Комментарии •

  • @sopanshinde5615
    @sopanshinde5615 9 месяцев назад +9

    सरकार आता तुम्ही च बोला

  • @ashokbankar3519
    @ashokbankar3519 9 месяцев назад +5

    आसरखेडा वासियांचे खुप खुप अभिनंदन

  • @krushimitrasailu6312
    @krushimitrasailu6312 9 месяцев назад +5

    मी मराठा आहे आणि माझे माझे सख्खे भाऊजी राहणार लिंगा तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा हे कुणबी आहेत ते ओबीसी आहेत मी ओपन मध्ये आहे . सांगा कसं करावं 🙏🙏

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u 8 месяцев назад +1

      Dakhala dakhaw......sharad pawar kunbich ahet
      Mulat maratha jaat 1923 nantar aali

  • @sachinnerpagar214
    @sachinnerpagar214 9 месяцев назад +5

    माझे पण मामा जळगाव चे कुणबी OBC मध्ये आहेत आणि मी मराठ वाड्यात येतो म्हणून मराठा

    • @rajeshmore8153
      @rajeshmore8153 8 месяцев назад +1

      तुम्हाला भेटेल कुणबी मराठा प्रमाणपत्र

    • @sachinnerpagar214
      @sachinnerpagar214 8 месяцев назад

      @@rajeshmore8153 कस भेटेल

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 7 месяцев назад

      रक्तातील नात्याच लागेल म्हणजे वडीलांच्या भाऊ याची लागेल आणि आई च्या भावाच जमत नाही कारण ती नवर्याच्या घरी नांदायला जाते म्हणून मुलांनच्या नावा पुढे वडीलांच्या नाव जोडल जात म्हणून मामाच अस कुठल अस कुठल चालत नाही जर आईच घटस्फोट झालेलल असेल तर तीच्या मुलांना मिळेल पन मुलांना च्या पुढे नाव जोडल जात आणि एकदा शाळेच्या जे लिहल ते बदलता येत नाही लय अवघड आरक्षण मिक्षण

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 15 дней назад

      ​@@rajeshmore8153मात्रुसत्ताक आरक्षण लागु नाही आहे पित्रुसत्तक आरक्षण लागु म्हणजे आईचा नवरा पासून लागु कारण आई आणि वडील यांनी पळुन लग्न केल असाव जात पात बगीतल नसेल म्हणून ते मात्रुसत्ताक पासुन आरक्षण लागु नाही

  • @ashokbankar3519
    @ashokbankar3519 9 месяцев назад +5

    आंतर जातीय विवाह नाही आसरखेडा मराठवाड्यात आहे तर त्यांच्या पत्नी विदर्भातील आहे

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Месяц назад

    Obc

  • @shubha510-_
    @shubha510-_ 9 месяцев назад +3

    Mazi aai kunbi Maratha,vadil Maratha 😢

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 9 месяцев назад +2

    पिढ्यान् पिध्याचे नाते संभध आहे. विदर्भात वेगळा आणि मराठवाड्यात वेगळा ज्ञाय .हीच व्यवस्थेची चूक आहे.

  • @fuehkhbhdhfhnk7779
    @fuehkhbhdhfhnk7779 7 месяцев назад +2

    अंतरजातीय विवह केला तुम्ही बक्षीस पाहीजे अर्ज करा

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 8 месяцев назад +1

    ज्या समाजाकडे जमिनी आहेत त्यांनी रेसेर्व्हशन का घ्यावे हेच काळात नाही ये

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 8 месяцев назад +3

    आईची जात मुलाला लावता येते हाय कोर्टाचा निकाल

    • @sachinnerpagar214
      @sachinnerpagar214 8 месяцев назад

      He khary kq

    • @sachinnerpagar214
      @sachinnerpagar214 8 месяцев назад +1

      हे खरय का

    • @rajeshmore8153
      @rajeshmore8153 8 месяцев назад

      ruclips.net/video/gO8sVBYdLVA/видео.htmlfeature=shared
      आधी कायदेशीर घटस्फोट घ्यायचा आणि नंतर आईची जात लावायची

  • @robinhooda5846
    @robinhooda5846 8 месяцев назад +1

    बापाची जात हीच मुलांची जात

  • @d.m.5410
    @d.m.5410 9 месяцев назад +1

    बघा फडणवीस, एकनाथ, अजितराव..हे वास्तव

  • @Janardan647
    @Janardan647 9 месяцев назад +2

    Bapachi jaat lavtat sarv

  • @ravindraneel5255
    @ravindraneel5255 9 месяцев назад +2

    संविधान संविधान म्हणून लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्यांना या ठिकाणी कुठे दिसते मग स्त्री-पुरुष समानता, जर आई कुणबी असेल तर मग तिच्या मुलाला तिच कुणबी जात प्रमाणपत्र का मिळू नये.

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 9 месяцев назад +5

    बापाची जात तीच. पोराची जात आईच्या जातीचा संबंध काय पोर काय आईच नाव लवत्यात का स्वतःच्या नावा पुढं.

    • @kakod123
      @kakod123 9 месяцев назад +1

      हा आंतरजातीय विवाह नाही, जुने पाहुणे बघून विवाह करतात, कुणबी ही जात आहे मराठा ही सांस्कृतिक ओळख आहे,

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 9 месяцев назад +1

      @@kakod123 ते म्हणण झाल साहेब पण दाखल्यावर यांची जात मराठा अस लिहिलय त्याच काय करायचं

    • @kakod123
      @kakod123 9 месяцев назад

      @@rahulkhomane8466 ज्याप्रमाणे कुणबी, मराठा - कुणबी, कुणबी - मराठा अश्या नोंदी असलेल्यांना ओबीसी पडताळणी प्रमाणपत्र मिळते तसेच मराठा नोंद असनारांनही मिळावे

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 8 месяцев назад

    याठिकाणी पत्नी मराठवाड्यातील आहे आणि काही पती विदर्भामधील आहेत , म्हणजे सरसकट अशे किती पती आहेत ?

  • @deepakgawale9793
    @deepakgawale9793 9 месяцев назад +1

    मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पहिजे 🙏

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 9 месяцев назад +2

    पहा सरकार
    आणि दया आरक्षण

  • @shivnathkale1811
    @shivnathkale1811 9 месяцев назад +2

    सदावर्तेला मोठा चच्मा लावून पहा म्हणा.

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 8 месяцев назад

    मुलाची जात मराठा asel

  • @kiranshinde-wx4tq
    @kiranshinde-wx4tq 9 месяцев назад +1

    Purthivar doncha jati ahet yek nar ani madhi baki sab bakvas hai

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 8 месяцев назад +1

    हायकोर्टाचा निकाल आईची जात लेकराल जमेल

  • @santoshchaudhary6014
    @santoshchaudhary6014 8 месяцев назад

    Bapkunbimaratabayko96kuli

  • @shubha510-_
    @shubha510-_ 9 месяцев назад +1

    आई नगर ची कुणबी मराठा वडील मराठवाड्यातील मराठा 😢😢😢

  • @svm282
    @svm282 9 месяцев назад +1

    आंतरजातीय विवाह केलेला असेल यांनी असं माझं मत आहे

  • @user-bq8oq5dx7q
    @user-bq8oq5dx7q 6 месяцев назад

    मराठा कुणबी एकच आहे

  • @vijaysonone719
    @vijaysonone719 9 месяцев назад

    Bap maratha ,aee kunbi lakru kontya jatich? Lekarachi jat konti asawi musalman jat ahe tyachi ,karan ki asha jodpyat ,pati maratha aslyamule to kunbi patnila barobar zawt nahi ,tyamule kunbi patni muslim lokana zawu det asate ,tyamule tya mulala musalman mhanun arkshan dyawe 5% hee bab garjechi ahe...

    • @DRBB123
      @DRBB123 9 месяцев назад +3

      Tujhya aai la tya divshi condom laun zavaila pahije hota. Chuk jhali ata samjat ahe