पण त्यांना गावांसाठी निधी देणं जमलं नाही

  • @JagannathThokale
    @JagannathThokale 7 месяцев назад +5

    आठवले साहेब गोर-गरीबांचे नेते आहेत समर्थक असो किंवा विरोधक सर्वांचाच सन्मान करतात

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 6 месяцев назад +1

    फार सुंदर आहे तरी आपले अभिनंदन

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 7 месяцев назад +11

    अहो ते शीघ्र कवी आहेत ना त्यामुळं बहुतेक

  • @rajivsalokhe-p5t
    @rajivsalokhe-p5t Месяц назад +2

    भारीच आहे

  • @suhaspatwardhan3463
    @suhaspatwardhan3463 5 месяцев назад +1

    छान युक्तिवाद.

  • @Riteshkasbe11
    @Riteshkasbe11 9 дней назад

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा स्वाभिमान आता कुठे साहेब... कुठे ते बाबासाहेब मंत्रीपदाला लाथ मारणारे आणि कुठे हे लाचार नेते... 😢💙

  • @kedar6658
    @kedar6658 Месяц назад +1

    कारण हा कलंक आहे महाराष्ट्राला लागलेला...

  • @pappurajpagare1153
    @pappurajpagare1153 6 месяцев назад +1

    याला एक आध्यात्मिक कारण देखील आहे . रामदास आठवले ही एक दिव्य आत्मा आहे हे भाजपातील बऱ्याच लोकांना माहीत आहे म्हणून मोदी जे स्वतः एक अवतार आहेत , रामदास आठवले यांचा नेहेमीच मान राखतात त्यांना मंत्रिपद देतात.

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 3 месяца назад

    रामदासजी आठवले, शरद पवार यानिअधी गटवले, तिथून ते कांग्रेस कडे वळले, स्थिरावत असताना ते, शिवशक्ती भीमशक्ती नावाने,शिवसेना जवळ केले, कालांतराने भाजपत स्थिरावले. एक मात्र खरे ते कुठेही असोत,सत्तेपासून दूर नाही राहिले. रामदासजी आठवले साहेब प्रत्येक ठिकाणी कवितेने उत्तरे देतात. म्हणून मलाही मोह आवरला नाही. राग मानू नये.

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 6 месяцев назад +2

    देश भर् मनोरणजेन करा येचे असेल् तर् रामदास आठवले यांना पी
    P. M. बनवा व

  • @atulkamble6688
    @atulkamble6688 Месяц назад +1

    पुढच्या वेळी याला मिळणार 🔔🔔🔔

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 Месяц назад +1

    आठवले साहेबांना भारत देशाचा पंतप्रधान करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे

  • @pappunikam8877
    @pappunikam8877 4 месяца назад +1

    चांगला माणूस आहे सर्वांना सांभाळून घेतो

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 7 месяцев назад +9

    राजकारणात मनोरंजनासाठी विदुशेक पाहिजे देशाचा विकास होईल का अशि लोक ठेवले आहे काय करतोय तो आठवले काय धंदा सुरू आहे

  • @avidnewsreader3491
    @avidnewsreader3491 6 месяцев назад +2

    आठवले हे एनडीएच्या मंत्रिमंडळात परत स्थान कसे मिळवू शकले हा प्रश्न मात्र अद्यापहि अनुत्तरितच राहिला!

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 6 месяцев назад +3

    टाटाखालचमाजरम्हनजेरामदास.आठवले.जस.नाचम्हनेलतस.तो.नाचतो.म्हणून.त्यालापददीलेजाते.जयभीम

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 7 месяцев назад +3

    रामदासजी आठवले आठवले बहुत अच्छे वांटेड है पूरा महाराष्ट्र का जय भीम आलू का और बाकी समाज का बहुत अच्छे से ध्यान रखते हैं और सरकार से बहुत अच्छा कमिटमेंट करते हैं भारत सरकार को आठवले साहब की बहुत जरूरत है इलेक्शन लड़ते नहीं और मतदान डिवाइड करती नहीं बहुत अच्छा है अटल साहब का विचारधारा लोकतंत्र के लिए बहुत अच्छे हैं लोकतंत्र के लिए आठवले साहब की विचारधारा बहुत अच्छी है लक्षण नहीं लड़ते और मतदान डिवाइड नहीं करते यही तो खास बात है बाकी नाम लेना ज़रूरी नहीं है 25 साल से सिर्फ लड़ते हैं और डिपॉजिट जब तक करते हैं इनको कौन बताएगा सिकंदर मैन क्या है इनको कॉल बताएगा लोकतंत्र क्या पता नहीं लेकिन सिंह महाराष्ट्र में ऐसे 45 पर क्या है खुद का भी नुकसान करते हैं और पब्लिक का जनता का मतदान खराब करते हैं और अपना भी नाम खराब करते हैं डिपाजिट वक्त हो जाता है सबसे अच्छे सबको लगे भारी अकेले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 7 месяцев назад +1

      पहीले विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरजी को पडो.उनके विचार क्या थे उसको समजो फिर आठवले सही या गलत इसका फैसला करो, जयभीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏

  • @suhaspatwardhan3463
    @suhaspatwardhan3463 7 месяцев назад +2

    छान!

  • @Vinaybouddh
    @Vinaybouddh 7 месяцев назад +1

    गिना तो शून्य को भी जाता है,
    जब संख्या के बाद आता है..
    #athavle

  • @NitinThoke-br4fc
    @NitinThoke-br4fc 6 месяцев назад +5

    , माझे प्रेरणास्थान,💙🙏

  • @hemrajbhowate4211
    @hemrajbhowate4211 2 месяца назад +2

    मला। आवढला। आठवले साहेब

  • @pratapsingvalvi5029
    @pratapsingvalvi5029 10 дней назад

    अशा लोकांना बहूजन SC ST लोकांनी निवडून कसकाय दिलं हे कधीच मागासवर्गीय लोकांचे प्रश्न मांडत नाहीत.

  • @anandrao7668
    @anandrao7668 7 месяцев назад +8

    आठवले यांचे सारखे स्तुती पाठक असलेकी काहीही गैरकृतय केल तर पचायला सोप होत

  • @hasrajkale3110
    @hasrajkale3110 Месяц назад

    रामदास आठवलें यांची मोदीला का गरज पडतेकी रामदास आठवले यांना फक्त गाण्यावर व कोनही म्हणेलकी कायम दारुची नशा केल्या सारखे बोलता येते म्हणून मोदी च्या सरकार मध्ये रामदास आठवले यांची गरज पडते जय जवान जय किसान जय शिवराय

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar 7 месяцев назад +3

    तुम्ही करा वटवट मी आहे निगरगट😂

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Месяц назад +1

    प्रत्येक मतदारसंघात आठवले साहेबाचे कार्यकर्ते आहेत,,, साहेबांचे कार्यकर्ते आदेशाचे पालन करतात

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 Месяц назад

    आठवलेले समाजाशी काही घेणं देणं त्याची फक्त तिजोरी भरली पाहिजे

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp 3 месяца назад +1

    कारणं चाटणारा कूणी तरी पाहीजे
    पूर्तता करणे आठवले चे कर्तव्य आहे.

  • @maruti147
    @maruti147 Месяц назад

    करण आठवले एक् उत्तम कवि आहेत

  • @Pradipbansode007
    @Pradipbansode007 4 месяца назад +1

    साहेब ❤❤❤

  • @TheTime_traveling
    @TheTime_traveling Месяц назад

    रामदास आठवले एकमेव आंबेडकर अनुयायी आहेत 🙌🚩

  • @prakashmagar7485
    @prakashmagar7485 4 месяца назад

    SC समाजावर कलंक आहे, त्याच्या काळात केंद्र सरकारने phd करणाऱ्या sc मुलांची शिष्य वृत्ती बंद झाली. Maharashtra शासनाची मात्र सुरू असली तरी ती पण नियमित भेटत नाही.
    समाजवाद संविधानाचा आत्मा आहे पण मोदी सरकारने समाजवाद मोडीत काढला. त्या साठी समाजवाद म्हणजे काय हे समजले पाहिजे.

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 Месяц назад

    आंबेडकरी जनता एकं होऊ नये म्हणून

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 7 месяцев назад

    मोदींना हास्य जत्रा मंत्री पदांची गरज असल्यामुळे आणि आठवले यांची लाचारी, आणि स्वतः हा मंत्री पद मागतात , त्या मुळे काहीतरी देणं आहे
    आणि ते दिलं पाहिजे ही भुमिका समोर
    ठेवुन आंबेडकरी जनतेला खुश ठेवतात.

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 7 месяцев назад +4

    रामदासजी आठवले साहब अपनी नाम के आज भारत देश में मोहताज नहीं पूरे भारत में अटल एस आपका नाम है बहुत अच्छे से समझ सकते चलता का मतदान कभी डिवाइड नहीं होने दिया यहीं तो हां स्वाद है बहुत अच्छे लगते हैं महाराष्ट्र के हवाले साहब बहुत अच्छे हैं लोकतंत्र को लेकर चलते हैं और भारत सरकार में गठबंधन है बहुत अच्छी बात है आज 4 आज पूरे महाराष्ट्र में मुंबई में 500000 से भी ज्यादा कार्यकर्ता हटो लेस आपके साथ है यह तो खास बात है वह मतदान किसी का डिवाइड नहीं करते तारीफें सा बिन अच्छे हैं वैसा लौटकर का हूं आठवले साफ

    • @SakhahariTribhuvan
      @SakhahariTribhuvan 7 месяцев назад +1

      Athavale Sahab progress and developed and give education to all the people's of Bharat that is need of the people's of Bharat Namo budhay Jai bhim thank you for your work

  • @RavindarPawar-iz5wn
    @RavindarPawar-iz5wn 7 месяцев назад +5

    Very very nice

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 Месяц назад

    रामदास आठवले संसदेतील वातावरण टेनशन फ्री करतात
    त्याच्या कविता हा ऐक करमणुकी ची असते

  • @amolkamble5562
    @amolkamble5562 7 месяцев назад +2

    आज २००३ मधील लोकसभेचा व्हिडिओ बघितला अटल बिहारी वाजपयी साहेब यांच्या बद्दल आठवले काय बोलले तरी सुध्दा आज bjp त्यांना मंत्रीपद देते

  • @sankalpfulzele1927
    @sankalpfulzele1927 5 месяцев назад

    2024 BSP. VBA ची एक सीट निवडून आणू शकत नाही हा समाज आणि आठवले ला बईमन बोलतो इथे तर बाबासाहेबाना समाज बईमान झाला आहे

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 5 месяцев назад

    दलीत पक्षाचा एखादा मंत्री ठेवावा लागतो.
    म्हणून सोयीचा कार्यकर्ता म्हणून राज्य मंत्री करतात. त्यांना पॉवर काही दिसून येत नाही..
    पूर्वी पेक्षा तरतूद कमी कमी होत चालली आहे.

  • @LaxmanChavan-yh9wr
    @LaxmanChavan-yh9wr Месяц назад

    ग्राम पंचायतीत पण पडणार हे नक्की कुणाचेही सरकार आलं तरी खुर्ची आमची पक्की

  • @sanjaygaikwad7649
    @sanjaygaikwad7649 4 месяца назад

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉
    अभिनंदन

  • @govardhankapure6672
    @govardhankapure6672 6 месяцев назад

    रामदास आठवले यांना मंत्री पद देतात कारण
    त्यांना जगण्याचा मार्ग मोकळा झाला. कारण जातीय वादी RSS पुरस्कृत BJP पार्टीला मते पुरवली. दलीत समाज आम्हाला मते देतो. त्यासाठी पडला तरी मंत्री करतात

  • @KamleshYadav-gj3xw
    @KamleshYadav-gj3xw Месяц назад

    छान.

  • @YogeshNikam-hn8dg
    @YogeshNikam-hn8dg Месяц назад

    आपल्या महाराष्ट्राची लक्ष्मीकांत बेर्डे आहेत ते😊😊😊😊

  • @rupeshawhad4861
    @rupeshawhad4861 6 месяцев назад

    Ek number video

  • @MachindraUbale-l9t
    @MachindraUbale-l9t 3 месяца назад

    कुऱ्याच्या गळ्यात पट्टा घट्ट बांधून एक हाडडी टाकली की तो चगळत बसतो ती गत झाली आहे

  • @subhashtangade643
    @subhashtangade643 6 месяцев назад +7

    लोकनेते रामदास आठवले साहेब जिंदाबाद,

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 7 месяцев назад +8

    आठवले साहेब जातीचे राजकारण करत नाहीत. पैसे खाऊन B टीम म्हणून जगत नाहीत. ते सर्व समाजाला घेऊन चालतात.

    • @VinodSadanshiv-nq5fs
      @VinodSadanshiv-nq5fs 6 месяцев назад +1

      पैसे न खाताAटिम आहेत B टिम नाहीत समाजासोबत धोकेबाजी तर करत नाहीत ना म्हणुनच आदरनिय आहेत आठवले साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 7 месяцев назад

    मोदींच्या मंत्री मंडळात रामदास आठवले सारखे सर्व केवळ नामधारी लोक मंत्री आहेत त्यांना कधीच अधिकार दिला जात नाही.❤

  • @dashrathanbhule7132
    @dashrathanbhule7132 6 месяцев назад

    आठवले १९९० मध्ये कॉग्रेसच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते आणि २४ वर्षांनी भाजपने राज्यमंत्री केलं. हे प्रमोशन कि लाचारिचे डीमोशन.
    कॉग्रेसने १२ विधानसभा, महापौर आरपिआय साठी दिल्या तर भाजपाने एक हि जागा अगदी नगरपालिकाहि दिली नाही.

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 3 месяца назад

    एखादा झाकन झुलया जोकर असावा महणुन घेतात पुर्वी राजे महाराजे लोक चालले की रामोशी समाजातील लोक पुढे मागे होतीच ना

  • @vijayghumare5192
    @vijayghumare5192 Месяц назад

    आठवले यांचे प्रत्येक जिल्या मध्ये व्होटिंग आहे म्हणून.. मंत्री होतात

  • @SunilPawar-x3f
    @SunilPawar-x3f Месяц назад +1

    Ved sar aahe to aathavale??

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 4 месяца назад

    मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढती माहागाई बेरोजगारीला - अच्छे दिन - म्हणतात !
    कायम स्वरुपी सत्ताचा पिछवाडा साफ करीत असतात ! 🐯

  • @balkrishnarane8474
    @balkrishnarane8474 Месяц назад

    भाजप मंत्रीपद देतय....पण आठवलेंनी ते फुकट का घ्यावे.

  • @atullandge5175
    @atullandge5175 6 месяцев назад

    रामदास आठवले ने आतापर्यंत एकाही सामान्य कार्यकर्त्याला मोठे केले नाही. स्वतः मात्र सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसतो.

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 6 месяцев назад

      आठवले साहेब यांच्यामागे आईचे कष्टतर आहेत आणि आणि त्यांनीही स्वतःही फार परिश्रम केले आणि सर्वात महत्वाचे मा. आंबेडकर साहेबांचे अशा अनेक गुणवंतांवर सुधारण्याचे आशीर्वाद आहेत फक्त संधी मिळताच सरकारशी जुळवून घेता आलं पाहिजे

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 7 месяцев назад +4

    रामदास आठवले आयत्या बिळात नागोबा 😅 बिन कामाचा दलित आहे पण दुसऱ्या दलीताचा विचार करीत नाही असो आबेंडकर यांचं फायदा स्वतः करून घेतला आम्ही फक्तं बगतोय

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 7 месяцев назад +1

    संसधैमधै कॉंग्रैस पक्षाची टिंगलटवाळी करायची मोदी शहा भजन गायच संसधैतील भाजपा खासदारांचे टुकार जोक्स टुकार कविता ऐकवून कर्मनूक करायची हैचा साठी मोदी भाजपा आठवलैंना मंत्री पद दैतात समाज कल्याण है कधीच समाजा साठी किंवा अन्याया विरुद्ध बोललै आठवत नाही मणीपुरची घटना आसो हास्यरत घटना आसो किंवा सवीधाना विरोधी बोलनारै भाजपा मंत्री खासदार काही बोललै तरी आठवलैंनी कधीच भाजपाला जाब विचारु शकत नाही आसा माणूस भाजपा साठी पाहिजे जणतैच समाजाच काही दैन घैन नाही आठवलैंना

  • @RameshChavan-d2n
    @RameshChavan-d2n 6 месяцев назад +2

    ❤। से। जेय भीम नंमो बुंधाय।

  • @pravinpansare6488
    @pravinpansare6488 6 месяцев назад

    नरेंद्र मोदी हे रामदास आठवले यांना चेंबूर वेळेसनरेंद्र मोदी हे रामदास आठवले यांना चेंबूर वेळेस मंत्रिपद देतात त्याचे कारण म्हणजे काँग्रेसचा पान उतारा करण्यासाठी रामदास आठवले आपल्या कवितांचा वापरकरतात

  • @oomprakashpurohit9796
    @oomprakashpurohit9796 Месяц назад

    PRANAM N PRANAMG SECRET RELATIONSHIP WITH.. ❤❤❤❤❤

  • @KanishakSalve
    @KanishakSalve 4 месяца назад

    आंबेडकरी चळवळ फोडण्यासाठी आपल्याला एक डाव

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Месяц назад

    सिद्धार्थ विहार वडाळा (मुंबई) लवकरच बांधून तयार होईल . मुख्यमंत्री फडणवीस व आठवले
    साहेबांच्या च प्रयत्नाने