कुणबी, कुणबी मराठा दाखला काढते वेळेस वंशावळ जुळत नसेल तर काय करावे? वंशावळ जुळत नसल्यास नवीन GR 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2024
  • Kunbi Maratha Caste Certificate kaise kadhave, मराठा कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं?, Kunbi Certificate,
    Social Media Link:
    **********************************************
    अधिक माहिती व नवीन अपडेट साठी फॉलो करा:
     Instagram: / mahitikatta1
     Facebook: / mahitikatta1
     Twitter: / mahitikatta1
     Telegram: t.me/mahiti_katta
     Whatsapp: chat.whatsapp.com/8ouUMqeSuNT...
    ○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 - mahitikata@gmail.com
    Important Link:-
    **********************************************
     EWS 10% प्रमाणपत्र असे काढायचे: • 10% EWS Certificate Ma...
     कॅरेक्टर सर्टिफिकेट (चारित्र्य प्रमाणपत्र): • How to fill online Cha...
     उत्पन्न प्रमाणपत्र कसे काढायचे: • income certificate in ...
     रहिवाशी प्रमाणपत्र कसे काढायचे: • तहसीलचे रहिवासी कसे का...
    APPLICATION FORM PDF Link:-
    **********************************************
    PDF Form Income Certificate PDF:-
    drive.google.com/file/d/1DDt4...
    PDF Form Tahasildar Rehivashi Certificate:-
    drive.google.com/file/d/1_-jC...
    PDF Self Declaration Form OBC Caste Certificate:-
    drive.google.com/file/d/1cI-B...
    Wanshaval:-
    docs.google.com/document/d/1k...
    **********************************************
    ○ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्यामूळे मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू नका......!
    Disclaimer !!
    **********************************************
    Some content is used under fair use for Educational Purposes. Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    🔴 आज च्या नवीन योजना 🔴
    (SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती
    • SSC GD Constable Onlin...
    (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 जागांसाठी भरती
    • Video
    IDBI बँकेत 2100 जागांसाठी भरती
    • Video
    रब्बी पिक विमा 2023 भरणे चालू आहे
    संपर्क:- शंभूराजे कॉम्प्युटर मो. 9604592121 पत्ता : नूतन कॉलेज मैदान, जिंतूर रोड, सेलू
    🔰 माहिती कट्टा टिम MH 🔰
    #मराठा_आरक्षण #mahitikata #maratha_aarkshan

Комментарии • 67

  • @aryanpatil9798
    @aryanpatil9798 2 дня назад +1

    Amchya kade jati cha purava ahe pn to purava majhya ajoba chya bhavachya mulacha ahe mhanje majhya ajoba chya putnya cha ani majhya ajoba chya bhavacha dakhla nhi ye tar chalel ka

  • @YogeshPawar-su7vt
    @YogeshPawar-su7vt 2 дня назад

    sir ya gov jGR CHI PDF PATHAVA OR LINK

  • @harishgadge6750
    @harishgadge6750 5 месяцев назад +1

    मोडी लिपीत खूप आहेत 1 महिन्यापुर्वी मोडी लिपी वाचकाची नावे आली होती जुन्नर तहसील कडून eseva ..शिबीर इ.पण काहीच झाले नाही पुढे वाचक पण आले नाहीत आता तर पुर्ण शांत आहे. जुन्नर तहसील मध्ये तर एका पुराव्या मागे हजार रु रेट चालू आहे....महसूल विभाग तर खूप लूट चालू आहे.

    • @mahitikatta
      @mahitikatta  Месяц назад

      Tyachi ritsar complen kara video panava paise ghete veli karay vahi hote.

  • @narayandeokar5571
    @narayandeokar5571 6 месяцев назад +1

    माझी स्वतःची टीसी वर नोंद कुणबी आहे पण वडील काका आजोबा याची कुणबी नोंद सापडत नाही.कुणबी नोंद मिळविण्यासाठी आणि certificate काढन्यासाठी काय करावे.

  • @YogeshPawar-su7vt
    @YogeshPawar-su7vt Месяц назад

    SIR MAZYA CHULAT CHULAT BHU LA KUNBI CERTIFICATE MILALE AHE ME KAL KUNBI SATI APPLAY KELAY AHE MALA CERTIFICATE MALALKA ANI KUNBI NOND PANJOB TANCHE SAKKE BHAU YANCHE KUNBI NOND AHE MAG ME ATA TE SAKHE BHU AHET HE KASE PROVE KARU 1957 CH FATHER SCHOOL L C AHE VANSAVAL JODALI AHE CERTIFICATE MILAL KA

  • @harishgadge6750
    @harishgadge6750 5 месяцев назад

    मी मुलाचे कुणबी प्रमाणपत्र 2019 ला पुणे येते मिळाले, 15 Dec 2023 रोजी मुली करिता verfifification ला दिले आहे,त्यांनी ते reject केले त्यांना ओरिजिनल पुरावे हवे होते मुलाच्या वेळेस colour झेरॉक्स दिले, आत्ता मी ओरिजिनल पुरावे दिलेत 1 महिना झाला अजून verification झाले नाही, पण मला परत ओरिजिनल पुरावे मिळणे खूप अवघड आहे...

  • @vijaychavan5669
    @vijaychavan5669 Месяц назад

    Sir mazi vansaval juli nahi form reject zala ahey pls help

  • @Vivekdungahu
    @Vivekdungahu 5 месяцев назад

    Khasra pahani kontya year paryanta nighate

  • @Omkar_44
    @Omkar_44 6 месяцев назад +6

    माझ्या खापर पंजोबा ची १९०२ ची कुणबी नोंद सापडली आहे पण त्या नंतर ची वंशावळ सापडत नाही . तोंडचा घास जातोय असे वाटत आहे मला .

    • @rajwardhannkhot7590
      @rajwardhannkhot7590 6 месяцев назад +2

      तहसीलदार कडे जाऊन त्याचे झेरॉक्स जोडून अर्ज करावा तुम्हाला व्हेरिफाय करून अर्ज नोंद करतात नंतर पोस्टाने योग्य ती सर्टिफिकेट देतात

    • @Omkar_44
      @Omkar_44 6 месяцев назад +1

      @@rajwardhannkhot7590 पण वंशावळ कोण शोधणार आमची. आणि आपल्या वडिलांना किंवा घरातील व्यक्तीला आपल्या पूर्वजांची नावे माहीत असतात त्यामुळे जे कुणबी निघाले आहेत ते आमचे सख्खे आहेत पण वंशावळ काढत असताना मधले एक पणजोबाचा पुरावा भेटत नाहीये तर काय करावे लागेल

    • @kavitagade231
      @kavitagade231 6 месяцев назад +1

      Aamcya gavacha kunbi nondi cha Pdf modi lipit aahe mg kay karayche.tyani translet karayla pahije.

    • @Omkar_44
      @Omkar_44 6 месяцев назад +1

      @@kavitagade231 maharashtra government ne aaplya talukya madhil govt officer chi 6 jananchu team keli ahe tyat Urdu ani modi lipi vishleshak ahe.tumhi tahsil madhe jaun tya nondi dakhava.

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 15 дней назад

      खापर पणजोबाचा मुलाचे शाळेचा दाखला किंवा मयत दाखला किंवा ७/१२ उतारा रेकॉर्ड रूम मध्ये व्यवस्थित शोध घ्या.

  • @vijaypiwal349
    @vijaypiwal349 5 месяцев назад

    Bavki madhai kunbi nond betle tar srav bavki la kunbi certificate mile ka

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      Nahi Wanshval Julvavi lagel

    • @Vivekdungahu
      @Vivekdungahu 5 месяцев назад

      ​@@mahitikattaBhau wanshaval julvayla kay karave lagtil

  • @user-ef3fp4zd6f
    @user-ef3fp4zd6f 6 месяцев назад

    Maja vadelanche j anmnond Kunbe aha Mala kunbe dakla bathile

  • @jaydeepsawant4259
    @jaydeepsawant4259 5 месяцев назад

    सर गावात आमचे एकच घर आहे आमचे आडनाव सावंत आहे सावंत नावाची आमची जुनी नोंद सापडली आहे पण वंशावळ जुळवण्यासाठी पुरावे सापडत नाहीत काय करावे

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      Khasra, juni 712, Kotval book, Gharatil etar juni kagad patr paha nilel nond

  • @akankshamohite2331
    @akankshamohite2331 5 месяцев назад

    माझी बोंबाबोंब तीच आहे.आडनाव आहे.नोंद सापडली पण वंशवळ जुळतनाही

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      प्रति,
      मा. उपविभागीय जिल्हाधिकारी, साहेब
      तहसील सेलू जिल्हा परभणी
      *विषय: कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळ पूर्ण असूनही कुणबी जात प्रमाणपत्र देत नसल्यामुळे तक्रार करणे बाबत.*
      महोदय,
      वरील विषयास अनुसरून *मी पाटील रा. सेलू ता. सेलू जि. परभणी* येथील रहिवासी असून आपणास कळविण्यासाठी अर्ज सादर करतो की माझा *कुणबी* दाखला मिळवण्यासाठी आपल्या कार्यालयाकडे *सेतू* मार्फत अर्ज दाखल केला आहे माझी *वंशावळ* पूर्ण बरोबर आहे सर्व डॉक्युमेंट्स योग्य आहेत तरीही मागच्या *एक महिन्यापासून माझे कुणबी* जात प्रमाणपत्र देण्यास तहसील कडून टाळाटाळ होत आहे तरी माझ्या फाईलवर योग्य ती कारवाई करून मला माझे कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे जर मला माझे जात प्रमाणपत्र *योग्य वेळी* दिले नाही तर मी *तहसील समोर अमर उपोषणास बसेल* आणि यानंतर जो काही त्रास शासनास किंवा मला होईल यास सर्वस्वी जबाबदार हे तहसील तसेच एसडीओ ऑफिस असेल तरी माझ्या अर्जाला गांभीर्याने घेऊन माझ्या कागदपत्राची योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर मला माझे जात प्रमाणपत्र देण्यात यावे. नसता मी माझ्या सर्व मराठा समाज बांधवासह तहसील समोर उपोषण चालू करेल धन्यवाद.
      *आपला विश्वासू*
      *ज्यांचे कुणबी कास्ट तहसीला पेंडिंग आहे त्या सर्वांना अशा प्रकारचे निवेदन देण्यास सांगा तरच तहसील वाल्यांना जाग येईल*

  • @user-mf4lo6jz6t
    @user-mf4lo6jz6t 6 месяцев назад +2

    माझ्याकडे मराठा नोंद आहे
    मला काय करायचे आहे

  • @bhagwatdhanurkar8774
    @bhagwatdhanurkar8774 5 дней назад

    मोबाईल नंबर पाठवा

  • @aniruddhanikam3445
    @aniruddhanikam3445 5 месяцев назад

    माझी वशावळ जुळते पण मधले नावाचा पुराव तहसिल व भुमि अभिलेख कार्यलयात उपा लब्ध नाही ' ते सांगतात आमाच्या कडे रेकॉर्ड नाही मग आता कोठे शोधधावा

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      Death certificate dya

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 3 месяца назад

      Death certificate नासल्यास

  • @uttamkanse7794
    @uttamkanse7794 5 месяцев назад

    KUNABI Nond sapadali Aahe. Aajobachi Jannm Nond 1892 Kunabi -- Devi kadalya. Matra tari dekhil Certificate dile Jat nahi. Arj kela Date-20-12 2023 (45 days sampale) No any replie till today. Aniruddha Uttam Kanase. KADEGAON TAHASIL Dist-- Sangli Yanchekade Arj Pending. Please Try.

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      Hand copy gheun tahasil madhe jaun inquiry kara ka dile jat nahi te kahi truti Ali asel nasta det ahet.

  • @savitrakale5065
    @savitrakale5065 5 месяцев назад +1

    सासरचे कुणबी नोद नाही पण माहेरी आहे कुणबी जातप्रमाणपत्र मिळेल का

  • @ASHOKAMBAVALE
    @ASHOKAMBAVALE 4 месяца назад

    आमची वंशावळ थोड्या कारणासाठी जुळत नाही तर आम्हाला मार्गदर्शन करा

    • @mahitikatta
      @mahitikatta  4 месяца назад

      जुने सातबारा शेतीचा तसाच खासरा नमुना नंबर 9 नमुना नंबर 34 नमुना नंबर 33 जुन्या रजिस्ट्री घराचे बोंड महसुली पुरावे सर्व जुने कागदपत्र पहा त्यानुसार वंशावळ शंभर टक्के जुळवावीच लागेल नसता कुणबी मिळणार नाही असा कलेक्टरचा आदेश आहे.

  • @keshavsonawane-jv1tn
    @keshavsonawane-jv1tn 5 месяцев назад

    Fact. Dakhni. Maratha. Aase. Nav. Aahe. Kay. Karave.

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      Nahi hot kunbi nond pahije

  • @user-xc4ki9rz6l
    @user-xc4ki9rz6l 6 месяцев назад +1

    या जी आर मुळे पुर्वी कुणबी आणी आता हि कुणबी जे लोक आहेत व जे लोक पुर्वी मराठा-कुणबी,कुणबी-मराठा होते आणी आताही आहेत त्याच लोकाना जात प्रमाणपत्र मिळते इतराना मिळणार नाही

  • @ArvindShinagare-bc8bw
    @ArvindShinagare-bc8bw 4 месяца назад

    माझ्या आजोबांच्या पणजोबाची कुणबी नोंद सापडली आहे.ती 1887 सालची आहे.परंतु इतका जुना भेटत नाही .तो कसा शोधावा.

    • @mahitikatta
      @mahitikatta  3 месяца назад

      खासरा, जुनी सातबारा, स्थळ पाणी अहवाल, जे काही जुने पुरावे असतील तहसीलच्या जुन्या शेतू मध्ये तुम्हाला मिळतील तेथे जाऊन मोडी लिपीचे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पहा

  • @aniketpawar4468
    @aniketpawar4468 5 месяцев назад

    कुणबी नोंद मिळाली असेल आणि वंशावळ जुळत नाही काय करावे

    • @mahitikatta
      @mahitikatta  3 месяца назад

      अर्ज ऑनलाईन करून तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्या कमी तिकडे तुमची पीडीएफ फाईल आणि तुमचा अर्ज दाखल करा

  • @kalyanchavan7773
    @kalyanchavan7773 Месяц назад

    माझ्या सख्ख्या चुलत भावाने ओबीसी कुणबी सर्टिफिकेट काढले आहे मला भेटेल का

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 5 месяцев назад

    S, स् आम्ही ती मिळवणार आहे

  • @user-bh8lp7pq4q
    @user-bh8lp7pq4q 6 месяцев назад

    मुसलीम समाजाच्या कुणबी नोंदी आहेत . सग्या सोयऱ्यांना पण आरक्षण मिळेल का कृपया मार्गदर्शन करा .

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      New gr ala pn chalu zale nahi certificate

  • @user-bh8lp7pq4q
    @user-bh8lp7pq4q 6 месяцев назад +3

    वंशावळ जुळत नसेल तर बजेट मधुन वंशावळ जुळवा . पण आरक्षण दया .

  • @machhindragorade4391
    @machhindragorade4391 5 месяцев назад +1

    माझेे चुलते आजोबा ची कुणबी नोंद आहे पण माझे सख्ये आजोबा व चुलत आजोबा सख्ये भाऊआहे परंतु तो पुरावा मिळत नाही तर मी काय करू शकतो

    • @mahitikatta
      @mahitikatta  5 месяцев назад

      Khasra juni 712 kadha kotval book paha milel

    • @rajgameing8916
      @rajgameing8916 5 месяцев назад

      Arj.konakade.kasa.karava

    • @user-tu3gt3fd6g
      @user-tu3gt3fd6g Месяц назад

      माझ पण तसेच आहे त्यांचे रक्ताचे नाते सीद्ध होत नाही मी ड पत्र सुद्धा काढल पण आजोबांच्या नावावर शेती नाही सगळी शेती मोठ्या भावाच्या नावावर होती

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 6 месяцев назад

    भरषटाचारी युगात कुणबी दाखला काढायचा मजी कड्ईतला पैसा काडणयासारख आहे,

  • @vidhobashinde5260
    @vidhobashinde5260 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉