Aapli Mahiti
Aapli Mahiti
  • Видео 297
  • Просмотров 5 274 937
जेष्ठ नागरिकांना 3000 रु बँक खात्यात | वृद्धांसाठी निर्णय | मुख्यमंत्री वयोश्री योजना | पात्रता,निकष
मुख्यमंत्री वयश्री योजना | 3000 रु रोख | पात्रता, निकष, अर्ज
****************************************************************************
नमस्कार मित्रांनो,
Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
****************************************************************************
Follow me :
Facebook link : facebook....
Просмотров: 134 992

Видео

लेक लाडकी योजना | 7500 रु रोख | अर्ज, पात्रता, निकष
Просмотров 27 тыс.7 месяцев назад
लेक लाडकी योजना | 7500 रु रो | अर्ज, पात्रता, निकष नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन ...
मतदान कार्ड हरवले खराब झाले, प्लास्टिक कार्ड घरी मागवा | Voter ID Card Order Online Apply
Просмотров 4407 месяцев назад
मतदान कार्ड हरवले खराब झाले, प्लास्टिक कार्ड घरी मागवा | Voter ID Card Order Online Apply नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण...
विमुक्त जाती व भटक्या जमातींना घरकुल मिळणार | मोदी आवास योजना लाभ Modi Awas Yojna
Просмотров 5607 месяцев назад
विमुक्त जाती व भटक्या जमातींना घरकुल मिळणार | मोदी आवास योजना लाभ Modi Awas Yojna नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अ...
मराठा कुणबी नोंदी 🔴 याद्या प्रसिद्ध| आत्ताच डाउनलोड करा
Просмотров 1,7 тыс.7 месяцев назад
मराठा कुणबी नोंदी 🔴 याद्या प्रसिद्ध| आत्ताच डाउनलोड करा
असे काढा मतदान कार्ड फ्री मध्ये 🔴 New Voter ID apply Online
Просмотров 4447 месяцев назад
असे काढा मतदान कार्ड फ्री मध्ये 🔴 New Voter ID apply Online नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हि...
थंड पाण्याच्या बॉटलच्या झाकणाचा रंगाचा अर्थ काय होतो? जाणुन घ्या|
Просмотров 8637 месяцев назад
थंड पाण्याच्या बॉटलच्या झाकणाचा रंगाचा अर्थ काय होतो? जाणुन घ्या| नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवी...
Download Voter ID without Mobile Number | डिजिटल मतदान कार्ड ||
Просмотров 47610 месяцев назад
Download Voter ID without Mobile Number | डिजिटल मतदान कार्ड || नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन ...
दुसरीकडे घरकुल बांधता येईल का | काय आहेत अटी
Просмотров 917Год назад
दुसरीकडे घरकुल बांधता येईल का | काय आहेत अटी नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत अस...
नमो शेतकरी महासन्मान योजना 🔴पात्रता🔴निकष व कार्यपद्धती|
Просмотров 381Год назад
नमो शेतकरी महासन्मान योजना 🔴पात्रता🔴निकष व कार्यपद्धती| नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ ...
पी एम किसान योजनेत मोठा बदल | महसूल,कृषी व ग्राम विकास विभागांची जबाबदारी निश्चित
Просмотров 274Год назад
पी एम किसान योजनेत मोठा बदल | महसूल,कृषी व ग्राम विकास विभागांची जबाबदारी निश्चित नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अ...
ग्रामपंचायत मासिक सभा संपूर्ण माहिती 🔴 नियम व तरतुदी
Просмотров 6 тыс.Год назад
ग्रामपंचायत मासिक सभा संपूर्ण माहिती 🔴 नियम व तरतुदी नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊ...
घरपट्टी,पाणीपट्टी आणि इतर कर का भरावेत?
Просмотров 13 тыс.Год назад
घरपट्टी,पाणीपट्टी आणि इतर कर का भरावेत? नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. ज...
ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार काय आहेत? | Grampanchayat Sadasya Adhikar
Просмотров 4 тыс.Год назад
ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भूमिका नगण्य असते, अशी काहींची विचारधारणा असते. अर्थात, ग्रामपंचायत सदस्य देखील त्यांची भूमिका पार पाडण्यात उदासीन असल्याचे दिसून येतात. काहींना आपल्या सदस्य पदाची नेमकी कर्तव्य, जबाबदारीं व भूमिका काय असते हे देखील माहीत नसते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपुष्टात आल्या की, ग्रामपंचायत सदस्य हा फक्त त्याच्या पदाच्या नावापुरत...
अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक निवड होणार 🔴 उमेद कार्यरत प्रेरिका, पशु सखी, कृषी सखी यांना प्राधान्य
Просмотров 6 тыс.Год назад
अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक निवड होणार 🔴 उमेद कार्यरत प्रेरिका, पशु सखी, कृषी सखी यांना प्राधान्य नमस्कार मित्रांनो, Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक क...
ग्रामपंचायतला १५ लाख रु पर्यंत कामे करता येणार 🔴 ग्रामपंचायत विकास कामे
Просмотров 418Год назад
ग्रामपंचायतला १५ ला रु पर्यंत कामे करता येणार 🔴 ग्रामपंचायत विकास कामे
बांधकाम परवानगीसाठी NA ची गरज नाही | शासन निर्णय | NA Layout
Просмотров 967Год назад
बांधकाम परवानगीसाठी NA ची गरज नाही | शासन निर्णय | NA Layout
आपल्या गाडीसाठी चॉईस नंबर VIP नंबर मिळवा ऑनलाईन | RTO Fancy Number
Просмотров 497Год назад
आपल्या गाडीसाठी चॉईस नंबर VIP नंबर मिळवा ऑनलाईन | RTO Fancy Number
कोतवालच्या मानधनात दुप्पट वाढ | काय आहे शासन निर्णय
Просмотров 220Год назад
कोतवालच्या मानधनात दुप्पट वाढ | काय आहे शासन निर्णय
राशन ऐवजी खात्यात रक्कम, असा करा अर्ज 🔴 dbt for ration card
Просмотров 436Год назад
राशन ऐवजी खात्यात रक्कम, असा करा अर्ज 🔴 dbt for ration card
राशन ऐवजी मिळणार पैसे 🔴 काय आहे शासन निर्णय
Просмотров 576Год назад
राशन ऐवजी मिळणार पैसे 🔴 काय आहे शासन निर्णय
तुमच्या विरोधी सरपंच, सदस्य, उमेदवार यांची संपत्ती पहा | ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022
Просмотров 388Год назад
तुमच्या विरोधी सरपंच, सदस्य, उमेदवार यांची संपत्ती पहा | ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022
असे काढा ई-श्रम कार्ड ऑनलाईन 🔴 E Shram Card Online Apply Registration 2021| UAN Card Apply Online
Просмотров 212Год назад
असे काढा ई-श्रम कार्ड ऑनलाईन 🔴 E Shram Card Online Apply Registration 2021| UAN Card Apply Online
विहिरींसाठी 4 लाख रु अनुदान मिळणार 🔴 पात्रता लाभ निकष काय आहेत 🔵 अर्ज कुठे करावा |
Просмотров 496Год назад
विहिरींसाठी 4 ला रु अनुदान मिळणार 🔴 पात्रता लाभ निकष काय आहेत 🔵 अर्ज कुठे करावा |
ग्रामपंचायत निवडणूक 2022 ऑक्टोंबर नोव्हेंबर | सरपंच निवड थेट जनतेतून | निवडणुका जाहीर | वेळापत्रक
Просмотров 573Год назад
ग्रामपंचायत निवडणूक 2022 ऑक्टोंबर नोव्हेंबर | सरपंच निवड थेट जनतेतून | निवडणुका जाहीर | वेळापत्रक
जनतेतून निवडलेल्या सरपंचाचे अधिकार
Просмотров 1,6 тыс.Год назад
जनतेतून निवडलेल्या सरपंचाचे अधिकार
राशन कार्ड यादी कशी पहावी | गावातील पूर्ण 🔴 रेशन कार्ड यादी | रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा
Просмотров 24 тыс.Год назад
राशन कार्ड यादी कशी पहावी | गावातील पूर्ण 🔴 रेशन कार्ड यादी | रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा
कोणत्याही खताचे भाव, खताचा स्टॉक अगदी २ मिनिटात पहा fertilizer prices Maharashtra
Просмотров 3732 года назад
कोणत्याही खताचे भाव, खताचा स्टॉक अगदी २ मिनिटात पहा fertilizer prices Maharashtra
फळबाग वृक्ष फुलपीक लागवड योजना | शेतावर बांधावर पडीक जमिनीवर लाभ | अर्ज सुरु झाले
Просмотров 2 тыс.2 года назад
फळबाग वृक्ष फुलपीक लागवड योजना | शेतावर बांधावर पडीक जमिनीवर लाभ | अर्ज सुरु झाले
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना | महिला बचत गटासाठी योजना
Просмотров 4992 года назад
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना | महिला बचत गटासाठी योजना

Комментарии

  • @Pravin1jadhav
    @Pravin1jadhav 2 дня назад

    निजामकालीन वतनदारी देशमुखी असल्याची नोंद कशी शोधावी

  • @sdcreator2311
    @sdcreator2311 2 дня назад

    सर सदस्यवर जर अट्रोसिटी केस चालू असेल तर तो अपात्र होईल का

  • @rupalilonkar2020
    @rupalilonkar2020 2 дня назад

    एखाद्या पालकाची दोन्ही मुले प्राथमिक शाळेत शिकत असतील व तो पालक पहिल्या दोन वर्षात सदस्य किंवा अध्यक्ष असेल व दोन वर्षांनी समिती बरखास्त झाल्यानंतर पुन्हा त्याच पालकाला वारंवार सदस्य किंवा अध्यक्ष बनवण्यासाठी संधी दिली जात असेल व बाकी पालकांना डावलले जात असेल तर काय तरतूद आहे काय? म्हणजे एकच पालक सलग दोन, चार, सहा वर्षे सदस्य किंवा अध्यक्ष बनत असेल व इतरांना ती संधी मिळत नसेल त्यासाठी काय तरतूद आहे काय

  • @rupalilonkar2020
    @rupalilonkar2020 2 дня назад

    शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकाच पालकाला सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून वारंवार संधी दिली जात असेल व अन्य पालकांना सदस्यासाठी संधी दिली जात नसेल तर काय तरतूद आहे काय

  • @majharshaikh6906
    @majharshaikh6906 4 дня назад

    सर बिगर आदिवासी ने घेण्या साठी काय काय कागद पत्र लागतील आणी खर्च किती येतो?

  • @tukaramambawane
    @tukaramambawane 4 дня назад

    लई भारी

  • @allvideos-v4u
    @allvideos-v4u 5 дней назад

  • @allvideos-v4u
    @allvideos-v4u 5 дней назад

    Waw amazing information

  • @ShitalHingangave
    @ShitalHingangave 5 дней назад

    Mazi mulgi 2021chi ahe tila yojna lagu hoil ka

  • @poonampardeshi2408
    @poonampardeshi2408 6 дней назад

    Kharch kiti aeto?

  • @pravinbari237
    @pravinbari237 7 дней назад

    अगदी बरोबर आहे साहेब हे नियम सर्व ठिकाणी लागु आहे का

  • @fareedpatel7932
    @fareedpatel7932 7 дней назад

    sir muslim kaide ne kai detel daya warsa cha

  • @ManishaJadhav-hh6ef
    @ManishaJadhav-hh6ef 8 дней назад

    Vay 60 varsh asel ter ya yojanecha labh geta yeil ka

  • @ashoksonar4266
    @ashoksonar4266 9 дней назад

    OBC जातीचा कुटल्या साली महाराष्ट्र राज्य शासना चा, जी आर, आहे व तारीख सह, माहिती, सांगा,?,

  • @GorakhAhirrao
    @GorakhAhirrao 9 дней назад

    जे षठ नागरिक कसे व कुठे होता येते

  • @bandupatil3867
    @bandupatil3867 10 дней назад

    सर माझी मुलगी एक अकरा दोन हजार अकरा जमा तारीख आहे तर ति एकच आहे आणि आॅपरेशन झाले आहे तर लांब मिळेका ते कडवा

  • @pradnyathool7949
    @pradnyathool7949 10 дней назад

    Sir maza baba na attack Alaa hota aani aami lata mageshkar hospital la baba na admit kele hote mahatma phule yojna mhadhe but baba n thik hota tyani 1st time discharge dile aani ajun tyana khali gheun jaun seva sampli bole aani ajun petient thik nahi bolun ajun admit icu mhadhe kele aani aata charges lagtil bole aani te pn per day 5000 charg icu che aani medicine che alag charg aani 1time la 20 injection faltu kahi aanala laun te 7 te 8000 alag lavat hote aani 2 days mhadhe bill kadun bole thik zale discharge deto paise bhara kuthun bharnar garib family hoti nahi bharle police case krte ase tase dhamki dili hospital ni aani discharge dile baba na aani 1 days bs ghari rahile baba aani 15aug 2024 la jiv sodla ky aahe hi yojna ky faltu srv Lata mageshkar hospital la please band kra sir please

  • @shubha6290
    @shubha6290 10 дней назад

    Sir,sasu sasre,navra, kagd पत्र det nahi tar aai chya Maher che नवाचे jat, validity chalel ka

  • @MusicForLife-qj1py
    @MusicForLife-qj1py 10 дней назад

    Carrection of spelling la sudha form x bharava lagto ka

  • @MandaDabhade-l3o
    @MandaDabhade-l3o 12 дней назад

    Mi mi

  • @GorakShitole-nn3ny
    @GorakShitole-nn3ny 12 дней назад

    सर आमचे पिवळे रेशन कार्ड खरा झाले नवीन बनवायला दिले आहे पण ते म्हणतात पिवळे रेशन कार्ड ऐवजी फॉर्म भेटणार आहे त्यावर राशन कार्ड चे सगळे नंबर असणार आहे तरी आम्हाला सरकारच्या नवीन योजना त्यावर मिळतील का कृपया माहिती द्या

  • @ArjunMankar-i2b
    @ArjunMankar-i2b 12 дней назад

    पिवळ कार्ड आहे 12कि देते काय करायचं आमचे दोन च आहेत असे तो म्हणाला सांगा आता

  • @udaybait2457
    @udaybait2457 12 дней назад

    लिंक पाठवा

  • @dhanajikadam1998
    @dhanajikadam1998 13 дней назад

    पालक सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड जर बिनविरोध होत नसेल तर निवड कशी करावी, ते सांगा. किंवा काय करावे ? निवड कोणत्या मार्गाने करावी ते सांगा.

  • @ShrutiGaikawad
    @ShrutiGaikawad 13 дней назад

    Arja kasa ksraycha

    • @udaybait2457
      @udaybait2457 12 дней назад

      ऑनलाईन लिंक आहे का

  • @GovidGhuge
    @GovidGhuge 13 дней назад

    😢

  • @somanathbhill1749
    @somanathbhill1749 14 дней назад

    Sir mala tumachi bolaych aahe

  • @user-wf2wq5ts2y
    @user-wf2wq5ts2y 14 дней назад

    खुपच छान आणि.सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Akshaychanal
    @Akshaychanal 14 дней назад

    Safai karmchari la kay shikshan gagel sir

  • @LaxmanPawar-v8v
    @LaxmanPawar-v8v 14 дней назад

    वंशावळ काढतेवेळी आपल्या पूर्वजांच्या जन्म -मृत्यू नोंदि कागदपत्रे खराब झाल्याने मिळत नसतील आणि आपल्याच सर्वे नंबरच्या भावहिस्सेदाराकडे कुणबी जात उल्लेख असणारी कागद पत्रे असतील तर मूळ कुटुंब व जात एकच आहे हे कसे सिंघ्द करता येईल?

  • @sanjayghone6624
    @sanjayghone6624 14 дней назад

    आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SandhyaKale-s5m
    @SandhyaKale-s5m 15 дней назад

    Kesari card asunhi ration milat nahi

  • @rohinithakare8234
    @rohinithakare8234 15 дней назад

    0.0800 aar mhanje kiti ekar

  • @gajanankasar7748
    @gajanankasar7748 16 дней назад

    june light bill kase milel

  • @RaginiPatil-sv5xq
    @RaginiPatil-sv5xq 16 дней назад

    जॉईन खाते चालेल का घरातल्या माणसांचे पती-पत्नी किंवा नंबर सिम कार्ड येथील खात्यावर जाईन असलेला चालेल का

  • @gopalpatil-dn3cg
    @gopalpatil-dn3cg 16 дней назад

    रानात स्वतःच्या शेतामध्ये घर बांधले असेल व ग्रामपंचायतीची कोणतीही सुविधा मिळत नसेल तर कर भरावा का,?

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 16 дней назад

    Good

  • @deepakahire4717
    @deepakahire4717 17 дней назад

    अतिक्रम धारक घरपट्टी आहे याणा भेटेल का 🙏🏻 🙏🏻

  • @1979RADEVLE
    @1979RADEVLE 17 дней назад

    सर मासिक मीटिंग मध्ये गावातील सर्व साधारण नागरिक उपस्थित राहू शकतो का

  • @karishmafavare985
    @karishmafavare985 17 дней назад

    रेशन कार्ड नसेल तर कसं काढायचं

  • @VishwajeetPatil-bm8rc
    @VishwajeetPatil-bm8rc 17 дней назад

    🙏सर, जर एकाच 7/12 वर ३-४ 8अ उतारे निघत असेल एक 8अ उतारतील सर्व सहहिस्सेदार सही करण्यास तयार आहे. पण इतर 8अ मधील सहहिस्येदार सही करण्यास तयार नसतील तर काय करावे. कृपया योग्य मार्गदर्शन करावे. हि विनंती...

  • @user-nv1fh5wt3k
    @user-nv1fh5wt3k 19 дней назад

    2011 च्या मुलींनसाठी काही योजना नाही काय ?

  • @nageshvibhute2708
    @nageshvibhute2708 19 дней назад

    नोटरी या शब्दाचा अर्थच आपण पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगितला नाही.

  • @AnjuJaiswal-x5m
    @AnjuJaiswal-x5m 21 день назад

    Mala don mulgi ahe tar mi labh gho sakta ka

  • @amolpadale1379
    @amolpadale1379 22 дня назад

    गायराणी मध्ये मिळालेल्या जमिनी विकता येता का? विकता येत असेल तर त्याबाबत gr व process कळवा

  • @arunlathkar2665
    @arunlathkar2665 22 дня назад

    .

  • @UttamWaghmare-r4s
    @UttamWaghmare-r4s 22 дня назад

    सर पाचवी चा मुलगा आहे त्याचे कस्टमर काढायचा आहे काय लागेल

  • @janhavimhaskar5796
    @janhavimhaskar5796 22 дня назад

    21st September 2018 aahe tila ya yojanecha fayda hoil ka

  • @rashmiind17
    @rashmiind17 22 дня назад

    हक्क सोड रजिस्टर्ड नसेल आणि फेरफार झाला असेल तर या बद्दल कोणीही बोलत नाही

  • @shafikshaikh7575
    @shafikshaikh7575 23 дня назад

    अपनमनतहातःनोऐट्रीफेकःआहेतःमगहेसरकारी