Комментарии •

  • @ramnathfunde7587
    @ramnathfunde7587 9 месяцев назад +61

    थोड जास्तच होत आहे अस वाटत आहे सध्यातरी.....

    • @spt2519
      @spt2519 9 месяцев назад +5

      Mg kay vakad karnar tu aamch😢

    • @prakash-hf5ym
      @prakash-hf5ym 9 месяцев назад

      बरोबर

    • @ramnathfunde7587
      @ramnathfunde7587 9 месяцев назад +1

      @@spt2519 मग घे आरक्षण....

    • @ambadassule9349
      @ambadassule9349 7 месяцев назад

      Alo ka avkativar

  • @bhagyashreechavhan5572
    @bhagyashreechavhan5572 9 месяцев назад +8

    सगळ्या मराठा समाजाला आरक्षण द्या🚩🚩🚩

  • @harshad4311
    @harshad4311 9 месяцев назад +34

    ज्याने जाळले त्याला परत प्रमाणपत्र मिळाले नाही पाहिजे, त्याने प्रमाणपत्रावर असलेली राजमुद्रा पण जाळली .

    • @prakash-hf5ym
      @prakash-hf5ym 9 месяцев назад +4

      बरोबर आहे

    • @Apansagalekhau
      @Apansagalekhau 9 месяцев назад

      तू अर्धे कापड घालून आणि अर्ध नग्न हिंडत जा गावात मंजे समजेल

    • @1raindrops
      @1raindrops 9 месяцев назад

      Feku tarbuja

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 9 месяцев назад +4

      माहितीये मला तुला किती चिंता आहे राजमुद्रेची राहू दे तू सर्वांसाठी बोलतोय बरोबर केलं त्याने

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 9 месяцев назад +2

      ja gharla kade kade ne . ugach natak

  • @harshad4311
    @harshad4311 9 месяцев назад +22

    लागत नाही तर घेतलं कशाला काय नाटकं चालू आहे. खरं म्हणजे आरक्षणाची गरज नाही असे वाटते, आपण मागतो काय हेच कळत नाही, मागणी अशी करायची की सरकारची देत नाही आपण जे देते ते घायचे नाही ..काहीतरी गोडबंगल आहे हे काय कोणाला सागायची गरज नाही😮😊

    • @prakash-hf5ym
      @prakash-hf5ym 9 месяцев назад +3

      खरं आहे

    • @anuradhalondhe9402
      @anuradhalondhe9402 5 месяцев назад

      हे लोक फक्त मुदाम करतात .हे काही गरीब नसतात .गावागावा मध्ये जा यानची घरे , मालमता शेती किती एकर आहे .हे बघुन आरक्षण दया .कामधंदा सोडुन ६ महिन्यापासुन आदोंलन करतात . खायाला पचंपक्वान भेटतयं ईतर ख़र्च करतात . येतो कुठुनं चौकशी करा .लोकंकाम धंदा सोडुन यांच्या मागे हाजीहाजी करायं बसलेत .त्याच घर कसं चालत . गरीबाला एक दिवस काम नाही केलं तरी दुसरेया दिवसाची चिंता असते .हे मस्त पैकी ६ महिन्या पासुन बसलेत . 😢😢

  • @yashkhokle1689
    @yashkhokle1689 9 месяцев назад +9

    सरसकट आरक्षण मिळेपर्यंत कुणबी प्रमाणपत्र घेतलंच कशाला?

  • @edmraveland
    @edmraveland 9 месяцев назад +9

    Certificate ghetana photo, ani nantar palti don tondya

  • @il-pp1112
    @il-pp1112 7 месяцев назад +8

    अती नका करू एक दिवशी माती होईल

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym 9 месяцев назад +8

    राजमुद्रा हि त्या वर होते रे

  • @sandipnavale181
    @sandipnavale181 6 месяцев назад +3

    आता कोण म्हणतय मराठा खेकड आहे
    एक वर चालला तर दुसरा खाली ओढतो

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 9 месяцев назад +5

    मराठे मराठेच आहेत कुणबी कुणबीच आहे पण हल्ली पोटासाठी कुणी बी शेती कराय लागलय मग सगळेच कुणबी होत नाही पन्नास वर्षीपुर्वी काय होता ते महत्वाचे 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @manaliwadke6842
    @manaliwadke6842 9 месяцев назад +5

    या असल्या गोष्टींची कसली बातमी प्रमोट करतात हे BBC vaale ....

  • @vjmovies7621
    @vjmovies7621 8 месяцев назад +7

    Yana ..arakshan deu naye🙏🙏🙏

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 9 месяцев назад +6

    सगळे कष्ट वाया सगळ्यांचे. एकदम सगळ्यांना कसे देता येईल.

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 9 месяцев назад +11

    😂😂😂😂 या असल्या मजूर्ड्यांमुळे बाकीच्यांचे नुकसान होत

  • @rajendrasalunke9932
    @rajendrasalunke9932 9 месяцев назад +7

    Vety good decisions.

  • @Onlypat
    @Onlypat 7 месяцев назад +2

    शासनाने ही नाटके बंद करावी

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 6 месяцев назад

    भारी भावा...

  • @milindg724
    @milindg724 6 месяцев назад +1

    अति तिथ माती. .......

  • @sudhirg7825
    @sudhirg7825 9 месяцев назад +6

    घेतलं कशाला मग😂😂

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 6 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @paaramjoy2878
    @paaramjoy2878 9 месяцев назад +7

    MaaaAJ hai

  • @user-wo5ub1pj4v
    @user-wo5ub1pj4v 7 месяцев назад +2

    कर होळी.तुला गरज नाही आणी तुझ्या समाजाला पण गरज नाही शब्बास

  • @amrishgamote2906
    @amrishgamote2906 9 месяцев назад +13

    Ha nivval hekekhor pana ahe

  • @pandurangvanjare9277
    @pandurangvanjare9277 9 месяцев назад +5

    Good great 👍

  • @manaliwadke6842
    @manaliwadke6842 9 месяцев назад +2

    या लोकांना आरक्षण हवंच कशाला ...स्वतः मध्ये caliber talent नाहीये का ?? स्व बळावर नोकऱ्या मळवता येत नाहीत का यांना ..... ब्राह्मण मागतात का आरक्षण ??? त्यांनी चुका केल्या या आधी नाही असं नाही ...पण त्याची शिक्षा किती वर्ष ...तरीही तक्रार न करता स्व बळावर नोकऱ्या मिळवतात ना ???

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 7 месяцев назад +1

    आता हे सगळं मस्ती ह्या वर्गात मोडायला लागलय...

  • @hrishi-ok5tr
    @hrishi-ok5tr 9 месяцев назад +20

    अति तेथे माती... सगळ शांत होईल मग मारेल ऑफिस च्या खेट्या...

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 9 месяцев назад +1

      Shett gap gavabahechya

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 9 месяцев назад +2

      @@user-zc9xd6fl6u gele te divs ata... Gap nasto basat amhi ata

    • @Omi14310
      @Omi14310 9 месяцев назад +2

      त्यांनी एकी दाखवली तुम्हाला काय problem आहे आम्ही आधीपासूनच म्हणतोय असला अर्ध्या लोकांना प्रमाणपत्र अर्ध्याना नाही मग परत त्याच गोष्टी सरकार पुन्हा करतय.

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 9 месяцев назад +1

      @@Omi14310 Maratha hi Satta gajavnari jaat ahe aadhi pasun... Te magas nahi... Tyana kasl alay aarakshan? Amhi adhi pasun sheti karnare ahot n amchyat roti beti hot nahi.

    • @Omi14310
      @Omi14310 9 месяцев назад

      @@hrishi-ok5tr एकदा 2 एकरात मराठवाड्यात शेती करून दाखवा आणि त्या उत्पन्नातून मुलांनाच शिक्षण, घर सांभाळून दाखवा म्हणाता मागास नाही general category chi engineering chi fees bagha kiti ahe. आणि राहिला प्रश्नांना आम्हाला political reservation नकोच आहे.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 9 месяцев назад +11

    गुडघ्यात

  • @sangeetanarke4763
    @sangeetanarke4763 6 месяцев назад

    आमदार खासदार सहित

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 9 месяцев назад +3

    स्टंट .

  • @anilkumargitte6571
    @anilkumargitte6571 9 месяцев назад +3

    सरसगट.... घ्या 🤣🤣

  • @ashoksonawane7659
    @ashoksonawane7659 6 месяцев назад

    Chhan bandu prem Ek Maratha koti Maratha

  • @kishan7650
    @kishan7650 9 месяцев назад +8

    गुडघ्यात 😂

  • @spt2519
    @spt2519 9 месяцев назад +2

    Bakiche laich hasat ahe bhurte

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 7 месяцев назад

    Aamala dya ek maratha lak maratha aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan dya pahile aarkshan

  • @eonjkv2533
    @eonjkv2533 9 месяцев назад +3

    भाऊ मानलं तुम्हाला ......

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 6 месяцев назад +1

    Sagalyani jalun taka

  • @ashishtanpure7747
    @ashishtanpure7747 9 месяцев назад +2

    St pahije vatate

  • @rakeshmohite698
    @rakeshmohite698 9 месяцев назад +1

    वारे पट्ट्या निर्णय❤❤❤

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 7 месяцев назад

    Kahi stant nako karu phltu hava part nahi milal tar bas paht

  • @yogeshkhurkute1099
    @yogeshkhurkute1099 9 месяцев назад +2

    😂😂😂

  • @anilkharat5084
    @anilkharat5084 9 месяцев назад

    Charchet yenyasathi...

  • @amarsinhamadke3950
    @amarsinhamadke3950 9 месяцев назад +1

    Sarkar khodya krtch rahnar

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 6 месяцев назад

    झेरॉक्स असेल बहुतेक

  • @mansingkalbhor1398
    @mansingkalbhor1398 6 месяцев назад

    Kunbikaran nakore

  • @pratikghag8748
    @pratikghag8748 9 месяцев назад +1

    Maratha kunbi zale😂

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 6 месяцев назад

      मराठा - कुणबी जात आहे तरी पण मराठाच आहे😂😂

    • @bsggsgzg1647
      @bsggsgzg1647 Месяц назад

      tuzhya aaichya ganditttt payy

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p 9 месяцев назад

    अगदी बरोबर् 👍