मी BJP चां कट्टर समर्थक असून देखील आता फडणवीस आणि शिंदे ला जागा दाखवणार... ओबीसी उमेदवार नसेल तर वेळप्रसंगी वंचित आघाडीला मत देणार पण BJP, शिंदे गट व दादा गट यांना देणार नाही..😢
ताई माझ्या मते उमेदवार निवडणे काहीच अवघड नाही.जे शिक्षणात टाॅपर असतील म्हणजे 95 टक्के असतील तेच निवडावे मग ते कोणत्याही समाजाचे किंवा कुठल्याही गटातील असोत.
Aho tari maratha arakshan milu shakat nahina 100%sangto kitihi sarkarne pada padi kara pan maratha arakshan milu ach shakt nahi sarkar kanuan je aswasan dila te yeak b angar ahe b j p sarkar shinde.sarkar tar deaitnahi na
बरोबर ताई हे पक्षाचे नेते नकोच सगळे नवीन लोक आम्ही इंडियन एकच पक्ष असला पाहिजे
ताई. अभिनंदन
बरोब्बर ताई पुन्हा एकदा सत्ताधारी neta पडायला पाहिजे
अभिनंदन ताई
सुवर्णा ताई मोहिते पाटील ताई तुमचे धन्यवाद ताई
🙏🚩 बरोबर ताई
गप्पे दादाचं कौतुक
किती केसेस लढल्या वकील ताई
ग्रेट ताईसाहेब...👌👍
ताईंना सर्व माहित आहे. 10 वर्षाच्या पुढे कुठल्याही समाजाला आरक्षण नाही.
Ho सरळ सरळ fhsvle आहे
ताई नंबर एक
एकच मिशन मराठा आरक्षण.नसता विधानसभा. खिंड लढवु. ताई.
बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण कायम ठेऊ नका असे सांगितले आहे
ग्रेट
बरोबर ताई
हैद्राबाद गॅझेट हा एकच पुरावा आवश्यक आहे .
मी BJP चां कट्टर समर्थक असून देखील आता फडणवीस आणि शिंदे ला जागा दाखवणार... ओबीसी उमेदवार नसेल तर वेळप्रसंगी वंचित आघाडीला मत देणार पण BJP, शिंदे गट व दादा गट यांना देणार नाही..😢
आलेले खासदार हुशार आहेत त्याना माहीत आहे जारांगे च्या मागण्या कधीच पूर्ण होणार नाही
हे नाटक कराव लागत
कितीही विरोध करत असला तरी, सगळ्यात जास्त मराठा समाजाला मदत फडणवीस यांनीच केली आहे. हे वास्तव आहे.
Right
नसता सर्वांचे आरक्षणकाढा , अन् आर्थिक निकषावर आरक्षण द्या . जात धर्म न बघता .
सर्व च आरक्षण काढले पाहिजे ,आणि आर्थिक निकष वर आरक्षण दिले पाहिजे ..
Jarangay Chya Nadee Lagun Barbad Hoet Ahat Vesrun Jaa Arakshan EWS Madhay Samadhan Mana 😅😎✍️🤠
छत्रपती शिवरायांच्या सोशल इंजिनिअरिंग ची अंमलबजावणी करुन तुम्ही शासन कर्ती जमात बनू शकता.
मराठा ओबीसी वंजारी यांनी एकत्र येऊन केंद्राची सत्ता हस्तगत केली पाहिजे
सत्ता हस्तगत करा आणि तुम्ही च तुमचे प्रश्न सोडवा अत दिप भव स्वयंप्रकाशित व्हा कुणावरही अवलंबून राहू नका
Hya Kaslya Advocate Asaveedhaneek Magnee Karat ahay 🤠📢 ✍️
ताई माझ्या मते उमेदवार निवडणे काहीच अवघड नाही.जे शिक्षणात टाॅपर असतील म्हणजे 95 टक्के असतील तेच निवडावे मग ते कोणत्याही समाजाचे किंवा कुठल्याही गटातील असोत.
कुणीच उघड भूमिका घेणार नाही ताई.
या वर एकच उपाय ओबीसी च 19% a,b,c गट करून इतर जातींना पण न्याय द्यावा राजकीय आरक्षण मराठा समाजाला नकोच.
ताई लोकसभेत फक्त आरक्षण विरोधक पाडायचे होते , तो जरांगे पाटलांचा प्लॅन सक्सेस झाला , आता मुख्यमंत्री आरक्षण१०० % देणार .
👌💯🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍
288 मध्ये 5 आमदार निवडून येतील ताई मराठा
ताई आपण खासदारासाठी कोणाला उभे
केले नाही
अडीच से प्रस्तापीत निवडणुकीत पाडू .
Maratha samaj ni zantela sanga amhi patilke sodun paddalit banto sawat ahe maratha samaj atlast paddalit zala 🎉🎉
पण ताई , दादांनी राजकारणात पडू नये तर पुन्हा प्रस्तापीत राज्य करतील मग पुन्हा सामान्य गरीब मराठयांची हेळसांड होणार . ?
त्यांना सुद्धा vip च लोक लागतात आजकाल
288 uabha kara aani takat dhakva..
एकनाथ शिंदे १०० % आरक्षण देणार
Tai Tum chat mage ahe
कोण हाके ?कवडी किमतीचा ?