वंशावळ कशी बनवावी | जातीचा दाखला, जात वैधता साठी वंशावळ बनवा | अगदी सोप्या पद्धतीने | Aapli Mahiti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • जातीचा दाखल्या साठी अशी बनवा वंशावळ | अगदी सोप्या पद्धतीने
    Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
    Follow me :
    Facebook link : / aaplimahiti
    Facebook Group Link : / aaplimahiti
    Instagram Link : / gswassekar
    Twitter Link : / gswassekar
    अधिक माहितीसाठी भेट द्या : aaplimahiti.com/
    #AapliMahiti #ApliMahiti #आपली_माहिती
    Credit For :
    1. Top free intro : / freeintro11
    2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
    All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.

Комментарии • 80

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 3 года назад +8

    खुप छान
    धन्यवाद 🙏🏼

  • @Rohit55001
    @Rohit55001 2 года назад +3

    Hi vanshavali family sodun kotya office madhey miley , talaathi, police patil vagaire?

  • @surajpawar9864
    @surajpawar9864 3 года назад +4

    Vanshaval Document kase banwayche Caste validity sathi. Please send sample document

  • @DalitKamble-u5t
    @DalitKamble-u5t Год назад

    Thank you sir🙏

  • @vijayghuge6280
    @vijayghuge6280 2 года назад +3

    सर माझ्या मुलीचा कास्ट validity साठी तिच्या आत्याचा शाळेचा दाखला आहे‌ तिचा जन्म दिनांक 01/06/1957 आहे .तिला शाळेत 1963 साली दाखल केली ‌तर जन्म दिनांक पकडली जाईल की। शाळेत दाखल केल्याची तारीख पकडली जाईल? NT- D वर्गात आहे. कृपया मार्गदर्शन करावे

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 года назад

      पुराव्या नुसार

    • @adharsinghrajput2348
      @adharsinghrajput2348 2 месяца назад

      Shalat dakhal jhalyachi tarikh gruhit darnar .

  • @r.g.m.6073
    @r.g.m.6073 Год назад

    बेस्ट

  • @Yuvavadarmaharastracha_9512
    @Yuvavadarmaharastracha_9512 Год назад +7

    माझ्या कुंटबात कोणाचे पण जाती दाखला नाही व कोणीही शिक्षण घेतले नाही तर जात दाखला कसे काढावे 😊

    • @SampatPatil-i5i
      @SampatPatil-i5i 2 месяца назад

      माझ्या कुटुंबात कोणाचाही जातीचा दाखला नाही तर जात दाखला कसे काढावे

  • @shubha6290
    @shubha6290 Месяц назад

    Sir,sasu sasre,navra, kagd पत्र det nahi tar aai chya Maher che नवाचे jat, validity chalel ka

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Год назад +1

    Adhura

  • @prashantgadekar3812
    @prashantgadekar3812 9 месяцев назад +1

    Chulat chultya chya nava varun milun jayel ka certificate

    • @sawant4911
      @sawant4911 6 месяцев назад

      Mazha sudha asach ahe milat ka bhavaa

  • @rahulkadam4288
    @rahulkadam4288 2 месяца назад

    जर दुसऱ्या जातीच्या मुली सोबत लग्न केलं तर तिच्या माहेर चे कसे जोडावे ते सांगा या टॉपिक वर व्हिडिओ बनवा

  • @yashh_shelke.04
    @yashh_shelke.04 2 года назад +1

    नमस्कार दादा मला जात पडताळणी प्रमाणपत्र काढायचे आहे तर माझ्या पंजोबा यांच्या आडनावा मध्ये बदल आहे तर त्यांचे नाव आहे मल्हारी दगडू कोळी परंतु माझे नाव आहे यश बंडू शेळके तर त्यांच्या आडनावामध्ये आमची जात आहे तर त्या आडनावामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? का होईल त्यावरती पडताळणी

    • @yashh_shelke.04
      @yashh_shelke.04 2 года назад +1

      आणि वंशावळी मध्ये कोळी टाकु का शेळके

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 года назад

      राजपत्र लागू शकते

  • @JayeshGimbhal-x2q
    @JayeshGimbhal-x2q 3 месяца назад

    Ok

  • @LaxmanPawar-v8v
    @LaxmanPawar-v8v Месяц назад +1

    वंशावळ काढतेवेळी आपल्या पूर्वजांच्या जन्म -मृत्यू नोंदि कागदपत्रे खराब झाल्याने मिळत नसतील आणि आपल्याच सर्वे नंबरच्या भावहिस्सेदाराकडे कुणबी जात उल्लेख असणारी कागद पत्रे असतील तर मूळ कुटुंब व जात एकच आहे हे कसे सिंघ्द करता येईल?

  • @adityadurve510
    @adityadurve510 Год назад +1

    Sir माजा कड़े माजा पपांचा आनी आजोबांचा शाला सोडलेला दाखला/ जन्म दाखला नही आहे पन माजा पपांचा भवाचा शाला सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा मुलालाचा जातीचा दाखला आहे tr Maza pan निगेल क्या sir

  • @SarangDhawale
    @SarangDhawale 2 года назад +2

    नमस्कार सर... 🙏🏻
    मला कुणबी OBC दाखला काढायचं आहे पण, जुनी नोंद सापडत नाही...
    काय करावे लागेल...
    कृपया माहिती द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gorakhanathkothule
    @gorakhanathkothule 10 дней назад

    सखाराम विठोबा गरजे पाहिजे तर तुम्ही
    सखाराम गुणाजी गर्जे अस केलं सर

  • @vishorts26
    @vishorts26 2 года назад +1

    Sir mazya panjoba cha khi proof nhi !!!!!!! Mhanje TC and death certificate nhi tr mi KY kru??????

    • @vijaymote296
      @vijaymote296 6 месяцев назад +1

      कोतवाल बुक नक्कल दे मग

  • @sarthakibhoir3537
    @sarthakibhoir3537 8 месяцев назад

    आजोबांच्या शाळा दाखल्यावर हिंदु कुणबी आशी नोंद आहे तर वंशावळ कशी करावी कृपया मार्गदर्शन करा

  • @adityasunil8839
    @adityasunil8839 6 месяцев назад

    सर पांजोबाचे काही कागत पत्र नसले तर चालेल का . बाकी सर्वाचे आहेत.

  • @KoliTribe
    @KoliTribe 2 года назад +20

    माझे आजोबा पणजोबा शाळा शिकले होते पण आता ती शाळा बंद झालेली आहे आता मला त्यांचे शाळेचा दाखला कुठे मिळेल याबद्दल मला माहित द्या आणि साधारण किती रुपये खर्च येतो हे सांगा

    • @chandrasenmane5234
      @chandrasenmane5234 8 месяцев назад

      त्याचे खासरा पञक अर्ज करून 7/12 काढा

    • @KoliTribe
      @KoliTribe 8 месяцев назад

      @@chandrasenmane5234 oky

    • @user-Patil2
      @user-Patil2 8 месяцев назад

      सर याबाबत सविस्तर माहिती मिळेल का​@@chandrasenmane5234

    • @mangalgaikwad3600
      @mangalgaikwad3600 8 месяцев назад

      खासरा patrak kuthe kadtat

    • @chandrasenmane5234
      @chandrasenmane5234 8 месяцев назад

      तहसील कार्यलय भूमीअभीलेख कार्यालय मधे

  • @rahuldake8572
    @rahuldake8572 2 года назад +2

    Sir मला कुणबी certificate काढायचं आहे ,त्यासाठी वंशावळ कुठून व कशी काढावी.

    • @Rohit55001
      @Rohit55001 2 года назад +1

      Konala mahit asel tar sanga, talathi, gram panchayat, police patil kuthey bhetnaar hi mahiti

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 года назад

      स्वतः हाताने बनवा, पुरावे व्हिडीओ मध्ये संगील्या प्रमाणे गोळा करा

  • @maheshbhise401
    @maheshbhise401 3 года назад +1

    सर मला दोन पंजोबा आहेत तर एका पंजोबा च्या नावावर जमीन लागलेली आहे तर दुसऱ्या पंजोबा च्या नावावर जमीन कशी नावावर करता येईल याच्याबद्दल माहिती मिळेल

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 10 месяцев назад

    Sir आपल्या कोतवाल बुक नक्कल ज्या गावाचा आहे त्याच गावाचा आपल्याला caste certificate वर नाव येईल असे आम्हाला caste certificate बनवणारे officer ने सांगितलं आहे. मंग तुम्ही कुठे ही रहिवासी आहे हे त्यांना आवश्यक नाही.

  • @eknathmali8789
    @eknathmali8789 3 года назад +2

    सर मुलाचे व्हॅलिडिटी कढणायसाठी माझ्याकडे काकांचे कागद पत्र आहेत परंतु त्यासाठी नातेसंबंध सिद्द करायचे आहे ते कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 года назад

      वंशावळ बनवा

  • @shrikantmohurle621
    @shrikantmohurle621 2 года назад +3

    Sir माझ्या जवळ वांशवाल नाहि अनी अजोबाच जनम कुठच आहे ते माहीत नाहीतर माहिती कशी करायची तांच fropfr कुठच hot te

  • @shankarsonawane6511
    @shankarsonawane6511 Год назад +1

    Sir shmja aamcya khde cast sati maje aajoba panjoba konace pan shiksan nahi aani janm nond nahi tar kay karvae lagel

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  Год назад

      स्व घोषणा शपथ पत्र

  • @khevajidumbre1992
    @khevajidumbre1992 2 года назад +2

    वंशावळ मध्ये महिलांचे नाव येते का माहिती द्या विनंती
    पाहिजे असेल तर काय करावें लागेल गाईड करा

  • @Iamkunall26
    @Iamkunall26 Год назад

    आजोबा भंडारा जिल्ह्यात जन्मले... तर माझी सेंट्रल ची caste कुठे बनवावी लागेल

  • @श्रीभगवानगोरे
    @श्रीभगवानगोरे 8 месяцев назад +1

    आईकडील वंशावळ चालते का.

  • @jivnajiborate4377
    @jivnajiborate4377 Год назад

    Sir खापरपंजोबा पासून तयार होते का

  • @bhagat5515
    @bhagat5515 3 года назад +2

    Sir mahilachi cast kashi kadta yete he sanga please

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 года назад

      माहेर चे कागदपत्रे जोडा

  • @maheshbijjaragi912
    @maheshbijjaragi912 2 года назад +4

    मुळात आमची जात लिंगायत वाणी आहे पण वडीलांच्या L. C. मध्ये फक्त हिंदू लिंगायत अशी नोंद आहे त्यामुळे लिंगायत वाणी OBC जात प्रमाणपत्र काढायचे असल्यास काय करावे ?

    • @fayaz5643
      @fayaz5643 Год назад

      निघाला का सर

  • @mohandesai6434
    @mohandesai6434 3 года назад +2

    वारस नोंदी मध्ये स्त्रियांची नावे ववशालिमध्ये यायला पाहिजेत ना कायद्या प्रमाणे, कृपया कळवा

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 года назад

      त्यांची कागदपत्रे असतील तर जोडू शकता

  • @ramesh10647
    @ramesh10647 2 года назад +2

    आपला फोन नंबर भेटेल का मला व्हॅलिडीटी संबंधात आपल्या बोलायचे आहे 🙏

  • @sunilv7385
    @sunilv7385 Год назад

    वंशावळ स्टॅम्प पेपर वर करायची का?

  • @roshanbondade
    @roshanbondade Год назад

    Mazya kaka la muligi aahe. T mi kas karu

    • @Modiji505
      @Modiji505 Год назад +1

      लाज वाटते का बहिणी सोबत विवाह करायला

  • @ridergaming2130
    @ridergaming2130 8 месяцев назад

    ajobacha dhakhalaver hindu lingayat ahe tr cast cert made hindu mali kase karave😢

  • @Shivansatvik
    @Shivansatvik 3 года назад

    J

  • @techeducation3538
    @techeducation3538 2 года назад +1

    कोणी कुणबी मराठा जातीचा दाखला काढला का

  • @sureshbhendarkar6565
    @sureshbhendarkar6565 Год назад

    Nehami nehmi jat fadtalat karnet
    Hi jantechi sarkar kadun loot.

  • @Mayuresh_king_7
    @Mayuresh_king_7 3 года назад

    Tumcha no dena.

  • @akashgaini1416
    @akashgaini1416 3 года назад +1

    Sir tumca Nambr deu shkta ka plseeeee

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 года назад

      Facebook वर नंबर आहे...

  • @maheshgadivadar6703
    @maheshgadivadar6703 2 года назад

    Sir phone number dya

  • @khevajidumbre1992
    @khevajidumbre1992 2 года назад +1

    वंशावळ मध्ये महिलांचे नाव येते का माहिती द्या विनंती
    पाहिजे असेल तर काय करावें लागेल गाईड करा

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  2 года назад

      येऊ शकते.. माहेरचा पुरावा