Maratha आणि Kunbi यांच्यात फरक काय? ज्यांच्याकडे कुणबी पुरावा नाही त्यांचे काय? Part -3
HTML-код
- Опубликовано: 12 ноя 2023
- #manojjarangepatil #96kulimaratha #RAJENDRABHOSALE #MarathaReservation #MarathaKunabi
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाप्रमाणेच आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
मात्र, मराठा आणि कुणबी मराठा समाजात नेमका काय फरक आहे, तसेच ज्यांच्याकडे कुणबी पुरावा नाही त्यांनी नेमके काय करावे हे समजून घेऊयात.
maratha reservation,maratha kunbi,marathi news,are kunbi and maratha same,kunbi maratha,kunbi maratha caste certificate,kunbi vs maratha,maratha vs kunbi kunbi caste obc,live marathi news,maratha,maratha kunbi history,maratha kunbi difference,96 kuli maratha,kunbi,abp maza marathi live,96 kuli maratha history,marathi batmya,96 kuli maratha history in marathi,maratha aarakshan,maratha caste history,marathi news live,maratha community kunbi maratha caste certificate
==============
अशी माहिती मांडणे फार गरजेचं आहे समाजा समाजा मध्ये असणारे वाद मिटण्यास फार उपयोग होईल आणि प्रत्येक समाजाला कळेल की काय योग्य आणि काय चुकीचं.. 👍👍👍
Congratulations sir
आम्ही ओबीसीतच आहोत आता पर्यंत आम्हाला आरक्षण पासुन वंचित ठेवलं
मराठा राज्यकर्ते हे जबाबदार
Thanks for comment
तेली. आणि माळी. है. ओबीसी. आले. कसे. याचा. कोणत्या. पुरावा. आहे.
Thanks for comment
@@jaiwalbvbhujbal shrimant aahet mnun mali jatila obc tun vagale pahijel ka
@@rachanajadhav259 MALI hi maharashtratil sarwat shrimant jaat ahe ( bagayati sheti karanare 3 hangam sheti karanara toh mali - Mahajan)
teli ha sheti + dhanda ( telghana - chaudhary) asayacha
kunbi mhanje koradwahu sheti karnara toh kunbi
gawatun patil ha bara balutedar jatitun yayacha ( sutar lohar kunbi mali koli komati lamani-vanjari etc) jya jatiche lok bahusankhya tyatun patil yayacha
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.
मराठा वरगाला आरक्षण पाहीजे सगळ्याच जातीमधे शाळा आहेत दवाखाने आहेत मराठा हे आरक्षण पाहीजे जय शिवराय
Thanks
आगदी बरोबर sir
मराठा आणि कुणबी एकच आहेत.
एक भाऊ मराठा एक भाऊ कुणबी
आरक्षण एकदाच द्या.
एका घरात दहा लोकांना आरक्षण
एका घरात अजिबात आरक्षण नाही
बरोबर आहे साहेब
अगदी बरोबर आहे
जो शेतकरी तो कुणबीच सरकारचा एवढा अट्टाहास कशासाठी.शैती आहे म्हणजे तो काही प्रगत आहे का ?
Thanks
कारण हे कोर्टात टिकलं पाहिजे. सरसकट दिले तर कोर्टात टिकणार नाही
सर्वांना बारावी पर्यंत शिक्षण मोफत करा..दलितांचे आकर्षण तयार करण्यात आले..मागास असणे आता गरजेचं झाले आहे..ब्राह्मण सुद्धा उद्या मागास प्रवर्गातील आहे असे मागणी होईल..
मागास झाला तर करेल ना मग त्यात काय नविन आहे
बरोबर आहे साहेब आरक्षण पाहीजे
Thanks
योग्य विचार आहे
❤❤❤❤❤
ओबीसी रेसेर्व्हशन १९९२ मध्ये आले पण इम्पलिमेन्ट झाले का ?
मराठा पण १९९२ पूर्वी ऐबक सवलत घेताच होते मग एव्हडा दुट्टपी पण का ?
SC ST आरक्षण हे १९५२ पासून आहे . ज्यांना सरकारी नौकरी लागली त्यांचेच मुले पुढे ते वापरतात
SC ला क्रीमचे लेअर क्रिटेरिया लावायलाच हवा आणि ST ला डोमिसाईल लोकेशन खरंच आदिवासी भाग आहे का ते चेक करा ?
Bihar Govt has just proposed reservation increase and got passed by Vidhansabha. It will now go to High Court then Supreme Court --long time story. Best way Maharashtra to find its own way to full fiil Maratha reservation.
भाऊ तुम्ही रोक ठोक.. शेती करतो तो कुणबी.. प्रमाणपत्रे दया.. उपकार करत नाही.. खरंच गरीब मराठा ला कोणी वाली नाही.. दोन चार श्रीमंत म्हणजे सगळा समाज नाही..
Kunbi pan bharpur shikale Ani mothya mothya padavar aahet sharad pavar
ब्राह्मणांच्या जमिनी कसत होते असे आपण म्हणता; मग ब्राह्मण शेती करत होते?? = नाही! याचाच अर्थ सवर्णाकडून शुद्रांचे शोषण होत होतें! यावर कोण विस्ताराने बलत नाही.