Death certificate obtained if there is no record मृत्युची नोंद नसली तरी मिळवता येईल मृत्यु दाखला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 191

  • @DanialDive
    @DanialDive 2 месяца назад +2

    साहेब अशीच माहिती देत राहा गरीब लोकांचा आशीर्वाद मिळेल धन्यवाद

  • @jagannathdolas6070
    @jagannathdolas6070 3 месяца назад

    अतिशय लाख मोलाची बातमी दिलीत त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद सर.

  • @pramodbaviskar6832
    @pramodbaviskar6832 2 года назад +1

    आपण दिलेली माहिती खुप छान आहे..सर

  • @BroCode008
    @BroCode008 2 года назад +1

    khup divsa pasun mahiti havi hoti.
    dhanyawad

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Год назад +3

    खुप.खुप.पुण्याचे.काम.करतात.आशिर्वाद.मिळवा.छाण

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 Год назад

    खुप छान माहिती आहे. कायदा साक्षरता प्रसार.

  • @sunilsantape9629
    @sunilsantape9629 3 года назад +1

    सर आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे

  • @prafullmandlecha3884
    @prafullmandlecha3884 10 месяцев назад

    🌷 सुंदर माहीती मिळाली आभारी आहोत.🌹

  • @mr.kapillagaregotu5513
    @mr.kapillagaregotu5513 2 года назад +1

    खूप मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @ravikhandare8558
    @ravikhandare8558 Год назад

    No1 sir khp chan mahi to Dili savistar pane

  • @shirishjoshi1956
    @shirishjoshi1956 7 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @yogeshdhande200
    @yogeshdhande200 Год назад +2

    सर खूपच सुंदर

  • @sandeshvasantlohakare
    @sandeshvasantlohakare Год назад

    खुप छान माहिती सर आहे धन्यवाद

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 Год назад +1

    छान माहिती दिली आहे

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 3 года назад +4

    खुप उपयुक्त माहिती
    जन्म नोंदणी नसल्यामुळे
    अडचण येतात तसेच
    शाळेला न गेलेमुळे
    शाळा सोडल्याचा दाखला आत्ता
    कसा मिळवायचा आता
    जातीचा दाखला काढताना
    शाळेतील दाखला मागणी करतात
    कृपया मार्गदर्शन मिळावे

  • @bhagwantraopawar3384
    @bhagwantraopawar3384 3 года назад

    खुपच उपयुक्त माहिती आहे

  • @rohitraul9957
    @rohitraul9957 Год назад

    Very informative video. Keep it up Dhanrlaj.

  • @shivramnalawade3932
    @shivramnalawade3932 6 месяцев назад +2

    माझ्या आजीचा मृत्यू 6 वर्ष पूर्वी झाला आहे दाखला कास काढावा
    कृपया मार्गदर्शन.करावे❤

  • @amolfabrication4179
    @amolfabrication4179 3 месяца назад +3

    सर माझ्या आजोबांचा जन्म दाखला नाही व म्रुत्युंची नोंद गावातील गामपंचायत मध्ये व तलाठी कार्यालयात झालेली नाही तर मला म्रुत्यु दाखला काढून मिळेल का. आजोबांचे पुर्ण नाव माहितआहे.

  • @Anilkonkar1159
    @Anilkonkar1159 2 месяца назад

    Chhan mahiti

  • @dhavjibaba286
    @dhavjibaba286 Год назад

    खूप छान माहिती सर

  • @shashikantjadhav4290
    @shashikantjadhav4290 Год назад

    Very Nice Information Sir

  • @AKASHSHINDE-q6f
    @AKASHSHINDE-q6f 11 месяцев назад +6

    सर मला माझ्या आजोबांच्या मृत्यू दाखला कडायच आहे पण त्याची मृत्यू नोंद ग्रामपंचायत मध्ये नाही तर मी त्यांचा मृत्यू दाखला कसा काडू

    • @PranjaliPitambare
      @PranjaliPitambare 5 месяцев назад +1

      तुझा कडे त्यांचं नाव आहे का पूर्ण

    • @priyarya07
      @priyarya07 4 месяца назад

      @PranjaliPitambareपूर्ण नाव असेल तर मिळतो का मृत्यू दाखला

    • @MahendraPatel-oj8pt
      @MahendraPatel-oj8pt 2 месяца назад

      Sir
      Bharat deshat kuthlya hi rajyarohan Hee mrutyu cha dakhila banvu sakto ka?

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 4 месяца назад

    धन्यवाद सर जी

  • @varshapasalkar1253
    @varshapasalkar1253 2 года назад

    Majhhya,mr,chulte,25,varshapasun,mis,jhale,she,tyanchyagharat,amhi,rahato,tyana,mulbal,navigate,tyanchya,baykone,dattakputr,mhanun,ghetale,marnyaagodar,tar,kay,karave

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 Месяц назад

    सुपर 👍🏻

  • @kunalpatil3827
    @kunalpatil3827 Год назад +1

    सर नवीन राजपत्र निघालं आहे आता कोर्टात न जाता डायरेक्ट तहसीलदार यांच्या कडुन मृत्यू दाखला मिळतो तसा gr पण आला आहे त्यावर थोडी माहिती द्या .....

  • @ravichandragaikwad4516
    @ravichandragaikwad4516 Год назад

    suppar sir

  • @prashantshirsath5904
    @prashantshirsath5904 2 года назад +3

    सर माझे वडील 25 वर्षापासुन मीस आहेत.
    त्याची नोंद कुठेही केली नाही.त्यामुळे मला मृत्यू दाखला मिळत नाही तर यावर काय उपाय आहे का.

    • @anjaligaikwad6989
      @anjaligaikwad6989 2 года назад

      पोलीस स्टेशन ला मिसिंग कॉम्प्लेट आहे का
      असेल तर सिव्हिल डेथ साठी कोर्टात दावा दाखल करा तुमचे काम होऊन जाईल

  • @amit0650
    @amit0650 2 месяца назад

    दंडाधिकारी कुठल्या कागद पत्र वर करू शकतो ? 14 वर्ष नंतर नोंद केली असेल तर समोरच्या कडून काय कागदपत्र घेतले असेल ?

  • @saipatil1520
    @saipatil1520 2 года назад

    Very nice information sir

  • @swatifulzele6370
    @swatifulzele6370 День назад

    Sir mazya sasuchi mutu zali v mla tichi date mahiti nahiti nai v gharche lok sangat nai aahet ks mahiti kru

  • @deepakrokade5099
    @deepakrokade5099 3 года назад +1

    खुप छान आणि उपयोगी माहीती दिली या बद्दल आपला आभारी आहे सर

    • @niranjanlokhande8711
      @niranjanlokhande8711 2 года назад +1

      सर मला गावातील घर बाबाच्या नावावर करायचे आहे आणि ति जमीन दुसऱ्या व्यक्ती च्या नावे आहे आणि भोगवटादार बाबा आहेत ज्या वेळी बाबा तिथे राहायला गेले त्यावेळी बाबांनी त्यांना पैसे दिले पण लेखी काहीच नाही आणि पंचायत म्हणते मुत्य दाखला द्या बाबांना माहिती नाही ते मेलेली तारीख काय करावे कळवा

  • @nandinisoni8983
    @nandinisoni8983 3 месяца назад

    शहरा मध्ये कसे करावे लागते नोदणी नसेल तर प्लिज सांगावे

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 2 года назад

    Sir अगर किसी व्यक्ति। का मृत्यु दूसरे शहर हुआ तो application ka जेएमएफसी कोर्ट का छेत्राधिकार कौन हा होगा, निवास का, व्यक्ति मृत्यु का स्थान ,जेएमएफसी कोर्ट कौन सा होगा,?

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 4 месяца назад

    न्यायिक दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करताना ग्रामपंचायत मधुन ग्रामसेवक यांचा दाखला घ्यावा लागतो का

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 Год назад

    सुंदर माहिती

  • @sachinkoli6620
    @sachinkoli6620 2 года назад +1

    सर मृत्यू 2001 मध्ये झाला तारीख पण माहिती आहे आणि नगरपालिका मध्ये नोंद केली नाही आहे ... cvil hospital ला मृत्यू पावली होती आम्हला ते म्हणताय की तुम्ही पावती आणा आमच्या कडे पावती नाही आहे ते हरवली आहे तर आम्ही काय करा सर प्लिज मदत करा न खूप परेशान आहे आम्ही या साठी

  • @eknathshikhare2342
    @eknathshikhare2342 Год назад

    साहेब , मृत्यू दाखला नोंद झालेली नाही ,तरी मला 2005 पूर्वी दाखला मिळाला आहे तरी मला आत्ता दाखला पाहिजे आहे तरी ग्रामसेवक नोंद नाही मन्हालेत काय करावे

  • @Jagira-gaming
    @Jagira-gaming Год назад

    Maza janm government hospital madhe zala pan grampanchayat wale mantat ki tumchi nond nahi kay karao lagel

  • @bhushanchavan974
    @bhushanchavan974 3 года назад +1

    सर माझे आजोबा व वडिलांची जन्म नोंद केलीच नाही तर काय करावे सांगा

  • @SureshAhire-p4e
    @SureshAhire-p4e 4 месяца назад

    Sir 1994 Madhe Marutu zali aahe aai vadil us todayala jayache tar grampachayat Marutu nond nai tar Kay karava lagel

  • @milindchinchwadkar9359
    @milindchinchwadkar9359 Год назад

    खूप छान आहे

  • @arvindadsul431
    @arvindadsul431 27 дней назад

    साहेब माझी आई 9/03/1977 साली वारली.मुंबई मध्ये वारली. तिचे कोणतेच रेकॉर्ड भेटत नाही. मला तिचा मृत्यू चा दाखला पाहिजे आहे. मला तो दाखला कसा भेटेल. आणि कोठे भेटेल. याची माहिती पाहिजे.

  • @tanveermulla5327
    @tanveermulla5327 2 года назад

    Sir mazya ajobache shalecha dakhla 1924 cha ahe pan panjoba kontehi shikshan zale nahi ani tyachyakade kontihi jamin navhati tyachya janm kinwa mrutu chi nond kuthe milel

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 4 месяца назад

    1966 to 1971 chya aat aajobanchi death jhali tevha caste lihayche ka talati office kiva grampanchayat madhe aamchi caste change jhali ahe aamhi hindu dhangar ahe pn aajobami vadilanchya school madhe hindu maratha keli hoti ani aamchya kade aajobanche kahi proofs nahi ky karava lagel aata??

  • @kiranamale3404
    @kiranamale3404 4 месяца назад

    माझे वडील २५ वर्षांपासून बेपत्ता आहेत तर मयत दाखला कसा मिळावा ?

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Год назад

    छान सर

  • @sudarshandakhore8462
    @sudarshandakhore8462 Год назад

    Sir jar death certificate haravle asel tr te kase kadhave hya baddal kahi mahiti milel ka

  • @ashokpardeshi1189
    @ashokpardeshi1189 Год назад

    Sir aapan cast certificate babat pan margydarshan kara

  • @rajendratawade4737
    @rajendratawade4737 2 года назад

    सर मी राजेंद्र तावडे राहणार गोरेगांव मुंबई
    सिविल केस मध्ये वाटपाच्या दाव्यात एखाद्या प्रतिवादी चे मुंबईतील राहत्या घरातील (२००० साली कोर्टात केस केली त्यावेळी चे राहाते घर बंद करून) अमेरिकेत स्थायिक असलेल्या मुलाकडे राहावयास गेल्या नंतर त्यांचे दिनांक २९/१०/२०२० अमेरिकेत निधन झाले असुन त्यांचे वारसांची नांवे चढवला वादी जवळ त्यांचा मृत्यूदाखला व ते परदेशी कुठे राहतात ते ठाऊक नाही अशा वेळी वादीने कोर्टात काय सादर करावे या बाबतीत मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती 🙏

  • @RahulPatil-qg7bf
    @RahulPatil-qg7bf 2 года назад

    Grampanchayat madil daptar ghal zale asel tar ky karv lagt

  • @chandrashekharatram5626
    @chandrashekharatram5626 5 месяцев назад

    सर नोंदणी आहे पण आडनावात फरक आहे याचा साठी काय करावे

  • @KingAyansh11121
    @KingAyansh11121 9 месяцев назад

    सर माझ्या वडिलांचा मृत्यू 26 2 2018 रोजी झाला असून नोंदणी करिता लागणारी स्मशान पावती हरवली होती ती कालांतराने आता सापडली आहे तर मला कसे सर्टिफिकेट मिळवता येईल कृपया आपला नंबर मिळेल किंवा मला यात काय करावे लागेल

  • @rameshgavit1127
    @rameshgavit1127 2 года назад +1

    1973salchi mrutunond Kashi kadhata yail

  • @yuvrajchavan7744
    @yuvrajchavan7744 2 года назад

    सर जर एखादा व्यक्ती 6-7 वर्ष जर का त्याच्या बायको आणि मुलग्याला भेटला नसेल आणि त्याची प्रॉपर्टी या दोघांना उदरनिर्वाह करण्यास मिळायची असेल तर काय करता येईल

  • @daulatbhagwat443
    @daulatbhagwat443 3 года назад

    धन्यवाद साहेब👌

  • @tanajishilimkar1990
    @tanajishilimkar1990 Год назад

    Sir mazya ichi murtu nond Keli nahi.pan mla murtu dakla kadhun deta ka tumhi.
    Mla kup garaj ahe murtu daklyachi.

  • @manishamahale4724
    @manishamahale4724 3 месяца назад

    Sir mala hi death certificate काढायचं आहे पण ऑनलाइन निघत नाहीये

  • @varshapasalkar1253
    @varshapasalkar1253 2 года назад

    Sar,majhhte,25varsha,jhalemis,jhale,amhi,tynchykaderahato,tyancya,

  • @mangeshkothawale2725
    @mangeshkothawale2725 Год назад

    सोप्या भाषेत अजून स्पष्टपणे सांगितले तर बरं होईल

  • @rutujayadavthebarbiesworld7837
    @rutujayadavthebarbiesworld7837 3 месяца назад

    माझ्या वडिलांचे death certificate हरवले आहे ते कसे मिळवावे pls सांगा

  • @mahendramhatre1086
    @mahendramhatre1086 Год назад

    Pan konajaval paise nasatil tar tyane Kay karave aani kasa milel

  • @shrikantkalbande7125
    @shrikantkalbande7125 3 года назад

    Very nice sirji

  • @gayatrimunde931
    @gayatrimunde931 10 месяцев назад

    Sir mazya vadilanchi mrutuchi nond ch nahi tar kay karave 😢

  • @amit0650
    @amit0650 2 года назад

    त्यांनी मृत्यू दाखला साठी नोंद 1994 साली केली कि 1978 la tyacha आजोबा वारला .
    ते पण फक्त कार्यकारी दंड अधिकारी cha आदेश घेऊन

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 3 года назад

    कोर्टात कुठे व कोणत्या विभागात नोंद करावी लागेल...35 वर्षांपूर्वी dc काढायचा आहे

  • @rajuchatarkar
    @rajuchatarkar Год назад

    Sir majhya aajobache death 50 Varsha purvi jhala aahe death certificate kase kadhu death date mahit nahi

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 3 года назад

    खूप छान

  • @eknathbhopale8220
    @eknathbhopale8220 8 месяцев назад

    Chan.

  • @OmkarKolge1447
    @OmkarKolge1447 Год назад

    Sir mazi aai varli aahe pan mala mrutyu cha dakhla kadhay cha aahe nond kelelinahiye tar kay karave

  • @mangeshdongarkar9771
    @mangeshdongarkar9771 Год назад

    मस्त

  • @karanpatil0009
    @karanpatil0009 Год назад

    जर कोणाचा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्यावर त्याची नोंद होते का

  • @rahulkulkarni6485
    @rahulkulkarni6485 3 года назад +2

    कोर्ट ऑर्डर काढून 5000 रुपये खर्च केले आता ग्रामपंचायत देखील 5000 रुपये मागत आहे कारण मृत्यू 28 वर्षांपूर्वी झाला आहे असं कारण देऊन.
    यांबद्दल कायदा काय सांगतो सर.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      हे पैसे कशाकरीता आहेत हे ग्रामपंचायतीला विचारा. जर ५००० रुपये ही ग्रामपंचायत फी असेल तर भरावी लागेल.

    • @rahulkulkarni6485
      @rahulkulkarni6485 3 года назад +1

      @@valuableeducation ग्रामपंचायत फी नसून उशिरा नोंद करण्यात आली म्हणून प्रत्येक वर्षी 182 रुपये या प्रमाणे 28 वर्षाची late फीस मागत आहेत.
      ग्रामसेवक तेच 110 रुपये प्रति वर्ष सांगत आहे.

    • @mukeshsathe4105
      @mukeshsathe4105 3 года назад

      भाऊ मला पण आजीचे dc काढायचे आहे.35 वर्षांपूर्वीची लावायची आहे... ग्रामसेवक नोंद नाही म्हणुन लिहून देतो म्हणाला.... ते कोर्टात द्या... पण अर्ज कोर्टात कुठे submit करावा लागेल...? Pls हेल्प...
      तालुका मुळशी, पुणे.... Thanks

    • @atulsonawane1111
      @atulsonawane1111 9 месяцев назад

      भाई कोर्टा तुन ऑडर काशी काढली स?

  • @hemantjadhav3795
    @hemantjadhav3795 2 года назад

    नमस्कार सर, माझ्या पणजोबांचा मृत्यू कोठे व कसा झाला याबद्दल काहीच माहिती नाही कारण मजे आजोबा लहान असतानाच ते घर सोडून गेले होते ते परत कधीच आले नाहीत, त्यामुळे माज्या पिंजीने दुसरा विवाह केला असल्याने आजोबा च्या नावे त्या दुसऱ्या वडिलांचे नाव लागले आहे, पण आजोबांच्या नावे गावी शेत जमीन आहे, त्या 7/12 उत्ताऱयांवर पहिले वडील आहेत त्यांचे नाव आहे, तर आजोबाच्या मृत्यू प्रमाण पत्रावर दुसऱ्या वडिलांचे नाव आहे, तर अश्या परिस्थिती मध्ये काय करावे व वारस नोंद कशी करावी..

  • @none1363
    @none1363 6 месяцев назад

    🎉🎉

  • @banduwaghmare6931
    @banduwaghmare6931 4 месяца назад

    Janma chi nond nahi kay karave

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 3 месяца назад

    माझी बहिण गायब आहे. जिवंत आहे का मेली आहे. हे काहीच माहिती नाही. मग म्रुत्यूचा दाखला मिळेल का ह्या गोष्टीला 35 ते 40 वर्ष झाले आहे.

  • @nagnathsomvanshi3527
    @nagnathsomvanshi3527 Месяц назад

    जन्म दाखला काडुन देता का किती पैसे लागतील लातूर चा आहे

  • @vinodshrirame1357
    @vinodshrirame1357 Год назад

    सर माझ्या आजोबांचे मृत्यूचे दाखला आहे पण जन्माचं दाखल मिळत नाही आहे ,ग्रामपंचायत मध्ये सुद्धा जन्माच्ची नोंद नाही ,तर आता काय करावे लागेल सर

    • @vinodshrirame1357
      @vinodshrirame1357 Год назад +1

      जन्म 1950 पूर्वी चा आहे

  • @satishtadvi5263
    @satishtadvi5263 3 месяца назад

    सर मला पन आमच्या आजोबांचा मुत्यू दाखला काढायचा आहे कारून देशात का

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 Год назад

    कोर्ट प्रोसेस काय आहे व किती दिवस लागतात

  • @bandutaksande9324
    @bandutaksande9324 2 года назад

    Nodani.aami Keli pan tynchakade purawa nahi tar Kay karave

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 3 года назад

    शहरातील त्रिशंकू भागात असलेल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूची नोंद कोठे करायची

  • @probrawlstars9902
    @probrawlstars9902 2 года назад +1

    साहेब माझ्या आजोबाचा मृत्यू 1950 च्या अघोदर झाला आहे तो मी कसा काय काढता येईल

    • @BhushanPatil-ez1eh
      @BhushanPatil-ez1eh Год назад

      Panchayat samiti madhe Or tahsildar kade application karave document madhe death person che leaving or voter Or 7/12 or 8a tumche aadhar and affidavit

    • @atulsonawane1111
      @atulsonawane1111 9 месяцев назад

      ​@@BhushanPatil-ez1eh माझे आजोबा 1990 च्या पहिला वारले होते त्यांचे कही पुरावे आमच्या कड़े नाही आहे मग त्यांचा मृत्यु प्रमाण पत्र कस मिळवता येल? कही पर्याय आहे का

    • @BhushanPatil-ez1eh
      @BhushanPatil-ez1eh 9 месяцев назад

      @@atulsonawane1111 प्रथम पंचायत समिती मध्ये अर्ज करून अनुउपलब्धता प्रमाणपत्र मिळवायचे (NOC). त्यानंतर कोर्टात अर्ज करून मृत्यु ची एक तारीख declare करावी लागते आणि पुरावा म्हणून एक व्यक्ती लागते ज्याने मयत झालेल्या व्यक्तीला खांदा दिलेला असावा किंवा अंत्ययात्रेला हजर होता. कोर्ट चौकशी चे आदेश देतात की तो व्यक्ती मयत झालेला आहे की नाही व वर्तमानपत्र मध्ये पण पडताळणीसाठी छापून येत. चौकशी अहवाल आल्यानंतर मृत्यु तारीख मान्य करतात व मृत्यु नोंद करण्याचे आदेश देतात

    • @BhushanPatil-ez1eh
      @BhushanPatil-ez1eh 9 месяцев назад

      @@atulsonawane1111 मृत्यु नोंद चेक करा पहिले पंचायत समिती मध्ये

    • @atulsonawane1111
      @atulsonawane1111 9 месяцев назад

      @@BhushanPatil-ez1eh सर्व चेक केल काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे
      डॉक्यूमेंट मध्ये मझ्या कडे फक्त माझ्या वडलाचे आणि अजिचे deat certificate आहे आणि आत्याचे आणि वडिलांचे शाळा सोडल्याचा दाखला आहे

  • @jiteshjale5564
    @jiteshjale5564 11 месяцев назад

    माझ्या मित्रच्या आजीच्या मुत्यु दाखल्यावर वर चुकीचा नाव लागला आहे
    त्या साठी काय कारला लागेल सर

  • @shivlingswami8502
    @shivlingswami8502 2 года назад

    खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 Год назад

    सर बाहेरच्या राज्यात मृत्यु झाला असेल तर काय करावे

  • @sagarkulkarni2099
    @sagarkulkarni2099 3 года назад +4

    जन्म मृत्यू कायदा नवीन अध्यादेश मिळेल का सर

  • @vishnukorade1068
    @vishnukorade1068 3 года назад

    सर एखादा व्यक्ती गावाबाहेर अपघाती मृत्यू झाला तर त्याची मृत्यू नोंद कोठे करावी

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад +1

      ज्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले तेथे करा.

  • @nikhildombe1121
    @nikhildombe1121 3 года назад

    Sir mala date certificate kadhycha aahe pan to kadta nahi at

  • @savitakale152
    @savitakale152 3 года назад

    Sir mla maja bhawacha death certificate mhilat nahi ahay auupldwta ptra dilay plij help sir

  • @kalpitapatil4751
    @kalpitapatil4751 3 года назад

    Sir.. court madhun amchya opposite party valyani kadhi hi astitvat naslelya mahilecha mrutyu dakhla kadhanya karta arje kela ahe ani to hi 50 varsha purvi cha .tari harkat gheu shakto ka?

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      कोर्ट सगळ्या पुराव्याची तपासणी करुनच दाखला देते.

  • @manishachoudhari5964
    @manishachoudhari5964 3 года назад

    मृत्यू दाखवल्या चे नाव बदल्या साठी काय करावे चुकून दुसरे लागले असल्यावर काय करावे लागेल

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      दुरुस्तीसाठी अर्ज द्या.

    • @manishachoudhari5964
      @manishachoudhari5964 3 года назад

      तो माणूस आता मृत्यू झाला मग अर्ज देऊन होईल का

  • @neeteshsonawane1257
    @neeteshsonawane1257 Год назад

    छान माहिती दिली सर.

  • @sunitapatil9149
    @sunitapatil9149 3 года назад

    मृत्यूच्या ऑनलाइन दाखल्यावरील नावात बदल करता येतो का

  • @santoshchavan442
    @santoshchavan442 3 года назад

    जन्म मृत्यू ची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे, त्यासंबंधी काही नियम कानून आहे काय

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      जन्म मृत्यु नोंदणी कायदा १९६९ चे कलम -८ मध्ये नमुद व्यक्ती म्हणजेच गृहप्रमुख, परिवार प्रमुख किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीने जन्म मृत्युची नोंद करुन घेणे आवश्यक आहे.

    • @sunilsantape9629
      @sunilsantape9629 3 года назад

      सर जर बापाने बायको पोरांना सोडून गेला असेल तर त्यांच्या मृत्यूचा दाखला कसा मिळेल आई पण नाही आहे

    • @sunilsantape9629
      @sunilsantape9629 3 года назад

      आईच्या मृत्यूचा दाखला आहे पण बापाचं नाही कारण दहा वर्षं सोडून गेलेला बाप कास्ट सर्टिफिकेट साठी

  • @amit0650
    @amit0650 2 года назад

    कृपया योग्य तो सल्ला द्यावा

  • @savitakale152
    @savitakale152 3 года назад

    Sir maja bhawchi death 2018 la jali nantar crona al 2varsh ata coutacha adesh gay mhntay 5000kharchahay

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад +1

      जी शासकीय फी असेल ती तुम्हाला भरावी लागेल.

    • @savitakale152
      @savitakale152 3 года назад

      Thank yiu

  • @surajchoudhari8486
    @surajchoudhari8486 3 года назад

    सर पोलीस स्टेशन मध्ये accident झालेली मृत्यु ची नोंद आहे पण नगर पालिकेमध्ये नाही के करावे

    • @surajchoudhari8486
      @surajchoudhari8486 3 года назад

      पोलीस स्टेशन resister मध्ये नोंद आहे प्रिंट आणली तरी नगर पालिकेचे लोक दाखला देत नाही

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 года назад

      कलेक्टर कार्यालयात अर्ज करुन पहा.

    • @surekhashedge9865
      @surekhashedge9865 Год назад

      @@valuableeducation आपल्या ऑन लाईन करायचे

    • @surekhashedge9865
      @surekhashedge9865 Год назад

      ते कसे करायचे