भारतीय समाजव्यवस्थेत धर्म निरपेक्षता व सर्व नागरिक समानता असेल तर जातीनिहाय आरक्षण पध्दत त्वरित बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण पध्दत सुरू करावी, तरच भारतात शांतता नांदेल.
Jarange हम करेसो कायदा ह्याप्रमाणे वागत आहेत.तुम्ही कायदेशीर लढाई लढा ना.संविधान आहे त्याप्रमाणे वागा.आंदोलन भरकटवू नका.बाबासाहेबांच्या संविधानाला मानत असाल तर तुम्ही कायद्याप्रमाणे जा.
कित्येक वर्षापासून हा विषय चालू आहे. दरम्यान पवार, चव्हाण, देशमुख, निलंगेकर, पाटील असे जवळपास 8 ते 9 वेळा मराठा मुख्यमंत्री होते. त्यांनी हा प्रश्न सोडवला असता तर मराठ्यांचे इतके हाल झाले नसते.
@@marutidevale791 Adhichya maratha CM ni kay kela ? Tyavelchya PM ni kay kela? Saglya goshti Modi ni karavya ashi apeksha karta any tyanna shivya deta. Votr dila hota ka?
57मराठा मोर्चे काढले सुई पडले तरी आवाज येईल असे होते मोर्चे काढले त्यातुन काय मिळाले काही च नाही आता जरांगे पाटील एक शब्द समाजाच्या वतीने बोललेत तर सरकारला येवढं लागले
पुढाऱ्यांना संपत्ती बाबत विचारणा करून स्वतः ची व स्वकियांची उपासमार कोण करुन घेईल. संपत्ती बाबत एक मेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार फक्त राजकीय नेत्यांना व मंत्र्यांना आहे.
मग इलेक्शन कमिशन कशासाठी आहे? जर अवैध संपत्तीचा संशय आला तर ed/cbi कडे बाब सोपवावी व तो पर्यंत उमेदवारी रोखून ठेवावी अथवा निवडून आल्यास suspension मध्ये ठेवावे.
सुरत, गुवाहाटी आणि गोव्याहून परत बघितलं साऱ्या जगाने. तुम्ही कोणाच्या तालावर नाचत होते ते. तेव्हा तुमची भाषा काय होती. सदा सरवणकर, सत्तार, पप्पी दे पप्पी दे पारुवाला, संजय गायकवाड काय बोलत होते. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत होते का. आम्हालाच शिकवा फक्त.
जरांगेपासून मराठा समाजाने सावध राहुन दूर रहा .तो फार चतुर माणुस दिसतो ,समाजाला ढाल करून बोलत आहे व बचावात्मक भुमिका करीत आहे .याच्या विचारावर जावू नका .
फक्त कमळ जरांगे साहेब तुम्हाला वाटत असेल की पुढे आपलं सरकार येणार, आतून लोकांना तुमचा खूप राग आहे, अरे काय बोलता तुम्ही, ब्राह्मणाला संपवू तुम्हाला फक्त लिब्रांडू मतदान करतील जय हिंद जय महाराष्ट्र हरे कृष्णा जय मोदीजी
कारण मराठ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना खूप आवश्यकता आहे त्यांना पहिले मिळू द्या अशी भूमिका घेतली. स्वतः उपाशी राहून भूकेल्याना पहिल्यांदा जेवायला मिळू द्यायची मराठ्यांची संस्कृती आहे. पण आज परिस्थिती फिरली मराठा भूकेने मरायची वेळ आली.
तेंव्हा परिस्थिती वेगळी होती.आता वेगळी आहे. काळानुसार परिस्थिती बदलते. डॉक्टर आंबेडकर साहेबांनी तेंव्हाच जाणले होते की, मराठ्यांना पण आरक्षणाची गरज आहे. पण आज काही लोक म्हणतात मराठ्यांना आरक्षण ची काय गरज?
तेंव्हा परिस्थिती वेगळी होती.आता वेगळी आहे.काळानुरूप परिस्थिती बदलते. डॉक्टर आंबेडकर साहेबांनी तेंव्हाच जाणले होते की मराठ्यांना पण आरक्षणाची गरज आहे.पण आज काही लोक जाणू शकत नाहीत की, मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे.
देशातील सर्व मालमत्ता उदा. जमीन,कारखाने, उद्योगधंदे या सर्वांचे सर्व समाजामध्ये समान वाटप होणे गरजेचे आहे... तेव्हाच देशात, राज्यात समान नागरिक कायदा आणि मागासवर्गीयांचे आरक्षण बंद करा...
आरक्षण रद्द करावे. कोणालाच आरक्षण देवू नये. आरक्षण हे फक्त आणि फक्त जो त्या जागेसाठी योग्य असेल आणि आर्थिक दृष्ट्या मागास असेल अशानाच आरक्षण देण्यात यावे.
Mag rajkarnasathi vishay kuthun milnar ?? Sattar varshe arakshan ani hindu Muslim muddyavarch tar rajkaran kele ani ata bjp yogya nirnay gheu pahatey tar madhye madhye khodya nahit
आजपर्यंत ओबीसी समाजाची किती प्रगती झाली आहे हे न्यायालयाने जातीनिहाय तपासुन घ्यावे अठरापगड जातीचा पारंपारिक व्यवसाय नामशेष होऊन उद्योगपतीनी फॅक्टरी टाकल्या आहेत म्हणुन जातीनिहाय जनगणना करुन तपासावे
शासनाने देऊ केलेले 10 टक्के आरक्षण देखील जास्तीचे झाले आहे. मराठा समाजातील काही गटनेने मराठा समाजाची आर्थिक व इतर समाजाची आर्थिक व सामाजिक पिळवणूक केलेली आहे
आपण जाणीवपूर्वक बोलायचे एक व करायचे एक चुकीचे निर्णय घेऊन समोरच्या मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करायचा व समोरच्या व्यक्तीला त्रास दिला म्हणून चुकीचे वक्तव्य निघाली तर एसआयटी लावायची जनता हे सर्व ओळखून आहे
हे योग्य नाही. कायद्याची पायमल्ली होत आहे. जे योग्य आहे तेच करा जे नियमात आहे. संविधाना मध्ये असेल तर मिळाले पाहिजे पण इतरांच्या ताटात माती कालुन आम्हाला द्यावे हे चुकीचे आहे.✍️🙏🙏
यांना आरक्षण फक्त यांना BJP कडूनच घ्यायचे आहे . कॉग्रेस , राष्ट्रवादी यांनी 70 वर्ष राज्य केले पण त्यांच्या कडे माघण्याची यांची औकात नाही व त्यांची पण देण्याची औकात नाही ...
भारतीय समाजव्यवस्थेत धर्म निरपेक्षता व सर्व नागरिक समानता असेल तर जातीनिहाय
आरक्षण पध्दत त्वरित बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण पध्दत सुरू करावी, तरच भारतात शांतता नांदेल.
ही भाषा तुतारी ची आहे हे मात्रा खरे
हि भाषा तुतारी ची आहे हे मात्रा खरे
सविधांना प्रमाणे चालाय हवे 75 वर्षात आम्ही काही शुधरलो नाही तर पुढ पण नाही बंद करा सर्वांना आरक्षन शिक्षण फ्री करा जीसमे दम ओ सिंगम
आमी मनलोका....,? हा जरांगे आडमुठा माणूस काहीही बरळतो.,. मराठा समाजात कितीतरी विद्वान लोक आहेत ,त्यांचेकडे आंदोलनाचे नेतृत्व हवे होते...
तुमचे सर्व साखर कारखाने वंचीत किवा ओ बी सी ला द्धा सर्व् शिक्षण संस्था इतर समाजाला वमग आरक्षण मागा
कायद्यापेक्षा कोण मोठा नाही पण कायदा सर्वांना सारखाच लावा .
Jarange हम करेसो कायदा ह्याप्रमाणे वागत आहेत.तुम्ही कायदेशीर लढाई लढा ना.संविधान आहे त्याप्रमाणे वागा.आंदोलन भरकटवू नका.बाबासाहेबांच्या संविधानाला मानत असाल तर तुम्ही कायद्याप्रमाणे जा.
अति तिथे माती. प्रत्येकानी लक्षात ठेवावे.
कित्येक वर्षापासून हा विषय चालू आहे. दरम्यान पवार, चव्हाण, देशमुख, निलंगेकर, पाटील असे जवळपास 8 ते 9 वेळा मराठा मुख्यमंत्री होते. त्यांनी हा प्रश्न सोडवला असता तर मराठ्यांचे इतके हाल झाले नसते.
कायदा हा संसदेत पारित होतो, मग मोडीबुवा काय करत आहेत, नुसता अमेरिकन दौरा, देशाच्या पैशाची बरबादी.
@@marutidevale791
Adhichya maratha CM ni kay kela ? Tyavelchya PM ni kay kela? Saglya goshti Modi ni karavya ashi apeksha karta any tyanna shivya deta. Votr dila hota ka?
सगळेच आरक्षण रद्द करावे असे वाटते
शिवाजी महाराजरांनी जनतेला आधार दीला तुम्ही जनतेची घरे जालता?
आरक्षण nahi delyavar Kay karnar mag te pan sagung Jay mhanun to tumhi itihas sangun naka manoj barobar kartoy
सदावर्ते व संगीता वनखेडे व बारस्कर हे कोणाचे माणसं आहेत sit लावा
सिट ❌
S. I. T. ✅
कमीत कमी तो mla वरती बोलत नाहीं , ते लोकप्रतिनिधि असतात त्यांना special rights असतात हे जरांग विसरला का??
जारंगेला नाकातून मासिक पाळी कशी आली SIT लावा 😂😂
नको नको बाबा ही बाडगी सगळी ब्रह्म देवाची औलाद आहे. ही माणसं जमीनीच्या वर उडतात.
@@spot_777😂😂😂
जरांगे ह्याच्या डोक्यात हवा शिरली आहे ती लगेच काढण्याची गरज आहे. एस आय टी चौकशी झाली पाहिजे.
सर्वच आरक्षण रद्द करा बुद्धिमत्ता आणि आर्थिक निकष लावून आरक्षण द्या
Fkt aarthik nikash v buddhimtta he nikash laun dya jrange chy nadala.lagu naka
नाटक बंद कर मी पण मराठा आहे पण तुझ्यासाखा नाही
57मराठा मोर्चे काढले सुई पडले तरी आवाज येईल असे होते मोर्चे काढले त्यातुन काय मिळाले काही च नाही आता जरांगे पाटील एक शब्द समाजाच्या वतीने बोललेत तर सरकारला येवढं लागले
57 mmatathe morche kadhale teva sattevar kone hote te paha
जाव जरागे पथलाच्च हात पाय तोडू असे म्हणले तची चवकशी करा व झगन मनाला होता
साहेब हे सरकार दाडीवाल्याच नाही, तो हुडीवाला लबाड चिकन्या खत पाणी घालतो आहे.
आरक्षण त्वरित बंद झाला पाहिजे जात पाहून नाही तर गरीबी पाहून फक्त शिक्षण जेवण राहणें फ्री करा नौकरीत आरक्षण नकोच कायचा मराठा पराठा जात फक्त माणूस
मनोज जरांगे हा स्वताला सर्व मराठा जातीचा नेता माणत आहे परंतु आम्ही त्याला आमचा नेता माणत नाही तो पवारांचाच माणुस आहे हे आम्ही मानतो
संपादक आणि पत्रकार यांना एकच विनंती आहे की आपण सत्य आणि सत्यच जनतेसमोर मांडावे
सर्व खरं तर पुढाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी इलेक्शन मध्ये लोकांनी विचारलं पाहिजे पुढाऱ्यांना
Kunbi haobcmadhyechyeto
😊😊@@aartikundekar2071
पुढाऱ्यांना संपत्ती बाबत विचारणा करून स्वतः ची व स्वकियांची उपासमार कोण करुन घेईल. संपत्ती बाबत एक मेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार फक्त राजकीय नेत्यांना व मंत्र्यांना आहे.
मग इलेक्शन कमिशन कशासाठी आहे? जर अवैध संपत्तीचा संशय आला तर ed/cbi कडे बाब सोपवावी व तो पर्यंत उमेदवारी रोखून ठेवावी अथवा निवडून आल्यास suspension मध्ये ठेवावे.
पहिली वांगी लावणाऱ्यांची झाली पाहिजे त्यांचे उत्पन्न काही एकरात म्हने कोटी च्या कोटी आहेत. होऊन जाऊद्या.😂😂😂
सुरत, गुवाहाटी आणि गोव्याहून परत बघितलं साऱ्या जगाने. तुम्ही कोणाच्या तालावर नाचत होते ते. तेव्हा तुमची भाषा काय होती. सदा सरवणकर, सत्तार, पप्पी दे पप्पी दे पारुवाला, संजय गायकवाड काय बोलत होते. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत होते का. आम्हालाच शिकवा फक्त.
यांच्या कडे सत्ता आहे, म्हणून पारुची पप्पी पण दिसत नाही, आणि हिंदू तत्ववादी बोडक्या अब्दुल गनी पण सकाळी आरवण्याच काम करत आहे.
आरक्षण मराठा समाजाला द्यावं नाहीतर सगळ्यांचं काढवं मी obc मध्ये येतो पण धर्मात फूट पडू नये
शरद पवारांनी का नाही दिल
सर्वात मोठा मराठा नेता मण्याऱ्या शरद पवारांच्या वेळी का दिल नाही आरक्षण
महाराष्ट्राचा आत्तापर्यंत चा सर्वात यशस्वी आणि कार्यतत्पर मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब 👑🚩
अरे नका रे जरांगे च्या मागे लागू ,
काही निर्णायक होणार नाही
समाजात तेढ तेवढी निर्माण होईल जाती जातीत
सावध रहा.....
समान नागरी कायदा लागु करा.
समान नगरी कायदा आणि आरक्षण हे दोन्ही वेगळे कायदे आहेत
मनोज जरांगे यांनी एकदा शरद पवारांना समोरासमोर विचारावा की तुम्ही आरक्षण मुख्यमंत्री असताना का दिला नाही
मनोज जरांगे मुंबईला यायले होते तेव्हा स्वतः तेथे जाऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या मग पुढे काय झालं. सांगाव शिंदे नी
मस्तवाल समर्थक
जरांग़े कोर्टातून लढा बाकी चे नाटके बंद करा
या भारत देशामध्ये लवकरच समान नागरी कायदा चालू होणार आहे
पवार जरंगेना भेटाय आले त्या विचारले का नाही मृत्यूचे 16% अर्क्षन कसे गेले
*पूर्वी पाप केलं की लोक नरकात जायचे असं ऐकलं होतं. आता भाजपमध्ये जातात हे समक्ष पाहतोय! 🤣*
महाराष्ट्र सरकार समर्थ आहे हे जरांगेने लक्षात घेतले पाहिजे.
तुमी रंग बदलणारे सरडे आहात. तुमचा खरा रंग हा मतदान (इलेक्शन ) झाल्या वरच समजेल
Konacha rang disto na diso.. Maratha samajacha jaatiwadi rang disla saglyana chii 😂
जरांगे मस्तवाल बनला आहे . मराठा समाज काळजी करणारा नाटक्या जरांगे .
तुम्ही म्हणताय ते दादा बरोबर आहे
जरांगेच्या भाषणाला वेळीच आवर घालावा
आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे व सर्व जातींचे आरक्षण रद्द करण्यात यावे.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
जरांगेपासून मराठा समाजाने सावध राहुन दूर रहा .तो फार चतुर माणुस दिसतो ,समाजाला ढाल करून बोलत आहे व बचावात्मक भुमिका करीत आहे .याच्या विचारावर जावू नका .
Next cm jarange patil
रबर जास्त ताणले की ते शेवटी तुटणार , तशी या जरांगेची अवस्था होणार.
सर्व नेतांची संपत्ती कशी वाढली याची चौकशी करावी सीबीआय चौकशी करावी
जरागे पाटील कशाला हिंदू धर्मात भांडणे लावतो हिंदू च हिंदुचा दुश्मन आहे का नका करू हे पाप जरा नंगे 💐🙏0
आती तेथे माती ❌❌❌💁🏻♂️💁🏻♂️💁🏻♂️💁🏻♂️
छगन ने तर अती भ्रष्टाचार केला आहे. त्याला तर मग अती तीव्र हार्ट अटॅक येणार ना मग त्याच न्यायाने
नक्कीच
फक्त कमळ जरांगे साहेब तुम्हाला वाटत असेल की पुढे आपलं सरकार येणार, आतून लोकांना तुमचा खूप राग आहे, अरे काय बोलता तुम्ही, ब्राह्मणाला संपवू तुम्हाला फक्त लिब्रांडू मतदान करतील जय हिंद जय महाराष्ट्र हरे कृष्णा जय मोदीजी
समान नागरी कायदा
जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बोलले होते आरक्षण घ्या तेव्हाच घ्यायच होत ना तेव्हाच का घेतल नाही
कारण मराठ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना खूप आवश्यकता आहे त्यांना पहिले मिळू द्या अशी भूमिका घेतली. स्वतः उपाशी राहून भूकेल्याना पहिल्यांदा जेवायला मिळू द्यायची मराठ्यांची संस्कृती आहे. पण आज परिस्थिती फिरली मराठा भूकेने मरायची वेळ आली.
तेंव्हा परिस्थिती वेगळी होती.आता वेगळी आहे. काळानुसार परिस्थिती बदलते. डॉक्टर आंबेडकर साहेबांनी तेंव्हाच जाणले होते की, मराठ्यांना पण आरक्षणाची गरज आहे. पण आज काही लोक म्हणतात मराठ्यांना आरक्षण ची काय गरज?
तेंव्हा परिस्थिती वेगळी होती.आता वेगळी आहे.काळानुरूप परिस्थिती बदलते. डॉक्टर आंबेडकर साहेबांनी तेंव्हाच जाणले होते की मराठ्यांना पण आरक्षणाची गरज आहे.पण आज काही लोक जाणू शकत नाहीत की, मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे.
कायदा हातात घेणार्याला सरकार सुट्टी देता कामा नये, करोडो जनतेने निवडून दिलेले सरकार त्यामुळे सरकारनी न भिता कडक कारवाई करायला पाहिजे.....
ho ajit pawar chi aani chagan,nitesh rane nilesh rane and list goes on hyanchi chaukasi kara, aandbhakti sod bhawa aani reality bg kay aahe
सरकारने आराजकता पसरवनार्यावर,कडक कारवाई करावी.
सगळच बाहेर आल पाहीजे
हा जरांगे येवढं उडतो एकदा आरक्षण भेटला की लोक विसरतात , जाती चे राजकारण करणारे जास्त टिकत नाही .
देशातील सर्व मालमत्ता उदा. जमीन,कारखाने, उद्योगधंदे या सर्वांचे सर्व समाजामध्ये समान वाटप होणे गरजेचे आहे... तेव्हाच देशात, राज्यात समान नागरिक कायदा आणि मागासवर्गीयांचे आरक्षण बंद करा...
बाबासाहेबांच्या कायद्यापुढे कुणीच नाही
आरक्षण रद्द करावे. कोणालाच आरक्षण देवू नये. आरक्षण हे फक्त आणि फक्त जो त्या जागेसाठी योग्य असेल आणि आर्थिक दृष्ट्या मागास असेल अशानाच आरक्षण देण्यात यावे.
काय पण 😊
Aagdi barobar aahe fakhat deshyatil shanti priy lokana sodun
% ज्यांना जास्त त्यांनाच
अगदी बरोबर
Mag rajkarnasathi vishay kuthun milnar ?? Sattar varshe arakshan ani hindu Muslim muddyavarch tar rajkaran kele ani ata bjp yogya nirnay gheu pahatey tar madhye madhye khodya nahit
पवार भुजबळ हे राष्ट्रवादी हे नेते त्याना का विचार नाही मृत्युंचे १६% अर्क्षन का गेले
फडणवीस लिहिते शिंदे वाची ते जरांगे पाटलाला सरकारने काही बोलू नय एक मराठा कोटी मराठा
Tuari wir
आरं हाड्, कुणब्या! , 😡👊
मुख्यमंत्री साहेबांनी योग्य निर्णय घेतला आभारी आहे
साहेब समान कायदा लागू करा
आदरणीय शरद पवार साहेब ,त्यांचे नेते आणि कॉंग्रेस पक्षाचे नेते पहिल्यांदा समान नागरी कायदा ला विरोध करतील...
?महाराष्ट्रा सरकार चे नेते बेकायदेशीररित्या चालंत आहेत,,,, जरांगै पाटील एक प्रांजळ निप्ठावंत सत्य आणि विश्वासू व्यक्तिमत्व आहे जय शिवराय जय जिजाउ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची शपथ घेतली होती.ती विसरली काय?
दगाबाज, गद्दार लाचार शब्द कमी पडतात.
कशाला भिका मागतात तुमच्या कर्तुत्वावर पुढे जावा ना
जे मागत,नाहीतर,तेच कमवून खातात,व सुखी राहतात,हा माझा,अनुभव
कशाच्या भिका? ते समजू द्या. भीक आणि हक्क यात फरक आहे.
नाही भेटला पाहीजे आरक्षण
आजपर्यंत ओबीसी समाजाची किती प्रगती झाली आहे हे न्यायालयाने जातीनिहाय तपासुन घ्यावे अठरापगड जातीचा पारंपारिक व्यवसाय नामशेष होऊन उद्योगपतीनी फॅक्टरी टाकल्या आहेत म्हणुन जातीनिहाय जनगणना करुन तपासावे
❤❤❤
आम्ही सगलेजन जरागे पाटील यांच्या सोबत आहोत ❤❤❤❤❤
जरांगे याचा सरकार खुप लाड करतेय . मंत्री आनी मुख्य मंत्री पहिल्या दाच तो डा वर शिव्या खुप सहन करते सरकार
समान कायदा लागू करा सर्वांना
समान नागरी कायदा लागू करावा
कोणी कोणाच्या सोबत वाद घालत बसून सर्व सामान्य जनतेचे हाल करू नका गोरगरीब जनता फार आशेने वाट पाहत आहे काय निर्णय घेणार सरकार
Gareeb fakt maratha jaatichech nasataat! Aarakshan ha gareebi hatawinyacha maarg naahi! SAARATTHI,Annasaheb Aarthik Mahamandal.milaale aahe,tyacha faayda hi khup.taru- taruni ghet aahet! Aadhichya sarkaarne kaay dile hote?
जरांगेला भाषा तर नाहीच वापरत येत नवटँकी करणारा सारडा आहे
अरे औकात आहे का तुझी 😊
अभिनंदन जरांगे मराठी समाज तुमच्या 6:48
गरीब मराठा ची चौकशी करण्यापेक्षा मंत्र्यांची चौकशी केली पाहिजे
ज्यांनी गुन्हे केले त्या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे...
शासनाने देऊ केलेले 10 टक्के आरक्षण देखील जास्तीचे झाले आहे. मराठा समाजातील काही गटनेने मराठा समाजाची आर्थिक व इतर समाजाची आर्थिक व सामाजिक पिळवणूक केलेली आहे
जरांगे चं अती झाले. जातीय तेढ, दंगली व भीतीदायक वक्तव्य. अजून कारवाई का होत नाही.
Tuzya ghari yeun gele hote ka...?
1001% पाठीशी कुणतरी आहे
जरागे पाटिल आम्ही सोबत आहोत जय हिंद
जरांगे च्या अपेक्षा डोंगरा एवढ्या
जरांगे ची चौकशी करा हा स्वताला शहाणा जास्त शहाणा समजतोय
Tuzy. Pan. Sit. Karu. Ka. Tu. Psi
Fadanvis ani eknath,Rane Udhavjiwar khachya bhaset boltat te chalte Kay. Are matoshriwar cup bashi dhunare aj masti dakhvat ahet.
असं घानेरड राजकारणी आजपावेतो बघितले नाही
महामंडळ कधी दिले आंदोलन झाल्यावर दिले ना
भारतात समान अधिकार प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे
सर्व आरक्षण रद्द करा गुणवते वर आरक्षण द्या एकदा चा विषय सम्पवला पाहिजे समान नागरी कायदा लागू करा
एकदम बरोबर आहे कोणी पण झोपेतुन उठन गाव बंद करा हा कोण सांगणारा जरेंग चुकतंय तु
ShidyA tu chu kto
आरक्षण तर टिकणार नाही .
आरे शिंदे तुझा राणे बोलतो ते तुला चालते का
Tuzi kayaking aahe ka mukhyamantrayla aare turd kartoy. Shabhda jara vaprun bolave
मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाचे सगळे महामंडळ व सवलती काढून घ्या व आपल्या वोट बॅंक OBC व ब्राम्हण समाजाला द्यावेत.
जरांगेची जास्तच नाटकं चाललीत
Kulcha re tu
फारच होतयं बरका जंरागे
जरांगेला मराठा आरक्षणाच्या आडून राजकीय खुर्ची हवी आहे. तो माणूस पक्का पाताळयंत्री आणि बेरकी वाटतो आहे.
हे 100%खरे बोललात.याला आधी हाकला
आत्ता सरकार चा खेळ खलास मराठा सावध झालाय
सर्व नेते आमदार खासदार याची sit चौकशी पण करा
येत्या विधानसभेत आमची मराठ्यांची ताकत जरांगे पाटलांच्या पाठीमागे 100% राहिले
आपण जाणीवपूर्वक बोलायचे एक व करायचे एक चुकीचे निर्णय घेऊन समोरच्या मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करायचा व समोरच्या व्यक्तीला त्रास दिला म्हणून चुकीचे वक्तव्य निघाली तर एसआयटी लावायची जनता हे सर्व ओळखून आहे
अक्षरशा हे रोज रोज ऐकून ऐकून मन कुलशित झाल आहे कधी संपणार हे सर्व .
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा😢
याच सगळ लाड सरकारनं बंद करा हा लगेच रस्त्यावर येईल.
हे योग्य नाही. कायद्याची पायमल्ली होत आहे. जे योग्य आहे तेच करा जे नियमात आहे. संविधाना मध्ये असेल तर मिळाले पाहिजे पण इतरांच्या ताटात माती कालुन आम्हाला द्यावे हे चुकीचे आहे.✍️🙏🙏
ओबीसी मधले आरक्षण देऊ नये, नाहीतर ओबीसी पण आंदोलन करू
फडणवीस साहेब काहीही काही ही करू शकतात पण ते जे करतात ते 100% बरोबर असते बाकीचे खोटं बोलतात 😂😂😂
समान कायदा लागू होणार
यांचा नाद सोडा हे लोकं कधी कुणाला लयाला लावतील हे कोणालाच माहीत नाही कारणं दहा दहा पिढ्यांचे त्यानी करुन ठेवलेत
परिश्रमांशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही = देवोका देव महादेव 👏👏👏👏👏👏
सारथी चे पूर्ण समाजासाठी लागू होते कोणत्याही जाती धर्माला सारखी लागू होते त्यामुळे आम्हाला काही त्याचा
हा मेला तरी OBC मधून आरक्षण मिळणार नाही
यांना आरक्षण फक्त यांना BJP कडूनच घ्यायचे आहे . कॉग्रेस , राष्ट्रवादी यांनी 70 वर्ष राज्य केले पण त्यांच्या कडे माघण्याची यांची औकात नाही व त्यांची पण देण्याची औकात नाही ...
बावस्कर, त्याचे ते तीन साथीदार , हेक्ना वकील , सदन घोटाळा वाला , वानखेडे बाई , अजून कोण नव नवीन कोण आहेत का , पेश करा .
कुळकायद्यातील मराठा समाजाला मिळालेल्या जमिनी मागास वर्गाला द्या.. मग आरक्षण मागणी योग्य ठरेल...
भुजबळ म्हणाले तेबरोबरच आहे आधीच मर्कट
जरांगे पाटील 2024 निवडणूक प्रचार साठी सलगर ची भूमिका पार पाडत आहे जी तिने 2019 निवडणूक NCP साठी पार पाडली होती